Top 11 Marathi Books You Need to Read | Best Marathi Kadambari List!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 181

  • @CuriouslybyGanesh
    @CuriouslybyGanesh  2 місяці тому +14

    ही पुस्तके खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून खरेदी करू शकता:
    1. उर्मिला
    Urmila, Marathi Novel amzn.in/d/c8Nnq2I
    2. राधेय
    Radheya amzn.in/d/hq3xY0a
    3. तुंबाडचे खोत: खंड
    TUMBADCHE KHOT - KHAND 1 amzn.in/d/evgDvWV
    4. तुंबाडचे खोत: खंड 2
    TUMBADCHE KHOT - KHAND 2 amzn.in/d/eBMHy3y
    5. स्वामी
    SWAMI BY RANJEET DESAI amzn.in/d/6Gyksj9
    6. दुनियादारी
    दुनियादारी | Duniyadari | Marathi Book | Suhas Shirvalkar | book | मराठी पुस्तक सुहास शिरवळकर amzn.in/d/hq2xuxD
    7. ययाति
    Yayati By V. S. Khandekar [paperback] V. S. Khandekar [Jan 01, 2015] amzn.in/d/9MmzonD
    8. राऊ
    Raau amzn.in/d/4ZYGjPr
    9. आमचा बाप आणि आम्ही
    Amcha Bap An Amhi ( Marathi ) amzn.in/d/bNikZZ5
    10. फकिरा
    Fakira (Marathi) [paperback] Anna Bhau Sathe [Jan 01, 2015]… amzn.in/d/hIphaTP
    11. रानवाटा
    Ranawata amzn.in/d/1QXtOBW

    • @sujayparrikar5047
      @sujayparrikar5047 2 місяці тому +1

      I too

    • @prakashvirkar4349
      @prakashvirkar4349 Місяць тому

      आमचा बाप आणि आम्ही एकदम फालतू पुस्तक आहे.

    • @sachinshewale7149
      @sachinshewale7149 7 днів тому +1

      खूप सुंदर माहिती ❤

  • @ns7216
    @ns7216 2 місяці тому +17

    1)ययाती👌🏻👌🏻2) मृत्युंजय 👌🏻👌🏻

  • @anilrege8991
    @anilrege8991 2 місяці тому +30

    ही सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. आणि याशिवाय आणखी कितीतरी आहेत. उदाहरणार्थ: पानिपत, झाडाझडती, मातीची चूल, पार्टनर, श्रीमान योगी, छावा, व्यक्ती आणि वल्ली, जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, लव्हाळी आणि अशी अनेक. धन्यवाद !! 🙏🙏🙏

    • @Adivasitvindia
      @Adivasitvindia 2 місяці тому

      नमस्कार सर
      आपण वाचून ठेवलेली काही पुस्तके संग्रहीत करून ठेवली असतील असे किंवा आपल्या उपयोगात येत नसतील अशी पुस्तके आपण मला दान म्हणून देऊ शकता.
      धन्यवाद. ☺️ पत्ता:
      नाव: धर्मजित पावरा, मु. पो. बोराडी ता. शिरपूर जि. धुळे -425428

    • @dilipsamant6094
      @dilipsamant6094 23 дні тому

      @@anilrege8991 मीना प्रभू ची प्रवास वर्णने असलेली पुस्तके आहेत का

  • @MadhaviOtari
    @MadhaviOtari 2 дні тому +1

    1)हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ- नेमाडे
    २) पिंगळावेळ- जीए
    ३)इस्कीलार- जीए
    ४)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती- आ ह साळुंखे
    ५) एकेक पान गळावया - गौरी देशपांडे
    ६)स्थलांतर- सानिया
    ७)फकीरा- आण्णाभाऊ साठे
    ८)डोंगर म्हातारा झाला- अनिल बर्वे
    ९) बुध्द आणि त्याचा धर्म- डॅा आंबेडकर
    १०)ब्र - कविता महाजन
    ११) कोसला- नेमाडे

  • @jsbabbar75
    @jsbabbar75 2 місяці тому +22

    तुम्ही मृत्युंजय कशी विसरले
    माझी पहिली मराठी पुस्तक
    Speechless❤

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      माझ्याकडील बऱ्याच कादंबरी मित्रांकडे आहेत. म्हणून दाखवू शकलो नाही. पण लवकरच बाकी सर्व कादंबरी दाखवेल. 🙂

    • @SarangTidke-zz3je
      @SarangTidke-zz3je Місяць тому

      @@CuriouslybyGanesh 2-4 महिने घर बंद होत त्या दरम्यान फर्निचर ला वळवी लागली 300-400 पुस्तक त्यात खराब झाली
      वळवी पासून पुस्तक वाचण्या साठी काय करू?

