विदर्भातील अमरावती हे शहर छान आहे. मी इंजिनियरिंग ला असताना येथे राहण्याचा योग आला. लोकांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे..ह्या शहराने मला घडवले..खूप छान मित्र लाभले.. thank you Amravati and Amrvatikar..❤️🙏
Atta te tumchavar deciaion depend ahe ahe changlya margavar jaych ka vait... Ugach fam gheyla punyach nav kashala gheych..... Jevdhi tuza City Chi GDP ahe tyacha tevdhyache amcha pune metro che pillers ahet....😏
जगाच्या पाठीवरती अमरावती...❤️🔥 ऊन भयानक आहे, माणसं जाम भारी आहेत, भाषेतला गोडवा म्हणजे जणू पुरणपोळीच. फक्त वृक्षारोपणाकडं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अमरावती थंड राहील... 🙏
मी लातूर चा आहे... माझी एक frd आहे अमरावती ची जेंव्हा बोलते अस वाटत iktach रहावं दिवसभर ❤❤❤❤ मी engineering साठी पुण्यात 4 वर्ष होतो तरीही मला पुण्यापेक्षा अमरावती ची भाषा चांगली वाटते आणी त्यानंतर कोल्हापूर ची ❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या विदर्भात पाहुण्याची आहोभगत खूप करतात. आणि हा आमच्यातला छान गुण आहे... चहा, पाणी, नाष्टा हमखास घ्यावा लागतोच,.. पुण्यात गेलो होत.. तिथली लोकं साध पाणीही विचारात नाही.... माझा विदर्भ खूप छान आहे त्या बाबतीत....मी यवतमाळ कर....
मुळात मराठी भाषा हीच खूप छान आहे 🚩फक्त त्या मदे काही उच्चारण वेगळे आहेत आणि वर्हाडी उच्चारण हे खूप छान आहे. वांग्याची भाजी अन गप गप शिरा😂 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
This video melted my heart. I am born and brought up in AMRAVATI, and can relate to each n every person present in the video. It gave me a nostalgia. Missing #amt since I moved to Germany, especially clips that are shoot in-front of prime cafe because its very near to my house. Great interview, superb editing. Also, excellent suggestions are given by the locals. Maximum youth present in pune working in IT industry is from Vidharbha side only(I myself worked in pune for 1.5yr and assure if good opportunities are provided everyone will love to work from their hometown, no need to move to another city). After visiting several countries, i can conclude that Amravati will be best for me forever.. its neither too small nor too big but perfect for us❤
दादा तुया एडिटर ले १००० तोफायची सलामी रे भावा पण त्या इंटरव्ह्यू तल्या. पोट्ट्याले. सांग की आपल्या अमरावती त अमरावती च आराध्य दैवत श्री अंम्बा देवीच मंदिर बी एकच नंबर हाय भावा समजल काय तूले.... #कई तरास......🙏
आमच नागपूर, अमरावती, वर्धा आणी इथर काही विदर्भातील शहरांची हिच तर खासियत आहे आमची वऱ्हाडी / विदर्भाची / नागपुरी भाषा आणी इथली लाईफस्टाईल आणी इथली युनिक / आयकॉनिक शहर आणी आमच्या इथली लोक पूर्ण विदर्भ च हटके आहे
अंबादेवी च मंदिर विसरले का रे बा... सर्वात जुन मंदिर जिथं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाचा निमंत्रण पाठवलं होत....🙏 आणि IT sector cha विषय पण खूप महत्वाचा आहे....म्हणजे आमाले पण आमच्या शहरात राहून च करिअर करता येईन.... पुण्याले नाही या लागन...😃😃
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ शूटिंग. असेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथली माहिती आम्हाला देत रहा. म्हणजे आम्हाला बृहन्महाराष्ट्र समजायला मदत होईल. प्रत्येक वेळी मुंबई/पुण्या बरोबर तुलना करू नको. आजचा विडिओ खुप एन्जाॅय केला. धन्यवाद. 🤩🙏🏻🤩 With love from Ratnagiri.
