दादा त्यांनी तुला मासे देऊन खूप चांगलं केलं कारण आपल्या जन्मभूमीतील भाषा आणि मातीतील गोडवा तुझ्या शब्दात आहे त्यामुळे खूप चांगलं मनोरंजन पण होत आणि मालवणी माणसाचं प्रेम पण दिसू न येत .
video छान असत देवगडच्या म्हणजेच मालवणी भाषा ऐकून लय् भारी वाटता आपलेपणा वाटता आम्ही पण देवगडचेच आसव . वाडा पडेल माहेर असा ! आजचो video मस्तच भावी जिया खूप सुंदर त्यातल्या त्यात भावीच्या। expressions लय भारी भावी खूप fast आहे हुशार आहे ❤❤❤❤❤
Hi sweet family chhen vlogmaysachi mejavani ekdm bhari thumi dombivali mdy ktuey rahta aahmi. Pan rahto sweet family betyla mjja yehil take care tal chipkali
सगळे कोयंडे प्रेमळ आहात तुम्ही म्हणून सर्व प्रेमात पडतात आपण गोधंळ असेल तेव्हा नक्की भेटू सुंदर व्हिडीओ मासे मस्त आहेत ताजे सर्वांना वाटलात मासे बरं केलात अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला
मालवणी माणूस मासे बघून येढे होतत आमच्या सारखेच तुम्ही सगळे फिश लव्हर आसास मी आज पहिल्यांदा तुमची रिल बघितलंय आणि सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचेच रिल आणि व्हिडिओ बघतय आम्ही मालवणची आसव पण दोन वर्ष झाली मुंबई त रहवतव आज तुमच्या सोबत वेंगुर्ला पण फिरान इलय माझा आजोळ वेंगुर्ला हा पाटकर हायस्कूलमध्ये शिकलय खूप छान आसास तुम्ही खूप जूनी ओळख असल्यासारखी वाटता
First vdo pahila subscribe kele,fakat ekach sainagiche ahe dusarya u tubar sarake karu naka,job karat raha,sadhech raha he baghaila kup mast vatste,sadhi rahaneman noramal manasa sarkhe,amachya sarkhe❤
Bhavi ani jiya khup cute ani god ahet tumchi family hast khelat majeshir ahe asech vedio banvat raha best of luck ani 10 kg subscriber zhale congratulations ❤
असे खूप मासे असले तर ते साफ करून धुवायचे.त्याला तिखट ,हळद, मीठ लाऊन फ्रिजर मध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात घालून ठेवायचे.१५ दिवस चांगले राहतात.पाहिजे तर दोन तीन लहान डब्यात ठेवले तर पाहिजे तेव्हा एक डबा काढून घ्यायचा.खूप चांगला उपयोग होतो. फ्रिजेर मध्ये ठेऊन बघा.
दादा त्यांनी तुला मासे देऊन खूप चांगलं केलं कारण आपल्या जन्मभूमीतील भाषा आणि मातीतील गोडवा तुझ्या शब्दात आहे त्यामुळे खूप चांगलं मनोरंजन पण होत आणि मालवणी माणसाचं प्रेम पण दिसू न येत .
Nikhil Palshet ने मासे दिले त्यांचे प्रेम बघून डोळे पाणावले, खुप मोठं मन ❤
Khara Prem Tumi pun aasach Prem dakhawa
दादा तुमची मुलं छान आहेत आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम बघायला आवडंत
खरो खानदानी मालवणी मरे तू
मानलो तुका असोच यश मिळयत रव
देव तुझा भला करो.
निखिल पाळशेतकर, 👌याला म्हणतात, स्वीट फॅमिलीला मिळालेली त्याच्या कामाची (यू टूब छान असतात )त्या ची पोच पावती 🌹🙏
दादा तुझी छोटी लेकरा मस्त ,मुलीन शिवाय घराला शोभा नाही .
महाग आहेत मासे तुमच्याईथे.
पेण ला या भारी चिंबोरी मिळतात.
