अतिशय प्रेरक, मी आज खास सकाळी 3.00 वाजता हे भाषण ऐकायला उठलो आणि भाषण ऐकले नाही तर आत्मसात केले. नक्कीच लवकरच भेटतो. कैंसरमुक्त भारत अभियान संबंधी माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर आपोआप मिळालीt.
सर आमच्या पश्र्चिम महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन फारच कमी आहे.पन्नास टक्के लोकांकडे शेतीच नाही.चाळीस टक्के लोकांकडे गुंठ्यांत शेती राहीली आहे.बाकी सर्व एकरामधे.हेक्टर आम्हाला माहीतच नाही. काय करावं पुढील पीढने.
सर मी आपले विचार एकूण खूप चांगलं वाटल मी झिरो बजेट शेती करतो आहे जी गो आधारित शेती आहे मी हनुमान म्हणून मझ कार्य सुरू करणे आहे माझे नाव विजय रामदास वानखेडे मू पो ता संग्रामपूर जि .बुलढाणा 🙏🙏
Great speech .Good motivation.A new direction to farmers to revolutise Agricultural activities.All born farmers must adopt his advise/ techniques to be successful all the time,always n forever.Hats off to his proper planning n direction.Pl keep it up Sir
Mi tayar ahe Atiprachnd ichhasaktine ! Karayla shikval ka mala sheti ! Ani pathishi rahal ka sagle ubhe jo paryant successful hot nahi ! Nantar mi asen pathishi ! Tarach hoil sarthak !👏😇😌🙏
सर तुमचे शेतीविषयी विचारऐकले की राजीव दीक्षित जी ची आठवण येते मला तुम्हाला भेटायचे आहे सर तुम्ही जर कधी मेहकर वरून शेगांव ला जाणार असाल तर मेहकर पासून 9,10 किलोमीटर अंतरावर भालेगाव फाट्यापासून थोड्या अंतर उजव्या बाजूला माझी शेती आहे 2 एकर छोटे हॉटेल ,रसवंती, छोटे गावरान पौल्ट्री फार्म आहे जर शेगांव ला जाणार असाल तर भेट देऊन जावं धन्यवाद
सर पाणायाबंदल माहिती छान दिली पण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणून शेती करावी की नाही ते सांगा करावी तर कसी करावी सर मंजुर मिळत नाही मग शेती कसी करावी
दूध व्यावसायात आपण का कमी पडलो आणि आता त्यावर उपाय व भविष्यातील संधी याविषयी देवळणकार सरांचा दिर्घ व्हिडीओ तयार करा आधीच्या व्हिडिओंची खूप छान माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद
A Big Big Salute to you Sir I will come to meet you Unfortunately I don't have Land / farm But very soon I will buy one and start doing organic farming with your support and guidance
Khup shetkari ase kartat tuzi layaki nahi ti goshta vegali swata jawabdehi gyaa gaand dhune sathi pan Tuzysarhya la government chi madad lagate tyla dev pan upaay karu shakat nahi
Uday sir yancha idea, theory Ani presentation fasr changala aahe. Tari haa vidhaan yashashwi honar naahi asa maza mat aahe. Ek wela haa vishay changala samjun karya tatpar zal tar Aapala Bharat jaga made No1 rahil thank you & proceed upto success
@@udaydeolankar8749 sir we are setting up organic groundnut oil Ghana need your help sir if you can export from us it would be very very great help to a farmer sir. My number 8792351728
सरआज माग॔दश॔न मिळत नाही खूपच गरज आहे तुमच्यासारख्याची फार प्रेरणादायी.
शेतकरी करिता आपली तळमळ पाहून सलाम केला जी बिलकूल.❤❤❤❤❤
सर आपलं मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी खूप मोलाचं आहे. धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही. शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य चे हवामान विभाग व जमिनी खूप उत्कृष्ट आहे.
धन्यवाद ❤सरजी, अतिशय मार्मिक शब्दांत शेतकरी वर्गासाठी तळमळीने वस्तूनिष्ठ पद्धतीने माहिती दिली आहे. ❤❤
अतिशय सुंदर
अभ्यासपूर्ण उत्तम माहिती
Saheb❤❤ ग्रेट ❤ माहिती ❤
धन्यवाद
अतिशय प्रेरक, मी आज खास सकाळी 3.00 वाजता हे भाषण ऐकायला उठलो आणि भाषण ऐकले नाही तर आत्मसात केले. नक्कीच लवकरच भेटतो.
कैंसरमुक्त भारत अभियान संबंधी माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर आपोआप मिळालीt.
ND Patil Saheb barobar maze pan tasech aahe.
अप्रतिम , अप्रतिम
Thanks a lot to you sir
Most welcome
Khup aabhyas zala ,thanks for video ,
प्रेरणादायक माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Very informative and in simple language
😉p🍉🥝🥖🥯
Badiya great sir✔️👌👍🙏🌷💐
Thanks you sir
लय भारी काम केले राव तुम्ही.
