सूर्यपुत्र कर्ण | संपूर्ण भाग | ~ By श्री. सतीश फडके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 3 роки тому +11

    धारेवरचा एकच असा पुरुष आहे
    जो सर्वश्रेष्ठ दानशूर : ज्यानं आपली कवच कुंडलं इंद्रदेवला दान म्हणून दिली.(प्रत्यक्ष मृत्यू माहीत असूनही)
    सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता
    आणि सर्वश्रेष्ठ मित्र ; साक्षात कुंतीन तो तिचा पुत्र आहे हे सांगूनसुद्धा मित्रत्वाच्या व्याख्येला (नात्याला) तडा जाऊ दिला नाही
    अशा तिन्ही भूषणांनी
    युक्त आहे.तो म्हणजे राधेय "कर्ण"!

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 3 роки тому +26

    आदरणीय सतिष फडके सर..
    माझ्या लहानपणी मी काकांकडे असलेल्या मृत्युंजय कादंबरीतील सुंदर चित्रे फक्त पहायचो..त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मृत्युंजय वाचली तेव्हा आपण काहीतरी अद्भूत वाचल्याची जाणीव झाली.. एका अफाट व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्याचा साक्षात्कार झाला..आणि आज पुन्हा आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून सुर्यपूत्र ऐकला.. अप्रतिम सर..
    आज पावसाचे कोणतेच चिन्ह नाही, पण मी मात्र आतून संपूर्ण भिजलो आहे................

    • @esrarmujawar3787
      @esrarmujawar3787 3 роки тому +1

      Definitely Sachinbhau
      परमेश्वर शिवाजी सावंतांच्या आत्म्याला शांती देवो !!
      त्यांनी मराठी वाचकांना नेमक काय वाचावे हे शिकवलं !!
      त्यांना शिवाजीनगर येथे ताराबाई होस्टेल शेजारच्या हाॅटेलमध्ये आम्ही नेहमी बघत होतो !!
      Great Shiwaji Sawant Saheb !!

  • @makarandkajale2924
    @makarandkajale2924 3 роки тому +13

    सर नमस्कार मी मकरंद वि काजळे 2k batch आज खूप वर्षांनंतर तूम्हाला you tube var ऐकताना अकॅडेमी मध्ये असल्यासारखे वाटले. सर खूप आनंद झाला तुम्हाला परत ऐकताना. सर तुम्ही अगणित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे आयुष्य घडविले. You are simply great sir. अकॅडेमीचे ब्रीद "ITS NOT PROFESSION ITS A MISSION" आणि तुमच्या घरातील पोस्टर "Yes हो जायेगा" आजही लक्षात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशा मध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे सर. तुमच्या या अमूल्य अशा योगदानाबद्दल तुमचे खरच मनापासून खूप खूप आभार........
    Thank you so much sir for making our life successful n thank you for developing a habit of being POSITIVE always....

  • @mathwalesir302
    @mathwalesir302 Рік тому +4

    शंभर दा बघितल्या नंतर पण कधी कर्न समजणे कठीण च.... पण तुमचे शब्द सर कर्न ची जाणीव करून देतात.... किती दा मी तुमचा हा व्हिडिओ बघितला....❤

  • @kirangawade1250
    @kirangawade1250 3 роки тому +5

    कर्ण आणि कर्णासारखा फक्त कर्ण होऊ शकतो दुसरा कोणी नाही. आज नव्याने कर्ण तुमच्या व्याख्याने ऎकला त्याबद्दल धन्यवाद सर

  • @poorvajadhav8322
    @poorvajadhav8322 3 роки тому +53

    मी मृतूंजय वाचली आहे. आणि भरपूर रडली.आज परत तिचं अनुभूती आली.खूपच छान.

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 3 роки тому +1

      अत्यंत सुंदर पणे कर्ण समजावला .

    • @maltikadu8998
      @maltikadu8998 3 роки тому +3

      Khup chan mi radhey ani mrutunjay doni wachlet pan mast watala karna

    • @the_chainsmoker0977
      @the_chainsmoker0977 3 роки тому +1

      😘

    • @shrikantborde8143
      @shrikantborde8143 3 роки тому

      Same here

    • @umeshpapdu4716
      @umeshpapdu4716 3 роки тому

      मृत्युंजय
      जर असेल तर plz मला PDF मिळेल का

  • @ratnamalapatole7454
    @ratnamalapatole7454 2 роки тому +53

    सर,मी राधेय वाचले. मृत्युंजय तर मी 13वेळा वाचले. माझे अगदी आवडते साहित्य आहे . आणि कर्ण हे तर माझे आवडते पात्र. पण आज तुम्ही कर्ण या व्यक्तिरेखेला खूप सोप्या भाषेत उलगडून दाखवले 🙏🙏

    • @aryanpawar6304
      @aryanpawar6304 18 днів тому +1

      Tumchya saglych comment madhe ekach rahily, surya la arghy den

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 3 роки тому +24

    सर, मी मृत्युंजय वाचली आहे, Star Pravah वरील संपूर्ण महाभारत पाहिले आहे.
    आज तुमचं भाषण ऐकले..... एक शब्द अन् शब्द समजून घेतला. खुप छान वाटलं, तुमची समजून सांगायची पद्धत अत्यंत उत्कृष्ट.

