फारच प्रेरणादायी मुलाखत. सर्वांपर्यंत ही मुलाखत पोहोचली पाहिजे! शेतकरी हा अन्नदाता आहे. तो श्रीमंत झालाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्महत्या थांबतील व देशाची प्रगती होईल!
जो इतरांच् भले करण्याची क्षमता ठेवतो,अफाट जिद्द ,हरलो तर जिकण्याची आशा मनात ठेवून काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो याचे उत्तम उदाहरण बोडके साहेब आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा..!
खुप छान सर, आपण जो मुद्दा मांडला वडीलोपार्जित शेतीचा तो अगदी बरोबर आहे. आमचा हि असाच problem आहे, आमच्या आजोबांची जमीन आहे एकत्र कुटुंबातील पण अजून ती वडिलांच्या पण नावावर नाही.. सगळी शेती मोठ्या चुलत्यांच्या नावावर आहे.. सगळ्या कुटुंबातील सदस्यांच्या परवानगी शिवाय आमची जमीन आमची होवू शकत नाही.. माझ्या वडिलांचे वय 65वर्षे आहे... Krupaya Abp maza la vinanti aapan ya asha problem chya solution sathi kahi tari prayatna karavet...Khup duva milatil aamachya sarakhya garib aani samanya lokanchya...
मला आनंद वाटत आहे आपली बातमी ऐकून. शेती विषयी अनुभव शुन्य पण दादाजींचे प्रयोगाच्य माध्यमातून अनुभव घेतला. 34 वर्ष नोकरी केली शुन्य कर्म माझे. अनुभव हिच खरी खात्री आहे. जीवनाचा खरा आनंद आता मिळत आहे. शेतकरी राजा आहे.
माऊली तुम्ही आधुनिक ज्ञानेश्वर आहात । एकाने समस्त लोकांस भक्ती मार्गाने नेले आपण शेती मार्गाने नेऊन त्यांस समृद्ध करत आहात । आपल्या कार्यास मानाचा मुजरा
स्वतः प्रामाणिकपणे प्रॅक्टीकल काम केल्यामुळे स्पष्टवक्तेपणा उत्तम आला आहे.असा दृष्टीकोण असलेले शेतकर्यांची संख्या वाढली तर भारत पुन्हा खर्या अर्थाने समृद्ध होईल. अभिनंदन सर💐💐
जो मानुस स्वता पुरता श्रीमंत न होता सर्वांना श्रीमंत करण्याची स्वप्नं पाहतो तो मानुस नसुन साक्षात समाजासाठी देवमानुस आसतो सलाम तुमच्या कर्तृत्वाला 👌👍👏👏👏
अभिमान आहे आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांचा..... कितीही अस्मानी संकट आले तरीही आमचा शेतकरी खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने उमेदीने शेतीच्या कामाला लागतो..... अभिमान आहे आम्हाला सर तुमचा..... अशाच प्रकारच्या यशोगाथा प्रत्येक टीव्ही चॅनल वर याव्यात शेतकऱ्यांच्या
ABP माझाचे मनापासून धन्यवाद,,,खूपच छान अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक अनुभव होते श्री बोडके साहेब यांचे,, अश्या अनेक यशस्वी शेतकऱ्यांच्या गाथा समाजात पोचल्याच पाहिजेत,,यासाठी चॅनल ने अधिक प्रयत्न करावेत ही विंनती
बोडके सर नमस्कार आपले ज्ञान मांडणी एकूण खूपच प्रभावित झालो आहे मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे परंतु खऱ्या अर्थाने आत्ता शेतकरी झालो आहे आपले मार्गदर्शन हवे आहे पॉझिटिव्ह पणे भेटायचे आहे आपण केंव्हा भेटू शकता गोविंद जगताप सासवड
Bhau tumcha barobar aahe pan manus raakarnat gela ki to naastoch example: sada khot ani ha maanus kahi changla karel asa vaatla ki raajkarni yana lagech baajula kartat ani saglyat mahatvacha jantach chyutya aahe jantela changli pramanik maansa avdat nahit jyane chori karun jail madhe jaaun alay nishpap lokanche murder kelet ashich maansa jantela lokpratinidhi mhanun avadtat tyamule ya deshacha kahich hou shakat nahi hech vastav aahe negativiy tar ajibat nahi karan pratyek goshticha mul raajkarnajaval yeun thambta aani raakarni ...... Khaun tyakhalchi kamit kami daha km chi maati khanari saglyat gahan proffession aahe bhartatil
