बाणाईचे पहाटेच जेवण तयार | शिंग्रोबा घाट उतरण्या अगोदरची धनगरवड्यावरची तयारी | Shingroba | khandala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2023
  • बाणाईचे पहाटेच जेवण तयार | शिंग्रोबा घाट उतरण्या अगोदरची धनगरवड्यावरची तयारी | Shingroba | khandala sidu hake
    banai hake #dhangarijivan #siduhake #banai #dhangar #shingrobaghat #shingroba #शिंग्रोबा
    #shingrobadhangar #शिंग्रोबाधनगर

КОМЕНТАРІ • 413

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 8 місяців тому +292

    पहाटे 3 वाजता उठून, स्वतःची तयारी करून, स्वयंपाकाला लागणे, ते पण नेहमीसारखं प्रसन्न मुखाने वा बानाई ताई!!!!
    अर्चना ताई बाणाई ताई सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 8 місяців тому +78

    सुसज्ज किचन मध्ये मेकप करुन, आधुनिक भांड्यात स्वयंपाक करत, नाटकी बोलत ऐकण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ बघणं भारी वाटतं कारण तो सच्चा आहे. तुटपुंज्या सोयीतही आनंदात राहणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतं. खूप छान!!! बाणाई सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 5 місяців тому +49

    सौ.बनाबाई अतिशय महनती बाई पहाटे ४वा ऊठुन हसत मुखाने आपल्या सकाळीची न्याहारीची व्यवस्था,दुपाचे जेवण कपडालत्ता व्यवस्थित ठेवुन दिवसभर .मेढरे चारून परत संध्याकाळी ठरलेल्या जागी येऊन रानमाळावर मेंढरे एका जागी ऊभी करून न थकता बनाबाई रात्रीचे जेवण मोकळया आभाळाच्या छता खाली आन॔दाने संसार मांडते..तिच्या कष्टाला सलाम..

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 8 місяців тому +105

    बायकांची जास्तच कसोटी लागते. तरी पण किती समंजसपणा आम्हाला आमचीच लाज वाटते .तुमचे कष्ट पाहून सलाम तुम्हाला.

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 7 місяців тому +65

    किती कष्टमय जीवन आणि तरी कोठे तक्रार नाही, परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो 🙏

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 2 місяці тому +13

    एवढे कष्ट करून पण नेहमी आनंदी राहाणे चेहऱ्यावर, नेहमी हसु असतं . कीती कौतुक करावे तितके कमीच आहे 😍 बाणाई तूझा अभिमान वाटतो.एक आदर्श आहेस तू.🙂

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 8 місяців тому +139

    किती उरक बाणाई तुझ्या सारख्या नळदुर्गेला सलाम स्त्रीशक्ती ल सलाम

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 8 місяців тому +74

    श्री स्वामी समर्थ,तुम्हांला स्वामी भरपूर उत्तम आरोग्य देवो , ऐश्वर्य देवो हीच प्रार्थना ‌श्री, स्वामी समर्थ

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x 8 місяців тому +47

    किती अवजड जीवन तरी किती प्रसन्न मनाने जेवण करता आम्हांला थोडा वेळ लाईट गेली तरी जमत नाही सलाम दादा ताई❤❤

  • @sharadgoykar5012
    @sharadgoykar5012 8 місяців тому +65

    घाटा पलिकडे जाऊन तुम्ही एकदम सुखरूप रहावे हीच देवाकडे प्रार्थना करतो सिद्धु दादा

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 4 місяці тому +13

    खरच कीती समाधानी आयुष्य तुमचं. कुणाचं एक नको कुणाच़ दोन नको.
    आपण भले आपले कष्ट भले.
    " हे जीवन सुंदर आहे. "~~~~~~~~~🎉🎉🎉🎉👍🙏🙏🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 8 місяців тому +43

    नारीशक्तीचा सन्मान तिची मेहनत बाहेर पहाटे उठून करण ही हिम्मतीने करतात खरोखर सन्माला पाञ आहेत तुमच्या स्ञियांना सलाम

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 8 місяців тому +42

    किती समाधानी आनंदी साधी भोळी भाबडी माणस उत्साह संचारला आहे वीडीओ खुप छान

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 8 місяців тому +91

    आम्हाला इथं एक दिवस लाईट गेली थोडा वेळ तर चिडचिड होते खूप तुम्ही कसं करता काम एवढया अंधाराचं,, खरचं कौतुकास्पद आहे

    • @nayak07
      @nayak07 8 місяців тому

      Barobar Te hee smiling face. Love banaai.

