आयुष्यात एकदा तरी ही 10 पुस्तके वाचाच By Deputy collector Anjali Dhanorkar | Best 10 book's Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 351

  • @dattatrayshirasat5196
    @dattatrayshirasat5196 Рік тому +9

    मॅडम...
    खूप छान माहिती मिळाली....
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची काही पुस्तकांची नावे दिलीत तर खूप मी तुमचा शतशः ऋणी राहील.
    धन्यवाद.
    ..... दत्तात्रेय शिरसाट, पुणे.

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi 3 роки тому +12

    सर्वात आधी तुम्ही लिहिलेले soft skills पुस्तक वाचणार...मॅडम...खूपच छान माहिती दिली धन्यवाद👌👍👍💐

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 3 роки тому +6

    खरंच पुस्तकांची नाव खूप गरजेची होती कोणते पुस्तक वाचावं याच योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं होतं यातील सर्वच पुस्तके वाचू अशी खात्री मी देते मॅडम thank you👌👍☺️

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 Рік тому +3

    अत्यंत योग्य व सुंदर पुस्तक आपण सुचविले आहेत. यातील काही मी वाचलेले आहेत. धन्यवाद मॅडम.

  • @PravinMahadik753
    @PravinMahadik753 Рік тому +5

    खूप छान माहिती दिली मॅडम .मी ही सगळी ९ पुस्तकं वाचले पण आपल्या पुस्त का बद्दल मला खरंच माहीत न्हवते .आता नक्की वाचीन.खूप खूप धन्यवाद.

  • @anushreeprakashan268
    @anushreeprakashan268 Рік тому +2

    हॅलो अंजली मॅडम. आपण सर्व पुस्तकांची माहिती अतिशय सुंदर सोप्या भाषेत दिलीत. खुप खुप धन्यवाद.

  • @kiranwaghmare6627
    @kiranwaghmare6627 Рік тому +3

    अंजलीताई ज्या दहा पुस्तकांची तुम्ही नावे सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार आणि बाबासाहेबांनचे विचार खूप सुंदर आहेत आणि ते विचार तुम्ही आम्हाला सांगितले त्याबद्दल तुमचे आभार खरंच आम्ही तसेच केले पाहिजे

  • @bharatpatil4576
    @bharatpatil4576 3 роки тому +67

    अंजली मॅडम तुम्ही १० पुस्तकांची छान माहिती दिलीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश खरोखर आचरणात आणला पाहीजे.

    • @chintapakdamdam-69
      @chintapakdamdam-69 Рік тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vidyaranyakshirsagar460
    @vidyaranyakshirsagar460 Рік тому +4

    आपली प्रगती बघुन मन प्रसन्न झाले, असेच यश आपणास मिळो.

  • @haridasgadge887
    @haridasgadge887 2 місяці тому +2

    आदरणीय मॅडम
    आपण दिलेले माहिती अतिशय उपयुक्त व छान असते
    धन्यवाद मॅडम

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 28 днів тому +2

    धन्यवाद सर्व पुस्तकं आम्ही नक्की वाचणार!👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👌❤️

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +1

    🙏 madam..मी आज प्रथमच तुमचा विदियो पाहिला..खूपच छान आहे विदियो.आवडला..प्रेरणादायी व मार्गदर्शकही..नक्किच तुम्ही सांगितलेली 10 पुस्तकं मीही वाचेल. नातवंडांना व इतरांना share ही करते..मनापासुन खूप आभार..धन्यवाद..👌👌👍

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 9 місяців тому +1

    अंजली ताई,... वर्तन परीवर्तन व दृष्टिकोन ही दोन पुस्तके प्रथम वाचावीशी वाटतात... तुमच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद ताई.

