#KonBhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2022
  • Namaskaar Mandali,
    So we are back with a new video where we have asked people about the difference between city and Village .
    What exactly they feel about living in city vs living in village, how different is their culture and lifestyles Etc...
    Let's see what are their views on this.
    Download Aspire UPI Digital Credit Card App NOW -
    00le5.app.link/wMMLdFIk3ob
    * Self-employed and business owners welcome
    * Split what you buy into 4 EMIs.
    * Zero-interest EMIs, only fixed monthly fee (on usage or EMI period)
    * 100% online application, instant approval
    * Simple documentation - only PAN and Aadhaar numbers required
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    kidebaj.com/
    Actors: Suraj Khatavkar, Amogh Vaidya
    Camera: Prashant Dandekar
    Editing: Shree Undale
    Concept: Prashant Dandekar
    Support: Mansi Nagmoti
    #Citylife #GavVsShahar #marathikida #villagelife #pune
    ------------------------------------------------------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Fecebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    #marathikida #village #citylife #gavvsshahar #villagevscity #peopleopinon #interview
  • Розваги

КОМЕНТАРІ • 508

  • @anandshinde2131
    @anandshinde2131 2 роки тому +429

    शहरातील जिवन म्हणजे खानं राशनच अन राहन fashion च. गावातल जिवन म्हणजे शुद्ध सात्त्विक जगनं .

    • @ruchitarane7590
      @ruchitarane7590 2 роки тому +4

      Wahh. Ak no bollat ha. 🙏💯

    • @amolsaste1496
      @amolsaste1496 2 роки тому

      👌

    • @AmolGangavane8420
      @AmolGangavane8420 2 роки тому +8

      Rahun bag ik da kas ahe te 😂

    • @anandshinde2131
      @anandshinde2131 2 роки тому +8

      @@AmolGangavane8420 बघायला कशाला पाहिजे माझा जन्म गावतलाच आहे न मी गावातच राहतो. न गावातील लोक city मध्ये पण adjust करू शकतात पण city लोक गावात नाही adjust करू शकत.

    • @anandshinde2131
      @anandshinde2131 2 роки тому

      गावाकडचं चुलीवर च्या जेवनाची cityच्या 5star जेवना ला कधीच ती चव येऊ शकणार नाही. सकाळी अंगणात मारले सडा अन त्या माती चा येणारा सुगंध वास cityचे लोक नाही अनुभवू शकत. दिवस भर कष्ट करून रात्री आरामात अंगणात झोपण्याचा आनंदच वेगळा असतो. हे फक्त गावातच मिळू शकते.

  • @rushikeshtuljapure1713
    @rushikeshtuljapure1713 2 роки тому +165

    माणूस म्हटलं की अडचणी आल्यात, म्हणून काय गाव सोडायचे नसते. पर्यायी मार्ग काढुन गावातच जगायचे असते.🙏

    • @SagarPatilOfficial83299
      @SagarPatilOfficial83299 2 роки тому +20

      गावातील माणसं चांगली नसतात शेठ जगून देत नाही गाव सोडायला लावतात बघवत नाही शहर चांगल

    • @samydicosta
      @samydicosta 2 роки тому +8

      गाव आणि शहर या दोघांचाही समतोल राखला जाऊ शकतो.

    • @shubhamkaddi2340
      @shubhamkaddi2340 2 роки тому +5

      मोठं मोठं बोलायचं नसतं

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому +5

      @@SagarPatilOfficial83299 100% khar bola rao mumbai wale jar gavi ale tar khup tras detat gavche ha aamcha anubhav ahe konte gav?

    • @pramodpatil-mj6ld
      @pramodpatil-mj6ld 2 роки тому

      @@vinayakzanjad7894 मजाक घेत असतीन😂

  • @sunnygavali6773
    @sunnygavali6773 2 роки тому +91

    कोणाला आवढत रे भावा स्वतःच गाव आई बाबा भाऊ सोडून राहायला पण जबाबदाऱ्याच् ओझं असत म्हणुन गाव सोडून राहावं लागत, शेवट पाणी आलं डोळ्यात आठवण आलीं घरची माझं गाव आहे कोल्हापुर असतोय् पुण्यात २५० किमी असुन् असं वाटत कूट चुकलोय आपण पण सुरज नाही जाता येत रे घरची जबाबदारी आणि मनान् मांडलेल्या बाजारात अडकत अस्तो. कोणाला आवढत मेस मधलं बेच् व् जेवण पण त्या शिवाय पर्याय पण नसतो.ऑफिस सुटल्यावर जाणारया माणसकड बघून वाटत यांची फॅमिली आहे आपलं कोणच नाही तेच रोजच ठरलेलं असो पण आज खरंच गावाकडची लय आठवण येतीय

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 роки тому +2

      कोणत गाव मित्रा.