  • @STM96557
    @STM96557 8 місяців тому +651

    UA-cam चे पैसे मिळायला लागल्यावर बऱ्याच लोकांनी जॉब सोडले &फक्त विडिओ काढत बसले पण तुम्ही तुमचा प्रांत &खरेपणा सोडला नाही. वर्ष झालं घर सोडून. किती कस्ट करता

  • @narayankelkar4512
    @narayankelkar4512 8 місяців тому +20

    खूप प्रेरणा देतात जगायला तुमचे vedio, बनाई ताई v अर्चना ताई कष्टाळू v हसत मुख खूप छान , तुमचे बंधू पण चांगली साथ देतात , सागर ची काळजी घ्या असेच एकत्र रहा मस्त 🙏🙏 कधी योग आला तर नक्की भेटू

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 3 місяці тому +4

    पहाटे तीन वाजता उठून बाणाईने अंघोळ करून स्वयंपाक करायला लगली.धनगरांच्या बायकांना खूप काळजीपूर्वक काम करावी लागतात.मेंढर घोडी कोंबड्या शेरडं माणसं सगळ्यांना घेऊन प्रवास करावा लागतो.खायलचीप्यायची तयारी करून.खूप कष्ट घेता हसतमुखाने तुम्ही सर्वजण.सलाम तुमच्या कष्टाला.

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 8 місяців тому +79

    दादा बाणाई सलाम तुमच्या कष्टाला. पण पुरेशी विश्रांती व झोप घेत जा. मस्तपैकी.

  • @sushantrajebhosale1834
    @sushantrajebhosale1834 4 місяці тому +4

    हा समाज खूप शांतप्रिय आहे. हे लोक मला खूप आवडतात. यांच्या भाज्या तर अप्रतिम असतात, खूप चविष्ट.. आमच्या लातूर जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये येतं असतात. भाषा इतकी प्रेमळ आणि जीव लावणारी. यांच्या राहणीमान सुद्धा खूप साधी. यांना बघितलं की आपले पणा जाणवतो. पण काही लोकांना यांची किंमत नसते आपल्या क्षेत्रात आले की हुडतुड करत असतात. यांच्या मुळे कसलेच नुकसान होत तर नाहीच पण उलट शेती साठी उपयुक्त असा खत मेंढ्या पासून मिळतो. पण आताच्या रासायनिक युगात याची किंमत लोकांना कळत नाही. यांच्या कार्याला सलाम.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 8 місяців тому +54

    बाळूमामा,खूप कष्टप्रद आयुष्य आहे या लोकांचं.यांना सुखी ठेव.

  • @user-sl3ob2fm1o
    @user-sl3ob2fm1o 8 місяців тому +17

    जेवढभी कौतुक कराव तेवढं कमीच आहे तुमचं किती खुश आणि आनंदी राहता तुम्ही.. 🙏🙏

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 8 місяців тому +11

    बापरे एवढे कष्ट करूण सुद्धा किती आनंदी aahat मी तुमचा video chi वाट पहात असते sidu dada banai किसन अर्चना ani sagar❤❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 місяців тому +37

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @sulochanabutte-pq3oy
    @sulochanabutte-pq3oy 4 місяці тому +4

    सिद्धू बाणाई तुमच्या बरोबर आम्हाला पण रानोमाळ भटकण्याचा आनंद आणि अनुभव मिळतो

  • @vishwaspawar9883
    @vishwaspawar9883 8 місяців тому +30

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे जीवन खूप कष्टमय आहे तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला खूप एनर्जी येते

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 8 місяців тому +101

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप कष्टमय जीवन आहे दादा तुम्हचे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.🙏🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 місяців тому +9

    वहिनी, दादा 🙏🙏तुम्ही सगळेच किती लवकर उठून जेवण बनवुन सगळ कराव लागत खूप धावपळीचं जिवण आहे. 🙏वहिनी कितीही संघर्ष करावा लागला तरी चेहऱ्यावर कायम हसू असत हीच तर तुमची ताकत आहे. सागर बाळ पण किती लवकर उठला आहे.
    🙏बाळू मामां तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. तुमच्यावर बाळू मामांची कृपा कायम रहाणार 🙏🙏
    तुम्हाला सर्वांना सलाम 🙏🙏👍

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 7 місяців тому +7

    दादा,बानाई...तुम्ही इकडून तिकडे म्हणजे बिर्हाड हलवताना ,एवढा सगळा संसार कसा हलवता... तुम्ही चौघेही एका जीवाने राहाता...असेच राहा प्रेमाने...

