तूर फवारणी पहिली खत व्यवस्थापन पहिली कोणते कधी करावे!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 17

  • @user-vg9nb9pg7h
    @user-vg9nb9pg7h 10 місяців тому

    नंबर 1 भाऊ

  • @mobilephone96
    @mobilephone96 10 місяців тому +1

  • @chakradharbhalerao1731
    @chakradharbhalerao1731 Рік тому +1

    👍👍👍🙏🙏🌹🌹

  • @amankazi7592
    @amankazi7592 Рік тому +4

    Asataf ne turiche shende suktat

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 Рік тому

    Dada tur la saaf powder aani profax super 19 19 19 khat chi spray Kali tar chata Ka plz reply

  • @YogeshRathod-ho9gk
    @YogeshRathod-ho9gk 10 місяців тому +2

    नमस्कार दादा, तूरीचे पाने बुडातुन पीवळी पडत आहे.काय करावे.ऊपाय सांगा.

    • @pranavmundane4162
      @pranavmundane4162 19 днів тому

      माझे तुरीचे शेंडे पिवळे पडले

  • @dinokalya6373
    @dinokalya6373 19 днів тому +1

    Tumcha Amrut pattern app install kele pan fakt 2-4 photos disat ahe. App open kashi hoil?

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Рік тому +1

    आणि झाड हे मरत पण आहे

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Рік тому +1

    भाऊ कपाशी चे झाड he15 दिवसाचे झाले आहे पण झाड हे लालसर पडत आहे तर कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे 🌹धन्यवाद मु. पोस्ट वाईगाव निपाणी. त. जी. वर्धा

  • @narayaningle5163
    @narayaningle5163 Рік тому +2

    Sir मिरची फवारणी सांगा

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 Рік тому +2

    नमस्कार सर माझ्या कडे गेल्या वर्षी चे ऊलाला शिल्लक आहे तर त्यासोबत सल्फर 80wg घेतले तर चालेल का 🙏🙏