    • @sunnygavali6773
      @sunnygavali6773 2 роки тому +2

      @@dhanajaykolhapur kolhapur

    • @Vijay_shinde
      @Vijay_shinde 2 роки тому +1

      🥺💯💯

    • @crazyboi864
      @crazyboi864 2 роки тому +2

      दादा खरच मनाला भिडले तुमचे शब्द🙁

    • @rmb2021
      @rmb2021 2 роки тому

      भावा आरे कोल्हापूर काय गाव आहे होय? महानगर पालिका आहे...काय आपल्या शहराला तुच्छ लेखतोय

  • @pradipgangurde7022
    @pradipgangurde7022 2 роки тому +38

    भाऊ Corona काळात संगळ्यांना कळालं गाव श्रेष्ठ कि शहर जास्त सांगायची गरज नाही 🙏🌾

    • @patil4691
      @patil4691 Місяць тому

      Ho samjl tevha pn gavcha relatives ne indirectly realise pn krun Dil ki ithe sagle ch aple nastat... everyone is selfish...ata bolal tumche astil mhnun sagle nahit ...m ithe saglyana blame pn nahi krt....pn gavi rahun he samjl ki aplyamule tyanchi kiti chidchid hote kiti adchan hote tevha vatal...avdhe varsh apan jithe sangat firat hoto we r in joint family....tevha vatal gavi pn apl seperate thevlel bar jevha hav tevha jaun rahta yeil hav tevha main mhnje fan lavta yeil😂

  • @liladharkhole5496
    @liladharkhole5496 2 роки тому +60

    कोरी पाटी च्या कलाकारांना पाहून आनंद वाटला माधुरी वहिनी ...

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 роки тому +137

    D Mart समोर लागलेल्या श्रीमंत लोकांच्या गाड्या त्यांची गरिबी दर्शवते 😂😂

    • @sourabhmore6021
      @sourabhmore6021 2 роки тому

      👌

    • @sanba8706
      @sanba8706 2 роки тому +19

      आणि त्याच DMart मध्ये पर्कींग मध्ये काम करनारी, सामान लावणारी, बील करनारी मानस बघीतली की गावाकडची गरीबी दिसते

    • @JJ-eu5ek
      @JJ-eu5ek 2 роки тому

      👍🏼

    • @hrishishelake7967
      @hrishishelake7967 2 роки тому

      @@sanba8706 आणि गावातल्या त्याच गरीबांचा ** खाणारी शहरातली अती शहाणी माणसं..

    • @sejalpatil0977
      @sejalpatil0977 Рік тому

      Wah💯

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 2 роки тому +75

    मी गावातच कोकणात समुद्र किनारी राहतो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. सुंदर जीवन आहे

    • @_prathamesh_8764
      @_prathamesh_8764 2 роки тому +4

      Kadhi marathwada visit kara दुषकाल baga 😶😔

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 роки тому +2

      @@_prathamesh_8764 हो ऐकले आहे पण आमच्या कोकणात कधीच दुष्काळ पडत नाही

    • @shahrukhbeg7965
      @shahrukhbeg7965 2 роки тому

      मराठवाडा कधी या मग कळेल दुष्काळ काय असतो 😭

    • @earnwithmobilefanpage
      @earnwithmobilefanpage 7 місяців тому

      ​@@_prathamesh_8764का झाला दुष्काळ दादा आपण पर्यावरण तरी ठेवला का कशाला नियमित पाऊस होईल का

  • @avdhutvidhate9985
    @avdhutvidhate9985 2 роки тому +32

    "ज्या वेळी माणुस मरतो ना त्यावेळी गावातलेच जवळ येतात" या वाक्यात सगळं आलं ....आणि राहिला विषय गाव संस्कृती टिकवण्याचा ती तर नक्कीच टिकणार कारण ती '"समृद्ध'"" होती, आहे आणि राहणार...... ✌✌✌✌

