Це відео не доступне.
Перепрошуємо.

ताईसोबत रानातून आणली रानभाजी | Bharangi, Aakur Ranbhaji | Kokan Jungle Vegetables | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • ताईसोबत रानातून आणली रानभाजी | Bharangi, Aakur Ranbhaji | Kokan Jungle Vegetables | Kokankar Avinash
    आज सकाळी पाऊस सुरु होता. ताईला खायची होती रानभाजी. रानभाज्या औषधी असल्यामुळे त्या जरूर खावाव्यात. आम्ही आमच्या जवळच्या वाघदरे जवळच्या जंगलात गेलो. जंगलात गेल्यावर भारंगी आणि अंकुर रानभाजी घेऊन आलो. येताना शेतात थोडा वेळ थांबलो आणि मग घरी येऊन ताईने रानभाजी साफ करून भाजी बनवली.
    #KokanVegetables #Ranbhaji #forestvegetables #kokanforest
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 06 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    __________________________________________________________________________
    ओळख रानभाज्यांची - भारंगी
    शास्त्रीय नाव - Clerodendrum serratum (क्‍लेरोडेंड्रम सिरेटम)
    Family : Verbenaceae (व्हर्बेनेसी)
    भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.
    आढळ- भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.
    औषधी उपयोग -- भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
    - दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
    भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
    - पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
    - पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
    - भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
    __________________________________________________________________________
    चवदार आकूर / अंकुर :-
    चवदार ‘आकूर’ पावसाळ्यात नदी, तलावाच्या कडेला / सह्याद्रीत ‘आकूर’ नावाच्या भाजीचे कोंब उगवू लागतात. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. चिरल्यानंतर थोडेसे चिकट होणारे आकूर प्रत्यक्षात कुरकुरीत असतात. चिरतानादेखील त्यांचा कुरकुरीतपणा जाणवतो. ओल्या खोबऱ्याबरोबर किंवा सुक्या वाटणात थोडे जिरे, २ लाल मिरच्या आणि थोडासा गरम मसाला त्याबरोबर थोडी चिंच घालून हे सगळे बारीक वाटून घेऊन कांद्याबरोबर शिजणाऱ्या आकुरामध्ये घातले की त्या भाजीला एक छानसा आंबट, थोडासा तिखट स्वाद येतो. मसूर, हरभरा डाळ, वाटाणे यापैकी कोणतेही एक कडधान्य आकुरामध्ये वापरले तरी उत्तम. . या प्रत्येक कडधान्यानुसार आकूर भाजीची चव बदलत जाते. आकूरच काय पण यातल्या अनेक भाज्यांमध्ये छोटी सुकट / सुंगटे किंवा जवळा म्हणजे कोलीम घातल्याशिवाय सारस्वत बायकांना चैन पडत नाही. सुंगटांमुळेदेखील भाजीची चव वाढते.
    कोकणातल्या रानभाज्या
    पावसाळी रानभाज्या
    आरोग्यदायी रानभाज्या
    ranbhaji
    ranbhaji recipe in marathi
    ranbhajya
    Aakur Ranbhaji
    Kokan Forest Vegetables
    Konkan Forest Vegetables
    kokan ranbhaji
    konkan ranbhaji
    ranbhajya in marathi
    पावसाळ्यातील कोकण रानभाजी
    जंगलातील बहुगुणी औषधी भाजी
    आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी
    Authentic Ranbhaji Recipe in Marathi
    कोकणातली पावसात मिळणारी रानभाजी
    भारजय - भारंगी भाजी
    Organic Bharangi Vegetables
    Bharangi ranbhaji recipe
    Bharangi ranbhaji recipe in Marathi
    औषधी रानभाजी भारंगी भाजीची रेसिपी
    रानभाजी भारंगी | Ranbhaji Bharang
    Bharangi forest vegetables
    Information and benefits of eating Bharangi
    __________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

КОМЕНТАРІ • 65

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 23 дні тому +7

    खूप छान आहे विडीओ वातावरणामुळे गाव खूप सुंदर दिसतेय.

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 19 днів тому

    खुप छान विडिओ.. गावाकडचा वातावरण व हिरवागार निसर्ग एक नंबर 👍👍👌👌👌

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 23 дні тому +2

    दादा खूप छान वातावरण आहे जबरदस्त निसर्ग जनुकाही निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 23 дні тому +3

    अवी किती किती गोड आल्हाददायक आपलं कोंकण..... नयनरम्य दृश्य मनाला चैतन्य प्रेरणा देऊन मानवी जिवनात अडचणींवर मात कशी करायची हे निसर्गाकडून शिकावे.उन वारा पाऊस अनेक संकटं अंगाखांद्यावर घेउन पावसाळ्यातील आगमनाने सुखावणारी अवनी माता, निसर्ग सर्व जीवांची किती काळजी घेतो...फळे फुले रानमेवा यांनी सर्व जिवांची उदरभरण करणारा निसर्ग राजा...हे सौंदर्य जपणे आणि वुदधिंगत करणे हे प्रत्येक कोकणी बांधवांचे कर्तव्य आहे......जय शिवराय जय शंभुराजे जय कोकण

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  22 дні тому

      हो ह्या निसर्गाला तोड नाही... Video मार्फत हेच सांगत असतो निसर्गाला जपा.... फक्त कर्तव्य नाही जिम्मेदारी पण आहे. त्यामुळे सर्वानी या गोष्टी समजायला हव्यात

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 21 день тому +1

    ताईंना sleeveless ड्रेस खूप आवडतात वाटत

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 23 дні тому +1

    Dada , ताई आणि तुमचे व्हिडिओ छान वाटतात . आजच्या रानभाज्या तर एक नंबर!

