भाऊ आपण अतिशय चांगली माहिती दिली परंतु सदर फेक कांद्याची माहिती पाणी देताना कांदा उगवल्यावर व कांदा काढताना व्हिडिओ करून टाकावा जेणेकरून सर्वांना योग्य व्यवस्थित माहिती होईल🙏🙏
भाऊ तुम्ही नेहमी चांगली माहिती सांगता .मागे एका vdo त तुम्ही बोअर मध्ये ब्लास्टींग केल्यास पाणी येईल . आसे सांगितले आहे .मला ब्लास्ट करायचं आहे .पण बोअर पासुन आंदाजे ४० फुटांवर घर आहे .तर घराला काही धोका होवु शकतो का? कृपा करून माहिती सांगा धन्यवाद
Mahiti saf khoti,biyane prakiye sathi burshinashk vaparle jate jene karun burshi ne mar hou naye,pan uriyach Pani jar biyanyat jirl te hanikark rahil ani ugavni nantar mar hoil
खरंच खूप छान आणि सुंदर अशी माहिती दिली आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
भाऊ आपण अतिशय चांगली माहिती दिली परंतु सदर फेक कांद्याची माहिती पाणी देताना कांदा उगवल्यावर व कांदा काढताना व्हिडिओ करून टाकावा जेणेकरून सर्वांना योग्य व्यवस्थित माहिती होईल🙏🙏
Chan mahiti dili dhanywad 🙏🙏
खुपचं भारी माहिती दिली सर.... धन्यवाद
Sir,
Apratim mahiti dili khup upyogi padel.
Mala nawyane pahilyanda paalkanda lagwad karaychi aahe.🙏🙏👍
खुप छान माहिती दिली🙏🙏🙏
शेती पूरक माहिती आहे धन्यवाद
1 no बातमी दिली दादा
छान माहिती दिली मित्रांनो
मी यावर्षी पहिल्यांदा कांदा करत आहे माझ्याकडून खूप काही चुका झाल्या पण त्या मी पुढच्या वेळेस नक्की शिकून घेईल
छान माहिती दिली आहे
१ नंबर माहीती दिली दादा👍
माहीती फार छान दिली सर ,धन्यवाद
1 नंबर माहिती
Khup chan mahiti dili Dhanyavaad
Khoop chan❤
छान माहिती दिली आहे,
खूप छान माहिती सांगितली भाऊ
Thanks
खुप छान
Very
Good
Rotarmara
Asha padhatine kanda perlyas kiti divasat kadhnila yete
सुंदर
बातमी नंबर१
Pani sprinklar me dile tar
फक्त आता पाणी कशा पद्धतीने द्यायचे ते सांगा फेक कांदा केल्यानंतर मोकळे पाणी सोडायचे का रेन पाईप नाही द्यायचे का
मोकळे पाणी दिले तरी चालेल
मला आत्ता उन्हाळी कांदा फेकायचा आहे 5 फेब्रुवारी ला टाकला तर जमान का लवकर सांगा दादा थोड गरजेचं आहे 🙏🙏🙏🙏🙏
👌
October madhe phak Kanda parta yete ka mahati dya
Kada ovshede konti maraychi
Kanda bee manje kalonjo ka
Mast
भाऊ नोव्हेंबर महिन्यात चालेल का दादा
समोरच निवेजन काय आहे पाणी किती दिवसाला द्यावे त्याला खत कधी शिपयच व्हिडीओ टाक
Chhan
बियाणे फेकून झाले नंतर वखर कोळपणी केली किंवा बोराटी बैलजोडी ने ओढून बियाणे मिसळणे सोपे होईल
कांदा पीकाचा संपूर्ण video दाखवा
8:23फेक कांदा बीज फेकले नंतर कशा प्रकारे उगवन झाली आणि उतारा किती येतो कांदयाचा आकार कळवा
छान माहिती दिली आहे पण बोराटी ऐवजी हात वखरीने बुजवले तर चालेल काय
हो चालेल
Sir me fek kada ekayekrat 5 kg takla
फेक कांदा किती महिन्यात तयार होतो सर जानेवारी फेक कांदा लागवड केली तर चाललं का plz ans 🙏🏻
कांदा बियाणे फेकुन झाल्यावर ते ऊगवणीपुर्वी कोणते तणनाशक मारावे
Goal मी ऐकलेय याबद्दल
बोराटिला दोरी लावुन होणार भाऊ जास्त खाली वाटायची वेळच येणार नाही
रब्बी हंगामाचे येलोरा चे बियाणे खरीप हंगामाची बियाणे रब्बीला चालते का
लवकर येणारे ऊन्हाळी फेक कांदा बी कोणते आहे? लागवड कशी करायची.