  • @akshaysolanke7663
    @akshaysolanke7663 2 роки тому +28

    गावात कोणतच माणूस,कुटुंब रात्री भूक झोपत नाही मग पैसे असो वा नसो....
    ही गावाची सगळ्यात मोठी श्रेष्ठता आहे..🙏

    • @Amolsonawane9540
      @Amolsonawane9540 10 місяців тому

      शहरात पणं कोणी उपाशी झोपत नाही मिञा 😊

    • @AshishShinde-ek6rd
      @AshishShinde-ek6rd 9 місяців тому

      @@Amolsonawane9540 br br 😂

  • @surajughade2629
    @surajughade2629 2 роки тому +21

    शहरातील मुलांना लोक त्यांच्या गळी किव्हा घर नंबर वरून ओळखतात पण गावात मुलांना त्यांच्या पापाच्या नावावरून ओळखतात....मला जेव्हा माझ्या पापाच्या नावावरून ओळखतात ना तेव्हा मला खूपच छान वाटत......❤️❤️आई वडिलांची काळजी करा मग तो गावचा असेल किव्हां शहरचा......स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.......🙏

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 2 роки тому +42

    येक नंबर भावा
    ...शेवटी आपलं गावंच गड्या 🌏

  • @apurvbhosale152
    @apurvbhosale152 7 місяців тому +4

    मी शहरात राहतो पण मला खेड्यातील लोकांसाठी खूप वाईट वाटते कारण शेती शेती आणि इतर सुविधांच्या बाबतीत मदतीची गरज आहे. आणि जे लोक नोकरीच्या उद्देशाने गावातून शहराकडे निघाले ते कधी कधी परत येत नाहीत आणि मला आशा आहे की भविष्यातील तरुण शेतकऱ्यांच्या कठीण काळात मदत करतील

    • @iVNisarg
      @iVNisarg Місяць тому

      वाईट वाटून नको घेऊ दादा गावातील लोक आपल्या मधेच परिपूर्ण आहेत 👍😊

  • @user-zj3gc9zv4l
    @user-zj3gc9zv4l 2 роки тому +9

    आयुष्य भर पैसा कमवायला शहरात राहिलो पण महतरपणी गावच लई भारी बाबा 🙏🙏

  • @balasahebpatil9023
    @balasahebpatil9023 2 роки тому +10

    गाव गावच आहे गावाची सर शहरात नाही
    सगळ्यात भारी आपलं गाव भारी
    Village is the best 👍

  • @sangamkhatode3731
    @sangamkhatode3731 2 роки тому +76

    गावातल जीवन नेहमीच चांगल😍😍😍

    • @nitinjejurkar6807
      @nitinjejurkar6807 2 роки тому

      आमची माती आमची माणसं

  • @SGCDigital
    @SGCDigital 2 роки тому +12

    *गड्या,शेवटी आपला गावच बरा...!* ❤️❤️❤️

  • @rahuleadake7806
    @rahuleadake7806 2 роки тому +4

    पूर्ण विडिओ भारी होता... पण ज्या वेळेस ते बाबा बोले कि माझा मुलगा दोन वर्ष झाले.. भेटायला आला नाही .. त्या त्यावेळीस खूप वाईट वाटलं...

  • @ravindrawaghmare824
    @ravindrawaghmare824 2 роки тому +8

    गाव सोडायची इच्छा कोणाची नसते पण
    गावात पैशाची पुरवत लागत नाही .म्हणून शहराकड याव लागत,

  • @pankajnevase1217
    @pankajnevase1217 2 роки тому +9

    गावात जो एकमेकांनवर हक्क असतो ना तो हक्क शहरात नसतो...💯

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 роки тому +10

    व्हिडिओ च्या शिवटी डोळयातन पाणी आल 😢 खर गावात काय तर केल पाहिजे 🙏❤ जय महाराष्ट्र🙏 ❤

  • @pratikgaikwad7040
    @pratikgaikwad7040 2 роки тому +11

    गावातला आणि शहरातील फरक एवढाच आहे गावात सुख आनंद आहे पण पैसा नाही आणि
    शहरात पैसा आहे पण सुख समाधान नाही
    🙌🌏❤️

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому +1

      Kon bola mumbai madhe sukh nahi?

    • @Amolsonawane9540
      @Amolsonawane9540 10 місяців тому +1

      प्रतिक मिञा तुला सुख समाधान आनंद पाहिजे का तुला पैसा पाहिजे नक्की काय पाहीजे

  • @ketangawade2644
    @ketangawade2644 2 роки тому +8

    तुम्ही जगात कुठेही जावा पण आपल्या गावी गेल्या वर जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही...!!

