खूप छान रेसिपी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सध्या राहणार ऑस्ट्रेलिया इन परत हा व्हिडिओ मी ऑस्ट्रेलियातून बघत आहे तुमचे पदार्थ नेहमी छान असतात तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आम्ही सगळे उसळी अशाच करतो
Namaste, Khup chaan recipe aahe tumchi.Thanks for sharing. I am a CKP .We add jaggery and tamarind besides a few more spices to make’VALACHA BIRDHA’. Each community variates the basic recipe but I am sure the results are as spectacular!
माझी आणि आपली करण्याची नापद्धत सारखीच आहे थोडी सुधारणा अशी की झाकण पालथे न घालते सरळ ठेवावे व झाकणावर पाणी घालून शिजवल्यास लवकर होतो मी पडवळ तोंडली घालून पण डाळिंब्या करते ती भाजी purvthyala येते कारली डाळिंब्या पण छान लागतात
छान छान पाककृती शिकवत आहात तुम्ही. किती उत्साहाने तुम्ही व्हिडिओ करता. आम्हाला आनंद वाटतो तुम्हा उभयतांना पाहून. काही उत्साहावर विरजण घालणारे महाभाग असले तरीही तुम्ही आणि तुम्ही आम्हाला दाखवत असलेले पदार्थ आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. तेव्हा best wishes to both of you.
Amchya dapoli ratnagiri side la pavtyachi kinva mod alelya pavtyachi usal mhantat. Ani amhi kanda khobre lasun vatan ghalto. Agdi gavchya bhashet dhadhabit asate. Hotel chya bhashet mod pavta masala ase hoil.
कडव्या वालाच्या डाळिंब्या जास्त छान लागतात.
खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे रेसिपी. छान
👍
अगदी परफेक्ट.... मस्तच..... सहज पणे ..मोकऴेपणाने आपण रेसिपी दाखवता... धन्यवाद
करून पाहीन हो छान दाखवलीत
स्वागत 👍
Nicely explained with proper sequence
Mast receipe, navin varshachya shubhechha
तुम्हीं अगदी व्यवस्थित रेसीपी दाखवता.तुमच्या रेसीपी खरंच फारच छान असतात.👍👍👌👌
थँक्स 👍
सहज सोपी आणि सुंदर पध्दत , धन्यवाद, अशाच छान रेसिपीज अपेक्षित.
कुमार व्यास,
भाजीची / उसळीची प्रिय मैत्रीण
कोथिंबीर, खरे काका कोथिंबीर ची उपमा फारच छान! खरंच पदार्थ चवदार
होतो. सुंदर.
धन्यवाद!
डाळिंबी उसळ म्हणजे स्पेशल डिश. खूप मस्त 👌👌
धन्यवाद 👍
जय श्रीराम,नव वर्षाच्या शुभेच्छा!छानच दाखवलीत डाळींब्यांची ऊसळ!
थँक्स 🙏
मस्त...❤
खरच एक एक छान पदार्थ दाखवता तुम्ही धन्यवाद
नविन वर्षाच्या शुभेच्छा.दोघे मिळुन छान माहिती देत आहात आणि पदार्थांबरोबर सहजीवनाचे गमक ही शिकवत आहात.जीभेला चव आणि मनाला उभारी.आपला चॅनल एकदम भारी.
डाळिंबी उसळ receipe छान दाखविली
थँक्स 👍
खुप छान पद्धतीने केलीस डाळिंब्या खूप आवडतं. भात पण छान खूप आवडतं.
धन्यवाद 🙏
Khare kaka v vhini chan usal zali. Nakki karnar. Chan samjavlit. Thank you. Vhini👍
मी वाट बघत होते या रेसीपी ची
I remembered my childhood. My neighbour made this and my mum learned from them.
खूपच छान पाककृती...
Khup chhan mi Kanda ghalte
सुंदर ❤
Khup chan
खूप छान👌
थँक्स 👍
खूप छान रेसिपी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सध्या राहणार ऑस्ट्रेलिया इन परत हा व्हिडिओ मी ऑस्ट्रेलियातून बघत आहे तुमचे पदार्थ नेहमी छान असतात तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आम्ही सगळे उसळी अशाच करतो
थँक्स 🙏
Aamhalahi aai sakali uthavayachi dalimbya solayala atyant aavadata prakar.Divasabhar amhi khayacho hyach paddhatichi usal kay mastadish aahe .mouth watering
Namaste,
Khup chaan recipe aahe tumchi.Thanks for sharing.