  • @rajudethe3719
    @rajudethe3719 Рік тому +1

    खुप छान माहिती मिळाली आत्ता मी पुस्तकं10 ही वाचणार 10 पुस्तक वाचणार त्यातलं पहिलं पुस्तक माझ्या कडे आहे धन्यवाद

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Рік тому +4

    आनंद आणि ज्ञान वाटण्याचा उत्तम उपक्रम🎯 वाचण्या च महत्त्व अनन्यसाधारण 👍😇

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Рік тому +1

    आपणास धन्यवाद. आपल कौतुक. खूप चांगल मार्गदर्शन. शुभेच्छा. 🌹🙏

  • @manoharwasankar6224
    @manoharwasankar6224 Рік тому +1

    वाचन संस्कृती वाढायला पाहिजे. आपण योग्य पुस्तके सुचवली. असेच छान छान vedio, विद्यार्थ्यांना आपण द्यावेत ही विनंती. छान उपक्रम.
    Manohar Wasankar
    President
    Sikchians Foundation Amravati
    An organisation working for upliftment of poor student

  • @sachinmainkar
    @sachinmainkar Рік тому +1

    नमस्कार मॅडम. मी अलिकडेच द सिक्रेट दुसऱ्यांदा वाचल. आणि आता Think And Grow Rich वाटतो आहे. माझा क्रम तुम्ही सुचवलेल्या क्रमाशी बरोबर जुळला हे बघून मला खूप छान वाटल.

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Рік тому +1

    आजच्या सकाळची खूप छान सुरुवात झाली असे मी म्हणेन. धन्यवाद 🙏🙏

  • @Shaurya____kundhare_
    @Shaurya____kundhare_ Рік тому +2

    1) अंजली धानोरकर लिखित पुस्तक
    2)Soft skill
    3)frog
    4) अंजली जोशी लिखित पुस्तक
    5) अंजली पेंडसे लिखित पुस्तक
    6) पु ल देशपांडे लिखित पुस्तक
    7)डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक
    वरील सर्व पुस्तक वाचायला म्हणून खूप आवडेल

  • @Nick029
    @Nick029 3 роки тому +37

    1. Secret
    2.Think and grow rich
    3. Eat that frog 🐸
    4. unposted letter mahatria ra
    5. Mi albert elis -anjali j
    6. Vartan partivaran-anjali
    7. Vyaktimatva Soft skill anjali
    8. Attitude is everything jeff Keller
    9. The monk who sold his farrari

    • @rajanishinde6439
      @rajanishinde6439 Рік тому +1

      मराठी हिंदी भाषा मध्ये नाहीत का...सगळे इंग्लिश मध्ये आहे मला इंग्लिश येत नाही

    • @dattatrayshirasat5196
      @dattatrayshirasat5196 Рік тому +2

      @@rajanishinde6439 मराठी भाषेत सुद्धा आहेत ही पुस्तके..

    • @pandurangsatpute8555
      @pandurangsatpute8555 Рік тому

      Khup chan

    • @kailaskatkar9169
      @kailaskatkar9169 Рік тому

      Very good collection, 🙏

    • @healthfirst3938
      @healthfirst3938 Рік тому

      10th book?

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 Рік тому +2

    Secret आणि वर्तन परिवर्तन वाचली. धन्यवाद आता मी गिरीश कुबेर यांच टाटायन वाचतेय

  • @dr.tarachandkanthale8799
    @dr.tarachandkanthale8799 Рік тому +1

    नक्की वाचणार मॅडम.खूप प्रेरक माहिती दिली आपण.

  • @anilchormale6126
    @anilchormale6126 Рік тому +1

    खूपच छान
    आणि अल्बर्ट एलिस यांचे पुस्तक तर खूपच छान आहे

  • @namdevaglawe4005
    @namdevaglawe4005 9 місяців тому +1

    सहाव्या पुस्तकाचे नाव नाही सांगितले मॅडम
    खूप छान माहिती सांगितली मॅडम thanks

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +7

    किती सुंदर पद्धतीने आपण उदाहरण देऊन सांगता. Thank u mam ❤

  • @premilagamre8103
    @premilagamre8103 Рік тому +1

    अंजली मॉडम नऊ 6:48 पुस्तकाची माहिती दिली एक पुस्तक मीस झाले तरी पण येवडया पुस्तकांची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 6:48

  • @swatipadhye3452
    @swatipadhye3452 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ मॅम !
    Thanks for Unposted Letters !

