Every Mumbaikar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E5)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Namaskar Mandali,
    So we have come to the city of dreams i.e. Mumbai!!
    This is the city, where we will see people of different languages ​​and cultures from every state of India... This is the city where many people come with their dreams... But today, what do native Marathi people living in the same dream city i.e. native Mumbaikars feel about Mumbai today. .. Can the dream of those Mumbaikars come true? Is their Marathi language still alive in this city? Why is the same Marathi Mumbaikar lost somewhere in this big city?
    Let's see.... The magic of a Marathi man/Mumbaikar living in Mumbai, the capital of Maharashtra
    And be sure to let us know in the comments how you felt about this part of the Maharashtra tour..!
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt
    kidebaj.com
    Khatarnak T-Shirt -
    kidebaj.com/pr...
    Aahe Tarun Tar Ghe Firun t-shirt.
    kidebaj.com/pr...
    Vishay Khol T-Shirt -
    kidebaj.com/pr...
    ----------------------------------------------------------------------------
    UA-cam
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ----------------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ----------------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Rahul Patil
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuya Deshpande, Tejas Rathod
    Mumbai Stock Video Credits -
    / @etherealcolours
    / @kanishksethofficial
    #marathikida #maharashtradaura #season3 #marathi #funnyvideo #marathi #maharashtra #viral #interview #mumbai

КОМЕНТАРІ • 553

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 Рік тому +228

    आता मुंबई म्हणजे फक्त राजसाहेब ♥️🚩👑
    मराठी वाचवा ! मराठी जगवा!🥰

    • @AnkitaNagdawne-bo5no
      @AnkitaNagdawne-bo5no Рік тому +1

      He bar aahe aani manuskipan

    • @saishsakat1279
      @saishsakat1279 Рік тому

      खर बोला तुम्ही

    • @Ypj-uv3sq
      @Ypj-uv3sq Рік тому

    • @dhruvpillai7847
      @dhruvpillai7847 Рік тому +3

      Prashn jithe janatecha marg tithe manasecha.

    • @OmPatil-nc4dp
      @OmPatil-nc4dp Рік тому +1

      कोण आहे राज ठाकरे ? आमदारा खासदार की मोठे राजकीय नेते आहे ते..एका लहानश्या पक्षाचे नेते

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh Рік тому +11

    मुंबई आणि महाराष्ट्र वाचवायचा असेल तर एकदा please एकदा राजसाहेबाना संधी संपूर्ण महाराष्ट्राने दिली पाहिजे

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p Рік тому +389

    मुंबई आपली आहे आपली ... आणि ती आपलीच राहणार ..❤❤ जय शिवराय......❤❤...........!!!........❤❤

    • @varshag.8398
      @varshag.8398 Рік тому +25

      जाच्याकडे पैसा त्याची मुंबई..नुसतं इतिहास उगाळून काही होत नाही. तेव्हा मराठी मुलांनो, वर्तमानात जगायला शिका.

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +9

      😂😂😂😂😂gujrat zali ahe mumbai

    • @bhushanranalkar5743
      @bhushanranalkar5743 Рік тому +5

      ja tithe aahe kahe tari motha karun dakhav faltu to juna itihas nako ujalu.

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +2

      @@bhushanranalkar5743 marathi lokkana kimmat ahe ka mumbait..bhihar lok tumchya var chadtat ani tumhi gp aaikun gheta😅😅

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +2

      @@bhushanranalkar5743 tumhala aplii matru bhasha बोलायला लाज वाटते..

  • @akashpawar4050
    @akashpawar4050 Рік тому +59

    मुंबईतल्या मराठी माणसांना मनापासून विनंती आपली मराठी आपली मुंबई आपली संस्कृती जपा ।।

  • @manishaghorpade181
    @manishaghorpade181 Рік тому +71

    कोणताही जिल्हा असुदे महाराष्ट्राचे सर्व
    जिल्हे भारी आहे महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा
    🧡जय शिवराय
    जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @shail...z7945
    @shail...z7945 Рік тому +149

    चाळ म्हणजे स्वर्ग ज्यांनी पण कोणी चाळीत जन्म घेतला तो कधीच चाळीला विसरू शकत नाही ❤❤❤❤❤❤❤

    • @AnkitaNagdawne-bo5no
      @AnkitaNagdawne-bo5no Рік тому +1

      Tumcha Mumbai made Yeun mi tr pachtavli

    • @shail...z7945
      @shail...z7945 Рік тому +4

      @@AnkitaNagdawne-bo5notumchaa janm mumbai chya bahercha asnar mhanun tumhi pachtavle asnar maza janm mumbai madhla mumbai sodun mala kuthe jamatach nahi