मी इस्लामपूर सांगलीचा आहे, पुणे शिक्रापूर ला कामाला असल्यामुळे माझे बरेच मित्र व परिचयातले विदर्भातले आहेत त्यांची भाषा खूप मजेशीर आहे आणि त्यांचा स्वभाव हि चांगला आहे,
Amravati ni khup kahi shikvl. Vidharbatil lok kuthe pn janar aaplya maati la kdhi nahi visrat. All the best guys. Tumhi khup mehnat keli aani aaj khup famous aahat. 😊 Good to see you all growing. ↗️ Lots of Love ❤️🤩😍 Best video. Made my day.
रुक्मिणी च (जी क्रिष्णाची पत्नी) माहेर.. अमरावती, अमरावतीला लावण्यवतींचा जिल्हा म्हणतात कारण रूक्मिणी, दमयंती ह्या अमरावतीच्या. सुरेश भट सारखे कवी, भरत गणेशपूरे हास्य कलाकार. I am Washimkar but lots of love for Amravti.
Always miss Amravati❤️ , even living in kolhapur from 25 yrs. MY life's best memories r from Amravati. So, many foods, I still miss here. From pineapple shake to Raj kachori...all r unique...world's best shakes, n snacks u can't get any where. People r warm hearted . Miss lots.🤩
साक्षरता विदर्भ ची सर्व विभाग पेक्षा सर्वात जास्त आहे.....शिक्षित विभाग आहे..पुण्यात आयटी सेक्टर ला विदर्भ टक्का जास्त आहे ...म्हणून पुण्याला , विदर्भाने एक अभय देशपांडे दिला परसिस्टंत , एक विजय भटकर सुपर कॉम्प्युटर
विदर्भ दौरा cuntinew चालू असुद्या..... मे महिना .. "चंद्रपूर" आणि ब्रम्हपुरी साठी राखून ठवावा हीं नम्र विनंती ..... (जगातील सर्वात उष्णता.... असे वाटचाल करणारे ) आणि next गडचिरोली... Specially.. सोमनूर, अंकिसा पार्क... (दुसऱ्या देशाने दत्तक घेऊन विकास चालू आहे..... हे दुर्दैव ), चातगाव, हेमलकसा, and best.. GLORY OF ALAPALLI 🔥🔥
अमरावती म्हणजे काय हे खुद्द तुमची सिरीज महाराष्ट्र दौरा च्या प्लॅलिस्ट मध्ये जाऊन बघा सगळ्यात जास्त duration असलेला वीडियो अमरावती चा आहे अतीच समजते ना बे अमरावती काय आय त शेवटी एवढंच बोलतो वावर आय त पावर आय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #Mh30 #mh27
Amravati is now more developed than early time everything is now available in Amravati only Its lacking for IT sector please have some IT industries over there
छान व्हिडिओ पण प्रतिभाताई पाटील या मूळ आमच्या जळगाव जिल्ह्याच्या आहेत अमरावतीत तर लग्न झाल्यावर आल्या असो मुळात आपल्याला कोण कुठल आहे आणि कोण काय आहे हे बघायचं नाहीये आपण अगोदर भारतीय आहोत सगळे नंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत मग जळगावकर आणि अमरावतीकर छान आहे मी तर फक्त विदर्भात नागपूरला आलोय अमरावतीत कधी येण्याच्या योग नाही आला अजून आयुष्यात पण नागपूर चे लोक पण खूप गोड आहेत आणि तसेच पूर्ण विदर्भाचे असतीलच यात काही शंका नाही😇
आजचा व्हिडिओ खूपच छान होता दादा👏 पण तुम्ही बराच वेळ लावला अमरावती शहराचा व्हिडिओ बनविण्यासाठी😊 आपली भेट झाली होती नितेश कराळे सर नी आपली ओळख करून दिली होती तापडिया मॉलमध्ये तेव्हापासूनच आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत💞🙏 पण आजचा व्हिडिओ भारी होता😊💞💐
विदर्भातील अमरावती हे शहर छान आहे. मी इंजिनियरिंग ला असताना येथे राहण्याचा योग आला. लोकांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे..ह्या शहराने मला घडवले..खूप छान मित्र लाभले.. thank you Amravati and Amrvatikar..❤️🙏
Atta te tumchavar deciaion depend ahe ahe changlya margavar jaych ka vait... Ugach fam gheyla punyach nav kashala gheych..... Jevdhi tuza City Chi GDP ahe tyacha tevdhyache amcha pune metro che pillers ahet....😏
@@jayesh8460 population pn tevdchich ahe ree
🙏
Kahi pan bolat kabe...
@@jayesh8460 aadhi tumchya Pune chi gandgi saaf Kara.. Gharatun anghol karun jata..yetanni purn dhul angavr gheun yeta🤣🤣🤣🤣 dhul saaf Kara aadhi
मी कोल्हापूरचा आहे पण कामानिमित्त मला अमरावती मध्ये राहण्याचा योग आला इथली माणस आणि त्यांचा स्वभाव खूप गोड आहे ♥️♥️♥️
सातार् यात आल्यावर सांगा 😂
Dhanyawad
आमाले हि कोल्हापूरा बद्दल हेच वाटते
😂😂कोण sage तुले कोल्हापुर छान आहे
माझी अमरावती फारच सुंदर
जगाच्या पाठीवरती अमरावती...❤️🔥 ऊन भयानक आहे, माणसं जाम भारी आहेत, भाषेतला गोडवा म्हणजे जणू पुरणपोळीच. फक्त वृक्षारोपणाकडं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अमरावती थंड राहील... 🙏
विदर्भ rocks!!!!
मले आणि तूले forever ❤️
मी लातूर चा आहे... माझी एक frd आहे अमरावती ची जेंव्हा बोलते अस वाटत iktach रहावं दिवसभर ❤❤❤❤ मी engineering साठी पुण्यात 4 वर्ष होतो तरीही मला पुण्यापेक्षा अमरावती ची भाषा चांगली वाटते आणी त्यानंतर कोल्हापूर ची ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup fsvya astat bhau amravati chya pori...aadhi sagle detil mg bg ks aani kuthun kadtil....
Jpun
आमची अमरावती सर्वात भारी.. MH-27 विदर्भ कि शान.... जय हिंद जय महाराष्ट्र... ❤️❤️
महराष्ट्रातील दुखी आणि अतृप्त आत्म्यांना हसवणारी भाष्या म्हणजे आमची विदर्भाची भाषा 😎🔥.......MH30😎.....🙏🏻
सहमत 👏
MH 30
Mh=30
सहमत
MH - 30 ( ये ना बे अकोल्यात सूर्ज्या )
अमरावती कर भाषा व भाषेचा सुर खूप छान आहे तुमचा😍😍👌.. फ्रॉम नाशिक.
Ho barobar aahe...
Aapla nashik jilha tr saglyat bhari aahe languages mdhe..