  • @dilipthakur1292
    @dilipthakur1292 Рік тому +5

    Ma'am I came across your channel few days back and from that time I am hooked to it.
    Thank you so much Ma'am for taking out time to spread positivity and encouragement.
    All these useful information in your soothing voice is like music to the ears.
    Thank you so much once again 🙏

  • @sangitakubde4359
    @sangitakubde4359 3 роки тому +5

    Very nice msg mam...👍
    Mi secret book half read kel ahe. Chhan ahe he book. Tumhi सांगितलेली बाकी बुक नक्कीच वाचणार... वाचन करायला आवडते खूप... मी शिव खेरा यांचे you can win pn वाचले आहे.. thank you mam🙏

    • @sangitakubde4359
      @sangitakubde4359 3 роки тому

      @@ishwarsonawane1678 secret , Ani you can win che marathi edition वाचली. You can win - shiv khera
      Secret - Ronda barnad 👈🏻 yache लेखक नाव थोड कन्फ्युज आहे maz mhnje surname . Donhi book chhan ahet .

    • @savitapawara473
      @savitapawara473 3 роки тому

      Thank you Madam

  • @jagannathkshirsagar580
    @jagannathkshirsagar580 Рік тому +1

    तुमचेच अगोदर वाचनात मॅडम, धन्यवाद छान माहिती दिली आहे,

  • @Shaurya____kundhare_
    @Shaurya____kundhare_ Рік тому +1

    अंजली धानोरकर यांचे पुस्तक वाचणे हे फार महत्वाचे आहे

  • @vectoracademy3992
    @vectoracademy3992 Рік тому +2

    १) बिंब प्रतिबिंब - चंद्रकांत खोत
    २) दोन डोळे शेजारी - चंद्रकांत खोत
    ३)शहाण्यांचा सायकीअॅक्टीस - डॉ.आनंद नाडकर्णी
    ४) पुढाकार घ्या - संजीव परुळेकर
    ५) पातंजल योगदर्शन - भारतीय मानसशास्त्र - कृष्णाजी केशव कोल्हटकर-
    ६) पातंजल योगदर्शन एक अभ्यास - स्वामी आनंद ऋषि.
    ७)Four Chapters of Freedom - Swami Satyanand Saraswati
    ८)देह झाला चंदनाचा - राजेंद्र खेर
    ९)गीतामृतम - पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले
    १०) व्यासविचार - पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले.

  • @sunitaaher6427
    @sunitaaher6427 Рік тому +1

    धन्यवाद मॅडम मी सर्वात अगोदर द सिक्रेट हे पुस्तक वाचेल 🙏🙏📓🤝

  • @vidyaranyakshirsagar460
    @vidyaranyakshirsagar460 Рік тому +3

    आपण आपला पुस्तकांनसोबत आत्तापर्यंतचा जीवन प्रवास कसा यशस्वी केलात ,पुस्तक रुपाने नव्या पीढी साठी लीहावा ,एक प्रामाणीक सदिछ्चा .