  • @akshaychalekar2363
    @akshaychalekar2363 2 роки тому +6

    गाव म्हणजे जीवन आपल्या सोबत जे सर्व आहेत त्यांच्यासोबत जगणं, आणि शहर म्हणजे फक्त स्वतासाठी जगणं.,,gav always best जीते आपण काय करतोय कोणासाठी करतोय त्याच सगळ्यांना महत्त्व असतं.

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому

      Sharatli loka pan samja sathi jiv votat savtha sathi nahi jagat

  • @pravinnikate7485
    @pravinnikate7485 2 роки тому +32

    दादा तुला म्हणून सांगतो मला राहण्यासाठी लागणारी जागा 10 गुंठे आहे .
    तुमच्या शहरात
    कीती लोक 10 गुंठे जागा फक्त स्वतःला राहण्यासाठी ठेवतात?
    आमच्या शेताचा विषय लाब आगोदर आमच्या घराची व ऊकीरड्याची बराबरी करुन दाखवा म्हनाव शहरांतल्या लोकांना.😎
    वावर हाय
    तरच
    पावर हाय.💪

    • @kiranbaravkar7880
      @kiranbaravkar7880 2 роки тому +2

      भाऊ मी येक ऐकर ठेवलय mokar jaga

    • @tusharkanthale6973
      @tusharkanthale6973 2 роки тому

      ❤️😃🌹🌹👌🙏🙏

    • @gamingbeast4268
      @gamingbeast4268 2 роки тому

      Paisa kiti aahe dada aplya kad, konala hi city la jav vatat nahi re 😇

  • @RoyalShetkari777
    @RoyalShetkari777 2 роки тому +5

    कोणालाच वाटत नाही की आपलं गावं सोडावं ?.
    पण शिक्षणासाठी, नोकरी साठी जावं लागतं
    हेच गावांसाठी बॅड-लक आहे.
    पण जातात आणि वापस पण येतात.

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 2 роки тому +22

    "कुठल्या च मुलाला वाटत नाही कि आपल्या आई - वडिलांना शहरात जावं...... 😒

  • @Mx_r_Rathod555
    @Mx_r_Rathod555 2 роки тому +29

    भाऊ रामराम 🙏🙏 हे फक्तं गावाकडे चं ❤️❤️भेटतं🙏🙏

  • @tarannumdange2693
    @tarannumdange2693 2 роки тому +4

    भावा तू मुंबई ल जरी गेलास ना तरी तिथं तुला गावातली माणसं नाही घवणार गावातली शांती तर लांबच. भावा गावच भारी आपलं.

  • @KokanVista
    @KokanVista 2 роки тому +12

    गाव शेवटी गावचं आहे... कोण कितीही बोलो... नावं ठेवोत... तरी ते भारीच आहे... शहर कसं पूर्ण दूषित करून ठेवलंय... गावही तसं व्हायच्या आधी ते जपलं पाहिजे... आणि मी कोकणातला असल्यामुळे कोकणातील एपिसोड ची वाट बघतोय... लवकर पब्लिश करा... धन्यवाद...💐 आणि शुभेच्छा...👍

  • @NoManLand20
    @NoManLand20 6 днів тому +1

    गावात काही काम-धंदा असेल तर गाव कधीपण सरसच आहे. शहरात लोक फक्त शिक्षण व पैसे कमविणेसाठी येतात .

  • @sahildesai786
    @sahildesai786 2 роки тому +7

    कंमेंट्स मध्ये शहरातील सगळेच लिहितील गाव भारी पण कोण गावाकडे जास्त दिवस येणार नाही आणि कंमेंट्स करणारे जास्त लोक हे गावाकडील फक्त अनुभव सांगतील बाकी गाव ते गावात राहणाऱ्यास माहीत.
    तुम्हाला काय वाटतं?

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 2 роки тому +4

    परंपरा आणि खरा महाराष्ट्र फक्त गावातच जिवंत आहे, म्हणून गावाला पुढे नेण्यासाठी मदत करा फक्त मंडळी❤️

  • @zen3489
    @zen3489 2 роки тому +10

    आमचा गाव अस आह माझ्या वडील पासून गावातली लोक खूप शिकलेले होते जॉब साठी मुंबई ल यावा लागला . पूर्ण गाव खाली झालं .