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 21 день тому

    आई खूप खूप मेहनती आहेत, हॅट्सअप🙌🙌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 22 дні тому

    अप्रतिम,एक नंबर वातावरण, सगळीकडे हिरवेगार, एक नंबर👌👌

  • @user-zh3ko1ry7z
    @user-zh3ko1ry7z 10 днів тому

    Sunder

  • @user-is8qn5dz2z
    @user-is8qn5dz2z 22 дні тому

    Khoop Chan

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 23 дні тому +1

    खूप छान व्हिडिओ निसर्गमय वातावरण आणि पाऊस ❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 23 дні тому +1

    दादा तूम्ही सगळे मेहनती आहात.

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 21 день тому

    Mast vedio

  • @VaishnaviMain
    @VaishnaviMain 23 дні тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 23 дні тому +1

    मस्त व्हिडिओ.

  • @ganeshawcharganeshawchar-su6wm
    @ganeshawcharganeshawchar-su6wm 23 дні тому +1

    छान आहे

  • @Virajashwinipathare123
    @Virajashwinipathare123 23 дні тому +2

    व्हिडिओ छान असतात

  • @vaishalisawant3702
    @vaishalisawant3702 23 дні тому +1

    Dada. Gavache Vatavrn khup chan Man Parsn zale Tu Bhagvan Ahes

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 23 дні тому +1

    अवि दादा की जय ❤❤❤❤

  • @veenathakur6441
    @veenathakur6441 23 дні тому +1

    खूप छान गाव

  • @KiranKelkar-ld1wk
    @KiranKelkar-ld1wk 23 дні тому +1

    Khup chan videos ❤

  • @ramtanpure1398
    @ramtanpure1398 23 дні тому +1

    Khup chan dada video mast ❤❤

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 22 дні тому +1

    👌👍

  • @saipravin
    @saipravin 19 днів тому

    मस्त vlog असतात 👌🏻👍🏻

  • @prashantdravekar6422
    @prashantdravekar6422 23 дні тому +1

    ❤❤

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 22 дні тому +1

    आकूर च्या मोहराची भाजी छान होते

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 22 дні тому +1

    पाऊस ही सुंदर आणी दोन्ही भाज्याही, ताई भाजीही छान केली.

  • @user-yd9ji6pg2r
    @user-yd9ji6pg2r 23 дні тому +1

    Nice 👌

  • @user-cm7jp4zb3j
    @user-cm7jp4zb3j 23 дні тому +1

    Dada tuze videos khup chan astat

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 21 день тому

    Lavnit busy hoto mhnun sobt kuthe yayla bhetl nahi❤

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 22 дні тому +1

    Khup chan Vlog!❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 23 дні тому +1

    Khup chchan bhaji

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 22 дні тому +1

    मस्तच विडिओ 👌

  • @DhananjayThange
    @DhananjayThange 23 дні тому

    Are amchyakde ya bharangichya bhaji madhe bhajlele vaal ukdun fodni dyaychi ek number bhaji lagte bhakri barobar

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 22 дні тому +1

    Mast hai video Navin viewer sathi Avinash

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 23 дні тому +1

    1st me ♥️ 👍

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o 22 дні тому +1

    😊 very cute

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 23 дні тому

    Tae aae ani tu kupa chan

  • @KiranKelkar-ld1wk
    @KiranKelkar-ld1wk 23 дні тому +1

    Hi bro ❤

  • @VaishnaviMain
    @VaishnaviMain 23 дні тому +2

    त्या पानांना चव ई ची पाने म्हणतात

  • @nileshgaonkar773
    @nileshgaonkar773 23 дні тому

    edting pc konta aahe

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 23 дні тому

    Kiti diwas mukkam aahe gai naralachi rope transportne pathawli asati

  • @user-yj9wq6br7v
    @user-yj9wq6br7v 23 дні тому

    Are bhava mala pan aan na ran bhaji bharagi baki tar virar la aste

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 21 день тому

    लावणी फक्त नावापुरती, तुला फक्त vlog करायचेत 😂😂😂

  • @babupalkar7716
    @babupalkar7716 23 дні тому +1

    Rankeli aastat tyana chawai boltat

  • @user-pz4df9or6x
    @user-pz4df9or6x 22 дні тому +1

    Aakur chi pan kashi astat ti dakhava

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 23 дні тому +1

    दादा तुमच्या कडे मध सांगितले होते पण दिला नाही

  • @user-yj9wq6br7v
    @user-yj9wq6br7v 23 дні тому +1

    Tuza gav aahi me kosumb cha tu no pan det nahi tuza

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 23 дні тому +1

    *Ek alambi shoducho ani kaducho video kar.*

  • @sandeshkudale3203
    @sandeshkudale3203 22 дні тому

    Tu job karat nhi ka . Tula itkya sutya kashya bhetat

  • @sameerjadhav3967
    @sameerjadhav3967 23 дні тому +1

    Avinash ...me baher gaon la asto...barech varsha pasun ..job la....Ani khup varsha me tuze video baghto.....me ahe raigad wala...tala taegaon cha...Tu mage gela hotas na Mitra sobat tala road talegaon la.....Ani me ahe jai bhim wala...tar tuze video baghto awdat mala....tar tu please reply de mala... Mag me Tula Maza wtap number deto....mala tula bhetaych ahe....tuzya gavala yaych ahe.....Ani tula Chan mast whatch gheun yeto baher gaon Varun ok.... April 2025 la me yenar ahe.... reply de please....Ani FB la request pathav mala...ok....tacke care ....

    • @kokankar9405
      @kokankar9405 23 дні тому

      😂😂😂😂

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  22 дні тому

      पहिले तर धन्यवाद. हो नक्किच भेटू.. बाहेरगावी आहात तर काळजी घ्या... Fb किंवा Insta वर text करा नंबर