गोष्ट कोकणातील अनिकेत आणि श्वेता वहिनीचा पाहुणचार 😍 | बायकोने बनवली बिर्याणी | S For Satish | Panvel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • गोष्ट कोकणातील अनिकेत आणि श्वेता वहिनीचा पाहुणचार 😍 | बायकोने बनवली बिर्याणी | S For Satish | Panvel #GoshtaKoknatli #BaykoneBanavliBiryani #GoshtaKoknatliPahunchar #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 274

  • @sagardambe5512
    @sagardambe5512 10 місяців тому +94

    tumchya anna sarkha dir ,bhau pahije . khup bhari ahe. tumchya annachi ji koni bayko hoil ti khup lucky asel.

    • @amitpatil8867
      @amitpatil8867 10 місяців тому +9

      True💞

    • @smitalkadam7809
      @smitalkadam7809 10 місяців тому +5

      Khare na

    • @omkarlad8734
      @omkarlad8734 10 місяців тому +3

      कोथिंबीर वडी खूप छान बनवली

    • @omkarlad8734
      @omkarlad8734 10 місяців тому +2

      साबूदाणा वडा पण

    • @omkarlad8734
      @omkarlad8734 10 місяців тому +4

      अनिकेत आलं

  • @saurabhsatpute9785
    @saurabhsatpute9785 10 місяців тому +60

    आश्विन घरातला बोलवा कधी तरी त्याने सुद्धा तुमचा खूप छान पाहुणचार केला होता

    • @shivanipawar9266
      @shivanipawar9266 10 місяців тому +8

      Right... Khari baat....

    • @rujutakubal1603
      @rujutakubal1603 10 місяців тому +3

      त्यावेळी त्यांच्या subscriber नी सतीश सरांच्या family साठी खूप खराब कमेंट्स केल्या होत्या..तीही जोडी खूप छान आहे ..

  • @NileshaPatil-tb9ev
    @NileshaPatil-tb9ev 10 місяців тому +20

    Ashwin gharat dada la pan kadhi tari bolva dada

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 2 місяці тому +1

    मी दोघांचेही विडीओ नेहमी बघतो. आवडतात. आणि मला आवडणारे दोघे एकमेकांना भेटतात फा बरे वाटले. दोघांनाही शुभेच्छा.

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 10 місяців тому +2

    सतीश भाऊ खूप खूप छान आदरतिथ्य करताय तुम्ही 👌 आपल्या कुटुंबातील असल्या सारखे अनिकेत आणि श्वेता वाटतात.तुमही सगळे अण्णा आणि आईला ही घेऊन हडकुळात जा आणि छान व्हिडिओ बनवून आम्हाला दाखवा 🙏

  • @smitaniphadkar8798
    @smitaniphadkar8798 10 місяців тому +4

    Satish ani Aniket खुपचं भारी वाटलं तुम्हा दोघांना एकत्र बघून. Actually सगळ्याच youtubers ni ase एकमेकांना भेटले पाहिजे . खूप मस्त वाटलं. वर्षा आणि सतीश खुपचं भारी पाहुणचार. सगळे पदार्थ एकदम भारी. असेच व्हिडिओ बनवत रहा . All the best for Satish and Aniket.

  • @mandartambe8138
    @mandartambe8138 10 місяців тому +34

    Annnnna proud of you ❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 10 місяців тому +10

    वा वर्षाने खुप छान प्रकारे नास्ता व जेवणाची तयारी केली व सुंदर सुरेख छान प्रकारे पाहुणचार केला मुलं सुध्दा खुश होती अण्णाने सुध्दा छान घरात मदत केली तुम्ही दोघांनी मस्त पाहुणचार केला एक नंबर अनिकेत व श्वेताला बघून खुप आनंद झाला अशीच नाती जपत जा व पुढे मोठे होत जा देव बरे करो बाळा

  • @prasad68
    @prasad68 10 місяців тому +5

    तुम्ही हा फ्लॅट कसा विकत घेतला price sanga please

  • @shubhalaxmiwadke5089
    @shubhalaxmiwadke5089 10 місяців тому +5

    वर्षा खूप खूप सुगरण आहे खूप छान पाहुणचार केला किती मनापासून सर्वजण करत होते तुमचे आदरातिथ्य खूप छान

