कांदा पिकाला पोटॅश मुळे होणारे फायदे | कांदा फुगवण | कांदा पिकाला पोटॅशचे महत्व | kanda potash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @DnyaneshwarKolhe-h5q
    @DnyaneshwarKolhe-h5q 16 днів тому +2

    Bhau MI yeola hadapsavargav

  • @sampatrathod2193
    @sampatrathod2193 19 днів тому

    Tq. Partur dist jalna

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @GorakshBan-hd6de
    @GorakshBan-hd6de Місяць тому

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

    • @GorakshBan-hd6de
      @GorakshBan-hd6de Місяць тому

      जिल्हा अहमदनगर तालुका पाथर्डी गाव मोहरी चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचअभिनंदन❤❤

  • @VishnuSurvase-fq4nj
    @VishnuSurvase-fq4nj 11 місяців тому +2

    Ek number video

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      धन्यवाद दादा ❤️🤗🌱🙏

  • @dharmendrajadhav2986
    @dharmendrajadhav2986 11 місяців тому +3

    मी नंदू जाधव ता येवल येथून तूमचा कांद्या विषय कायॅ क् म ब घिला माहिती दिल्य बदल अभिनंदन

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      धन्यवाद 🙏🤗❤️🌱

  • @dattatrayjadhav6507
    @dattatrayjadhav6507 9 днів тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 11 місяців тому +3

    दुसऱ्या खत व्यवस्थापनात एकरी 10.26.26 च्या दोन बॕग टाकल्यावर pdm potash टाकणे आवश्यक आहे का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      पहिल्या खत व्यवस्थापन मध्ये पोटॅश दिल असेल तर दुसऱ्या डोस मध्ये घेऊ नका बाकीची खते घ्या

  • @ramlingmote4257
    @ramlingmote4257 Місяць тому

    30 divsacha kanda aahe 10.26 26 12 32 16 magnesium sulphate ferrous sulphate kanda special thaiogreen takal aahe chalel ka

  • @RajuPatel-lh4nz
    @RajuPatel-lh4nz 11 місяців тому +1

    Bhor saheb mazya kandyala 75 divas zalet potashiam shonaet akari 25kg chya 2 bag patpanyatun sodle. Jast praman zalyamule nuksaan tar honar nahi na? Aani shevtchya panyala 0.0.50 sodu ka garaj nahi

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +1

      जास्तच झालं आहे दादा प्रमाण
      आणि आता काहीच सोडू नका

    • @RajuPatel-lh4nz
      @RajuPatel-lh4nz 11 місяців тому

      @@MilindBhor ok

  • @ajinkyabagal8237
    @ajinkyabagal8237 11 місяців тому +3

    60 दिवसांच्या कांद्याला mop चालेल का

  • @umeshhun1518
    @umeshhun1518 Місяць тому +1

    Umesh hunashikatti bagalkot KARNATAKA

  • @BhausahebPawar-hr9lf
    @BhausahebPawar-hr9lf 11 місяців тому +5

    नाशिक जिला सतना तालुका अंतापुर गांव

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      धन्यवाद 🙏🌱🤗❤️

  • @FayyajShàikh-x4c
    @FayyajShàikh-x4c 11 місяців тому +1

    नगर तालुक्यातील

  • @atulahire6959
    @atulahire6959 10 місяців тому

    Drip मधून कोणते liquid potash द्यावे sir आणि किती दिवसात द्यावे

  • @atulahire6959
    @atulahire6959 10 місяців тому

    MOP 25 दिवसांनी दिलं तर चालेल का

  • @vitthalwagajkar7319
    @vitthalwagajkar7319 Місяць тому

    Palasdeo tal indapur dist pune

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 11 місяців тому +1

    कांद्याला शेवटचे पाणी वेळेस कांदा पूर्ण खाली उतरण्यासाठी कोणती फवारणी करावी आय सी एल चे आहे का काही ग्रेड

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 11 місяців тому +2

    दुस-या खत व्यवस्थापनात pdm potash एकरी किती किलो टाकले पाहिजे. Basal dose मध्ये mop 50 kg दिले आहे.

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      शक्यतो गरज नाहीच कारण mop दिल आहे

    • @ajinkyabagal8237
      @ajinkyabagal8237 11 місяців тому

      Mop कीती दिवसांनी काम चालू करते

  • @AbdulShaikh-p7o
    @AbdulShaikh-p7o Місяць тому

    Abdul Shaikh. ITKAL OSMANABAD

  • @bapushelke8423
    @bapushelke8423 11 місяців тому +5

    50 दिवसाचा लाल कांदा आहे 10 26 26 एकरी 2 बैग टाकले ता चालेल का भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      हो चालेल

  • @sureshshivade4408
    @sureshshivade4408 11 місяців тому +1

    आघार बु ता मालेगाव जि नाशिक

  • @RiteshPawar-h5l
    @RiteshPawar-h5l Місяць тому +1

    तालुका आषटी जिल्हा बीड

  • @poulsopan1048
    @poulsopan1048 Місяць тому +1

    कांदा लागवड 60 दिवस झाले फरकंडा ता पालम जि परभणी

  • @PrakashPisal-cq2wg
    @PrakashPisal-cq2wg 11 місяців тому +2

    मिलंद. भाऊ गेल्या 3 वर्षापासून सतत 90 ते 100दिवसाचे उन्हाळी कांदे झाले का करपा पडून जातो तर पहिल्या पासून काय नियोजन करावे जेणे करून. करपा पडणार नाही पिल्झ रिप्लाय मी ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +1