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому +1

      @SarangTidke-zz3je Hi Sarang!
      हे ऐकून दुखं होतंय! 😢 मी स्वतः कधी हे अनुभवले नाही पण इंटरनेट वर शोधल्या नंतर मला खालील मार्ग मिळाले:
      तुमच्या पुस्तकांमध्ये कीड लागली असेल तर घाबरू नका. ही कीड पूर्णपणे दूर करता येते. खालील उपाय करून पाहा:
      1. पुस्तके सूर्यप्रकाशात ठेवा:
      पुस्तकांमधील ओलावा काढून टाकण्यासाठी त्यांना 2-3 तास चांगल्या उन्हात ठेवा. कीड उन्हामुळे मरेल आणि पुस्तक कोरडे होईल.
      2. नेफथलीनच्या (डांबर गोळी) गोळ्या ठेवा:
      पुस्तके ठेवलेल्या ठिकाणी नेफथलीनच्या गोळ्या ठेवा. यामुळे कीड परत येणार नाही.
      3. लव्हंग किंवा वाळलेले कडू लिंबाचे पाने वापरा:
      पुस्तकांच्या शेल्फमध्ये लव्हंग किंवा वाळलेली कडू लिंबाची पाने ठेवल्यास किड्यांना ती जागा त्रासदायक वाटते आणि ते तिथे येत नाहीत.
      4. पुस्तके वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवा:
      प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या प्लास्टिक पिशवीत ठेवा. यामुळे कीड एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकात जाऊ शकणार नाही.
      5. व्हॅक्युम क्लिनरचा वापर:
      पुस्तकांवर आणि पानांमधील किडा काढण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर वापरा.
      6. प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल:
      कीड जास्त प्रमाणात असेल तर प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल सेवा घ्या.
      याशिवाय, भविष्यात पुस्तकांमध्ये ओलावा जाऊ नये म्हणून शेल्फ कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. नियमितपणे पुस्तके स्वच्छ करा आणि हवेशीर ठेवा.
      तुमचे पुस्तके सुरक्षित राहो, अशी शुभेच्छा!

    • @SarangTidke-zz3je
      @SarangTidke-zz3je Місяць тому

      @@CuriouslybyGanesh सांगितलेल्या उपयांन बद्दल खूप आभार नक्की करेल 🙏🏻

  • @flokiisgod
    @flokiisgod Місяць тому +6

    1)Mrutyunjay
    2)Panipat
    3)Chava kiwa Sambhaji
    4)Shodh
    5)Samantar
    6)Shyam chi aai
    7)Pratipaschandra

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 2 місяці тому +29

    मला तर वाटलं होतं की शिवाजी सावंतांची मृत्युंजय एक नंबरला असेल म्हणून पण तुमच्या ह्या यादीत अकराव्या स्थानावर देखील नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. तुम्ही वाचलेली नाहीये का? तर मग आजपासूनच वाचायला घ्या.

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому +5

      Hi सुनील,
      मी मृत्युंजय वाचलं आहे. पण माझ्या कडील बरेच पुस्तके मी मित्रांना वाचायला दिली आहेत म्हणून दाखवू शकलो नाही.
      पण पुढच्या व्हिडिओ मध्ये ते सगळी पुस्तके नक्की दाखवेन. 🙂

    • @MayurSonawane-e9g
      @MayurSonawane-e9g Місяць тому +3

      ​@@CuriouslybyGanesh पुस्तकं गेली की परत येत नाहीत.हा सर्वात दुःखद भाग आहे .लल्लनटॉप वाला म्हणतात की लोक निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करतात पण पुस्तके कधीच खरेदी करत नाहीत.🥲

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому +1

      @MayurSonawane-e9g बरोबर आहे ते 😅

    • @KiranJadhav-p3i
      @KiranJadhav-p3i Місяць тому +4

      You are absolutely right ! Mrutyunjay is a Masterpiece. Even I thought this book could've come under top 10.