Kasmade patta(Kalwan, satana, malegaon, deola:- baglani Ahirani
Dakkhan (niphad, nashik, chandwad, yeola, sinnar) :- marathi
Kokan patta:- trambak, peth, surgana
कुठल्याही शहरात विदेशात आपण फिरलो तरी आपली माती आपला अभिमान असायला हवा...मृत्यू सुद्धा आपल्याच मातीत व्हावा त्यासारखे नशीब नाही...खूप छान👌👌
अगदी बरोबर... विदर्भाची भाषा ऐकायला खूप मजा येते 👌 औरंगाबादकर
छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩
Love from Amravati ❤️
मित्रा छत्रपती संभाजी नगर ओक्के🚩जगदंबशिवराय🚩
आणी आम्हाला marathwadyachi language 🔥
विदर्भात मराठी कीडा 🐞🐞🐞आला लय बर वाटल रे! बावा🥰🥰
भावा,,,, एडिटिंग पंच खूपच भारी टाकले आहेत,,,, सलाम पूर्ण टीम ला 😍
Proud to be an Amravatikar😍😘😘😘😘
@@swatirishikeshpawar8109 are wah mi pn aahe pn pune la aahe tr miss krte aapli amravati male tule
Baje pillu amt cha ahe😅😌
@@swatirishikeshpawar8109 gf bna
अमरावती मधे काही नाही re
Yeun bgh bhawa@@Bhartiyakhanaa
आमच्या विदर्भात पाहुण्याची आहोभगत खूप करतात. आणि हा आमच्यातला छान गुण आहे... चहा, पाणी, नाष्टा हमखास घ्यावा लागतोच,.. पुण्यात गेलो होत.. तिथली लोकं साध पाणीही विचारात नाही.... माझा विदर्भ खूप छान आहे त्या बाबतीत....मी यवतमाळ कर....
Editor literally nailed it 🔥🔥
Feeling good by listening Amravtikar language once again, I lived in both Amravati and Pune Cities, both are heartly connected
यापेक्षा जास्त छान कन्टेन्ट मिळालं असतं, अमरावती लई खतरनाक CT आहे.. 🥰
So proud to be a amravatikar 💫... And being a part of it I will make sure I will do something for our amravati ❤️
Rip english
@@birdsattraction5123 bhai.. 🤣🤣
😂😂
@@birdsattraction5123his mom reading oxford dictionary during pregnancy😅‼️
मुळात मराठी भाषा हीच खूप छान आहे 🚩फक्त त्या मदे काही उच्चारण वेगळे आहेत आणि वर्हाडी उच्चारण हे खूप छान आहे.
वांग्याची भाजी अन गप गप शिरा😂
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 🚩
सगळे दाबून लाईक करा रे पोट्ट्याहो विदर्भाची हवा दाखवा ❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥💥💥💥
Finally Marathi kida amravati madhe ala🤞 bhari vatl 😊 MH 27✨ amhi amravatikar.........Jay Maharashtra 🚩🚩
This video melted my heart. I am born and brought up in AMRAVATI, and can relate to each n every person present in the video. It gave me a nostalgia. Missing #amt since I moved to Germany, especially clips that are shoot in-front of prime cafe because its very near to my house. Great interview, superb editing.
Also, excellent suggestions are given by the locals. Maximum youth present in pune working in IT industry is from Vidharbha side only(I myself worked in pune for 1.5yr and assure if good opportunities are provided everyone will love to work from their hometown, no need to move to another city).
After visiting several countries, i can conclude that Amravati will be best for me forever.. its neither too small nor too big but perfect for us❤
i think it also includes a lot of youth from khandesh in IT
amraoti ❤️
आपल अमरावती सगळ्यात भारी , ज्याले कळले त्यालेच समजले. 😂🤙🏻💯
दादा तुया एडिटर ले १००० तोफायची सलामी रे भावा पण त्या इंटरव्ह्यू तल्या. पोट्ट्याले. सांग की आपल्या अमरावती त अमरावती च आराध्य दैवत श्री अंम्बा देवीच मंदिर बी एकच नंबर हाय भावा समजल काय तूले....
#कई तरास......🙏
पुण्याले जाचा विचार बनवलो होतो आता हा व्हिडिओ पाहून अमरावतीत च रायतो बावा🙏🙏❤️
आशीच आहे रे भावा आमची विदर्भाची भाषा 🔥🔥👌
एडिटरनं गिला वडा खाऊन एडीटींगला घेतला वाटते व्हीडीओ, निर्र भन्नाट एडीटींग झालंय. ज्जमलं ना भाऊ😜
❤अमरावती❤
आमच नागपूर, अमरावती, वर्धा आणी इथर काही विदर्भातील शहरांची हिच तर खासियत आहे आमची वऱ्हाडी / विदर्भाची / नागपुरी भाषा आणी इथली लाईफस्टाईल आणी इथली युनिक / आयकॉनिक शहर आणी आमच्या इथली लोक पूर्ण विदर्भ च हटके आहे
अंबादेवी च मंदिर विसरले का रे बा... सर्वात जुन मंदिर जिथं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाचा निमंत्रण पाठवलं होत....🙏 आणि IT sector cha विषय पण खूप महत्वाचा आहे....म्हणजे आमाले पण आमच्या शहरात राहून च करिअर करता येईन.... पुण्याले नाही या लागन...😃😃
आम्ही विदर्भातील वह्राडी भाषीक... भारतात सुंदर आपला महाराष्ट्र , महाराष्ट्रात सुंदर सर्वच जिल्हे, .. त्यात सुंदर आमची विदर्भीयांची अमरावती.....
शिव ठाकरे ची अमरावती🧡😘
भाऊ पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ अन इकडचे लोकं अस ठिकाण इकडची प्रेमळ बोली भाषा अन एवढं प्रेम करणारे माणसं कुठं भेटणार नाई भाऊ ❤❤
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ शूटिंग. असेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथली माहिती आम्हाला देत रहा. म्हणजे आम्हाला बृहन्महाराष्ट्र समजायला मदत होईल. प्रत्येक वेळी मुंबई/पुण्या बरोबर तुलना करू नको. आजचा विडिओ खुप एन्जाॅय केला. धन्यवाद. 🤩🙏🏻🤩 With love from Ratnagiri.
Editor la 100 tofanchi salami you nailed it 👌 bhava #Ek no. Edititor
👍🏻
भावा विदर्भातील माणसाच्या रागात पण प्रेम असते.
Agadich barobar ki ho athavan yete amravatichi
@@mamatamehare8946 ata kuthe rahte
bhai Editing next level bro .vishy hard 🔥🔥🔥🔥🔥🔥
अमरावती नागपूर वीदर्भच लय भारी 😊🙋🏻♂️
नागपूर ची भाषा वर्हाडी नाही झाडी आहे
यवतमाळ ❤
Mi Buldanekar
Proud of Vidarbha, khup chhan ahe apli Amravati..
एडिटर नाद खुळा
व्हिडिओला भारी एडिट केलाय
So much of love to Marathi kida for making such videos... Truly Amravati language is very loving as well as people...
लयच झाक बनोला बे विडिओ👍👌👌 ...Editing ..next level
मी इस्लामपूर सांगलीचा आहे, पुणे शिक्रापूर ला कामाला असल्यामुळे माझे बरेच मित्र व परिचयातले विदर्भातले आहेत त्यांची भाषा खूप मजेशीर आहे आणि त्यांचा स्वभाव हि चांगला आहे,
Interesting!! Mumbai chya baher pn itki variety ahe.. ani sglyanni khup ch chan mahiti dili,je amhala dakhvnyasathi khup khup Dhanyawaad 🙏🏻 editing 😂👌
As a AMRAVATIKAR, khup chhan watl ha video baghun .. 👌👌👌
Amravati ni khup kahi shikvl.
Vidharbatil lok kuthe pn janar aaplya maati la kdhi nahi visrat.
All the best guys. Tumhi khup mehnat keli aani aaj khup famous aahat.
😊 Good to see you all growing. ↗️
Lots of Love ❤️🤩😍 Best video. Made my day.
काय माहिती मला अमरावती मध्यें कधी जायला मिळनार 😔😔😔 पण मी एक दिवस तर नक्किच जानार ❤️😍
आपलं वऱ्हाड.....❤
आपलं अमरावती....🚩
रुक्मिणी च (जी क्रिष्णाची पत्नी) माहेर.. अमरावती, अमरावतीला लावण्यवतींचा जिल्हा म्हणतात कारण रूक्मिणी, दमयंती ह्या अमरावतीच्या. सुरेश भट सारखे कवी, भरत गणेशपूरे हास्य कलाकार. I am Washimkar but lots of love for Amravti.
