Many many thanks tai 4 this vido. माझ्या घरी आज गुरूचरित्र ग्रंथ आणणार आहेत . मी नक्की करेन. माझ्याकडे त्यावेळी ग्रंथ नव्हता म्हणून मी स्वामी समर्थ सारामृताचे १०८ पारायण करत होते. त्यावेळी माझ्या मुलीचा अचानक हात सुजला ,दुखायला लागला. किट्टोएवढीच आहे ती. तिची तब्येत बिघडली. पण मी थांबवलं नाही. मग नंतर कळालं की गावाकडे माझ्या सख्ख्या चुलत सासर्याच्या मुलाचा मुलगा वारला. कधी त्यांना कुणाला पाहिलं पण नाही. पण असं वाटलं की घरचंच आहे. इतक्या कष्टाने केलेलं देवालाच मान्य नाही झालं तर......म्हणून पारायण थांबवलं गं ताई. But ok..मी परत करेन. And once again. Thanks 4. Dada.
Hi Tai khup chhan swami sevet fkkt घरातलच sutuk chalalt jas jijuni सांगितलं तसच सेम जिजुंच्या तोंडून स्वामिनीची तुला सांगितलं आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. घरातलं सुतुक सोडून लांबच्या सुतकात स्वामी सेवा चालते 😊मी तर सगळे पारायण पहाटे 4 लाच केंद्रात जाऊन पूर्ण केले आहे. ताई guruchartra ग्रंथ हा स्वामी केंद्रातही भेटतो. मी तिथूनच स्वामींचे all books घेतले आहे 9 रात्रीत 9 दिवस saptshiti पाठ आणि स्वामी चरित्र यांचेही पाठ 5 वर्ष केले🥰खूप छान आठवणी आहेत सगळ्या पण 😔मधेच खूप वाइट अनुभव आला म्हणून सगळ करायचं सोडून दिलं बस मनात भाव ठेवते आजच कर्म कस झालं त्यावर thamb aste ani sadya Ramdas Swami yanchya बैठकीला जाते आणि त्यांची उपासना करते🥰तिथेही खूप शिकायला मिळतं😊.....🙏🌺जय सद्गुरु 🌺🙏❤️😘 love you all 🥰
मी पारायण केले दीदी कालचा शुक्रवारी माझं परणाय पूर्ण झालं आहे माझं हे 2 पारायण आहे खूप छान अनुभव मिळतात आपल्याला..... खरच या जगात स्वामी सारखं सुंदर सोबत कुठे च नाही .......🙏 स्वामी म्हणजे न सांगता येणार एक मोठं पुस्तक आहे जे आपण वाचत जरी चाललो तर ते संपणार नाही....श्री स्वामी समर्थ ❤️
ताई तुमचे अनुभव खूप छान होते ऐकून अक्षरशा अंगावर शहरी आले मी पण स्वामी चरित्राचा पारायण केलं पहिल्या वेळेस केलं तेव्हा मला जॉब लागला दुसऱ्यांदा केलं तेव्हा घरात क्लेश आणि खूप भांडदुसऱ्यांदा केलं तेव्हा घरात क्लेश आणि खूप भांडणं चालूझाले का कुणास ठाऊक पुन्हा अंतर्मनातून एक हाक आली सतत सतत माझी साथ घेसतत सतत माझी साथ घेशीन कुठपर्यंत त्याला योग आणि मन एकाग्रत लागतं म्हणून मी पुन्हा पारायण केलं नाही आणखी एक सांगितलं तू खंबीर हो कारण मी प्रत्येक गोष्टीसाठी खूप हळवी आहे पण माझं हळवं पण आता कमी झाला आहे मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे माझे मिस्टर साईदीप मध्ये कामाला आहेत मीही तिथेच जाते आम्ही अहमदनगरला राहतो भिंगार मध्ये तुमचे अनुभव ऐकले अक्षरशा डोळ्यात पाणी आलं स्वामी सदैव आपल्या साऱ्यांच्या पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ताई असंच मला मार्गदर्शन करत रहा मला काही अडचण आली तर मी तुम्हाला विचारू शकते ना
ताई तुमी जे म्हणालात ना सकाळी चार ला मुलीने आवाज दिला आस वाटते आणि जाग येते, तर सेम सेम माझ्या सोबत पण हे सगळ घडलंय मी पण पारायण करत असताना मला असे आवाज दोन दिवस आला सकाळी मुलाचा ममी मनून आवाज देतो तो मला आणि मी लगेच उठून बगते तर तो गाठ झोपलेला, सगळ स्वामी करून घेतात सगळी त्यांचीच लीला, श्री स्वामी समर्थ 🙏
ताई खूप सुंदर अनुभव सांगितलंय. मी तीनदा पारायण केले पण प्रत्येक वेळी माझे मिस्टर घरात भांडण करीत होते. Timing एकच ठेवायचा ताई दर वेळी परायानाच्या वेळी. व ४ पर्यंत वाचायचे.
खरंच स्वामी नेहमी पाठीशी असतात.पारायण चालू असताना माझ्या गाडीला खूप जोरात मोटारसायकल धडकली पण मला आणि माझ्या मुलाला ,भाचीला काहीच झालं नाही .नंतर आठ दिवसांनी माझी बरगड्या खूप दुखत होती .पण मी स्वामींचे नाव घेतले तर माझे दुखः ने आपोआप बंद झाले.माझा दोन वेळेस ॲक्सिडेंट झाला पण मला काहीच दुखापत झाली नाही.श्री स्वामी समर्थ 🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या सोबत असतात तेच आपल्याला संकटात मदत करतात खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ खर आहे पारायण करताना पहिले २,३दिवस काही न काही अडचणी येतात नंतर चे काही अडचण येत नाही . श्री गुरुचरित्र पारायण काळात असा अनुभव भरपूर सेवेकरीना येतोच .श्री गुरूदेव दत्त आपली परिक्षा घेतात .