माऊली हे सगळे छान आहे आम्हाला एक ह्याच्यात करावसं वाटतं नाही करू शकत नाही तर आम्हाला भाज्या आयुर्वेदिक आवडतात पण त्या तुमच्याकडून कधी मिळतील आम्हाला आम्ही रिसोड ला राहतो वाशिमजिल्ह्यात
आईशप्पथ यार ह्या शेतकरी भावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा पहिली वोटिंग माझ्या कडुन. शेतकऱ्यांचं चित्र पालटेल शेतकरी श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही ❤️🙏🙏 धन्यवाद भाऊ इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल आणि मी एबीपी न्यूज यांना धन्यवाद करतो की ते इतकी चांगली न्यूज घरोघरी पहेचोतात 🙏🙏
बोडखे जी जैसे सोचने ओर करने वाले लोगों की इस देश को बहोत जरूरी है ।बोडखे जी को नमन ।सरकारी एजंसी या किसानो की सहायता नही क,रती है।इसके लिए सरकारी कर्मचारी जवाबदार है
सध्या स्थितीत सर्वच भारतीय नागरिकांनी अहारात सेंद्रिय पालेभाज्या व फेळे यांचा वापर केला पाहिजे त्यामुळे आरोग्य चांगले राहाते हे या एबीपी माझा या कार्यक्रमाने पटले.
माउली, आपला Video खूपच प्रेरणादायी आहे. या संबंधात आपण Dr. आनंद कर्वे यांच्या नैसर्गिक शेतीची तंत्र वापरली तर आपला खर्च अजूनही कमी होऊ शकतो. या संदर्भातील Videos, UA-cam वर उपलब्ध आहेताहेत. आपला एक हितचिंतक म्हणून हे संदर्भ आपल्याला सुचवीत आहे.
तुषार भाऊ एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा तुम्हाला कळल की काय खर व काय खोटं ते. मुलाखतीत सगळ्या थापा हाणल्या आहेत. प्रत्यक्षात काही नाही
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं मुलाखत पाहून., मी आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे., माझा कट्टा मध्ये आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी प्रेरणादायी मुलाखत., खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे अनुभव सांगितले., Mr. Dnyaneshwar should be felicitated for his unbelievable achievements., बरोबर बोलले., तुम्ही पॅन्ट शर्ट मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दाखवा. Abp maza thank you very much for uploading this video clip., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
अतिशय उत्तम कार्यक्रम. माऊली सारख्या व्यक्ती गावो-गावी निर्माण होवो आणि हा देश खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम आणि आरोग्यदायी होवो.मला माऊली यांचेशी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक मिळेल का?
माऊली🙏माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या ग्रुपला मानाचा मुजरा🙏 मी यवतमाळ चां आम्ही शेती ला कंटाळ लो आहे पण पर्याय नाही म्हणून शेती करतोय आजही शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे ,अन्नाच्या भरमसाट उत्पणा मुळेच आज शेतकरी अडचणीत आहे मागणी पेक्षा जास्त उत्पन्न मुळे स्वस्तात माल विकाव लागते आम्हा विदर्भ वासियांना पण थोडी मदत करा🙏आम्हाला मोठीबाजारपेठ नाही
तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचे गोवरव कामा नये. अप्रतिम, अनुभव सिद्ध वक्तव्य. जय हो माऊली.
फारच छान मार्गदर्शन केले सर. Systemबद्दल स्पष्ट बोलले. हा व्हिडिओ सर्व शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांना send करा.
P
सर्व शेतकरी या पद्धतीने आपली स्थिती सुधारु शकतात . शेतकरी एक विचाराने एक झाले पाहिजेत . खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद!
9:20 9:40
फारच प्रेरणादायी मुलाखत. सर्वांपर्यंत ही मुलाखत पोहोचली पाहिजे! शेतकरी हा अन्नदाता आहे. तो श्रीमंत झालाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्महत्या थांबतील व देशाची प्रगती होईल!