    • @laxmanmahamuni6048
      @laxmanmahamuni6048 Рік тому +3

      ​@@shail...z7945agdhi barobar bola bhava 👍😊 आम्हीठणेकर ❤

    • @shail...z7945
      @shail...z7945 Рік тому

      @@laxmanmahamuni6048 👍

    • @shlokpawar_148
      @shlokpawar_148 Рік тому

      आपल्या कढे किती चाळि आहेत Bdd,BIT,baitya chawli

  • @MUMBAI_12
    @MUMBAI_12 Рік тому +32

    मुंबई मध्ये लुप्त झालेल्या गोष्टी
    १) भेंडी गवारी ही एक शिवी
    २) रात्री १२ नंतर जागते रहो चा आवाज
    ३) दिवाळीत असणारी गुलाबी थंडी
    ४) चाळीत एकाच घरात Tv आणि cable व दुरध्वनी
    ५) चाळीत खेळताना रस्त्यावर गेलेला चेंडू परत मिळवण्यासाठी रस्त्यातून जाणारयांना चाळीतून छोट्या मोठ्या मुलांनी दिलेला काका दादा काकी ताईअसा आवाज
    अणि तो चेंडू उचलून चाळीत भिरकावनारे दादा काका काकी ताई चे ते सतत चे केलेले प्रयत्न व मुलांची चाळीतून घेतलेली ती झेल आणि त्यानंतरचा thank you आणि दोनही बाजूंना होणारी खुशी
    ६) पतंग आणि आकाशकंदील उडवण्याची स्पर्धा
    ७) चाळीत होणारे वार्षिक कार्यक्रम
    ८) चाळीतील वार्षिक पिकनिक
    ९) प्रत्येक मिल बाहेर मिळणारी cutting चाय
    १०) फक्त आणि फक्त मराठी शाळेत जाताना दिसणारी मुलं
    आणि फक्त मराठी शाळेत एकत्रित गायली जाणारे सरस्वती पुजन व देशभक्ती गीत
    ११) मुंबईची ओळख Premier fiat Padmini TAXI Double deccar Bus
    12) पायात स्लीपर चप्पल (पायल, हवाई, Bata)
    13)एक button उघडं ठेवून स्वच्छ सफेद shirt Pant घालून घराबाहेरून रोज सकाळी सायकल किंवा चालत हातात ३ -४ मजली stainless steel चा डब्बा हातातून घेवून जानारा आणि सर्वांची विचारपूस करणारा तो मिल कामगार
    १३) घराबाहेरून जाताना फक्त सुगंधा वरून धरीत काय शिजल्या ओळखणारे ते शेजारी
    १४) आमच्या बंटी गोट्या ला तुझ्या कामावर चिकटवं Request करणारे ते नातलगं किंवा शेजारी
    १५) दरवर्षी दिवाळी अंक आणि शिवसेने कडून दिले गेलेले सुगंधित उटणे कंदील
    १६) वार्षिक परीक्षेनंतर २ महीने सुट्टी आणि पालकांचा पाल्या सोबत गावी जाण्याचा बेत
    मग ९ दिवस गणेश चतुर्थी ची सुट्टी
    त्यानंतर २१ दिवस दिवीळीची सुट्टी
    लगेच नाताळं सणाची ११ दिवस सुट्टी
    १७) train मध्ये २₹ मिळणारं ball pen
    १८) just काका म्हटलं तर helmet नसलेल्याला सोडून देणारे ते काका पोलिस
    १९)Essel world Suraj water park water kingdom च्या जाहिराती आणि कधीतरी आपण जाऊ चा hope देणारा plan
    २०) मराठी प्रेम

  • @pianosoul9875
    @pianosoul9875 Рік тому +71

    आज पासुन एक नवीन संकल्प…सालं समोरच्याला समजो वा न समजो, पण मुंबईत काय संपु्र्ण महाराष्ट्रात …फक्त मराठीतच बोलणार!!

  • @sm-js7hg
    @sm-js7hg Рік тому +123

    मराठी माणूस मराठी बोलायला यासाठी घाबरतो कारण..... त्याला 90% शक्यता वाटते की समोरचा माणूस हा मराठी नसावा..... 🔥🔥🔥🔥.......

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 Рік тому +12

      पण जर एवढंच विचारलं की " तुम्ही मराठी आहात का? " तर समोरचा काय गिळुन टाकेल काय ??
      बेअक्कल असतात असली माणसं

  • @jigneshshetye9702
    @jigneshshetye9702 Рік тому +47

    भावा, रडवलस 😢
    बाप्पाला विनंती आहे की त्याने मुंबईतील सुख आणि मराठी माणसं पुन्हा आणावी 🙏

  • @akshu1594
    @akshu1594 Рік тому +13

    मराठी एकीकरण समिती ही बिगर राजकीय संघटना मराठी टिकवण्यासाठी ही धडपडत असते. मित्रानो या अराजकीय संघटनेला सपोर्ट करा. मराठी लोकानी मराठी लोकाच्या पाठिशी खंबीर पणे उभे रहा. जय शिवराय

  • @panukamble1829
    @panukamble1829 Рік тому +141

    मी खरच तुमच्या या मुंबई दौरा एपिसोड ची वाट बघत होते ...खूपच वेगळा विषय होता.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माणसं सगळं बोलत होती ते मला वाटत होतं तेच बोलून गेलेत... Thank you Marathikida and team🙌
    खुप खुप प्रेम मुंबई साठी❤

  • @gs_4680
    @gs_4680 Рік тому +95

    मुंबई शहराला आता एकच जण नवेपण देऊ शकतात ... ते म्हणजे राजसाहेब ठाकरे.... मुंबई कर जागा हो !