I am a CKP .We add jaggery and tamarind besides a few more spices to make’VALACHA BIRDHA’.
Each community variates the basic recipe but I am sure the results are as spectacular!
येस सर 👍👍
कोकम घातलं की उसळ छान लागते
Khupch Mast
काकु खूप च छान डाळींबी उसळ
Mast.
थँक्स 👍
छान माहिती
मस्तच
छानच..
मस्त उसळ
चिंच किंवा आमसूल घातल्या शिवाय चव येत नाही.
Or tomato
@@sangeetarao4586no tomato. That’s not traditional
Aa😊😊😊😊
Ho आंबट काही तरी घातले तर चव छान येते अजून फोडणीत कढीपत्ता व कांदा घातला तर अजून छान लागेल
@@amarjyotikhedkar that’s not traditional
Usal APratim Tasty Yummy Zhali ahe😊👌👌👌👍😋 bhandi flower dudhi bhopla va methi lal math palak bhaji receipe share kara
थँक्स 👍
Happy New Year to you
थँक्स 🙏तुम्हाला पण शुभेच्छा
Thanks for easy delicious recipe
👍
आमच्या कडे बिरडे करतात .पण ह्या पध्दतीने पण करून बघु.
वा, वा
माझी आणि आपली करण्याची नापद्धत सारखीच आहे थोडी सुधारणा अशी की झाकण पालथे न घालते सरळ ठेवावे व झाकणावर पाणी घालून शिजवल्यास लवकर होतो मी पडवळ तोंडली घालून पण डाळिंब्या करते ती भाजी purvthyala येते कारली डाळिंब्या पण छान लागतात
आमच्याकडे माझे Mr. कारली आणली कि डाळिंबी घालुनच स्वतः करतात.
Recipe pls@@sharvarideo5047
Khare kaakakaaku dalimbi husal chhan banavli aamhala hi ressipi mahit naahi ti tumhi dakhavali chhan aahe video khup chaha vatala baghayala maja aali
Chef madam told good recipe😅plus sense of humor top notch
So nice
Mastch🎉🎉🎉🎉🎉🎉
वाल भिजवणे आणि मोड आणणे हे अगदी नेमकेपणाने दाखवलेत. उसळ तर उत्तमच ! आपणाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा !
मस्त
मी टोमॅटो पण घालते
खर म्हणजे कोकांस्थी उसळ कड वया वालाचीच असते.
Chan.
फक्त थोड आमसूल नक्कीच छान लागेल
बाकी recipe 1 number 😋
Khupchan
आम्ही पण कढईत करतो
छान छान पाककृती शिकवत आहात तुम्ही. किती उत्साहाने तुम्ही व्हिडिओ करता. आम्हाला आनंद वाटतो तुम्हा उभयतांना पाहून. काही उत्साहावर विरजण घालणारे महाभाग असले तरीही तुम्ही आणि तुम्ही आम्हाला दाखवत असलेले पदार्थ आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. तेव्हा best wishes to both of you.
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Sarv Brahmin lokacha ghari gule vapertat mostly kami jast pramant aasete
खूपच छान तुमच्या हाताला चव असणारे छान
Mast
मसाला घालण्या ऐवजी खोबऱ्याचा तुकडा गॅस वर भाजून जिरे खोबरे पूड ,आणि आमसूल घालून माझी आई ही उसळ करते...कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब😊
मस्तच
Pl show वालं चा विरडा 🙏
कडवे वाल घेतले तर जास्त छान होते उसळ.
दोन्हीही उसळी चांगल्याच होतात,
😂😂 खरोखर डाळिंब दिवसा खूप छान लागते शोभा कुलकर्णी अगदी क्रिया खूप मस्त समजावून दिली ज्याची रेसिपी नेहमी छान होते तुम्हाला धन्यवाद
थँक्स, 🙏
Aamsul pahije
Jeera ani ghobaracekatra mixer madhun kadha ,ajun chhan lagte
Jeera khobre ani lagoon che mixture hi chhan lagte
डाळिंबने पित्त वाढते म्हणून आम्ही त्यात आमसूल घालतो खूपच छान लागते
👍
आम्ही CKP कडवे वाल वापरतो.त्यात आलं लसूण पेस्ट, चींच कोळ,नारळाचं वाटण ...
