नाशिक जिल्हा मध्ये महाराष्ट्र मधील उंच किल्ले आहे ,ते आहे साल्हेर,मुल्हेर, धोडप.महाराष्ट्र राज्यातील उंच शिखर आहे ते म्हणजे कळसूबाई. नाशिक आणि कॅलेंडर अशे दोनच जागा आहे जिथे होळी ,धुलीवंदन ,आणि रंगपंचमी चा फरक समजतो . बाकीचे शहरात तुम्ही धुलीवंदन ला रंगपंचमी खेळता. आम्ही होळी ला होलिका दहन करतो,धुलीवंदन ला वीर नाचावतो ,आणि रंगपंचमी ला रंग खेळतो. आमच्या नाशिक मध्ये तुम्हाला ३ प्रकार च्या भाषा आहे १)मराठी २)अहिराणी ३) अदिवासी. आमचा नाशिक एकमेव महाराष्ट्रातील असा शहर आहे जे भोले भक्त आहे .नाशिक मधील 80 % तरुण प्रत्येक सोमवारी कपालेश्वर ला जातात न चुकता. आणि प्रत्येक श्रावणी सोमवार ला त्रंबकेश्वर ला जाता .नाशिक हे किल्यांची खान आहे नाशिक मध्ये 23 किल्ले आहे. आता बोला नाशिक भारी का पुणे.
भाऊ महाराष्ट्रात खान्देश पण येतो त्यात ,नंदुरबार ,जळगाव ,धुळे जिल्हे 3 अहिराणी भाषा हे फक्त खान्देशात बघायला भेटेल , त्यात नंदुरबार म्हणजे आदिवासी जिल्हा ,आदिवासी संस्कृती ही पण बघ ये कधीतरी आमच्या जिल्ह्याला तीन राष्ट्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत 1 माझा महाराष्ट्र 2 गुजरात 3 मध्य प्रदेश , नवापूर railway स्टेशन हे अर्धे महाराष्ट्रात अर्धे गुजरात राज्यात हे भारतात कुठे ही सापडणार नाही एक स्टेशन दोन राष्ट्र , दक्षिन काशी म्हणून मानले जाणारे (प्रकाशा) गाव हे ही आमच्या जिल्ह्यात एक दा भेट दे . खान्देशात ये कधी तरी. 🙏जय महाराष्ट्र🙏
Proud to be an Indian (Maharashtrian ) Jay Maharashtra Jay Hind...🇮🇳 पुणे-शैक्षणिक राजधानी अखंड महाराष्ट्रच भारताचा मुकुट आहे.. नाशिक - सांस्कृतिक राजधानी...🔥❤
1.मराठ्यांचे पहिले वंशज सातवाहन राज्याची उपराजधानी ( जुन्नर, पुणे ) 2. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी -किल्ले शिवनेरी जुन्नर, पुणे 🚩 3. छत्रपती संभाजी महाराज - किल्ले पुरंदर, पुणे 4. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे 5. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर जन्मभूमी पुणे 🚩 6. संत तुकाराम महाराज - देहू, पुणे संत ज्ञानेश्वर कर्मभूमी आणि समाधी- आळंदी, पुणे 7.भारतातील मुलींची पहिली शाळा - भिडे वाडा, पुणे 8. थोरले पेशवे बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक,गोखले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, हु. बाबू गेनू, शहिद राजगुरू तसेच असंख्य आणि अगणित समाजसुधारक व क्रांतिकारकांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे 💯 9.स्वराज्याची स्थापना - पुणे🚩 10. 8 पैकी 5 अष्टविनायक, जेजुरी, भीमाशंकर, एकविरा देवी, यासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे 11. मिसळ, ढोलताशा, सार्वजनिक गणेशोत्सव, बैलगाडा शर्यत, शिवजयंती ह्या अप्रतिम देणग्या पुणे जिल्ह्याने जगाला दिल्या आहेत ज्याचं अनुकरून संपूर्ण महाराष्ट्रासहित जग करत आहे 🚩 12. शिक्षणाचे माहेरघर 13. IT hub 14. शुद्ध मराठी बोली सोबत पुणे ग्रामीण बोली 🚩 15. जगातील एकमेव जिल्हा ज्याच्या नावासमोर अभिमानाने भगवा 🚩 फडकतो😎🙏... अजून काय हवयं... 🚩🚩गर्वच नाही, माज आहे पुणेकर असल्याचा 💯..PROUD BE पुणेकर 🚩MH 12...MH14... MH 42🚩...इतिहास साक्षी आहे पुणे जिल्ह्यात जन्म घेणारी माणसं इतिहास घडवतात 💯...... A वाजव रे!.... आम्ही पुणेरी ~~~~~~🚩
आपण मराठी आहोत महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपण एकमेकांना नावं ठेवतो काय साध्य होते हे करून. आपल्यामधील एकी दाखवा हे काय दाखवतात. तो पुणेचा हा नाशिक चा तो मुबई चा हे सर्व ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. येणाऱ्या पुढची पिठीला आपण काय शिकवणार आहोत. मी मराठी असल्याचा मला जेवढा गर्व आणि अभिमान आहे तेवढाच मी भारतीय असल्याचा मला गर्व आणि अभिमान आहे.