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 3 роки тому +26

    सर कर्ण तर सर्वांचे आवडते आहेत पण सर तुम्ही आणि तुमच्या विचाराचे पण विचार करायला लावणारा कर्ण खूप सुंदर
    मन हेलावून टाकले सर खूप छान कर्ण आणि तुमचा भावना मात्र समजल्या

  • @prashantsatre7575
    @prashantsatre7575 2 роки тому +3

    Seen all 1 hr 53 min 38 sec....... amazing.... appreciated........feel that going to see that all characters

  • @funwithmanasvi386
    @funwithmanasvi386 3 роки тому +13

    मध्यरात्री पूर्ण मन एकाग्र करून ऐकत होतो सर असं वाटत होता कि ऐकत राहावं इतक छान तुम्ही सगळं सांगत होतात.... खूप छान सर शब्द नाहीत माझ्याकडे आता इतक भावुक होऊन गेलो आहे....

  • @sanjeewanirupanar6578
    @sanjeewanirupanar6578 5 місяців тому +1

    शब्द सुचत नाही सर.... काय बोलू ... कर्णाला न्याय त्यांच्या मृत्युनंतर तुमच्या शब्दांमधून दिला गेला...अस वाटलं...
    तुमच्या प्रतिभेला सलाम....❤❤❤❤

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 3 роки тому +26

    धन्य झालो फडके साहेब !!
    1983-89 सालात पुण्यात उच्चशिक्षण घेत असताना मृत्युंजय हाती आली होती.
    तेव्हापासून कर्णाचीच भूमिका साकारत आहे.
    आणि हे आपल्यामुळे मला आज कळाले!!
    सर तुम्ही नुसता एक कर्ण समजवला नाही!!
    कर्णाच्या अनेक व्यक्तिरेखा पृथ्वीवर आहेत हे दाखवून दिले !!

    • @ranjitmane6473
      @ranjitmane6473 2 роки тому +1

      मी ही निम्मी वाचलीय मृत्यूंजय सर

  • @sagarkungar18
    @sagarkungar18 Рік тому +6

    ऐकताना कधीही ओशाळल्यासारखे वाटले नाही.. हे विचारपुष्प मी कमीत कमी २० वेळा ऐकले आहे...अप्रतिम मांडणी...hats off you sir

  • @maheshrabade
    @maheshrabade 3 роки тому +15

    कर्ण समजून घेणे खुप अवघड आहे. पण सर आपल्या मुळे हे सहज शक्य होऊ शकलं
    खुप छान ....

  • @bhappy877
    @bhappy877 3 роки тому +125

    कर्ण एवढा काही मोठा होता की obviously त्याला असा नेहमी होणारा अपमान मनात साठवून रहाणं साहजिक होतं.. तरी ही शेवट पर्यंत त्यानी जी नाती जपली (अशी नाती ज्यांनी त्याला कधी ही आपला मानला नाही), खरचं विचारा पलीकडले आहे. खुप धन्यवाद🙏🏻 मी मृत्युंजय वाचलीय. आज पुन्हा एकदा rewise केल्या सारखं वाटलं. आज पुन्हा एकदा कर्णाचे ते असह्य दुःख आमच्या डोळ्यातून देखील अश्रुरुपाने बाहेर आले.

    • @satishmohole741
      @satishmohole741 3 роки тому +7

      महाभारत हे महाकाव्य ..सूड आणि पश्चताप यांनी भरलेली आहे.त्यांत असे अनेक प्रसंग आहेत. महर्षी व्यासा नी अशी उत्तुंग पात्रे महाभारतात निर्माण केलेली आहेत.ती आत्ताच्या काळात ही आपल्या अवती भोवती असे लोक आहेत.मानवी मनाची आंदोलने यात आहेत.
      आपण अतिशय सवंग विश्लेषण केले आहे.
      भाषा आपण म्हटल्या प्रमाणे टपोरी आहे.
      लेख काच्या उत्तुंग पात्र निर्मितीवर आपण पाणी फिरवत आहात.

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 2 роки тому +2

      karn suddha arjun cha dwesh tirskar vinakaran karat hota tyatach dropadi vasraharan chya veli karn duryodhan pekshahi wait wagla

    • @shreepaddashputre
      @shreepaddashputre 2 роки тому +1

      @@suvarnapatil7663 arjunch karna varti jalat hota

    • @hrishikeshkhedkar1798
      @hrishikeshkhedkar1798 Рік тому +2

      @@shreepaddashputre hahahaha go and read bhagwat mg tula kalel ki kon konavar jalat hota

    • @ranchoking74
      @ranchoking74 Рік тому

      ​@@suvarnapatil7663karn was so coward he ran away, read virat parv don't trust people trust scriptures do you ever read Mahabharat

  • @satishraste56
    @satishraste56 3 роки тому +8

    अप्रतिम सर………….तो कोणाचाही नव्हता शेवटी तो होता फक्त सुर्यपुत्र कर्ण.

