#दत्तजयंती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #gurucharithra #guruvar #parayan #गुरुचरित्रपारायण #गुरुचरित्र #shreeswamisamarth #swamianubhav #swami #gurucharithra #dattajayanti #dattatreya
    guru charitra paryan, गुरुचरित्र पारायण कसे करावे, गुरुचरित्र नियम, गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहीती, दत्त जयंती सप्ताह, गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहीती मराठीत,

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @specialmenuwithsushma4063
    @specialmenuwithsushma4063 9 місяців тому +23

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मागच्या वर्षी पारायना ला सुरवात केली पण ६-७ व्या दिवशी डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या तेव्हा या ग्रंथामध्ये काही तरी मोठी ताकद आहे अस जाणवलं खरच तेव्हा पासुन स्वामीं वरचा विश्वास अजून वाढला. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dattatraygadhave4727
    @dattatraygadhave4727 9 місяців тому +135

    तुझ्या परिने जी वेडीवाकडी सेवा असेल, ती मला मान्य आहे...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @yuvapatilofficial..8136
    @yuvapatilofficial..8136 9 місяців тому +22

    माझी पण खूप इच्छा आहे ... गुरुचरित्र पारायण करायची ... स्वामींची इच्छा असेल तर नक्की करून घेतील ...पूर्ण झाली तर नक्की सगेन ....

    • @AdwaitBhalerao-ld4jn
      @AdwaitBhalerao-ld4jn 6 місяців тому

      Zale ka

    • @yuvapatilofficial..8136
      @yuvapatilofficial..8136 6 місяців тому +2

      Ho ... खूप छान झाले....
      माझं लहान बाळ आहे ...पण त्यांनही काही त्रास दिला नाही मला .... श्री स्वामी समर्थ...

    • @rajbakare0007
      @rajbakare0007 Місяць тому

      ​@@yuvapatilofficial..8136 🙏🙏👏👏

  • @beingme5053
    @beingme5053 9 місяців тому +4

    ताई श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वच व्हिडिओ बघते तुमच्या या व्हिडिओ मुळे आम्हाला अधिक अधिक सेवा करण्याची प्रेरणा मिळते व महाराज की सेवा आमच्याकडून घडवून घेतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sarthakmadhe3639
    @sarthakmadhe3639 9 місяців тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤😊

  • @ShitalChavan-vj8ms
    @ShitalChavan-vj8ms 9 місяців тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ🙏🥰 ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता एकदम व्यवस्थित त्यामुळेच आम्हाला पारायण करण्याची ताकद मिळते.
    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 9 місяців тому +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🌸🙏

  • @mangalshinde5613
    @mangalshinde5613 9 місяців тому +3

    ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ताई तू खूप छान पद्धतीने समजावून सांगितले माझा मुलगा गुरू चरित्र पारायण करणार आहे आणि आमचा तर श्वास म्हणजे महाराज आहेत ते जे करतील आपल्या आयुष्यात ते चांगले च करतील मी स्वामी समर्थ चरित्र वाचते मन शांत होते अशी शक्ती आहे ग्रंथांमध्ये वाचल्या नंतर खुप एनर्जी मिळते बाकी तुम्ही काळजी घ्या 😊

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 9 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 9 місяців тому +4

    🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @kalpak9524
    @kalpak9524 9 місяців тому +4

    Karach pooja mem he khara ahe kup Chan anubhav yetat
    Tumacha mule mala pan guruchartra parayanach ved lagale ❤ shree Swami Samarth 🙏👍😇

    • @kalpak9524
      @kalpak9524 9 місяців тому

      Maze 1 year la 3 parayan zale

  • @RatanAkhadkar
    @RatanAkhadkar 9 місяців тому +2

    ताई thanks तुमच्या मुळे मी स्वामी चा सेवेत आले aata hai Majhi dusri parayan aahe thankyou Tai Shri Swami Samarth

  • @sarikachavan-tq7sq
    @sarikachavan-tq7sq 9 місяців тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺📿✨