जो इतरांच् भले करण्याची क्षमता ठेवतो,अफाट जिद्द ,हरलो तर जिकण्याची आशा मनात ठेवून काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो याचे उत्तम उदाहरण बोडके साहेब आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा..!
वा माऊली वा, अतिशय सोप्या शब्दात आपले अनुभव सांगण्याची हातोटी जबरदस्त 👍
Pl send phone no
Dakiv /danywad
हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे, एबीपी माझाचे मनापासून आभार.
Khupc chan
फारच छान माहिती मिळाली माझा स्वतः चा अनुभव येत आहे. स्वाध्याय कार्या मुळे योगेश्वर च्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून चांगलया प्रकारे अनुभव आला.
सर मला पन त्यांचा सारख शेती कराची आहे. त्या मुळे मला त्यांचा ग्रुप ला अँड वाच आहे.. त्या मुळे मला त्यांच नंबर द्या 🙏🙏
Jay yogeshwar
Mast video seva ,ज्ञानगाथ, ज्ञानसागर,या ज्ञानज्योती,या ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार
धन्यवाद,........
माऊली शेतकरीना मार्गदर्शन दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान सर, आपण जो मुद्दा मांडला वडीलोपार्जित शेतीचा तो अगदी बरोबर आहे. आमचा हि असाच problem आहे, आमच्या आजोबांची जमीन आहे एकत्र कुटुंबातील पण अजून ती वडिलांच्या पण नावावर नाही.. सगळी शेती मोठ्या चुलत्यांच्या नावावर आहे.. सगळ्या कुटुंबातील सदस्यांच्या परवानगी शिवाय आमची जमीन आमची होवू शकत नाही.. माझ्या वडिलांचे वय 65वर्षे आहे... Krupaya Abp maza la vinanti aapan ya asha problem chya solution sathi kahi tari prayatna karavet...Khup duva milatil aamachya sarakhya garib aani samanya lokanchya...
Number dya tumcha kiva msg kara apan nakki loyer deu
Pravin virkar-9960836607
माऊली आपले शेतीविषयी विचार ऐकून खुप आनंद झाला प्रत्येक शेतकऱ्याने आसाच विचार करावा आणि आपली प्रगती करावी आणि अन्नदाते व्हावे. धन्यवाद
मला आनंद वाटत आहे आपली बातमी ऐकून. शेती विषयी अनुभव शुन्य पण दादाजींचे प्रयोगाच्य माध्यमातून अनुभव घेतला. 34 वर्ष नोकरी केली शुन्य कर्म माझे. अनुभव हिच खरी खात्री आहे. जीवनाचा खरा आनंद आता मिळत आहे. शेतकरी राजा आहे.
शेतकऱ्यांचा देवदुत ज्ञानेश्वर बोडके यांना एबीपी माझा वर आनुन सर्व शेतकऱ्यांना माहीती दिली आभारी आहे माझाचे
P1
-
P1
-
ज्ञानेश्वर साहेबांना पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे दिला पाहिजे भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे धन्यवाद साहेब खूप काही शिकायला मिळालं
फार छान आणि चांगली माहिती
नाही तर प्रबोधन श्री.बोडके यांनी
केले आहे.अतिशय भावले.
शेतकरी खरच चांगले जगतील.
🙏🙏🙏
Very good
माऊली तुम्ही आधुनिक ज्ञानेश्वर आहात । एकाने समस्त लोकांस भक्ती मार्गाने नेले आपण शेती मार्गाने नेऊन त्यांस समृद्ध करत आहात । आपल्या कार्यास मानाचा मुजरा
खऱ्या शेतकऱ्यांनी एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा त्यांना कळल की काय खर व काय खोटं ते. थापा सगळ्या.
@@kiranmulshikar8705 हो का खोटं आह का हे?
श्री.ज्ञानेश्वर बोडके यांचे मनपुर्वक अभिनंदन.तुमची मुलाखत ऐकल्यावर तुमचं शिक्षण दहावी पर्यंत आहे ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना!