"कृष्ण अमरावतीहून रुक्मिणीला पळवून घेऊन जातो." ही कथा माहिती आहे. 👍🏻👍🏻👍🏻
Always miss Amravati❤️ , even living in kolhapur from 25 yrs. MY life's best memories r from Amravati. So, many foods, I still miss here. From pineapple shake to Raj kachori...all r unique...world's best shakes, n snacks u can't get any where. People r warm hearted . Miss lots.🤩
ईदर्भात माणसाच्या दुपट्ट्याले "शेला' म्हणतात. अन ती शान आहे आमची. आम्ही उन्हात छत्री बित्री नाय वापरत शेला.
आम्ही अमरावती कर।।।।।
ईतिहास जगातील सर्वात श्रीमंत शहर अमरावती।।।
मि मुंबई मध्ये राहतो ..अमरावतीला माझ्या कामानिमित्त जायला मिडाल ...खुप छान शहर आहे आणी तिथली माणस पन खुप प्रेमळ आहेत ...❤
Love ❤️ from daryapur Amravati Maharashtra
अकोला काही दुर नाही भावा.खूप छान.....☺️💪MH 30.....
Proud to be Akola amravati 💪
साक्षरता विदर्भ ची सर्व विभाग पेक्षा सर्वात जास्त आहे.....शिक्षित विभाग आहे..पुण्यात आयटी सेक्टर ला विदर्भ टक्का जास्त आहे ...म्हणून पुण्याला , विदर्भाने एक अभय देशपांडे दिला परसिस्टंत , एक विजय भटकर सुपर कॉम्प्युटर
एकदम कडल भावा मजा आली आनखी असेस विडिये बनवत रहा
भारत गणेशपुरे सर पण आपल्या अमरावतीचेच आहे😍
Warud🏡
Ganeshpur बनोसा दर्यापूर
विदर्भ दौरा cuntinew चालू असुद्या.....
मे महिना .. "चंद्रपूर" आणि ब्रम्हपुरी साठी राखून ठवावा हीं नम्र विनंती ..... (जगातील सर्वात उष्णता.... असे वाटचाल करणारे )
आणि next गडचिरोली... Specially.. सोमनूर, अंकिसा पार्क... (दुसऱ्या देशाने दत्तक घेऊन विकास चालू आहे..... हे दुर्दैव ),
चातगाव, हेमलकसा, and best.. GLORY OF ALAPALLI 🔥🔥
Hv bhai.... Ani punha chaprala abhayaranya ashti... Ani markhanda pn...
अमरावती म्हणजे काय हे खुद्द तुमची सिरीज महाराष्ट्र दौरा च्या प्लॅलिस्ट मध्ये जाऊन बघा सगळ्यात जास्त duration असलेला वीडियो अमरावती चा आहे
अतीच समजते ना बे अमरावती काय आय त
शेवटी एवढंच बोलतो
वावर आय त पावर आय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#Mh30 #mh27
Akola 😘😘
Last one was quite emotional about guys working in Pune n their parents missing them..
Vidharbh always rock ✌🤞
तुझा विडिओ मध्ये - शेवटी 2 मिनिटे मध्ये खूप छान प्रश्न विचारतोस
Amravati is now more developed than early time everything is now available in Amravati only Its lacking for IT sector please have some IT industries over there
Ho ktt
MH_27 is always rock and great city to lived .I am proud of you be a ... अमरावतीचा पोरगा
विदर्भ एक नंबर 😍🤩
Mi Amravati District madhala.. but in USA...
Lahan panichi athavan zali.....Khup chan vatala...
Thanks for this....
भावा वेलकम टु अमरावती ❤️
जबरदस्त व्हिडीओ बनवला रे बा..
