धन्यवाद अनिकेत भाऊ तुमचे सगडेच व्हिडिओ फार महत्वाचे असतात आणि उपयुक्त असतात अशेच व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा आणि अश्या महत्वाच्या माहिती शेतकऱ्यांन पर्यंत आपण पोचवता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Namskar dada , Maze Kanda rop he 12 divsanche ahe tyacar don divas changla paus ala ata paus osarla ahe ata tyavar rop surakshat rahaysathi konti favarni ghyavi lagel. Kanda rabbi ahe
खूप साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे,प्रसिद्धी साठी किंवा कंपनीच्या जाहिरातीसाठी आपण विडिओ करत असाल तर कृपया करून अस करू नका,आपला स्वतःचा जो अनुभव आहे तोच शेअर करा त्याचा १००% फायदा शेतकऱ्यांना होत आहे..
मी वापरले खूप चांगला रिझल्ट मिलाला.. माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद अनिकेत भाऊ तुमचे सगडेच व्हिडिओ फार महत्वाचे असतात आणि उपयुक्त असतात अशेच व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा आणि अश्या महत्वाच्या माहिती शेतकऱ्यांन पर्यंत आपण पोचवता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🙏😊🌱❤️
Very good information. Thanks
खूप महत्वाची माहिती दिली भावा❤
Kupach chan mahithi aahe
🙏😊❤️🌱
भाऊ कांदा बीज टाकण्या आधी कोणते तणनाशक मारावे कृपया मार्गदर्शन करावे
evergol extend चालेलं का
Xelora pekasha trico derma best ahe
Wonderful dear
Thank you 😊
Bayer che ever gol extent chalel ka
Ho chalel
झेलोरा एव्हर गोल दोघां पैकी बेस्ट कोनत
छान दादा!
किंमत काय आहे ८0 ग्रॅमची?
केवळ ट्रायकोडरमा चालेल का? सोबत PSB आणि रायझोबीन पण वापरावे काय?
Majyakde rihanash aani roko powder urala aahe ter tyane kanda biyachi bijprakirya karata yeyil ka
Bhau 2year che beej ugvu shekte ka beejprakriya kelavar
Nice
Bayer gaucya हे चालेल का कांद्याच्या बियाला लावायला
प्लीज रिप्लाय
आज बी टाकायचे आहे
Excellent Information Thanks Bhau
🙏😊🌱
Namskar dada , Maze Kanda rop he 12 divsanche ahe tyacar don divas changla paus ala ata paus osarla ahe ata tyavar rop surakshat rahaysathi konti favarni ghyavi lagel. Kanda rabbi ahe
Xelora + trichoderma ekatra chalel ka
नाही
Rop taklyanantr ugayla kiti divs lagtat
Thiram ne seed treatment aadhich keleli asel tr parat treatment dyaychi garaj ahe ka
Nahi
Bhau हरभरा यास xelora and ever gold extend ya दोन्ही पैकी कोणता प्रोडक्ट चांगला राहील बिजप्रक्रिया करण्यासाठी
दोन्हीपण टॉप चे प्रॉडक्ट आहे कोणतीही वापरा
@@shetkariputra_ जमिनीसाठी पोषक कोणतं चांगले आहे, जसे गांडूळ, जिवाणू मरणार नाही 🙏
दादा मी साफ या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली आहे ८ दिवस झाले रोप टाकुन मग आता झेलोरोची फवारणी चालेल का उगवलेल्या लहान रोपांना
Xelora फक्त बीजप्रक्रियेसाठी आहे
सर कांदा बियानासाठी बीज ला अवरगोल ची पार्किऱ्या केली तर चालेल का.
Trycodarma raysobium nhi chalnar ka
कांदा बियाण्यासाठी Atox किंवा साफ ची बिजप्रक्रिया चालेल का
Kanda rop 8 divsache ahe. xelora dripmadhun deta yeil ka. praman kiti asave.area 10 gunthe. 5kg beej ahe.
फवारणीसाठी वापरू शकता ड्रिप मधून नका देऊ जमिनीतील गांडूळ मरून जातात
धन्यवाद. ज़लोरची बिल प्रकिरया केल्यानंतर जैविक खते व किड नासक यांची बीज प्रकिरया पण करावी लागेल का?
नाही गरज करण्याची
Evergoal ki xerora choose one
दोन्ही बेस्ट आहे
Bhau methi chi bee la pan karu shakto ka bejprakriya
Bhau discription madhe aushadache naav v praman takat chala
बियान मुंग्या गोळा करतात तर झेलोरो ने बिजप्रक्रीया केल्यावर मुंग्याचा बंदोबस्त करण्यासाठी वेगळे कोणते औषध वापरावे.
Maze Kanda biyane silak raile ahha pupil varsi challekay
Bhau mirchi la phila spray konti karavi
Evergoal chapel ka
हो चालेल
बरोबर
स्वतची माहिती सांगा
Saaf बुरशी नाशकानी बिज प्रक्रीया केली तर चालते का 🙏
या व्हिडिओ चीच वाट बघत होतो.या बाटलीत किती किलोला बीजप्रक्रिया करावी
😊🙏 30 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करू शकता..
वापरले मीआपले विडोयो खुप चांगले आशतात धनवाद दादा
Kothambir la Kay varrayechi video thaka
कांदा बियाणे काय केल्यावर कांदाबियाणे वेवस्तीत आणि चांगलं राहील
कांदा आवक वाढावंण्यासाठी कांय करावं
कंपनीची जाहिरात तर करत नाही ना? स्वतः चा अनुभव सांगा.
