तूर पिकातील सध्यस्थितीतील महत्वच्या बाबी ( ड्रेंचिंग/ आळवणी ) - श्री गजानन जाधव सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2022
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण तूर पिकातील सध्यस्थितीतील महत्वच्या बाबी हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #तूर #तुरपीक #तुरपीकमाहिती #तूरआळवणी #तुरआळवणीकशीकरावी #तुरआळवणीमाहिती #tur #turpik #turpikmahiti #tursheti #turlagvad #turalvani #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti

КОМЕНТАРІ • 72

  • @user-qr7vw7kj3k
    @user-qr7vw7kj3k 11 місяців тому

    🎉

  • @ambadasnagargoje485
    @ambadasnagargoje485 12 днів тому +2

    ट्रायकोडर्मा वरायझर कोणत्या कंपनीचे घ्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा , बुस्टर व परिस ऍग्रोटेक

  • @kiransapkale5355
    @kiransapkale5355 Рік тому +1

    Sir, tricodrma ani sudomoonos aktra chaalel ka, nirmal comopny cha bio sanjivani aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 2 роки тому +1

    🙏Sir Amcha Soyabeen madhe kup alee cha attack zala aahe ,alee mothi pan aahe aani ha dusra spray aahe tar konte insecticide vapru ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , विसल्फ ४० ग्राम + इमान १० ग्राम + पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Рік тому

    Sir kapsa Maddhe sprye madhhe Chileted Sulfar +Boron chalel ka.. Sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , बोरॉन ची गरज असेल तर घेऊ शकता

    • @afsarshah2081
      @afsarshah2081 Рік тому

      Thanks

  • @amanmohod8557
    @amanmohod8557 2 роки тому

    Sir ,Varil drinchig chya niyojnat blue cuppor vaprle tr chalel ka ?

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 2 роки тому

    Rijer madhle content sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , रायझर मध्ये हुयमिक ऍसिड आहे

  • @maheshchavhan8180
    @maheshchavhan8180 10 місяців тому

    Sir soyaben madhye tur ahe ani humani ali mule tur jalat ahe tr mag turila driching kashachi karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , रिहांश ५० मिली + पांडासुपर १०० मिली + रायझर १०० मिली + ट्रायकोबूस्ट ५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण ड्रेंचिंग करा

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 2 роки тому +1

    19 1 9 19, booster cha Mel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा, हो मिळेल

  • @pratikjadhao6466
    @pratikjadhao6466 10 місяців тому

    सर माझी तुर खुप लहान‌ राहली दोन वेळेस खुडली होती 90 दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , १९-१९-१९ ४ किलो + रायझर १.५ लिटर + NPK बूस्ट DX ५०० ग्रॅम + ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी प्रमाण याची आळवणी करा

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 11 місяців тому

    10 26 26 khata sobar trakodarma dela ter chalte ka

  • @nileshshendge749
    @nileshshendge749 2 роки тому

    Mahadhan bensulf ghey शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , ठीक आहे घेऊ शकता

  • @vaibhavsarkate5294
    @vaibhavsarkate5294 11 місяців тому

    Tur fulachya avsthet v shenga laglyachya nantar udhalu nahi yasathi ky niyojan karta yeyil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , आता जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रामची ड्रेंचिंग करा

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 Рік тому +1

    सर सोयाबीन मधे तूरीची पहली खूडनी कधी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +3

      नमस्कार दादा , लागवडी पासून २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान पहिली शेंडे खुडणी करावी

  • @gajananmarkande3546
    @gajananmarkande3546 2 роки тому +4

    सर तुरीवर liqud युरिया फवारला तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +3

      नमस्कार दादा , वाढ कमी असेल नॅनो युरिया वापरू शकता

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Рік тому

    Sir toorila khat kontee takawee

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी

    • @afsarshah2081
      @afsarshah2081 Рік тому

      Thanks

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 2 роки тому

    19 1 9 19,t koderma drenching chalaka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @ashishg3901
    @ashishg3901 Рік тому

    तुरीच्या मुळाशी बुरशी लागली आहे sir
    जमिनीच्या आत मुळाला कातीन जसे जाळे करते तसे जाळे पांढरी बुरशी आहे कृपया सल्ला द्यावा तुर 20 दिवसाची आहे.. आळवणी कशी करावी traycodarma ची करू का...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा dx ५०० ग्रॅम + रायझर २ लिटर ची ड्रेंचिंग करा