  • @vanitakharat3923
    @vanitakharat3923 9 місяців тому +1

    Mi first time gurcharitra parayn karnar aahe 21 swamicharitrasarans Sewa karat aahe THANK YOU ❤

  • @priyankajoil6546
    @priyankajoil6546 9 місяців тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @poojayenge13
    @poojayenge13 8 місяців тому +2

    अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ‌🌺🌺🙏🙏

  • @preranadhargalkar7282
    @preranadhargalkar7282 9 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🙏🌺🙏🙏

  • @vandanagaikwad974
    @vandanagaikwad974 9 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏❤

  • @user-rj3kf3fg5i
    @user-rj3kf3fg5i 9 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🏻

  • @snehapatil8048
    @snehapatil8048 9 місяців тому +1

    Shree Swami Samarth ❤Tai tumhi khup chan mahiti sangta mi tumchyamulech Swami sevet aale tumche video bghunch sgl shikle ts mhanje sgli Swami maulinchi echa khup chan sangitl tumhi 😊tumhi kiti jiv todun aani aandane sangta sgl khrch Swami maulinchi Krupa aaplya sglyavrti aahech aani kaych asel sglyanch sgl chan hoil swaminchi seva kra Swami mauli aahet aaplya sobt 💯 shree Swami Samarth 😊

  • @sangitaphadrangolispart3995
    @sangitaphadrangolispart3995 9 місяців тому +11

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 4 місяці тому

    तू जैसा है, मुझे वैसा ही स्वीकार है...!!!
    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @sonalichavan7366
    @sonalichavan7366 9 місяців тому +4

    Tai mi thuza mule Swami sevet ale ani mi ata 3 dha Basnar ahe parayan la Swami kiti vela mazakadun seva karun ghetat tevad mi Bashnar ahe mg kiti varsh kay mahit

  • @prajakta8670
    @prajakta8670 9 місяців тому +1

    Me 1st tim parayan karnar ahe.te pan kendrat.swami mazakadun te nirvighna pane karun ghya.ani mala sankatatun mukta kara🙏.thanks tai chan mahiti dilit😊

  • @Archana_1988
    @Archana_1988 9 місяців тому +4

    Tai shree Swami Samarth 🙏 mi 1st time parayn karnar aahy maazhi khup khup eechaa aahy hop so sarv chaan chaan Ani changl hoooo 😊tai

  • @abhishaharkar3872
    @abhishaharkar3872 9 місяців тому +1

    खूप छान ताई
    श्री स्वामी समर्थ महाराज
    श्री गुरुदेव दत्त महाराज प्रभू
    🙏🙏🙏❤🚩🌍🌹

  • @priyapawar4607
    @priyapawar4607 9 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️🔥🥰

    • @manishakharade9097
      @manishakharade9097 9 місяців тому

      गुरू चरित्राचे रोज किती अध्याय वाचतात.

  • @ShreeSwamisamarth-w8d
    @ShreeSwamisamarth-w8d 9 місяців тому +2

    अवधूतचिंतन गुरुदेव श्री दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज मला लवकरात लवकर संकट मुक्त करा संकट मुक्त करा संकट मुक्त करा

  • @ganeshgurav8694
    @ganeshgurav8694 9 місяців тому +4

    🤗🙏🤗अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏💐🤗

  • @Dhruvandmom2137
    @Dhruvandmom2137 9 місяців тому +2

    ताई गेल्या वर्षी तुझा विडिओ पहिला आणि साप्ताहकाळात गुरुचरित्र पारायण केल खुप चांगला अनुभव आला आम्ही 8दिवसात अक्कलकोट आणि गांणगापूरला गेलेलो

    • @aarohi89
      @aarohi89 9 місяців тому

      तुम्ही ७ दिवस काय खाल्लं pls सांगा

    • @Dhruvandmom2137
      @Dhruvandmom2137 9 місяців тому +1

      मी सकाळी दूध घायची, दुपारी ऑफिस ला डब्ब्यावर 2 चपाती आणि बिना कांदा लसूण ची भाझी मी बटाटा, लाल भोपाळ
      तुम्ही गिलक म्हणतात ते आमच्याकडे घोसाळ म्हणतात मी जास्त बटाटा च khalll😊 वोर्किंग असल्याने आल्यावर सोपं पडत