देशाचे कृषिमंत्री यांना करायला पाहिजे. सर्व मार्केट कमिटी आणि दलाल बंद होतील आणि शेतकरी मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करतील, 4 चाकी गाडीतून फिरतील.👍
Very good thanks
स्वतः प्रामाणिकपणे प्रॅक्टीकल काम केल्यामुळे स्पष्टवक्तेपणा उत्तम आला आहे.असा दृष्टीकोण असलेले शेतकर्यांची संख्या वाढली तर भारत पुन्हा खर्या अर्थाने समृद्ध होईल.
अभिनंदन सर💐💐
आपल्या मदतीने व मला शेती करण्यासाठी सहकार्य कराल हि विनंती. आपली दररोजची उन्नतीसाठी इश्वर सहकार्य करो हि प्रार्थना..
जो मानुस स्वता पुरता श्रीमंत न होता सर्वांना श्रीमंत करण्याची स्वप्नं पाहतो तो मानुस नसुन साक्षात
समाजासाठी देवमानुस आसतो
सलाम तुमच्या कर्तृत्वाला 👌👍👏👏👏
०़ड)ॆ
सलाम abp शेतकऱ्यामुळे देश जगतो
अभिमान आहे आम्हाला आमच्या शेतकरी
बांधवांचा..... कितीही अस्मानी संकट आले तरीही आमचा शेतकरी खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने उमेदीने शेतीच्या कामाला लागतो..... अभिमान आहे आम्हाला सर तुमचा..... अशाच प्रकारच्या यशोगाथा प्रत्येक टीव्ही चॅनल वर याव्यात शेतकऱ्यांच्या
खूपच छान मुलाखत आहे. असे बोडके सरांचे सारखे मार्गदर्शन करणारे शेती तज्ञ पाहीजेत. देश सोन्याचा होईल.
Great... खरच लै भारी....... काैतुक करावे तितके कमी.... जबरदस्त.....
एबीपी माझा सर्व टीमचे आभार
Super
ABP
माझाचे मनापासून धन्यवाद,,,खूपच छान अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक अनुभव होते श्री बोडके साहेब यांचे,, अश्या अनेक यशस्वी शेतकऱ्यांच्या गाथा समाजात पोचल्याच पाहिजेत,,यासाठी चॅनल ने अधिक प्रयत्न करावेत ही विंनती
खूप छान काम करत आहे सर आपण ...शेतकऱ्यांनी हा एपिसोड आणि तुम्हाला फॉलो करायला पाहिजे ...
1:28:24 ⏰ Avadhy time madhy Ek da pan kantala aala nahi fakt Aaikat rahveshe vatle
Khup chhan sir kahi navin shikayala milale dnyaneshwar sir
पोचवा असे ज्ञान शेतकर्यांपर्यंत,माध्यमांनी हे काम जोरात करावे ही विनंती 🙏🙏🙏👍
Khop awad ahy pan aplysarkhi mansa bhetli nahi jivan sarthak karnari mulakhat zali
Jai jawan jai kisan ak vel avshy bhet ghenar farmchi ani apli
बोडके सर नमस्कार आपले ज्ञान मांडणी एकूण खूपच प्रभावित झालो आहे मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे परंतु खऱ्या अर्थाने आत्ता शेतकरी झालो आहे आपले मार्गदर्शन हवे आहे पॉझिटिव्ह पणे भेटायचे आहे आपण केंव्हा भेटू शकता
गोविंद जगताप सासवड
या देव माणसाला कृषीमंत्री पद मिळायला पाहिजे देश समृद्ध होइल कारन 80% समाज शेतकरी आहे
Tttttttrrrrrrraa
Ho kharach milala pahije
Bhau tumcha barobar aahe pan manus raakarnat gela ki to naastoch example: sada khot ani ha maanus kahi changla karel asa vaatla ki raajkarni yana lagech baajula kartat ani saglyat mahatvacha jantach chyutya aahe jantela changli pramanik maansa avdat nahit jyane chori karun jail madhe jaaun alay nishpap lokanche murder kelet ashich maansa jantela lokpratinidhi mhanun avadtat tyamule ya deshacha kahich hou shakat nahi hech vastav aahe negativiy tar ajibat nahi karan pratyek goshticha mul raajkarnajaval yeun thambta aani raakarni ...... Khaun tyakhalchi kamit kami daha km chi maati khanari saglyat gahan proffession aahe bhartatil