  • @SagarKhedkar-wq8fo
    @SagarKhedkar-wq8fo Рік тому

    8+१.५ tur ahe विरालिनी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तूर पेरणी करून २५ दिवस झाले असल्यास विरळणी करून शेंडे खुडणी करू शकता

  • @nileshdeosthale8365
    @nileshdeosthale8365 13 днів тому

    सर तुरीची ड्रीचिंग ट्रायकोडमरा सोबत 191919, NPK बूस्ट व पांडा सुपर चालेल का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 днів тому

      नमस्कार दादा, चालते

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh 2 роки тому

    सर सोयाबीन तुर लागवड आहे आणि तुरीच्या बाजूचे तास सोडलेल नाही माझ्या तुरीला 1 महिना 10 दिवस झाले आहेत आता ड्रेंचींग आणि खुडणी जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , तुरीच्या तासाच्या बाजूने जागा न सोडल्यामुळे तिथं शक्यतो शेंडे खुडणी करू नका, ट्रायकोडर्मा ची ड्रेचिंग करू शकता

  • @sandipgangarde2179
    @sandipgangarde2179 5 днів тому

    19 19 19 aani tricodarma ekatra kalaun drenching kele tar chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому +1

      नमस्कार दादा , हो एकत्र चालते

    • @sandipgangarde2179
      @sandipgangarde2179 3 дні тому

      @@whitegoldtrust Thank You 🙏

  • @shubhamlohakar2436
    @shubhamlohakar2436 2 роки тому

    Khatat dyaych asel tar Kay Kay dyaych

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , रायझर जी ५ किलो एकरी देऊ शकता

  • @pandharimore1895
    @pandharimore1895 24 дні тому

    रायझर आनि ट्रायकोबुस्ट अलवनी ऐवजी ड्रीप ने दिलेतर कोनते योग्य राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 днів тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vallabhdahatondepatil9976
    @vallabhdahatondepatil9976 Рік тому

    सततच्या पावसामुळे तूर खूप मोठ्या प्रमाणात जडली आहे काय करायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , निखळ तूर लावलेली असेल तर १५ ऑगस्ट पर्यंत तूर लागवड अजून करू शकता

  • @ambadasnagargoje485
    @ambadasnagargoje485 6 днів тому

    एक किलो ट्रायकोडर्मा किती लिटर पाण्यात मिसळून ड्र चिंग करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा , १५० लिटर पाणी वापरा

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    Drinching मध्ये trichoderma पावडर फॉर्म मधला टाकला तरी चालतो का

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 дні тому

    या वर्षी तुरीचे उत्पादन घटणार,जास्त पाऊस झाल्यामुळे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा , सध्या तरी या बद्दल सांगणं कठीण आहे

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 2 роки тому

    सर मी सोयाबीनमध्ये तुर आंतरपीक केल आहे तरी फवारणी नियोजन काय करता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम

  • @shaikh_atif1137
    @shaikh_atif1137 Рік тому

    नमस्कार सर
    तुर २५ दीवसाची झाली मात्र टीच भर आहे
    सध्या काय करू
    व खुडनि केव्हा करू

    • @shaikh_atif1137
      @shaikh_atif1137 Рік тому

      एका टिकानी दोन झाड़ आहे व
      अंतर १५ इंच आहे
      एका ठीकानी २ झाड़ राहीले तर चालेल का

    • @shaikh_atif1137
      @shaikh_atif1137 Рік тому

      तुरीचे नियोजन आपल्या सागन्या नुसरा आहे
      घरच्यानचा भार विरोध आहे

    • @shaikh_atif1137
      @shaikh_atif1137 Рік тому

      please Ripley sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , वाढ कमी असेल तर ४० दिवसा नंतर शेंडे खुडणी करू शकता

    • @shaikh_atif1137
      @shaikh_atif1137 Рік тому

      @@whitegoldtrust वाढि साठी उपाय सांगा ना सर

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 2 роки тому

    सर तुमचा फोन नंबर वर
    समस्या बोलू का देत नाही?
    तुमचा हवामान अंदाज अन काही थोडीशी । माहिती ऐकवतात।
    काय कारण?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा , रेकॉर्डिंग संपल्या नंतर १ दाबून आमच्या प्रतिनिधींसोबत बोलू शकता