    • @dilipsamant6094
      @dilipsamant6094 Місяць тому

      Setumadhavrao Pagdi , Nilambari

  • @sudhabandar6388
    @sudhabandar6388 2 місяці тому +10

    मी राधेय, स्वामी वाचली आहेत इतरही मृत्युंजय, श्रीमान योगी, छत्रपती संभाजी महाराज, बनगरवाडी वाचली आहेत.
    आणखीन संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम एक होता कार्व्हर अशी बरीच.वाचनीय पुस्तकांची यादी दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @surajshelke49
    @surajshelke49 23 дні тому +3

    On top only Mrutunjay ❤

  • @srmtravelstories
    @srmtravelstories Місяць тому +3

    "Ranawata" is good one for nature lovers. I have read it.

  • @anantgaonkar941
    @anantgaonkar941 Місяць тому +1

    Thanks for sharing! Dhanyawaad!

  • @KalyanMohite-l4d
    @KalyanMohite-l4d Місяць тому +1

    आ. ह . साळुंखे यांची 57 पुस्तक आहेत . सर्व खुप वाचनीय आहे. बळीवंश, विद्रोही तुकाराम, सर्वातम भुमीपुत्र गौतम बुद्ध, शिवाजी महाराज संस्कार , आस्तिक शिरोमणी चार्वाक , चांदण्यात भिजायचे राहुन जाऊ नये म्हणून असे कितीतरी पुस्तक आहेत ते तुम्ही दिले नाही. हे पुस्तक खुप परिवर्तनशील आहेत. हे सर्व मराठी माणसांनी वाचावे त्यांच्या जिवनामध्ये खुप फरक पडेल

  • @quillingcarnival5873
    @quillingcarnival5873 2 місяці тому +4

    Book name : Gavtya , Author: Milind Bokil
    This is also a very nice book

  • @patilvivek123
    @patilvivek123 Місяць тому +4

    याहीपेक्षा सध्या गरज आहे खालील पुस्तके वाचण्याची
    थैमान चंगळवादाचे
    शिवाजी कोण होता
    नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तकांची सिरीज

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 місяці тому +16

    या पैकी जवळपास सर्व च पुस्तके वाचली आहेत. आज च्या पिढी ने वाचली, तर जुन्या चालीरीती, आणि वातावरण याचा अंदाज येईल. जसे ' तुंबाड चे खोत ' मधील कोंकण, आज पुर्णपणे बदलले आहे.

    • @Adivasitvindia
      @Adivasitvindia 2 місяці тому

      नमस्कार सर
      आपण वाचून ठेवलेली काही पुस्तके संग्रहीत करून ठेवली असतील असे किंवा आपल्या उपयोगात येत नसतील अशी पुस्तके आपण मला दान म्हणून देऊ शकता.
      धन्यवाद. ☺️ पत्ता:
      नाव: धर्मजित पावरा, मु. पो. बोराडी ता. शिरपूर जि. धुळे -425428

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 місяці тому +1

    #फकिरा उत्कृष्ट कादंबरी ❤🎉

  • @vishal1985123
    @vishal1985123 Місяць тому +2

    राधेय आणी यायती पाहून आश्यर्य वाटलं!

  • @d-32-mizanshaikh63
    @d-32-mizanshaikh63 2 місяці тому +4

    अख्तर शेख, ‌. वरील पैकी अधिकतर पुस्तके वाचली आहेत. आता काळ, बदलला, राहणीमान, वैचारीक, सामाजिक, सांस्कृतीक, भावनिक मानसिकतेचे, निती, नियम, निष्कर्ष आमुलाग्र बदलले त्यामुळे सदर अनेक पुस्तके, कथा, कादंबऱ्या कालबाह्य झाली आहेत.