दोनो में कौन सा शहर ज्यादा अच्छा है ? आप नासिक से हैं इसलिए थोड़ा ईमानदारी से जवाब दीजिए । क्योंकि जो जिस शहर का होता है , उसी को अच्छा कहता है । और दोनो में कौन सा शहर दूसरे से क्यों अच्छा है कृपया यह भी जरूर बताएं ।
अहिराणी भाषा ऐकून खान्देशच्या प्रेमात पडशिल नक्की... मराठी पेक्षा खूप वेगळी ऐकायला भेटेल.. आणि हो,,,तो शिव्यांचा प्रश्न खानदेशात अजिबात विचारू नका 😂😂..... जय महाराष्ट्र 🚩
सर्वात महत्वाचं.. पुणे मुंबई चे लोकं तुम्हाला फसवू शकतात.. पण नाशिककर कधीच नाही.. एकदम सभ्य साधा सरळ माणूस म्हणजे नाशिककर.. एकदा नाशिक ला आलात तर प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.. हो त्यात सोबत आहे खानदेश ची.. मी नाशिककर.. अभिमान आहे नाशिककर असल्याचा.. 😊😊😊
नऊ शिखरांच्या मधला प्रदेश आहे भाऊ तो म्हणून नाशिक नाव आहे आणि 'नासिका' संस्कृत शब्द आहे म्हणजे नाक, जिथे शुर्पनखेचं नाक कापलं गेलं ते नासिक - इतिहास अभ्यासक from kt *आमचं नाशिक आम्ही त्याचे आशिक*😂
पुण्याला मध्ये असणार्या गोष्टी व पुण्याला भारी बनवणार्या गोष्टी खालील प्रमाणे.... 1. पुणेरी पाट्या 2.पुणेरी मिसळ 3.सांस्कृतिक शहर 4.विद्येचं माहेर घर 5.भारतात सगळ्यात जासा university असलेलं शहर. 6.भारतात सगळ्यात जास्त software company असलेलं शहर. 7.भारतात सर्वात जास्त It company असलेलं शहर. 8.पुण्याची निर्मिती माॅ साहेब जिजाऊ यांनी केली. 9. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यामध्ये झाला. 10.छत्रपती संभाजी महाराजांना जन्म पुण्यामध्ये झाला. 11.आगाखान पॅलेस जिथे महात्मा गाधीजींचा ईतिहास पहायला मिळतो. 12.शिवनेरी किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 13.पुरंदर किल्ला जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला. 14.दगडुशेठ गणपती पुण्यामध्ये फेमस आहे. 15.शनिवारवाडा पुण्यामध्ये फेमस आहे. 16.भारतात सगळ्यात 2 श्रीमंत महानगरपालिका पुण्यामध्ये आहे.1.पुणे महानगरपालिका 2.पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 17.वाहन औद्योगिक पुण्यामध्ये खूप मोठं आहे. 18.पुण्याचा गार्डन वडापाव फेमस आहे. 19.पुण्याचे येवले चहा फेमस आहे. 20.पर्वती हिल पुण्यामध्ये फेमस आहे. 21.पुण्याचं प्राणी संग्रालय फेमस आहे. 22.पुण्याचं सारस बाग फेमस आहे. 23.पुण्याचा सिंहगड किल्ला फेमस आहे. 24.पुणे राहण्यासाठी भारतात एक नंबरला आहे. 25.पुण्यामध्ये आर्मी,नेवी,एअरफोर्स ची ट्रेनिंग दिली जाते. 26.बॅट मिंटन खेळाचा शोध पुण्यामध्ये लागला. किंवा झाला. 27.पुणे मुंबई भारताचा पहिला Expressway तयार झाला. 28.जगात सर्वात जास्त टुव्हिलर असलेला शहर पुणे. 