ओल्या काजूतून फकातून अख्खे गर काढणे ही एक कला आहे
तुझ्या आईला ती खूप छान येते
आईला नमस्कार
खूप छान लहानपणी आम्ही पिकलेली काजू खेळात वापरत आई ने काजू सहज सोलते भाजी पण छान बनवली आवडला विडियो
खूप मस्त video केला aahe. काजुची receipe दिसते सोपी पण काजू काढायला किती अवघड आहे. पण मस्त आईने receipe केली. 👍👌💐
खूप छान मस्त. काजू काढण्यापासून ते सोले पर्यंत भाजी करेपर्यंत खूप छान दाखवलं. भाजी बघून अगदी तोंडाला पाणी सुटलं आज मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. माझं माहेर सुद्धा कोकणातलं. मीसुद्धा ओल्या काजूची भाजी खाल्ली आहे. पण तुझ्या आईने खूपच छान बनवली. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ 🙏🙏
मस्त माहिती दिलाय स्पेशली काजू सोलण्याची खूप त्रासाचं काम असतं ते पण तुमची पद्धत छान आहे जमली पाहिजे!
❤️मस्त भाऊ यायचं आहे एकदा कोकणात खूप आवडत कोकण मला पण कधी येता अल नाही कामा मुळे 😢. anyway छान केली काजू ची भाजी आई ने 👌♥️😀
@@AMOLSAWANTVLOG and the second time around a lot to boltoy to na na itinerary is below if the owners of qualifying items and special promotions to
@@AMOLSAWANTVLOG aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa!aaaaaaaaaaaaaaaaa
आईची मेहनत बघून खूप भरून आल आईची आणि आजीची आठवण आली अशेच काढायची अख्खे गर
Khup chhan recipe koknatlya saglya bhajya chavishta astat Aaina Namaskar
Kachhe kaju gar solaichi exact information aaine dakhavli tyabadal dhanyawad
Very nice 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘खुप सुंदर होती काजूची भाजी👌👌 आणि मी तुमच्या चैनल वर नवीन आहे 🤝 तुमचे व्हिडिओ यादी कधीच नाही पाहिले खूप छान होता व्हिडिओ आवडला 😘 Thanku so much Dada🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🙋♂️
अमोल छान, पण बाब्या कच्चा काजूंका फका नाही म्हणत, तरी पण खूप छान👏✊👍.
काजूचे झाड मुलांना बघायला मिळाले . कोकणचा मेवा. खूप छान व्हिडिओ झाला
खूपच छान.... माझी आई पण अशीच करते ...खूप मेहनत आहे..हा.😀काजुभाजी तर अप्रतिम....👍👌
Good
खूप मस्त आहे काजूची रेसिपी कसे शेतातले काजू असतात हे मी पहिल्यांदा पाहिले आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन ❤😢
❤️❤️❤️👌
Amhi nehmi gavakade jati kankavli madhye parabwadi madhye amhi gelo ki kajuchi bhaji aani tandalachi bhakaree.....I love this place.....thanks ...amol sawant....aplya gavchi athvan karun dili..
मस्त, छान आवडती भाजी⭐⭐⭐
मला गावचे घर , जे लोक मुंबईत राहतात.
त्याचे घर बंद असतात.असे घर मिळेल का.
कणकवली साईड ला पाहिजे आहे.
तुझा फोन नं. दे मी बोलते.
भाजी छान दिसली पण वाटणामधे काय घातल ते सांगितल नाही
Amol Dada aamhala try karayala tujya kade yayala pahije mala aavadate khup kaju chi baaji
Wa..wa kay kalpaktene Aai tumhi kaju gar kadhata ahat...he servana jamat nahi.
Hiii amol kaso asas...awin kadlyan kay kajuche gar...baki video bhari jhalo👌👌👌
Mazya.. ha ek khadya madhla atytant jivhalyacha ...tyla apan kay bolu. Shabda chi kay upama dyavi he baghtana suchat nahi...
Bahut hi acha bnaye mummy sbji. 🙏🏻❤️😘 Bhaiya mere ghar bhi ek kaju ka ped h but usme .phul toh aate lekin phal nhi lg rhe h..abhi usme.baur.aaya h..koi idea ho to plz btana taki hmare.ped me kaju phal lg ske 🙏🏻🙏🏻
Tujh district ,taluka kont.bag tumchch ka.kaju kiti night at varshala.khup chhan video, as vatte yeun jav baget
अमोल काजूची मस्त झकास झाली .आमका थोडे काजू राखान ठेवा मे महीण्यात येताव .'जेची गका तेची फका,👌👌👌
हो 😂 धन्यवाद 😍😍😍