अभिनंदन 🎊
video छान असत देवगडच्या म्हणजेच मालवणी भाषा ऐकून लय् भारी वाटता आपलेपणा वाटता आम्ही पण देवगडचेच आसव . वाडा पडेल माहेर असा ! आजचो video मस्तच भावी जिया खूप सुंदर त्यातल्या त्यात भावीच्या। expressions लय भारी भावी खूप fast आहे हुशार आहे ❤❤❤❤❤
खूप छान विडीओ भाचा आणि मासे दिलंय बदल धन्यवाद 🙏🙏
Deepali tu khupach sugaran ahes....tuza support ... important 😊
दादा तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि तुझी फॅमिली सुद्धा खूप मस्त आहे आणि तू जे काही आपल्या life मध्ये खरे घडते ते बिनधास्त बोलतो
Congrats tumhala! 10k varun 100k pohochlat! Asech 1 million pan hotil lavkarach☺
खुपच छान विडीवो दाखवला आम्ही मालवणातले आचरा गाव असा आम्ही बदलापूर ला रवहतो छान वाटला विडीवो बघुन
Nikhil palshetkar...bhari ...khup moth mannn aahe ree tuz..
Waa thodala paini sutla dada ,aani vahini.mast
Namaskar bhava ky suchatch NY bolayla khupch chan kelas
Hi sweet family chhen vlogmaysachi mejavani ekdm bhari thumi dombivali mdy ktuey rahta aahmi. Pan rahto sweet family betyla mjja yehil take care tal chipkali
सगळे कोयंडे प्रेमळ आहात तुम्ही म्हणून सर्व प्रेमात पडतात आपण गोधंळ असेल तेव्हा नक्की भेटू सुंदर व्हिडीओ मासे मस्त आहेत ताजे सर्वांना वाटलात मासे बरं केलात अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला
खूप सुंदर व्हिडिओ व सादरीकरण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
So sweet 🎉🎉🎉 nice video dada asch khup Sara Prem tumhla milt javo so sweet family ❤🎉
अभिनंदन दादा 🎉🎉 फक्त एकच सांगते जिया नावं हिंदू नाही आहे. त्या ऐवजी जिजा छान होत. रागवू नकोस 😊
Wah madt video.
Fish baghoon khoop bara vaatla.
Tumhi kitti famous aahaat tey disla
मजा हा तुझी भाई
*तु मामीला मासे दिलेस ती माझी सखी मोठी बहीण आहे. ❤❤
मालवणी माणूस मासे बघून येढे होतत आमच्या सारखेच तुम्ही सगळे फिश लव्हर आसास
मी आज पहिल्यांदा तुमची रिल बघितलंय आणि सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचेच रिल आणि व्हिडिओ बघतय आम्ही मालवणची आसव पण दोन वर्ष झाली मुंबई त रहवतव आज तुमच्या सोबत वेंगुर्ला पण फिरान इलय माझा आजोळ वेंगुर्ला हा पाटकर हायस्कूलमध्ये शिकलय खूप छान आसास तुम्ही खूप जूनी ओळख असल्यासारखी वाटता
First vdo pahila subscribe kele,fakat ekach sainagiche ahe dusarya u tubar sarake karu naka,job karat raha,sadhech raha he baghaila kup mast vatste,sadhi rahaneman noramal manasa sarkhe,amachya sarkhe❤
मस्तच आहे.लय भारी असेच नवीन नवीन विडिओ बनवत रहा.
Khup sunder kutumb asa tumcha majja yeta video bguk v dis AAMCHO sunder jata
Khup chan astat tumche videos ❤😊fakt varchevar takat raha 😂roj video takle tari aamhala bghayla aavadtil 🎉❤😊😊
🎉🎉🎉khup chaan Mitra mast videos banalay
Bhai video lay bhari astat tuzya
Ek number bhava khup chhan 👌👍 God bless you all
दादा
मालवणी माणुस रिकाम्या हातान भेटाक येत नाय ह्या सगळ्या लोकांका कळला 👌👌🙏🙏🙏
Mast bolta tumhi Dada
Video pn chan astat🎉
Hi मी कणकवली असय मी रोज तुमची विडिओ बगताय लय भारी 👌👌👌👌👌
Dada to nikhil maza bhau lagato
बांगड्यांचे डोळे पांढरे हुते म्हणजे एकदम ताजे फडफडीत.
दादा तुमका निखिल पाळशेतकर माशे घेऊन भेटाक इलो ह्या तुमच्या मेहनतीची पावती आणि सर्वांचो आशीर्वाद असा. असे विडिओ आमका दाखवा. टाळ चिपळी दिपाली तुमच्या पाठीशी हत 😊
Sukya sadya var palvi futli ha waa dada 👏👏tujhe one liner 1 no 😅👏😍
Khup chan video astat tumche.. Mi kankavlichi aahe tumchi fan aahe mi..
