आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4
    #ajitpawar #ashishshelar #ramsatpute #vidhansabha
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 369

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 Рік тому +176

    राम सातपुते तुमचे लोक किती बाबासाहेबाना मानतात ते आम्हाला चांगले माहीत आहे,नाटक करू नका.

    • @shwetasakat8577
      @shwetasakat8577 Рік тому +5

      तुम्हाला चांगले माहित आहे ना मग तुमच्या साहेबांना सांगा ना तुम्हाला आमदार करायला

    • @onlyindian902
      @onlyindian902 Рік тому

      मी ही जातीने चांभार आहे.पण बोललात ते बरोबर आहे बागुल.आमचीच जात सगळ्यात हरामी निघाली.बाबासाहेबांमुळे हे भडवे उच्च पदावर जाऊन पोहोचले आणि ज्यानी बाबासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला त्या ब्राम्हणवाद्यांना यांनी नाजायज बाप बनून ठेवलय.

  • @bdilip9878
    @bdilip9878 Рік тому +139

    अध्यक्ष साहेब आपण जरा कामकाजात लक्ष देत जा आणि नीट ऐकत जा, जेव्हा सदस्य बोलतात तेव्हा लक्ष कुठे असते. लक्ष पूर्वक ऐकले तर रेकॉर्ड का तपासावे लागते

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh Рік тому +7

      ते फक्त भाजपचे ऐकतात 😂

    • @Aj-cc9fc
      @Aj-cc9fc Рік тому +3

      Tya satpute la as vatat Tyne lai motha tir marla... Aspn mohite patlanchya jivavr nivdun yety... Patrata nastana

    • @vibhavsul
      @vibhavsul Рік тому

      शेतकऱ्यांच्या धरणात पाणी नाही मुतू काय?? असे उत्तर देणारे अजित पवार... यावर ज्ञान देत आहेत...🤣🤣🤣 दुतोंडी पवार

    • @kumarpatil6991
      @kumarpatil6991 Рік тому +1

      त्याने ऐकून घेतले होते साहेब त्याची वृत्ती नीच आहे त्यामुळं बहुजन समाजाचा मागास वर्गीय वेक्ती कडून अपमान करायचा हा BJP cha डाव आहे

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Рік тому +36

    अध्यक्ष काय सभागृहात कान,डोळे बंद करून बसतात का? सारखं रेकॉर्ड तपासून बघतो, म्हणतात

  • @vikrantpagare773
    @vikrantpagare773 Рік тому +137

    आंबेडकरवादी असाल तर पक्ष सोडा जय भीम जय शिवराय जय संविधान

    • @roshaninakshine6503
      @roshaninakshine6503 Рік тому +8

      ते सनातनी कट्टर हिंदू आहे

    • @yogeshjangid4387
      @yogeshjangid4387 Рік тому +8

      Pakistan kraycha y ka

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 Рік тому +6

      मुद्दा लक्षात न घेता पक्ष सोडा म्हणणे चुकीचे आहे!

    • @yogeshjangid4387
      @yogeshjangid4387 Рік тому +5

      Roshni कट्टर शब्द वापरू नये
      माफ करणारे प्रमाण, दया, भावना याच धर्मात आहे
      कट्टर शब्द धर्म विस्तार साठी कट्टर विचारचे असतात

    • @shubhambhangale508
      @shubhambhangale508 Рік тому +1

      Yedzava rashtrawadi only jai bheem

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 Рік тому +64

    अध्यक्ष साहेब सदस्य बोलतात तेव्हा झोपा काढत होते का….

  • @maheshbaankar436
    @maheshbaankar436 Рік тому +3

    राम सातपुते १नंबर

  • @rajshekharchikkala7100
    @rajshekharchikkala7100 Рік тому +87

    Ajit is a very well mannered guy 👍

  • @rahulpawar3790
    @rahulpawar3790 Рік тому +88

    Ram सातपुते परत आमदार नाही काय केले माळशिरस साठी..