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻ताई माझीसुद्धा इच्छा आहे पारायण करण्याची मी स्वामीची एकमाळ व एकवेळा तारकमंत्र व एकवेळा काळभैरवाअष्टक फक्त एवढीच सेवा करते तेचया मध्ये पन कधीतरी ग्याप पडतो तरी पण माझी इच्छा आहे पारायण करण्याची
खरच कि मी.पण थोडावेळ ऎकुन घाबरलेच पण बर झाल तु तुझ पारायण सोडून आली नाहीस देव तुझ्या नेहमी पाठीशी उभा राहू सगळे विघ्न दुर करो तु सुखी राहो हाच आशिर्वाद प्रेम 😘 😘
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या व्हिडिओ मधून मिळाले मी गेल्या चार तासापासून विचार करत आहे कारण आमच्या शेजारील व्यक्तिमत्त पावल्यामुळे माझे मिस्टर त्यांचे अंत्यविधीला गेले त्यामुळे यातील या गुरुचरित्र चरित्रामधील हा जो नियम आहे ना शतकाचा किंवा मैत्रीला जाऊ नये त्यामुळे मी खूप म्हणजे अशी टेन्शनमध्ये आले होते पण तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे मला असं काय म्हणजे माझ्या मनातली भीती निघून गेली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुझे आणि दादांचे विचार ऐकून खूप लोकांचे विचार चांगले होतील विचार करण्याची पद्धत positive होणार हाच बदल तुम्ही दोघे मिळून एकत्र करत आहात समाजसुधारणा होत आहे असे वाटते तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत बसावे 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मी देखील नंदुरबार जवळचा दत्तमंदीरात पारायणाला बसलो . चौथ्या पानाची सुरुवात झाली आणि मुलाचा फोन आला . तो मी कट केला . लागलीच पुन्हा फोन आला . मी समजलो काहीतरी इमरजन्सी असल्याशिवाय मुलगा फोन करणार नाही म्हणुन मी फोन उचलला . त्याने सकाळी 5.30वा अंकलेश्वर बस स्टँडला गाडीत बसत असतांना चौदा तोले सोने बँगतून चोरीस गेल्याचे सांगितले . मी त्याला ठीक आहे ,आपलीच कमाई होती गेली तर गेली पुन्हा कमवून घेऊ वाईट वाटुन नका घेऊ एवढे बोलुन फोन ठेवला . समोरच असलेल्या दत्तप्रभुचा मुर्तीकडे बघुन मला जोरात हसु आले . दत्तप्रभु देखील तेवढयाच जोरात हसले . मी मनोमन प्रार्थना केली की शेवटचा श्वासला असाच निर्मोही राहू दे . नश्वरात मन गुंतुन न राहता फक्त तझेच स्मरण राहू दे . अंकलेश्वरला ( गुजरात ) घरी आलो . सर्वांची तोंडे उतरली होती . घरी आलेल्या पाहुण्यांसह सर्वांना जेव्हा पारायणातले अनुभव सांगितले तेव्हा सोने हरवल्याच दुंःख कुठल्या कठे पळून गेले
🙏 ताई आज मी तुमचा व्हिडीओ फस्ट टाइम पहिला ,आणि tumla जॉईन केले ,खूप छान वाटले ,मी पण स्वामी भक्त आहे ,मी रोज पहाटे ३ वाजता utun आंघोळ ,घरातील देवपूजा , सर्व आवरून ४ चा पण अगोदर ३ अधय वाचून ११ माला जप करते, माझे ३ वेळा ११ गुरुवाचे पारायण झाले आहे ,खूप अनुभव आहेत मला , श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏हर हर हर महादेव 🙏
बरेच जण घरात एकटे असतात परायणात उठू नये हे योग्य आहे पण भावना पवित्र आणि स्वच्छ असतील तर देव तारून नेतोच. भावनेने अगदी फक्त फक्त श्री स्वामी समर्थ असे जरी म्हणले तरी स्वामी येतात तुमच्या सोबत . श्री स्वामी समर्थ .
पारायणात तुला अडचण आली तरी तू डगमगली नाहीस हिच तुझी पाॅझिवीटी आहे स्वामींना तुझ्या कडून सेवा करुन घ्यायची होती जे निगेटिव्ह एनर्जी होती त्यावर मात करून पारायण पूर्ण केलंस 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹
श्री स्वामी समर्थ सोनाली आणि मी पण स्वामी समर्थांचा खूप करते आणि यासोबतच रोज एक लोटा जल महादेवाला व्हायला सुरुवात कर घरातल्या प्रत्येकाने व्हायला पाहिजे म्हणजे जर जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन किंवा मग आपल्या घराची महादेवाची पिंड असते तर त्या पिंडी वरती आणि जर आपण एखादा बाहेर गेलो त्या मंदिराच्या जवळून जायला लागलो आणि मंदिरात दर्शन नाही झालं तरी फक्त कळसाकडे पाहायचं आणि हात जोडायचे तर नक्की ही गोष्ट सुरुवात कर तुला याचे पण खूप खूप अनुभव येतील धन्यवाद
श्रीस्वामी समर्थ।। सेवा करताना खूप अडचणी येतात हे अगदी खरं आहे, पण आपल अंतर्मन काय आज्ञा देत,तेच केल पाहिजे, दादा आणि वहिनी तुम्ही खूप छान माहिती शेअर करता आणि असेच करत चला, श्री स्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुम्ही जे सगळ्यांना बोलताना गोड ताईंना माझा नमस्कार पण 😄खरं सांगायचं तर आमच्यापेक्षा गोड तुम्हीच दिसता😍 तुमच्या या गोड दिसणाऱ्या👍 चेहऱ्याच्या मागचा रहस्य सांगा मला. 😊
तुझे पारायण मधले अनुभव ऐकून खरच अंगावर काटा आला ग.. आणि मनात खरचं कुठे तरी इच्छा शक्ती जागृत झाली पारायण करायची.. बघू महाराजांची आज्ञा कधी होते ते 🙏 माझी आई पण नेहेमी च गुरुचरित्र वाचते आणि तिचे अनुभव पण खुप छान आहेत
मी पण आता पारायण केलं होतं 9 तारखेला दत्त जयंती चे पारायण आमच्याकडे सातारला आत्ता चालू होतं तर पहाटे पाच वाजता मला स्वामींनी हाक मारली आणि शेवटच्या दिवशी तिथं केंद्राच्या आहे तुम्ही दारात बसले होते एक तर आजी आल्या आणि म्हणाल्या कुठल्या गावचे चला घरी चहा प्यायला पण त्याचा महिन्यात मला सासवडमध्ये दिसल्या होत्या त्या आजींनी मला पीएमटी बस पर्यंत म्हणून सोडलं तर सासवड मध्ये ओपन देवाच्या मंदिरापाशी घेतल्या होत्या त्याच आजी सातार मध्ये दिसले मला
ताई , दादा सुतक विषयी तुम्ही विचार छान सांगितले,पण मग मुलींच्या मासिक अडचणी त तिला नातेवाईकांकडे पाठवणे याला ,मुली तयार नसतात ते, त्यांना पुरोगामी विचार वाटतात ,घरातच देवाच्या पासुन लांब राहीले तरी चालेल न , स्वामींनी ही विटाळशी स्त्री कडून प्रसाद घेतला होता 💐🙏🏻
मलाही हेच अजब वाटले जर सुतक चालून जाते तर मुलीचा मासिक धर्म का नाही चालला?स्वामींना तर हे कधी मान्यच नव्हते माझ्या ऐकण्यात आहे असे.तो तर स्त्रिधर्म आहे आणि त्यावरच तर सर्व सृष्टी आहे ना.
