कोंबडी वडे आणि सोलकडी | अस्सल कोकणी थाळी🤩 | रोजच्या जेवणाची थाळी 7 | भाजणीचे वडे | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 909

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  2 роки тому +107

    आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:
    ua-cam.com/video/3b17EttobSs/v-deo.html

  • @shankarkadam1245
    @shankarkadam1245 10 місяців тому +18

    खुप छान, अगदी सोप्या भाषेत मायेने सांगता. अशी पण कोकणी माणस साधी भोळी असतात. शुभेच्छा🙏

    • @artigamre2224
      @artigamre2224 2 місяці тому

      Kombdi Wade thali khup chan ahe.pn tyatli kadhi recipe nahi dakhavlit.chiken pn khup mast vatle.me nakki try krnar

  • @manasi4147
    @manasi4147 2 роки тому +59

    किती छान पध्दतीने चिकन थाळी दाखवली वडे तर अप्रतिम!!👌👌 किती कौतुक करावे ते थोडेच आहे तुम्ही तिघे ही प्रचंड मेहनती आणि good human being आहात.Hats of you all three wonderful person

  • @vihanghorpade3776
    @vihanghorpade3776 Рік тому +6

    खरंच अस्सल चिपळूण ची टेस्ट आहे....भन्नाट काकींना धन्यवाद....

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 2 роки тому +6

    ताई तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने संपुर्ण रेसिपी सांगितलीत त्यामुळेच कोंबडी वडे खायची इच्छा झाली. सहज सुंदर भाषेत संवाद साधत खाद्यप्रेमीना घरच्या जेवणाची आठवण करुन देत वळवलेत. शेवटी घरचे अन्न ते घरचे त्याला तोड नाही पर्याय नाही. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @deepikarain2131
    @deepikarain2131 2 роки тому +34

    खूप सुंदर पध्दतीने तुम्ही चिकन वड्या ची थाळी दाखवली तुमच्या दोघीचं बोलण खूप प्रेमळ आणि आपुलकी चे आहे
    धन्यवाद

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому

      धन्यवाद

    • @pushpakundle8325
      @pushpakundle8325 2 роки тому +2

      खुप सुंदर दाखवली चिकन थाळी 👌👌

    • @sunitakudle8108
      @sunitakudle8108 2 роки тому

      @@krushnaigazane921 खुपच छान चिकन वडे

  • @dhanshreegharge5559
    @dhanshreegharge5559 2 роки тому +2

    कृष्णा आणि काकू दोघी पण खूपच छान आहात इतक्या प्रेमाने आणि साध्या, सरळ सोप्या भाषेत बोलत असता की कितीही कठीण असली तरी एकदा एकली तरी मनात बसते रेसिपी. लवकरात लवकर तुम्ही यशाच्या शिखरावर असणार खात्री आहे पण अश्याच राहा सध्या आणि प्रेमळ 🙏

  • @sugandhathakre5299
    @sugandhathakre5299 Рік тому +6

    दोघी माय लेकी किती छान आणि गोड बोलता.समजावून सांगण्याची पद्धत पण छान.रेसीपी पण रूचकर असतात.

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 роки тому +18

    वा krushnai, आईने आज तर कमाल केली.
    वडे खूप छान करून दाखवले. चिकन करायची आमची कारवार ची पद्धत वेगळी आहे. पण येत्या गटारी ला तुमची रेसिपी करू. तुमच्या तिघांच्या हातात जादू आहे. तुम्ही दाखवलेल्या recripees मध्ये ज्या काही केल्या त्या सर्व उत्कृष्ट झाल्या. आईचं समजावून सांगणे ऐकायला भारी वाटते. मी त्यांच्या पेक्षा मोठी आहे,पण खूप काही शिकले. तुझे १५०k व्हायला अगदी थोडा अवसर आहे. खूप यश मिळो. 👍👍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद
      नक्की असे कोंबडी वडे बनवून बघा आवडेल सर्वांना😌🤩

    • @sunitasuryawanshi6334
      @sunitasuryawanshi6334 Рік тому

      Kup chan mast

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 2 роки тому +3

    तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने वडे बनवले मस्तच 1नं. झाले कृष्णाई तुला आणि आईला खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 роки тому +1

    अक्षरशः थाळी पूर्ण भरल्यावर आवंढा गिळला ... इतकं तोंडाला पाणी सुटलं ... खुप छान ... अप्रतिम