  • @tejaskole446
    @tejaskole446 Місяць тому

    Sambhaji Rajan cha pustak navhata ya yadit.
    Vachala asel tar tumhala kale ki kasa Angavar" kata " Ani Raktat " sanchar " kasa sancharto te.
    Agni pankha pan ek pustak ahe. Tyala kadambari boltat ki nahi mahit nahi pan Pustak ek no. Ahe. Even shaletalya Mulan ni vachalya var tyanch Masta Ashi reaction hoti

  • @surajshelke49
    @surajshelke49 Місяць тому

    ❤ Mrutunjay ❤

  • @MhetreTab
    @MhetreTab 2 місяці тому

    Yayati kannada translation I read long back. And I think jnanpith award was announced. Yayati is one of the my favourit book.

  • @paci191
    @paci191 24 дні тому +2

    एक होता कार्व्हर....
    माझी जन्मठेप...
    काळे पाणी...
    अग्नीपंख...🎉
    छावा

  • @ddurga2017
    @ddurga2017 3 дні тому

    Not without my daughter ... ekdam best ahe please read all of you

  • @prabhatz1507
    @prabhatz1507 18 годин тому

    Bro you missed Shriman Yogi by Ranjeet Desai

  • @arandhir
    @arandhir Місяць тому

    Add...Udyuojakache antarang by Phadke....this is must book for all entrepreneur...its based on Albert Elis Rational Thinking....

  • @ashwinikawale4574
    @ashwinikawale4574 Місяць тому +1

    माझी पुस्तकांची यादी अजून मोठी आहे..
    गोनिदांची तांबडफुटी आणि पडघवली
    प्रभाकर पेंढारकर यांचं रारंगढांग
    रणजित देसाईंची श्रीमान योगी
    पुलंचं गणगोत आणि व्यक्ती आणि वल्ली
    सुबोध जावडेकर आणि प्रकाश संत यांची पुस्तके...

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      वाह!
      यादी सांगितल्या बद्दल धन्यवाद!
      नक्की वाचेन. 🙂

  • @ashokdaphale4184
    @ashokdaphale4184 2 місяці тому +2

    ययाति, उचल्या, गांगेय, नेपोलियन, नाझी भस्मासुराचा उदयास्त, एक होता कार्व्हर ही आत्तापर्यंत मला आवडलेली मस्त पुस्तकं आहेत. अजून एक पुस्तक आहे त्यात विजयनगर चा शेवटचा राजा रामराय ज्याला ज्याला त्याचाच मुलगा रणमस्त खान अदील, निझाम आणि मुघलांच्या मदतीने न ओळखता मारतो. त्या पुस्तकाचं नाव आठवत नाहीं तुला माहित आहे तर सांग. आणि अजून कोणती आहेत तुझ्याकडे ते पण सांग.

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      @@ashokdaphale4184 नमस्कार अशोक जी,
      मला देखील त्या पुस्तकाचे नाव नाही माहित.
      अजून बरेच पुस्तके आहेत. त्यांचे video लवकरच येतील.

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Місяць тому

    शान्ता शेळके यान्चं एकतरी पुस्तक या लिस्ट मध्ये हवं होतं....उदा. चौघीजणी....अनुवादित आहे पण खूप सुंदर.....

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेन! 🙂

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 2 місяці тому +1

    धनंजय किर यांची,महामानव बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,माझ सत्याचे प्रयोग,अग्णिपंख,आई(मॅग्झीम गॉर्की),हीही पुस्तकं वाचनीय आहेत नी ती माझ्या संग्रही आहेत,पण काही असो आपला प्रयत्न वाखाणण्याजोगा असून कदाचित त्यामुळं पुन्हा एकदा वाढीस लागेल!

  • @Kirankalushe
    @Kirankalushe 3 дні тому

    माझ्या संग्रही . ययाति, मृत्युंजय. फकिरा,bajind,, पार्टनर. ठीकरी, शोध.पण कोण लक्षात घेत. अक्कर्माशी, अमृतवेल, बलुतं.माझा लढा हिटलर. एक होता कार्व्हर. प्रकाशवाटा.असे अनेक बुक माझ्या संघही आहे.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 місяці тому +7

    भाऊ तेवढा BGM चा आवाज कमी व्हाॅल्यूमवर ठेवला असता तर बरे झाले असते. 😔

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому +4

      Thank you for the suggestion! 🙂
      Next video मध्ये लक्षात ठेवेन.

