धनगरवाड्यावर गटारीला केली सर्वांनी एकत्र आखाड जत्रा | Akhad Jatra Gavathi Kombda chicken Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лип 2023
  • धनगरवाड्यावर गटारीला केली सर्वांनी एकत्र आखाड जत्रा | Akhad Jatra Gavathi Kombda chicken Recipe
    गटारी स्पेशल गावठी कोंबड्याचं झनझणीत मटण | mutton recipe | dhangari jivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #banai
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    #गावठी
    #gavathi
    #kombada

КОМЕНТАРІ • 416

  • @user-ei3zo4sn4p

    सगळे काही असुनही रडणारे लोक आपण पहातो,पण असेल त्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही ज्या आनंदात "जिवन" जगता ना सदु दादा नि बाणा ई ताई त्याला सलाम ❤❤🎉🎉

  • @sandeepkhairnar3564

    मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला फार आवडतात

  • @rstcollection02

    आज रविवार आहे, कामाला सुट्टी असल्याने मी आज पूर्ण दिवसभर तुमचेच व्हिडिओ बघितले.. खूप छान आहेत व्हिडिओ..

  • @sathesandhya6861

    बानाईताई तुमच्या बोलण खूप छान आहे खूप छान बोलता थोडे शिक्षण शिकले पाहिजे होते न शिकता सुद्धा किती छान आणि स्पष्ट बोलता आहे त्या परिस्थितीत कीती छान रहात. आहे खूप छान 🙏

  • @bibhishansherkhane4956

    जीवन कितीही खडतर,कष्टप्रद असो परंतु ते मस्तपैकी जगायचं असतं हाच संदेश आपण सर्वांना देत आहात.धन्यवाद दादा आणि बाणाई.असेच सुखी आणि समाधानी रहा.🌹💐👌👍

  • @letssing9990

    दादा आपण प्रत्येक सण बाहेर असुनही मोठ्या आनंदाने साजरा करता हि फार मोठी गोष्ट आहे. आपल्या ज्या परंपरा आहेत सणासुदीच्या त्या आपण जोपासता .खुप छान वाटत हे सर्व पाहून.

  • @aartishitap7380

    खरंच अप्रतिम सांस्कृती च दर्शन घडलं....खुप खूप धन्य आहेत माउली तुम्ही...काहीच नसताना खुप काही असल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. ❤❤❤❤❤

  • @rupeshgaikwad7090

    उत्कर्ष आश्रम शाळेत माझे सगळे मित्र धनगरांचे होते आणि अजून हि आहेत 15 वर्षा नंतर.....त्यामुळं तुमचं सगळं प्रकार माहित आहेत खूप छान वाटत आता ही पाहून.....खूप आवडीने पाहत असतो तुमचे व्हिडिओ😘😘😘😋😋

  • @rushishethsobat3133

    आता तुम्ही हॉटेल बानाई टाकाच आम्ही सगळे नक्की येऊ.......जेवायला आणि बानाई ला भेटायला.

  • @akshatasawant2870

    बानाई ताई तुम्हाला पाहून, कसे आनंदी असावे हे समजले, मी माझ्या सर्व दुःख विसर्ते. खरच तुझ खूप खूप कौतुक.

  • @avinashtotre4075

    एकीकडे हे भिकारडे राजकारण कुठे आणि दुसरीकडे ही अशी मनमिळाऊ माणसे .खुपच कठीण परीस्थितीत जिवन जगायचे हे या माणसांकडून शिकावे .

  • @simranshaste5096

    मला तुमचं हे जीवन खूप आवडतं. डोईवरचा पदर पडू देत नाहीत ह्या स्त्रिया. खूपच छान. ही संस्कृती आहे आपली. नाही तर नुसती अश्लीलता भरलीय इन्स्टाग्रामवर युट्यूबवर. दादांचे व्हिडिओ पाहून खूप मन प्रसन्न होते. जगण्याची उमेद मिळते.❤❤

  • @HIND251
    @HIND251  +27

    आमची धनगर साधी भोळी भाबडी प्रामाणिक कष्टकरी माणसं खूप प्रेमळ कणखर.

  • @mokshadahemendragosavi3514

    अशीच खरी साधी भोळी भक्ती देवालाआवडते

  • @rameshnarayankale3735

    पाहुणे, आपण या अमावास्येला कधीच गटारी अमावस्या म्हणत नव्हतो.

  • @satwashilasadaphule7094

    असेल त्यात संमाधन मानणारे तुमच्यासारखे खूप थोडे लोक असतात तुम्ही खूपच भारी आहात ❤❤❤ जसे असेल तसे साजरे करता खूप छान तुम्हाला खूप सुख समृध्दी लाभो गटारी अमावस्या च्या खूप खूप

  • @neetamokashi3122

    बाणाई खरी सुगरण आहे कुठल्याही परिस्थितीत आनंदी असते खरच खूप कौतुक आहे

  • @saakshichavan

    अंधार असूनही किती सुखाने जेवत आहत👌👍🙏

  • @SanjayShinde-hp4tr

    जुनी पद्धत जपा,त्यातच खरी मजा आहे.खेडेगावात अजून ही पद्धत जपली जाते ❤

  • @B-xe7cj
    @B-xe7cj  +11

    आपली परंपरा जपणारी अशी ही साधी भोळी माणसं। एवढ्या कठीण परिस्थितीत आनंदी रहातात आपल्याकडे सर्व सुख सुविधा असून ही आपण कायम तणावात जीवन जगतो ।