  • @asw7309
    @asw7309 2 роки тому +25

    वाटच पाहत होते 😋😋

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 2 роки тому +1

    खुप खुप खुप छान समजावले
    इतकं छान कोणीच सांगू शकत
    नाही तुम्ही दोघीही अप्रतिम शब्दच
    नाहीत

  • @the_indian_fishbreeder4025
    @the_indian_fishbreeder4025 2 роки тому +3

    अहो ताई हे बघून मला माझ्या अाईची आठवण
    आली
    तुमच्या कामात तुम्हाला खूप यश लाभो
    खूप छान

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 2 роки тому +1

    किती छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली आहे धन्यवाद मस्त हॅट्स ऑफ टू आॅल किपी अपमस्त

  • @vaibhavparab430
    @vaibhavparab430 Рік тому +5

    पहिला वडा ज्याप्रमाणे तुम्ही चुलीवर ठेवलात, that reminds me my childhood days with Aaji....😋

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 2 роки тому +1

    तुम्ही खूप छान समजावून सांगता जसं आई आपल्या मुलीला सांगते एवढं प्रेम बघून मन भारावून गेले खूप खूप धन्यवाद

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 2 роки тому +10

    मला तुमच वड्याचे प्रमाण पाहीजे होतच.बहिणीला पण बोलले होते कृष्णाच्या आईने कोबडी वडे रेसिपी दाखवली की आपण आखाडी करू. मस्त

  • @rupalyadav3907
    @rupalyadav3907 Рік тому

    ताई फारच सुंदर कोंबडी वडे झालेत. फार सुंदर सोप्या भाषेत आपण हीं रेसिपी सगळ्यांना सांगितली. तुम्ही बनवलेल ताट बघून खरंच तोंडाला पाणी सुटलं. फार सुंदर.

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 2 роки тому +29

    तुम्ही दोघी माय लेकी खूपच भारी आहात ,मला खूप आवडतात तुमच्या रेसिपीज 👌👌👍

  • @milindshedge1404
    @milindshedge1404 2 роки тому +2

    काकी तुमचे कोंबडी वडे,सोलकढी एकदम जबरदस्त आणि तुमच्या सर्वांच्या प्रमाणिकतेला सलाम . तसेच रहा बाप्पा तुम्हाला खूप यश देईल .100%

  • @shantakunjir5257
    @shantakunjir5257 8 місяців тому +1

    किती सुंदर बनवलं सगळ काही पदार्थ. अप्रतिम आहे .. छान रेसिपी दाखवली तूम्ही खूप धन्यवाद आई.❤👌👌🤤

  • @shriyanadkarni7906
    @shriyanadkarni7906 2 роки тому +18

    Nice thali as usual but hat's off to kaki's hard work in preparing the vada.yummy.

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 2 місяці тому

    छान पारंपारिक पदार्थ, छान पध्दतीने चिकन थाळी दाखवली वडे तर अप्रतिम!!

  • @prathmeshnagvekar1360
    @prathmeshnagvekar1360 2 роки тому +5

    👌👌👌😋😋 कोंबडी वडे

  • @santoshnarvankar7912
    @santoshnarvankar7912 2 роки тому +2

    घरची स्त्री जेव्हा जेवण बनवते त्या वेळेला ती त्याच्यात तिचं प्रेम सुद्धा ओतते ज्यामुळे ते जेवण अतिशय रुचकर बनते असं म्हणतात. ताई तुम्ही आणि तुमची मुलं सुद्धा तेच करता, अतिशय प्रेमाने. सर्व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता.
    तुम्ही दाखविल्या प्रमाणे मी स्वतः तीन चार पदार्थ बनविले आणि ते अतिशय रुचकर झाले हे विशेष. याचे श्रेय तुम्हा तिघांना जाते. आता एकदा मी अळूची भजी बनवणार आहे. आज उपमा बनवून झाला.
    तुमचे तिघांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. खूप छान.
    👌👌😊

  • @meghachickalkar4969
    @meghachickalkar4969 2 роки тому +13

    Amazing cooking style, khup tasty food👌👍😋👏

  • @muktashambharkar3347
    @muktashambharkar3347 2 роки тому +2

    खूपच सुंदर काकू, अप्रतिमच होते कोंबडी वडे थाळी.👌👌👌

  • @shobhapadare1118
    @shobhapadare1118 2 роки тому +8

    Khupch chan kaku ❤️❤️

  • @arunsuryawanshi7382
    @arunsuryawanshi7382 2 роки тому

    किती सुंदर पध्दतीने सांगितल, तुम्ही सगळेच प्रकार सोपं करुन दाखवीलत.....भाषा कोकणी खूपच गोड,
    धन्यवाद