👌👌tay tumcya doghancha mi video philyandach pahila ani antermunachi gost aykave he mala kherch patley ani mi ajecchittane tumca video bghet hote ha vala tr majya khidkicya baher khup mota avat ala kay tri vastu padte asa. Mi adhich ghabherle hoti angavr majya kata alela pn mala n kutle pn devach keratana asch chotya chotya adcen yetat pn swani te brobr par kervun ghetat🌹 sri swami samrth 🌹🌹🌹🌹
प्रेरणादायक video...proud of you Both सोनाली & दादान चे विचार Practical आहेत....खरंय अंतर्मनाचि शक्ति.... मग Universal Engery साथ देतेच..🙏Lot's of Love 🧡🧡🧡🧡🧡
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹🌹 दुकानाच नाव व पत्ता सांग लेहग्याचा पेस्टल कलर हवा होता हा ब्रायडल सारखा वाटतो.बाकी खरेदी मस्त👍👍 आज मी बाळूमामाला गेली होती तुला शोधत होते पण भेट नाही झाली. दर्शन वगैरे छान झाले.🙏🙏
दादा तुम्ही पंचाग च्या आधार घ्या त्या मध्ये सुतक कोणाला किती दिवसाचे असते ते दिलं आहे भाऊला किती दिवस सर्व नातं मध्ये किती दिवस हे दिलं आहे ते पहा सविस्तर दिलं आहे आपण ते पहात नाही व ते आपल्या कोणी सांगत नाही
Mi pn parayan kele Teva asech anubhav ale pahilya veli mazya jaubai bahergavi rahtat tya ghari alya Ani tyancha problem ala mg mi 5 diwas thamble v tya nantr suru karnyache tharvle mg sutak padle Ani ashya baryach adchani yet gelya mg mi tharvle ki ta kahihi zale tri parayan kraychech Ani mi job pn krte mhanun dararoj pahate 3 la uthun kame urkun pahate 5 lach parayan la basaychi Ani 7 diwasiy parayan purn kele v udyapan la mahila vagaire n bolavna vrudhazhramat dhanya dan kele
ताई मला सुध्धा अकरा गुरुवार करायचे आहेत.. पण माझा सासरी अस आवडत नाही..तर मी पूजा वगरे नाही करू शकत पण मी माझा कामाचा ठिकाणी स्वामींचा जप करू शकते उपावस करू शकते अस चालेल का😔😔😔
खूप छान अनुभव सांगितला शहारे आले हो पारायण करताना असे अनुभव येतातच मी सुद्धा करते पारायण मी 3 वाजता उठून पारायण करायचे मस्त वाटायचे तुला जो अनुभव आला पण तू घाबरली नाही पारायण पूर्ण केले तुला मानावे लागेल तुझ्या कडून स्वामीनी पारायण पूर्ण करून घेतले हीच स्वामीची इच्छा होती स्वामी आपल्या भक्ता कडून सेवा पूर्ण करून घेतातच हा माझा अनुभव आहे 🙏🙏🙏🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
नाही असच झाल अचानक मला घरी करायच होत पण ते केंद्र आता झाल माझी मुलगी 3 वष्रे ची तील ा घेऊन केल पण निवेदन एक होत कि स्वामी तूम्ही करुन घ्या आणि ते घेतल करुन श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान अनूभव होता तूझा अभिमान वाटतो मला
ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, महाराजांची इच्छेशिवाय काही घडत नाही पारायण काळात खूप छान वाटते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत स्वामी, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ . तुम्ही बोललात ते सर्व मला पटले. सुतक होऊदेत की आजून काही जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्या सोबत देव असतो . म्हणून तुकाराम महाराज सांगतात . अविश्वासियाचे शरीर सुतकी | विटाळ पातकी भेद वाही || म्हणून विश्वास हा हवाच ., श्री स्वामी समर्थ🙏
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 खूप छान अनुभव सांगितलं सोनाली मीही पारायण केले होते तेव्हा मला खूप सारे अनुभव आलेत त्या दिवसापासून खूप सुखाचे दिवस आहेत पारायण मध्ये खूप सारी शक्ती असते 🙏 स्वामी आपले परीक्षा घेतात परंतु माझे खूप छान झाले होते शेवटच्या दिवशी 🙏🌺 स्वामींनी 🙏मला आशीर्वाद दिला खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌
@@marathivloggerruchi4466 माझ्या नवऱ्या मध्ये खूप फरक पडलाय ताई खूप जास्त चिडचिड स्वभाव होता आता खूप शांत झाली आहेत आणि पारायण चा शेवटच्या दिवशी बारा साडेबारा मध्ये एक मागणारी माय आली छोटी मुलीला घेऊन एकदम छोटी होती आणि अशी माझ्यावर एक टक बघत होती सात आठ नऊ वर्षाची असेल पण पारायण केल्यावर ती माझ्या घरातले वातावरण खूप छान झाले आहे ताई एकदा तुम्ही नक्की करा ते सात दिवस कसे जातात कळतं पण नाही मी बाहेर स्वामींची रांगोळी काढली होती आणि रात्री मी बाथरूमला जायला उठले बाथरूम मध्ये पाय ठेवला आणि त्या पाण्यामध्ये स्वामींची सेम रांगोळी तशीच आकृती तयार झाली🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@ashachavan4661 thank u tai..,. Khup chan anubhav ahe tumcha.,,,,, tumhi mala mhanalat ki tumhi pn parayan kara.,,, mazi iccha ahe karychi pn mala 2 varshacha mulga ahe ani ghari as koni nahi ki jo tyla sambhalu shakel mhanje path vachayla 4 tas lagtat mhnun ani te,vachtana khi bolych nhi kiva ekde tikde laksh deyach nahi.., mg mala tumi ashi konti idea deu shakta ka ki me hey sagal kas handle karu
Khupach chhan vatl agdi mantrmugdh houn aikal as vatl ki ha prasang me anubhavte aahe, maz pn asach hot mala pn khup iccha hote pn suruvaat kashi karavi samjat nahi, service karte sakali ५ vajta uthte jevan karun office madhe jayla ushir hoto sandhyakali yayla ८ vajtat tyanantar parat jevnach bgha maz age ६० aahe mulga ajun shikshan gheto aahe khup iccha asli tari swami kade fakt ekach magn lagte tumchi sewa karaychi sandhi dya shree swami samarth jai jai swami samarth
हो बरोबर आहे तुमचं ताई ,बारा प्रकाराचे बारा तोंडे असतात बोलायला,पण सावरायला कुणीही येत नाही, मजा बघतात फक्त, खरंच ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले, मला पण पारायण करायचे आहे पण यश येत नाही , मला मनापासून करायचे आहे पण खूप भिती वाटते की आपल्या कडून काही चुका तर होणार नाही ना, श्री स्वामी समर्थ
सोनाली, खरचं तुझा अनुभव व तुमच्या दोघांचेही विचार खूप प्रगल्भ आहेत मीही त्याच विचारांची आहे मला ही असाच अनुभव आला होता नवनाथ भक्ती ग्रंथ वाचत असताना असो तुमच्यावर स्वामींची अशीच कृपा राहो जय गजानन
खूप छान ताई दादा न चां व्हिडिओ , अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, अक्कलकोटी निवासी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏❤️❤️🌼🌼🌹🌹🌺🌺🙏🙏
अजून एक सांगते ताई मी तर लहानपणापासून स्वामी सेवेत आहे त्या अनुभवातून सांगते जे स्वामींची नित्यासेवा करतात स्वामी त्याच्या aayushashacha योग khesm चालवतात
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌹
मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते पण कधी कमेंट केली नव्हती तुम्ही म्हणालत ना गुरुचरित्र बद्दल तर मी पण पारायण केले होते मला पण खूप अडचणी आल्या पण करून घेतलं महाराजांनी सुतक हे माणसांना असतं देवाला नाही विश्वास आणि श्रद्धा असले की होऊन जातो खरंच व्हिडिओ खूप छान होता श्री स्वामी समर्थ ताई
Many many thanks tai 4 this vido. माझ्या घरी आज गुरूचरित्र ग्रंथ आणणार आहेत . मी नक्की करेन. माझ्याकडे त्यावेळी ग्रंथ नव्हता म्हणून मी स्वामी समर्थ सारामृताचे १०८ पारायण करत होते. त्यावेळी माझ्या मुलीचा अचानक हात सुजला ,दुखायला लागला. किट्टोएवढीच आहे ती. तिची तब्येत बिघडली. पण मी थांबवलं नाही. मग नंतर कळालं की गावाकडे माझ्या सख्ख्या चुलत सासर्याच्या मुलाचा मुलगा वारला. कधी त्यांना कुणाला पाहिलं पण नाही. पण असं वाटलं की घरचंच आहे. इतक्या कष्टाने केलेलं देवालाच मान्य नाही झालं तर......म्हणून पारायण थांबवलं गं ताई. But ok..मी परत करेन. And once again. Thanks 4. Dada.