    • @rajkatte4215
      @rajkatte4215 Рік тому

      तालुक्यात ना शेती चा डीपी जाळला तर लाईट बिल भरा शेतीची बिलबारा म्हणतात मंग लाईट तोपर्यंत शेतकऱ्याची सर्व पिके जळून राख होती

    • @onlyindian902
      @onlyindian902 Рік тому +1

      चपला उचलल्या ना,फड्याच्या

  • @woldglobalmoviehub1999
    @woldglobalmoviehub1999 Рік тому +77

    मुळात हा अध्यक्ष बायल्या आहे 🚩🚩🚩

  • @jadhav.rohit61
    @jadhav.rohit61 Рік тому +15

    अध्यक्ष हे पूर्व राज्यपाल सारखे वागतात

  • @sachinbansode6069
    @sachinbansode6069 Рік тому +58

    जितेंद्र आव्हाड योग्यच बोलले आहेत जर संविधानात राजकीय आरक्षण नसतं तर तूम्ही तुमच्या मतदारसंघातून निवडून आलेच नसते

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Рік тому +35

    डाॅ बाबासाहेबांनी 22प्रतिज्ञा पण दिले होते हे ही लक्षात ठेव सातपुते चालला सभागृहात संविधान शिकवायला

  • @manishmhase9881
    @manishmhase9881 Рік тому +12

    Satpute is unmannered

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Рік тому +45

    उध्दवसाहेबांबद्दल तुमच्यातील लोक बर्‍याच वेळा एकेरी बोलतात ते ही जेष्ठच आहेत

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 місяці тому +2

    हे अध्यक्ष साहेब त्यांच्या साहेबाना विचारुन निर्णय देणार जसे निलम ताईने केले

  • @jayantpatil4467
    @jayantpatil4467 Рік тому +20

    बिकाऊ अध्यक्ष

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Рік тому +1

    सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होतेय की अध्यक्ष महाशय यांचे डोळे ,कान अनुभव व लायकी तपासायला हवी. सुप्रीम कोर्टाने यांना जोराचा धक्का द्यावा.

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Рік тому +36

    कसबा झटका

  • @hindutva_real
    @hindutva_real 11 місяців тому +1

    माफी मागितली च नाही अखेर.

  • @kumarnitnaware
    @kumarnitnaware Рік тому +4

    जय भीम

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому +12

    आभिनंदन आपले मनाचा मोठेपणा

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Рік тому +1

    आमदारकी रद्द करा

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Рік тому +9

    या राहूल नार्वेकरला हटवा आधी. १६ बोलतो तर कधी १८ बोलतो. रेकॉर्डच तपासत असतो हा

  • @ajaykumarbhosale4018
    @ajaykumarbhosale4018 Рік тому +19

    निलंबित करा त्याला

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 Рік тому +12

    अध्यक्ष सभागृहात उपस्थित आहे.सर्व संभाषण ऐकतात,तरी तपासून पाहण्याची गरज काय?तपासायचे असेल तर अध्यक्षांचे कान तपासा.

  • @babasovankhade3605
    @babasovankhade3605 Рік тому +3

    इतकाच आदर असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा.. भाजपच्या गोटात गेला नसता तुम्ही....

  • @ImranBichu
    @ImranBichu Рік тому +12

    Is ajit dada a lawyer ..real heir of shri sharad pawar ..Marathi gentalman , hats off Dada ,, i started loving marathi...

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 місяці тому +1

    गलीच्छ राजकारण करतात

  • @rajeshpawar9792
    @rajeshpawar9792 Рік тому +2

    खरं कडू असतं हे ऐकले होते आणि आज पाहीले सुद्धा 😂
    सातपुते तुमचे निषेध

  • @mamankar2964
    @mamankar2964 Рік тому +107

    सातपुते ला अक्कल नाही

    • @umeshkarande7932
      @umeshkarande7932 Рік тому +5

      Tula kiti akkal aahe

    • @onlyindian902
      @onlyindian902 Рік тому

      @@umeshkarande7932 तुला सुध्दा नाही.BJPची चाट्या

  • @maheshkhandagale6447
    @maheshkhandagale6447 Рік тому +17

    याला म्हतात खरा आमदार कोनाच घाबरायच नाही

    • @dinkarnafade7317
      @dinkarnafade7317 Рік тому

      जय संत रविदास महाराज की जय हो...