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому +1

      Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯

  • @RangoliKitchen
    @RangoliKitchen 2 роки тому +15

    I love the way you prepared. That looks absolutely amazing and delicious

  • @hemalataingavale3436
    @hemalataingavale3436 2 роки тому +1

    खुपच सुंदर समजून सांगता रेसिपी मस्त आहे

  • @rajshreesheandkar
    @rajshreesheandkar 2 роки тому +4

    Mouth watering 😋😋

  • @geetapal9274
    @geetapal9274 2 місяці тому

    Mast !!! Wah !!! Muh main Pani aa gaya.......bhukh bhi lag gai joro ki😊

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 роки тому +4

    Sol Kadhi 😋😋😋mouth watering healthy drink colour is too attractive 👍🙏

    • @saisawant1803
      @saisawant1803 2 роки тому

      तुमचा फोन नंबर मिळेल का. रेसिपी छान असतात

  • @vimalpunugade8918
    @vimalpunugade8918 2 роки тому +1

    खुप सुंदर पद्धतीने चिकन वडे थाळी दाखवली आहे तुम्ही काकू 👌👌 अप्रतिम थाळी 🙏🙏😘😘

  • @anandi15
    @anandi15 2 роки тому +10

    Wow yummy recipes.I have made your Lal masala and garam masala,it is awesome.The thali looks amazing.Really you must start your own business.

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p 2 роки тому

      Khup chan tai nakki karte 👌👌

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p 2 роки тому +1

      Krushnai hyat jwari ghalat nahi ka?

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому

      ह्या वड्याच्या पिठात ज्वारीच पीठ नाही वापरत आम्ही

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому

      Thank you

    • @ReshmaShaikh-e5m
      @ReshmaShaikh-e5m Рік тому

      Nativ place kokanat kuthe

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 2 роки тому +1

    वा! ताई किती मस्त आपणं प्रेमा ने केले खुपच चविष्ट झाले मन तृप्त झाले. आभारी आहे खूप आशीर्वाद

  • @vk64photography53
    @vk64photography53 2 роки тому +5

    😍😍😍😍

  • @vrushalirajput8127
    @vrushalirajput8127 8 місяців тому +2

    Khupch chan tondalà pani sutley thali pahun kokanat aalyàvar hi thali nakki khaar

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 9 місяців тому +13

    आपण गॅस च एक बटण फिरवलं की गॅस कमी जास्ती करता येतो पण चूल कमी जास्ती करणं किती कौशल्याचं काम आहे

  • @pramilamarathe
    @pramilamarathe 2 місяці тому

    अप्रतिम! हा एकच शब्द पुरेसा आहे , खूप खूप धन्यवाद! शुभेच्छा!

  • @shankarkammar2716
    @shankarkammar2716 Рік тому +1

    Wahh😮ekadam lay bhari tondat pani aale, me pan try karnar thank you mavshi🙏 etaki chan, saral kombdi vadyachi receipe sathi 🙏 thank you

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 2 роки тому

    एक नंबर चिकन,वडे आणि सोल्कडी...अप्रतिम आम्ही पण असेच बनवतो..मालवणी पद्धतीने...👌👌👍👍

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 роки тому

    भोकाचे वडे ते पण भाजणिचे अस्सल कोकणी पद्धतीचे आणि सोबत मटण वा छानच

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Рік тому +1

    Kiti chan samjavun sangta tumhi sarv receipes! Ajcha menu tar lajwab, chiken, vade ani solkadhi 😋😋😋

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Рік тому

    ताई खूप छान अति सुंदर कोंबडी वडे ची रिसिपी दाखवलीत अप्रतिम धन्यवाद

  • @mahadubaisane770
    @mahadubaisane770 2 місяці тому

    फारच मस्त रेसीपी
    बनवायलाही सोपी

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 7 місяців тому +1

    Kitti sundar sahaj kalel ase nivedan Ani apratim Thali🎉🎉❤

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 роки тому +2

    पावसाळी सिझन आणि तुम्ही छान छान रेसिपी दाखवतात किती तोंडाला पाणी सुटले 👌👌

  • @vandanasonavne449
    @vandanasonavne449 2 роки тому +1

    खूप छान ताई. खूप सुंदर कोंबडी वडे बनवण्याची पद्धत सांगीतली.पण तुमच्या कडचे मसाले वेगळे असल्या मुळे तुमच्या कडचे जेवण छान लागणारच..