29.पुणे हे सर्वात जास्त पब असणार शहर आहे. 30.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी खूप फेमस आहे. 31.महाराष्ट्रातचं कुलदैवत खंडोबा जेजुरी पुण्यामध्ये आहे. 32.पुण्याचं लवासा सिटी फेमस आहे. 33.अप्पूघर पुण्यामध्ये फेमस आहे. 34.पुण्याचा रांजणगाव गणपती फेमस आहे. 35.रांजणगाव एम आय डि सि फेमस आहे. 36.श्रप्तसृंगी मंदिर पुण्यामध्ये फेमस आहे. 37.भाकरवडी पुण्याची फेमस आहे. 38.पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि लढाऊ विमानतळ आहे. 39.पुण्यामध्ये लोणावळा हे थंड हवामानचं ठिकाण आहे. 40.महाराष्ट्रातलं दसरं लोकसंख्येचं शहर पुणे आहे. 41.पुणे मेट्रो सिटी आहे.(सध्या काम चालू आहे). 42.पुण्यामध्ये सगळ्या प्रकारची डिशेस बनवनारे रेस्टॉरंट उपलब्ध आहे. सांगा आता तुमच्या शहरा मध्ये पुण्यासारखं किंवा पुण्यापेक्षा भारी काय आहे.
@@aniketkhairnar7610 केळ्या पुण्यात 212 it company आहे 2 बेंगलोर आहे 208 it company आहे तिथे.तुम्हाला फक्त हसता येत. उत्तर द्याची तुमची लाईकी नाही.आडाणी पैदास.
😂👌 superb...very funny... entertaining ...and About nashik ..it's brother of Pune...from another city...this City has own identity..own style .. such historical places also ..so basically from this City foodie people's are in huge number ... overall lovely City..
एक्सनेस वापरून ट्रेडिंग करा आणि तुमच्या गुंतवणुकी सुरक्षित करा
bit.ly/3akF6En
भावा कधी नागपुर ला पन येऊन बघा😝😝😝
भाऊ अहमदनगर ला पण या एखाद्या दिवशी, MH-16 नाद खुळा 😊
Bhai Dhule,Jalgaon !!!!
Jalgaon la ya
Are Bhau konkanat ye na
सलाम नाशिक करानो! आपण भारतीय आहोत म्हणाल्या बद्दल. असा विचार सर्व भारत वासवानी ठेवल्यास भारता महासत्ता झालाच समजा.
काय राव नाशिक पुणे करत बसले आपण महाराष्ट्राचे महाराष्ट्र आपला...❤️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
महाराष्ट्र नाही bro महार राष्ट्र 💙🤙🏽⚔️⚔️
@@Ambedkarwadi__VK__01Jai Shree Ram 🚩🧡
Karan te pramukh city maharashtra che
सर्वात भारी आपला महाराष्ट्र, त्यातून भारी की आपण भारतीय आहोत. we are unite🇮🇳🚩🚩🇮🇳
Pn amha Vaidarbhiyanna, Vidarbha kahi hi krun vegla pahije ani te ami gheun rahu...Ani Nagpur Punha ek da Rajdhani Bnel...🙏🏻🙏🏻
👌👌👍👍
@@jaigajanan1507 👎👎gap Maharashtrat rahtoy na mag nit shitstit raha.. Ugach Maharashtrat tukde padu nko..
@@jaigajanan1507 chutiya
ua-cam.com/video/QZP8QtaJph4/v-deo.html
चष्मा गर्ल कसलं hard बोलते(👌 बोलते याला कोल्हापुरात अस म्हणतात).....
शब्दात पकड आणि बोलण्यात रुबाब |
चष्मा गर्ल लाजवाब.♥️♥️||
नाशिकमध्ये येऊन मस्त गप्पा मारल्यात! खूप छान वाटल भावा, आपुलकीनं विचारपूस करणारी माणस महाराष्ट्राताच भेटतात, जय महाराष्ट्र👌
नाशिक चे कांदे म्हणजे सर्व जगाला पुरवतात मि एक शेतकरी वावर हा तर पावर आहे
Mi pn nashik kr
Mi chopdakar
✌😃😃
Bhau me pn kanda shetkari deola
@@samikshavlogs1747 me chandwad cha ahe
नाशिक जिल्हा मध्ये महाराष्ट्र मधील उंच किल्ले आहे ,ते आहे साल्हेर,मुल्हेर, धोडप.महाराष्ट्र राज्यातील उंच शिखर आहे ते म्हणजे कळसूबाई.
नाशिक आणि कॅलेंडर अशे दोनच जागा आहे जिथे होळी ,धुलीवंदन ,आणि रंगपंचमी चा फरक समजतो . बाकीचे शहरात तुम्ही धुलीवंदन ला रंगपंचमी खेळता. आम्ही होळी ला होलिका दहन करतो,धुलीवंदन ला वीर नाचावतो ,आणि रंगपंचमी ला रंग खेळतो. आमच्या नाशिक मध्ये तुम्हाला ३ प्रकार च्या भाषा आहे १)मराठी २)अहिराणी ३) अदिवासी. आमचा नाशिक एकमेव महाराष्ट्रातील असा शहर आहे जे भोले भक्त आहे .नाशिक मधील 80 % तरुण प्रत्येक सोमवारी कपालेश्वर ला जातात न चुकता. आणि प्रत्येक श्रावणी सोमवार ला त्रंबकेश्वर ला जाता .नाशिक हे किल्यांची खान आहे नाशिक मध्ये 23 किल्ले आहे. आता बोला नाशिक भारी का पुणे.
Barobar bhau
Kadak bhuo
कळसुबाई अहमदनगर ला आहे
@@kaluchavhan9208 bhau boundary vr ahe ekdum donhi district chya
My Nashik my dream
भाऊ महाराष्ट्रात खान्देश पण येतो त्यात ,नंदुरबार ,जळगाव ,धुळे जिल्हे 3 अहिराणी भाषा हे फक्त खान्देशात बघायला भेटेल , त्यात नंदुरबार म्हणजे आदिवासी जिल्हा ,आदिवासी संस्कृती ही पण बघ ये कधीतरी आमच्या जिल्ह्याला तीन राष्ट्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत 1 माझा महाराष्ट्र 2 गुजरात 3 मध्य प्रदेश , नवापूर railway स्टेशन हे अर्धे महाराष्ट्रात अर्धे गुजरात राज्यात हे भारतात कुठे ही सापडणार नाही एक स्टेशन दोन राष्ट्र , दक्षिन काशी म्हणून मानले जाणारे (प्रकाशा) गाव हे ही आमच्या जिल्ह्यात एक दा भेट दे . खान्देशात ये कधी तरी. 🙏जय महाराष्ट्र🙏
Babrobr
जय खान्देश भाऊ
jay khandesh
Ekdam correct
MH.39 ♥️
Proud to be an Indian (Maharashtrian )
Jay Maharashtra Jay Hind...🇮🇳
पुणे-शैक्षणिक राजधानी
अखंड महाराष्ट्रच भारताचा मुकुट आहे..
नाशिक - सांस्कृतिक राजधानी...🔥❤
Abe.... Jhatu nagpur uprajdhani ahe
नागपूर तर powerhouse आहे भाऊ.
Only Tiger 🐅 capital नागपूर MH 31
3:20 भाऊ महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहेत आणि सर्वात उंची वरचा किल्ला साल्हेर (बागलाण taluka) हा पण नाशिक जिल्ह्यात आहे.
Shubham Sonawane ya
kadkkkkkkkkkkkkkkk bhau
आमच्या कडे आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी. जी तुमच्या पुण्यात शोधून सुध्दा सापडणार नाही.
The host can't handle the level of savageness of nashikkars 😂😂😂😂😂😂
Don't underestimate Nashikkars
Karan aaplya ghara gharat Don a 🤣🤣🤣
😂😂Just keep 1 punekar against 50 nashikar...puneri Maaz kalen mag.
@@KaranFromIndia choco ghe maza Kay e tya punyat
@@KaranFromIndiayedya gandya laiki nahi tumchi to tr tyachya team madhe hota tar tyachu yedi ghet hote sagle 😂😂
नाशिक करांवर अजुन व्हिडिओज हवेत... हे अर्धवट च दाखवलेलं आहे..खूप भारी माणसं आहोत आम्ही नाशिकची...अजुन व्हिडिओज बनतोच यार
भाऊ कधी खानदेश मध्ये ये ...त्यात मालेगाव ला आला ना तुला सगळाच अनुभव वेगळा असणार आहे ...तू आहिरणी आईकशिल ना तुझं नक्कीच मन खुश होईल ...
@@dineshvetal6935 khar she bhau apla naadch vegla she 😄😘
@@dineshvetal6935 malegaon pn nashik madhe ch ahe
Amhi khandeshi ahot bhau . Ye tule ahirani tadka dakhadas
कोनिही मनावर घेऊ नये ये काल्पनिक दृश्य आहे हा मोरोनाजन च्य निमिताने 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय मित्रनो
आमचं नाशिक आणि आम्ही त्याचे आशिक🇮🇳❤️
नाशिक नाशिक आणि फक्त नाशिकच😜👍💜
सोलापूर ला पण ये की बे (हेच आमचं प्रेम) इथं एवढं नमुने भरलेत, इथं video काढलास तर एकाच पार्ट मध्ये तुझे follwers कोटीत जातील. ये बे ये 😊👍💐
Only mh 13 ki o anna
Nashik is love
Holy place
Ani atmposphere ❤️❤️
Nashik*
1.मराठ्यांचे पहिले वंशज सातवाहन राज्याची उपराजधानी ( जुन्नर, पुणे )
2. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी -किल्ले शिवनेरी जुन्नर, पुणे 🚩
3. छत्रपती संभाजी महाराज - किल्ले पुरंदर, पुणे
4. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे
5. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर जन्मभूमी पुणे 🚩
6. संत तुकाराम महाराज - देहू, पुणे
संत ज्ञानेश्वर कर्मभूमी आणि समाधी- आळंदी, पुणे
7.भारतातील मुलींची पहिली शाळा - भिडे वाडा, पुणे
8. थोरले पेशवे बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक,गोखले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, हु. बाबू गेनू, शहिद राजगुरू तसेच असंख्य आणि अगणित समाजसुधारक व क्रांतिकारकांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे 💯
9.स्वराज्याची स्थापना - पुणे🚩
10. 8 पैकी 5 अष्टविनायक, जेजुरी, भीमाशंकर, एकविरा देवी, यासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे
11. मिसळ, ढोलताशा, सार्वजनिक गणेशोत्सव, बैलगाडा शर्यत, शिवजयंती ह्या अप्रतिम देणग्या पुणे जिल्ह्याने जगाला दिल्या आहेत ज्याचं अनुकरून संपूर्ण महाराष्ट्रासहित जग करत आहे 🚩
12. शिक्षणाचे माहेरघर
13. IT hub
14. शुद्ध मराठी बोली सोबत पुणे ग्रामीण बोली 🚩
15. जगातील एकमेव जिल्हा ज्याच्या नावासमोर अभिमानाने भगवा 🚩 फडकतो😎🙏... अजून काय हवयं...
🚩🚩गर्वच नाही, माज आहे पुणेकर असल्याचा 💯..PROUD BE पुणेकर 🚩MH 12...MH14... MH 42🚩...इतिहास साक्षी आहे पुणे जिल्ह्यात जन्म घेणारी माणसं इतिहास घडवतात 💯...... A वाजव रे!.... आम्ही पुणेरी ~~~~~~🚩
अरे अर्धवट घेतलं रे.... नासिक आणि नाशिक दोन्ही च्या व्याख्या समजावून सांगीतल्या तरी.... .... नाना... चिटिंग 😂😂... पण एडिटिंग लै भारी
भावा कोल्हापूर मध्ये एकदा विषय नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मी नाशिककर आहे पण पुणे एक नंबर सिटी आहे भाषा पण सुंदर आहे नाशिकमध्ये निसर्ग रम्य वातावरण आहे
Ho ka
स्वतःच्या शहराचा अभिमान असावाच आणि तो असतोच. पण दुसऱ्याला दोष न देता अभिमान सांगावा.❤️
Agdi barobar
6:42 पुणेरी हा शब्द आपल्याकडे टोमणा आहे 😂😂😂😂epic
Hm🤣
😂😂😂😂
Ekdam kdkk bhau
ua-cam.com/video/QZP8QtaJph4/v-deo.html
आपण मराठी आहोत महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपण एकमेकांना नावं ठेवतो काय साध्य होते हे करून. आपल्यामधील एकी दाखवा हे काय दाखवतात. तो पुणेचा हा नाशिक चा तो मुबई चा
हे सर्व ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. येणाऱ्या पुढची पिठीला आपण काय शिकवणार आहोत. मी मराठी असल्याचा मला जेवढा गर्व आणि अभिमान आहे तेवढाच मी भारतीय असल्याचा मला गर्व आणि अभिमान आहे.