शेतकर्यांना याचा खुप चागला फायदा होणार.
True
खूप सुंदर 👌🙏🙏
Sunder video
Barobar sir
1 number
Mast video kupch mast parivartan nakki karu,
नमस्कार धन्यवाद,, 💐👃💐👌👌👌👌👌
धन्यवाद सर योग्य मार्गदर्शन
छान माहिती.देवळनकर.सर.
Mast video आमची पण सेंद्रिय शेती आहे , तैवान पिकं पेरू, सिताफळ, आंबे, सध्या पेरु चालू आता दुसरा लॅट चालू होईल 4/5
महीन्यात होईल ,
Kute aahe no dya
तुमचा नंबर पाठवा
खरं आहे , अतिशय अभ्यसपूर्ण भाषण . मनाला चटका लावून गेलं आज शेतकर्याची अवस्था आहे त्याला खरचं सरवर्थाने आपणच जबाबदार आहोत .
Thank you so much sir 🙏🙏
No 1 guidence
धन्यवाद सरश्री🙏😊🙏
खुप महान विचार आहेत साहेब तुमचे🙏
True
Sir pl visit Raigad dist in Konkan area
Khup chan mahiti sir
Khup changla Knowledge dila Sir Thank you sir👏👏🙏
Super
खुप छान महिती दिली सर
प्रेरणादायी आत्मियता!
Chan
Make customer understand demand and supply😊
Superb and remind me about my grandparents the way they were doing farming. Thanks for putting anjan in our eyes🙏
My pleasure 😊
👌
Very nice
Good
सर आमच्या पश्र्चिम महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन फारच कमी आहे.पन्नास टक्के लोकांकडे शेतीच नाही.चाळीस टक्के लोकांकडे गुंठ्यांत शेती राहीली आहे.बाकी सर्व एकरामधे.हेक्टर आम्हाला माहीतच नाही. काय करावं पुढील पीढने.
अप्रतिम व सत्य कथन
Very good
Thanks
सुंदरच!
Great sir
Very nice
realy good speach sir, thanks for motivetion
Most welcome
y
Chan sir
Nice
Thanks
खुप छान सर👍👍
👍🏻🙏
तुम्ही खूप छान शेती करता साहेब तुम्हाला तोड नाही
सर मी आपले विचार एकूण खूप चांगलं वाटल मी झिरो बजेट शेती करतो आहे जी गो आधारित शेती आहे मी हनुमान म्हणून मझ कार्य सुरू करणे आहे
माझे नाव विजय रामदास वानखेडे मू पो ता संग्रामपूर जि .बुलढाणा 🙏🙏
Weds r Essa ear raw ++-hi bio856,,*=**
Sir you are great
🙏🏻🙏🏻🙏🏻
sir please advice for the konkan region farmers
BarObar sir no.1
काळाची गरज सेंद्रिय शेती
Great speech .Good motivation.A new direction to farmers to revolutise Agricultural activities.All born farmers must adopt his advise/ techniques to be successful all the time,always n forever.Hats off to his proper planning n direction.Pl keep it up Sir
राजीवभाई ची आठवन येती साहेब तुमच भाषन ऐकुन
Pl let me know how to approach you people for your advise/saggession.j
Sr
खुप छान माहिती दिली सर, आपल्यापेक्षा कीटकांची सांख्य जास्त आहे पण कसे कंट्रोल करायचे सर ती माहिती हवी आहे
कास्तकारी मधलं ब्रेन ड्रेन झालं साहेब.. जे हुशार आहेत ज्यांना बुद्धी आहे, जे काही करू शकतात ते तर नोकरीच्या मागे लागलेत...
💐💐पण तुम्हीसांगितल्याप्रमाणे मजूर प्रश्ण चा कसे करणार???
मोदी साहेब फुकटात सर्व वाtaतील तर मजूर कसे कामाला येतील?????💐💐💐💐💐
Mi tayar ahe Atiprachnd ichhasaktine ! Karayla shikval ka mala sheti ! Ani pathishi rahal ka sagle ubhe jo paryant successful hot nahi !
Nantar mi asen pathishi !
Tarach hoil sarthak !👏😇😌🙏
खर्च वउत्पन्न यां मेळ न बसल्यावर शेतकऱ्यांची पत कशी राहणार त्यातबाजारभाव आसे
सर तुमचे शेतीविषयी विचारऐकले की राजीव दीक्षित जी ची आठवण येते मला तुम्हाला भेटायचे आहे सर तुम्ही जर कधी मेहकर वरून शेगांव ला जाणार असाल तर मेहकर पासून 9,10 किलोमीटर अंतरावर भालेगाव फाट्यापासून थोड्या अंतर उजव्या बाजूला माझी शेती आहे 2 एकर छोटे हॉटेल ,रसवंती, छोटे गावरान पौल्ट्री फार्म आहे जर शेगांव ला जाणार असाल तर भेट देऊन जावं धन्यवाद
मोबाईल नंबर द्या साहेब
खूपच छान माहिती मिळाली आहे सर त्याबद्दल आपणास मी खूप खूप धन्यवाद देतो
Mp mg I h up@1Dipak Bagde
Aqa
@@Vijay_ghadage_007 .
