Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबत माझे कसे संबंध आणि तुमच्यासोबत कसे उद्या सांगतो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 364

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 днів тому +197

    धस साहेब तुम्ही खूप छान बोलत आहे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @mahadevmunje9463
      @mahadevmunje9463 12 днів тому

      😢😢😢 धस साहेब, इतकी वर्षे तुम्ही गप्प का बसले होते तेही सांगा, , हे एका वर्षात, एका दिवसात झाले आहे का हेही सांगा, जे झालं त्याचं समर्थन कोणी ही करणार नाही.

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 18 днів тому +57

    सुरेश जी धस साहेब आपणांस सादर प्रणाम . आपल्यात लोकांप्रती तळमळ आहे . धन्यवाद वंदे मातरम्

  • @RameshwarSawant-k2l
    @RameshwarSawant-k2l 18 днів тому +116

    एक च बस ..सूरेश आण्णा धस .Boss

  • @swapnilbhaiyajogdand9166
    @swapnilbhaiyajogdand9166 18 днів тому +30

    बीड जिल्ह्यातील जनतेला आता सुरेश आण्णा शिवाय पर्याय नाही ❤ माणूस जिवाभावाचा

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 18 днів тому +186

    बंजारा समाजाच्या जमिनी हडपल्या धन्या ने हे पण सांगा धस साहेब

    • @Bhismila
      @Bhismila 18 днів тому +12

      सांगितल आहे भावा

    • @akash67bandagar
      @akash67bandagar 18 днів тому

      banjara ani vanjari samaj bhau bhau ahet gavachya bajula tyancha tanda asto saglikade
      tumchyasarkhe nahi

    • @aslSoundKolhapur2000
      @aslSoundKolhapur2000 17 днів тому

      बरोबर आहे.

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 18 днів тому +57

    Anna rocks❤

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 18 днів тому +129

    धन्या बंजारा समाज बाहेर काढायचा होता परळी मधून

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 18 днів тому +5

      लायकीत बोल भावा आम्ही जवळ जवळ आहेत म्हणून सर्व ठिक आहे
      माझ्या जवळ तीन ताडे आहे त कोण त्रास देतोय ते माहीत घे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 18 днів тому

      हरामखोर नो फक्त चपटी मिळते म्हणून काही ही बोलु नका बाकी वाईट नाही बोलत कारण तुम्ही पण एकाचा रक्कता चे आहे त❤

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 18 днів тому +3

      तु कोण आहे स भाषा निट वापर तु जर
      बहुजन आहे तर हे तु कधीही बोलणार नाही स पण चाटुकार आहे तर नक्कीच अपेक्षा आहे😢

    • @मायमराठी-घ9च
      @मायमराठी-घ9च 18 днів тому +2

      धन्या

    • @dr.d1992
      @dr.d1992 18 днів тому

      @@deepaksanap8999 लायकी कोणाची काढतो मराठा म्हणतात सोडणार नाही घोडे lau

  • @shankarraopatil7950
    @shankarraopatil7950 18 днів тому +90

    आण्णा बोले तो सरकार हिले

  • @vitthalpawar6695
    @vitthalpawar6695 18 днів тому +158

    अण्णा...सगळे मराठा तुमच्या मागे ताकतीने उभे राहू.... धन्यवाद.

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 18 днів тому +5

      आम्ही पण!