  • @manoramasathe8260
    @manoramasathe8260 3 роки тому +5

    Nmste Madamji...I am Manorama Sathe, preparing for Rajyaseva I have attended your all lectures on you tube I most like that
    Your lectures are much helpful to us so please keep it up Ma'am
    I want to read yours book firstly ... व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स 👍🏻👍🏻 आमच्यासाठी हे book खूप उपयोगी असेल यात शंका नाही
    Thank you very much Ma'am for your previous guidence 🙏🏻🙏🏻💐💐😊

    • @manoramasathe8260
      @manoramasathe8260 3 роки тому

      Namste Madam Ji 🙏🏻🙏🏻
      I have one doubt... So I want to ask you
      दोन दिवसापूर्वी मी एक motivational speech ऐकले त्यातून मला असे जाणवले की compitative exam sathi जेंव्हा selection ची वेळ येईल तेंव्हा panel कडून कमीत कमी वयाचे candidate's select केले जातात...
      Will you please clear my doubt ? Please ...🙏🏻🙏🏻

  • @pandharinathmhaske1993
    @pandharinathmhaske1993 Рік тому

    मॅडम 6 वे पुस्तक मिसिंग आहे.
    म्हणुन मला तेच प्रथम वाचायला आवडेल.
    9 पैकी 2 पुस्तके माझ्याकडे नाहीत लौकरच ती विकत घेईन.
    छान list दिलीत, माहिती ही छान.
    धन्यवाद Mam.

  • @TejashankeShanke-kj5pv
    @TejashankeShanke-kj5pv Місяць тому

    आदरणीय mam,, खूप छान माहिती दिली

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 Рік тому +1

    धन्यवाद मॅडम, मी नक्की हे सर्व पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करेन😊

  • @sanjeevsalve6004
    @sanjeevsalve6004 Рік тому +1

    Great Books Madam you asked to read .my 1st two books are very favorite. Thanks once again Madam .
    Regards

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 Рік тому +1

    अंजली मॅडम खूपच सुंदर छान विडीओ आहे तुमचा यूटब वर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी फारच सुंदर उपक्रम आहे या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की आमच्या कडे खास वाचनीय पुस्तके मिळतात अंजली मॅडम आपण सहकार्य जरुर नक्की कराल अशी आशा करतो

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 Рік тому

      मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास शतशा आभारी राहीन अंजली मॅडम? आमचे छोटेसे पुस्तक दुकान आहे आमच्या कडून काही पुस्तके खरेदी केल्यास शतशा आभारी राहीन मॅडम

  • @deepakmore5682
    @deepakmore5682 Рік тому +1

    Mam saheb you are great khup khup thanks

  • @asharodage4186
    @asharodage4186 Рік тому +1

    अंजली धानोरकर मॅडमचे पुस्तक अगोदर वाचणार...

  • @maheshkamble634
    @maheshkamble634 Рік тому +1

    Thank you mam
    Tumhi chhan mahiti sangutali

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Рік тому +1

    Thanks Mam🙏,Eat the Frog ...my first reading!!

  • @pravinpatil1058
    @pravinpatil1058 Місяць тому +1

    खूप छान मॅडम तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देतात छत्रपती संभाजी नगर नाव अजून शासकीय झालेला नाही का मॅडम

  • @vinodwankhade9392
    @vinodwankhade9392 Рік тому +2

    व्यक्तिमत्व विकासासाठी साॅफ्ट स्किल्स हेच पुस्तक मला सर्वप्रथम वाचायला आवडेल..🙏

  • @vijaydeshpande3568
    @vijaydeshpande3568 Рік тому +1

    अंजली मॅडम आपण खूपच छान माहिती

  • @yogendragosavi9586
    @yogendragosavi9586 Рік тому +1

    वा वा खूप खूप छान..माहिती.... आवाज छान.. 👍👌🙏

  • @charudattmundhe1262
    @charudattmundhe1262 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिलीत तुम्ही मॅडम. नक्की वाचणार ❤