भावा व्हिडिओ बंबात जाळ बंबात जाळ🔥🔥🔥🔥
बंबात जाळ ह्यो सांगली चा शब्द हाय, त्यामुळं पुढं सांगलीत यं....अंह यायला लागतंय
Bhava vishay hard aahe sangli karc cha...
एकदा कोल्हापुरला येऊन बघ!! #जगातभारी
अजून एक सांगायचं राहील, नाशिक मध्ये असं पुण्यासारखं विचारत नाही की, घेणार का ? खाणार का ?😒
नाशिक मध्ये काही खायचं असेल तर प्रेमाने घे म्हणतात.😉
Tujha wp de mi alo ki tujhya ghari yayla
I am from Nashik, now living in Pune ,I like Pune also but missing Nashik sooo much❤
दोनो में कौन सा शहर ज्यादा अच्छा है ? आप नासिक से हैं इसलिए थोड़ा ईमानदारी से जवाब दीजिए । क्योंकि जो जिस शहर का होता है , उसी को अच्छा कहता है । और दोनो में कौन सा शहर दूसरे से क्यों अच्छा है कृपया यह भी जरूर बताएं ।
Correct ahe bhava nashik the nashik ahe I am also Nashikkar and i love nashik very much
@@amitaggarwal9911 sir if you are nature lover than nashik is best for you and nashik is world 14th fastest growing city
Delete your comment bro
Nashik che garib lok hey tumhi yevdhe garib kas kaay
नाना तुम्ही सरळ व साध्या पोरांना पोरींना भेटले त्याच्या मूळे नाशिक नीट कळाल नाही बाकीच्यालोकांना आणि तुम्हाला पण 🤣🤣🤣🤣
Kahi vishay nahi bhava mi sahamat ahe tula
Barodr aahe bhau
Hana bhau apli nashik cya shivya vitl4Arun rahila to ye amcya kd Tula nap shevya sngto
@@कोकाणब्लॉग nashik ky bhangad aahe te nit NY samjal tari tyala
Ekdam barobar bolla nana tumhi😂kai vishay nai😂😂
भाऊ सांगली जिल्ह्यावर पण एक भारी व्हिडीओ करा लवकर...सांगली लय लय चांगली 😍❤️
🔥 😎🙏अरे सूरज भावा औरंगाबाद la पण ये भावा कधी तरी खूप सारे मराठी किडे आहेत इकडे... 💪 Lavkarat Lavkar.. 💪
औरंगाबाद नाही संभाजी नगर
Havbhai aapn mh20😎
पुण्याचा माज विसरून नाशिकला यायचं😂😂
Only Nashik
Faltu Nashik
@@adarshpatil5504 punekar☕☕☕☕
नाशिक गेल्यावर एकदम मस्त वाटत,___🆒🆒
ये भावा कोल्हापूर ला यायलाच लागतंय 🚩🚩🚩
Ho baraobr aahe
#Kolhapur shivay #Maharashtra nahi purn hot..
अहिराणी भाषा ऐकून खान्देशच्या प्रेमात पडशिल नक्की...
मराठी पेक्षा खूप वेगळी ऐकायला भेटेल..
आणि हो,,,तो शिव्यांचा प्रश्न खानदेशात अजिबात विचारू नका 😂😂.....
जय महाराष्ट्र 🚩
1 no bhau 🥰
Full On Rada 🔥🔥🔥
Jay Khandesh Bhau
येडा भोकना....😂
😂
Proud to be Nashikkar...
राम राम मित्रा खूप छान, तुझ काम मस्त आहे आणि ज्या प्रकारे हे करून घेतो ते तर कौतुक करण्यासारखच आहे,
आमच्या नागपूरला सुद्धा भेट दे की भाऊ.