    • @Kadamk.672
      @Kadamk.672 18 днів тому +1

      जरांगे पाटिल सोडले का पवार साहेब

    • @vitthalpawar6695
      @vitthalpawar6695 18 днів тому +7

      @@Kadamk.672 दोघे ही समाजासाठी लढताहेत... नाहीतर हे प्रकरण असाच दाबल गेले असते

    • @rohanjadhav1541
      @rohanjadhav1541 18 днів тому +2

      आमचा सातारा बी हया प्रकरणात् तुमच्याबर

    • @स्वरसह्याद्री
      @स्वरसह्याद्री 17 днів тому

      आम्ही पण सोबत आहोत छत्रपती संभाजी नगरकर

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 18 днів тому +57

    विरोधी पक्ष काय कामाचा नाही. एकटा सुरेश धस काम करत आहेत

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 17 днів тому +5

    रोखठोक आणि निर्भिड आमदार आदरणीय श्री आण्णा❤❤

  • @adityakale4151
    @adityakale4151 18 днів тому +121

    कोणाला नवीन पिक्चर काढायचा असला तर, धनु भाऊंच्या तारखा उपलब्ध आहेत 😂😂

    • @vishnuchaudharipatil5180
      @vishnuchaudharipatil5180 17 днів тому

      फिल्म चे नाव.. झुकेगा नही आका 😅

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 18 днів тому +64

    बीडची एकंदरीत परिस्थिती गंभीर दिसते. मुंडे कंपनीला सत्तेत ठेऊ नये.

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 18 днів тому +62

    अण्णा 👍

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 18 днів тому +11

    Power Of Suresh Anna Dhas 👑👑

  • @pravindumbre7650
    @pravindumbre7650 18 днів тому +5

    धन्यवाद धस साहेब proud of you

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 18 днів тому +48

    किती भयानक गोष्टी या जिल्ह्यात घडत आहेत.प्रश्न पडतो की हा जिल्हा महाराष्ट्रात आहेत का अफगाणिस्तानात आहेत हाच प्रश्न पडतो.

    • @vikramingawale470
      @vikramingawale470 18 днів тому +1

      बिहार म्हणा

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 18 днів тому

      @@sindhujadhawale6176 बाकी जाऊ दे तु कुठे असतो 😢

  • @मुंडेसाहेब_समर्थक

    फायरब्रँड नेता सुरेश आण्णा धस ❤

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 18 днів тому +1

      @@मुंडेसाहेब_समर्थक दल बदलु ची लायकी माहिती आहे नको सागु आम्ही पण आष्टी मध्ये च आहेत 😡😡

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 18 днів тому

      ​@@deepaksanap8999 dhanya chi thasliy mhnun fadfadtey ka tujhi? Sang na mag kay te . Lyki kadliy purn dhanyachi anani..

    • @sss19881225
      @sss19881225 17 днів тому

      ​@@deepaksanap8999एक विसरू नको कोरोनात आष्टी पाटोद्यात सगळया जाती धर्माच्या लोकांच्या मदतीला सुरेश आण्णा धस धावून येत होता बाकी स्वतः पंकजा ताई सुद्धा मुंबईत अडकल्या होत्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 18 днів тому +7

    धस साहेब धन्यवाद.

  • @vinodghule5295
    @vinodghule5295 18 днів тому +44

    एकटा बस सुरेश धस

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 18 днів тому +28

    मानल boos 💪💪🙏🙏

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 18 днів тому +16

    सुरेश अण्णा तुम्ही जे काम करत आहात ते आजपर्यंत कुठल्याच बीड जिल्ह्यातील नेत्याने केले नाही सकल मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे मराठा लाख मराठा ओन्ली सुरेश अण्णा धस

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 18 днів тому +20

    💯💯💯👌

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 18 днів тому +14

    अण्णा एक नंबर 💯✌️✌️

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 18 днів тому +3

    धस साहेब अभिनंदन खुप छान विश्लेषण न्यायासाठी तुम्ही काम करत आहे

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 18 днів тому +16

    धस साहेब जिंदाबाद

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 18 днів тому +12

    No 1 sahebbbb

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 18 днів тому +5

    सुरेश आणा धस संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात # जय शिवराय 🧡💯🚩

  • @vinayakmandurkar8917
    @vinayakmandurkar8917 17 днів тому +1

    साहेब आपण खुप चांगले व्याख्यात करता आणि ते आवडलं

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 18 днів тому +16

    अरे या धनु भाऊ तर गँग ऑफ वासेपूर पण मागे टाकले राव

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 18 днів тому

      भाऊ नको लावू त्याला

  • @maheshpalande204
    @maheshpalande204 18 днів тому +13

    धस साहेब आपण आता जो उपक्रम हाती घेतला आहे तो पूर्णत्वास घेऊन जा, सरपंच देशमुख यांना न्याय लवकर मिळाला पाहिजे, आरोपी असेल तर त्यांना सजा झालीच पाहिजे.. हुकूमशाही बंद झाली पाहिजे

  • @devassociates9843
    @devassociates9843 18 днів тому +5

    अण्णा, तुम्ही खुप चांगले काम करत आहात

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 17 днів тому +1

    ग्रेट आमदार-सुरेश आण्णा धस..