@@pandurangsonwale9360 l
@@poojabhalerao434
0
वडिलोपार्जित प्राॅपर्टी नसावी ह्या मताशी पूर्ण
सहमत आहे. आपला सर्व जीवनप्रवास खुपच प्रेरणादाई आहे. शब्द अपूरे आहेत
सर आपण आत्मविश्वास हरवलेल्या शेतकरी वर्गात एक आशेचा किरण प्रकट करीत आहात
सलाम तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏
माऊली हे सगळे छान आहे आम्हाला एक ह्याच्यात करावसं वाटतं नाही करू शकत नाही तर आम्हाला भाज्या आयुर्वेदिक आवडतात पण त्या तुमच्याकडून कधी मिळतील आम्हाला आम्ही रिसोड ला राहतो वाशिमजिल्ह्यात
आपल्या महान भारत देशात सगळ्या सिस्टिम ने। म्हणजेच "ग्रामसेवक सरपंच ते पी एम ओ कार्यालयापर्यंत " जर प्रॉपर काम केलं तर जगातला सर्वात श्रीमंत देश बनेल
अप्रतिम उपयुक्त माहिती कोटी कोटी प्रणाम मला आपल्या ग्रपला ज्याईन ह्वावयाचे आहे
आईशप्पथ यार ह्या शेतकरी भावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा पहिली वोटिंग माझ्या कडुन. शेतकऱ्यांचं चित्र पालटेल शेतकरी श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही ❤️🙏🙏 धन्यवाद भाऊ इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल आणि मी एबीपी न्यूज यांना धन्यवाद करतो की ते इतकी चांगली न्यूज घरोघरी पहेचोतात 🙏🙏
ैध
🤭
मी तुम्हांला आठशे गूठठें जमीन देतो मुबलक पाणी आहे
Great Work Sir...विदर्भातील आहेत का कोणी शेतकरी अभिनव फार्मर क्लब सोबत शेती करण्यास इच्छुक.. मी ट्रैनिंग पूर्ण केली आहे.
बोडखे जी जैसे सोचने ओर करने वाले लोगों की इस देश को बहोत जरूरी है ।बोडखे जी को नमन ।सरकारी एजंसी या किसानो की सहायता नही क,रती है।इसके लिए सरकारी कर्मचारी जवाबदार है
आज सरांना व शेती ला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला .खूप छान माहिती मिळाली .धन्यवाद सर
अतिशय महत्वपूर्ण विचार 👌👍खरचं अश्याप्रकारे शेतकरी केली तर शेतकरी नक्कीच यशस्वी होईल 🙏
खुप छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यां कडून आपले व एबीपी माझाचे आभार
सध्या स्थितीत सर्वच भारतीय नागरिकांनी अहारात सेंद्रिय पालेभाज्या व फेळे यांचा वापर केला पाहिजे त्यामुळे आरोग्य चांगले राहाते हे या एबीपी माझा या कार्यक्रमाने पटले.
माउली, आपला Video खूपच प्रेरणादायी आहे. या संबंधात आपण Dr. आनंद कर्वे यांच्या नैसर्गिक शेतीची तंत्र वापरली तर आपला खर्च अजूनही कमी होऊ शकतो. या संदर्भातील Videos, UA-cam वर उपलब्ध आहेताहेत. आपला एक हितचिंतक म्हणून हे संदर्भ आपल्याला सुचवीत आहे.
शेतीत जे आहे ते कुठे नाही पण सर्व कष्टाच आहे राव ,शेती करत आसता शरीराची माती करावी लागते तेव्हा शेती साध्य होते ,सरांना धन्यवाद जय शेतकरी राजा,
सच्चा मनाचा शेतकरी, खूप मोठा अनुभव आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याची तीव्र इच्छा
L
@@vitthalsuryawanshi7636 L L
शेतकरी सुखी तर जग सुखी🙏 🚩🚩🚩
जय जवान जय किसान 💪💪💪
जय शिवराय🙏🚩🚩🚩
5
🐶
@@kishoragawane6257 to help ki 0/
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन 🙏
अन्नदात्याला खरेच असे सुगीचे दिवस यायला पाहीजे बोडके साहेब , धन्यवाद.
?
?
