ढोमे पाटील तुमचा अभिमान आहे की राव चित्रपट आणि आपली वडिलोपार्जित शेतीकडे खास वेळ काढून जाताय म्हणून अस्सल मराठमोळ्या ग्रामीण भागात आपण आहात असे वाटते ,अभिनंदन❤
अरे तिला टोमॅटोच झाड कुठला है आत्ता ओळखता यायला लागलय. ज्याचं शेतीचा काही संबंध नाही कधी बघितलं नाही त्यांना भोल्याहा वेळ भेंडी वगैरे झाड ओळखता येणं कठीण आहे
सुंदर गाव, घर आणि आसपासचा परिसर आहे 👌 अर्थात चित्रपटही तितक्याचं तोडीचा झाला असेल असं गृहीत धरायला हरकत नाही 😄 ♥️ 👍
ढोमे पाटील अभिमान आहे आम्हाला तुमचा ❤क्षिती तुझे सुध्दा अभिनंदन खुप चांगली साथ देतेस हेमंतला 👌🏻👍🏻
अतिशय निसर्गरम्य परिसरात आम्ही फिरत होतो पण तुम्ही फारच लवकर हा व्हिडिओ संपवला . निराश झालो
अप्रतिम 🙏🙏
मला वाटलं हेम्या आपला माणदेशी आहे . जाऊ दे लगा . तू भारी आहेस .❤
ढोमे पाटील फार फार कौतुक बेटा.मातीत हात घातला तर रंग काळा होईल अशी हल्ली मानसिकता असते.हे वेगळेपण सुखावून गेलं
ढोमे पाटील तुमचा अभिमान आहे की राव चित्रपट आणि आपली वडिलोपार्जित शेतीकडे खास वेळ काढून जाताय म्हणून अस्सल मराठमोळ्या ग्रामीण भागात आपण आहात असे वाटते ,अभिनंदन❤
❤❤Amcha ghavjavlch ahe tumche ghav shingve paraghav ❤❤
Khup chan
खुप छान गाव, स्वतः ची जमीन सर्व आई बाबांची मेहनत ती पुढे जपा व त्यांच्या मेहनतीला न्याय द्यावा
खुप छान
Khup chan avadale mala gavakadil ghar shet te shant vatavaran yekadam mast
❤ Patil Deshmukh mahnje मंन मोठे
जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील भूषण
Ek number
मस्त 👌👌
मी रांजणी ची आहे आळेफाटा माहेर🎉🎉
खूप छान
आपलं आंबेगाव आहेच भारी ❤
मस्त शेती वाडी घर छान
Amchya gavcha ahe Hemant Dada...amch gaav ahech bhari. Chan watal aaj tu aaplya gavi galas.
Sunder
Mast
सुंदर गाव लहानपण आठवले
पाटील लय भारी
Aple gaon chan ashech 😊
अगं क्षिती. तू किती मठ्ठ आहेस हे कळलं. तुला साधा. टामॅटो आणखी भाजी पाला. आता कळायला लागलं आहे
❤❤❤❤
Tila bolavlay pn deun deina bhaji tila.. khupach shahari askyasarkhe kartiye.. khedyatle lok manane khup shrimant astat.. konala pn bolvun lagech detat gheun ja shetatla vagere
Pls adopt me Hemant and Kshiti..Kasle cool ahet he dogha
Mast शेत गांव
Kshiti Mumbaichi mulgi asun Hemantchya kutumbat samavun geliy.
❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
Maz gaov pimperked kup chan
Taluka shirur ka
Me junnerkar ...
Amachya Kade pan ahe dhomewadi...
Aai baba bahin yana pan dakhavayache hot
I think his father was a cop(he told so in one of his interviews).
15:15 जेवायला काय ❓ .... मासवडी का ❓😋
पिंपरखेड च्या बाजूचं गाव लाखनगाव चे आहे
Tv serial kam pahije
Bhor जवळ ahe ka he गाव
Taluka konta
आंबेगाव, पुणे
shirur
शिरुर
Bail gadi madhun uus netat mi khup vela baghte mala kiv yete baila n chi 😢
कृपया बैलावर एवढा। भार नाका घालू. खूप जनावरं दगावतानाचे videos viral झाले आहेत ते बघून खूप वाईट वाटते.
Me atta paryant 100 vela aloy pimparkhed la
Hila tomato mahit nahi khate kay mg 😂😂
अरे तिला टोमॅटोच झाड कुठला है आत्ता ओळखता यायला लागलय. ज्याचं शेतीचा काही संबंध नाही कधी बघितलं नाही त्यांना भोल्याहा वेळ भेंडी वगैरे झाड ओळखता येणं कठीण आहे
Dhone la ek no faltu director ahe 😂😂😂😂