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 14 днів тому

    श्री धस साहेब यांनी खुप चांगले विश्लेषण केले आहे भारतीय संविधानाच्या अधीन राहून लोकप्रतिनिधीने लोककल्याण व न्याय, अडाणी, असत्याला दंड. काम करताराच व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून शोधून दिसतो

  • @bharatpawar6360
    @bharatpawar6360 18 днів тому +2

    उद्या 28 डिसेंबर 2024 रोजी सर्वांनी जाती पाती विसरून बीडची गुंडगिरी आणि झुंडशाहीचा निषेध करून आपल्या बीड च्या कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावा आपले बांधव स्व.संतोष शिंदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड ला नक्की यायचं हा 🙏🏽🙏🏽

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 18 днів тому +48

    प्राजक्ता माळी झवून ग्यायला परळीत येत्या

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 18 днів тому +1

      Bakichyana samsya ka asawi

    • @rajeshpawar4135
      @rajeshpawar4135 18 днів тому +1

      खाजवायला येते ती

    • @Rk11770
      @Rk11770 17 днів тому +3

      Tuji माय पण येते तिला विचार

    • @mulberry14391
      @mulberry14391 16 днів тому

      😂

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra 14 днів тому

      ​@@rajeshpawar4135 तू बघायला गेला होता का रांडीच्या ???

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 15 днів тому

    श्री सुरेश धस वि.स.स . यांची एक स्पष्टवक्ते म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली.

  • @avi_1282
    @avi_1282 18 днів тому +15

    Only suresh anna dhass❤❤

  • @--------2828
    @--------2828 18 днів тому +13

    DM अन् वाल्मीक कराड हेच या प्रकरणाला जबाबदार आहेत 😡😡

    • @Rk11770
      @Rk11770 17 днів тому +1

      Mag kay sget uptnar ka

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 18 днів тому +10

    अण्णा मागे हटू नका

  • @shamautade3027
    @shamautade3027 18 днів тому +1

    महाराष्ट्रातील... खरा.. 🐯🐯🐯🐯 TIGER...

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 17 днів тому +3

    आण्णा बोलते सबको कोलते ❤❤

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 18 днів тому +1

    Ekach no

  • @sumedhthulkar
    @sumedhthulkar 18 днів тому

    साहेब तुमच्या हिम्मतीला नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @uttareshwarshinde5874
    @uttareshwarshinde5874 18 днів тому +13

    आण्णा ग्रेट माणूस ❤

  • @57kmph
    @57kmph 18 днів тому +17

    वाल्या धन्या, तुम्ही संपलात 💯

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 17 днів тому +1

    🙏🏻👌🏻

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 18 днів тому +2

    Boss 💪💪

  • @Sameerthakur3581
    @Sameerthakur3581 18 днів тому +1

    Mnatry padachi tayari chalu aahe suresh dhas saheb chi good job

  • @MachindraKadam-ds1jl
    @MachindraKadam-ds1jl 17 днів тому +2

    मुख्यमंत्री साहेब धस साहेबांना झेड प्लस सुरक्षा द्या.
    त्यांच्या इतका खर बोलणारा आमदार मी आजपर्यंत पाहीला नाही.

    • @yogeshpatil6924
      @yogeshpatil6924 17 днів тому

      Bhau aapla अण्णा CM saheb ch Javad ch आमदार आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 18 днів тому +4

    पोटात दुखत आहे ते मुडेच सत्तेत आल्यावर जातीयवाद केल्यास काहीतरी पदरात पाडून घेण्यात येईल पण आज बहुजन समाजातील सर्व लोक काय चाललंय हे लक्षात आल आहे

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 18 днів тому

      मर आई घाल्या
      चाट गु

  • @maheshwad2900
    @maheshwad2900 17 днів тому +1

    सुरेश धस साहेब नमस्कार ❤

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 18 днів тому +1

    Gret saheb❤

  • @kiranmane9782
    @kiranmane9782 18 днів тому +2

    फडणवीस साहेब आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल असे पुरावे सादर करा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z 18 днів тому +14

