🙏अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझे 108 पारायण 29 एप्रिल ला पूर्ण होत आहेत. खूप आनंद होत आहे. तुझ्या मुळे शक्य झाले. खूप अनुभव आले स्वामी सेवेचे 🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹
श्री स्वामी समर्थ ताई मी पण माझ्या आयुष्यात खूप अडचणी होत्या पण फक्त गुरुचरित्र परायनानामुळे माझ्या आयुष्यात खूप छान बदल झाले ते फक्त तुझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीमुळे मला आता महाराजांकडे काहीही मागावे वाटत नाही सगळ्या इच्छा पूर्ण करतात स्वामींची कोणतीही सेवा करा पण श्रध्दा पाहिजे🎉
श्री स्वामी समर्थ ताई बसनार आहे पारायणाला माला तुमचा हा व्हिडीओ खुप आवडला thank you so much माला माहीती दिल्या बद्दल मी आभारी आहे तुमची so thanks धन्यवाद,🙏🙏🪷🪷
Ha Tie me pn gurucharitra parayan karnar ahe karan Tie mla khup divsa pasun vatache me gurucharitra parayan kelyavar maze khup changle hona ahe manatun ase vatayche ani tevdayt ha video ala tie thank you Shree swami samarth
🌺🙏Shree Swami samartha 🌺🙏 taai Mazi khup iccha hoti guruchritra ch parayan kraychi aani 1month zala mi Kendratun guruchritra gheun aale pn kahi problem mule mi parayan kru shkle nahi aani niyam,khup kathin aahe asa ayikun pn mala khup bhiti vataychi nehmi ki kahi chukle maza hatane tr Kay hoil mi UA-cam VR vedio bghta,2 tumcha ek vedio disla to ayun khup chan vatla manatli sagli bhiti pn nighun geli gele kahi divsa pasun mi tumche vedio bght aahe tumhi je ,je kahi sangat tasa ,tasa mi sgla krte mi pn 30tarikhi pasun parayan krte he maza pahilach parayan aahe je mi aata Karel mi chhatisgarh madhe rahte .Mala Marathi thodi jmt nahi kahi chukla asel tr samjun ghyl . Shree Swami samartha Jay jay swami samarth 🌺🌹
Thanku Tai..❤mi kal ach vichar kele ki guru charitra parayan kraycha Swami Samarth punyatithi Priyant ani kal tula comment mdhi hech bolnar hote ki hyavar ek vdeo bnv mnun khup confusion hot hota ki Swami Samarth saramrut che 108 parayan kru ki gurucharitra kru...pn aaj tu confusion dur keli ❤❤ agdi velet tula swamini pathavla sanket dayla... shree Swami Samarth Tai...🙏
ताई तुम्ही सांगितले तशे 11गुरूवार केले आणी मला प्रचिती पन आली पन ज्या गोष्टसाठी बसले होते ती परत विसकटली आता मी पारायण करत आहे 1 वर्षाच्या आत सात पारायण करणार आहे एक झाल आहे आता परत बसनार आहे दुसर्या पारायणाला
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ताई मी श्रावण महिन्यात गुरू चरित्राचे पारायण करणार आहे तर माझे श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवार उपवास असतात तर पारायण काळात उपवास कसे सोडायचे. प्लिज सांगा.
Pooja Tai mazya kade संक्षिप्त गुरू चरित्र आहे...त्यात 7 अध्याय आहेत...कव्हर सेम तुमच्या ग्रंथा सारखाच आहे....तर...ते जे माझ्या कडे आहे ते बरोबर...असेल ना ,??
Shree Swami Samarth Tai mala guruchatr parayan chalu karyche aahe Mazi khuop iccha aahe parayan karychi Ani mi 11 gurvarche shree Swami chartr Saraamrut chalu kele aahe Mi office la jate pan roj 11 japamala roj che Saraamrut 3 adhya vachte.