  • @anaghadesai719
    @anaghadesai719 3 роки тому +2

    अतिशय सुंदर मांडणी केली आहे, डोळे भरून आले. करणाविषयी कायम तरुण पणात प्रेम , मध्य वयात आदर आणि आता सहानुभूती वाटते, most capable असून आयुष्य भर उपेक्षिला गेलेला कर्ण

  • @rakeshthakur6484
    @rakeshthakur6484 3 роки тому +3

    what a great sir, रात्री 2 वाजे पर्यंत आपले व्याख्यान ऐकले, अश्रु थांबत चं नव्हते, अप्रतिम sir...आपणांस व सुर्यपुत्र कर्णास मानाचे वंदन करतो

  • @mahiramullaji1485
    @mahiramullaji1485 2 роки тому +2

    Mrutunjay ....by Shivaji Samant.....khup chan aahe karn Vrushali sundar nat....khup cha chan....must read

  • @mimalti3980
    @mimalti3980 3 роки тому +5

    अतीशय सुंदर मृतुजय वाचवयाचे होते. पण ते मला मिळू शकले नाही. आणि नेमके हे ऐकले धन्य वाटले. खुप छान आतच्या पिढीला ज्या भाषेत ऐकायला मजा येईल त्य भाषेत कर्ण ऐक्वलात.👌👌🙏🙏🙏

  • @surajdhaigude1550
    @surajdhaigude1550 2 роки тому +25

    मृत्युंजय कादंबरीचे शेवटचे वाक्य नेहमी नेहमी आठवते.
    ... आता उशीर झाला होता....खूप खूप उशीर झाला होता....
    कर्ण ह्रुदयात रुतला आहे...त्याच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे....no words to explain what he means to me.

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 3 роки тому +11

    मृत्युजंय अप्रतीम।कोणत्याही बाजुने पहि असा ग्रंथच जगात नाही।कितीदा वाचा तृप्तीच होत नाही ।आपणथोर वक्ते आहात।मनापासून धन्यवाद आभार।

  • @somnathshinde7236
    @somnathshinde7236 15 днів тому

    कर्ण one of the best my हिरो तुम्ही व्याख्यान म्हणून सांगितले पण मी माझ्या जीवनात फक्त जेव्हा मला अडचण येते तेव्हा फक्त मी कर्न च डोळ्यासमोर ठेवतो आणि अडचणींवर मात करतो. कृष्ण माझ्या मते आजही विल्हन आहे

  • @rohankulkarni4406
    @rohankulkarni4406 2 роки тому +31

    साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम का
    गंगा माँ का लाडला मै खामखां बदनाम था
    कौरवो से हो के भी कोई कर्ण को ना भूलेगा
    जाना जिसने मेरा दुख वो कर्ण कर्ण बोलेगा
    भास्कर पिता मेरे ,हर किरण मेरा स्वर्ण है
    वर्ण में अशोक मै,तु तो खाली पर्ण है
    कुरुक्षेत्र की उस मिट्टी में,मेरा भी लहू जीर्ण है
    देख छानके उस मिट्टी को कण कण में कर्ण है
    🙏🙏🙏

  • @MB-po7ck
    @MB-po7ck 10 місяців тому +1

    मी कर्ण जगाला समजून सांगण्याचा वेडा प्रयत्न करतो आशीर्वाद द्या.

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 роки тому +36

    अतिशय सुंदर व्याख्यान ! एवढा अवघड विषय किती सहज सोपा करून सांगितलाय 🙏 'मृत्युंजय ' किती वेळा वाचलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं !

  • @vidyarahane3915
    @vidyarahane3915 Рік тому

    कर्ण विषयीचे खूपच सुंदर व्याख्यान. खरच कर्न होणे सोपे नाही. विश्व आहे तो पर्यंत कर्न अजरामर आहे.

  • @chintamanikulkarni6761
    @chintamanikulkarni6761 3 роки тому +3

    ऐकतानाच सुन्न झालोय, अप्रतिम शब्द कमीच आहे. सुर्य पुत्राला आणि आपल्याला नमन आहे.

  • @yogeshdalvi6247
    @yogeshdalvi6247 10 місяців тому

    The only speech i hav listnen ever... Hat's off sir the way u delivered all

  • @AjinkyaSable-zm1fu
    @AjinkyaSable-zm1fu 3 роки тому +233

    काले और सफेद मे मैं तो शाम वर्ण चुनूंगा,
    तुम सुदामा को तलाशलो मैं तो मित्र कर्ण को चुनूंगा!💛

    • @vinaambekar7742
      @vinaambekar7742 3 роки тому +2

      Wah wah

    • @somnathsawant7371
      @somnathsawant7371 3 роки тому

      1 no.

    • @NursingChamp13
      @NursingChamp13 3 роки тому +1

      😎😎😎🙄👑👑Waah 👍👍

    • @vijaykumarjain-1410
      @vijaykumarjain-1410 3 роки тому +4

      काळजी घ्या, मास्क वापरा! सरकार तुम्हाला दहावी -बारावी पासून वाचवू शकतं पण तेराव्यापासून नाही!
      तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी!

    • @prathamkamble1367
      @prathamkamble1367 3 роки тому

      Wha

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 10 місяців тому

    कर्ण अत्यंत आवडती व्यक्त ती रेखा

  • @sachinbhagat6863
    @sachinbhagat6863 2 роки тому +6

    खूप छान सर्
    माझा सगळ्यांत आवडता कर्ण.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 3 роки тому +1

    कथा कादंबरी यातच भारताचा इतिहास आहे, आपला देश धन्य आहे, आपणही धन्य आहात

  • @atulsanap4726
    @atulsanap4726 3 роки тому +16

    सर...थक्क झालो
    कर्णास जर श्रीकृष्णासारखा सारथी मिळाला असता तर तो आज असच अद्भुत सेमीनार आम्हास देत असता...!

