तोरणा, खूप वर्षांपूर्वी कल्याण येथील आमच्या शेतात खाल्ली होती, आमच्या लहानपणी वडिलांनी आणि आत्यांनी सर्व जागा विकून टाकली आणि लहानपणी भुमि हिन करून टाकले. आज हा व्हिडिओ बघतला बालपण आठवले. दुःख एवढेच आहे की माझ्या पुढच्या पिढीला याचं सुख मिळणार नाही.
दिपाली आमच्या वेंगुर्ल्याची आणि तू खयलो भाईंग्या.. 🤔 आणि आता मराठी शाळेतली उरली सुरली पोरां काय मोजतं 😮 तू घातलंस पोरांका इंग्रजी शाळेत. आंब्याची, काजीची बाग मेंटेन करूंक व्हयी.. ♥️ 👍
TUMCHE JEVANACHE VIDEO AFHALATUN AASTAT . KHUP MAJJA YETE BHUK VADHATE . NI DUSARYA VIDEO PEKSHA CLEAR AASTAT . TUMHI TAR MANNA PASUN JEVATA . NAJAR NAHI LAVAT PAN AAPLE EK MARATHI KUTUNMBA PHUDE JATEY BARE VATATE .
मराठी शाळेत शिकलो म्हणून आपली मुलं cbscशाळळेत शिकतात
मराठी शाळा म्हणजे खरं शिक्षण
माझी ही पहिली कमेंट.
व्हिडीओतला साधेपणा भावला . टाळ चिपळीक बघुन मन प्रसन्न झाला. माझे माहेर मुणग्याचे.....
तुमचं गाव लय भारी. मेहनत केलीय खूप तेव्हा ती फळं आलीत
Gavchi mule hushar aahet
Natural.....
Dada tu Nadan gaavchya aahes na kup Sundar video aahet sarv mi pan Devgad chi aahe
Maza aajol devgad wada padel
तोरणा, खूप वर्षांपूर्वी कल्याण येथील आमच्या शेतात खाल्ली होती, आमच्या लहानपणी वडिलांनी आणि आत्यांनी सर्व जागा विकून टाकली आणि लहानपणी भुमि हिन करून टाकले. आज हा व्हिडिओ बघतला बालपण आठवले. दुःख एवढेच आहे की माझ्या पुढच्या पिढीला याचं सुख मिळणार नाही.
Devgad ,malvan ,tarkarli beaches ,, popular destinations che videos taaka informative khup helpful hoil
👍👍👍 हो नक्की
दादा वाहिनीच्या गाव वाल्यानी video बघीतल्यानी तर 😁😁
काय होईल m
आता पर्यंत कोकणातील अनेक utuberche व्हिडिओ बघितले, परंतु आपण खास आकर्षण बनले..
Thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
@@sweetfamily84you are really great
Nice video Dada...
😊धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मालवणी भाषा खूप छान वाटते ऐकायला खूप छान व्हिडिओ दादा तुमचं गाव कोणत
देवगड
Mast
दादा करवंदा अणि चिकना बगून माझ्या तोंडाक पाणी सुटला😂😂😂❤❤❤❤
10:26 jiya loves his mother ❤️🥰
Her
Dada Tu viratalo amacha gavatlo
Vengurlyache videos taka, khup sunder ahe.
दिपाली आमच्या वेंगुर्ल्याची आणि तू खयलो भाईंग्या.. 🤔 आणि आता मराठी शाळेतली उरली सुरली पोरां काय मोजतं 😮 तू घातलंस पोरांका इंग्रजी शाळेत. आंब्याची, काजीची बाग मेंटेन करूंक व्हयी.. ♥️ 👍
Tu malvani volg madhe Chan Boltos
गावची मुले बोलायला हुशार
Me vengurla Mast
Dada tumhi gondalacha(koyande) vlog nhi banvla ka ??
पुढच्या वर्षी बनवतो
Hi dear dada
Dada tuje me video bagte farch chan astat gavchi malvani bhasha far godvat te aikayla are tya vahiniche kay thevat nays kiti maskari kartos 😂 bichari sadhi aahe mhnun aikun ghete pan chan majja aalibabani sarv natvandan sathi jhade lavli aahet aaj tyanatina fale khayala bhetat
Nice videos ashech gav che vlogs kara khup subdcribers hotil
Thank you 😊
दादा आमच्या बाजुच्या गावात 5 ते 10 शाळा आहे. तिकडे एका वर्गात 85 ते 90 विद्यार्थी असायचे आत्ता अख्ख्या शाळेत 60 मूल नाहीत
Pora kay vicharatil aani khay char chaughat apaman karatil sangta yet nahi.... pappa tu satvi paryentach shikal 😂😂😂
मस्त विडीओ गावचा