दादा गुरूचरित्र पारायण स्वामी च्या मठात, किंवा दत्ताच्या दत्ताच्या मंदिरात जाऊन वाचन करावे का ?? घरी करू शकतो कि नाही ?? दादा माझ्या या दोन प्रश्नाची उत्तरे द्या मी तुमची खूप आभारी राहीन. 🙏🙏🙏 मला पण अधिक महिन्यात पारायण करायचं आहे. ॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🙏🙏🙏
तुम्ही सांगितले की पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत पारायण करावे पारायण करताना रोजचे अध्याय थोडा वेळ ब्रेक घेतला तर चालतो का आणि थोडे पाणी पीता येत काय
श्री स्वामी समर्थ
Shree swami samrth
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव ❤श्री स्वामी समर्थ ❤
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺👏
Jay gurudev datta.
श्री स्वामी समर्थ 🎉🎉
❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹
जय श्री गुरू देव दत्त प्रसन्न
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आकलकोट ❤❤
Shree Swami samartha 🙏
Shree Swami samartha jay jay Swami samartha
Sri Swami Samarth 🙏🙏 sri Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree guru dev datta❤
।।श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ स्वामी समर्थ।।
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53
अवश्य श्रवण करावे 🙏
ua-cam.com/play/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS.html&si=mwkr4oDTdWStH4Fv
🙏👍
🌼श्री स्वामी समर्थ🌼
Pahilya divsihi sagle adhyay vachun zalyavr ppothi bandksrun thrvaychi ka tashich ughdi thevaychi
Shree gurudev datta maharaj ki jay 🙏🙏🙏❣️❣️❣️💐💐💐🌹🌹🌹shree swami samarth maharaj ki jay 🙏🙏🙏❣️❣️❣️💐💐💐🌹🌹🌹
Dada sandhyakal la wachu naye ka
Roj ek adhay vachla tr chalel ka
पारायण केंव्हा पण शुक्रवार पासुन चालु करता येईल का
Kamawer. Jaw lagat jast sohal palta yet nahi
दादा गुरूचरित्र पारायण स्वामी च्या मठात, किंवा दत्ताच्या दत्ताच्या मंदिरात जाऊन वाचन करावे का ?? घरी करू शकतो कि नाही ?? दादा माझ्या या दोन प्रश्नाची उत्तरे द्या मी तुमची खूप आभारी राहीन. 🙏🙏🙏 मला पण अधिक महिन्यात पारायण करायचं आहे. ॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🙏🙏🙏
Ghari kele tari chalte..aani mathat jaaun kele tari chalte
शनिवारी सोडून इतर दिवशी सुरुवात कसे करावे
Chan mahiti sangitalit pan purvakade tond karun basayache manatat kay uttarekade tond karayache sanga
दक्षिण दिशा सोडून चालेल
Dhondya madhe parayan kele tr chalte ka
..
Ho chalte
पोथी नसलीतर नविन घेतली तर चालेलका
Shri swami samarth maze gucharitrache 2 parayan ya varshat swatache gharich zale aahe mala tisare parayan karayache aahe deviche nawratra kalat parayan karta yeil ka please margdarshan karawe hi namra vinanti
Navratri madhe parayn chalel ka
Guruvari neivedhya dila Ani parayan sanivari kela tr chalel ka
शुक्रवारी द्यावे आणि शनिवारी सुरू करावे
parayan kalat 7 divas shabu . bhagr khau shkte ka
दादा दुसरे कुणी जर आपल्याला केंद्रा मधुन गुरू चरित्र पोथी घेऊन देणार असेल तर ती आपण घेतली तर चालेल का .plz मला ह्या बद्दल माहिती हवी आहे .
शक्यतो पोथी आपली असायला हवी पंरतु तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही घेऊ शकता
Aata Friday paaun kele tar chale ka maji ichaa ahe gurucharitra vachaychi
Ho
Ladies ne gurucharitra vachle tar chalte ka?
Chalte
नवरात्र मध्ये केले तरी चालेल का
श्री स्वामी समर्थ आम्ही मुंबई ला राहतो. गाय जवळ कुठे नाही मग काय करायच? गायला कसा देणार नैवेद्य
गाईला नैवद्य दिल्याशिवाय पारायण सुरू करता येत नाही आणि शेवटच्या दिवशी गाईला नैवद्य दिल्याशिवाय सांगता करता येत नाही
एकमुखी दत्त आणि 3मुखी दत्त यामध्ये काय फरक आहे, मग फोटो कोणता ठेवायचा पूजेसाठी
एकमुखी दत्त चा चालेल का
3 mukhi
तुम्ही सांगितले की पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत पारायण करावे पारायण करताना रोजचे अध्याय थोडा वेळ ब्रेक घेतला तर चालतो का आणि थोडे पाणी पीता येत काय
हो
गुरू चरित्र पारायण चालू असताना
कुठे गावा बाहेर नाही येणार का माऊली
माझ कालेज बाहेर आहे तर नाही जाता येणार का
जाऊन येऊ शकता
@@MarathiAstrologer shree Swami samartha
गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचताना मध्येच सुतक आले तर काय करावे
सुतक आले असता पारायण हे आपल्या घरातील लोक सोडून बाहेरचे माणसे कडून किंवा ब्राम्हण गुरुजी कडून पूर्ण करून घ्यावे
परंतु पारायण मधे खंड पडू देऊ नये
Shree swami samarth
Shree guru dev datta 😊🙏
॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
Shri swami samarth