    • @deepakb5639
      @deepakb5639 3 роки тому +2

      Saarthi milat nahi, saarthi nivdava lagto

    • @akshaykalange6111
      @akshaykalange6111 3 роки тому

      @@deepakb5639 waaaaaaaaah.

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 2 роки тому

      Rigged war hota te
      Krishna cha avtar ch Vishnu ne Mahabharat pandavan kadun jinknyasathi ghetla hota

  • @arunpawar1063
    @arunpawar1063 3 дні тому

    खूपच सुंदर सर, माता सरस्वती तुम्हावर प्रसन्न आहे.🎉🎉

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 3 роки тому +5

    फडके साहेब... फार छान....कर्ण हा प्रतिष्ठित लोकांकडून दुर्लक्षित पण बऱ्याच जणांचा लाडका होता..

  • @anjalihate6564
    @anjalihate6564 Рік тому

    खुप खुप सुंदर सर.
    सर्व वयाच्या ,भाषेच्या (हिंदी,इंग्लिश व बाॅडी लँग्वेज तर समजतेच) श्रोत्यांना कर्ण समजून
    घ्यायला भाग पाडणारं व्याख्यान ...
    जनामनात जिवंत असलेला कर्ण आपण दाखवलात व कर्ण बनू नका हे आर्जव ही पचनी पडणारं.
    खुपच सुंदर मांडलाय सूर्यपुत्र 🙏🙏

  • @subhashvasagadekar2067
    @subhashvasagadekar2067 3 роки тому +14

    *🙏🙏मोरया," अप्रतिम,अद्वितीय,अविस्मरणीय असे हे श्रवणीय विवेचन. प्रथम पांडव,कर्ण, कुतींपुत्र,सुर्यपुत्र,राधेय,सुतपुत्र,वसू... आज आम्हाला ख-या अर्थाने आपणाकडून समजून आले, उमजून आले." फडके भाऊ मी आपला शतशः ऋणी आहे. अनेक वर्षांनी तन्मयतेने श्रवण केले. असे हे मनःशांती 'कर्णारिष्ट' मनापासून खूप खूप धन्यवाद.* 🙏🙏

  • @nareshpatil2656
    @nareshpatil2656 2 роки тому

    सर मी अनेक लोकंचे किर्तनकार प्रवचने आणि ऐकले पण आपण पूर्ण महाभारत दोन तासात सांगितले धन्यवाद

  • @sunilrokade3284
    @sunilrokade3284 3 роки тому +4

    Nicely done Sir speech....
    Iam very impressed with Maharathi Karna..when iam age at 10...And i almost read radhya..and Mrutunjay right now when iam age 30 still iam read Mrutunjay..... Ranjit Desai.. Radhya....
    And Shivaji Savant... Mrutunjay
    So very Nice ...iam Happy..now..

  • @sanjaytikone9032
    @sanjaytikone9032 3 роки тому

    मास्तर,
    अनोखा,अद्भुत भन्नाट अनुभव दिलात.
    नव्या काळातील भाषेमुळे सध्याच्या पिढीलाही ऐकावेसे,ऐकत रहावे असेच.कर्ण,आजवर खुप ऐकला,वाचला पाहीलादेखील.तिलांजलीला तुम्ही रडवलत.केंव्हा डोळे वाहला लागले कळालच नाही.फार सुंदर अनुभव दिलात,धन्यवाद.पुढेही असेच ऐकायला मिळावे ही विनंती.

  • @omprakashdidpaye6582
    @omprakashdidpaye6582 3 роки тому +4

    *इतक्या मोठ्या माणसाला फक्त इतकी सहानुभूती मिळावी हा कर्णाचा सगळ्यां मोठा पराभव*🙏....सत्य

    • @jayeshsalokhe448
      @jayeshsalokhe448 3 роки тому +1

      'कर्ण' हे एक प्रारब्ध असते आणि ते असेच असते.महाभारत काळात त्याचे अनेक अपमान झाले.कर्तृत्त्वाला नशीबाची साथ नसेल तर व्यक्ती आपल्या योग्यतेच्या ठिकाणी कधीच नसते हे कर्णाकडे पाहुनच कळते. आणि म्हणूनच आजदेखील त्याला इतकी सहानुभूती मिळते आणि हिच सहानुभूती एका महान योद्धयाला 'केविळवाणा' ठरवते. आठ सहस्रकांनंतर झालेला हा कर्णाचाअजून एक अपमानच ठरतोय.

    • @ganeshgharase7509
      @ganeshgharase7509 2 роки тому

      तो कर्णाचा पराभव नसून त्याच्या आजूबाजूला जे लोक होते , जी परिस्थिती होती...त्यांचा पराभव आहे

  • @tusharlad5292
    @tusharlad5292 3 роки тому

    सर खूप छान अगदी तंतोतंत मांडलाय विषय आणि शीर्षक ही हुभेहुभ सुर्यपुत्र कर्ण, खरंच तो तळपता सूर्य देखील असाच आहे आणि असेच अनेक सुर्यपुत्र आहेत तळपणारे आणि आपण सुद्धा असतोच त्याचे अंश कारण ही धरातीच सूर्या पासून बनलेली आणि आपणही...

  • @dr.anandbhale2603
    @dr.anandbhale2603 3 роки тому +6

    सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सहनशीलतेचा कळस, शूरवीर,सुर्यपूत्र कर्ण होणे अशक्यच!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌😢

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 3 роки тому +1

      सर्वंस्रेष्ट धनुर्धर अर्जुन आहे.