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 місяці тому

    वर्षा खुप खुप कौतुक तुझ❤❤❤अशी वाहिनी आम्हाला का नाही मिळाली अस वाटत. ❤😊किती आदर सत्कार केला पाहुण्यांचा... ते पण सर्व घरी केल हे विशेष❤👌👌👌मी खुप भारावले हे बघुन. ❤

  • @smitajoshi995
    @smitajoshi995 10 місяців тому +10

    दोन्ही favourite U tubers एकत्र खूप छान वाटले
    दोघांचे व्हिडिओ रोज बघते

  • @pankeshkadam8480
    @pankeshkadam8480 10 місяців тому +1

    दोघांचेही विडिओ छान असतात..❤👌

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 10 місяців тому +15

    कोकणातल्या दोन मोठ्या युट्यूबर ना आज एकत्र बघून मस्त वाटल....

  • @neenadighe6311
    @neenadighe6311 10 місяців тому +5

    एकदम मस्त व्हिडिओ.👌👌 दोन नामांकित u tubers एकत्र पाहणे आणि तुम्ही केलेला पाहुणचार .
    👌👌 वर्षा वहिनी तर अन्नपूर्णच..😊..खूप कौतुक तुम्हा सर्वांचं.. God bless u all..

  • @aarohiaarohi5955
    @aarohiaarohi5955 10 місяців тому +1

    Mala kothimbir wadi recipe Chan वाटली आणि guest la saree दिलेली पण खूप सुंदर होती

  • @saralamore-hh5fe
    @saralamore-hh5fe 10 місяців тому +4

    खुप छान होता आजचा पाहुणचार मस्त दादा वहिनी तुम्ही सगळ्याची आपुलकी करता खूप छान आहे तुमचं family😊

  • @priyashewale4072
    @priyashewale4072 10 місяців тому +1

    Anna ch khup khup koutuk... kiti madat krto gharat... chan ahe tumhi sagle 😊❤

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 10 місяців тому +9

    खूप छान वाटल अनिकेत श्वेताला बघून…मला अनिकेत तर खूप आवडायचा आणि आता श्वेता पण खूप आवडते….दोघेही माझी favorite माणस माझ्या अजून एका favorite माणसांच्या घरी आलेली बघून खूप बर वाटल…❤️❤️

    • @gloriajawkar3560
      @gloriajawkar3560 10 місяців тому +1

      Maje dekhil khup avadte bloger ahet , Aniket Ani Satish.

  • @juliedsouza793
    @juliedsouza793 10 місяців тому +4

    Wow beautiful vlog ❤khup chan vatla bakhun tumche vlogs I really love it.. lots of love from London 😊

  • @sonialagade1847
    @sonialagade1847 10 місяців тому +15

    Ashin gharat yanna pan ghari bolva

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 10 місяців тому +15

    अनिकेत आणि श्वेता यांचा खूप छान पाहुणचार झाला... खूप छान... सिधुदुर्ग

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 10 місяців тому +7

    दोन कोकणी माणसांची प्रगती बघून मला मी पण कोकणी आहे दापोलीतील खुप छान वाटले छान पाहुणचार केला होता

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 10 місяців тому +1

    ओरिजिनल व्हीडिओ देता मस्तवाट्ते ।कोथिंबीर वडीची नवी व सोपी पद्धत कळली मस्तच आज शाकाहारी पूर्ण मजा वाटली हा अनिकेत पन खुश मिजाज आहे मस्त मित्र आहे एकूण खरं कोकण कळते तुम्हा सर्वामुळे खूप शुभेच्छा । सर्वांनी मिळून सिम्पल होमस्ते सुरू करा प्लिज

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 10 місяців тому +2

    👌👌👌👌👍

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 10 місяців тому +2

    Khup chaan वाटले अनिकेत आणि श्वेता ल बघुन
    आणि तुम्ही सुद्धा खुप छान पाहुणचार केला दोघांचा

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 10 місяців тому +4

    सतीश आणिअनिकेत तुम्हाला एकत्र पाहून अत्यानंद झाला कारण तुमचे दोघांचे व्हिडिओ मी न चुकता आवडीने पाहते❤😘😇👍