  • @digambardesai897
    @digambardesai897 2 роки тому +7

    कायपण म्हण गड्या... आपलं गावचं भारी.....💪

  • @shrikantbabar4556
    @shrikantbabar4556 2 роки тому +7

    आपली माती आपली माणसं.....👍💐

  • @gauravpatil8885
    @gauravpatil8885 2 роки тому +1

    शहर आणि गाव दोघ गोष्टींचं फायदे पण आहे आणि तोटे पण ।
    पण मुद्दा हा आहे की तुमचे मन कुठे रमते।

  • @indiatouk29
    @indiatouk29 2 роки тому +5

    Mast video🙌👏👏👏khup emotional ani touching end hota. 👍👍👌👌

  • @sachingumladu8900
    @sachingumladu8900 2 роки тому +12

    आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवलं घेतलं आहे.. शेवटी शहरातील माणूस संकटाच्या वेळी गावा कडे पळून आला.. आणि पुढे पण असाच कोरॉना सारख्या नव नवीन आपत्ती येत राहणार.. शेवटी गावच मोठ.. शहर व शहरातील लोक कितिही श्रीमंत झाले तरी गावातील माणसाची बराबरी नाही करू शकत.. कारण गावात आज पण माणुसकी जिवंत आहे.
    Btw thanks.. for choosing this topic...One of best video ever.
    ..From वेरूळ.😌

    • @ashokbarbande
      @ashokbarbande 2 роки тому +1

      I am from फुलंब्री

    • @aartikadam9513
      @aartikadam9513 2 роки тому +1

      Im from pune 😂

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому

      Gavtlyani gavi yeu dhile nahi gava chya gav band jhali ani covid mule jast mrutyu hi gramin bhagat bed chya kamin mule jhali

  • @cnb2053
    @cnb2053 2 роки тому +2

    गावातल जगणं म्हणजे जणु स्वर्गातच जगणं असत एकदा आमच्या गावाला येऊनच बघा गावाकडची काय वेगळीच मज्जा असते काय ते गावाकडचं सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि गावाच्या बाजूला असलेली सुंदर नदी, शेत आणि नदीत पोहायची, शेतातल्या विहिरीत उद्या मारायची वेगळीच मजा असते आणि शेतात भाकरी खाणे जेवण करणे त्या शहरातल्या मोठ्या हॉटेल पेक्षा खुप भारी असत

  • @vedantkore7
    @vedantkore7 2 роки тому +35

    Marathi kida rocks ❤️🙏🏻

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 роки тому +21

    शेवटी खुप चांगला संदेश आहे आवडला आपल्याला 👍👍👍

  • @ayushpatankar8265
    @ayushpatankar8265 2 роки тому +42

    Best video ever on this channel❤️

  • @adinathpuriofficial2980
    @adinathpuriofficial2980 2 роки тому +8

    Video बघून खूपच भारी वाटलं भावा
    गावाकडची आठवण आली राव

  • @vikaspawar7779
    @vikaspawar7779 2 роки тому +4

    भावा लॉकडाऊन मध्ये शहरातील लोकांनी बघीतला आहे गाव भारी का शहर भारी, आणि गावात किती माणुसकी आहे ते बस शेतीमालाला भाव नाही मनुन गाव मागासला आहे एक महिना गावी राहणारेना नाही समजणार गाव

  • @vidhataphoto
    @vidhataphoto 2 роки тому +10

    गाव ते गाव....😍😍😍😍😍😍✌️😍✌️✌️😍✌️😍✌️😍✌️✌️😍✌️😍✌️✌️😍✌️😍😍✌️✌️😍✌️😍✌️😍

  • @AJ-ow5nw
    @AJ-ow5nw 2 роки тому +13

    मित्रा कोणालाच आवडत नाही रे आपला गाव सोडून शहरात जायला पण जबाबदारी भाग पाडते घर सोडून बाहेर जायला...

