Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अतिशय सुरेख गणपती बाप्पा चा विडीओ जैवणाची पंगत बहिणी चार पाहुणचार सर्वच छान
गणपती मुर्ती अतिशय सुरेख
ऑल राऊंडर अससं मरे तू. गणपती पण काढतसं. आदला बरी केलात. बायकं वेंगुर्ल्यात धाडलात आणि दिपालीकं देवगडात आणलात... 😄 घर मस्तं हा.. 👌♥️👍
कोयंड्यानु लय भारी गाव हा.... निसर्गानं नटलेलो
आमची गणपती शाळा आहे छान गणपती मुर्ती पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉मला गणपतीला यायला आवडात तुमच्याकडे.🙏🤗🥰🥳
फूडच्या वर्षी या नक्की तुम्ही
Veervadit aamhi kalva nevk yetav
Vadatar javal aahe ka he gaon
Aamche gaon Virwadi aahe, Virwadi Sunder aahe.
Khup sunder Bappa 🌺🙏🎊
Thank you 😊
Khup khup mst video 😊
तुम्ही विरवाडी मध्ये गोधंळ असतो तेव्हा येता का छान व्हीडीओ सुंदर
हो येतो
तुमचे व्हिडिओ लय भारी असत दरोज बनवा ❤
हो नक्की बनवू आणि खरंच मनापासून आभार तुमचे 😊🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान व्हिडीओ भाई
खूपच सुंदर
आमी तुम् च्या घराकडे जाऊं आलो तुमी ganpati छान banvtas
😊👍👍👍वा मस्त, केव्हा जाऊन आलात?
Are gabpatik amacha bhajan sanga
हो👍 insta वर DM करा मला
कोकणात केळीच्या पानात ज्यवतात
दादा लय भारी video बनवतोस...... Dombivli मध्ये कुठे असतो
P&T colony इस्ट
मस्त भाई
Nice video DADA .
खूप छान विडीओ
ढोलकी वाजवतात ते कोण? व्हाईट शर्ट पॅन्ट
AJIBAT TIGHT NAAHI! VAPAR BINDHAST. MI AAJJI AAHE. TUZE NAV KAY?
Vitthal koyande mazya vargat hoto
Okkkkk, तुझो गाव खयचो?
Nice to see u dipali after long time means after B. Sc. I hope u reply this comment
Very nice 👍
Khupach chhan aahe video 👍👌
खूप छान