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 2 місяці тому

    ही सर्व पुस्तके वाचली आहेत, मी या वर्षी भुरा, गौहर, जान म्हणतात मला, , ,mohtarma, आणि,नीरजा यांची सद्य स्थिती वरची कादंबरी आणि अनेक पुस्तके वाचली आहेत

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave Місяць тому

    Thank you.

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 2 місяці тому +2

    मर्मभेद, रत्नप्रतीमा,आणि रक्तरेखा
    लेखक कै.शशी भागवत
    ही पुस्तके पण टाका ह्या यादीत.

    • @ghanshamlohar3064
      @ghanshamlohar3064 2 місяці тому

      Great पुस्तकं

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 2 місяці тому

      वीरधवल,सव्यसाची,पण.पण ह्याचे लेखक कोण आहेत हे मात्र मला निश्चित सांगता येत नाही 😢.वीरधवलचे लेखन बहुतेक हरि नारायण आपटे ह्यांचे आहे.

  • @anilprasanna1sify1
    @anilprasanna1sify1 2 місяці тому

    मस्त

  • @shafiqgulam
    @shafiqgulam 15 днів тому

    Junya lekhakanchi pustake vachnya yogya hoti. Aata navin kono darjedar likhan karto ka?

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Місяць тому

    १.हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा''
    २. भारतीय संविधान एक मायाजाल
    ३. शोध महात्मा गांधींचा-खंड १,२. दिलीपराज प्रकाशन
    ४. कायदे आझम - राजहंस प्रकाशन
    ५. नथुरामायन का गांधी संमोहन -
    वरील पुस्तके जरूर वाचा

  • @KalyanMohite-l4d
    @KalyanMohite-l4d Місяць тому

    नरहर कुरुंदकर यांचे शिवरात्र तसेच आचार्य अत्रे यांचे कर्हेचे पाणी व महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री मानणीय यशवंत राव चव्हाण यांचे
    कृष्णाकाठ , भूमिका, व ऋणानुबंध हे पुस्तक खुप ऊकृष्ट आहे .

  • @HemantMhatre-s6f
    @HemantMhatre-s6f Місяць тому +1

    How long you are going to show those old books, it seems like there was no other author born

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      @@HemantMhatre-s6f I have started reading marathi novels recently in past couple of years.
      I wanted to read the classics, hence the collection.
      I'm sure, there are new authors, it's just.. I don't have those books in my collection.
      However, feel free to provide the list if you have any.
      I'd love to read those. 🙂

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 21 день тому

    Annihilation of cast, riddles in Hinduism, what Congress and Gandhi have done to untouchable, Buddha or Marx, revolution and counter revolution, Buddha and his dhamm, writting and speeches vol 1 to 18, cast in India वाचकांनी ही पुस्तके वाचावे. ही पुस्तके वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन 100% बदलेले.

  • @VasudhaKulkarni-n8f
    @VasudhaKulkarni-n8f Місяць тому

    २पुस्तक सोडून सगळी पुस्तकं वाचून झालीत.😊

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 Місяць тому

    Narayan chap Matkari missing aahet

  • @sayalitawade9087
    @sayalitawade9087 Місяць тому +1

    मृत्युंजय नाही? आश्चर्य वाटलं मला.

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी कधीही एक नंबरच आहे.

  • @VishalSawant-xp2rz
    @VishalSawant-xp2rz 8 днів тому

    Me ek pustak shodhtoy jyat eka manasee navachya muleechi story aahe ani ti sawali slme t

  • @virendrachille4679
    @virendrachille4679 19 днів тому

    no amritwel?

  • @Kingkeshava.224
    @Kingkeshava.224 11 днів тому

    मृत्युजय नाही......
    बर झाल. आशीही ती कादंबरी over आहे. लिखाण म्हणून उत्कृष्टच पण मुळ महाभारतातील कर्ण आणि या पुस्तकातला कर्ण वेगळे आहेत. मुळ ग्रंथात कर्णाचा उल्लेख अर्थ रथी म्हणून वारंवार येतो. पण पुस्तकात मात्र त्याला श्रेष्ठत्व दिल आहे.