Hi Tai khup chhan swami sevet fkkt घरातलच sutuk chalalt jas jijuni सांगितलं तसच सेम जिजुंच्या तोंडून स्वामिनीची तुला सांगितलं आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. घरातलं सुतुक सोडून लांबच्या सुतकात स्वामी सेवा चालते 😊मी तर सगळे पारायण पहाटे 4 लाच केंद्रात जाऊन पूर्ण केले आहे. ताई guruchartra ग्रंथ हा स्वामी केंद्रातही भेटतो. मी तिथूनच स्वामींचे all books घेतले आहे 9 रात्रीत 9 दिवस saptshiti पाठ आणि स्वामी चरित्र यांचेही पाठ 5 वर्ष केले🥰खूप छान आठवणी आहेत सगळ्या पण 😔मधेच खूप वाइट अनुभव आला म्हणून सगळ करायचं सोडून दिलं बस मनात भाव ठेवते आजच कर्म कस झालं त्यावर thamb aste ani sadya Ramdas Swami yanchya बैठकीला जाते आणि त्यांची उपासना करते🥰तिथेही खूप शिकायला मिळतं😊.....🙏🌺जय सद्गुरु 🌺🙏❤️😘 love you all 🥰
मी पारायण केले दीदी कालचा शुक्रवारी माझं परणाय पूर्ण झालं आहे माझं हे 2 पारायण आहे खूप छान अनुभव मिळतात आपल्याला..... खरच या जगात स्वामी सारखं सुंदर सोबत कुठे च नाही .......🙏 स्वामी म्हणजे न सांगता येणार एक मोठं पुस्तक आहे जे आपण वाचत जरी चाललो तर ते संपणार नाही....श्री स्वामी समर्थ ❤️
ताई तुमचे अनुभव खूप छान होते ऐकून अक्षरशा अंगावर शहरी आले मी पण स्वामी चरित्राचा पारायण केलं पहिल्या वेळेस केलं तेव्हा मला जॉब लागला दुसऱ्यांदा केलं तेव्हा घरात क्लेश आणि खूप भांडदुसऱ्यांदा केलं तेव्हा घरात क्लेश आणि खूप भांडणं चालूझाले का कुणास ठाऊक पुन्हा अंतर्मनातून एक हाक आली सतत सतत माझी साथ घेसतत सतत माझी साथ घेशीन कुठपर्यंत त्याला योग आणि मन एकाग्रत लागतं म्हणून मी पुन्हा पारायण केलं नाही आणखी एक सांगितलं तू खंबीर हो कारण मी प्रत्येक गोष्टीसाठी खूप हळवी आहे पण माझं हळवं पण आता कमी झाला आहे मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे माझे मिस्टर साईदीप मध्ये कामाला आहेत मीही तिथेच जाते आम्ही अहमदनगरला राहतो भिंगार मध्ये तुमचे अनुभव ऐकले अक्षरशा डोळ्यात पाणी आलं स्वामी सदैव आपल्या साऱ्यांच्या पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ताई असंच मला मार्गदर्शन करत रहा मला काही अडचण आली तर मी तुम्हाला विचारू शकते ना
श्री स्वामी समर्थ
दादा खुप छान बोले देवापुढे कसलं सुतक. जो आपलयाला खुप जवळचा आणि प्रेम करतो त्याच सुतक. देवाचे नामस्मरण करायला वेळ, काळ, जागा नसते. श्री स्वामी समर्थ
अगदी बरोबर....
Khare aahe Shree Swami Samarth
बरोबर
बरोबर
Agdi barobar
ताई तुमी जे म्हणालात ना सकाळी चार ला मुलीने आवाज दिला आस वाटते आणि जाग येते, तर सेम सेम माझ्या सोबत पण हे सगळ घडलंय मी पण पारायण करत असताना मला असे आवाज दोन दिवस आला सकाळी मुलाचा ममी मनून आवाज देतो तो मला आणि मी लगेच उठून बगते तर तो गाठ झोपलेला, सगळ स्वामी करून घेतात सगळी त्यांचीच लीला, श्री स्वामी समर्थ 🙏
सांगायचे झाले तर खूप अनुभव आहे माझे पारायण मधले खूप खूप अनुभव आले
हो स्नेहल ताई अगदी बरोबर आहे स्वामी समर्थ महाराज त्यांची सेवा करून घेतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs हो नक्की
ताई खूप सुंदर अनुभव सांगितलंय. मी तीनदा पारायण केले पण प्रत्येक वेळी माझे मिस्टर घरात भांडण करीत होते. Timing एकच ठेवायचा ताई दर वेळी परायानाच्या वेळी. व ४ पर्यंत वाचायचे.