Tai mipn ya saptahat parayan krnr ahe maza 5 th month chlu ahe ani mla watl ki mazy bala sathi mi prayan krav ashi iccha ahe. Swami ni mzykdun hi seva krun ghyvi 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या कडे सारांश लेखन आणि संपादन जीतेंद्र ठाकुर यांचे guruchritra आहे मी ते वाचले तर चालेल का माझी खुप इच्छा आहे guruchritra पारायण करायची 🙏plz सांगा
खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही..मी पहिल्यांदाच करतेय पारायण...खूप उपयोग झाला तुमच्या व्हिडिओ चा..धन्यवाद🙏
🙏अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझे 108 पारायण 29 एप्रिल ला पूर्ण होत आहेत. खूप आनंद होत आहे. तुझ्या मुळे शक्य झाले. खूप अनुभव आले स्वामी सेवेचे 🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹
Anubhav share kara please
तुमच्याकडे असलेल्या पोथीचा प्लीज फोटो पाठवता ka
She ree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Kashe kela tai plz mala sanga mi karnar ahe
ताई मी देखील गुरुचरित्र पारायण करणार आहे. खूप खूप धन्यवाद इतकी छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏
आणि मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करत आहे तर मला याविषयी तुमच्याकडून माहिती मिळाल्याबद्दल खूप खूप थँक्यू
🙏🏻🌹🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई मी पण माझ्या आयुष्यात खूप अडचणी होत्या पण फक्त गुरुचरित्र परायनानामुळे माझ्या आयुष्यात खूप छान बदल झाले ते फक्त तुझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीमुळे मला आता महाराजांकडे काहीही मागावे वाटत नाही सगळ्या इच्छा पूर्ण करतात स्वामींची कोणतीही सेवा करा पण श्रध्दा पाहिजे🎉
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌹🌹💐💐
श्री स्वामी समर्थ ताई बसनार आहे पारायणाला माला तुमचा हा व्हिडीओ खुप आवडला thank you so much माला माहीती दिल्या बद्दल मी आभारी आहे तुमची so thanks धन्यवाद,🙏🙏🪷🪷
Ha Tie me pn gurucharitra parayan karnar ahe karan Tie mla khup divsa pasun vatache me gurucharitra parayan kelyavar maze khup changle hona ahe manatun ase vatayche ani tevdayt ha video ala tie thank you Shree swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💮
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय🥳🥳
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺
Pn mala 7 divsach parayan kraych aahe pn poti aahe na ti gurucharitr lila hi aahe tr ti mi vachali tri chalel ka
ताई मी आज खूप खुश आहे माझ्या स्वामींच्या फोटो वर ऊं तयार झाला आहे ❤❤❤
😅
Me pan kendrar 2 nd time parayan karnar ahe.mazhi khup divsanpasuncha 2 eccha ahet.tya maza donhi eccha swami maharaj ya varshat purna karun gheu det.ani gurucharitra parayan mazakadun nirvighnapane paar padu det.shree swami samartha
🌞🔷॥┅💜┅॥🔷 ।।श्री स्वामी समर्थ।। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। 🔷॥┅💜┅॥🔷 🌞
🌺🙏Shree Swami samartha 🌺🙏 taai Mazi khup iccha hoti guruchritra ch parayan kraychi aani 1month zala mi Kendratun guruchritra gheun aale pn kahi problem mule mi parayan kru shkle nahi aani niyam,khup kathin aahe asa ayikun pn mala khup bhiti vataychi nehmi ki kahi chukle maza hatane tr Kay hoil mi UA-cam VR vedio bghta,2 tumcha ek vedio disla to ayun khup chan vatla manatli sagli bhiti pn nighun geli gele kahi divsa pasun mi tumche vedio bght aahe tumhi je ,je kahi sangat tasa ,tasa mi sgla krte mi pn 30tarikhi pasun parayan krte he maza pahilach parayan aahe je mi aata Karel mi chhatisgarh madhe rahte .Mala Marathi thodi jmt nahi kahi chukla asel tr samjun ghyl .