  • @vishvanathsuryawanshi8060
    @vishvanathsuryawanshi8060 2 роки тому +3

    भावा शेवटी गाव हे गाव आहे आयुष्यात कूटही फिरा पण गावात आल्याशिवाय समाधान भेटत नाही शेवटी गाव भारी माझा गाव माझा अभिमान

  • @ruchichalke901
    @ruchichalke901 2 роки тому +77

    Even today I’m born and brought up in Mumbai. My thoughts and work is all inclined towards progressing my hometown. Khed Ratnagiri

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 роки тому +34

    भिडू गावात आलाच आहात ना व शेतीवर चर्चा केलीच आहे ना मग जरा शेतकर्याचे पोरांची लग्न का जमत नाहि व शेती किती फायद्यात व किती तोट्यात आहे व शेती करण्यास नाविलाज म्हणून पोटासाठी करावी लागते यावर एपिसोड करा मग मानेल तुम्हाला

    • @gauravrajput9223
      @gauravrajput9223 2 роки тому +1

      Ho sir

    • @MarathiKida
      @MarathiKida  2 роки тому +5

      ua-cam.com/video/vxzQmMckH7o/v-deo.html
      माना नाहीतर मानू नका...😌
      तुमचा पाठिंबा राहुद्यात.... 🙏🙏

    • @nandkishorwalke
      @nandkishorwalke 2 роки тому +1

      @@MarathiKida क्षमस्व! !!!तुमचा हा एपिसोड लक्षपूर्वक पाहिला व आपण बांधावर जाऊन सर्वसमावेशक बाबी हेरुन त्या विनोदी ढंगाने कँमेराबध्द केल्या आहेत माझ्या सर्वच प्रश्नाचे उत्तर मिळाले! !!!
      धन्यवाद व अभिनंदन भावा

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому +2

      Karan shetkari svatha tyachi mulgee nokri walya la deto ani jar tyachya porala mulgi nahi bhetli ka bomb phodto

  • @dvshinde7211
    @dvshinde7211 2 роки тому +19

    दादा एक दिवस प्रत्येक माणसाला गावाकडे जान भाग पडले कारण करोणा काळामध्ये मध्ये प्रतेक माणसं शहरा मधल वातावरण अनुभवल आहे सर्वात पहिली रोगराई ही शहरत पसरणार

  • @sandeshmanedeshmukh3749
    @sandeshmanedeshmukh3749 2 роки тому +1

    भावा शहर आज जर जगतंय ना तर ते गवामुळच , गावाकडची गरीब लोकं पण मन त्याचं मोठं.

  • @rajaka22belgaum78
    @rajaka22belgaum78 2 роки тому +1

    शहरात काय घंटा आहे नुसता गाड्यांचा आवाज आणि धुर खाऊन मरायच त्यापेक्षा आपलं गाव बरं गड्या निरोगी आरोग्य जीवन संपदा ' गावातला जो पहिल्या पावसाच्या थेंबाचा दरवळणारा सुगंध आहांं

  • @vidhataphoto
    @vidhataphoto 2 роки тому +8

    Best youtube chanal aahe Marathi mansa sathi....😌🙏😍😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰✨🥰✨😍✨😍🙏😍🙏😍😍🙏😍🙏😍🙏😍😍🙏😍✨😍✨😍😍✨🥰😍✨😍✨😍✨😍🥰🙏🥰🙏😍🙏😍✨😍✨🥰🥰✨😍😍✨😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰🙏😍🙏😍🙏😍🙏😍🥰✨🥰🥰✨🥰😍✨🙏🤗🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🤗🙏🤗✨✌️🙏✌️🙏😊🙏✌️✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🙏🙏✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🤗🥰🤔✨😍✨😍✨😍✨🥰🥰🥰✨

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 2 роки тому +2

    गावाला सगळे चांगले आहे पण एक लक्षात ठेवा गावापेक्षा शहर पण तेवढेच म्हहत्वाचे आहे कारण गावात आपण बोलतो सगळे एकत्र पण भावा भावा मध्ये वाद आहे आईला सांभाळाने पण होत नाही नीट. पण शहरात लोक मदत करतात आपले नसले तरीही हो तुम्ही कुठे राहतआ ते महत्वाचर आहे.
    एक एपिसोड टॉवर vs चाळ मध्ये करा अजून उत्तर नीट मिळेल

  • @maulipawde929
    @maulipawde929 2 роки тому +2

    आपण कुठे ही राहिलो तरी आपली संस्कृति जपण महत्वाचं.....

  • @djptcreation7100
    @djptcreation7100 2 роки тому +2

    गाव ते गावच असतं
    .. जी गावा कडे मज्या आहे ..🤩
    ती शहराकडे नाही...

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 2 роки тому +1

    "गाव म्हणजे माय आहे हो! आणि शहर त्या मायेला सोडून गेलेले लेकरू"!
    माणुसकी जपणारी लोक आहेत अजून,म्हणुन भारतातल्या कोणत्याही गावातून गरजू निराश होवुन नाही गेला अजून, आणि शहरात तर अक्षरशः पाठ दाखवतात 😎

  • @surajpawar2610
    @surajpawar2610 2 роки тому

    तुम्ही ज्या राजकारणी नेत्याला निवडून देता ,त्याने आपल्या गावचे प्रश्न सोडवले पाहिजेत, जेव्हा गावातला प्रत्येक नागरिक आपली भूमिका चोख निवडले तेव्हा आपल्या गावातला तरुण गावालाच आपल्या आयुष्याची सुरवात करेल ,जय किसान

  • @digambarchavan5419
    @digambarchavan5419 2 роки тому +3

    खूप इच्छा होते रे गावाकडे जायची खूप आठवण येते गावाकडची पण काय करणार? भाऊ आपण नोकरदार माणूस? कधी सुट्टी नसते तर कधी सुट्टी मिळत नाही आणि जर सुट्टी मिळालीच तर पगार कमी मिळतो शहरात खर्च खूप आहे त्यामुळे माणूस मजबुरीने नाही जात गावी 😭😭😭

  • @ananfarde5264
    @ananfarde5264 2 роки тому +4

    One of the best vedio bro and farmers are the king of universe

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 2 роки тому +6

    खरं सुख फक्त गावातच ❤️

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 2 роки тому +20

    आमचा जेवढा शेणाचा उकिरडा आहे ना तेवढा शहरात फ्लॅट असतो

    • @sunitachaudhari5173
      @sunitachaudhari5173 2 роки тому +1

      Lifestyle important aste Jaga nhi.

    • @crazyboi864
      @crazyboi864 2 роки тому +1

      @@sunitachaudhari5173 gavakde lifestyle changli naste ka... Gavamule city aahe eavdh lakshat theva.. vichar badla tumche

    • @hrishishelake7967
      @hrishishelake7967 2 роки тому

      @@sunitachaudhari5173 lifestyle khayla pn det asel

  • @AJ-ls2fn
    @AJ-ls2fn 2 роки тому +4

    शहरात पैसा आहे पण गावात प्रेम आहे 🙏

  • @ssshortandsweet3598
    @ssshortandsweet3598 2 роки тому +1

    धन्यवाद शेठ या topic वर vdo बनवण्यासाठी 👍❤️

  • @pankajbhise4562
    @pankajbhise4562 2 роки тому +2

    एकदम भारी vedio बनवला आहेस भावा last la डोळ्यात पाणी आलं...

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 2 роки тому +4

    गावात शुद्ध हवा,शांतता असते,वेळ असतो।शहरात धूळ,प्रदूषण,गोंगाट,गर्दी,धावपळ असते। गावात रोजगार पण असतो फक्त उन्हात काम करण्याची तयारी पाहिजे। गावाची किंमत शहरात राहून आल्याशिवाय नाही कळत।

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 роки тому

      Tumhala ky vata mumbai madhe unhat kam nahi karat kon? Gava peksha 3pat jast garmi ahe mumbai mdhe 12 mahine garmi tar kon thambat nahi

  • @amanghanghav5956
    @amanghanghav5956 2 роки тому +1

    गावापासून शहर बनते म्हणून गाव कधी ही सर्वात उत्तम

  • @hm2105
    @hm2105 2 роки тому

    Khup chan video bhau nehami pramane cha last la emotional kelas khup chan keep it up ❤👍

  • @vickymahapure4461
    @vickymahapure4461 2 роки тому +4

    Ayeooo madhuri vahini gavakdchya goshti lai bhari hota rav channel 😍😍💯❤️

  • @amolrsakhare.396
    @amolrsakhare.396 2 роки тому +4

    विषय छान होता 👍 असेच विषय घेवून येत रहा

  • @kusumfulluke7210
    @kusumfulluke7210 2 роки тому +1

    Khup chan massage dile end la..... Khup chan........

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 2 роки тому

    अप्रतिम वीडियो... । सूरज very good subject 👌👌👌👌

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 2 роки тому +1

    सगळ्यात भारी एपिसोड आहे , हॅट्स ऑफ to you

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 2 роки тому +2

    व्हिडिओ बघून भाय मजा आली भाऊ, बडीया आहे.😁

  • @amrutapatil2971
    @amrutapatil2971 2 роки тому

    Khup chan sandesh dilat... 👌🏻👌🏻

  • @sushantgaikwad9524
    @sushantgaikwad9524 2 роки тому +1

    भाउ आतापर्यंतचा हा सर्वात छान विषय वाटला

  • @viratfc18312
    @viratfc18312 2 роки тому +2

    पवार सर ......true. कोणत्या ही आई - वडीला ला .....even कोणा ला ही इच्छा म्हणून शहरात जात नाही नाईलाज असतो...............

  • @vaibhavgunjawate8610
    @vaibhavgunjawate8610 2 роки тому +3

    Bhava गावानं देशाला जवान दिलेत जास्तीत जास्त ...

  • @vishaldhone77
    @vishaldhone77 2 роки тому +3

    Avdla Bhawo ha video bhayanak.... Thanks for making such a beautiful video... I'm also well educated and living in my village with good income from job as well as farming

  • @swapnalipol4088
    @swapnalipol4088 2 роки тому +2

    No.1 statement ahe khup avadala mala ☺☺

  • @prathameshdodake6425
    @prathameshdodake6425 6 місяців тому +1

    गाव ते गाव

  • @omdnyaneshwarpagare
    @omdnyaneshwarpagare 2 роки тому +3

    I am villager from KHANDESH

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 2 роки тому

    Last part khup heart touching👍

  • @shubhamlatawade58
    @shubhamlatawade58 2 роки тому

    दादा आभारी आहे खूप छान व्हिडिओ केला आहे

  • @powertools3503
    @powertools3503 9 місяців тому

    एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते कितीही बोला कितीही म्हणा पण साला आपलं गावच भारी 🙏

  • @nikhildarekar6824
    @nikhildarekar6824 2 роки тому

    Wa suraj pratyek vlog chya shevati tuze je samajik prashan astat te manala bhidnare astat khup chan

  • @mandarb655
    @mandarb655 2 роки тому +2

    कोविड परिस्थिती मध्ये गावानेच आसरा दिला होता...

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 2 роки тому

    Superb bhau..1 no.. really need to progress in villages..👍👍👌👌👌

  • @mandarnanarkar2869
    @mandarnanarkar2869 2 роки тому +1

    Ek number Bhava. ♥️👍

  • @RajeProduction
    @RajeProduction 2 роки тому +8

    एक नंबर भावा.... त्या आजोबांन साठी लय बेकार वाटय अशी मुल नसलेली बर

    • @rohinimusale2064
      @rohinimusale2064 2 роки тому

      दादा तुम्हाला सत्य परिस्तिथी माहित आहे का मग कशाला बोलताय तुमच्या घरच बघा अगोदर

    • @RajeProduction
      @RajeProduction 2 роки тому

      @@rohinimusale2064 सत्य समोर दिसतय दीदी, ते आजोबा स्वतः च दुःख सांगतायत आणि तुमाला ते खोट वाटतय.... माझा घरा समोर एक उदाहरण आहे त्यांची परीस्थिती रोज दिसते त्यांच्या जवळ पैसा आहे पण सुख नाही म्हणून वाटतंय असली मुल नसलेली बर

  • @chiragkadam2659
    @chiragkadam2659 2 роки тому +1

    Bhari hota ha episode 👍💐

  • @AshruAwasare
    @AshruAwasare 2 роки тому +2

    काळजाला भिडला भावा विषय.. ❣️🙏

  • @shreyash9028
    @shreyash9028 2 роки тому

    Kiti mast topic kadtos

  • @success8691
    @success8691 10 місяців тому

    Aamchya gavamadhe ek hi corona che peshant aadhalale nahi .
    Aamche gav aamchi mati ❤

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 2 роки тому

    Nice topic gav ch bhari 👏👌👍

  • @aksjimmy5053
    @aksjimmy5053 2 роки тому

    1 of the best video... Nice topic... Keep it up bro ❤️❤️

  • @dthmarathiupdater5971
    @dthmarathiupdater5971 2 роки тому

    कोरी पाटी मधले कलाकार पाहून आनंद झाला

  • @dhslover1575
    @dhslover1575 2 роки тому

    ek no viedo zalya shett ..... engineering life cha aajun ek part ghun yee kiii bro ...... mad fan of that one

  • @ajitpatil3552
    @ajitpatil3552 2 роки тому +1

    कोरी पाटी production टीम....👌👌👌

  • @mr.unique4974
    @mr.unique4974 2 роки тому

    Khupach apratim video attaparyantacha . Gaavakad chi sanskriti japaylach paije 🙏