    • @Dhruvandmom2137
      @Dhruvandmom2137 9 місяців тому +2

      ताई मी शार्प 4:30 वाचायला बसायची आणि नतंर मुलांचा डब्बा, मिस्टर चा डब्बा, माझ्या साठी वेगळा डब्बा आणि मग मी कोर्टात जायची 6 आल्यावर संध्याकाळ जेवण संध्याकाळ ची पूजा सगळं करायची मलाच एकदा प्रश्न पडला की एवढं मी कस करते तेव्हा मनातूनच अचानक निघालं स्वामी तुम्हीच करतय हे सगळं आणि तेव्हा पासूनच माझी स्वामी सेवेला सुरवात झाली thank u ताई
      ताई माझं नाव पूनम आहे आणि मी वकील आहे.

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 9 місяців тому

      गाईला आणि श्र्वानाना नैवैद्य काढून ठेवायचा आधल्या दिवशी म्हणजे काय करायचं ते कळलं नाही... प्लिज कोणाला माहिती असेल तर सांगा.... मी पहिल्यांदाच हे पारायण करणार आहे

    • @Dhruvandmom2137
      @Dhruvandmom2137 9 місяців тому

      पारायणा च्या आधल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि 1गाई ला नैवेद्य काढायचं

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 9 місяців тому +1

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 8 місяців тому +4

    मेरी हर सांस में नाम आपका है "स्वामी" अगर में आज खुश हू, तो एहसान आपका है..!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺shree swami samarth

  • @siddhirane2164
    @siddhirane2164 9 місяців тому +1

    Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏shri swami samarth🙏🙏

  • @sangitapawar4278
    @sangitapawar4278 9 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏💐💐💐

  • @poonamchavan5208
    @poonamchavan5208 9 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @VidyaJadhav-wc2yb
    @VidyaJadhav-wc2yb 9 місяців тому

    मी पण करणार आहे परायण❤ छान माहिती दिलीत ताई,🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @yogitapatil1392
    @yogitapatil1392 9 місяців тому +1

    Avdhut Chintan Gurudev Datta Shri Swami Samarth Maharaj ki Jay🙏🙏

  • @prachigangawane7864
    @prachigangawane7864 9 місяців тому +3

    Shree swami samarth🌺🌺🙏🙏

  • @k.jadhav4633
    @k.jadhav4633 9 місяців тому +1

    ताई पारायण सात दिवसातच करायचं का? तीन दिवसाचा किंवा सात दिवसाचा करू नाही शकत का आपण? कारण, आम्हाला बाहेर जायचं. Plz, plz, plz, reply 🙏🙏🙏

    • @SangitaWani-pl7nd
      @SangitaWani-pl7nd 8 місяців тому

      नाही सातच दिवसाचं करतात

  • @sangitamane8789
    @sangitamane8789 9 місяців тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @NilimaRane-do3cl
    @NilimaRane-do3cl 9 місяців тому

    Mala pan karaychy parayan pn kahich samjat nahi tyabaddal.ata samjli tysm tai❤🙏

  • @priyankarandive8992
    @priyankarandive8992 9 місяців тому

    खूप छान माहिती दिलीस ताई🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @priyankaa19
    @priyankaa19 9 місяців тому +1

    Shivpindi chi sthapna kshi kraychi aani junya shivpindi che visarjan kse krayche plz Sanga.. aani Gay Vasru kamdhenu chya navin murti chi Sthapna kashi kraychi plz sanga plz plzz🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻

  • @smitapujare2698
    @smitapujare2698 9 місяців тому

    तुम्ही खूप छान बोलता..खूप छान वाटत

  • @sunitaashinde3827
    @sunitaashinde3827 9 місяців тому +1

    Tai, लवकर उठून वाचले तर वाचत असताना डुलकी (झोप) येते , अशावेळी काय करावे ताई, कृपा करून मला सांगा 🙏