    • @giridharkeluskar242
      @giridharkeluskar242 3 роки тому

      कां

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 3 роки тому +1

      @@giridharkeluskar242 असं एक तरी युद्ध सांगा त्यामध्ये कर्णाने अर्जुनावर निर्विवाद विजय मिळविला.

    • @dr.anandbhale2603
      @dr.anandbhale2603 3 роки тому

      @@nitinbadhe9702 सर्वश्रेष्ठ गुरू, राजवंश उपलब्ध नसताना सुद्धा अर्जुनाची बरोबरी करणे हेच कर्णाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवते..!🙏.....अर्जुन हा श्रेष्ठ नाही असं मी म्हणत नाही....परंतु तुलना केल्यास कारण बरोबरीच गाठणार..👍

    • @prajwalnaik148
      @prajwalnaik148 3 роки тому +1

      कर्ण आणी अर्जुन दोघांनी दोघांनीही गुरूवर्य द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्रविद्येची शिकवण घेतली त्यामध्ये गुरूवर्यांनी जितक्या परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षेत कर्ण नापास झालाय आणि अर्जुन पास झालाय अर्जुन हा द्रोणाचार्याचा आवडता शिष्य होता याचं कारण त्याच्यात असलेलं कर्तृत्व आणि कर्ण नेहमी अर्जुनाला पाण्यात बघत होता महत्वाचे म्हणजे ब्रम्हास्त्र सुद्धा अर्जुन कर्णापेंक्षा अगोदर शिकलेला होता त्यामुळे सर्वश्रेष्ठ धनुर्धर हा अर्जुनच

  • @satishsakat136
    @satishsakat136 3 роки тому

    काय खरं आणि काय खोट
    माहित नाही
    जो कर्म करतो त्याला दुःख
    जो कु कर्म करतो त्याला सुख

  • @swapnilpanful
    @swapnilpanful 3 роки тому +5

    कोणताच विडिओ व्याख्यान पूर्ण बगत नाही ।। पण सर तुमचं व्याख्यान counties बघितलं ।। सर्वाना मंजे आमच्या age group la समजेल अशी भाषा ।। खुप अप्रतिम ।। मी हे बोलणार कोण नाही म्हणजे माजी पात्रता नाही ।। तरी मी बोलो काही चूक असल्यास समजून घ्या ।।

  • @aqeelshahnawaz3868
    @aqeelshahnawaz3868 3 роки тому

    Mrutujay , yayati malaa khup aawdle ..... Pan aaplyakadun kaikun punha kadmbari wachlya sarkh watal..... Aaple khup khup aabhar....

  • @maheshkavade3
    @maheshkavade3 3 роки тому +35

    मृत्युंजय मधला कर्ण पहिला, राधेय मधला ही कर्ण पाहिलाय अन तुम्ही तुमच्या भाषेत मांडलेलासुद्धा कर्ण पाहिलाय.
    प्रत्येकाने आपापल्या परीने आपलं मन मोकळं केलंय.
    पण खरा कर्ण खरंच कोणाला कळलांय का!
    कदाचित खरा कर्ण फक्त तिघांना समजला असावा; स्वतः कर्णाला, सगळ्या गोष्टी ज्यांच्या किरणांनपासून लपू शकत नाहीत अशा कर्णाच्या पित्याला आणि साक्षात कृष्णाला!
    हे सुद्धा माझं एक मतच
    झालं.
    खरंच,
    खरंच खरा कर्ण कळलांय का ओ कोणाला!!!

    • @digambarmahadik8158
      @digambarmahadik8158 3 роки тому +1

      BHAVA KARN KALLYA SHIVAY KARN SANAGITIA KASA ...HE PN AHECH KE,MAJYA MATE JYANE KARN JANLA KATN BHOGLA TYALA KARN KALALA.. 1 KARN BHAKTA...

    • @maheshkavade3
      @maheshkavade3 3 роки тому +7

      @@digambarmahadik8158
      तुझ्या मते, ज्याने कर्ण जाणला, भोगला त्याला कर्ण समजला.
      कदाचित तुझं खरंही असेल!
      कदाचित...!!
      पण हे सुद्धा एक मतच झालं.

    • @digambarmahadik8158
      @digambarmahadik8158 3 роки тому +1

      @@maheshkavade3 mhnje tula asa mhnycha ahe ky ke nemaka karnachaya manat ky aag tadfad hoti ,shevti Apan te kitpat shabdat mandanar ,jyacha jalata tyalach kalata ..

    • @maheshkavade3
      @maheshkavade3 3 роки тому

      @@digambarmahadik8158 अगदी बरोबर..!!!
      आपण हळव्या मनाने फक्त भावना व्यक्त करू शकतो एवढंच.👍

    • @prafulladighe1239
      @prafulladighe1239 3 роки тому

      Their is sympathy not empathy

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 3 роки тому +2

    अप्रतिम.. खरचं खूपच सुंदर ,छान व्याख्यान...

  • @vijayajadhav7178
    @vijayajadhav7178 3 роки тому +11

    तुमची सांगण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. आधी सुरुवातीला वाटले तुम्ही भारतीय प्राचीन संस्कृतीला व इतिहासाला चूकीचे ठरवत आहे पण नंतर तुमचे भाषण आवडल़े‌ खूपच छान बोलला.