In
सर पाणायाबंदल माहिती छान दिली पण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणून शेती करावी की नाही ते सांगा करावी तर कसी करावी सर मंजुर मिळत नाही मग शेती कसी करावी
खूप चांगली माहिती दिली सर आपण जीं लाकडी घाना ची माहिती दिली त्या ला कोणत्या योजनेत सबसिडी मिळेल याची माहिती द्या आपल्या प्रेरणेतून चालु करायचं ahe
दूध व्यावसायात आपण का कमी पडलो आणि आता त्यावर उपाय व भविष्यातील संधी याविषयी देवळणकार सरांचा दिर्घ व्हिडीओ तयार करा
आधीच्या व्हिडिओंची खूप छान माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद
Sir namaskaar, far chaan mahiti dilit. Kitakancha je tumhi example dila tey atachaya hya sankatat pakka zala.
Mulbhut mahiti dile sar , thanks.
Very nice. Real problem
Mast Aahe Sir
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Employment is very good im asgriculture sector
आवाज नाही येत विडीओ मधै
सर तुम्ही साक्षात देव दुत आहात अर्जुनाचा देवाने भ्रम काढला तसेच तुम्ही आमचा शेतकरी भ्रम काढला साष्टांग दंडवत
🙏🏻
शेती साठी गोधन आणि गोधना साठी चराईची जागा आज परतेक गावात जागा आरक्षीत करून वाढते अतिक्रमणे हटवायचे
Vangachi bhaji
आहो हे भाषण ऐकूच येत नाही .
उदय देवळाणकर
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
practically true
Akola Sheri chi mahiti milel ka
Sheti chi
A Big Big Salute to you Sir I will come to meet you Unfortunately I don't have Land / farm But very soon I will buy one and start doing organic farming with your support and guidance
Sir mi harsul cha
साहेब म्हणतात स्वत्हा विका , साहेब आम्ही जर शहरात जाउन मार्केटिंग करत बसलों तर आमच्या शेतीत काम कोन करनार।
Rep
kyu nhi pata hai ki tu hi hai ki tu usko y yuuuuuu yyyyyy@@girmallaishwarkatti4441
Shetkaryache, bhavishy, konich, badli, shakat, nahi, fakt, modich, badli, shkto,
Pot, bhare, v, D, o, takhat, sabcraib,kara,
Khup shetkari ase kartat tuzi layaki nahi ti goshta vegali swata jawabdehi gyaa gaand dhune sathi pan Tuzysarhya la government chi madad lagate tyla dev pan upaay karu shakat nahi
Goldspeech
सरांना संपर्क करण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का?
सर गिर गाय चे गोमृत बदल काही सांगा
Kontehi deshi gaay chalate tumhi lok kaam suru karat nahi fakta time pass karta he karu ki te karu
सेंद्रिय शेती विषय माहिती व सेंद्रिय भाजीपाला, फळे,आटा प्ररक्रिंया उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व बाजारात विक्रीसाठी नेम आटी काय आहेत ?
Call me 9448527083
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का?
कृपया द्यावा ही विनंती
देवळाणकर सरांचा फोन नंबर मिळेल का
8459553683
@@udaydeolankar8749 Thank you sir for your kind response.
@@udaydeolankar8749 धन्यवाद सर
@@ganeshundare2278 tumhala no. Milala ka
Uday sir yancha idea, theory Ani presentation fasr changala aahe. Tari haa vidhaan yashashwi honar naahi asa maza mat aahe. Ek wela haa vishay changala samjun karya tatpar zal tar Aapala Bharat jaga made No1 rahil thank you & proceed upto success
Utsav kara sheti sathi
Amala sir uday devlankar yancey phone number pahije and shiawar news la shendriya sheti sethi registration kara
8459553683
@@udaydeolankar8749 sir we are setting up organic groundnut oil Ghana need your help sir if you can export from us it would be very very great help to a farmer sir. My number 8792351728
siracha whatsapp no dya
शेतीविषयी खूपच महत्वाची आणि मूळची माहिती. मला आपणास प्रत्यक्ष भेटण्यास आवडेल. उल्हास बापूराव कुलकर्णी सोबलगाव कर ८४ समर्थनगर औरंगाबाद ९४२२२०३६५९.
सर बंसी gahu naisargik pikawalela aआहे काय भाव विवता येईल