एवढ्या अडचणी येऊन ही तुझे पारायण पूर्ण झाले खरच स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
ताई तू व दादा खूप positive आणि खूप खंबीर आहे . त्यांनी तुझे पारायण पूर्ण झाले व स्वामी तर आहेच तुमच्या पाठीशी. God bless you ❤️❤️
👌👌👍👍
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्ही सेवा करता काय स्वामी महाराजांची 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खरंच स्वामी नेहमी पाठीशी असतात.पारायण चालू असताना माझ्या गाडीला खूप जोरात मोटारसायकल धडकली पण मला आणि माझ्या मुलाला ,भाचीला काहीच झालं नाही .नंतर आठ दिवसांनी माझी बरगड्या खूप दुखत होती .पण मी स्वामींचे नाव घेतले तर माझे दुखः ने आपोआप बंद झाले.माझा दोन वेळेस ॲक्सिडेंट झाला पण मला काहीच दुखापत झाली नाही.श्री स्वामी समर्थ 🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या सोबत असतात तेच आपल्याला संकटात मदत करतात खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ खर आहे पारायण करताना पहिले २,३दिवस काही न काही अडचणी येतात नंतर चे काही अडचण येत नाही . श्री गुरुचरित्र पारायण काळात असा अनुभव भरपूर सेवेकरीना येतोच .श्री गुरूदेव दत्त आपली परिक्षा घेतात .
Ho मला pan हा anubhav आलाय.. Shri gurudev datta🙏
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻ताई माझीसुद्धा इच्छा आहे पारायण करण्याची मी स्वामीची एकमाळ व एकवेळा तारकमंत्र व
एकवेळा काळभैरवाअष्टक फक्त एवढीच सेवा करते तेचया मध्ये पन कधीतरी ग्याप पडतो तरी पण माझी इच्छा आहे पारायण करण्याची
ताई तुमच पहिला दिवसाच अनुभव ऐकून घाबरले ..पण तुम्ही पारायण पुर्ण केल good 👌 मला पण पारायण कराच आहे . जय श्री स्वामी समर्थ
ताई खूप छान अनुभव आहे.. ऐकताना मला काटा आला.. श्री स्वामी समर्थ..
खरच कि मी.पण थोडावेळ ऎकुन घाबरलेच पण बर झाल तु तुझ पारायण सोडून आली नाहीस देव तुझ्या नेहमी पाठीशी उभा राहू सगळे विघ्न दुर करो तु सुखी राहो हाच आशिर्वाद प्रेम 😘 😘
Thank you so much dear Tai 🙏 love you too dear 🥰
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान अनुभव सांगितलं ताई मी पहिल्यांदा ऐकलं तुमचा व्हिडिओ
Khup Atitataticha Prsang Hota Tai Pn। Bhakti pudh Kay Chalal Nahi
गेलेल्या माणसा
शी नातं कोणत त्यावर सुतक किती वेळ ,किती दिवस हे ठरलेलाच आस्तिक.
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या व्हिडिओ मधून मिळाले मी गेल्या चार तासापासून विचार करत आहे कारण आमच्या शेजारील व्यक्तिमत्त पावल्यामुळे माझे मिस्टर त्यांचे अंत्यविधीला गेले त्यामुळे यातील या गुरुचरित्र चरित्रामधील हा जो नियम आहे ना शतकाचा किंवा मैत्रीला जाऊ नये त्यामुळे मी खूप म्हणजे अशी टेन्शनमध्ये आले होते पण तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे मला असं काय म्हणजे माझ्या मनातली भीती निघून गेली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुझे आणि दादांचे विचार ऐकून खूप लोकांचे विचार चांगले होतील विचार करण्याची पद्धत positive होणार हाच बदल तुम्ही दोघे मिळून एकत्र करत आहात समाजसुधारणा होत आहे असे वाटते तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत बसावे 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thank you so much dear Tai 🙏 love you too dear Tai 🙏
Thank you sonu reply दिलास वेळात वेळ काढून तू काम करतेस सलाम आहे तुला तुझ्या कामाला great dear love you dear 👍👍👍😘😘
मी देखील नंदुरबार जवळचा दत्तमंदीरात पारायणाला बसलो . चौथ्या पानाची सुरुवात झाली आणि मुलाचा फोन आला . तो मी कट केला . लागलीच पुन्हा फोन आला . मी समजलो काहीतरी इमरजन्सी असल्याशिवाय मुलगा फोन करणार नाही म्हणुन मी फोन उचलला . त्याने सकाळी 5.30वा अंकलेश्वर बस स्टँडला गाडीत बसत असतांना चौदा तोले सोने बँगतून चोरीस गेल्याचे सांगितले . मी त्याला ठीक आहे ,आपलीच कमाई होती गेली तर गेली पुन्हा कमवून घेऊ वाईट वाटुन नका घेऊ एवढे बोलुन फोन ठेवला . समोरच असलेल्या दत्तप्रभुचा मुर्तीकडे बघुन मला जोरात हसु आले . दत्तप्रभु देखील तेवढयाच जोरात हसले . मी मनोमन प्रार्थना केली की शेवटचा श्वासला असाच निर्मोही राहू दे . नश्वरात मन गुंतुन न राहता फक्त तझेच स्मरण राहू दे .
अंकलेश्वरला ( गुजरात ) घरी आलो . सर्वांची तोंडे उतरली होती . घरी आलेल्या पाहुण्यांसह सर्वांना जेव्हा पारायणातले अनुभव सांगितले तेव्हा सोने हरवल्याच दुंःख कुठल्या कठे पळून गेले
🙏 ताई आज मी तुमचा व्हिडीओ फस्ट टाइम पहिला ,आणि tumla जॉईन केले ,खूप छान वाटले ,मी पण स्वामी भक्त आहे ,मी रोज पहाटे ३ वाजता utun आंघोळ ,घरातील देवपूजा , सर्व आवरून ४ चा पण अगोदर ३ अधय वाचून ११ माला जप करते, माझे ३ वेळा ११ गुरुवाचे पारायण झाले आहे ,खूप अनुभव आहेत मला , श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank you so much dear Tai 🙏❤️💕 love you too dear Tai 🙏❤️
Welcome dear Tai 🙏🙏🙏
Good night sweet Tai ❤️
Shri Swami Samarth...
Jai Jai Shree Sawmi Samarth
Jai Jai Shree Sawmi Samarth
Tu
मी सकाळी उठून सगळें काम आवरून सम्पूर्ण स्वयंपाक करून देवाचे नामस्मरण चालु करते मग आपल्याला कोणाचीच गरज पडत नाही
सर्वात उत्तम. 😊
श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏हर हर हर महादेव 🙏
गुरूचरित्र पारायण करताना अंगावर काटे खूप येतात... स्वामी साक्षात आहेत याची प्रचिती येते च
नमस्ते प्रणाम ताऊजी.सुंदर.कथा.निरूपन.दिले...अवधुत.चिंतन.गुरुदेव.दत्त..दत्ता.ञेय..शरणार्थी सुंदर प्रस्तुति के द्वारा आयोजित बहुत अच्छा..