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 10 місяців тому +10

    Anna ka safsafai kartoy

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 10 місяців тому +1

    मस्त बेत! आनंदी आनंद!
    कष्टाळू माणसं आहात सर्वजण!
    Lead by example असे म्हणतात आपण काम करून दाखवले की दुसऱ्याला सांगू शकतो असे कर

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 10 місяців тому +2

    खूप छान वाटलं तुम्हाला एकत्र पाहून ❤

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 10 місяців тому +9

    आज अनिकेत, श्वेता सतिश वर्षां सर्वांना एकत्र पाहून खूप छान वाटले.खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 місяців тому

    सतिश व अनिकेत कौटुंबिक भेट पाहुणचार मस्त...❤❤🎉🎉😊😊

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 10 місяців тому +5

    खूप मस्त व्हिडिओ❤❤❤ मस्त पाहुणचार😊 साबुदाणे वडे खूप मस्त👌👌👌👌 सतिश दादा आश्विन दादा ला पण बोलवा आवडेल व्हिडिओ बघायला😊❤❤❤❤ व्हिडिओ मस्तच नेहमी प्रमाणे😊❤❤❤❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 місяці тому

    सोसायटी पण खुप छान आहे 👌👌👌❤

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 10 місяців тому +2

    खूप छान वाटले तुम्हा दोघांना एकत्र पाहून

  • @SwatiJadhav-nn2fl
    @SwatiJadhav-nn2fl 10 місяців тому +5

    Tumhi saglya kokani youtuber cha छान पाहुणचार करता kokani माणूस दिलदार असतो

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 10 місяців тому +3

    Shree swami samarth ❤
    Beautiful vlog dada ❤
    Beautiful familys ❤

  • @VaishaliShinde-tk1xb
    @VaishaliShinde-tk1xb 10 місяців тому +2

    Chhan kela paunchar....tumcha Anna khup chngla aahe asa bhau paheje...

  • @SDCreator1
    @SDCreator1 10 місяців тому +2

    Kup divasachi eecha होती ki तुम्हाला दोघांना erktra vlog madhe bagayachi😊😊😊😊

  • @poonamsherkhane985
    @poonamsherkhane985 10 місяців тому +4

    Biryani karycha aadhi bhaji telat fry karun ghycha karan nantar bhaji pani sodat nahi nakki tray karun baghaa pudhcha velela

  • @namdevmarathivlogs
    @namdevmarathivlogs 10 місяців тому +2

    आसे दोन युटूबर एकत्र आल्यावर लय भारी वाटत एक नंबर विडियो

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 10 місяців тому

    खुप छान सतीश भाऊ कोकणातले दोन भाऊ एकत्र पाहून खुप मन भरून आलं असेच सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करून आपापले चॅनल उत्तुंग अशा शिखरावर घेऊन चला हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 10 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 10 місяців тому +4

    मला तुमच्या दोघांचे व्हिडीओ खूप आवडतात आणि आता दोघांना एकत्र बघू खूप छान वाटलं ❤❤❤❤❤

  • @user-qj1vn3ht3k
    @user-qj1vn3ht3k 10 місяців тому

    खूप छान सतीश... पनवेल ल राहतोस आपली भेट कधी होईल ? तुझ्या गावाला येण्याची इच्छा आहे आई च्या हातचे खायला आम्ही तुमच्या बाजूला राहतो.... भेटू एक दिवस नक्कीच

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 10 місяців тому +3

    दोघेही माझे फेव्हरेट युट्युबर आहेत वर्षा आणि आमची लाडू दोघी खूप छान आहेत मस्त खूप मस्त व्हिडिओ ❤️

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 10 місяців тому +4

    Satish Da.... Truly Unexpected but all together a Very Delightful get together of Yourself and Aniket Rasam. Beyond doubt... both of you are very exclusive, versatile and brings the best ever possible coverage of life style, culture and natural scenic beauty of KOKAN region on your respective channel. I am indeed a great fan of both of you. Surprisingly.... a Pure vegetarian Menu well prepared by Varsha Vahini was best suitable for Shweta only, which might have disappointed Aniket who is a pure non vegetarian and dislikes vegetarian food....😢 Our best wishes to both of you for your wonderful journey ahead ❤️.... Thanks & Regards 🎉