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 2 роки тому +1

    Keval apratim kiti eikave kiti nako ase zale khup sunder nonstop bolne hatts off sir dolyat pani ale eikun bolayala shabd nahit khup sunder

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 роки тому +9

    Phadke Sir salute. After reading Mrutanjay of Shivaji Savant again I come to Karna's life through your speech. I appreciate your lecture.
    Thanks.

    • @vaibhavghag9620
      @vaibhavghag9620 Рік тому

      😂😂Thodi Mahabharat vachnyache pan kashta ghya saheb nahitar ashech bhramat jagat rahal

  • @sanketpatil2711
    @sanketpatil2711 3 роки тому +2

    राधेय पुस्तका मधील आहे ही सर्व कथा

  • @jyotisatishpatil8363
    @jyotisatishpatil8363 3 роки тому +20

    फक्त शिवाजी आणि तेही ऐकेरी...त्यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असाच व्हायला हवा नेहमी लक्षात राहू द्या फडके

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 роки тому

      👍🏻👍🏻

    • @karnbobade9864
      @karnbobade9864 3 роки тому +1

      अप्रतिम सर खूप छान प्रकारे कर्णाबद्दल माहिती दिली.

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 2 роки тому +2

    प्रामाणिकपणे सांगतो सर... कर्ण ऐकायचा तो फक्त तुमच्याकडून...जबरदस्त..💐

  • @ruchajoshi1160
    @ruchajoshi1160 3 роки тому +3

    एक वेगळा view कर्णाचा...superb energy 👍

  • @asmitamahajan7640
    @asmitamahajan7640 3 роки тому

    हॅलो सतीश
    आताच समीर मुन्शीनी तुझ्याबद्दल या चॅनल संबंधी सांगितले.
    ऐकतेय छान वाटतंय
    अस्मिता काणे महाजन

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 3 роки тому +44

    कर्णावर इतक अप्रतिम भाषण पहिल्यांदाच ऐकतो आहे. 👌👍👏👏👏👏🙏

    • @balasolokhande2902
      @balasolokhande2902 3 роки тому

      अप्रतिम भाषण खूप छान

  • @RKirran
    @RKirran Місяць тому

    सर माझ्या आयुष्यातील तुम्ही सर्वात सोप्या भाषेत सांगितलेला कर्ण.... आयुष्यातील प्रत्येक strugal करणारा स्वतः ला बघतो... तुमच्यामुळे

  • @dr.anandbhale2603
    @dr.anandbhale2603 3 роки тому +4

    ज्या तत्परतेने कर्ण या महान शूरवीराची गाथा आपण सर्वांच्या काळजाला स्पर्श करत सांगितली,त्यासाठी तुम्हाला सप्रेम दंडवत सर🙏🙏🙏!!!

  • @manojbhosale3426
    @manojbhosale3426 2 роки тому +2

    सर, तुम्ही व्याख्यान सुरू केल्या पासून मागचा दीड तास मी महाभारताच्या कुरुक्षेत्रात आणि कर्णाच्या सहवासात असल्या सारख वाटतं होत....
    तुम्ही व्याख्यान सुरू करताना हातातील घड्याळ डेस्क वर काढून ठेवलं होतं, व्याख्यान संपताना ते घड्याळ तुमच्या हातात दिसलं, तेव्हा मला कळलं की मी व्याख्यानात किती विरघळून गेलो होतो🙏❤️

  • @ajaymare7437
    @ajaymare7437 3 роки тому +13

    अगदी सध्याच्या काळा नुरुप उदाहराणामधून समर्पक सूर्यपुत्रकर्ण यांचे अजरामर व्याख्यान ! HATS OFF SIR ....

  • @sheetaljadhav6383
    @sheetaljadhav6383 3 роки тому +1

    आज पुन्हा कर्ण तुमच्या व्याख्यानातुन भेटला खुप खुप धन्यवाद सर 💐

  • @Gladiator_88888
    @Gladiator_88888 3 роки тому +78

    One of the Best speeches I have ever heard about Karna

  • @shubhangisoman5321
    @shubhangisoman5321 3 роки тому +1

    Mrutunjay, Radhey Vachaley, pan ha nava Karna eikayala milala

  • @prakashkadam3207
    @prakashkadam3207 2 роки тому +4

    वेग वेगळ्या भाषेत मधे मधे बोलणं म्हणजे नेमकं काय आहे? फक्त वॉट्सअप, बदलती भाषा ह्याचे संदर्भ देऊन बोलणं म्हणजे भाषा समृध्द होत असावी म्हणून. पण ते खूप डिस्टर्ब करतं . खरच खूप वाईट आहे. बाकी तुम्ही समजावं.