    • @vijaypawar3656
      @vijaypawar3656 Рік тому

      Ram satpute Zara 6no. Vala vatatoy adhyyaksh mahoday

  • @marutimane3856
    @marutimane3856 Рік тому +15

    पडळकर चा भाऊ आहे बहुतेक सातपुते

    • @ganeshauti533
      @ganeshauti533 Рік тому

      👍

    • @kakasomadane8117
      @kakasomadane8117 Рік тому

      ​@@ganeshauti533 आरे बाबा तु पडलकर आमचे दैवत आहे सामान्य माणूस आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोरगरीब जनतेचं दैवत आहे तु फक्त आमच्या गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे तु बोलु नको

  • @swapnilpawar7240
    @swapnilpawar7240 Рік тому +5

    अध्यक्ष खुळा आहे

  • @rahulpustode6534
    @rahulpustode6534 Рік тому +1

    अजित दादा खूप शांततेने समजवून सांगतात. असा वट पाहिजे नेत्याचा. ❤‍🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 Рік тому +1

    Aajit दादा महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री असावा.

  • @maheshbaankar436
    @maheshbaankar436 Рік тому

    शेलार साहेब १नंबर

  • @senavadal.
    @senavadal. Рік тому +40

    वंचित चां नाही तो, नशेत बोलला असावा.पहिल नार्वेकर ला हाठवा.

  • @vivekchavan6201
    @vivekchavan6201 Рік тому +1

    अध्यक्ष पक्षपाती वागत आहेत असं वाटते

  • @Sagarshree-ev5qw
    @Sagarshree-ev5qw Рік тому

    बरोबर आहे राजीनामा द्या

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 Рік тому

    सातपुते ग्रेट साहेब बोलले

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 місяці тому +2

    भाजपचे नेते दुसर्या नेत्या बद्धल ऐकेरीच उलेख करतात

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Рік тому +17

    जय भीम 🙏👍

  • @Explorer7737
    @Explorer7737 Рік тому +12

    सामान्य जनतेचे प्रश्न गेले खड्ड्यात

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 Рік тому +1

    माफी माग

  • @atishrk
    @atishrk 10 місяців тому

    अहो त्या जेष्टला सोडून जाताना लय भारी वाटलं तुम्ही माफी मागितली का पक्ष फोडल्यानंतर

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому +8

    उदया सभापतीला पण बोलतील आमदार. शिस्त लावा.

  • @roshaninakshine6503
    @roshaninakshine6503 Рік тому +23

    Dada is great

  • @prnmane3817
    @prnmane3817 Рік тому +1

    याच अध्यक्षांनी जयंत पाटील यांना क्षणात निलंबित केल होत

  • @gopalpandule-yy9hw
    @gopalpandule-yy9hw Рік тому

    लक्ष कुठे असते....

  • @sjb2065
    @sjb2065 Рік тому +6

    जेंव्हा एका मागासवर्गीय आमदाराला सनातनी विचारधारेत वाहून जाताना बघतो, तेंव्हा नक्कीच दु:ख होते. बुडण्याची भिती वाटली की बाबासाहेबांचे नाव घेऊन कसा काठ गाठायचा, हे यांना बीजेपी ने चांगले शिकवले आहे.

  • @chetangandhi7879
    @chetangandhi7879 Рік тому +2

    Well said Mr ram satpute

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 6 місяців тому

    हा माजोरडा किती उध्दट आहे. वडिलधाऱ्या माणसांना एकेरी बोलतो.

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 Рік тому +1

    अध्यक्षांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे खुशाल तपासून पहातोय म्हणतात लक्ष कुठे असतं

  • @legendry84
    @legendry84 Рік тому

    हा अध्यक्ष काय झोपा काढतो तिथे सारखे तपासून बघतो

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 Рік тому

    अधक्षमहोदय
    प्रथम भाजपचे नितेश राणे ना समज द्या.