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 8 днів тому

    यात "रावण. राजा राक्षसांचा" ही कादंबरी असायला हवी होती..

  • @sulbhaparkale-np8dd
    @sulbhaparkale-np8dd 2 місяці тому +2

    11पैकी 10 books मी read केलेत except रानवाटा

    • @vishalkumbhar5536
      @vishalkumbhar5536 2 місяці тому

      उर्मिला पुस्तक कसे आहे.... पॅलेस ऑफ illusion सारखं Fiction आहे का....reserch करून लिहलंय

  • @PoojaGhatage-z1n
    @PoojaGhatage-z1n 9 днів тому

    Online vachta yeil ka... Sagu shakal plz

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  9 днів тому +1

      Amazon Kindle vr vachu shakta. Baki online available nahiyet. 🙂 I hope that helps!

  • @amolpatil1120
    @amolpatil1120 2 місяці тому

    Bhau Chava... Mritunjay... Shrimanyogi... Yancha shivay tumchi list apurn aahe... Patlan cha pan nav ghya jara

  • @vipinchinchalkar8291
    @vipinchinchalkar8291 13 днів тому

    Pu La Deshpande nahi ya list madhe…strange!!

  • @shekharjaywant7925
    @shekharjaywant7925 2 місяці тому +2

    Top 25 books असं म्हणून तुम्ही आणखी काही पुस्तके सांगितली पाहिजेत.

  • @pravingurnule6547
    @pravingurnule6547 6 днів тому

    Mrutunjay

  • @nishantkarale
    @nishantkarale 19 днів тому

    Gitarahasya by tilak

  • @9986583640
    @9986583640 2 місяці тому

    नारायण धारपांची चंद्राची सावली, जयवंत दळवींची महानंदा,गोनि दांडेकरांची शितु,पडघवली ही अनमोल रत्ने संग्रही असावीत.

  • @HarishSharma-pd9ru
    @HarishSharma-pd9ru 2 місяці тому

    No book by Shri Narhar Kurundkar ?
    Are you aware about him ?

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      Thank you for suggesting!
      I'll definitely read those as well.

  • @hareshparab7609
    @hareshparab7609 2 місяці тому

    मी राधेय, स्वामी, दुनियादारी, राऊ वाचलं आहे

  • @charusheelaghate1233
    @charusheelaghate1233 2 місяці тому

    श्रीमान योगी ची गैरहजेरी खूपच खटकली 😊

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      माझ्या कडील बरेच पुस्तके मी मित्रांना वाचायला दिले आहे.
      त्या मध्ये, छावा, श्रीमान योगी, खोसला असे बरेच पुस्तकं दाखवू शकलो नाही.
      पण पुढच्या व्हिडिओ मध्ये ते सगळी पुस्तके नक्की दाखवेन. 🙂

  • @mohankulkarni1611
    @mohankulkarni1611 2 місяці тому

    यामध्ये बाबा कदम यांची झुला
    कादंबरी नाही फार सुंदर टचींग आहे
    ती कादंबरी

  • @pramody7210
    @pramody7210 2 місяці тому

    I think there are much better books in Marathi than you recommended. Yes, it also depends on your interest

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 Місяць тому

    "आमचा बाप आणि आम्ही " हे OVER -RATED व OUT -DATED पुस्तक आहे. "राऊ " पेक्षा "पानिपत " अधिक वाचनीय आहे. आनंद यादव यांच "झोंबी " कुठं आहे?

  • @shivakore8231
    @shivakore8231 2 місяці тому

    Fakira ❤

  • @SarangTidke-zz3je
    @SarangTidke-zz3je Місяць тому

    सर दोस्तार हे पण छान पुस्तक आहे शाळा आवडत असेल तर दोस्तार नक्कीच वाचावे असे आहे

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      नक्की वाचेन!
      Thanks! 🙂

    • @SarangTidke-zz3je
      @SarangTidke-zz3je Місяць тому

      @@CuriouslybyGanesh मिलींद बोकील यांचे पुस्तक देखील छान आहेत
      झुंबर
      आणी
      वनवास
      त्याच श्रेणितील आहेत

    • @SarangTidke-zz3je
      @SarangTidke-zz3je Місяць тому

      रावणाचे चरित्र आहे दशानन
      वाचायला आवडेल तुम्हाला

  • @SantoshKolge-q3d
    @SantoshKolge-q3d Місяць тому

    शंकर पाटील यांचा कथासंग्रह....