  • @vinayakkarade4456
    @vinayakkarade4456 9 місяців тому

    माझ्या आयुष्यातलं माझाच दुर्भाग्य की मी आपल्याला वयाच्या 40 व्या वर्षी ऐकलं......हे पण कर्णसारखाच माझ्या आयुष्यातलं दुर्भाग्य......
    महाभारत घडल का माहित नाही......स्वतच्या आतमध्ये....भरपूर काही चालू आहे .... आणि महाभारतातील भरपूर पात्र आतमध्ये वावरत असल्याचा भास होतोय,,,,,,,,❤❤❤❤❤

  • @sumedhdeshmukh4548
    @sumedhdeshmukh4548 3 роки тому +249

    Karna's and Sambhaji Maharaj's life stories are somewhat very similar to each other.
    Both lost love of their biological mother immediately after their birth.
    Despite both of them being from royal blood they faced hard childhood.
    Both of them had more right to rule whole Aryvart than any other men but still their lives were filled with tragedies and sacrifice.
    Rightfully throne belonged to both of them but they both were rejected initially.
    Both of them were really unmatchable and unchallenged on battlefield but still never got fair chance to prove their real worth.
    Both lived lives filled with loyalty and sacrifice for someone else sake.
    Both had many other skills other than being warriors like literature etc
    Both were far more intelligent than their contemporaries.
    Both were considered as most handsome men of their times.
    Both faced defamation and character assassination throughout their lives.
    They both highly valued friendship.
    Both were highly misunderstood.
    In the end both were betrayed and killed by conspiracy not even in fair battle.

    • @pinjariraju9
      @pinjariraju9 3 роки тому +7

      Add one person in your list Subhashchandra Bose

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 роки тому +10

      @@pinjariraju9 Bose was great man but you can't compare people of middle ages and pre middle ages with people from last century. And bose's life story was different than these two.

    • @aryanwanjari530
      @aryanwanjari530 3 роки тому +5

      Karna and Aklawya was ग्रेट .

    • @pandurangsurve3105
      @pandurangsurve3105 3 роки тому

      SS

    • @Kay-wattel-te
      @Kay-wattel-te 3 роки тому +6

      Sambhaji Maharaj was a great warrior... what came his way was only because of internal politics. so bhau ugach kahihi compare naka karu. Sambhaji Maharaj was not Karna. He was the Dharmaraj. The real winner. He lived like a Dharmaraj and died like a Dharmaraj.

  • @nileshsawant1390
    @nileshsawant1390 3 роки тому +1

    ज्यांना मृत्युंजय वा राधेय वाचायला नाही जमणार त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे.....❤️❤️ Thank you sir

  • @mmurkude
    @mmurkude 3 роки тому +30

    I cried many times during listening and relating this to my journey. Thank you.

    • @jk26.52
      @jk26.52 Рік тому

      There is a transcript in English present

  • @yeshwantism
    @yeshwantism 3 роки тому

    Grat Sir.. Apratim.. Dole ughadayavche kam kele aahe.. Rajkarnacha pardafash kela aahe... Salute to you and Suryaputra..

  • @rahulminajge2842
    @rahulminajge2842 3 роки тому +4

    माज्या वाचनात व टिव्ही वर जे काही बघितले आहे त्यानुसार तर मला कर्णच मोठा वाटतो पण सर तुमचं विडिओ पहिला खूप काही शिकायला मिळालं मला धन्यवाद सर

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 3 роки тому

    Great greater greattest Chatrapati Shivaji Maharaj speech

  • @shrikantmane9819
    @shrikantmane9819 3 роки тому +3

    महाभारत...... The great lesson...

  • @avinashpatil9759
    @avinashpatil9759 3 роки тому +2

    पुन्हा एकदा सुर्यपूत्र कर्ण, नव्या दृष्टिकोनातून..
    ...

  • @sagartupe5682
    @sagartupe5682 3 роки тому +163

    कर्ण बद्दल नेहमी ऐकला होता पण आज कर्ण आज स्वतः अनुभव केलाय कारण सगळ्यांनाच गोष्टी सांगायला आजी आजोबा नसतात

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 роки тому +4

      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 роки тому +1

      *शिशुपाल ने अकेलेने ही कृष्ण का १०० बार अपमान किया।*
      तभी के करिब करिब सभी दरबार मे जहां भी वो गये उनका अपमान हुआ ही है।
      शायद ही कोई बडा राजा बचा हो जिसके दरबार मे कृष्ण का कभी किसीने अपमान न किया हो।

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 роки тому +4

      *अर्जुन आदर्श शिष्य ही नही*
      *श्रेष्ठ गुरू भी थे*
      *अभिमन्यु, सात्यकी जैसे अर्जुन चेलों ने कयी बार कर्ण को धुल चटाई*
      *मैने नही सुना की कर्ण के किसी चेले ने अर्जुन को हराया हो।*
      वैसे भी अहंकारी प्राणी ना अच्छा शिष्य बन सकता ना गुरू
      *एकबार कृपाचार्य को कर्ण महाराज अपमानित कर रहे थे । कृपाचार्य चुपचाप सह रहे थे , पर वहां खडा अश्वस्थामा कर्ण के बोल कान मे तपते लोहे कि तरह महसुस कर रहा था। जब कर्ण अजेय बन शब्दबाण छोडता जा रहा था ।*
      *आखिर अश्वस्थामा ने तय किया अपनी तलवार से कर्ण का शब्दबाण का खाता खतम कर देगा। दुर्योधन ने रोका और एक महान योद्धा जान से हाथ धोते धोते रह गया।*
      *डेंगे हांकना कर्ण का पसंदिदा कर्म था*
      *एकबार ऐसेही डेंगें हांकते समय पितामहने विराट युद्ध की याद दिलायी तो भरी सभा मे उनको अपमानीत किया।*
      तो एक सौदा होता
      कवच कुंडलांच्या बदल्यात दिव्यास्त्र व सुंदर काया।
      *कर्ण इतना निडर योद्धा था की,*
      *भरी सभा मे कयी बार पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य ईनकी घनघोर निंदा की, उपस्थितीत अन्य योद्धाऐं भी अपमानित महसुस करने लगे।* किसी भी पांडु पुत्रों मे इतना साहस (दंभ,अहंकार) नही मिलेगा ऐसे संस्कारी व्यक्ति सबको प्रिय होते है।
      जरासंघ को श्रीकृष्ण ने आॅफर दिया...
      १) श्रीकृष्ण
      २) अर्जुन
      ३) भिम
      *तिनों मे से किसी एक को द्वंद युद्ध के लिए चुने।*
      *जो जिंदा बचे वह जीता ।*
      लुटुपुटुची लढाई (मैत्रीपूर्ण युद्ध) नही जो कर्ण और जरासंघ मे हुई थी।
      जरासंघ जिसे भी मल्लयुद्ध के लिए चुनता परिणाम समानही पाता।
      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