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek4554 Рік тому +1

    मग जित्या पण बोलला होता हिन्दु धर्मा बद्दल 😡🚩

  • @rikam_tekde
    @rikam_tekde Рік тому +1

    जर सातपुते नी माफी मागावी.. तर त्याआधी त्या आव्हाड ने पण त्याची माफी मागावी अशी मागणी करायला हवी होती.. डायरेक्ट माफी मागून चूक केलं

  • @kingmotivation3934
    @kingmotivation3934 Рік тому

    अध्यक्ष बदली करा

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 Рік тому

    साहेब.सदनात.डोळे.कान.बंद.करून.बसायचे.नसते.रेकॉर्ड.काय.तपासतात..काय.चालले.आहे.बसा. उटा.काय.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Рік тому +1

    सातपुते आमदार पदाचे लायक नाही

  • @kirantalakar3464
    @kirantalakar3464 Рік тому

    जितेंद्र आव्हाड हिंदू विरोधी भाष्य केले आहे ते पण लक्षात ठेवा

  • @harshalrohile2402
    @harshalrohile2402 Рік тому

    जितेंद्र आव्हाड वर कारवाही करा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे

  • @bhushanwagh8125
    @bhushanwagh8125 Рік тому

    हा अध्यक्ष झोपेत असतो का,
    अस कोणी बोलल असेल तर? म्हणजे याने काहीं ऐकल नाही. सगळ्याच गोष्टी याला तपासून पहव्या लागतात.

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 Рік тому +2

    सातपुते 1 नंबर भाषण बाबासाहेब आंबेडकर कोणा बापाची जहागीरदारी नाही....
    Librandu चि तर नाहीच नाही
    कारण डॉ बाबासाहेब च्या बनवलेल्या संविधानात secularism ha शब्द नव्हता...
    ह्या librandu ni nanatar टाकला 1976 la amendments करून.

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 Рік тому

    खरं तर मिलिंद पेक्षा शेलार यांना अध्यक्ष करायला पाहिजे होते. मिलिंद फक्त तपासून बघतो. काय अभ्यास करतो माहिती नाही.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Рік тому +5

    अध्यक्ष नालायक माणूस या पदासाठी लायकी नाही

  • @atulsanap835
    @atulsanap835 Рік тому

    राम सतपुते खर तर बोले एवढ काय महत्व दयच या लोकांना जानी बाजार मंडला महाराष्ट्र चा

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 Рік тому +1

    तळ भरलं काय रे आजरुद्दीन 🤣

  • @gokulmalwe3177
    @gokulmalwe3177 Рік тому +1

    Dada Mast

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +36

    गेला लगेच जातीवर दाखवली ओकात

    • @gajananmaske1086
      @gajananmaske1086 Рік тому +6

      तो विधिमंडळात गेला मित्रा... त्याची औकात खूप मोठी आहे....
      तुझी औकात काय आहे...

    • @vedantpathak4670
      @vedantpathak4670 Рік тому +4

      Jitendra avhad gela jativar aadhi tyach bhashan bagha pahile

    • @rajendra2862
      @rajendra2862 Рік тому

      @@gajananmaske1086 मित्रा त्याने शेन खाल्ले मग आपन तस करायच का

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Рік тому +1

    अहो मी सुधा जातीने चांभार आहे आमदार साहेब झाला अभीमान आहे पण आपण भाषण ऐकून घ्या आपलेच मग पडेल आपणास माहिती येईल

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Рік тому

    मग मदात शरदचंद्र पवार साहेब कुठून आले व का आणले गेले ते सांगा

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 Рік тому +1

    दादा एकदम बरोबर बोलतात.... विरोधी पक्ष नेता फक्त देवेंद्र फडणवीस आणि दादा च शोभतात... नेहमी कामाचं बोलतात....

  • @yogeshlokhande7287
    @yogeshlokhande7287 Рік тому

    ह्याला अध्यक्ष कोणी केला 😮

  • @uttammhaske5565
    @uttammhaske5565 Рік тому +4

    तुम्हीं सगळे बाबासाहेबांच्या नावावरच जगणारे आहात.पण प्रत्यक्ष बाबा साहेब ह्यांनी जे तुमच्या साठी विचार करून ठेवलेत ते किती अंबलात आणता ते बघा

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 Рік тому

    कसला आदर दादा ? आणि. कोणाचा आदर? आदर असता तर तुमच्या राजकारणातील फादर ला फाट्यावर
    मार ल नसतं??😂😂😂😂😂😂

  • @ssk4115
    @ssk4115 Рік тому

    अध्यक्ष झुकलेला नसावा...