ताई पाहुन्यांमधे सुतक होते तुम्हाला लागू होत नाही बरं झालं तुम्ही पारायण थांबवलं नाही तुमच्या दोघांचे विचार खूप चांगले आहेत 🙏
ताई अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं ग. खरंच मानली मी तुला.ताई माझी पण खरंच मनापासून इच्छा आहे पारायण करायची.
Plz period la problem nka bolu tya mule aaplyala aai pn milt🙏 shree swami samarth🌷
बरेच जण घरात एकटे असतात परायणात उठू नये हे योग्य आहे पण भावना पवित्र आणि स्वच्छ असतील तर देव तारून नेतोच. भावनेने अगदी फक्त फक्त श्री स्वामी समर्थ असे जरी म्हणले तरी स्वामी येतात तुमच्या सोबत . श्री स्वामी समर्थ .
Thank you so much dear Tai 🙏🙏❤️ love you too dear Tai 🙏
Pan tai ghari lahan mul asle tr uthlo tr chalte ka?
Same majha pn toch problem aahe
Uthavach lagt kahi karnane
पारायणात तुला अडचण आली तरी तू डगमगली नाहीस हिच तुझी पाॅझिवीटी आहे स्वामींना तुझ्या कडून सेवा करुन घ्यायची होती जे निगेटिव्ह एनर्जी होती त्यावर मात करून पारायण पूर्ण केलंस 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹
Bro br aahe hot asch,jevha majhe mr parayan krayla basle tevha mi skali 6 wasta sarv tyari puja krun dili aani wachayla surwat keli 1 tas jhala aani majha problem aala kdhi ch vele vr yet nahi aani tevha aadich aala,tithun pudhe majhya mr.chi khari pariksha chalu jhali aani ghari aamhi doghch asto tya mule sarv goshti tyana ch kraw lagth hotya tyancha job pn chalu hota to kal khup prikshecha hota pn tyani sarv kel,maharajani sarv krun ghetal tyanchya kdun gelya datth jaynti la ch kel hot,shree swami samarth 😊🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली आणि मी पण स्वामी समर्थांचा खूप करते आणि यासोबतच रोज एक लोटा जल महादेवाला व्हायला सुरुवात कर घरातल्या प्रत्येकाने व्हायला पाहिजे म्हणजे जर जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन किंवा मग आपल्या घराची महादेवाची पिंड असते तर त्या पिंडी वरती आणि जर आपण एखादा बाहेर गेलो त्या मंदिराच्या जवळून जायला लागलो आणि मंदिरात दर्शन नाही झालं तरी फक्त कळसाकडे पाहायचं आणि हात जोडायचे तर नक्की ही गोष्ट सुरुवात कर तुला याचे पण खूप खूप अनुभव येतील धन्यवाद
Dhanyavaad
Tu lucky ahe tuzyzsobat tula he घडले आणि साक्षात देवाने परीक्षा आणि प्रचिती दिली अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ।। सेवा करताना खूप अडचणी येतात हे अगदी खरं आहे, पण आपल अंतर्मन काय आज्ञा देत,तेच केल पाहिजे, दादा आणि वहिनी तुम्ही खूप छान माहिती शेअर करता आणि असेच करत चला, श्री स्वामी समर्थ❤
❤❤ lI श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ll ❤❤
बाधा किंवा negative energy नको म्हणू..... ही
तर स्वामींनी खूप कडक परीक्षा पाहिली आहे तुझी...बाकी काही नाही......छान वाटलं तुझा अनुभव ऐकून
खूप छान ताई गुरु चरित्र वाचलं हे महत्वाचे तुम्ही कुठून विकत घेतला याला महत्व नाही श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुम्ही जे सगळ्यांना बोलताना गोड ताईंना माझा नमस्कार पण 😄खरं सांगायचं तर आमच्यापेक्षा गोड तुम्हीच दिसता😍 तुमच्या या गोड दिसणाऱ्या👍 चेहऱ्याच्या मागचा रहस्य सांगा मला. 😊
Khup chhan anubhav .. mlahi parayan karaych aahe naivadya kay karaycha ani udyapan kas karave ani aapn kay khave plz sanga
जिथे खरी भक्ती आहे तिथेच महाराज परीक्षा घेतात तू खरी भक्त आहे. तुझ्यामुळे सगळ्यांना बळ मिळो
ताई विशेष एक खूप छान आहे तुम्हाला तुमच्या साहेबांची साथ आहे तुम्ही लकी आहेत आहे 👍🏻😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
तुझे पारायण मधले अनुभव ऐकून खरच अंगावर काटा आला ग.. आणि मनात खरचं कुठे तरी इच्छा शक्ती जागृत झाली पारायण करायची.. बघू महाराजांची आज्ञा कधी होते ते 🙏 माझी आई पण नेहेमी च गुरुचरित्र वाचते आणि तिचे अनुभव पण खुप छान आहेत
श्री गुरुदेव
श्री गणेशynmha
श्री स्वमी समथ
त्यामुळे
Negativity la kas maat karayach te samjal ,kharch Sundar ,man manel tech Karana mahtwach aahe
मी पण आता पारायण केलं होतं 9 तारखेला दत्त जयंती चे पारायण आमच्याकडे सातारला आत्ता चालू होतं तर पहाटे पाच वाजता मला स्वामींनी हाक मारली आणि शेवटच्या दिवशी तिथं केंद्राच्या आहे तुम्ही दारात बसले होते एक तर आजी आल्या आणि म्हणाल्या कुठल्या गावचे चला घरी चहा प्यायला पण त्याचा महिन्यात मला सासवडमध्ये दिसल्या होत्या त्या आजींनी मला पीएमटी बस पर्यंत म्हणून सोडलं तर सासवड मध्ये ओपन देवाच्या मंदिरापाशी घेतल्या होत्या त्याच आजी सातार मध्ये दिसले मला
मी सुतक सुयेर पिरेट काहीही असो मी देवाचे नामस्मरण चालु ठेवते
आपलं मन जे सांगत असतं ,तोच आपला गुरू आहे. तेच आपले स्वामी आहेत एकदम बरोबर आहे ताई धन्यवाद
ताई , दादा सुतक विषयी तुम्ही विचार छान सांगितले,पण मग मुलींच्या मासिक अडचणी त तिला नातेवाईकांकडे पाठवणे याला ,मुली तयार नसतात ते, त्यांना पुरोगामी विचार वाटतात ,घरातच देवाच्या पासुन लांब राहीले तरी चालेल न , स्वामींनी ही विटाळशी स्त्री कडून प्रसाद घेतला होता 💐🙏🏻
Ho tai chalu shakte dur basvu shkta. .. गोमूत्र gharat anun theva ani je vachat astil tyani roj angavr shimpdun basave vachanala.
मलाही हेच अजब वाटले जर सुतक चालून जाते तर मुलीचा मासिक धर्म का नाही चालला?स्वामींना तर हे कधी मान्यच नव्हते माझ्या ऐकण्यात आहे असे.तो तर स्त्रिधर्म आहे आणि त्यावरच तर सर्व सृष्टी आहे ना.