  • @chhatrapatishivaji_maharaj0777
    @chhatrapatishivaji_maharaj0777 Рік тому +22

    आजोबांनी मारलेला शेवटचा डायलॉग ऐकून मन भरून आलं...खूप भारी व्हिडिओ @MarathiKida ❤

  • @kunalkunde5832
    @kunalkunde5832 Рік тому +50

    मी नाशिक चा आहे पण मुंबई चा कायम गर्व आहे.मुंबई मेरी जान♥️

  • @DarthAdii
    @DarthAdii Рік тому +71

    महाराष्ट्रात यूपी बिहारी आहेतच पण त्याहून या गुजरात्यांनी अलीकडच्या काळात जास्त वाट लाऊन टाकलिये खासकरून मुंबईची....

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Рік тому +7

      आता हिसका दाखवायची गरज आहे सगळ्यांना.
      ९० मध्ये जशी दहशत होती बाळासाहेब ठाकरे यांची तशी दहशत पाहिजे पुन्हा,हळून लावा त्यांना बाहेर.

    • @sid-vd2cn
      @sid-vd2cn Рік тому +1

      Hoy purn agree ahe maaj ala ahe sobat bjp ahech

    • @abhinavchauhan6863
      @abhinavchauhan6863 Рік тому

      Lakshya dya, hi Mumbai konityahi vishisht smajchi nahi.

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Рік тому +23

    मुंबई बोल की इमोशनल, होत, आपली मुंबई भाषा, प्रेम हे जपले पाहिजे लव्ह you मुंबई ❤

  • @tejaskotkar2884
    @tejaskotkar2884 Рік тому +20

    शेवटचा भाग जे ते आजोबा बोल्ले..
    आतिशय मनाला लागणारी गोष्ट फक्त मुंबईत नहीतर सर्वीकडे तेच दृश्य बघायला मिळत 😢
    Really this is very sad thing and u r just amazing .
    Suraj dada u r amazing and outstanding ❤

  • @ish78976118
    @ish78976118 Рік тому +10

    मराठी किड्याचा सगळ्यात भारी एपिसोड कोणता असेल तर तो हा ..... :)

  • @bipinvijay9390
    @bipinvijay9390 Рік тому +17

    मुंबई हि मराठी माणसाची आहे आणि पुढे ही राहणार्

  • @TheSuraj1734
    @TheSuraj1734 Рік тому +97

    मुंबई फक्त आणि फक्त मराठी माणसाची आहे

    • @shivamdhanetravel
      @shivamdhanetravel Рік тому +1

      Ok 🙂

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +4

      मग मराठी माणूस कुठे आहे मुंबईत

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +1

      मराठी माणसाला शोधावं लागत मुंबईत..

    • @vp-yk4qz
      @vp-yk4qz Рік тому +1

      ​​​@@Kartikvijay007marathi manus baghaycha asel tar ya ganpati visarjana la ubhe rahnya sathi jaga milat nahi mumbait

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 Рік тому +1

      @@vp-yk4qz फक्त गणपती विसर्जनाला मराठी माणूस जागा होतो..मुंबई मराठी माणसाची म्हणता ना..मग गणपती विसर्जनालाच का दिसतो..मुंबईत आल्यावर समजल पाहिजे की आपल्याच महाराष्ट्रात आहे.रोज मराठी माणूस मुंबईत दिसेल तेव्हा गर्वाने सागेल माझ मुंबई आहे..

  • @amitmhamane3022
    @amitmhamane3022 Рік тому +1

    तू हा वएपिसोड केला तो खूप महत्त्ववाचा आहे . मुंबई आपली आहे ती पण मराठी माणसाची . आपण ह्याच्या वरती काहीतरी ऍक्शन घेयला पाहिजे. कारण हिथे बाहेरचे येऊन आपल्या वरती राज करत आहेत. ते आपल्याल जमणार नाही हे राजकारणी नी लक्ष्य दिले पाहिजे अशी नम्र विनंती 🙏 .
    नाहीतर आपण युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाहिजे 🙏

  • @mshjagtap
    @mshjagtap Рік тому +19

    हृदयस्पर्ष शेवट केला भावा व्हिडीओ चा…. ❤❤❤

  • @ConquerorDj
    @ConquerorDj Рік тому +2

    खरंच ह्या भागात ज्या खंत दाखवल्या, त्या नेहेमी माझ्या मनाला बोचत असतात😢

  • @goodvibesmedihelp
    @goodvibesmedihelp Рік тому +40

    दिल्लीचेही तक्त झुकवतो महाराष्ट्र माझा 🚩
    2024 ला बघा

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 Рік тому +17

    मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे मी मुंबईत राहतो मला मुंबईचा खूप अभिमान आहे 🙏

  • @govikoli5620
    @govikoli5620 Рік тому +13

    प्रत्येक प्रश्न व उत्तरावर राज साहेबांच भाषणांचे शब्द आठवत होते ,अजूनही वेळ गेली नाही आपल्या राजाला साथ द्या, तेव्हाच मराठी किड्याचा मुंबई दौरा दुसरा भागाचा शेवटी आपल्या आजोबांचे वाक्य आनंदमय आणी मुला नातवा सोबत असेल.❤❤

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 Рік тому +10

    मराठी भाषा वाचवण्यासाठी एक मोठं आंदोलन व्हायला पाहिजे, मराठी फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिली आहे 😢

  • @paragmore7887
    @paragmore7887 Рік тому +2

    सुख समाधान आणि निवांतपणा पुण्यात आहे🙂.

  • @sumeetgunjal6331
    @sumeetgunjal6331 Рік тому +6

    आजोबाचे ते शब्द "घरात विचारात नाही तर बहेरच काय विचार"😢😢😢😢😢😢.

  • @pranavdhamale07
    @pranavdhamale07 Рік тому +75

    The end was totally unexpected😢

  • @chetanjadhav5399
    @chetanjadhav5399 Рік тому +17

    मुंबई मुंबई आहे. मराठी माणूसच तिचा मालक आहे आणि राहणार. जय महाराष्ट्र 🚩.

    • @abhinavchauhan6863
      @abhinavchauhan6863 Рік тому +1

      Na, hi mumbai konityahi vishisht samjchi nahi....

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 10 місяців тому

      ​@@abhinavchauhan6863ho, mumbai marathi mansachi aahe

  • @atharvapatil6018
    @atharvapatil6018 Рік тому +152

    आज पुणे शहर पण हिंदी होत आहे😒😒.... नागपूर पण हिंदी होत आहे😒😒....आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात हिंदी लोकांची संख्या खूप वाढत आहे......!
    कोण पण या गोष्टीवर लक्ष देत नाही......😢
    काय राव......आमचा महाराष्ट्र हिंदी बनवून टाकला या लोकांनी 😒😒 सगळीकडे हिंदी हिंदी हिंदी हिंदी 😫😫😫😫
    कंटाळा आलाय त्या हिंदी चा 😖😖😖😖

    • @pareshgurav7174
      @pareshgurav7174 Рік тому +16

      tume marathi madche bolo samor konit aso mg भाषा

    • @atharvapatil6018
      @atharvapatil6018 Рік тому +20

      @@pareshgurav7174 मी मराठीतच बोलतो....पुढे कोण पण असो.... आणि मी परवा तिरुपती बालाजी ला गेलो होतो आंध्र प्रदेश मध्ये. तर तेव्हा मी त्या लोकांसोबत मराठीतून बोलायचो आणि लोकांना ५०-६०% कळायचं की मी काय बोलत आहे ते.... हेच सौंदर्य आहे आपल्या मराठी भाषेचे ❤️

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +4

      तमाम मराठी माणूस १८% राहिलेला.

    • @atharvapatil6018
      @atharvapatil6018 Рік тому +2

      @@rajshinde7709 मुंबई मध्ये फक्त १८% मराठी माणूस आहे 🤯🤯
      खरं सांगत आहात ना 🤯🤯
      एवढी कमी संख्या कसं काय?? 🥴😵

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Рік тому +1

      ह्याला जबाबदार आपली माणसं आहेत, काम करायला नको आती मोठेपणा हवा असतो, म स्वस्तात कामगार यूपी बिहार चे मिळतात,आपण भाड घेऊन खायला मोकळे, अशाने त्यांची मुले पुढे शिकून महाराष्ट्रातच domicile काढून सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर जातात, आणि म परिस्थिती उलटी होते, त्यांचं ऐकावं लागतं.
      पुढाऱ्यांनी अजुन लक्ष घालायला सुरुवात करायला हवी.
      उद्योजक, सरकारी अधिकारी, खासगी, कारखानदारी, शेती, सहकार, खेळ.
      खेळाची मैदाने, कुस्ती संकुल ही बांधायला हवी.
      मराठी लॉबी पुढे set करायला हवी.
      आपल्यात खेकडा प्रवृत्ती संपवा, आणि पुन्हा मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर मजल मारा जशी इतिहासात आधी मारली होती.
      आणि हे शक्य आहे.
      🚩🚩

  • @ninadsakate9346
    @ninadsakate9346 10 місяців тому

    खूप मोठी खंत आहे आता मुंबई सोबत पुण्याची स्थिती सुध्दा अशीच झाली आहे....!
    आपली मुंबई आपल पुणे पुन्हा सुंदर व्हावे..! इथली परकीय गर्दी कमी व्हावी..! आणि मराठी लोकांचेच इथे वर्चस्व राहावे हेच देवा कडे मागणे..!🙏
    (मी मुंबई किंवा पुण्याचा नाही मी सांगलीचा आहे, परंतु मुबई आणि पुणे हे माझ्या महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि ते नेहमी अबाधित राहावे..! )

    • @meme_matrix1245
      @meme_matrix1245 9 місяців тому

      देवा कडे काय मागतोय भावा मराठी लोकांना एकत्र येणं गरजेचं आहे

  • @sunitagogate5576
    @sunitagogate5576 Рік тому +6

    मुंबईत खाणे आणि फॅशनेबल कपडे हे एक नंबर आहे, कॉटन कपडे स्वस्त आणि चांगले मिळतात पुण्यापेक्षा

  • @vishalbl6272
    @vishalbl6272 Рік тому +76

    The last line by AAJOBA ....MAKE A TEAR IN EYE😢 16:31

  • @tejaspurkar5013
    @tejaspurkar5013 Рік тому +5

    मराठी किडा वरचा आतापर्यंतचा सर्वात भावनिक व्हिडिओ !!

  • @siddheshkothare
    @siddheshkothare Рік тому +3

    मी एक मुंबईकर आहे, मी सांगू इच्छितो की, जे मस्जिद बंदर आहे तिथे एक देवी आहे "आई मुंबादेवी" हि देवी पुर्ण मुंबईकरांचे वादळी वारे, चक्री वादळ या पासून पूर्ण मुंबईला आणि मुंबईतील रहाणाऱ्या लोकांची नेहमी मदत करत आहे आमच्या सोबत देवी आहे म्हणून आम्ही मुंबईकर आहोत🙌🏻💯🤞🏻😊☺️

  • @virajshinde456
    @virajshinde456 8 місяців тому +1

    Jay Maharashtra ❤

  • @meme_matrix1245
    @meme_matrix1245 9 місяців тому +1

    हेच बोलत बोलत आज मुंबई मधूनच मराठी भाषा आणि मराठी लोक संपत आहेत हिंदी लोकांमुळे

  • @nupurad7
    @nupurad7 Рік тому +29

    Last part was a reality and bit emotional!

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 7 місяців тому +1

    आजोबांनी बोललेले शेवटचे वाक्य...ह्रदयात चर्रर्र
    झालं.

  • @manswinibirdawde1580
    @manswinibirdawde1580 Рік тому +31

    In my opinion… as a marathi manus, we should do few changes in us:
    1. Feel proud of being marathi always. Talk in marathi to people in shops, cab or restaurants. Even if they don’t know much marathi. Still speak and make them understand
    2. Learn good Hindi and most imp be fairly good in English
    Use English at right time and right place
    3. Build confidence and feel proud of our Maratha history and Chatrapati Shivaji Maharaj.
    4. Promote marathi movies and dramas - boycott Bollywood and promote marathi movies and drama.
    5. Build your personality. Speak good english. Like South Indian, they speak their language with pride at the same time they speak fairly good english.

    • @karuna6307
      @karuna6307 Рік тому +3

      I think you should wrote all msg in Marathi aapnch shuruvat karala havi

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 Рік тому +4

      तुम्ही आधी मराठी लिहायला शिका.
      हिंदी शिकायची किंव्हा येत असेल तर बोलायची काहीएक गरज नाहीये.
      इंग्रजी शिका किंव्हा येत असेल तर बोला पण जिथे अंत्यत गरजेच आहे फक्त तिथेच,उगाच इंग्रजी येते असे लोकांना दाखवत फिरू नका.
      आपण मराठी आहोत याचा अभिमान बाळगा.

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 Рік тому

      ह्या भिकारचोट परप्रांतीय लोकांना बाहेर हाकलून द्यावे लागेल.

    • @omkargujar28999
      @omkargujar28999 Рік тому +1

      हे सुद्धा तुम्ही इंग्लिश मध्ये सांगत आहात, हेच आपल दुर्दैव म्हणावं 😢😢

    • @vasantsupekar1939
      @vasantsupekar1939 Рік тому +1

      Marathi Ani English bas itakech purese ahe. Hindi shikayachi kahi ek garaj nahiye. South madhe te lok only tyanchi matribhasha Ani English bolatat. Hindi have no value. Ani aapan pahat ahot te kiti developed ahet te. Vishesh manje tithe bjp cha namonishan nahiye.

  • @shree4498
    @shree4498 Рік тому +8

    खरंच खरी मुंबई हरवली आहे. खरी खंत taxi जवळ मुलाखत झालेल्या काकांनी मांडली. प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे.

  • @deepaksalunkhe6043
    @deepaksalunkhe6043 Рік тому +6

    प्रत्येकाची वेळ येते. मराठी माणसाची सुद्धा वेळ येईल. फक्त लढत राहायचं

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Рік тому +97

    महाराष्ट्राला फक्त दोनच माणसं जागवतात.... 1. शेतकरी 2. मुंबईकर

    • @adi-bg4td
      @adi-bg4td 6 місяців тому

      गैरसमज आहे भाऊ मी पुण्यात राहतो आणि तूझ्या भाषेत रास पैसा कमावतो मराठी लोक व्यावसायिक नाही तुमच्या इथ आणि आम्ही भैय्या लोकांना कामाला ठेवतो जा 20 रू ची लोकल तुझी वाट बघत असल

  • @vivekbadgujar9846
    @vivekbadgujar9846 Рік тому +1

    वीडियो अप्रतिम होता भावा

  • @prathameshsurve6040
    @prathameshsurve6040 Рік тому +4

    खुप छान, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते आणि उत्तर ही अगदी विचार करायला लावणारी आहेत....माझे लहानपण आठवलं मला...असच काम करत रहा...खुप खुप शुभेच्छा अश्या सुंदर कामाकरीता🎉🎉

  • @prashantdahatonde1480
    @prashantdahatonde1480 Рік тому +4

    भावा आम्हा सगल्यांची मुंबई आहे पण जे शेवटला आजोबा बोले तर खुप दुख वाटलरे 😢😢 जय भारत जय महाराष्ट्र

  • @shreyaspujari0045
    @shreyaspujari0045 Рік тому +5

    आजोबांचे शेवटचे वाक्य मनाला लागून गेलं 😢🥹

  • @siddheshvispute17
    @siddheshvispute17 7 місяців тому +1

    AAPLI MUMBAI,,, MARATHI MUMBAI💗

  • @mh1416
    @mh1416 Рік тому +5

    गर्व आहे शिवजन्मभूमी जुन्नरकर असल्याचा 😎🚩...... MH 14

  • @pallavidhanawade2292
    @pallavidhanawade2292 Рік тому +17

    What a episode 😢... Wow... Thanks for this...

  • @Akmusic997
    @Akmusic997 Рік тому +2

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो महाराष्ट्र माझा...
    महाराष्ट्रात येणारी मुंबई...फक्त मराठी माणसाची...मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून झगडणाऱ्या मराठी माणसाची....
    आमची मुंबई...
    💯💫❤️

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 Рік тому

    Mumbaikar bhavnik aahe to kahihi karu shakel tyachi sahanshkti chi pariksha ghenare lok samjun ghet nahit thanks bhava

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 Рік тому +1

    खुप छान एपिसोड बनवला भावा 👌🏻👌🏻👌🏻मला एक खंत आहे.. 😔मुंबईट बऱ्याच धंद्यावर इतर लोकं कामे करतात. मराठी माणुस धंद्याकडे पाठ करतो त्यात उतरत नाही किंवा धंदे करायचे लाज वाटते असं चित्र मी बघितलं. 😔

  • @shrikantdhamal9263
    @shrikantdhamal9263 Рік тому +6

    डोळ्यातून पाणी येतंय रे भाऊ♥️

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому +1

    हया साठी.. बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहे.. मराठी माणसाची वृती... पण, एकमेकाला मदत करत नाही.. दुसरी गोष्ट... राजकारणी लोक... मील कामगार लोकांना संपवलं..,.. अजुन एक गोष्ट... एकोप्याने रहा मराठी माणसाने... अणि अभिमान बाळगा. मी मराठी असल्याचा.....

  • @llllllll859
    @llllllll859 Рік тому +17

    मुंबई म्हणजे मराठी विसरलेल शहर....बाहेरील लोकांना ( इतर जिल्ह्यातील) राग येईल, पण मुंबईकरांना हेच बोललेल आवडत.
    युवा पिढी तर इंग्लिश आणि हिंदी शिवाय वाचा करत नाही....so called sobo आहेत त्यांना तर आपण मराठी आहोत याची विसर पडलेली दिसते.....इतर जिल्हामध्ये दिसणारी माणुसकी मुंबईत दिसणारा नाही है १००% खर आहे....
    हेच काय छत्रपतींबद्दल तसेच हिंदू संस्कृतीबद्दल आदर आणि आपुलकी खूप कमी दिसून येते मुंबई मधील तरुणांत.
    मराठी संस्कृती आणि परंपरा विसरत चाललेलं शहर म्हणजे मुंबई !
    एखादा बाहेरील व्यक्ती या शहरात आला काही महिने राहिला तर याला हा फरक स्पष्ट दिसून येतो....मी गेली ५-६ वर्षे शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आहे.
    शेवटी एकच सांगतो, इथल्यानी तर लाजा सोडल्यात, बाहेर येणाऱ्या लोकांनीच मराठी येथे रुजवली पाहिजे.....
    शेवटी मुंबईकरांना एकच सांगणं आहे तुमची १६ ते २२ वयापर्यंत ची पिढी आहे ती राज्यातील सर्वात वाया गेलेली पिढी आहे, पालकांनी त्याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 10 місяців тому

      Tu chukichya mumbait rahila aahes, kdhi chalit rahila ashil tr smjl ast khri mumbai 6-7 vrashat mumbai ny smjnar tula rahude jitun aala aahes tithe ja prt. Amhi bghu mumbai ch ky te.

  • @sukhadamagdum5675
    @sukhadamagdum5675 Рік тому +10

    Last line gharatle vichrt nahit baherch kon vicharnar thats true sadhya hech suru ahe kon kunachi vicharpus krt nahi aapulki nahi 😢

  • @Funnyhaiin
    @Funnyhaiin Рік тому

    खरं आहे, माझे clg madhle mitra up, bihar चे अणि मला म्हणतात की आम्ही वसई, मीरा भयांनदर ला राहतो तिकडे तुला मराठी दिसणार लांब लांब पर्यंत.. खूप वाईट वाटत ऐकून एक मराठी म्हणून

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii Рік тому +16

    फक्त एका शब्द अप्रतीम 🥺💛

  • @abhishekmulik9508
    @abhishekmulik9508 Рік тому +22

    One of the great episode...Thanks Team...keep it up

  • @strongestwarrior_06
    @strongestwarrior_06 7 місяців тому +1

    3:45 bhava ky mast bolas..., 💯🙌

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Рік тому +1

    उबाठा गटाचे कार्य 👌🏻 वाट लावली मुंबईची आणि मराठी माणसाची 💯

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE Рік тому

      सोबत कमळी पण होती त्यांनी काय उपटली???

  • @mayurchavan9505
    @mayurchavan9505 Рік тому +21

    मी पुणेकर आहे पण मुंबई आपली जान आहे ❤❤❤

  • @harshadpatil7628
    @harshadpatil7628 Рік тому +13

    "आमची मुंबई ".... फक्त बोलण्याइतकीच राहीली 😢

  • @shardabaibalkrishna1336
    @shardabaibalkrishna1336 Рік тому +12

    मुंबईचा आद्य नागरीक कोळी आहे. आणि आजही चाळीस कोळीवाडे मुंबईत आहेत.

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Рік тому +5

    जय महाराष्ट्र ❤

  • @hrishikeshgawde579
    @hrishikeshgawde579 Рік тому

    ते आजोबा शेवटी जे वाक्य बोलले ते ऐकून खूपच वाईट वाटलं

  • @DalviAniketVasudeoVinita
    @DalviAniketVasudeoVinita 8 місяців тому +1

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai

  • @rahul201157
    @rahul201157 Рік тому +7

    "Gharale vicharat nhit, Baherche kaay vicharnar" 🥺 Hasat hasat barach khi sangitla aajoba ni

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 6 місяців тому

    कोणतंही कसलं संकट येऊ दया मुंबईकर त्याला मोठया हिंमतीने टक्कर देतो 👌🏻👌🏻

  • @vaibhavmali-ov4ri
    @vaibhavmali-ov4ri Рік тому +3

    Nice episode love Mumbai

  • @महाराष्ट्प्रेमी

    आजोबांचा शेवटचा वाक्य मनाला लागल यार,,, लय भारी बोले आणि खर बोले

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 Рік тому

    One of the best video....khup laj vatate Marathi mhnaychi ashi vel analiye hya rajyakartyani😢😢

  • @omkarlallan3756
    @omkarlallan3756 Рік тому +1

    मी कर्नाटका मध्ये राहतो पण मराठी आहे जर मुंबई मध्ये मराठी माणसांच वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर शिवसेना अजून तळागाळात वाढवावी लागेल कारण आजपर्यंत शिवसेनेने मराठी माणसाचं वर्चस्व टिकून ठेवलेलं आहे आणि फक्त शिवसैनिकच वर्चस्व टिकून ठेवू शकतो

  • @NaruChicamalkar
    @NaruChicamalkar Рік тому

    I love you meri dost tujha mule video bagala milatet kadi aandache kadi dukache marathi manshacha bhavana bagala milate 🚩🚩

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 Рік тому

    मी मुंबईत साडे 3 वर्ष होतो कधीही हिंदी बोललो नाही.
    माझे सगळे महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी माझ्या शी मराठीत बोलायचे. (अगदी हिंदी भाषिक सुद्धा) आणि रस्त्यावरून जातांना ,येतांना लोक हिंदीतून विचारले की मी हातवारे इशारे करायचो काहीवेळा मराठीत सांगायचो की मला तुमची भाषा समजत नाही,कृपया मराठी त बोला.
    ते मग त्यांना जमेल तशी तोडकी मोडकी मला मराठीत बोलायचे.
    पण त्यांना समजावे म्हणून मी कधीच त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला नाही व मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण सुद्धा कोणासाठीही आपली मातृभाषा मराठी सोडू नका.

  • @pgcool4751
    @pgcool4751 Рік тому +1

    खूप छान एपिसोड भाग २ ची वाट पाहत आहे

  • @yushpatil0734
    @yushpatil0734 Рік тому +2

    Radawlas bhava tuu 😢😢😊😊❤❤
    Jay Maharashtra 🚩

  • @komalmhaske2113
    @komalmhaske2113 Рік тому +1

    सर्वात सुंदर एपिसोड होता हा ❤❤❤

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल Рік тому

    Driver भाऊ चे म्हणने अगदी बरोबर आहे, मी स्वतः भय्ये लोकांना सरळ road वर थुंकतांना बघितले आहे.
    UP आणि बिहार आणि बंगाली लोकांनी मुंबई चे सगळे विद्रुपीकरण केले आहे.
    इतकेच आपले मराठी राजकारणी जबाबदार आहेत याला.
    पैसे साठी यांनी मुंबई ला एक बेशिस्थ शहर केले आहे.😮😮😢😢😢😮
    किती शोकांतिका आहे ही आपली😮😮😮😮😢😢😢

  • @villy655
    @villy655 Рік тому +1

    मी आजही चाळीत राहतो.. जी चाळीतल्या सणांना मज्जा आणि उत्साह आहे ना. तो बिल्डिंग आणि सोसायटी मध्ये नाही

  • @sandhyanirmal3326
    @sandhyanirmal3326 Рік тому

    किती छान टॉपिक घेऊन येतोस मस्त

  • @nileshratnaparkhi5584
    @nileshratnaparkhi5584 Рік тому +3

    मुंबई ची unic ओळख म्हणजे आपल्या स्वतःची ओळख...
    जगभरातल्या लोकांना आयुष्य एकदा तरी मुंबई का भेट देण्याची इच्छा...
    आपल्या यशाची पहिली पायरी मम्हणजे मुंबई...❤️🥰😍

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Рік тому +1

    I love my मुबई❤❤I love my मराठी... 🚩🌹🚩

  • @Sharda22
    @Sharda22 9 місяців тому

    मुंबई ची चाळ म्हणजे खरचं स्वर्ग आहे❤मी खूप Miss krte 😣 karn mi ata punyat राहते

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 Рік тому +5

    मुंबईकरांची खासियत .... आई क धि तिच्या मुलाना बाळाना घरातून बाहेर सोडत नाही 🥲 मुंबादेवी 🙏 प्रभादेवी 🙂

  • @rekhadeshmukh7312
    @rekhadeshmukh7312 2 місяці тому +1

    Koni kiti pn bolo mumbai chi baat vegali aahe. Aani mumbai maharashtra madhe aahe he proud Kara pahile.

  • @radheyasupnekar5702
    @radheyasupnekar5702 Рік тому

    उत्तम

  • @vaibhavmhasepatils2922
    @vaibhavmhasepatils2922 Рік тому

    भावा तू डायरेक्ट लोकांच्या हृदयाला भिडतो यार.. 💯 ग्रेटच पण जुन्या आठवणी तरी बाहेर येतात..

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 Рік тому +1

    Khup Sundar episode ahai

  • @sarveshjoshi7462
    @sarveshjoshi7462 Рік тому +6

    अंगावर सरसरून काटा उभा राहिला
    मुंबई ही मुंबई ❤❤❤

  • @pavanpalkar3330
    @pavanpalkar3330 Рік тому

    खूप छान व्हिडिओ केलास भावा... खरचं...💯...

  • @yogeshpawar134
    @yogeshpawar134 Рік тому +1

    End khup emotional zala Rao...🥺

  • @PrateiM
    @PrateiM Рік тому +1

    सगळ्यांना एकच खूप कळकळीची विनंती.... समोरच्या व्यक्तीला येत असो वा नसो आपण मराठीतच बोलायचं.... अगदीच कळत नसेल तर इंग्लिश वापरायचे पण हिंदीला थारा द्यायचा नाही.... हे उत्तर भारतीय आपल्या मराठी लोकांना आपल्याच घरातून बाहेर काढायला कमी करणार नाहीत 🙏

  • @vijayk1167
    @vijayk1167 7 місяців тому

    Brown Kurta wala aani laamb kes vala aani ti Mulagi ekdum parfect mandat aahe

  • @aniketslifevlogs7383
    @aniketslifevlogs7383 Рік тому +1

    या विषयावर चर्चा झाली पाहिजे.. छान विषय..!❤️❤️

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Рік тому +3

    मुंबईत राहणारे सोडून सगळे म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे पण खरी condition मुंबईकरांच माहिती आहे.