विना नांगरणी तंत्राने शेती फायद्यात | प्रताप काका चिपळूणकर कोल्हापूर | Pratap Chiplunkar | Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2023
  • विना नांगरणी तंत्राने शेती फायद्यात | प्रताप काका चिपळूणकर कोल्हापूर | Pratap Chiplunkar | Shivar
    विना नांगरणी तंत्राचे जनक प्रताप काका चिपळूणकर (कोल्हापूर) यांनी देवगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांच्या शेताला भेट देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथील प्रताप चिपळूणकर हे विना नांगरणी पद्धतीने शेती करतात. कमी खर्चाच्या या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मशागत खर्चात मोठी बचत होते. चिपळूणकर काकांच्या या तंत्राचा अवलंब आता महाराष्ट्रातील अनेक शेतकरी करीत आहेत. देवगाव येथील दीपक जोशी हेसुद्धा विना नांगरणी तंत्राची शेती करताहेत. शिवारच्या दर्शकांसाठी प्रताप काका चिपळूणकर यांची संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत.
    #pratapchiplunkarkolhapur
    #deepakjoshidevgaon
    #kharifseason
    #rabbiseason
    #shivarnews24
    #farmer

КОМЕНТАРІ •