  • @manasirawool4370
    @manasirawool4370 Місяць тому

    मी एक लहान अशी लायब्ररी चालवते
    जी पुस्तकं माझ्या घरातली आहेत
    मला माझं लायब्ररी मध्ये अशा पुस्तकांचा संग्रह वाढवायचा असेल तर मला कमी किमतीती मुंबई मध्ये अशी पुस्तकं कुठे मिळतील
    Pls कोणाला काही ह्याबद्दल माहिती असेल तर सांगावी 🙏🙏

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      नमस्कार मानसी जी!
      सॉरी! मला मुंबई मध्ये तर माहिती नाही, पण पुणे मध्ये अप्पा बळवंत चौक येथे तुम्हाला कमी किमतीत पुस्तके नक्की मिळतील. 🙂

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 Місяць тому

    Shyamachi Aai, Ugandhar, Panipat, chava, Mrutyunjay, shala, Tu bhramat ahasi vaya hi nave ka nahit ????

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      Barich pustake add karaychi baki ahet.
      Next video madhe dakhven 🙂

  • @sachinagaskar2093
    @sachinagaskar2093 2 місяці тому

    Where is Shreemanyogi? You selected Radheya and forgot Mrutunjaya? Not a single PU.LA or Atre or Mirasdar??

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      Hi Sachin,
      I am not saying these are the ONLY must read books!
      I'll be posting about the remaining books that I've (including once you've mentioned) very soon! 🙂
      Stay tuned!

  • @vilasransubhe5710
    @vilasransubhe5710 2 місяці тому

    सामाजिक दृष्टिने ज्याने महाराष्ट्र घडविला त्याची पुस्तके कोठे आहेत.

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 2 місяці тому

    Smrutichiyre, rutuchakra, mrutunjay, padhaghavali, smarangatha, zhombi hi pustake hyanchyaprksha jast changali ahet.

  • @ashwinikawale4574
    @ashwinikawale4574 Місяць тому +1

    व्यंकटेश माडगूळकरांचं कोवळे दिवस आणि बनगरवाडी

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 2 місяці тому

    भारतीय साहित्यातील सर्वोत्कृष्ट १० कादंबरीतील मराठी कादंबरी "प्रतिनिधी" ह्या कादंबरीचा उल्लेखच नाही... कदाचित अश्या नावाचं मराठीत पुस्तक आहे हे तरी.माहीत आहे का ?? 😊

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 Місяць тому

    Mrityunjay the best

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 Місяць тому

    बिचाऱ्या सादरकर्त्या ला,
    ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या एकाही कादंबरीची माहिती नाही 😂😂

  • @ashutoshkhojepatil
    @ashutoshkhojepatil 14 днів тому

    they all ok but
    no single prof.shivajirao bhosle book u included in this

  • @SarangTidke-zz3je
    @SarangTidke-zz3je Місяць тому

    राधेय छान आहे पण मृत्यून जय ची सर नाही

  • @sanjeevkumarmahajan6992
    @sanjeevkumarmahajan6992 2 місяці тому

    द हिंदू लेखक भालचंद्र नेमाडे 👌

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 21 день тому

    राजा ढाले यांचे धम्मलिपी हे अंक वाचावे

  • @harad5
    @harad5 2 місяці тому +1

    ही पुस्तके कुठं भेटतात?
    खूप खूप इच्छा आहे वाचायची

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому +1

      या सर्व पुस्तकांची लिंक video च्या खाली description मध्ये दिली आहे. तिथून खरेदी करू शकता.

    • @satishparale1662
      @satishparale1662 2 місяці тому +1

      पुस्तके मिळतात व माणसे भेटतात.

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 2 місяці тому

      ​@@satishparale1662अगदी बरोबर !😀

    • @satishparale1662
      @satishparale1662 2 місяці тому +1

      @@vikasgangadharkolhatkar946
      धन्यवाद.