जय शिवराय
Come to " Dhule" you will definitely see other side of Marathi and Maharashtra
Mana gav mana desh khandesh😍😍
हा भाई धुळे जळगाव ला ये सर्वांत वेगळं खान्देश💕😍
धुळे कुठे आहे नेमके
Palan jaude nh jepnar tela apl dhule 😂😂
khandesh mhanje ek veglach marathi pana....
अरे भावाला झटका पाणीपुरी खाऊ घालावी लागेल म्हणजे समजेल नाशिक काय आहे. 😂
👀😂😂😂khar aahe....Jhatka Panipuri...
@@exonysis8252 nko Nana sakali mulvyadh baher yeil tya chya 😂🤣🤣
Ho ka
कधी तरी कोल्हापूर ला पण या
कोल्हापूरी ठसका बगायला खूप मज्जा येईल...
7: 44 मागे जाऊन कुचालक्या करतात पुणेकर bullseye🎯 👌👌🤟🤟👍 खरी नाशिककर पोरगी
भावा कसला जाळ आणि कसला छुर ,
आमचा 🚩सातारा जिल्हा 🚩🧡ऐक नंबर आहे
आमच्या पुढे कोण नाही टिकणार .
🧡लव सातारा 🧡.
भाव कडक रे आवडलं नाशिक बद्दल बोलला 🙏🏻💐
सर्वात महत्वाचं.. पुणे मुंबई चे लोकं तुम्हाला फसवू शकतात.. पण नाशिककर कधीच नाही.. एकदम सभ्य साधा सरळ माणूस म्हणजे नाशिककर.. एकदा नाशिक ला आलात तर प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.. हो त्यात सोबत आहे खानदेश ची..
मी नाशिककर.. अभिमान आहे नाशिककर असल्याचा.. 😊😊😊
Sangli la ye bro
Right
द्राक्ष सारखे गोड लोक आमच्याकडे आहे पण रिकामे आले का 😂😂😂 आमच्याकडे कांदे पण आहे मग सरळ वांदे😂
भावा कोल्हापुरात ♥️ ये तुझ्या लाईफ चा सगळ्यात बेस्ट एक्सपिरिअन्स असेल.📽️
True I'm from Ahmednagar..but the people of kolhapur are just phenomenal
हा
जगात भारी... कोल्हापुरी 🙏🙏
बॉयलर...😂😂😂
खतरनाक Only नाशिक भाऊ😍
भावा तू fkt एकता खान्देशात जा मग ती गोळ भाषा ऐक मग बग कसे तुला भारी भारी शब्द bhetil 😍
Mumbai Ani satara pekhsha Bhari zala...
Nashikar rocks... Kakancha swag ekdamch Bhari...
-Love from Mumbai 💓🤩
भावा एकदा कोल्हापुरात पण येऊन बग की💪💪
Bro your editing skill take this to some other level😂😂👍👍👍
जगात भारी फक्त कोल्हापूर आहे 😎
Prince Fernandez asa Kay nhi bhava Sampurna Maharashtra ahe Jagat bhaari
@@atharvadesai8594 i agree
भाऊ एकदा कोल्हापुर भेट🔥🔥
Best part:- Tyala Dadi yete n😂😂😅😅
Evidence plz,
यापैकी एक ही जण मूळचे #नाशिककर नव्हते 😊😊 #मी नशिककर😚 काईही बोलताय वेड्यासारख. Nashik chya खुपच छान गोष्टी आहेत जे ह्या पैकी एकालाही नाही माहित...😶🙄
Ti chasmis mulgi Nashik chich aahe tichya tone varun kalat.
MH07
कोल्हापूरला येरे तू, नुसता धुरररररर......
हान की बडीव आणि धुळळा उडीव....
काटा किर्रर्रर्र, जाग्यावर पलटी...
तुझा पण 'सुभाष' करत्यात बग पोरं...😅😅😅😎😎
छान .. खुप छान व्हिडीओ बनवतात तुम्ही ... खुप- खुप अभिनंदन ...
आमची एक विनंती आहे ... की कधीतरी औरंगाबादला पन येऊन बघा ...
आरे भावा कोल्हापूर ला ये नाही तटत🔥विषय हार्डच असतो कोल्हापूर वाल्यांचा दिलदारपणा बघ ..तांबडा पांढरा रस्सा वड जरा ...