1महिना झाले मिरा 71 ची फवारणी केली आहे कांदा रोप टाकले तर चालेल का
हो चालेल
Kutayla pan बियाणं असेल तर चालेल का
Super 👍
😊❤️
Good
Sundar
रोप लागवडीच्या वेळी हे वापरले तर चालते का ????
Dhanyala bij prakiyala he jamel ka
Kiva coper donitun konti prakriya karayla jamel
100 kilo dhanyala la kiti praman ghyava
कोणतीही चालेल xelora 2ml blue Cooper 3 gm प्रत्येकी एक किलो बियाण्यासाठी कोणतेही एक
कांदा पेरनी केल्या नंतर बी नाशक फवारनी केली तर चालेल का
हो चालेल
Eveegol xtend vapral tr kasa ahe
Chan आहे
Biyanyala aushadh jast lavkyas kay hoil
काही नाहीं होत
Soyabin la phili spry sanga dad
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा.
अनिकेत भाऊ साफ आणि गावचो या दोघांची एकत्र बीज प्रक्रिया केली तर चालेल का
हो चालेल आधी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी त्यानंतर अर्ध्या तासाने कीटकनाशक ची बीजप्रक्रिया करावी
ऊनाल कायद्याची लागवड करायचे आहे वाफे कोणत्या दिशेला पाडावे
सर झेलोरा ची बिजप्रक्रिया केली नंतर कांदा रोपानां झेलोरा पाण्यात मिसरन करून लागन केली तर चालेल का
हो चालेल
एवरगोल चालते का एक किलो ला कीती वापराव
हो चालेल 5 ml
@@shetkariputra_ एवरगोलड विडिओमध्ये आपण १किलोसाठी १मीली सांगितले आहे व ५मीली पाणी
ठाणेदार सुपर टाकायचं का
20दिवसाच्यारोपाला पाण्यातून कोणत्या बुरशी नाशकाची diching करावी
साफ ची केली तरी चालेल
1paylila.kiti.
Mala kanda biyane vikayache ahe 40kg biyane ahet
दादा मागील वर्षी कांदा रोपावर साधारण
सम्पूर्ण महाराष्ट्र भर जो मर रोग व रोपे पीळ
मारत होते त्यासाठी कृपया एक व्हिडिओ
टाका
OK 😊
अनिकेत भाऊ m45 चालेल का
हो चालेल
भाऊ तुम्ही व्यायाम योगासने करता का
बीज्रक्रिया साठी evergood पणं छान आहे ना
हो
80 ml झेलोरा किती बियाने लावावे ते सांगा भाउ
सोयाबीन साठी एक क्विंटल
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ
Usala kay waparawe
GAच्या द्रावनात रात्रभरासाठी भिजत ठेऊन दुसर्या दिवशी बीजप्रक्रिया केली तर चालेल काय?उगवण्याची टक्केवारी वाडते असं वैज्ञानिकांचे मत आहे!आपल?जय शिवराय
थोड्या प्रमाणात करून पहा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या
उन्हाळी कांदा रोप टाकून नऊ दिवस झाले मर होऊ नये आणि निरोगी वाढीसाठी पहिली फवारणी कोणती करावी
आपण पुन्हा पुन्हा झेलोरा नाव घेतात याचा अर्थ त्याची जाहिरात करत आहात..
लाल कांद्याच बी आहे त्याला चार वर्ष झाले आहे त्याला औषध प्रक्रिया केली तर ते उगवेन का? 🙏
नाही
Ever gold कसे काय पण
छान आहे
pls make video in hindi also
फवारणी साठी चालेल का
एवरगोल चालेल का प्रमाण सांगा
सर एव्हर गोल चालेल का
Chalel
कांदा रोप लागवडीसाठी रोपे कोणत्या औषधे बुडवून लावावी
साफ
बाविस्टिन वापरले तर चालते का.
हो चालेल एक किलो बियाण्यासाठी दहा ग्रॅम वापरा
मी जैविक बुरशीनाशक ची बीजप्रक्रिया करणार आहे, ज्यामध्ये npk consorting आणि bio कंट्रोल आहे
Tricodarma chi kara
@@roshanbhabad1911 विजया ऍग्रो चे स्पेशल प्रॉडक्ट आहे सिड केअर म्हणून
कीमत काय सगा
एवर गोल चालेल का
👌👌👌
🙏😊🌱
कोठे मिळेल आणि किंमत किती आहे
उन्हाळ कांद्याला चालेल का हे बीजप्रक्रिया केलेली
हो चालेल
विकत घेतलेल्या बियाण्याला बीजप्रक्रिया करावी का नाही
रब्बी हंगामात कोणते कांदा बियाणे निवडावे टिकवण क्षमता व कलर
पुना फुरसुंगी
Kontya seed ch
खूप साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे,प्रसिद्धी साठी किंवा कंपनीच्या जाहिरातीसाठी आपण विडिओ करत असाल तर कृपया करून अस करू नका,आपला स्वतःचा जो अनुभव आहे तोच शेअर करा त्याचा १००% फायदा शेतकऱ्यांना होत आहे..
ऊस पिवळा पडला आहे.
ऊसाची जाडी,वजन ऊसाची वाढ होण्यासाठी काय करावे
मी टाटा कोपर बीजप्रक्रियेसाठी वापर केलेला आहे चालेल
हो चालेल
Price kiti ani evergol chi beej prakriya chalel ka kandyala
हो चालेल
तुरीवर उपचार करता येते का भाऊ झेलोरा
हो येते
किंमत काय
साफ घेतलं तर चालेल
हो चालेल
Yes 🙏🙏
अ.
Sir tumcha na sanga
भाई हमें हिंदी में बताओ
Gavoucho pan sangetla tumhe
दादा आपलाननंबरभेटेलका
Tumcha number da