Shree Swami samartha Jay jay swami samarth 🌺🌹
😊श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मी पण पहिल्यांदा करणार आहे धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🙏💗💗💗
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
जय जय स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏
🙏🌹🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री संतोषी माता 🌹 🌹 🙏🏻 🙏🏻 जय श्री राम 🌹 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
Tai tumchamule mi Swami sevet aale aahe 1varsh khup khup dhnyavad 🙏🙏
Thanku Tai..❤mi kal ach vichar kele ki guru charitra parayan kraycha Swami Samarth punyatithi Priyant ani kal tula comment mdhi hech bolnar hote ki hyavar ek vdeo bnv mnun khup confusion hot hota ki Swami Samarth saramrut che 108 parayan kru ki gurucharitra kru...pn aaj tu confusion dur keli ❤❤ agdi velet tula swamini pathavla sanket dayla... shree Swami Samarth Tai...🙏
Tai mala khup tension hot parayan ks karaych mazya jya shanka hotya tya tumchya video marfat shanka dur zalya.Thank u tai
आज पूर्ण झाले ताई श्री गुरुचरित्र पारायण माझे... महाराजांनी करून घेतले🌹...!! श्री स्वामी समर्थ🙏😊
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ, ताई याच व्हिडिओचे वाट पाहत होते
Shree Swami Samarth 🙏🌹
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त वासूदेव हरी 🚩🙇🙏
🌼🌼🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
ताई तुम्ही सांगितले तशे 11गुरूवार केले आणी मला प्रचिती पन आली पन ज्या गोष्टसाठी बसले होते ती परत विसकटली आता मी पारायण करत आहे 1 वर्षाच्या आत सात पारायण करणार आहे एक झाल आहे आता परत बसनार आहे दुसर्या पारायणाला
Khoop chaan mahiti dili tumhi tai
नमस्कार पूजा 😊
पारायण ची खूप छान माहिती दिली 🙏🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai mi 1st time parayan karnar ahe.shri swami samarth
ताई मी सुद्धा 30 तारखेला गुरूचरीत्र पारायण करनार आहे. माझ हे तिसरे पारायण आहे 🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
Shree Swami Samarth
Shree Swami samartha tai
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Avadhut chintan guru dev datta.shree Swami samartha Maharaj chi jay
नमस्कार ताई मी गुरुचरित्र पारायण सुरु केले आहे. आज दुसरा दिवस आहे. पहाटे 3 च्या पुढे करते. आज दुपारी वारे सुटले आणि महाराजांचा फोटो वरुन खाली पडला
मला मार्गदर्शन करा
Mazi khup ichya ahe Ani mi karanarc ahe tai parayan Maharaj yani karun ghav mazya kadud.
Shree Swami samrath
Nakkich swami maharaj parayanachi seva karun ghetil tumchyakadun 😊🙏 Shree Swami Samarth
Shree Swami Samarth tai.
Khup mast samjun sangtat tai Tumi .
सुंदर माहिती मला फार वेळ बसनं शक्य होत नाही तरी सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा चालेल का?
Shree swami samarth
Mi pan Gurucharitra parayan karnar aahe tai swami sagla chaan hou dya🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🏻🌸
ताई माझ्यावर कर्ज खुप झाले आहे मला घर विकायला काढले आहे तर ते ही जात नाही तुम्ही उपाय सांगितले तर फार बर होईल
स्वामी वर विश्वास ठेवा दादा
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जयअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌹 ताई माझ्याकडे परायनची पोथी नाहीं आहे मी फोन मधुन ऐकते तर असे केले तर चालेल ना
Sree Swami samart🙏🙏 khup chan sangtes bare vate vkarnyachi manachi tayaree hote
श्री स्वामी समर्थ ❤
Pujechi madani kashi kryachi video Kara tai.... Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त श्री स्वा मी समर्थ महाराज की जय🙏🙏
🌼🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
Shree swami samarth 🌺🙏
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
ताई मी सुद्धा पहिल्यांदाच 30 तारखेपासून गुरुचरित्र पारायण करतात आहे 🙏🏻
श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌺🙏
Tai ya duration madhe swami saramurt pathan kel trr चालेल का... ११दिवस
Ho chalel tai 🙏 Shree Swami Samarth
पारायण काळात फळ खावेत का?, कृपया मार्गदर्शन करावे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Swami maza kdn parayan krun ghya mzi khup echha ahe.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Mi bastey tai parayana la
Shree Swami Samarth 🙏🏻
Sri Swami Samarth mharaj ki jay ho ❤❤❤❤
ताई मी श्रावण महिन्यात गुरू चरित्राचे पारायण करणार आहे तर माझे श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवार उपवास असतात तर पारायण काळात उपवास कसे सोडायचे. प्लिज सांगा.