बाकी काकूंची ऊसळ फारच छान..
छान दाखवलीत ।आम्ही ही करतो। पद्घत थोडी वेगळी । ह्याचं बिरढंही करतो ।शिवाय काही भाजांमधेही वाल छान लागतात ।
पडवळ
पडवळ डाळिंब्या 😂
मस्त
Me yamadhe aamsul takte
He paddhat Chan ahe
खुप छान खरच जुनी आठवण। आमचे। भाऊ। व। यमु। आतया दोनही हातानी। ङाळीबया सोलत असत
मस्त मस्त काकू
Sundar
🙏
Yevadha gul bapre. Ani kanda khobare che vatan lalun usal banva khup chan lagate.
Brahman madhe Kanda lasun jaast nasto.
Aamchya kade Kanda lasun shivaych Jevan aavdat.
Mi suddha
आमसूल घालून केलेली डाळिंब्यांची उसळ अप्रतिम होते.
छानच धन्यवाद
माझी आई दोन्ही हातानी डाळिंबाच्या सोलायची.recipe nice.
Amachya kade pan donhi hatani patapat solatata.
माझी आई पण सोलते...❤
Padrala pavteya che nimimite
😀
❤❤
Mst
👍
Aprateem
Amchya dapoli ratnagiri side la pavtyachi kinva mod alelya pavtyachi usal mhantat. Ani amhi kanda khobre lasun vatan ghalto. Agdi gavchya bhashet dhadhabit asate. Hotel chya bhashet mod pavta masala ase hoil.
अहो सीकेपी लोक गूळ घालतात.
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात..मी आवडीने पहाते.
प्लीज ..पानगी.. पारंपारिक पध्दतीने कशी करतात तेहि दाखवाल का
खरे काका, तुमच्या स्वयंपाक घरात बाटल्या, तांब्या, मोठ्या पातेल्या सगळ्या पाण्याने भरुन ठेवली आहेत . पाणी पुरवठा कमी असतो का तुमच्या कडे?
हो
Nice recipe
कडवे वाल भिजवून त्याच्या डाळींब्या सोलून त्याची डाळींबी उसळ जास्त छान लागते.
या
खरंय
आमच्या सासुबाई उत्तम करायचे डाळिंबी उसळ
👍
खुप साधी आणी छान रेसीपी दाखवलीत तुम्ही. पाण्याचा साठा खूप केलाय असे दिसतेय. पाण्याची टंचाई आहे का तिकडे?
Fodnochi mirchi receipy dakhva
Gody pavtycha usalila mulat dalimbi usal mhanta cha nahit dalimbi usal mhanje kadwe wal cha
छान receipe
मी पण दोन्ही हाताने डाळिंब्या काढते 😂
खरे भाऊ, जयहिन्द, सस्नेह प्रणाम,
फोडणीची मिरचीचा व्हिडीओ टाकावा ही विनन्ती, डा़़भगवान देशमुख, पाथर्डी,
जि. अहिल्यानगर.
पहिल्यांदा तुम्ही गरम पाणी किती घातलं होतं?
दीड कप
Farch. Tasti.mast. Jhali
आता मी पावट्याची ऊसळ करून पाहिन.
वाल सोलायची सोपी tip आहे का
वाहत्या धारेत धरायचे किंवा चाळणीत ठेऊन फोर्स ने पाणी मारायचं
Mast kruti usalichi... Phakt gul thoda sa jasti vatatoy
Amhi thodi chinch ghalto kadawe val sathi
आमसूल हववंच
अळूची भाजी पण करायला शिकवा ना
नक्कीच 👍
वाल व पावटे वेगवेगळे आहेत. आम्ही पण गूळ वापरतो. डाळिंब, चवळी, तूरडाळ वरण, बरेच प्रकार. माझी आजी पण दोन हाताने सोलायची. ती भोर (कोकण) ची होती.
uttam
डाळींब्याची उसळ खूप छान रेसिपी . तांदळाची उकड पण दाखवा .
खरे आजींच्या हातची तांदळाची उकड, भरली सिमला मिरची खाल्ली होती . अजुनही जिभेवर ती चव आहे .
He pawte aahet waalacha dalimbya pawtyacha dalimbya peksha atishy chawisht lagtat
आमसूल वापरावे का?