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 10 місяців тому +2

    Dada varsha khup bharii banavate j jevan pan amhala pulav or fried rice vhi exact recipe havi ahe kiti pani gheyche sarva neet sanga

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 10 місяців тому +1

    अनिकेतचे विडिओ मी
    आदिपासुन पहाते खुपच छान विडिओ असतात गावातच आहोत लय भारी

  • @umalad6041
    @umalad6041 10 місяців тому +2

    अनिकेत आणी बायकोला बघून खुप आनंद झाला

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 10 місяців тому +3

    Aapki thali ham ne kyu dekhani?

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 10 місяців тому +1

    Very very nice video tumhi doghani khupch chan pahunchar kela Aniket & Shweta cha baghun khupch chan vatale..,. Tumhi doghe hi khup sadhi saral manse ahe ani Aniket ne hi tumchya doghan chi love story khupch chan dakhvli.....

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 10 місяців тому +1

    खूप छान वाटले श्वेता आणि अनिकेतला बघून पाहूणचार छान केला

  • @arunbandsode
    @arunbandsode 10 місяців тому +1

    खूपच छान व्हिडिओ झाला आहे..असेच एकत्र येत जा....

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 10 місяців тому

    Masta ..... chapati tava kuthla ahe .... tuzhi bayko tar mind blowing ahe re baba.... pan chapati pan mind blowing

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 10 місяців тому +1

    मस्त दोन्ही आवडते व्हिडीओमेकर छान वातले 👌🏻👍🏻

  • @sunitashirke8603
    @sunitashirke8603 10 місяців тому +6

    अनिकेत तुमचा घरी आलेला बघून मला छान वाटल मी त्याचे विडिओ बघते

  • @varhadi_traveller
    @varhadi_traveller 10 місяців тому +1

    खुप छान वाटलं दोन्ही फेवरेट युट्यूबर ना एकत्र बघुन...... मी वऱ्हाडी आहे पण कोकणी व्हिडिओ बघायला आवडतात

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 10 місяців тому +1

    खूप छान पाहुणचार आणि बिर्यानी साबूदाणा वडा कोथिंबीर वडी मसत

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 10 місяців тому +3

    तुम्हा दोघांना एकत्र बघून खूप छान वाटलं.

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 10 місяців тому +2

    Are waaaa Aniket and Shweta pan aalet. Mast vlog. Majja aali.

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 10 місяців тому

    मस्त व्हिडिओ 😊❤ Manasi Mandar Joshi Pune

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 10 місяців тому +1

    खुप खुप छान होता तुमचा पाहुणचार, वर्षाने बनवलेली व्हेज बिर्याणी नाश्ता खूपच छान 👌👌👌👍👍👍👍👍👍💖💖💖💖💖💖

  • @user-sk3kr8wc6r
    @user-sk3kr8wc6r 10 місяців тому +1

    खुप मजा आली दोघे सोबत बघून

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 10 місяців тому

    Satish tu ani varsha pahunyacha swagat khupach chan karta.Tumhi doghahi khup great aahat.

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 10 місяців тому +1

    Khub Chan video

  • @sandeshshinde3250
    @sandeshshinde3250 10 місяців тому +1

    Khup chand pahunchar kelat satish dada varsha vahini aniket dada aani shveta vahinicha khup mast

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 10 місяців тому +1

    Khup chan video. Khup mast aahat tumhi doge pan.Avinash che videos pan Khup awadtat.❤❤

  • @alameer12a51
    @alameer12a51 10 місяців тому +1

    Khoop chan video . Tumhi sagle Khoop mehanti aahat. Ann a Khoop shan aani samjs aahe . Asech chan raha 🙏🙏🙏♥️♥️

  • @milindtambe2447
    @milindtambe2447 10 місяців тому

    Best video, doghanche video bagto mi, Ani gaavachi aathavn yete

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 10 місяців тому +1

    Chan वाटले दोघांना बघून

  • @shilpakhuperkar4128
    @shilpakhuperkar4128 10 місяців тому +1

    khup sundar sagale padarth kele Varsha ni, pahunchar ekdam mast kela 🎉

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 10 місяців тому +1

    Khupch Chan vlog Satish da ani aniket sobat vlog bghayla tr khupch majja aali khup Chan ❤✌🏻