      दादा त्यासाठी चॅनल वर टप्याटप्याने विडिओ आहेत

    • @PrakashPisal-cq2wg
      @PrakashPisal-cq2wg 11 місяців тому

  • @sandeeppawar4007
    @sandeeppawar4007 11 місяців тому +4

    सुपा, पारनेर तालुका

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +1

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @dharmabagul6598
    @dharmabagul6598 11 місяців тому +2

    भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात .लाल कांदा 30 दिवसाचा झालेला आहे त्याला एमओपी चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      हो नक्कीच
      धन्यवाद 🙏🌱🤗❤️

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 11 місяців тому

    संदीप पांडुरंग गोर्डे आखेगाव ता शेवगाव जिल्हा अहमदनगर मी पंचगंगा हे वाण लावलं आहे आठ दिवस झाले

  • @RamdhanBamnat-e9p
    @RamdhanBamnat-e9p Місяць тому

    Sir बेसल धोस मध्ये 20 20 0 13 खता सोबत कोणते कोणते खत घ्यावे.. एकरी किती बाग टाकाव्या.

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 8 місяців тому

    शिरूर तालुक्यातील

  • @devidasbhor7047
    @devidasbhor7047 11 місяців тому +2

    Water soluble dile tr

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      चालेल पण शेवटच्या टप्प्यात द्या

  • @nivruttigavate
    @nivruttigavate 11 місяців тому +3

    कांदा पेरणी करून ३५ दिवस झाले खत कोनते टाकू

  • @jalindarmore3391
    @jalindarmore3391 11 місяців тому +2

    Jalindar More akole a nagar

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @jayeshsonawane2345
    @jayeshsonawane2345 11 місяців тому +1

    60 दिवसाच्या कांदे ला pdm पोटेश दिले तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      आता नाही गरज
      आता पाण्यातून फुगवण च्या ग्रेड द्याव्या लागतील
      त्यासाठी चॅनल वर कांदा फुगवण ची विडिओ बघा

  • @sambhajikale7623
    @sambhajikale7623 11 місяців тому

    पुरदंर सोनोरी गाव

  • @pravingavali5249
    @pravingavali5249 Місяць тому

    67 दिवसाचा कांदा आहे पहिला डोस 10:26:26 चा टाकला आहे आता पोटॅश टाकल तर चालेल का

    • @pravingavali5249
      @pravingavali5249 Місяць тому

      मी सोलापूर मधून अकोलेकाटी या गावातून तुमचा व्हिडिओ पाहत आहे

  • @Anything_For_You_111
    @Anything_For_You_111 Місяць тому

    नाशिक जिल्हा येवला तालुका गाव गवडंगाव

  • @VasuDeore
    @VasuDeore 11 місяців тому

    रामकृष्ण गुलाब देवरे मु पो जि या धुळे

  • @anililag7676
    @anililag7676 Місяць тому

    M o p खत द्यावे

  • @amolpawar8644
    @amolpawar8644 11 місяців тому +1

    Shrigonda

  • @sujitbatav7271
    @sujitbatav7271 2 місяці тому

    किती दिवसानंतर पोटॅश एमओपी ची कोणी द्यायची..

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 11 місяців тому +3

    दाणेदार पोट्याश चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +1

      दुसऱ्या डोस दाणेदार मध्ये द्या

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 11 місяців тому +1

    साहेब तुमचा मो नं द्या कांदा माहिती साठि कांदा लागन चालु ऊनाळ

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 11 місяців тому +7

    35 दिवसाचा लाल कांदा पिकासाठी 10/26/26. दोन गोणी व पि.डी.एम.दोन गोणी हा डोस कसा राहील एक एकर ला सर......

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +3

      चालेल पण pdm ची एकच गोण घ्या

  • @SharadKardag-bm5ge
    @SharadKardag-bm5ge 2 дні тому

    सिन्नर नाशिक

  • @manoharpatil3105
    @manoharpatil3105 11 місяців тому +1

    शिरपुर तालुका

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @dattatarybudruk9889
    @dattatarybudruk9889 11 місяців тому +4

    साठ दिवसाचा कांदा झाला फुगवणीसाठी कोणता औषध फवारू नॅनो पोट्यश‌़़्ं 0 0 50

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 місяців тому +3

      यासाठी सविस्तर विडिओ चॅनल वर आहे दादा
      कांदा फुगवण भाग 1 आणि कांदा फुगवण भाग 2
      त्या विडिओ बघा 100% फायदा होणार

  • @nitinraundal7473
    @nitinraundal7473 10 місяців тому

    Satana

  • @kautiksamrut9268
    @kautiksamrut9268 21 день тому

    आमचे कांदा पीक 1महिन्याचे झाले आहे पोटॅश दिले तर चालेल का