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 2 місяці тому

      @@satishparale1662 👍

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP 20 днів тому

    दुर्गा भागवत, GA, कुरुंदकर, दळवी, गौरी देशपांडे, गंगाधर गाडगीळ नाहीत.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 2 місяці тому +1

    उपरा, कोसला, ययाती, छावा, मृत्युंजय असा मी असामी आणि व पू काळे द मा मिरासदार लेखकाची पुस्तके विसरला का भाऊ.

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      @@gajanand.phadakale284 विसरलो नाही भाऊ!🙂
      माझे बाकी videos देखील पाहा, त्या मध्ये मी हि पुस्तके recommendation केली आहेत. 🙂

  • @shrikantkamble3119
    @shrikantkamble3119 23 дні тому

    यामध्ये नेमाडे यांचे एक पुस्तक नाही ... 😮

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 Місяць тому

    Me hi sagli pustakevachaleli aahet

  • @archanabhattsaxena4568
    @archanabhattsaxena4568 2 місяці тому

    हिन्दी में अनुवादित होगी क्या 🙏🏻

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      अमेझॉन पे मिल सकती है.

  • @saritamore3480
    @saritamore3480 2 місяці тому

    अहो, तुम्ही राऊ सांगता....मग छावा पुस्तकाचं नाव का सांगत नाही. या पेक्षा किती तरी बरीच वाचण्यास पुस्तके आहेत.

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 Місяць тому

    Vegale vishay

  • @Anayvlogger1234
    @Anayvlogger1234 2 місяці тому

    मृत्युंजय छावा हे पुस्तक खूप चांगले आहेत

  • @atharvakhilari7898
    @atharvakhilari7898 Місяць тому

    रानवाटा हे तर वाचलंच पाहिजे....

  • @suyogkadam1058
    @suyogkadam1058 Місяць тому

    Paanipat, Yugandhar, Shriman Yogi, Chhava ani saglyat main Mrutyunjay.......
    Yapaiki ek pan list madhe nahi.

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  Місяць тому

      Hi Suyog ji!
      Ho! Maze barech books mazya mitran kade ahet.. so te dakhavu shaklo nahi.
      Pn lavkar ch ya sarv pustakancha video yeyil.
      Stay tuned! 🙂

  • @swapnilsuradkar110
    @swapnilsuradkar110 2 місяці тому +3

    माझी जन्मठेप, लेखक - स्वातंत्र्यावीर सावरकर

  • @vinaypdesai4111
    @vinaypdesai4111 2 місяці тому +1

    Aadhi hatatle mobile petwa, tyashiway Mul pustak vachnar nahit

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 2 місяці тому

    कर्ण महाभारतात 🤡✅
    कर्ण मालिका आणि बाकीचा पुस्तकात 🗿❌

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 12 днів тому

    नऊ

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 2 місяці тому +4

    वाचायला ठीक आहे
    पण thumb Nell
    अतिशयोक्ती आहे

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 2 місяці тому

    ही सगळी पुस्तके वाचली आहेत.
    नवीन यादी तर पाठवा.

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  2 місяці тому

      हो लवकरच video येत आहे. 🙂

  • @samantadoot2921
    @samantadoot2921 2 місяці тому

    Shaala, mrutyunjay, shriman yogi, kosla, zombi,

  • @pushkarajkhedekar2202
    @pushkarajkhedekar2202 16 днів тому

    Pustakache details tari sang bhava... koni lihilay... kashavar aadharit pustak ahe...
    fakt ulat sulat pustak firvun video banavlay...

    • @CuriouslybyGanesh
      @CuriouslybyGanesh  15 днів тому

      Thank you for the feedback, Pushkar!
      Next video madhe explain karen 🙂

  • @chandsahebmakandar9034
    @chandsahebmakandar9034 2 місяці тому +1

    आमचा बाप आणी आम्ही व रानवाटा ही दोन पुस्तके मस्ट वाचण्याजोगी आहेत बाप काल्पनिक ययाती तर कलतच नाही

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 Місяць тому

    p L Deshpande’vhe pan nav nahi

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 3 дні тому

    काय वाचायचे हे ज्याचे त्याला ठरवू द्या बाकीच्यांनी सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही