Це відео не доступне.
Перепрошуємо.

Punekar Meets Satarkar | Marathi Kida

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • Choose your partners wisely. Join Exness, invite your friends, and start earning NOW: bit.ly/32yWL8E
    Don’t forget about Exness loyalty program, you can get great prizes 🎁🎉
    Hello Friends,
    We always gets rant that we shoot our interviews only in Pune & Mumbai,
    that's why this time we go to the awesome place Satara and asked Satarkar question in our style
    let's see what happens When Punekar meets Satarkar.
    Watch this video till the end
    Share it with your friends who loves Satara
    comment us for next city using #your_city_name
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Actors: Suraj Khatavkar
    Camera: Mayur Hatagale, Prashant Dandekar
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    #Punekar #Satarkar #Pune #Satara #Interview #MarathiKida
    -----------------------------------------------------------
    Like, Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

КОМЕНТАРІ • 3,6 тис.

  • @MarathiKida
    @MarathiKida  4 роки тому +156

    bit.ly/32yWL8E
    तुमच्या भागीदारांची निवड निरखून करा, एक्सनेस मध्ये सामिल व्हा आपल्या मित्रांना निमंत्रित करा आणि पैसे कमवा.
    एक्सनेस लोंयल्टी प्रोग्राम विसरू नका, तुम्ही खास बक्षिसे जिंकू शकता.🎁🎉

    • @aadeshbhogulkar
      @aadeshbhogulkar 4 роки тому +6

      CSK आणि MI चा एक व्हिडिओ please.....

    • @siddeshzambad6334
      @siddeshzambad6334 4 роки тому +1

      विदर्भला पण या..नागपुर अकोला शेगाव ख़ामगाव

    • @vishalsapkal3722
      @vishalsapkal3722 4 роки тому

      My 11 satara👑

    • @vishalsapkal3722
      @vishalsapkal3722 4 роки тому

      अजून एक व्हिडिओ सातारा मध्ये बनवा🙏

    • @pscreationmh24_latur85
      @pscreationmh24_latur85 4 роки тому

      Latur madhe yeun banwna bhawa...

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs 4 роки тому +1287

    अरे साधं काम हाय का, सातारकरांच ❤️🤘 किड्यांनो एक नंबर व्हिडिओ ! होऊ द्या महाराष्ट्र दौरा 🔥

    • @omkarghadage2079
      @omkarghadage2079 4 роки тому +6

      👍👍👍👍👍🥰

    • @rohitdirangane1037
      @rohitdirangane1037 4 роки тому +10

      तुमचा पन करा ना दौरा.. जिवन भावा आपल्या जिल्ह्याचा..

    • @nikhilbhosale4195
      @nikhilbhosale4195 4 роки тому +8

      जीवन दादा ये रे तू..भेटू आपण साताऱ्यात..होऊन जाऊ दे एक विडिओ किंवा meet up इकडे

    • @Gaurav011
      @Gaurav011 4 роки тому +10

      जीवन दादा आपला साताऱ्यात meetup घ्या कि.

    • @hksatarkar0914
      @hksatarkar0914 4 роки тому +5

      Are kidyanno satara mhanje lay bhari mastch video banavla tumhi aani jar jeevan dada sobat asta na tr ajun maja aali asti

  • @samip3124
    @samip3124 9 місяців тому +15

    मी पुण्याचा आहे पण मला सगळ्यात जास्त सातारची मराठी भाषा आवडते तुमास्नी अमास्नी 😊

  • @amitlonkar7569
    @amitlonkar7569 2 роки тому +124

    मराठ्यांची राजधानी - सातारा
    सह्याद्री चा पाया - सातारा
    सैनिकांचा जिल्हा - सातारा
    कष्टाळू कामात पुढे - सातारा
    रांगडी भाषा - सातारा
    प्रेमळ स्वभाव - सातारा
    'भावा ' शब्द - सातारा
    मदतीला पुढे - सातारा
    सातारा फक्त फिरण्याचा नाही तर अभिमानाने जगण्याचा जिल्हा आहे.
    जय महाराष्ट्र 🚩

    • @rohanpawar6009
      @rohanpawar6009 Рік тому +4

      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री yashavantrao chavan satara che

    • @akashraje007
      @akashraje007 Рік тому +4

      सातारचा पण T shirt बनवला पाहिजे ..... 🚩🙏😎

    • @tushargaikwad9578
      @tushargaikwad9578 Рік тому +2

      ❤ सातारा

    • @MH11-Royal
      @MH11-Royal 27 днів тому +1

      Ek no bhavaa

  • @adityadesale3184
    @adityadesale3184 4 роки тому +373

    साताऱ्याच्या माणूस म्हणजे आपल्या शिवरायांचा कट्टर मावळा खूप अभिमान आणि हेवा वाटतो साताऱ्याच्या..
    - एक धुळेकर

    • @karishmajadhav4647
      @karishmajadhav4647 3 роки тому +1

      Thanks bhava

    • @abmohite2593
      @abmohite2593 3 роки тому

      Bhava kadakkkkkk very good

    • @shadowxbobby5174
      @shadowxbobby5174 3 роки тому +1

      Bhauu me Nashik cha ahe mazhya sakal Chi Survat Chatrapati shivaji Maharaj nava pasun hoti Aplya Rajyacha Nav rajyat nahi tr deshat ahe 🙏

    • @kaverigaming9823
      @kaverigaming9823 3 роки тому

      Aani aamch nashik amhi tyache asqik

    • @user-gt1gj8ez3r
      @user-gt1gj8ez3r 2 роки тому +1

      थँक्स भावा

  • @Gaurav011
    @Gaurav011 4 роки тому +910

    हृदयात शिवाजी महाराज आणि डोक्यात 1600 मीटर पळणे. ह्याला म्हणत्यात सातारकर धुरळा.

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 4 роки тому +201

    मि पुणेकर आहे पण आमच्या मराठ्यांन ची राजधानी सातारा आहे त्यामुळे मुळे आमचा इमान साताऱ्यात असणार छत्रपती च्या गादी शी 🙏🚩

  • @jags6184
    @jags6184 3 роки тому +96

    मी नाशिक हुन एकदा सातारा ला गेलेलो असताना .. तेथील एका व्यक्ती ने खुप मदत केली होती ..जसें की नाश्ता,कॉलेज पासून बस स्टँड पर्यंत सोडणे, पर्यटन स्थलांबद्दल माहिती.. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे घर, राजवाडे बघण्यास मिळालेले..सातारकर मदतीला नेहमीच तयार असतात..ऐकलेलं होतं.. आणि अनुभवलं देखील..

    • @kaverigaming9823
      @kaverigaming9823 3 роки тому +2

      Dada mi pan nashikachi ahe aamche nashik amhi tyache adhik.

    • @ajsupport6063
      @ajsupport6063 2 роки тому +1

      @@kaverigaming9823 from yeola (nashik)

  • @atuljadhav1176
    @atuljadhav1176 3 роки тому +51

    गर्व नाही तर माज आहे सातारकर असल्याचा ❤️ love you satara ❤️

  • @AB-wu6px
    @AB-wu6px 4 роки тому +409

    फौजींचा जिल्हा सातारा 💪⚔️💂‍♂⚔️

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 4 роки тому +233

    सगळ्या महाराष्ट्रातुन 700 पैकी ४५० जन सातार चे भरती झालेत सैन्यात मागच्या महिन्यात‌.
    सार्थ अभिमान

    • @ItsMe-kg8sv
      @ItsMe-kg8sv 3 роки тому +4

      👍👍👍🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯🔥🔥me pn satara😍😍😍

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 3 роки тому +123

    पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.......जगात भारी.. पश्चिम महाराष्ट्र!!🚩

  • @tusharmohite932
    @tusharmohite932 2 роки тому +37

    पृथवीवरचा एक तारा सातारा 🔥🚩 स्त्रियांचा आदर मराठी बाना अभिमान आमचा सातारा 🤙

  • @harshukitech7133
    @harshukitech7133 4 роки тому +104

    खरोखरच 2.47 भावा मी मुंबई चा आहे...पण आम्ही जेव्हा साता-याला रात्री १२ वाजता अडचणीत होता तेव्हा साता-याच्या एका भावाने आमची मदत केली होती धन्यवाद भावा 🙏🙏

  • @avinashdamakale5595
    @avinashdamakale5595 4 роки тому +77

    आवाज आणि भावा म्हणून मारलेली हाक लगेच सातारकर ओळखला जातो... love you satara

    • @waruu7568
      @waruu7568 2 роки тому

      💯💯बरोबर भावा

  • @jags6184
    @jags6184 2 роки тому +13

    सातारकर खरंच तिथे येणाऱ्या नवीन लोकांना मदतीसाठी ready असतात. मी स्वतः नाशिक हुन तिथे गेल्यावर एका दादा ने खूप मदत केली.त्यांचे भाऊ आर्मी आहेत ..

  • @siddhighadge
    @siddhighadge 3 роки тому +16

    खूप छान.... मुलांचा तर विषयच नाही पण सातारच्या मुलीसुद्धा आता भरती होतायत, हे सगळ्यात मोठं यश आहे.... सलाम सातारा❤️

  • @ShreesAngel
    @ShreesAngel 4 роки тому +213

    शक्ती आणि बुद्धीचा संगम म्हणजे सातारा... मस्त बोलले काका....मजा आली विडिओ बघुन 😘😘😘😘

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 4 роки тому +204

    सातारा म्हणजे महाराष्ट्राचं हृदय दाद्या ❤

  • @ajaychavan2147
    @ajaychavan2147 4 роки тому +6

    मराठ्यांची राजधानी सातारा
    फौंजींचा जिल्हा सातारा
    स्त्रियांचा आदर सातारा

  • @coolms7417
    @coolms7417 3 роки тому +37

    9.55 ती गादी साताऱ्यात आहे....विषय च संपवला भावा 😂😂

  • @sharingandcaring9911
    @sharingandcaring9911 4 роки тому +204

    चार शब्द सातारकर म्हणून
    सातारा म्हणजे आपुलकीचं शहर🌇
    इथे आहे गजबजलेल्या निसर्गाचा बहर
    सातारा म्हणजे मराठ्यांची भूमी
    इथे सगळेच येतात एकमेकांच्या कामी

  • @umeshw99ify
    @umeshw99ify 4 роки тому +107

    शूरवीरांचा सातारा, कर्मवीरांचा सातारा, कर्तबगारांचा सातारा, कर्तव्यदक्ष सातारा, कृषिप्रधान सातारा, लढवय्या सातारा, खेळ रत्न सातारा, राजधानी सातारा....

  • @rajeshjadhav5977
    @rajeshjadhav5977 3 роки тому +8

    महत्वाची गोष्ट म्हणजे सातारकर आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जातो , जाती भेत करत नाही सर्वांना एकसारखं समजतो जय शिवराय 👍

  • @jivikapatilsybms2935
    @jivikapatilsybms2935 3 роки тому +28

    Mi ek kattar Mumbaikar aahe pn jevha kadhihi Satara nav aikte na Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Udayanraje aathvtat😍❤😍🙏

  • @Omkar-dere
    @Omkar-dere 4 роки тому +651

    मुंबईवाला बोलतो आमच्याकडे
    बक्कळ पैसा आहे
    पुणेकर बोलतो
    पुणे तिथे काय उणे
    पण
    सातारकर बोलतो आमच्याकडे
    घरा घरात 🇮🇳फौजी 🇮🇳आहे

  • @Master-trader
    @Master-trader 4 роки тому +215

    आमचा सातारा आहे तसा 😘😍♥️♥️. Like ढोका सातारकरांना ♥️

  • @nehagurharikar1247
    @nehagurharikar1247 3 роки тому +34

    I m from nagpur but loves satara ❤️

  • @pritambhoir4445
    @pritambhoir4445 3 роки тому +6

    मला त्या काकांनी दिलेली माहिती खूप जास्त आवडली.. ही माहिती कदाचित खूप जणांसाठी नवीन असेल ❤️ धन्यवाद काका ❤️

  • @pratikpawar2421
    @pratikpawar2421 4 роки тому +48

    गर्वाने सांगतो आम्ही सातारकर..❤️

  • @aniketshedge1040
    @aniketshedge1040 4 роки тому +87

    प्रत्येक गोष्टीत सातारा पुढे आहे
    पहिले मुख्यमंत्री
    पहिले ऑलिम्पिक पदक विजेते
    सैनिकांचा आणि शहिदांच्या जिल्हा
    इतिहासतील समाजसुधारक सतरचेचा जास्त आहेत
    रयत शिक्षण संस्था सर्वात मोठी शिक्षण संस्था
    मराठ्यांची राजधानी
    महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, अनेक धबधबे
    शिवाजी महाराजांचे मावळे सातारचेच
    सह्याद्री डोंगर रांग
    कोयना धरण
    प्रतापगड, वासोटा, अजिंक्य तारा etc. किल्ले
    Etc, etc,etc.

    • @abhijitsawant9756
      @abhijitsawant9756 4 роки тому

      Mahabaleshwar 😂😂

    • @kailaskolhekar6827
      @kailaskolhekar6827 4 роки тому +1

      Dada pahile mukhmantri shankarrao chavan he nanded che ahet

    • @akshaynilkanth9671
      @akshaynilkanth9671 4 роки тому

      Khashaba Jadhav Kolhapurche ahet

    • @aniketshedge1040
      @aniketshedge1040 4 роки тому +1

      @@akshaynilkanth9671
      त्यांचं मूळ गाव
      सातारा जिल्हा, कराड तालुका, कपिल गाव

    • @harshavardhanmahamulkar337
      @harshavardhanmahamulkar337 4 роки тому +3

      महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण आहेत... शंकर राव चव्हाण नांदेड चे आहेत... ते पहिले मुखमंत्री नाही... धन्यवाद

  • @aapalimaanas2989
    @aapalimaanas2989 3 роки тому +6

    भावा plssssss फक्त एकदा बेळगावला ये😢😢😢😢😢😢😢.
    Only some kilometers away from kolhapur👍👍👍
    इथल्या लोकांना म्हणजे आम्हा बेळगांवकरांना ओळखून घ्या.
    आमची पण मराठी वेगळी हाय.❤

  • @atharvanalawade6549
    @atharvanalawade6549 3 роки тому +16

    अभिमान वाटतो सातारकर असल्याचा🚩...
    - एक मुंबईकर 🤘

  • @vaibhavmohite8633
    @vaibhavmohite8633 4 роки тому +95

    आमच्या सांगलीत खूप चागली आहे आणि आमची सांगली जिल्हा विविधतेने नटलेला आहे म्हणजे आमची हळद द्राक्ष आणि कृष्णमाई प्रसिद्ध आहे आणि आमचा तासगाव आणि सांगलीचा गणपती

    • @samadhanghorpade4803
      @samadhanghorpade4803 4 роки тому +6

      MH10😍

    • @nikhilkadam939
      @nikhilkadam939 4 роки тому +8

      Sangali hi pn satarachach bhag aahe bhava

    • @vivekkole5638
      @vivekkole5638 4 роки тому +5

      Sangali satara samd ekach ahe

    • @samadhanghorpade4803
      @samadhanghorpade4803 4 роки тому +9

      @@vivekkole5638
      Haa sangli, satara, kolhapur❤️

    • @anandjadhav9262
      @anandjadhav9262 4 роки тому +2

      Agodar satara ani sangli ek gilha hota ntr sangali navin ghilha astitwat ala tula he nasel mahit🙄

  • @amaniket9621
    @amaniket9621 4 роки тому +56

    भावा तू कुठे पण जा पण तुला एक तरी मराठी माणूस भेटणार 🙏😉❤️❤️😘

  • @MH11-Royal
    @MH11-Royal 27 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराजांची शान...
    रांगडी भाषा पण प्रेमळ माणसं...
    मायेची सावली...
    बिनधास्त
    निसर्गाने व्यापलेला....
    जीवाला जीव देणारा आमचा सातारा❤.....

  • @adarshdongare5636
    @adarshdongare5636 2 роки тому +31

    कोल्हापूर +सांगली+सातारा=🔥🔥🔥🔥

  • @vinodmohitemh11
    @vinodmohitemh11 4 роки тому +36

    नाद खुळा
    *सातारा सातारा आहे आणि पूणे पूणे*
    *दोघांला तोड नाहि.*
    जय महाराष्ट्र
    जय भारत

    • @mamtalele5674
      @mamtalele5674 4 роки тому +5

      पुणे, पूणे नाही

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 3 роки тому

      पुणे कर गंडवतात लेका

  • @harshaljangam6002
    @harshaljangam6002 4 роки тому +117

    सातारा पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे रांगडेच

    • @yashjadhav109
      @yashjadhav109 4 роки тому +9

      Pune 😂

    • @akshaygurav9636
      @akshaygurav9636 4 роки тому +20

      Only satara ,sangli and Kolhapur. Fakt rada bhava ✌️

    • @utk2923
      @utk2923 4 роки тому

      @@akshaygurav9636 majhya devacha chtrapati Shivaji Maharaj janm punyat jhalay visru nka....⚔️

    • @ranjitsinhmohite2649
      @ranjitsinhmohite2649 4 роки тому +5

      पश्चिम महाराष्ट्र

    • @thorfin487
      @thorfin487 3 роки тому +1

      Punyat nakli bhasha vatate..

  • @pratikshasawant8490
    @pratikshasawant8490 4 роки тому +13

    आमच्याकडे घराघरात🇮🇳 फौजी🇮🇳 आणि मनामनात फक्त आणि फक्त उदयनराजे भोसले Only 007🚩
    🚩MH 11🚩

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 3 роки тому +29

    सातारकरांशी घालाल वाद,
    लवकरच व्हाल तुम्ही खेळातून बाद.

  • @samruddhisl5109
    @samruddhisl5109 4 роки тому +11

    इथ सगळे आपआपल्या जिल्ह्याच कौतुक करताना दिसत आहेत✌✌ पण सगळ्यानी हे लक्षात असू द्या हा आपला महाराष्ट्र आहे 😎😎 विषय लय खोल निराळाच आहे राव ह्यो महाराष्ट्र 😍❣️

  • @sunilt47
    @sunilt47 4 роки тому +162

    सगळ्यात पाहिलं सातारा हा शूरवीराचा जिल्हा आहे......
    देशात सगळ्यात जास्त सैनिक साताऱ्यात आहेत....

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 3 роки тому +2

      भावा कोल्हापूरात पण घराघरात फौजी आहेत🚩

    • @user-ey1lc4ym1s
      @user-ey1lc4ym1s 3 роки тому +2

      Sataryat saglyat jast ahet bhrtila gela ki kalel 40%satara chi por astat

    • @tiktokfamous9559
      @tiktokfamous9559 2 роки тому +2

      @@akshaypatil3280 phar kami,sataryat military aasha navane gavala olakhatat aashi barpur gave aahet,kolhapur karana dusrayacha kautik kelal aavadat nahi,sarakha tyanchach kautik karav aasa tyana vatate,sataryacha pratisarakar jagat famous aahe,satarakar jagat lay bhari

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 2 роки тому

      @@tiktokfamous9559 Bhartache phile Shikshan Tadnya J. P. Naik kolhapur che ahet bhava tu evdch kavtuk nko kru sataryach

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 роки тому +1

      भावांनो मराठा साम्राज्य मध्ये पुणे जिल्हयाचे सरदार.
      बाजी पासलकर (सरसेनापती)
      बाजी जेधे
      बाजी प्रभू देशपांडे आणि भोर चे बांदल
      येसाजी कंक (हत्तीच्या ताकदीचे सरदार)
      गोदाजी जगताप
      मानाजी पायगुडे (अटकेपार झेंडा लावणारे)
      मल्हारराव होळकर (जेजुरी)
      हंबीरराव मोहिते (सरनौबत)
      पुणे जिल्हा पण कमी नाही.

  • @akshaypatil3280
    @akshaypatil3280 3 роки тому +5

    भावा भारतातील पहिल अभयारण्य कोल्हापूर मधील राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य आहे.
    कोल्हापूरी चपला, गूळ फेमस आहे.
    तांबडा पांढरा प्यायला कोल्हापूरातच याय लागतय.
    कुस्तीची पंढरी कोल्हापूर🚩💪

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 4 роки тому +2

    भावा मी कोकणकर आहे, माझं आजोळ कोयना,सातारा आहे.साताऱ्याचा अभिमान यासाठी वाटतो की सातारा मराठ्यांची राजधानी आहे आणि देशाच्या सीमेवर सातारकरच जास्त असतात याचा खूप अभिमान आहे.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.☺️

    • @imindian3895
      @imindian3895 3 роки тому

      Mag aapla kokan kay kami aahe ka....are Maharashtra la Nisarga mahit aahe na te fakta koknamulech.....fakta kokan💪

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 4 роки тому +141

    भावड्या पण मनापासून सांगतोय, मी स्वतः सातारा, खटाव इथे राहुन गेलोय. तिथली माणसं म्हणजे लई भारी राव. हवं ते माग स्वत:च्या तोंडचा घास खाऊ घालणारी लोकं आहेत. आणि असं नव्हे की एखादा खराब. मुळीच नाही प्रत्येक व्यक्ती हे लई भारी आहेत राव ❤ आणि पुण्याची त्या सोबत तुलना करण्या इतकी लायकी चा ल सुद्धा नाही. लहान तोंडी मोठा घास, परंतू महाराष्ट्राचं धडधडतं काळीज साताराच असे 🔥🔥🔥
    महाराजांचं डीएनए सातारा मध्ये स्थित आहेत राव आपले मा. छत्रपती उदयनराजे भोसले ते पण कॉलर टाइट करुन ❤
    विषय खोल आहे भाऊ सातार्याचा 😂😂😂🔥❤❤❤

    • @ajaychavan2147
      @ajaychavan2147 4 роки тому +8

      man khatav bhava

    • @rupeshsapkal8865
      @rupeshsapkal8865 4 роки тому +4

      धन्यवाद भावा

    • @swarajmane2213
      @swarajmane2213 3 роки тому +4

      भावा मी पण खटावकर च आहे

    • @rahuljawale571
      @rahuljawale571 2 роки тому +3

      आदरणीय भाऊ,
      नमस्कार 🙏
      आपण पुण्या बद्दल जे मत मांडले त्या बद्दल मी थोडा असहमत आहे. प्रत्येक व्यक्तीस आपले मत मांडण्याचा अधिकार आहे पण आपण लायकी हा शब्द वापरला तो क्रपा करून वगळून टाका ही विनंती.
      पुणे हे विद्या चे माहेर आहे, विश्वविख्यात विद्यापीठ आहे, पुणे हे नुसते महाराष्ट्राचे नाही तर आख्या भारताचे सांस्कृतिक घर आहे.
      सातारा ही महाराष्ट्राची शान आहे त्या बद्दल दुमत नाही,पण लायकी काढणे हे बरोबर नाही.
      आशा करतो आणास वरिल संदर्भ योग्य वाटेल.
      आपला,
      राहुल जावळे
      जय महाराष्ट्र 🙏☺️

  • @prasad.566
    @prasad.566 4 роки тому +66

    सातारच्या छत्रपती गादी समोर पुणेकर पेशवे नतमस्तक होत हा इतिहास आहे, त्या मूळ कोण हलकं कोण भारी जरा बाजूला ठेवलं तरी चालतंय😊 बाकी छान 👌

  • @shantanujadhav6249
    @shantanujadhav6249 3 роки тому +18

    Best video of your series...
    Proud to live in satara

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 4 роки тому +2

    गर्व आहे मी सातारकर असल्याचा हिमालयाच्या रक्षणा साठी सह्याद्री धावते

  • @adityaedits3697
    @adityaedits3697 4 роки тому +48

    नाद करा पण आमचा कुठं फक्त सातारकर जाळ आणि धूर संगटच❤️❤️❤️

  • @shyamkumarekhandepatil2226
    @shyamkumarekhandepatil2226 4 роки тому +29

    काकांची माहिती खूप आवडली
    सातरविषयी👌👌🏻👌👏👏👏

  • @saritanimbalkar4002
    @saritanimbalkar4002 9 місяців тому +1

    सातारा -
    मराठ्यांची राजधानी
    महाबळेश्वर
    कास पठार
    प्रतापगड
    अजिंक्य तारा
    कृष्णा कोयना संगम (कराड)
    कोयना धरण
    कंदी पेढा
    सैनिकांचा जिल्हा (मिलीटरी आपशिंगे)
    सातारी भाषा

  • @samkulkarni141
    @samkulkarni141 3 роки тому

    भावा औरंगाबादला कधी येनार आणि हो येतांना माझ्यासाठी एक "मराठी कीडाचा" पांढऱ्या रंगचा टीशर्ट आनशिल भावा गरीबाला.
    लय कडकी चालू आहे भवा तेवडच तुला पुण्य लभल. तुला comment पण दुसऱ्याच hotspot घेऊन करतोय भावा आशिल भावा

  • @suyashkale4441
    @suyashkale4441 4 роки тому +63

    सातारा नाव घेतलं की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब डोळ्यासमोर येतात 🙏🚩

    • @ItsMe-kg8sv
      @ItsMe-kg8sv 3 роки тому +2

      Kttr samrthk💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎😎😎😎💯💯💯🔥🔥🔥

  • @rushikeshmore5992
    @rushikeshmore5992 4 роки тому +31

    नाद करा पण आमचा कुठं
    प्रेमाने राहणाऱ्याला खांद्यावर घेऊ
    आणि आमच्या नादाला लागला तर शिंगावर घेऊ ,मराठी भाषेचा गोडवा आणि रांगडेपणा म्हणजे सातारा आहे भावा

  • @pdpd3217
    @pdpd3217 Рік тому

    महाराजांचे वंशज, निसर्गरम्य ठिकाणे ऐतिहासिक स्थळे, प्रसिद्ध , नदी घाट,
    दोन रस्ते... खालचा रस्ता वरचारस्ता लय भारी.
    पण रिक्षावाले100% गंडवतात.
    👍🚩🙏

  • @SachinShirsatEditz
    @SachinShirsatEditz 3 роки тому +4

    Abhiman vatto satarkar aslyacha😍😍😍✌️✌️

  • @user-qr9tx9rb5h
    @user-qr9tx9rb5h 4 роки тому +37

    साताऱ्याने महाराष्ट्र लावणी व महाराष्ट्राची लोकसंस्कृती असलेल्या तमाशा या दोन्ही गोष्टी भरभरून दिल्या

  • @umeshadkur6165
    @umeshadkur6165 4 роки тому +12

    मराठी किडा... तु कोल्हापूरला ये.. तुझा विषयच हार्ड करतो 🙂जगात भारी.. आम्ही कोल्हापूरी ❤️❤️

    • @jagadalepankaj4084
      @jagadalepankaj4084 3 роки тому

      Bhava kela satar cha naad tar जगातून बाद

    • @poorvabedekar7301
      @poorvabedekar7301 Рік тому +1

      He invitation ahe ki dhamaki vaja challenge😂😂

  • @thefuturistics_
    @thefuturistics_ 2 роки тому +10

    Sangli Ani Satara... Brothers💕😍 aapan agodar ekch hoto...

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 3 роки тому +2

    माझं पण गाव सुद्धा सातारा आहे. एक नंबर

  • @vaibhavkul1961
    @vaibhavkul1961 4 роки тому +128

    सातारा हा सैनिकांचा जिल्हा आहे शिवाजी महाराजांच्या कळात सातारा ही राजधानी होती. बाजी प्रभू हे सातारचे झाशीची रानी ही साताराची. प्रतेक घरातला एक तरी माणूस मिलिट्रीत आहे. मर्दान्चा जिल्हा म्हणजे सातारा.

    • @vaibhavchavan3346
      @vaibhavchavan3346 4 роки тому +12

      Dada tanaji malusre yancha janm satara godoli yethe jhala aahe

    • @wadkarishwar4789
      @wadkarishwar4789 4 роки тому +11

      मुरारबाजी, जिवा महाले. तानाजी मालुसरे हे पण सातारचेच

    • @prasadwangade7459
      @prasadwangade7459 4 роки тому +6

      chatrapati shivaji maharaj bol bhava apn satarkar ahot

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 4 роки тому +5

      Satara Rajdhani chhatrapati Shahu maharaj pratham yanchya kalat zali ahe. Chhatrapatinchi Rajdhani adhi Rajgadh ani mag Raigad hoti. Chukiche boloon gaurav nahi vadhvaycha. Apla gaurav kami nahi ahe.

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 4 роки тому +7

      @@manojbhagat6057 yasathi boltat shika shala. Uttar Pradesh madhe kadhi aikle ka nav manikarnika ?? Dhavadshi gav satara jillah... ani tambe adnav lagnaadhiche. Jara comment karnyaadhi google tari karat jaa. Ti kuthun ali. Tiche gharche nav kay hote?? Kavita tari vachaychi . Tiche adarsh chhatrapati shivaji maharaj ka hote?? Nanasaheb peshwe ani tyanche kay nate hote??

  • @user-is6pd6fl2o
    @user-is6pd6fl2o 4 роки тому +44

    Miss you Satara.
    पण उद्या येतोय सातार्यात .

    • @vaibhavkul1961
      @vaibhavkul1961 4 роки тому

      MIDC 8 te 5 udya guruvar sutti ya sataryala

  • @snehalsrecipesworld8298
    @snehalsrecipesworld8298 3 роки тому +15

    Superb vlog 👌👌 Proud to be a Satarkar 😊😊

  • @shubhangirameshsakate1124
    @shubhangirameshsakate1124 3 роки тому +3

    सांगली करांवर पण एक video करा ....सांगली लय लय चांगली 😍❤️

    • @djajayak7271
      @djajayak7271 3 роки тому +1

      आम्ही सांगलीकर

  • @akshayramishte3786
    @akshayramishte3786 4 роки тому +44

    💪👑शिवशंभू राज्या ची आणि मराठ्यांची राजधानी😊🚩 भावा सातारकर Indian ARMY साठी आणि जिवाला जीव देणारे माणसं आहेत आम्ही सातारकर Love YoU Bhava🚩😘भावा संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात जा

  • @pranavpatil9772
    @pranavpatil9772 4 роки тому +64

    सातारा म्हणजे खळ खत्याक,, 007 छत्रपती उदयनराजे भोसले महाराज मालक, सातारा म्हणजे देशभक्ती, सातारा म्हणजे सर्वस्व

  • @tejashreeovhal9811
    @tejashreeovhal9811 3 роки тому +11

    This topic was so entertaining n superb ❤️❤️❤️ luv both Pune n satara

  • @sujalpawar6317
    @sujalpawar6317 2 роки тому

    सातारकरांची खरी ओळख कुंदन देश योद्धांचा जिल्हा फोजींचा जिल्हा मराठ्यांची राजधानी

  • @yogeshchaudhari8682
    @yogeshchaudhari8682 4 роки тому +7

    अस्सल सातारकर... नेहमीप्रमाणे मज्जा आली... किड्यांच्या स्वागतासाठी आम्ही नाशिककर आतुर आहोत..😊

  • @adityasawant9314
    @adityasawant9314 4 роки тому +101

    Mumbaikar- we have sea
    Punekar- we have best education system
    Satarakar- we have a life.

    • @tejaspatil3978
      @tejaspatil3978 2 роки тому

      🤣🤣

    • @alwaysonrightside9346
      @alwaysonrightside9346 2 роки тому +1

      kasali life aahe 😂😂😂😂 kahi pan bolaych ka bhau

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g Рік тому +1

      @@alwaysonrightside9346 ky pn ky khrch bolala ki bhava

    • @pallavibhor8629
      @pallavibhor8629 5 місяців тому

      Nashikkar : we have peace in life and we are chilling anytime😎

  • @ShankarSawant-qs9oy
    @ShankarSawant-qs9oy 3 місяці тому

    सिंधुदुर्ग कणकवली शहरामध्ये नक्की भेट द्या
    साताऱ्यासारखीच गोड प्रेमळ माणसं तुम्हाला भेटतील,आमच्या कणकवली ची भाषा पण खुप सुंदर आणि आपलीशी वाटणारी सर्वांना आवडणारी अशी आमची मालवणी भाषा आहे
    एकदा नक्की भेट द्यावी ही नम्र विनंती 🙏

  • @maggy0007
    @maggy0007 4 роки тому +32

    I am satarkar army girl only mh 11

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 4 роки тому +25

    मित्रानो सातारा हा एक अभयारण्य साठी प्रसिद्ध आहे कारण भारत मातेचे रक्षण करण्यासाठी इथूनच वाघ जन्माला येतात ....

  • @gauravgholap4665
    @gauravgholap4665 4 роки тому +11

    जय जिजाऊ जय शिवराय आपण सगळे भारतीय आहोत भावानो एवढं लक्षात ठेवा. 🚩

  • @pratiktambe7768
    @pratiktambe7768 2 роки тому +9

    Salute to Dr babasaheb aambedkar🙏🙏🙏🙏

  • @rohitdesai3465
    @rohitdesai3465 3 роки тому +5

    भावा..कोल्हापूर चा दौरा कधी?
    जगात भारी आम्ही कोल्हापूरी
    नाद करायचा नाही 😎🚩

  • @nikitapalkhe3647
    @nikitapalkhe3647 4 роки тому +20

    Pune Satara tr bharich
    ❤️Maza akkhha Maharashtra ch lai Bhari ❤️🙏
    ❤️🙏MAZI MAY MARATHI🙏❤️

  • @sachinsatre6155
    @sachinsatre6155 4 роки тому +10

    आरं भावांनो सातारची पहिली ओळख म्हंजे,
    हा शूरविरांचा जिल्हा आहे.

  • @mujahidshikalkar4166
    @mujahidshikalkar4166 10 місяців тому

    एक नंबर व्हिडिओ ❤ आपला सातारा आहे च एक नंबर 😊 गर्व च नाहीतर ते अभिमान आहे सातारकर असल्याचा खूप आठवण येते आपल्या गावाची 😢

  • @shubhamofficial4127
    @shubhamofficial4127 3 роки тому +16

    काय लका भावा🔥🔥

  • @pankajsuryavanshi9049
    @pankajsuryavanshi9049 4 роки тому +119

    कोल्हापूरला पण यायला लागतयं ✌
    कोल्हापूरला पायतानचं आवाज फेमस हाय..!😂

    • @sourabhnargude5613
      @sourabhnargude5613 4 роки тому +4

      Ekda Kolhapur la bi ye

    • @amoldesaiMH09
      @amoldesaiMH09 4 роки тому +2

      बरोबर

    • @wajid699
      @wajid699 4 роки тому +2

      Kadak bollas bhava

    • @akashpatil1955
      @akashpatil1955 4 роки тому +3

      खरा रांडगेपणा अन घेता काय इस्कटून प्रेम ....ते कोल्हापुरात

    • @harshadbaburaopatil7955
      @harshadbaburaopatil7955 4 роки тому +2

      यायला लागतय

  • @notme5543
    @notme5543 4 роки тому +37

    I love how proud they are of their homeland 😊

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 4 місяці тому +1

    तवा,कायलगा,कवा, व्हय, असलतसल,लय,पुणेबीने,गेलतो,आलतो,व्हयरे त्योव आबा कुठं असतो?
    कायलगा एवढच दिलस व्हय
    आयला आज पाऊस कसा पडतुया?
    आयखातली पैसे राहिलंं घरात
    आठवतय का तवा आपण भेटलोतो!!कवा भेटलोतो ?
    आज भाजी केली नाय
    ऐ इकडे ये रं
    अव्ह आता नाय जमणार नंतर येतो
    लवकर य,
    आजून शिकायच असल तर खटावला या, आजून खोलात जावून शिकायच असेल तर माण मध्ये जावा❤❤❤❤❤