  • @ritesh7095
    @ritesh7095 3 роки тому

    Outstanding... शब्दात सांगता येणार नाही, पण पोर म्हणतात ना.. भावना पोहचल्यात... वैसेही छू लिया सर आपने दिल को.

  • @omkardandekar
    @omkardandekar 3 роки тому +18

    Excellent speech! Could feel the heavy voice at 1:21:55

  • @dnyangauriprakashandgp5853
    @dnyangauriprakashandgp5853 3 роки тому

    Khub chhan watale aaj tumala....Ikun
    Guru pormichya., subhechha sir

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 3 роки тому +6

    I love Karn, great great great super great
    Very good naration 👍👍👍

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 3 роки тому +1

    *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
    *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 роки тому +6

    खूपच छान... न थांबता दोन तास बोलणे.. अती अवघड.. तेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन

  • @ankushbhalerao712
    @ankushbhalerao712 Рік тому

    अनेक भाषा , एकाच विषयी , एकच प्रकारे , एका संदर्भात , खूप छान पध्दतीने सादर केल्या बध्दल सर आम्ही आपले आभारी आहोत आपण एक विद्वान व्यक्तीम्हत्व आहात 🙏

  • @pralhadshinde344
    @pralhadshinde344 2 роки тому +4

    मी शिवाजी सावंत यांची म्रुतुंजय कादंबरी वाचली तेंव्हापासून कर्णाच जिवन कसं होतं हे कळतं very heart touching book

  • @sanketbansode2258
    @sanketbansode2258 3 роки тому

    Kai bolav kai samjat nahi.. One of the Best speech..

  • @leenachawan3279
    @leenachawan3279 3 роки тому +3

    Karn was "ekmeva adwitiy" !!!
    Dusara Karn hone nahi kadhihi..... I love , we love Karn

  • @swapnilbhingoliya5780
    @swapnilbhingoliya5780 3 роки тому +1

    सर खूप छान, तुम्हाला सांगू शकेल एवढा मी नाहीये पण मला खूप छान वाटले तुम्हाला ऐकून हे सांगू इच्छितो.

  • @sidheshtonape7533
    @sidheshtonape7533 3 роки тому +4

    Thx sir ,,,,tumchy kadun ajun apeksha ahe ,,,,ajun tumhala aikaych ahe ,,,
    Am waiting sir 😇

  • @jaibhagwat1427
    @jaibhagwat1427 Рік тому

    Accidentally came across….and amazed….. खूपच सुंदर … आत्ता just सुरू केलं आहे. But couldn’t stop commenting. राधेय ..कधीही कोणतेही पान काढून वाचू शकते मी.. thanks for this content!!

  • @ssiiddsssss
    @ssiiddsssss 3 роки тому +36

    1:32:00 That's the best anyone could describe the modern day KARN... Take a bow for this 1 line Phadke sir.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому

      I swear, khup vela aikli mi hi line. Touch hote

  • @vijaygengane772
    @vijaygengane772 3 роки тому +1

    खरा कर्ण उमजला खणखणीत आवाजात मांडला विषय

  • @nitinbhalekar6351
    @nitinbhalekar6351 3 роки тому +5

    फारच छान.. Speechless.. Thank you so much 🙏

  • @swanant_1721
    @swanant_1721 Рік тому

    Khup Chan, Kharch Dolyasmor purn chitra ubh kelat.

  • @aawaj2848
    @aawaj2848 3 роки тому +18

    Your voice and your knowledge it's really outstanding no words

  • @tusharkavathankar8917
    @tusharkavathankar8917 3 роки тому

    कोण म्हणतं कर्ण मेला?
    तो आजही त्रासलेले जिवन जगत आहे...

  • @Avinashj2104
    @Avinashj2104 3 роки тому +8

    Purely hypothetical! You gave an impression that PULA's 'Haritatya' came alive.

  • @harsha11299
    @harsha11299 3 роки тому

    तुमच्या reasearch आणि कार्याला शतशः नमन sir,,,,,, आज तुमच्या मुळे कर्ण कळले,,,

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 3 роки тому +9

    खरच मी ही ईतक्या सुंदर रितीने कर्णा बद्दल वर्णन ऐकल नव्हत कधीच. 🙏🏻👍🏻👍🏻

  • @avinashmhetre27
    @avinashmhetre27 4 місяці тому

    छान वाटले तुमचे भाषण ऐकून... खूप प्रभावित झालो आहे...