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 8 місяців тому +12

    दादा यालाच म्हणता बाई पण भारी देवा बाणाई सलाम आहे तुम्हाला👌👌🙏🏻🥰❤❤

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 8 місяців тому +21

    बानाई तुझी धन्य ग किती वेळा पसारा मांडायचा आणि किती वेळा आवरायचा...

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 8 місяців тому +11

    दादा मेढकं ओळखू कसे येतात एकत्र असतील तर बानाईने स्वयंपाक खूप छान केला का
    खूप कष्टाळू जीवन आहे पाहून वाईट वाटलं सलाम धनगर समाजाला

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 8 місяців тому +44

    भाऊ वाटेत फळ काकडी टोमाटो घेऊन भाकरी खात जा रस्त्यात कोठेतरी आमटी मिळाली तर घ्याकोरडे जेवण जेवू नकव दूध घ्या टॉर्च सगळयाच्या हातात असू द्या रस्त्यात आईदादा भेटतात का तुमच्या बहिणी कोठे असतात मुलीची भेट होते का म्हण की बाणाई व अर्चना गाणी

  • @prashantpuranik2556
    @prashantpuranik2556 3 місяці тому +3

    माणसाची सहनशीलता आजकाल कमी होत चालली आहे. अगदी लहान सहान गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की माणूस लगेच डिप्रेशन मध्ये जातो किंवा त्याचा इगो hert होतो. ही बाणाई रोज सकाळी आनंदाने उठून आपल्या नातेवाईकांसाठी राबते. चेहर्‍यावर निरागस हास्य, बोलण्यात कोणताही ढोंगीपणा नाही. खरेच तुम्ही लहान लहान कामांमध्ये आनंद घेता ना, तो खरेच पहाण्यासारखा आहे. बाणाई तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 6 місяців тому +3

    धन्य आहे बानाई किती मेहनत करते खूपच कष्टाचे काम आहे तू आहे म्हणून वाडा आहे प्रणाम तुला

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 8 місяців тому +33

    ❤🇳🇪🙏👌🌹 तुमच्या सर्वांच्या मध्येच देव आहे खूप अभिमान वाटतो धन्यवाद व आशीर्वाद 🎉❤

  • @KondibaRudre-js7ou
    @KondibaRudre-js7ou 6 місяців тому +5

    बानाईताई तुम्हाला कंटाळा येतोका नाही तुम्ही खरोखर बानुबाई आहेत आमचा भाऊला खरोखर बानाई भेटली

  • @medhajoshi2367
    @medhajoshi2367 8 місяців тому +4

    तुमच्या आनंदी व बिनातक्रार काम करायच्या वृतीला सलाम. तुम्ही निसर्गाची लेकरं आहात. तुमचे व्हिडिओ बघताना उत्सुकता वाढते. आणि तुमच्या कष्टाची दखल घेतली जावी. असं मनापासून वाटतं दादा.तुम्हां सगळ्यांना खूप शुभेच्छा.

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 8 місяців тому +17

    खुप छान वीडियो सगल savsar बाई च्या जीवावर चालतो घरतली बाई चांगली तरच तो प्रपंच , है त्रिवार सत्य ,

  • @majhiaaji276
    @majhiaaji276 8 місяців тому +3

    खरंच खूप खडतर असतो हा प्रवास उन वारा पाऊस झेलत स्वतःची मुलाबाळांची परवा न करता दूर पोटासाठी दूर जाऊन राहणे खूप अवघड असत.
    माझे आजी आजोबा पण पूर्वी जायचे मेंढ्या घेऊन 😊😊❤❤

  • @user-lp8re3np5i
    @user-lp8re3np5i 8 місяців тому +45

    दादा गाणं खूप छान म्हणता येते तुमला ❤❤❤❤❤

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 8 місяців тому +5

    खरच खूप कौतुक आहे तुमचे
    तुम्ही खर म्हणजे सकारात्मक विचारांचे भांडार आहात परमेश्वराकडे हेच मागणे असेच आनंदी ठेव

  • @varshabhosale3017
    @varshabhosale3017 8 місяців тому +3

    ही आहे हिंदु संस्कृति बाणाई ने एवढ्या पहाटे उठून सर्व प्रथम आंघोळ केली व नंतर सर्व कामांना सुरुवात केली.🚩🚩🙏🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 8 місяців тому +12

    किति आनंददायी जिवन...वरती आकाशाच छप्पर,खाली धरणीमाता,नको एसी,पंखा,गार गार निसर्गाची डोंगराची हवा, मनमुराद आनंद

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 8 місяців тому +7

    दादा सकाळी, सकाळी लवकर काम उरकतात बाणाई वहीनी, खुप चपळ आहे अर्चना ही खूप काम करत असते बाळुमामाच्या नावानं चांगभल 🚩🔥🙏🙏

  • @Navnath_madane
    @Navnath_madane 8 місяців тому +4

    सर्व प्रथम विर हुतात्मा शिंग्रोबा देवाला अभिवादन तुमच्या कष्टमय जीवन पाहिल्यावर जीवनात प्रेरणा मिळते पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पंढरपूरकर

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 8 місяців тому +8

    कोबंड्यान बांग दिली मला ग बाई जाग आली सुपात जोंधळ घोळिते जात्यावर दळण दळीते अस म्हणताना बानाईचे लाजण खूप छान वाटले कारण ते अक्शन न म्हणता ओरिजनल होते हाकेभाऊ खूप विनोद करता म्हणून बानाईचा थकवा दूर होण्यास मदत होते सागरची लूडबूड भारी वाटलं

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 5 місяців тому +1

    किती कष्ट घेऊन जगतात हे लोकं. सुविधा नाही कुटकात सगळं पाट्यावर. तरी प्रतिकूल परिस्थितीत कमी सामानात किती पदार्थ बनवीत असते बानाई आणि कायम हसतमुख असते. आणि फटाफट बनवते आणि व्यवस्थित ,चांगलं बनवते.खरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे बनाईचे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 8 місяців тому +11

    बानाईची प्रसन्नता ऐशोआरामात जगणारया श्री पेक्षा ही खूप भारी आहे.

  • @rohiniangane3260
    @rohiniangane3260 3 місяці тому +1

    किती कष्टाचे जीवन आहे तुमचे पण किती हसत जगता. सलाम तुम्हाला.

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 8 місяців тому +21

    तुमच्या मुळे आम्हा विदर्भातल्या लोकांना इतक सखोल दर्शन घडत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्राच आणी तुमच्या जिवनाच्या संघर्षाच पण! धन्यवाद सिद्धू भाऊ

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 8 місяців тому +6

    आजचा व्हिडिओ खूप छान या कष्टाला काही सिमाच नाही तुमच्या कडे शिकावे जीवन असे जगावे 👍🙏🙏❤️

  • @kiranthombare9122
    @kiranthombare9122 8 місяців тому +4

    आपल्या लोकांच जिण असच राव ताईंची तुम्हाला छान साथ आहे

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 23 дні тому

    बानाई तुला प्रणाम! तुम्हांसर्वांचे खूप कौतुक वाटते. आम्हांला थोडा वेळ वीज गेली, पाणी उशीरा येणार,कामवाली बाई आज येणार नाही हे समजल्यावर आम्ही किती त्रागा करतो.तुम्ही लोक एवढे कष्ट हसतमुखाने सहजतेने करतात.सर्वांना सलाम!

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 8 місяців тому +25

    जीवन कसे जगावे दादा बाणाई अर्चना किसन सागर यांच्याकडुन शिकावे सर्व सुखसोई असून काहींना जगता येत नाही आदर्श घेण्यासारखा आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @AshviniKadam-dv7gy
    @AshviniKadam-dv7gy Місяць тому +1

    खुप छान ताई मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात, श्री स्वामी समर्थ माहाराज तुम्हाला भरपूर आरोग्य दिवस ही स्वामी समर्थ चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 8 місяців тому +6

    श्रम मे हैं श्रीराम हमारे.....
    अगदी अस्सच आपले जीवन. सिदुभाऊ कष्टातून निर्माण होतो घाम आणि त्यातून मिळणारा दाम, तोच देतो खरा आराम.
    अतिशय सुंदर व्हिडिओ केला आहे. असा व्हिडिओ आणि यू टुयबर आजपर्यंत पहिला नाही.
    दीपावली पर्यंत 300000 subscribers पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    सर्वांनी यासाठी नक्की प्रयत्न करावेत. धन्यवाद