  • @dipalibankar8105
    @dipalibankar8105 9 місяців тому +1

    Nakki ch khup changle anubhav yetat 🙏

  • @ashivnibochare1691
    @ashivnibochare1691 9 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @maulimauli4801
    @maulimauli4801 9 місяців тому +1

    Avadhoot Chintan Shri Gurudev Dutt🙏🙏🙏🙏🙏💐🌺

  • @govindjagtap2305
    @govindjagtap2305 15 днів тому

    ताई स्वामी समर्थच्या कृपेनें माझे पारायण पूर्ण झाले 🙏🙏🙏🙏

  • @PokemonasiaofficialinHindi
    @PokemonasiaofficialinHindi 6 місяців тому

    Shree swami samarth mauli🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    Bhiu nakos mi tuzya pathishi aahe, avdhut chintan Shree gurudev datta, Shree narsiha saraswati maharaj ki Jay🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    Thank you tai.

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 9 місяців тому +2

    🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏शुभ गुरुवार ताई

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🌹🌹❤️💐🙌

  • @priyankaa19
    @priyankaa19 9 місяців тому +1

    Shivpindi chi Sthapna kshi kraychi aani junya shivpindi che visarjan kse krayche sanga plz.....aani Gay Vasru kamdhenu chya navin murti chi Sthapna kashi kraychi plz sanga plz 🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 9 місяців тому +1

    खुप खुप छान ताई धन्यवाद❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤

  • @gurudattachavan7808
    @gurudattachavan7808 9 місяців тому

    Avdhutchitan shri guru devdatta tai khup chan margdarshan karata

  • @anujashinde7563
    @anujashinde7563 8 місяців тому +1

    ग्रंथाची सांगता कोणत्या दिवशी करायची आहे

  • @darshnagadekar9861
    @darshnagadekar9861 9 місяців тому +1

    Shree swami Samarth 🙏
    Tai Tumche devghar khup sundar aahe prasanna vatte pahun plz suggest tumhi kuthun ghetle aahe

  • @UjwalaJadhav-od7hh
    @UjwalaJadhav-od7hh 8 місяців тому +1

    Mazakade स्वामी चरित्र सारामृत आहे ते चालेल का?

  • @369uTubeChannel
    @369uTubeChannel 9 місяців тому

    दीदी.. आजपासून मी घरी सात दिवसीय गुरुचरित्र पारायणला सुरवात केली.. दिंडोरी प्रणित ग्रंथ जवळच्या मठातून आणला होता.
    मला एकच विचारायच आहे..
    एका दिवसाचे जे ठरलेले अध्याय वाचन असतात.. ते सलग नाही होत मला मांडी घालून खाली बसून.
    मला पायांना भयंकर कळा, मुंग्या सुरू होतात 3-4 मिनट पेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसलं की. आणि त्यामुळे मग खुपदा इच्छा नसताना पण पारायण वर फक्त शब्दच वाचले जातात.. लक्ष सगळं पायाकडे जातं.
    तर.. मी एक अध्याय संपल्यावर मांडी सोडू शकतो का?बसलोय तिथेच उभा राहून पुन्हा खाली बसून पुढचा अध्याय सुरू केला तर चालतं का?
    प्लिज.. मार्गदर्शन करा 🙏

  • @user-jg3kk2gk9d
    @user-jg3kk2gk9d 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ,

  • @priyankachavan8484
    @priyankachavan8484 Місяць тому

    ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏majipn khup vicha ahe parayn karaychi pan aajun yog aala nahi

  • @priyankapatil-nt6eu
    @priyankapatil-nt6eu 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ashvinishrirame8224
    @ashvinishrirame8224 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 9 місяців тому

    Guru dev Datta shiree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻

  • @nandalohar1732
    @nandalohar1732 9 місяців тому +1

    ताई मी पहिल्यांदा च गुरुचरित्र पारायण करणार आहे khup इच्छा आहे tai

  • @RavindraMukhede-es9or
    @RavindraMukhede-es9or 9 місяців тому +1

    ताई गुरूचरित्र ची मांडणी कशी करायची आहे.माझे तोंड उत्तर दिशेला आणि पोती दक्षिण दिशेला होत आहे असे चालते का .प्लीज ताई सांग.