Mm
Mm
Mm
तुमचे विचार ज्ञानेश्वर माऊली साखरे आहेत. माऊली
छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यानी आत्मसात करायला पाहिजे
माऊली साहेबांचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या
ABP माझाचं सर्वप्रथम अभिनंदन. अभिनव फार्म ग्रुप चे सर्वेसर्वा मा. ज्ञानेश्वर बोडकेचं अभिनंदन.
मी पण हे अनुभवलंय . शेतीत कधी जीव रडकुंडीला येतो . काहीच उरत नाही कधी कधी . बाकी system च पण बरोबर आहे शब्दाशब्दात सत्यता आहे यांच्या .
तुमची मुलाखत ऐकल्यावर शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही सर
माझा कट्टा चे आभार असेच कार्यक्रम करत राहा...
Boycot Modi Reliance jiyo
श झशृप जमसषदरवःइत
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम सोबत गटशेती सोबत सामाजिक भान या जोरावर शेतकरी सुद्धा समृद्ध होऊ शकतो हे माऊली बोडके यांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले.
तुमच्या सारख्या प्रगतिशील , आदर्श शेतकऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे ..💐💐🙏🙏
आपल्यासारख्या शेतकऱ्याची या देशाला गरज आहे
अतिसुंदर विषय हाताळला आहे आणि शेतीचं महत्व खुप छान पटवला आहे.
खरी परिस्थिती आहे खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले अभिनंदन
Very.good.gaidanc.thaks
Hmm
Ok bhai
तुषार भाऊ एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा तुम्हाला कळल की काय खर व काय खोटं ते. मुलाखतीत सगळ्या थापा हाणल्या आहेत. प्रत्यक्षात काही नाही
@@kiranmulshikar8705 तुम्ही सांगा काय खरं काय खोटं
खूप छान काम करता
खूप तळमळ आहे तुमच्या बोलण्यामध्ये
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी
खूप खूप शुभेच्छा
आम्ही पण
लातूरचे छोटे शेतकरीच आहोत
शेतीला पाणी नाही
एबीपी माझा,न आणखीन एकदा सिद्ध केल, आमचं चॅनल महाराष्ट्रतला नंबर 1 चॅनल आहे.
,
Mala pan joadayachay abhinao grup la
@@walmikghayal1383 à
A
@@ankushjadhav8545 pl
I
सर तुम्ही खरंच शेती विश्वातील माऊली आहात..... सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐👍
आपल्या टीमला सुभेच्छा
ोअ.्कृपपंटं
टंॲॲ
धन्यवाद साहेब,
माहिती खूप चांगली आहे.मीही सेंद्रिय शेती करतो.फक्त विक्रीसाठी व्यवस्था करण्यात आली नाही.प्रेरणा घेऊन व्यवस्था करणार.
हे माऊली जर आधुनिक भारताचे किंवा महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले तर 100% शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल आणि प्रगत शेतकऱ्यांचा उदय होईल.
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं मुलाखत पाहून., मी आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे., माझा कट्टा मध्ये आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी प्रेरणादायी मुलाखत., खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे अनुभव सांगितले., Mr. Dnyaneshwar should be felicitated for his unbelievable achievements., बरोबर बोलले., तुम्ही पॅन्ट शर्ट मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दाखवा. Abp maza thank you very much for uploading this video clip., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
शेती विषय कार्यक्रम दररोज दाखवत जा तयामुळे शेतकऱ्यांना नवनवीन चलना मिळतील ......तर शेतकरी सुखी तर जग सुखी.. ही मण लागू होईल
Right and proper advice for universal cultivation in india,I am satisfied as a farmer
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सर्व होतकरू शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा आपले कुटुंब समृद्ध सुखी करावे
माऊली खूप हुशार आहेत.. 😍👌👍🙏
माऊली तुमचे अभिनंदन करतो , आपले मार्गदर्शन खूप चागले आहे. माऊली धन्यवाद.
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व.👍💐💐💐
Great Work Sir...विदर्भातील आहेत का कोणी शेतकरी अभिनव फार्मर क्लब सोबत शेती करण्यास इच्छुक.. मी ट्रैनिंग पूर्ण केली आहे.