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 8 місяців тому +13

    बिराजी दादा टीचर आहेत असे वाटते किसन दादा पावडर वगैरे लावून व्यवस्थित राहतात आणि दादा तूम्ही मोठे भाऊ ची जबाबदारी तुमच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून दिसुन येते

  • @kumudinisapkale3840
    @kumudinisapkale3840 8 місяців тому +6

    किती छान नैसर्गिक पद्धतीने जीवन जगता

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 8 місяців тому +11

    कोंबड्याने बाग दिली बाई ग मला जाग आली सुपत जोधळ घोळीते जा जात्यावर वर दळण दळीते पाण्याची राहीली एक खेप दिवसांनी घेतली वरच झेप चुलीवर भाकरी भाजी ते आस आहे ते गाणं दादा वहिनी मला येतंय ते

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 8 місяців тому +51

    ह्या असल्या कार्यकर्त्यांमध्ये १५:१५ आमदारांनी उपलब्ध राहील पाहिजे आणि अनुभव काय असतो लोकांना सांगितले पाहिजे 🙏🙏🙏

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 3 місяці тому +1

    किती आनंदात करते सगळे धन्य आहे न❤

  • @gokulsonavane
    @gokulsonavane 4 місяці тому +1

    मीरची चा ठेचा मस्त तोंडाला पानीच आल बघुन ताई असा ठेचा आता मीही करुन बघेल तरी पन तुमच्या हातची चव नाही येनार चुली वरच आनी बनवन्याची पंधत ताईच्या हातची भंनाटच आहे खुपच छान

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 8 місяців тому +7

    मस्त पैकी भाऊ तुम्ही भावाला किती प्रेमाने उठवता

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 8 місяців тому +7

    खरं कौतुक आहे, Banaila कसे andharat पीठ, मीठ, मिरच्या, बाजरीचे पीठ सापडते .....ग्रेट

  • @savitasvariations6173
    @savitasvariations6173 7 місяців тому +7

    मुख्य म्हणजे आंघोळ करून स्वयंपाक करते बाणाईताई, सुंदर ❤

  • @dancelover4698
    @dancelover4698 3 місяці тому +1

    बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सुखी ठेव

  • @pramodbidkar5231
    @pramodbidkar5231 6 місяців тому +1

    UA-cam च्या माध्यमातून खुपचं छान धनगरी जीवन जय मल्हार जय अहिल्या शासन सोयरे हो

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 8 місяців тому +17

    शिंग्रोबाच्या घाटात आता बाणाई नारळ फोडणार. 🙏 मागच्या वर्षी पहिला व्हिडिओ शिंग्रोबच्या घाटातून जाताना.

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 8 місяців тому +2

    आम्हाला एक दिवस लाईट गेली तर खूप घालमेल होते पण तुम्ही यवढ्या मोकळ्या रानात अधरात कुंधरात किती आनंदाने जीवन जगता खूपच कमाल आहे तुमचे व्हिडिओ पाहून खूपच एनर्जी मिळते

  • @priyankabhome2846
    @priyankabhome2846 6 місяців тому +1

    खुप छान... बाणाई खुप उत्साही आणि सांसारिक आहे...खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 8 місяців тому +8

    तिघे भाऊ। खुप। मेहनत। करतात। खुप। छान। आहेत। चागले रहा😊

  • @ankitaubale2491
    @ankitaubale2491 8 місяців тому +5

    काका गाणं पण एक नंबर खूप छान व्हिडिओ 😊

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 8 місяців тому +39

    दादा जरा आरामात च घाट उतरून घ्या. बाणाई व अर्चना दोघींनी तर चांगलीच मजल मारली आहे. खुपच थकत असतील पण पर्याय नाही. बाणाई सल्युट बाई. सागर ची काळजी घ्यावी❤❤❤❤❤❤

  • @hemlatashahane6135
    @hemlatashahane6135 8 місяців тому +11

    बाणाई 3:00 वाजता उठून हसतमुखाने स्वयंपाक करते खरंच बाणाईला मानायला पाहिजे आज कालच्या बायका हसणं तर दूर स्वयंपाक करून कधी खाऊ घालतील आजकालच्या बायका फार आळशी झालेल्या आहेत बाणाईच्या चेहऱ्यावर पहाटे तीन वाजता हसत मुखाने स्वयंपाक करते सलाम

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 8 місяців тому +10

    एवडे कस्टाचे जीवन असते हे तुमच्या मुळे समजले देव तुम्हाला शक्ती देवो

  • @sulochanabutte-pq3oy
    @sulochanabutte-pq3oy 4 місяці тому +1

    खरंच बाणाईच खूप कौतुक वाटतय

  • @pravinbhujade2837
    @pravinbhujade2837 8 місяців тому +3

    माझे तर शब्दच समले ... HATS OFF

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 8 місяців тому +7

    खर्डा पिठलं भाकर छान बेत .मस्त खा चुस्त रहा . चहा चपाती मस्तच.