  • @Shree_Swami570
    @Shree_Swami570 3 місяці тому

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth

  • @user-qp3fr3iy3u
    @user-qp3fr3iy3u Місяць тому

    थोडं चुकलं माझं खाली एक लाईन😊 पहिला घर विकले आहे पुढचं घेण्यासाठी अडचणी येतात म्हणून मी सेवा घेतली मी पण सेवेकरी च😊 आहे श्री स्वामी समर्थ

  • @vikramnichitviogs5021
    @vikramnichitviogs5021 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई माझे दोन प्रश्न आहे
    पहीला म्हणजे क्रमशा तिन अध्याय म्हणजे नक्की स्वॉमी चरित्र कस वाचायच मी आता पर्यंत फक्त दररोज पहीले ३ अध्याय च वाचतो हे बरोबर आहे का हे बरोबर नसेल तर कसे वाचावे सांगा
    दुसरा प्रश्न असा की माझ लग्न जमत नाही काय करावे फक्त घरात विषय होतो म्हणजे पाहुणे बोलतात की येथे मुलगी आहे परत विषय च नाही निघत
    नक्की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ताई मी उत्तर रांची वाट पाहील
    श्री स्वामी समर्थ

    • @vikramnichitviogs5021
      @vikramnichitviogs5021 9 місяців тому

      @@shitalkolekar7181 ताई एका प्रश्नाचे उत्तर कळल पण दुसर्या प्रश्नाचे उत्तर नाही दिल तुम्ही

  • @shrikantchavare4677
    @shrikantchavare4677 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 🙏🙏

  • @charudhawas3579
    @charudhawas3579 9 місяців тому +2

    ताई या व्हिडिओचे मी आतुरतेने वाट पाहत होती

  • @pallavikamble5450
    @pallavikamble5450 9 місяців тому +1

    Tai mala माझ्या बाळासाठी करायची खूप इच्छा आहे पारायण.पण घरचे नॉन व्हेज बंद करणार नाही. shree Swami Samarth 🙏🌺

  • @aasthadalvi2622
    @aasthadalvi2622 8 місяців тому

    पूजा दीदी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेल्या कलशाचा नारळाचं काय करायचं आणि खडीसाखर व नारळ हे ठेवलेले असते याचं काय करायचं 26 तारखेच्या आत एक व्हिडिओ नक्की बनवा

  • @user-cq2nz8xc7j
    @user-cq2nz8xc7j Місяць тому

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @AartiPatil-py9gf
    @AartiPatil-py9gf 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई खुप खुप धन्यवाद

  • @pranitaparve2390
    @pranitaparve2390 9 місяців тому

    🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺

  • @dipalipatil9734
    @dipalipatil9734 9 місяців тому +1

    ताई घरात पैसे टिकत नाही काय करावे ते सांगा श्री स्वामी समर्थ

  • @kamalpatil3234
    @kamalpatil3234 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @maulimauli4801
    @maulimauli4801 9 місяців тому +1

    🙏🙏Jai Jai Shri Swami Samarth 🙏🙏💐💐💐💐🌺🌺

  • @vaishnavirananaware3750
    @vaishnavirananaware3750 9 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @womenscorner5811
    @womenscorner5811 9 місяців тому +1

    Mazi khup ichha hoti parayn krychi,pn mazi date 23ahe tr mi parayan kru shkt nahi,mg nntr mi parayan kdhi kru?