Editing at next level 🔥🔥
Khup proud feel aahe shiv pan lok naav gheta aahe shivThakare ❤❤
Editor la salute ahe bhava 😂😂😂Kadak Ekdum editing krto 😂😂next video Thane made yaaa
जमल रे भावा झाला बा फेमस अमरावती जिल्हा 🔥💥🔥⚡
Proud to be an amravatikar❤️
काय भारी मानस आहेत राव अमरावतीची.... Funny पण खूप आहेत.... Love from satara ❤
Marathi kidyala amravati madhe bagun anand zala...nice to see you bhawa
Aapli bhasha aaikli t br watate leka, aapla manus haye ha.... Amravatikar 😍😍😍😍
Proud To Be Amravatikar MH27 ....💫💫💫
bhai..... mast watla Amravati daura.. keep it up. Best luck!
Blue dress wali mast diste yaar❣️😍
Khup Sara Prem Ani bharpoor support 💖
Amravati kadun ❤️🫂👏👌
विदर्भाच्या भाषेचा नाद लय भारी मामा 🔥🙌
छान व्हिडिओ पण प्रतिभाताई पाटील या मूळ आमच्या जळगाव जिल्ह्याच्या आहेत अमरावतीत तर लग्न झाल्यावर आल्या असो मुळात आपल्याला कोण कुठल आहे आणि कोण काय आहे हे बघायचं नाहीये आपण अगोदर भारतीय आहोत सगळे नंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत मग जळगावकर आणि अमरावतीकर छान आहे मी तर फक्त विदर्भात नागपूरला आलोय अमरावतीत कधी येण्याच्या योग नाही आला अजून आयुष्यात पण नागपूर चे लोक पण खूप गोड आहेत आणि तसेच पूर्ण विदर्भाचे असतीलच यात काही शंका नाही😇
What a editing yrr..🤣🤣🤣 jay hoo Amravatikar... proud of as Amravatikar
Powerful people makes places powerful 🔥🔥🔥
#Amravtikar
#VIDARBHIAN
विदर्भ.....❤
अमरावतीला सालबर्डी ची यात्रा फिराले याले पाहिजे होत भाऊ बम मोठी यात्रा असते शिवरात्रीले
माझं पहिल प्रेम अमरावतील लोहगाव चे❤
काय म्हणतोस भावा कसं वाटलं मग आमचं अमरावती..? आम्ही अमरावतीकर 👑❤️ एडिटर भाई तर्री लावली रे पूर्ण एडिट मध्ये 🔥✨
Nice amravati
Nice content bro. I live in Mumbai, but my native is Vidharbha. I love my village, most of my vacations are spent there, great video bro.
दादा शेवटचं ऐकून खूप छान वाटलं
Guy with the Red Checks shirt is the epitome of *Assal Amrawatikar* 😎
10:45 *"Aray naai na re bawa...tule samajla naai na.."* 🤣🤣
Male t samjal re bava
Proud to be Amravati kar ❤
Memes editing ek no. 😘
पुर्ण विडीओ बघितला फक्त 17:56 शिव भाऊ च नाव ऐकायला
भाऊ चंद्रपूर ला कधी येणार... भद्रावती चा स्पेशल ' खर्रा ' सांगून ठेवतो तुमच्यासाठी 😆😆😆
Proud karnyasarkhi gosht nahi bhava hi
मी नाशिक येथून आहे पण शिव ठाकरे मुळे अमरावती सिटी पण आवडायला लागली
Khup Chan episode.....mastach
Jhakaas editing 👍
आजचा व्हिडिओ खूपच छान होता दादा👏 पण तुम्ही बराच वेळ लावला अमरावती शहराचा व्हिडिओ बनविण्यासाठी😊 आपली भेट झाली होती नितेश कराळे सर नी आपली ओळख करून दिली होती तापडिया मॉलमध्ये तेव्हापासूनच आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत💞🙏 पण आजचा व्हिडिओ भारी होता😊💞💐
8:28 अमरावतीचे (विदर्भाचे) पोट्टे 🔥😹