👌👌tay tumcya doghancha mi video philyandach pahila ani antermunachi gost aykave he mala kherch patley ani mi ajecchittane tumca video bghet hote ha vala tr majya khidkicya baher khup mota avat ala kay tri vastu padte asa. Mi adhich ghabherle hoti angavr majya kata alela pn mala n kutle pn devach keratana asch chotya chotya adcen yetat pn swani te brobr par kervun ghetat🌹 sri swami samrth 🌹🌹🌹🌹
🌹🙏🌹🙏🌹🌹 11:50
ताई गुरूचरित्र पारायण च कोणत पुस्तक घेतलं पाहिजे कृपया सांगावे धन्यवाद आणि संकल्प काय म्हणून बोलावं ते पण सांगावे
प्रेरणादायक video...proud of you Both सोनाली & दादान चे विचार Practical आहेत....खरंय अंतर्मनाचि शक्ति.... मग Universal Engery साथ देतेच..🙏Lot's of Love 🧡🧡🧡🧡🧡
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹🌹 दुकानाच नाव व पत्ता सांग लेहग्याचा पेस्टल कलर हवा होता हा ब्रायडल सारखा वाटतो.बाकी खरेदी मस्त👍👍 आज मी बाळूमामाला गेली होती तुला शोधत होते पण भेट नाही झाली. दर्शन वगैरे छान झाले.🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺
दादा तुम्ही पंचाग च्या आधार घ्या त्या मध्ये सुतक कोणाला किती दिवसाचे असते ते दिलं आहे भाऊला किती दिवस सर्व नातं मध्ये किती दिवस हे दिलं आहे ते पहा सविस्तर दिलं आहे आपण ते पहात नाही व ते आपल्या कोणी सांगत नाही
🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
श्री स्वामी समर्थ खुप छान वाटला तुमचा ताई तुमचा अनुभव एकुण
सुतक असुन ही पारायण करणे हा तुमचा पुरोगामी विचार खुपच वाखाणण्याजोगी आहे,👍👏Thank you असाही विचार आपण करु शकतो....... श्रीस्वामी समर्थ 🙏
Thank you so much dear Tai 🙏❤️😍 love you too dear Tai 🙏🙏🙏🙏
Shri.swa.y.samarth
Mi pn parayan kele Teva asech anubhav ale pahilya veli mazya jaubai bahergavi rahtat tya ghari alya Ani tyancha problem ala mg mi 5 diwas thamble v tya nantr suru karnyache tharvle mg sutak padle Ani ashya baryach adchani yet gelya mg mi tharvle ki ta kahihi zale tri parayan kraychech Ani mi job pn krte mhanun dararoj pahate 3 la uthun kame urkun pahate 5 lach parayan la basaychi Ani 7 diwasiy parayan purn kele v udyapan la mahila vagaire n bolavna vrudhazhramat dhanya dan kele
ताई खूप छान बोललीस & दादा सुद्धा खूप छान बोलले, तू सांगितलेस तर अंगावर काटा उभा राहिला, श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much 🥰 love you 😘
ताई मला सुध्धा अकरा गुरुवार करायचे आहेत.. पण माझा सासरी अस आवडत नाही..तर मी पूजा वगरे नाही करू शकत पण मी माझा कामाचा ठिकाणी स्वामींचा जप करू शकते उपावस करू शकते अस चालेल का😔😔😔
खूप छान अनुभव सांगितला शहारे आले हो पारायण करताना असे अनुभव येतातच मी सुद्धा करते पारायण मी 3 वाजता उठून पारायण करायचे मस्त वाटायचे तुला जो अनुभव आला पण तू घाबरली नाही पारायण पूर्ण केले तुला मानावे लागेल तुझ्या कडून स्वामीनी पारायण पूर्ण करून घेतले हीच स्वामीची इच्छा होती स्वामी आपल्या भक्ता कडून सेवा पूर्ण करून घेतातच हा माझा अनुभव आहे 🙏🙏🙏🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
देवा पुढे कोणी मोठ नसतो हे मी मानते
ताई मला गुरुचरित्र पोथी बद्दल माहिती सांग please
Wow great tai👍👍 tuzhyamule parayan mahiti kalali👌👌 tai Tu wear kelela dress meesho var ghetlas ka khup ch chan vattoy
श्री स्वामी समर्थ
Tumi kase kele kashi suruvat keli sagle niyam ya var ek video banva
मी नेहमी तुझे vdo पाहते पण आज period मुळे तू kitto la बाहेर पाठवलं..kitto पुढे जाऊन हेच करणार हे बदलायला हव अस नाही वाटत का ..
ताई घरात गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ सुरू असताना ही चूक मुळात करू शकत नाही मी
नाही असच झाल अचानक मला घरी करायच होत पण ते केंद्र आता झाल माझी मुलगी 3 वष्रे ची तील ा घेऊन केल पण निवेदन एक होत कि स्वामी तूम्ही करुन घ्या आणि ते घेतल करुन श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान अनूभव होता तूझा अभिमान वाटतो मला
ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, महाराजांची इच्छेशिवाय काही घडत नाही पारायण काळात खूप छान वाटते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत स्वामी, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ . तुम्ही बोललात ते सर्व मला पटले. सुतक होऊदेत की आजून काही जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्या सोबत देव असतो . म्हणून तुकाराम महाराज सांगतात . अविश्वासियाचे शरीर सुतकी | विटाळ पातकी भेद वाही || म्हणून विश्वास हा हवाच ., श्री स्वामी समर्थ🙏
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 खूप छान अनुभव सांगितलं सोनाली मीही पारायण केले होते तेव्हा मला खूप सारे अनुभव आलेत त्या दिवसापासून खूप सुखाचे दिवस आहेत पारायण मध्ये खूप सारी शक्ती असते 🙏 स्वामी आपले परीक्षा घेतात परंतु माझे खूप छान झाले होते शेवटच्या दिवशी 🙏🌺 स्वामींनी 🙏मला आशीर्वाद दिला खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌
@Asha chavan... Ky ashirvad dila tai mhnje tumchi iccha asel tr sangu shakta
@@marathivloggerruchi4466 माझ्या नवऱ्या मध्ये खूप फरक पडलाय ताई खूप जास्त चिडचिड स्वभाव होता आता खूप शांत झाली आहेत आणि पारायण चा शेवटच्या दिवशी बारा साडेबारा मध्ये एक मागणारी माय आली छोटी मुलीला घेऊन एकदम छोटी होती आणि अशी माझ्यावर एक टक बघत होती सात आठ नऊ वर्षाची असेल पण पारायण केल्यावर ती माझ्या घरातले वातावरण खूप छान झाले आहे ताई एकदा तुम्ही नक्की करा ते सात दिवस कसे जातात कळतं पण नाही मी बाहेर स्वामींची रांगोळी काढली होती आणि रात्री मी बाथरूमला जायला उठले बाथरूम मध्ये पाय ठेवला आणि त्या पाण्यामध्ये स्वामींची सेम रांगोळी तशीच आकृती तयार झाली🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@ashachavan4661 thank u tai..,. Khup chan anubhav ahe tumcha.,,,,, tumhi mala mhanalat ki tumhi pn parayan kara.,,, mazi iccha ahe karychi pn mala 2 varshacha mulga ahe ani ghari as koni nahi ki jo tyla sambhalu shakel mhanje path vachayla 4 tas lagtat mhnun ani te,vachtana khi bolych nhi kiva ekde tikde laksh deyach nahi.., mg mala tumi ashi konti idea deu shakta ka ki me hey sagal kas handle karu