  • @jagannathkumbhar2997
    @jagannathkumbhar2997 Рік тому +1

    महाराष्ट्राची आण, बाण, शान
    माझा सातारा.I Love Satara.

  • @sagarbalip3037
    @sagarbalip3037 4 роки тому +40

    शूरवीरांचा सैनिकांचा सातारा।
    बुद्धी आणि शक्ती चा संगम सातारा।
    मराठ्यांची राजधानी सातारा।
    सैह्याद्री म्हणजे सातारा।
    फक्त MH 11

  • @abcdv1844
    @abcdv1844 4 роки тому +41

    Condacter saheb saglyat samjdar ani महत्त्वाची माहिती दिली...

  • @haveafuningoa
    @haveafuningoa Місяць тому

    खरा सातारा काय आहे ते ज्यांना अनुभवायचे आहे त्यांनी कोणत्याही वेळी सातारा जिल्ह्यातील गरिबातील गरीब घरात जाऊन म्हणावे की दादा मला भूक लागलीय, त्या घरातील लोक त्यांच्याकडे काहीही नसले तरी लोकांच्या कडून आणूनही तुम्हाला पोटभर खायला घालतील!

  • @CookingChirpsMore
    @CookingChirpsMore 7 місяців тому

    सातारकर जगात भारी मला गर्व आहे मी सातारकर आहे🚩

  • @manoj_910
    @manoj_910 4 роки тому +39

    कोल्हापूरकर...MH0️⃣9️⃣
    नशीब आमचं भारी...
    या मातीत जन्माला आलो....
    एकदा येऊन तरी बघ..🚩🚩
    भावा..❤️❤️

  • @amolpawar27
    @amolpawar27 4 роки тому +30

    Me Punekar ahe😊 Mulshi😉
    Majhe satara solapur kolhapur che khup friends ahet tyatle 7_8 mitra army madhe ahet🚩 tyanchi bhasha boltach lagech samjte jivalajiv denare khup changle friend ahet 🚩Jay shivray🚩only007😍

    • @kajolsawant8632
      @kajolsawant8632 4 роки тому +2

      So nice... Mi pan mulshi la ahe clg la .. lahan pana pasun puneyat.. but gav sataraMH 11👌

  • @trendingmarathireelsvideo1772
    @trendingmarathireelsvideo1772 2 роки тому

    पुण्यात लोक कोणाची मदत करत नाही. माझ्या साताऱ्यात police pepar hota tr . अनोळखी भावा ने मला center prtant help kele. thanks 😊😊

  • @user-zl3kx8uw9j
    @user-zl3kx8uw9j 3 роки тому +6

    Ahmi satarakar🚩🙏❤

  • @unreleasedmusic9659
    @unreleasedmusic9659 4 роки тому +17

    मालक म्हणजे च सातारा हे आम्ही नाही सातारा ची सगळी जनता म्हणते..❤️😍🚩✌️
    मालक 007
    The king of maharashtra ...😎

  • @Babyboyshivam
    @Babyboyshivam 4 роки тому +280

    मि लातुरकर पण सातारा म्हंटल की पाहिलं नाव उदयनराजे आठवत 007 किंग सातारकर

    • @vivekkole5638
      @vivekkole5638 4 роки тому +3

      Pan hya anchorla bichukale athavla

    • @manoj8199
      @manoj8199 4 роки тому +3

      King 👑

    • @surajbhosale1604
      @surajbhosale1604 4 роки тому +2

      Bhava love you

    • @Babyboyshivam
      @Babyboyshivam 4 роки тому +10

      आम्ही जर लातूरकर असलो ना तर आमची शान साताऱ्यात आहे 007

    • @ajstyle361
      @ajstyle361 4 роки тому +5

      only 007

  • @nitinpawar7435
    @nitinpawar7435 3 роки тому +1

    भावा लय अभिमान वाटतोय सातारकर असल्याचा जय शिवराय

  • @mrunalipawar9642
    @mrunalipawar9642 4 роки тому +37

    Satara is ❤

  • @dipakvare7812
    @dipakvare7812 4 роки тому +17

    🔥🔥एम एच 11 म्हटल्यावरच🔥🔥 ...😰😰हवा टाईट होते💨💨...तो सातारा🥰🥰

  • @vrushabhshinde972
    @vrushabhshinde972 4 роки тому +120

    साताऱ्याची एकच पाटी
    छत्रपती उदयनराजे भोसले 😍

  • @ranjitdeshmukh9458
    @ranjitdeshmukh9458 2 роки тому +8

    Satara is District of Brave heart.