  • @Manumama3
    @Manumama3 2 місяці тому +1

    आपले एकच मागणे आहे दाजी ताई ला योग्य ते साहित्य घेऊन द्या भांडे आणि इतर वस्तू 🙏

  • @shashikantrupanawar1519
    @shashikantrupanawar1519 3 місяці тому +1

    तुमचं जीवन पाहुन जगण्याची उमेद मिळेल

  • @ramakondawale6607
    @ramakondawale6607 8 місяців тому +3

    धनगर समाजाचे वाईट जीवन आहे

  • @vandanabande1018
    @vandanabande1018 8 місяців тому +29

    दादा एक खलबत्ता घ्या ना म्हणाजे म्हणजे बानाई वहीनी आणि अर्चनाला काहीपण पटकन कुटता येईल आणि काम पण लवकर होईल त्यांचे

    • @rkr5501
      @rkr5501 8 місяців тому +1

      Vanjamule ghet nahit te

  • @jayasawant8681
    @jayasawant8681 4 місяці тому +1

    खरच बआनआई ताई तुम्ही मला खुप आवडतात

  • @PopatShelke-ly7kc
    @PopatShelke-ly7kc 8 місяців тому +39

    या गाण्याने जुनी आठवण करून दिली

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 8 місяців тому +4

    भंडारा समजून अंधारात मसालाच कपाळी लावला.भाऊ मी खूप हसलो.

  • @bradx1852
    @bradx1852 8 місяців тому +3

    धनगरी जीवन किती खडतर आहे,पण तुम्ही हसून आनंद जगणं,
    नमस्कार मेहनतीला.

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 8 місяців тому +1

    खुप कष्ट करतात तुम्ही दादा. व्हिडिओ खुप छान राहातात तुमचे अप्रतिम 👌🙏🙏

  • @surekhagavli7112
    @surekhagavli7112 6 місяців тому +2

    nice संभाजी नगर हुन बगते

  • @sachindeshpande8005
    @sachindeshpande8005 8 місяців тому +2

    घाई गबडीत व्हिडिओ टाकल्या मुळे धन्यवाद❤

  • @user-xs7nd7sp1v
    @user-xs7nd7sp1v 8 місяців тому +2

    तुम्ही सर्वजण फार कष्टाळू आहात तुम्ही सर्वजण एकत्र काम करतात आणि हसत मुखाने बोलतेय

  • @rutiknarawade4647
    @rutiknarawade4647 4 місяці тому +1

    Dada tula bayko khup chhan bhetli akdam annpurna....🎉❤

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपल्या कष्टाला आणि कामाला मानाचा नमस्कार आपल्या पाठीशी सदैव बाळूमामाचे आशिर्वाद रावो हीच बाळु मामाच्या चरणी प्रार्थना बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @user-vo7pd1kr9f
    @user-vo7pd1kr9f 8 місяців тому +2

    मी दररोज व्हिडिओ बगत असतो खूप मन प्रसन्न होत तस मि पुणे t राहतो मेडिकल वरून आलं की पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ बगतो

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 8 місяців тому +1

    खुप छान व्हिडिओ किती कष्टकरी जीवन👍

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 Місяць тому

    आदर्श असे जीवन, खुप छान अविस्मरणीय

  • @user-gg1nb9mc6s
    @user-gg1nb9mc6s 8 місяців тому +6

    दादा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडता

  • @user-zz4gr9yc9s
    @user-zz4gr9yc9s 7 місяців тому +1

    खूपच कष्टाचे जीवन, तरी सर्व आनंदी, तुमचे जीवन कळले,बाळूमामा तुमचे सर्वांचे रक्षण करो.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 8 місяців тому +6

    Dada,Banai, kisan,archana, Biraji,sula,Aai,Baba saglayna salute 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 8 місяців тому +7

    पहाटे जंगलात खरडा बनवने किती छान आहे

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 8 місяців тому +4

    साक्षात अन्न पुणा आहे ताई😊