Shree Swami samartha. Jay Jay Swami samartha
Avadhut chintan shree gurudev datt shree Swami Samarth
ताई गुरूचरित्र पारायण काळात जसे पुरुषांनी केस आणि दाढी करायची नाही असा नियम आहे. तसेच महिलांनी eyebrows केले तर चालेल का..?
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🏼💐🌿
अवधूत चिंतन गुरू देव दत्त 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mi parayan करणार आहे पण गुरूचरित्र जे खरेदी केलंय अगदी महिन्यापूर्वी ते दिंडोरी प्रणित नाहीय .खूप टेन्शन आले आहे.काय करू?ते परत पण नाही करू शकत.
Pooja Tai mazya kade संक्षिप्त गुरू चरित्र आहे...त्यात 7 अध्याय आहेत...कव्हर सेम तुमच्या ग्रंथा सारखाच आहे....तर...ते जे माझ्या कडे आहे ते बरोबर...असेल ना ,??
श्री स्वामी समर्थ ताई... माझ्या गुरुचरित्र ग्रंथाचे कव्हर पिवळे आहे, तुमच्या ग्रंथासारखे नही... चालेल का त्याचे मी पारायण केले तर
💐श्री स्वामी समर्थ💐श्री स्वामी समर्थ💐श्री स्वामी समर्थ💐श्री स्वामी समर्थ💐श्री स्वामी समर्थ💐
Shree Swami Samarth 🪷🪷🌺🌺🌹🌹🌷🙏🌷🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी एक टाईम उपवास करून साबुदाणा खाऊन संध्याकाळी उपवास सोडला तर चालेल का
अवधूतचिंतन गुरुदेव दत्त दत्त दत्त
केंद्रात पारायण करून त्या दिवशी दुसरीकडे मुक्काम केला तर चालेल का
श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹🙏
अवधूत चिंतनम श्री गुरूदेदत्त श्री स्वामी समर्थ 🎉🎉
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
❤❤🙏🙏🙏🙏siree Swami samarth 🙏🙏🙏🙏♥️💛💚💙
🙏🌹Avdhut chintan shree gurudev datta 🌹🙏shree swami samarth 🌹🙏
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth
Tai mala guruchatr parayan chalu karyche aahe Mazi khuop iccha aahe parayan karychi Ani mi 11 gurvarche shree Swami chartr Saraamrut chalu kele aahe
Mi office la jate pan roj 11 japamala roj che Saraamrut 3 adhya vachte.
Shree Swami Samarth Me Pahilaynda Paraynala Bast Ahe🙏🙏🙏
Tai mipn ya saptahat parayan krnr ahe maza 5 th month chlu ahe ani mla watl ki mazy bala sathi mi prayan krav ashi iccha ahe. Swami ni mzykdun hi seva krun ghyvi 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
ताई माझ्या कडे सारांश लेखन आणि संपादन जीतेंद्र ठाकुर यांचे guruchritra आहे मी ते वाचले तर चालेल का
माझी खुप इच्छा आहे guruchritra पारायण करायची 🙏plz सांगा
Khup chan mahiti dili tai
Kahi velela period date khup lamb aasun pn period yeu shkto..tyamule period sampla ki lagech paraynala basa...