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 10 місяців тому +1

    Dada Aniket dada chi aaji khup chan comedy k hoti mi video khup chan hote

  • @radhikasutrave7408
    @radhikasutrave7408 9 місяців тому

    Darvajyavar che ghadyal kadha, changli vel darvajatun nighun jate

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 10 місяців тому

    छान छान तुम्हाला सर्व ना बघुन बर वाटल अनिकेतचे व तुमचे न चुकता विडिओ पाहतो आम्हीपण गावीच आहोत कोकणी माणूस म्हणून शुभेच्छा आमच्या कडून तुम्हाला दोघा ना .बाय

  • @madhuridevpurkar4040
    @madhuridevpurkar4040 10 місяців тому +1

    Khupach Chan vdo aahe,chan pahunchar kela

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 10 місяців тому +1

    मस्त पाहुणचार केला ❤ मस्त व्हिडिओ मजा आली

  • @sachinsalaskar6056
    @sachinsalaskar6056 10 місяців тому

    Masta kup chana ❤ Dil say bhai ek no ❤

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 10 місяців тому +4

    Varsha tu khupch goad aahes,Ianiket ney aartit paisey theyvlay it's a Sanskrit.tey doghey pan goad aahet, satish your so sweet,all the best to both family.❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhadanarkar9165
    @shubhadanarkar9165 10 місяців тому +3

    Video Akdum bhari Aahe Aniket Couple ne Aankhein Char chand lavale, khoop khoop Soonder Video 🎉🎉

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 10 місяців тому

    Shri Swami Samarth mauli 🙏🏻 mst

  • @yashparab3609
    @yashparab3609 10 місяців тому +1

    No.1 video.khup chhan.👌👌❤️❤️

  • @spnikam5307
    @spnikam5307 10 місяців тому +2

    Dear Satish pl. Visit village as paddy cutting harvest is on and full swing. Your village blogs R very good
    Really I miss your v

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 10 місяців тому +5

    Veri nice recipe and your guest was very friendly Satish bahu ❤❤

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 10 місяців тому +2

    आजचा विडिओ खूप छान मस्त अनिकेत भाऊंना तुमच्या विडिओ मधे बघुन छान वाटले दादा पाहुणचार ताई ने खुप छानच केला आमच्या गुजरात ला या फिरायला या

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 10 місяців тому +1

    Ek number video hota satish Dada 😊😊😊😊

  • @anilnahire7260
    @anilnahire7260 10 місяців тому +1

    I have seen both friends vedio
    You are both awesome

  • @santoshkambli2543
    @santoshkambli2543 10 місяців тому +1

    aniket che vedio sudhha outstanding astat

  • @rajvinderkaurbharaj5131
    @rajvinderkaurbharaj5131 10 місяців тому +1

    Awesome superb

  • @pankaj-iw1tc
    @pankaj-iw1tc 10 місяців тому +6

    Subscriber pan ghari ale ki asach pahuncharkarat ja

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 10 місяців тому +3

      ठरवुन गेलं तर नक्कीच करता येतं, किंबहुना तो करतोही, घाईत गेलात सर्व शक्य कसं होणार ना.

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 10 місяців тому +2

    खुप छान विडिओ दादा

  • @snehanikarge4675
    @snehanikarge4675 10 місяців тому

    खुप छान बेत झाला तुमच्या दोघांचे मन खुप मोठे आहे

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 10 місяців тому

    Khup Chan

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 10 місяців тому

    समरेशला तुमच्या घरी जेवायला बोलवा.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 10 місяців тому +1

    जमिनीवर पाय असलेले दोन यू ट्यूबर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pankaj-iw1tc
    @pankaj-iw1tc 10 місяців тому +3

    Daghana hi sub kara..baki kahi vichech nsvte video madhe

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 10 місяців тому +1

    Nice to See Aniket at ur home
    Good Videonice Recipe of Sabudana khichdi

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 10 місяців тому +1

    Bhari video....

  • @swamisamrath2074
    @swamisamrath2074 10 місяців тому

    Anna la frshi pusyla lavle vatat