    अन्ना ला च पालक मंत्री करा 🎉

    • @Rk11770
      @Rk11770 17 днів тому

      बुला घ्या

  • @truthseekerma
    @truthseekerma 18 днів тому +2

    अण्णा ❤❤ सलाम❤

  • @kmsush912
    @kmsush912 18 днів тому +2

    धनंजय मुंडे ला कधी अटक करण्यात ते सांगा लास्ट टाईम पण दोन बायका केल्या त्यावेळेस पण अटक नाही केलं त्याच्यानंतर कोरोना मुंडेनी पुरावे दिले तरी अटक केलं नाही फडणवीस साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एकट्या धन्यासाठी साऱ्या महाराष्ट्राचा रोज का पत्करता सोडून द्या त्या धन्याला

  • @shankarkhandagale6699
    @shankarkhandagale6699 18 днів тому

    आणा चांगल काम करताय तुम्ही good work ❤

  • @laxmanbobade6527
    @laxmanbobade6527 18 днів тому +2

    बरोबर बोलत आहेत आण्णा हेचा दिवस भरले आहेत हे गोष्टींचा लक्षात येत नाही तेचा

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 18 днів тому +2

    आण्णा ❤❤❤

  • @nilerx-v9e
    @nilerx-v9e 18 днів тому +24

    फडणवीस धनु ला वाचवण्याचा प्रयत्न करतंय

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 18 днів тому +1

      सत्य बोलतात!

    • @Sa123sh
      @Sa123sh 17 днів тому +2

      आण्णा total खरी भूमिका मांडत आहेत..फडणवीस यांचा tyana support आहे..मुंडेंची दहशत त्यांना संपवायची आहे!!!

  • @vasantjadhav2477
    @vasantjadhav2477 17 днів тому +1

    Anna no 1

  • @umarshaikh8650
    @umarshaikh8650 18 днів тому

    भारी माणूस आहे आन्ना तुमच्या कार्या ला सलाम

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 18 днів тому +2

    सुरेश अण्णा तुमचे खूप उपकार आहेत आमच्या सामान्य जनतेवर जे कधीच नाहीत फिटणार 🫡🥹🙌🙌🙌

  • @rajkumarshewale5620
    @rajkumarshewale5620 18 днів тому +7

    दाखवा एकदा सर्व लोकांपर्यंत पोहोचेल असे करा

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 18 днів тому +3

    जनतेने एकाच एका व्यक्तीला नीवडुण देणे बंद केले पाहीजे , तेच ते माणसे वारंवार नीवडूण दीले की ते माज जनतेलाच दाखवतात !

  • @vijayphale3450
    @vijayphale3450 17 днів тому +1

    ठासून खरं बोलणारा माणूस. राजकारणात अशी लोकं पाहिजे.

  • @balubodke5742
    @balubodke5742 17 днів тому

    धस साहेब..👌

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 17 днів тому +2

    ३ बायांची नाव फक्त सर्वांसमोर आलेत. अजून किती अनैतिक लफडे असतील राम जाने😦

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 17 днів тому

    👌👌👍

  • @Palve-q6s
    @Palve-q6s 11 днів тому

    मी पोलीस निरीक्षक आहे अंमळनेर ला असताना सुरेश धस प्रत्येक प्रकरणात दबावाखाली काम करण्यास भाग पडतात बिहार ला हे सुद्धा जबाब दार आहेत

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 17 днів тому

    10:41, bhot hard Anna😂

  • @AbhijeetShelke-mx6ih
    @AbhijeetShelke-mx6ih 12 днів тому

    🚩🚩🚩

  • @shankarbhosale1852
    @shankarbhosale1852 18 днів тому

    जय हो अण्णा 🙏

  • @baluubale3038
    @baluubale3038 18 днів тому +11

    धस बोलते सबको कोलते 😂

  • @Govinda-g1f
    @Govinda-g1f 17 днів тому

    👌

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 13 днів тому

    सर्व जिल्हयातील अधिकारी, कर्मचारी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यात करा