  • @gajananpatil3318
    @gajananpatil3318 Рік тому +1

    Good information Dhanywad

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 Рік тому +1

    Khup sunder information mi read karel all 10 books app warun

  • @vaishalikhandare-bp7hu
    @vaishalikhandare-bp7hu Рік тому +1

    मॅडम तुम्ही सुचवलेले 10 पुस्तक खरोखरच खूप छान आहेत
    द सीक्रेट हे पुस्तक मी खूप मनापासून वाचलं
    तुमची सर्व व्हिडिओ मी पहात असते आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही रेफर केलेल्या पुस्तकाचं नाव सांगितलं की ते पुस्तक मी खरेदी करून वाचते तुमच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही The winning EDGE
    The champion's mindset हे पुस्तक मे खरेदी केले पण हे पुस्तक इंग्रजी मधून आहे मला या पुस्तकाचे मराठीतील लिंक सेंड करा please

  • @kirannirbhavane2869
    @kirannirbhavane2869 Рік тому +1

    पुस्तके वाचलीच पाहिजे आणि संग्रही देखील ठेवली पाहिजेत.
    फारच सुरेख माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Рік тому +1

    Khup chan thank you

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 9 місяців тому +1

    अंजली ताई, खूप खूप धन्यवाद,

  • @pallavi_entertainment.
    @pallavi_entertainment. Рік тому +1

    Welcome mam thank you for guide

  • @bhartitoradmal5842
    @bhartitoradmal5842 2 роки тому +2

    खुपचं छान माहिती दिली

  • @shamhundiwala6047
    @shamhundiwala6047 Рік тому +1

    फार छान माहिती दिली मॅडम

  • @dishakaruji3189
    @dishakaruji3189 Рік тому +1

    Atishay sundar mam

  • @mansvisaraf4497
    @mansvisaraf4497 3 роки тому +3

    Wa mam thank you

  • @vishnudasmukhekar2917
    @vishnudasmukhekar2917 Рік тому +1

    छान माहिती दिली आहे मॅडम.धनयवाद

  • @shubhajoshi7863
    @shubhajoshi7863 Рік тому +1

    यात अजून एक अंजली कीर्तने यांचे 'प्रवासाच्या आठवणी' सुंदर पुस्तक

  • @BhosleKumar-lv1os
    @BhosleKumar-lv1os Рік тому

    First l read UR book only PARIVARTAN `MAM, l wish U Healthy life to more & more knowledge to us ,thanks a lot Madam

  • @sakshipatil1829
    @sakshipatil1829 3 роки тому +5

    ❤thank you dear ma'am ❤

  • @mukundbhaskar1405
    @mukundbhaskar1405 Рік тому +1

    NICE INFORMATION FOR DEVELOPING PERSINALITY

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 Рік тому +1

    Thank you madam for your valuable information about books

  • @vidyadevipawar1039
    @vidyadevipawar1039 Рік тому +1

    Thank you so much mam आपण एक आदर्श आहात mam आमच्यासाठी ,😊

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому +1

    Very Nice Information Mam

  • @SPD7060
    @SPD7060 Рік тому +3

    Great 👍

  • @sujatagodase2275
    @sujatagodase2275 3 роки тому +1

    First of all I read softskill book.very nice mam

  • @Nagpur-t7k
    @Nagpur-t7k Рік тому +1

    Got new books information, thanks 🙏

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 Рік тому +1

    Very Informative, Thanks, Mam.

  • @ganeshr8577
    @ganeshr8577 3 роки тому +2

    मॅडम जस्त 12th झाली आहे mpsc deputy collector बनायचं आहे तरी कोणते पुस्तके, Basic गोष्टी, इत्यादी अशा अनेक प्रश्न पडतात तरी आपण एक स्पेशल विडिओ बनवावा आणि या सर्व गोष्टीची माहिती द्यावी .