December madhe chalel ka
सांगाव लवकर
November madhe phek Kanda perta yete ka mathi sanga sir
युरियी किती व कांदा बी किती मिसळावे प्रमाण सांगा
पाणी पाजताना कान्दा बियाने वाहुन् जाणार नाही का?
पाणी मोठे हवे.की छोटे हवे?
किति दिवसात उगवतय
तुषार ने पाणी दिले तर जमणार नाही का
सांगा plz लवकर आत्त्ता 5 फेब ल टाकू का फेक कांधा
चालेल
आमच्याकडे घरगुती लाल कांदा बियाणे मिळेल
कुठून आहे भाऊ तुम्ही
Kanda bee chahiye to milega
Fek kandyala jast mal hot nahi man saheb
कोब किति दिवसात येतो
भाऊ तुम्ही नेहमी चांगली माहिती सांगता .मागे एका vdo त तुम्ही बोअर मध्ये ब्लास्टींग केल्यास पाणी येईल . आसे सांगितले आहे .मला ब्लास्ट करायचं आहे .पण बोअर पासुन आंदाजे ४० फुटांवर घर आहे .तर घराला काही धोका होवु शकतो का? कृपा करून माहिती सांगा धन्यवाद
त्याचा विचार तुम्हीच करून क्रिया करायची.
मी रोपावर तननाशक मारल्यामुळे रोप पिवळे पडुन खाली पडत आहे
पिकात मारू नये. मोकळ्या शेतात मारावे
एक एकर साठी किती बी लागेल फेकायला.?
अडीच किलो बी लागते
रान पाणी न देता स्प्रिंकलर नि पाणी दिले तर चालेल का
Ho Chalel
Hoy
फेक कांदा प्लॉटमध्ये तणनियंत्रण कसे करावे?
छान माहिती दिली
तुमचा फोन नं द्या माझा फेक कांदा कसा आहे ते पहा.
फेक कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावा
रासायनिक (युरिया) विरहित फेक कांदा करता येईल का?
एकरी ६ किलो टाकलंय जमणका
एकरी अडीच किलो
@@सिध्देश्वरजायभाये nahi
युरियाचा वापर केल्यास चिंगळी फाकडि जास्त तयार होते
Amchya kade bee bhetal
पाणी पिंक्रन दिल्यावर चलका
रेन पाईप ने पानी दिले तर चालेल का
Ho
पाच फूट नसेल . कमी आहे
छोटा टॅकट पाळी घातली तरी चालेल
Mahiti saf khoti,biyane prakiye sathi burshinashk vaparle jate jene karun burshi ne mar hou naye,pan uriyach Pani jar biyanyat jirl te hanikark rahil ani ugavni nantar mar hoil
Bapbapya
अर्धा किलो मध्ये खत वीर्य किती टाकायचा भाऊ
Mobile .no dya sir tumcha
500 ग्रॅम बियाणे साठी जमीन किती लागते
गादी वाफे
लहान रोपाला युरीया टाकला तर रोप मरतं का सर
Mitranno
खूप छान
छान माहिती मिळाली