  • @sumituiic
    @sumituiic Рік тому

    आम्ही तर मतदार आहोत
    आम्ही तर तुम्हाला शिव्या सुद्धा घालू शकतो. जर तुम्ही चुकत असाल तर. शेवटी लक्षात ठेवा सगळा गेम आमच्यावर आहे.

  • @ajjuupatilsonne4985
    @ajjuupatilsonne4985 Рік тому +4

    माय बापजनतेचे प्रश्न सोडवावे सन्माननीय आमदारांनी...

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Рік тому +1

    तो सातपुते एवढं जोर जोरात ओरडतो ते त्या अध्यक्ष असलेल्या नर्वेकराला ऐकू येत नाही कां ? तपासून बघतो, तसं असेल तर रेकॉर्डवरील काढून टाकतो. अशी भाषा म्हणजे सारवा सारव करीत आहेत. हे चुकीचं आहे.

  • @rajandragaikwad5482
    @rajandragaikwad5482 Рік тому +1

    जितेंद्र आव्हाड चुकीचे काय म्हणाले सभागृहाबाहेर चपला शि?

  • @shubhamnikam1056
    @shubhamnikam1056 Рік тому +1

    लै भेला राव सातपुते

  • @MukundaGite
    @MukundaGite 9 місяців тому

    0:50

  • @kamlakarpatil1898
    @kamlakarpatil1898 Рік тому +1

    Great Ajit Dada 🙏🙏

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek4554 Рік тому

    Baro Barr bolle satpute saheb 💯🚩

  • @spawar2733
    @spawar2733 3 місяці тому

    धर्मा माने

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому

    अध्यक्षाचे नीट बारीक लक्ष हवे कोण कसा बोलतो ज्येष्ठ नेत्या सी मर्यादा राखून बोलले पाहिजेअध्यक्षांनपक्षपात नकरता निर्णय देणे अपेक्षित आहे सभागृह हाचा मान अबाधित ठेवणे

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 Рік тому

    आरे हा अध्यक्ष नुसता बोलघेवडा... आणि असंवैधानिक आहे.

  • @legendry84
    @legendry84 Рік тому

    अध्यक्ष तू आधी लोकशाही चा आदर कर निर्लज्ज

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Рік тому +7

    मोदी ला काही बोलतात ते चालत का

  • @devkateraja540
    @devkateraja540 2 місяці тому

    सातपुते तुला सोलापूर मधून पाडलं....
    आता परत माळशिरस मधून पडतील .....!!!

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 Рік тому

    राम सातपुते, तु राखीव जागेवर निवडणूक जिंकून आलात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहेरबानीने. हे लक्षात ठेव. मनूवादयाचया सतरंज्या उचलणे सोड. शेवटी तुझी मर्जी. नाहीतर आपलेच पूर्वीचे किमान कर.

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Рік тому +1

    हा महाराष्ट्र आहे.....

  • @balajirasal8268
    @balajirasal8268 Рік тому +2

    गप्पा सातपुते खाता भिमाचे गाता कुण्या दुसर्याचे

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Рік тому +6

    अजून पण आरक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर न आल्यामुळे ह्यांना त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏

  • @marutipawale3546
    @marutipawale3546 Рік тому

    राम सातपुते बरोबर बोलले पण हा जितुद्दीन ने वेगळंच बोलत होता एखाद्या ची जात सभागृहात काढायची असते का चप्पल शिवणे तुझा बाप वैगरे वैगरे...

  • @mr2sh
    @mr2sh Рік тому +3

    शेलार तुमच्या मागचे झोपलेत बहुतेक

  • @sumituiic
    @sumituiic Рік тому

    राम सातपुते चे शिक्षण बहुतेक - दहावी दिसते. रस्त्यावर फिरणारा लोकल गुंड दिसतो.

  • @ra8208
    @ra8208 Рік тому

    2024ला माजी आमदार असणार ha

  • @nikhildesai8941
    @nikhildesai8941 Рік тому +11

    Awhad barobarch bolle