  • @InduNalavade-l3f
    @InduNalavade-l3f 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 9 місяців тому

    Tai tu khup chan mahiti dili................😊😊

  • @ankitajadhav7090
    @ankitajadhav7090 2 місяці тому +1

    Tai bramhchrya shrm palne nhi tr chalel ka
    Plz tai reply dena
    Mla udya pasun mla krayche

  • @abhisalunkhe3984
    @abhisalunkhe3984 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @jayashrinagpure8033
    @jayashrinagpure8033 9 місяців тому

    🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤

  • @ujwalapatil8503
    @ujwalapatil8503 9 місяців тому +2

    Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 💐🙏🙏💐

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 8 місяців тому

    ताई तुम्ही खूप चांगले सांगता. मुद्दाम तुम्हाला दुखवायचे म्हणून नाही. दिंडोरी केंद्राच्या तुमच्या गुरुमाऊलींनी गुरुचरित्राची पोथी सोप्या भाषेत केल्याचा उल्लेख तुम्ही केला. त्या विषयी मत मी देऊ शकत नाही. पण वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंब्ये स्वामी जे आताच्या काळात साक्षात दत्त महाराजच होते त्यांनी स्पष्ट पणे सांगितले होते की स्त्रियांनी जरी वाचायला येत असले तरी गुरुचरित्र वाचू नये. त्यामुळे मला वाटते की मूळ ग्रंथ काय किंवा सोपे भाषांतर काय ते गुरुचरित्रच झाले.मग एवढ्या मोठ्या सत्पुरुषाने सांगितले आहे त्याच्या मागे निश्चितच महत्वाचे कारण असणार तेव्हा त्यांच्या सांगण्याची अवज्ञा करून आपण अट्टाहासाने गुरुचरित्र पारायण केलेच पाहिजे का ह्याचा विचार सगळ्या स्त्रियांनी केला पाहिजे.

  • @sapanabhopale7396
    @sapanabhopale7396 9 місяців тому

    Thanku tie. Shri Swami Samarth.

  • @user-lf6ud7qi7p
    @user-lf6ud7qi7p 7 місяців тому

    श्री गुरु देवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @deepakganjave7421
    @deepakganjave7421 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ..ताई पूजा न मांडता मी गुरुचरित्र पारायण करू शकतो का..

  • @user-oj3ts3hg7k
    @user-oj3ts3hg7k 9 місяців тому

    खरच खूप छान आहे🙏 गुरू चा महिमा

  • @rekhalakshmana5840
    @rekhalakshmana5840 9 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 9 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🌸🙏🌸🙏

  • @Urstrulypravin
    @Urstrulypravin 6 місяців тому +1

    Swami Samarth jayanti yet ahe 10/03/24 la gurucharitra parayan jayanti chya adhi karu ka nantar tai❤

  • @KomalDnyaneshwarsirsat
    @KomalDnyaneshwarsirsat 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️🙏🙏🙏🙏

  • @ashwinidherange4662
    @ashwinidherange4662 9 місяців тому

    Thank you so much tai for this video 😊 shree Swami samartha

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 9 місяців тому

    Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mt6je5ws4i
    @user-mt6je5ws4i 9 місяців тому +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @ketki2053
    @ketki2053 9 місяців тому

    ताई तुमचे video खूप आवडतात मला. किती छान समजावून सांगता तुम्ही. मी actually खूप confused होते की दत्त जयंती ला कोणती सेवा करावी स्वामी ची, पण मी तुमचे दत्त जयंती चे video बघितले मला खूप मस्त माहिती मिळाली आणि तशी मी सेवा पण सुरु केली स्वामींची.
    मला एक प्रश्न पडलाय. मी गाणगापूर येथील भस्मचा डोंगर वरून थोडी माती आणली आहे. पण ती कुठे ठेवू त्याचं मला काहीच समजत नाहीये. ती माती घरातील देव्हाऱ्यात ठेवू की घरात एका डबीत ठेवू.. ताई plz मला सांगाल का

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  9 місяців тому

      Aplya gharat theva kuthe he chalta thevlela

    • @ketki2053
      @ketki2053 9 місяців тому

      @@poojaslifestyle3558 thanks taai 👍🏻