  • @varshachavan8443
    @varshachavan8443 2 роки тому +2

    अप्रतिम चिकन वडे बघून पोट भरलं👌👌

  • @supriyashinde7329
    @supriyashinde7329 2 роки тому +1

    मी तुम्ही दाखवल्याप्रमाणे वडे केले खूप छान झाले तुमच्या खूप साधे पणा आणी प्रामाणिक वाटतं ते असच राहूदे तुमची खूप प्रगती होईल

  • @vaibhavgogawale6930
    @vaibhavgogawale6930 Рік тому

    Koop koop chan mast rasipi dakhval I taee thanks very much good good

  • @sujatabarangale3221
    @sujatabarangale3221 2 роки тому

    खूप मस्त व्हिडिओ आहे खूप छान रेसिपी सांगता तुम्ही

  • @tusharjadhav9718
    @tusharjadhav9718 2 роки тому +1

    Very nice recipe khup chan solkadi dakhavali aaha👌👌

  • @akankshalad3701
    @akankshalad3701 5 місяців тому

    असे चुलीवरची कोकणी पद्धतीचे चिकन सुंदर

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 5 місяців тому

    खुप छान,मी पण करून बघणार कोमडी वडे व चिकन सोबत सोलकढी व कोकम कढी वा खुप छान बेत आवडला मला❤❤

  • @rothelpathare1805
    @rothelpathare1805 2 роки тому +1

    Farcn swadisht. Mala khup avdle. Tumhi doghi far sundar sangata v karta.

  • @vitthalkamble2349
    @vitthalkamble2349 Рік тому +1

    खुपच छान बनवलेकाकू कोंबडी वडे

  • @SheelaChavan-i8d
    @SheelaChavan-i8d Рік тому +1

    आई खुप छान. पाहुन मन आणि पोट दोन्ही भरले.❤धन्यवाद

  • @samirakalawant2571
    @samirakalawant2571 2 роки тому +1

    ताई खुप खुप सुंदर थाळी दाखवली, अगदी कोकणात बसून जेवल्या सारख वाटल,अगदी मस्त👌👌👌

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 роки тому

    Kay mast dakhavalit thali. Chicken wade ani solkadhi apratim

  • @ujwalachowre149
    @ujwalachowre149 Рік тому

    खूपच छान सुंदर बनवले आहे तुम्ही 👌👌👌
    मी नक्की बनवेल तुमची रेसिपी 😊 धन्यवाद 🙏

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 2 роки тому +1

    ताई तुम्ही खरच किती गोड आहात. प्रामाणिक पणे खूपच छान समजावून सांगता.

  • @sushamadeokule9091
    @sushamadeokule9091 Рік тому

    खूपच छान आणि सगळं व्यवस्थित दाखवलं की कसे वडे करायचे आणि टिप्स पण दिल्या. माप पण चांगले दाखवले.

  • @vandanas.kitchen
    @vandanas.kitchen Рік тому

    Pura video dekhiae video mujhe bahut hi pasand aaya chicken banane ka tarika ekadam alag hai aap ka 👍👍🙏

  • @pratikshapalekar3695
    @pratikshapalekar3695 2 роки тому +2

    mi tumchya method ne vade banvle hote...agdi suder zalele....saglyana khup awdle...

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому +1

      Thank you , bakichye padarth pn try karun paha ani tumchya friends na pn share kara

  • @sachinrv1
    @sachinrv1 2 місяці тому

    Kombdi Vade ... hmmmm... baghunach bhukh lagali. Ekdam zakaas Tai :)

  • @mahadevmahadik9908happy
    @mahadevmahadik9908happy Рік тому

    तुम्ही खुप छान कोंबडी वडे करून दाखवले आहेत छान होते .

  • @rajniranjane8679
    @rajniranjane8679 Рік тому

    Wow khup mast recipe dhakhavlit

  • @reshmakadam1185
    @reshmakadam1185 7 місяців тому

    ताई तुम्ही खूप मस्त मनापासून आणि डिटेल मध्ये सर्व सांगतात त्याबद्दल तुमचे आभार...असेच छान छान व्हिडिओज बनवा

  • @नेहानाईक
    @नेहानाईक 2 роки тому

    चिकण वडे, सोलकढी अप्रतिम दाखवलात त्या बद्दल धन्यवाद, खूप छान रेसिपी खूप आवडली, तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 2 роки тому

    ताई आपली समजून देण्याची पद्धत खूप छान व सोपी आहे.

  • @mamtakashalkar880
    @mamtakashalkar880 2 роки тому +2

    Apratim chikan thali, mouth watering.