Khupach chhan vatl agdi mantrmugdh houn aikal as vatl ki ha prasang me anubhavte aahe, maz pn asach hot mala pn khup iccha hote pn suruvaat kashi karavi samjat nahi, service karte sakali ५ vajta uthte jevan karun office madhe jayla ushir hoto sandhyakali yayla ८ vajtat tyanantar parat jevnach bgha maz age ६० aahe mulga ajun shikshan gheto aahe khup iccha asli tari swami kade fakt ekach magn lagte tumchi sewa karaychi sandhi dya shree swami samarth jai jai swami samarth
तुझं मन किती खंबीर आहे का विचलीत आहे हे बघायची ही परीक्षा होती . श्री स्वामी समर्थ 🙏
भाऊ तुमचे विचार पटले जेव्हा आपण देवासंदर्भात चागलं कांही करत असाल तर कोणत्याही विघ्गाचं बाऊ करू नये बाकी सर्व श्री स्वामी समर्थ ...🙏🙏🙏
बरोबर आहे ताई आपल्या मनापेक्षा कोणीही मोठं नाही पारायण पार पाडलेस कौतुकआहे तुझं
Tai guruchritr vachn
Pahatech 4 LA ch karav ka
Tai tuze sagle video me bagte
Khup shilayla milale tuzyakadun
Please sang nakki
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
ताई मला तूझ्या सारखे नेम पाळणे शक्य नाही मला कोणाच्या ही सपोट मिळत नाही घरात कोणत्याही नेम पाळत नाही काय करू माझी इच्छा आहे
रिफल दिसत नाही
🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺
हो बरोबर आहे तुमचं ताई ,बारा प्रकाराचे बारा तोंडे असतात बोलायला,पण सावरायला कुणीही येत नाही, मजा बघतात फक्त, खरंच ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले, मला पण पारायण करायचे आहे पण यश येत नाही , मला मनापासून करायचे आहे पण खूप भिती वाटते की आपल्या कडून काही चुका तर होणार नाही ना, श्री स्वामी समर्थ
God bless you both of you 🙂😍
🏵️🌼🏵️🙏🙏tae shree swami samarth tae malapn gurocharitr karach aahe pan tae aamhi aklkothun dindori parnit garant mota aanla aahe tar to wachla tari chaltoka pielij tae margdarshan.kar maje lhan .did varchache tar karawe ka noko 🙏🙏
Kharch tumch anubhav ekun Chan vatla ..mala pn Swami samartha cha anubhav alay Ani pudhe yet rahtil ..shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
सोनाली, खरचं तुझा अनुभव व तुमच्या दोघांचेही विचार खूप प्रगल्भ आहेत मीही त्याच विचारांची आहे मला ही असाच अनुभव आला होता नवनाथ भक्ती ग्रंथ वाचत असताना असो तुमच्यावर स्वामींची अशीच कृपा राहो
जय गजानन
छान आईच्या रूपाने स्वामी समर्थ महाराज तुझ्या घरी आली ताई एक व्हिडिओ बनवला पारायण कसे करायचे वाचायला किती तास लागतात पत्ते काय पाळायचे
हो ग सुनीताताई नक्कीच व्हिडिओ बनवेल कशी आहेस ❤️❤️❤️❤️❤️
Shree Swami Samarth 🙏🙏
आपल्या घरचं कोणी एक्सपायर झालं असेल तर सुतक पाळतात .आणि माहेरच असेल तर ३ दिवस बाकी कोणी दुरून असेल तर पाळत नाही.
Swami khup pariksha baghtat aapli ani kharya ani strong bhaktachich baghtat, aapan swatala lucky samjal pahije tyasathi... Shree Swami Samarth 🙏🙏
मी अक्कलकोटचा आहे माझा आज परायानाचा 4था दिवस आहे पण काल माझ्या घरा शेजारी म्हणजे 1/2 feet var लिंबू येऊन पडला होता.
God bless you Sonali always Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌼
Shri.swamh.sa.Rth
मी पहिल्यांदाच तुमचे vedio पाहते मला आवडले आणि मी सुरुवात तुमच्या पहिल्या vedio पासून सर्व vedio पाहत आहे ❤
Congrats
If there is a way he will always show
You the way keep it up well done
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️♥️♥️💟💟🌹🌹🙏🙏
खुप छान अनुभव सोनाली . श्री दत्त महाराजांची कृपा...🙏आहे हि सगळी त्यांनीच करुन घेतले.
श्री गुरूदेव दत्त...🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
खूप छान ताई दादा न चां व्हिडिओ ,
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, अक्कलकोटी निवासी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏❤️❤️🌼🌼🌹🌹🌺🌺🙏🙏
ताई तुझे नवीन घर होणार पण मलाच खुप उत्सुकता लागली आहे की कधी होणार gbu ताई श्री स्वामी समर्थ
अजून एक सांगते ताई मी तर लहानपणापासून स्वामी सेवेत आहे त्या अनुभवातून सांगते जे स्वामींची नित्यासेवा करतात स्वामी त्याच्या aayushashacha योग khesm चालवतात
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thank you भाग्यश्री ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mi pn tumcha vidio firs time pahila aahe.parikshach ghetali tumachi swamini. shree Swami samartha
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌹
खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई बाळा साठी कोनत अध्याय वाचायच
नमस्कार ताई.🙏
तुमचा अनुभव ऐकून खरंच अंगावर काटा आला.
मी पहिल्यांदा तुमचा विडिओ पहिला
Shree swami samarth maharaj ki jay 🙇 🙇 🌹 🌹
ताई गुरुचरित्र परायनात भावार्थ आणि ओवीबद्ध असे असत तर कोणतं वाचायचं भावार्थ की ओवीबद्ध
श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻🙏🏻
मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते पण कधी कमेंट केली नव्हती तुम्ही म्हणालत ना गुरुचरित्र बद्दल तर मी पण पारायण केले होते मला पण खूप अडचणी आल्या पण करून घेतलं महाराजांनी सुतक हे माणसांना असतं देवाला नाही विश्वास आणि श्रद्धा असले की होऊन जातो खरंच व्हिडिओ खूप छान होता श्री स्वामी समर्थ ताई
खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🌸🙏🙏