Great work done for farmers
khup chchan mulakht hoti.
upyukt mahiti milali .
dnyaneshwar bodkeji salam ahe tumchya hya karyala.
pudhil karyala tumchya
khup khup ...shubechcha
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
साक्षात ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुप आपल्या मुळे प्रेरणा मिळत आहे
खरचं खुप छान, खुप मस्त माहिती दिली सर. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐
अतिशय उत्तम, छान मार्गदर्शन. 🙏🙏🙏
👌👌👌🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴
खतरनाक ना सर एक नंबर तुमचे खूप आभार
*Abhinav farming group is great opportunity for all indian farmers.*
अतिशय उत्तम कार्यक्रम. माऊली सारख्या व्यक्ती गावो-गावी निर्माण होवो आणि हा देश खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम आणि आरोग्यदायी होवो.मला माऊली यांचेशी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक मिळेल का?
माण मध्ये TCS , Wirpo, Tech Mahindra सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. मी पाच वर्षे तिथ काम करतोय यांचे खूप फोटो पाहिलेत. आज प्रत्यक्ष बघितलं .
माऊली🙏माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या ग्रुपला मानाचा मुजरा🙏 मी यवतमाळ चां आम्ही शेती ला कंटाळ लो आहे पण पर्याय नाही म्हणून शेती करतोय आजही शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे ,अन्नाच्या भरमसाट उत्पणा मुळेच आज शेतकरी अडचणीत आहे मागणी पेक्षा जास्त उत्पन्न मुळे स्वस्तात माल विकाव लागते आम्हा विदर्भ वासियांना पण थोडी मदत करा🙏आम्हाला मोठीबाजारपेठ नाही
THIS IS THE BEST INTERVIEWI HAD EVER SEEN ON ANY MEDIA SO FAR
WELL DONE QUDOS TO YOU A B P MAZA
माऊली तुमचे कार्य आणि विचार चांगले आहे
महाराष्ट्रात सात ते आठ कृषी युनिव्हर्सिटी आहेत , पण त्याचं शेतीमध्ये किती संशोधने आणि शेतकऱ्यांच्या विकासत किती काम आहे हे विचारावा लागेल
Wow .......... superb evergreen, mind-blowing superb thinking allows farmer's salute sir ur onces more thanku aloute.
.
सरळ सध्या सोप्प्या भाषेत समाजाचं वास्तव समजावलं ज्ञानेश्वर साहेबांनी....
ज्ञानेश्वर माऊली खुप छान शेतकरी राजा धन्यवाद साहेब 🙏
फारच छान वाटलं. यापुढे असेच शेतकरी तयार झाले पाहिजेत.
Hindi news channels ni ashi kadi programs kelela pagola nahi...
ABP Maza la salute....and thanks for focus on farmers.
बैंक शेतकर्याला मदत करतनाही
हे वकतव्य ज्ञानेश्वर भाऊंचे शंभर टक्के खरं आहे, कारन मि जवळुन अनुभवलय बैंक अॉफ महराष्ट्र शाखा जाफराबाद जि जालना येथे.
बँकेत प्रशासनाचे नियम चालत नाही त्यांना कोणाची काळजी नाही बँकेतील अधिकारी फक्त दलालांचा ऐकतात
एकदम बरोबर माहिती आहे 🙏🙏
ज्ञानेशवर बोडके यांना शतदा सलाम मानाचा मुजरा 🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय
खुपच छान माहिती दिली अभिनंदन सर...
👌👌👌🙏🙏धन्यवाद 🙏🙏
सर एकदा शेतकारीच यांचा interview घेतला असता तर खूपच भारी असत...
माऊली नं द्या तुमचा
खरोखरचं तू शेतीचा ज्ञानेश्वर आहेस ज्ञाना, खूप खूप कौतुक व अभिनंदन 👍🙏
सहकारी शेती हा एक उत्तम उपाय आहे .
खुप छान निवड आहे abp maza च्या maza katta ची 👌👌👌👍👍👍 देश समृद्ध होण्यासाठी गरज आहे शेतकरी समृध्द होण्याची 👍👌
हो बरोबर आहे सर हे अधिकारी वर्ग तलाठी, तहसीलदार, असे प्रत्येक अधिकारी अपवाद काही सोडता शेतकऱ्यास लुटत आहे
नको
@@preranapimple1338 काय नको
जबरदस्त मुलाखत, धन्यवाद