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 18 днів тому

    Anna fire🔥

  • @VinodKadam-h9u
    @VinodKadam-h9u 18 днів тому +4

    सरकार झोपलय का महाराष्ट्राच किती भयानक प्रस्तीती झालीय महाराष्ट्राची

  • @ashokshinde2455
    @ashokshinde2455 17 днів тому +1

    धन्या मुंडे ची सगळी बेमानी करूनगरीब जनतेची हडप केलेली मालमत्ता आदरणीय धस साहेबांनी बाहेर काढली

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 18 днів тому

    Only Suresh Anna Dhas 👑👑

  • @angadkendre612
    @angadkendre612 18 днів тому +8

    आता तरी मंत्रीपद द्या हो, किती तळमळीने बोलत आहेत, थोडा तरी विचार करायला हवा 😂

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 18 днів тому

      kendrya lavdya sudhar be azun udun gheto ka dhanya chi tukar gang

  • @PratikshaprashantpawsrCh-ol5ei
    @PratikshaprashantpawsrCh-ol5ei 18 днів тому

    Dhas. Saheb ekdam. Barobar. Ahe

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 17 днів тому +1

    Dhas bhau tum age badhoo..hum tumhare sath he....dhas ann tumch nav etihasat lihl jail

  • @bablugaikwad604
    @bablugaikwad604 18 днів тому +3

    महादेव ॲप ची चर्चा घडवून संतोष देशमुख यांचा विषय बाजूला पडण्याचा काम आज धस करत आहेत

  • @tjswankhade45
    @tjswankhade45 18 днів тому

    Hat's off Sir 📈🗿

  • @dattamurmepatil6811
    @dattamurmepatil6811 18 днів тому +1

    धस अण्णा एकदम कडक

  • @priyashivsharan5470
    @priyashivsharan5470 16 днів тому +1

    Anna sir ke baato se hil gaye

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 18 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी ताकतीची उभा आहे

  • @navnathtakalkar7943
    @navnathtakalkar7943 18 днів тому

    सलाम thumla साहेब ❤❤

  • @GreatIndianAyurvedaRK
    @GreatIndianAyurvedaRK 18 днів тому

    Suresh anna great amadar👌🎉 flower nahi fire hai👌

  • @नितीनबचुटे
    @नितीनबचुटे 17 днів тому +1

    अण्णा सर्वसामान्य तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे

  • @akshaybhosle8287
    @akshaybhosle8287 18 днів тому

    Only Anna ❤❤

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 17 днів тому

    मुंढेंविरुद्ध लढण्याची धस यांच्यात हिंमत नाही त्यामुळे प्राजक्ता आणि रश्मिकाचा वापर करून मुंढेंवर हल्ला केला

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 18 днів тому

    Anna tumhi bolat raha maratha samaj tumchya pathishi age💯

  • @sachinmixcreations
    @sachinmixcreations 18 днів тому +1

    अण्णा लय भारी बोलता राव

  • @srb6135
    @srb6135 18 днів тому

    खरच....सर्व आवतारी बाया आहेत ह्या

  • @RM34098
    @RM34098 17 днів тому +1

    आरे तुमचाच गृहमंत्री असून कार्यवाही होत नाही आणि तुम्ही ही नौटंकी काय लावली,नवल वाटतंय, लोकांनो जागृत व्हा ही भाजपा खेळ करते,सगळी सत्ता ह्यांची,गृहमंत्री ह्यांचा आणि हा धस कोणाबद्दल बोलत आहे

  • @आदित्य_दादा
    @आदित्य_दादा 17 днів тому +1

    हि पूर्ण खेळी अजित ची आहे DM ला target करण्याची ! हे उशिरा समजेल सगळ्यांना...घडामोडी लक्षात घ्या काही ...मग समजेल

  • @vikramghuge6174
    @vikramghuge6174 14 днів тому

    तुम्ही इतक्या दिवस दिसले आमदार आहात तुम्ही का झोपा काढल्या का कारण याच्यावर पहिला गुण आता आपल्यावर व्हायला पाहिजे कारण आपण ते दिवस का सांगितले नाही