Dada vahini ani choti chan ahat tumhi ❤
मस्त नावाप्रमाणेच स्वीट फॅमिली आहे
गावची भाषा ऐकून बरा वाटला🙏
Your family bound is appreciated.
Congratulations Bhavi Jiya
Love you all❤🎉🥰
Congratulations dada aani vahini saheb
Khup chan video astat Dada tumche❤
Congratulations bhau
भाई भारी🎉
डोंबिवलीत खय रवतास ओ गाव वल्यानु ,मस्त विडिओ आसत, माशे बघून तोंडाक पाणी सुटला.
दादा तुझे विडीओ खूप आवडतात आम्ही रत्नागिरी कर सध्या हिंदमाता वय बासट
भावा तुला अभिनंदन🎉🎉
Dada khoop chaan
Bhari mast
Congratulations Brother❤Sweet Family❤🎉
खुपच छान लय भारी
सुपा एवढं मोठं मन आहे तुमचं सर्वांचं 🎉
Congratulations dada 🎊🎉
भावोजी आम्हा वेंगुर्लेकरांकडसुन तुमच्या sweet family 84चा खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉❤❤❤अशेच खुप subscriber वाढाने.
मी पण वेंगुर्ल्याची 😊😍
@@leenavinherkar6845 tumcha Maher vengurla?konakde?
@@mayursatoskar8527 माझे काका विजय रेडकर.. पिऱ्याचा दर्गाजवळ घर आहे. माझे आजोबा सोनार काम करायचे, बाजारात पेढी होती 😍श्री दत्तात्रय रेडकर 😊🙏🏻
अभिनंदन भाई
Very nice Dada and Tai ❤
Goa mase swast asat
Nice video, bayal bolla aj aani tal v chipli ky vichruk nko masacha nahitr te Bapasik dhuk tayar astat.......
एक लाईक निखिल पलशेतकरला. भरी माणूस...
Lv u dada
लय भारी
खूप खूप छान
Tumi dvgad la kuthe rahata mithbav che dhoke maze natevaik aahet.tumchya baykocyha mahri vengurla madhe mazi bahini & mavshi aahet.mast ❤❤🎉mase bapre mazya gondala pani sutle😊congratulations 10 k subscriber waw🎉🎉🎉
दादा आम्ही हईसरच रवताव. माशे घेऊक इलास थय. तुमचे व्हिडिओ खुप भारी असतात.
लय भारी 👌
mast dombivali kar
Congratulations 🎉
Congres dada
Bhavi ani jiya khup cute ani god ahet tumchi family hast khelat majeshir ahe asech vedio banvat raha best of luck ani 10 kg subscriber zhale congratulations ❤
Thank you 😊🙏
Congrattes
Mam tumhi ji recipe karta....tyachi pan full videos yeude....kalel ki kashi recipe karta... mhanaje amahala pan karayla
Apan bhetu bhau lavkarach chalelka
अभिनंदन 🎉दादा🤗🙏👍✌️
Kokeri mast lagte
आसेच आनंदी रहा.खूप मस्त विडीओ.
Very nice video
Nice family
असे खूप मासे असले तर ते साफ करून धुवायचे.त्याला तिखट ,हळद, मीठ लाऊन फ्रिजर मध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात घालून ठेवायचे.१५ दिवस चांगले राहतात.पाहिजे तर दोन तीन लहान डब्यात ठेवले तर पाहिजे तेव्हा एक डबा काढून घ्यायचा.खूप चांगला उपयोग होतो. फ्रिजेर मध्ये ठेऊन बघा.
Congrats 15 k 🥳🥳
Dada vidio chann astat
Kop shan vlog vatla
अभिनंदन ब्रो 👏👏🥰🥰♥️🧿
Mast bhauu 👌
छान
Hi Dada and Tai
Congratulations 🎉❤
Bhari mitra ha
अभिननदन्
खुप छान
Mopp mase khava anitrupt vha❤❤
खूप अभिनंदन तुझा, केक मोप गोड आसा 👌💐
Congratulations 🎉🎉
Nice 😊
Nice video Dada 👍👍
अभिनंदन भाऊ खूप छान वाटत कोंकणी माणूस 🎉🎉