  • @nilimapatil6582
    @nilimapatil6582 2 роки тому

    खूपच छान कोंबडीवडे,सोलकढी👌👌

  • @खाद्यसंस्कृती-र5ण

    अप्रतिम । खूप मस्त जेवण । बोलणे तर त्याहूनही गोड ।

  • @snehamhatre5964
    @snehamhatre5964 Рік тому

    खूप खूप छान...वडे लाजवाब..सुंदर.. मला तर व्हिडिओ बघताना पण चुली चा वास येत होता..एकदम भारी..

  • @sandhyapandit3490
    @sandhyapandit3490 8 місяців тому

    तुमच दोघींचं बोलण खुप मधुर आहे अगदी प्रेमळ

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 2 місяці тому

    Ekdam Bharii Video

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 Рік тому

    खूपच छान ! अप्रतीम! वडे आम्ही स्वच्छ ओल्या कापडावर ओल्या हाताने पण थापतो तेही छान होतात ऊरून शिळे झाले तरी मऊ खमंगच रहातात तुकडे पडणारे किंवा वातड होत नाहीत ना. तुम्ही नक्कीच तसेही करीतच असाल तसेही एकदा सगळ्यांना दाखवा हं प्लिज!! वड थापायची खास कोकणी पद्धत! धन्यवाद!

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 16 днів тому

    ek no recipe👌👌mast

  • @sunitaubale2801
    @sunitaubale2801 Рік тому

    खूप छान रेसिपी तुम्ही झटपट बनवली प्रमाण पुन्हा एकदा सांगा आवडली🙏

  • @ShailaNadkarni
    @ShailaNadkarni Рік тому +1

    Tastytasty recipes aahet .sunder thnx Krishna mai

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 2 роки тому

    कोबडी वडे खूप छान👏✊👍 तुम्ही दोघीही छान बोलतात रेसिपी छान आहे

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Рік тому

    खुपच छान समजाउन सांगता. मायलेकी फारच छान आहात❤ Thanx for recipe.

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 2 роки тому

    खूपच छान सांगत आहात. Thanks दोघींनाही.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 11 місяців тому

    हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी कोंबडी वडे फार छान मला तुमचं करणं फार पटते एकदच नंबर वन व्हेरी नाईस 👌👌😘😊❤️❤️

  • @sharyuvanarse9898
    @sharyuvanarse9898 2 роки тому

    Sakshat Annapurna ch tumchyat hatat ahai
    Khup chan .... aprtim .... thank you so much for sharing this fantastic recipe
    Khup chan

  • @divine3249
    @divine3249 2 роки тому

    Ek number kombdi vade jhale kaku and Krushnai....Khupach chaan banavli thali..👌👌👍👍

  • @LIGHT_UP_SKECTHING
    @LIGHT_UP_SKECTHING 2 роки тому

    अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली ताई.

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 2 роки тому

    Mahjha sasu bai che paddath parfect vada 1 number sasu bai n chhe athvan jhale kaku aata parynt pihalal madha khoop sunder reacip

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 Рік тому

    खूप छान बेत आहे. अहो आम्हाला पण बोलवा जेवायला. तुम्ही दोघी सुगरण आहेत. तुमचा दादा पण लय भारी स्वैपाक करतो. हे सर्व पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुमचं गाव कुठल आहे. घाबरू नका येणार नाही जेवायला. सहज विचारलं. नंबर वन तुम्ही तिघेही.

  • @seemamane
    @seemamane 2 роки тому

    खुप छान ताई वडे मला खुप आवडतात पण नाही जमतं मला पण तुमची रेसिपी बघून नक्की करून बघते 👌👌👌👌

  • @kirandhatrak3322
    @kirandhatrak3322 2 роки тому

    फारच छान, सादरीकरण अप्रतिम आहे

  • @chhayakoli9328
    @chhayakoli9328 9 місяців тому

    खूपच छान. डोळ्यानेच टेस्टी लागले.🎉🎉

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 роки тому

    छान रेसिपी. तुमचं तैयार ताट पाहून खूप भूक लागली.मीआजच तांदूळ धुवून सुकवते.लय भारी

  • @kavitajoshi2946
    @kavitajoshi2946 2 роки тому

    वा! मस्तच ! तोंडाला पाणी सुटल । मी नक्की करून बघेन !👌🙏

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 2 роки тому

    सुंदर पद्धतीने आपण दाखवलं

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 21 день тому

    किती मस्त, तोंडाला पाणी सुटले,