  • @dattatraynagargoje4018
    @dattatraynagargoje4018 3 роки тому +4

    Mam, your task is a very nice and inspiring and motivating and excellent . your presentation is a very nice

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Рік тому +1

    चांगली माहिती दिली आहे

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 3 роки тому +3

    Thank you so much madam

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Рік тому +1

    Very nice information. Thanks mam

  • @babasahebfadtare4388
    @babasahebfadtare4388 Рік тому +1

    मॅडम, सॅलूट तुमच्या ह्या कर्तृत्वास, प्रथम तुम्ही लिहिलेले पुस्तक वाचायला आवडेल कारण त्या मध्ये तुम्ही नकारात्मक विचारांना कसे होकारार्थी करायचं हे शिकवलं आहे त्या बद्दल आपले अभिनंदन, धन्यवाद

  • @chhayakurankar3793
    @chhayakurankar3793 Рік тому +3

    व्यक्तिमत्त्व विकासासाठी साॅफ्ट स्किल्स हेच पुस्तक प्रथम वाचायला आवडेल😊

  • @vinod6110
    @vinod6110 Рік тому +1

    Thanks Madam 🎉🙏🏻🌹

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 Рік тому +1

    Your choice of books is wonderful ma'am. I have already read The Monk who sold his Ferrari....will surely read other books soon

  • @arvindpundge9723
    @arvindpundge9723 3 роки тому +2

    Thank you Mam..

  • @sachinpatil5606
    @sachinpatil5606 Рік тому

    Thanks mam khup Chan mahiti sangitali

  • @ganeshsawant1621
    @ganeshsawant1621 Рік тому +1

    very good books suggest mam for positive attitude. thanks.

  • @dipalishelar2214
    @dipalishelar2214 Рік тому +1

    Khup chhan astat video tumche

  • @bapuraomahajan8273
    @bapuraomahajan8273 3 роки тому +1

    एकदम मस्त मार्गदर्शन मॅडम.

  • @PC-bu4bt
    @PC-bu4bt 3 роки тому +5

    Thank you very much Madam for your great suggestion🙏🙂🙏🙂🙏📓📓📓🙂📗📗📗🙂

  • @prakashsambare5619
    @prakashsambare5619 Рік тому

    Thanks madam. Chhan upkrm. Aplyadarkhe 100 officers Bharatala 1 bnvtil.

  • @ravindraumavane5120
    @ravindraumavane5120 Рік тому +5

    The monk who sold his Ferrari - robbin sharma
    Khup chhan book aahe❤

  • @anushka_shinde0608
    @anushka_shinde0608 Рік тому +1

    खुप छान अशी माहिती

  • @gattiganitashibyjalindarku2272

    मॅडम तुम्ही वाचनाबद्दल बोलत आहात हेच खूप महत्वाचे आहे

  • @sangitamarutikhatal1545
    @sangitamarutikhatal1545 Рік тому +1

    नमस्ते मॅडम खूप छान सांगितले खूप दिवसांपासून वाटत होते की आपण एखादे पुस्तक वाचले व नंतर आपल्या मुलांनी वाचले तर पालकांनी जास्त सांगण्या पेक्षा पुस्तक वाचल्यावर छान समजते मी आठ नंबरचे पुस्तक वाचणार आहे काही चुकले तर माफ करा मनातील विचार नीट मांडता आले नाहीत Sorry Madam

  • @sachinrodge2502
    @sachinrodge2502 3 роки тому +2

    Rekha rodge tq so much mam 👍👍🙏🙏

  • @prakashchaudhari911
    @prakashchaudhari911 Рік тому +1

    Namaste madam,
    I will read Parsonality development soft skills.

  • @sujatah24
    @sujatah24 Рік тому +1

    Really proud of u mam. very nice information u shared

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 11 місяців тому +1

    Thank you so much

  • @thestone3849
    @thestone3849 Рік тому +1

    I read already the 10th book in your list. Monk who sold his Ferrari. I felt that as a reality.and experienced many things mentioned in it myself.

  • @jidneyakadam
    @jidneyakadam 4 місяці тому +1

    Yesssss

  • @yogendrakumarmeshram6131
    @yogendrakumarmeshram6131 Рік тому +1

    Thank you.secret magic i am reading