1:57 हा उपटसुंभ स्वतः बाहेरचा दिसतो..... नासिक नाही नाशिकच आहे यडगबाळ्या....
Exactly,
Agdi brobar 😂🤣🤣🤣
खरंय🤣
अगदी बरोबर!!
भाऊ नाशिक नाही नासिक आहे
ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
🔥आरे_जिंदगी _आमची #आहे
#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎
Nashik kar MH15 💯🌏❤😍
नऊ शिखरांच्या मधला प्रदेश आहे भाऊ तो म्हणून नाशिक नाव आहे
आणि 'नासिका' संस्कृत शब्द आहे म्हणजे नाक, जिथे शुर्पनखेचं नाक कापलं गेलं ते नासिक
- इतिहास अभ्यासक from kt
*आमचं नाशिक आम्ही त्याचे आशिक*😂
नाशिककर,like करा विडिओ ला🤘🤘🤘🤘
मी नाशिककर 🚩🚩🚩🚩
Punekar channel ne pan Nashik la like kelay zale na Nashik che Aashiq
#menashikkar
माझी नवी नवी शोरूम कार पाहून तुम्हाला आनंद होईल..
तुम्हाला नक्की आवडेल..
ua-cam.com/video/WxySL6lWZa8/v-deo.html
Punekar like Kara 😎
How can one forget NASHIK DHOL!!!🥁🥁
भावा कोल्हापूरला ये एकदा... तांबडा पांढरा , रंकाळा आणि इथली पोरे बग तुझा सुभाष कसा करत्यात..🔥🔥🔥🔥🔥 जगात भारी...😎😎
Mi Nashik kr
Pn tumchi bhasha kharnak
ह्याची दाढी येत नाही, म्हणून खूप खेचलिये भावा😆😆😆... #मीनाशिककर🤘😍.
Khup marli aaj bhawa chi...dadhi lagte mhane..🤣🤣
Tu dadi vadva bhava ijat ghalvu nako
Baramati la yea
6:06 बादशाह वाट लावली only नाशिक ब्रँड इज ब्रँड
खरंच नाशिकची माणसं खुप मनाने हळवी असतात.......मी सातारकर
RhythmMixTape Team Featured time
2:52
3:11
4:26
5:30
5:47
8:48
11:58
Keep supporting 💕
कसमादे पट्ट्यावर व्हिडीओ बनव भाऊ तिथली आहिरणी भाषा जबरदस्त आहे खानपान वैगरे या गोष्टी खूप भारी आहे तुला व दर्शकांना खूप आवडेल
भाऊ मालेगांव मध्ये पण या एक वेळेस भेट देऊन जा मालेगावकरांना........😘🥰🔥
पुणेकर लांब रहा या vedio पासुन लई प्रेमात इज्जत काढलीय #नाशिककर
भावा तू कोल्हापूर ला ये बे एकदातर तुझ्या जीवनाच सार्थक होईल. 🚩
Khi hot nhi bhava 2varsh hoto kolhapur la shevti brand is brand
@@sunilgunjal1192 kasa hota experience
Welcome to NASHIK bhava 🔥
पुण्याला मध्ये असणार्या गोष्टी व पुण्याला भारी बनवणार्या गोष्टी खालील प्रमाणे....
1. पुणेरी पाट्या
2.पुणेरी मिसळ
3.सांस्कृतिक शहर
4.विद्येचं माहेर घर
5.भारतात सगळ्यात जासा university असलेलं शहर.
6.भारतात सगळ्यात जास्त software company असलेलं शहर.
7.भारतात सर्वात जास्त It company असलेलं शहर.
8.पुण्याची निर्मिती माॅ साहेब जिजाऊ यांनी केली.
9. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यामध्ये झाला.
10.छत्रपती संभाजी महाराजांना जन्म पुण्यामध्ये झाला.
11.आगाखान पॅलेस जिथे महात्मा गाधीजींचा ईतिहास पहायला मिळतो.
12.शिवनेरी किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
13.पुरंदर किल्ला जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला.
14.दगडुशेठ गणपती पुण्यामध्ये फेमस आहे.
15.शनिवारवाडा पुण्यामध्ये फेमस आहे.
16.भारतात सगळ्यात 2 श्रीमंत महानगरपालिका पुण्यामध्ये आहे.1.पुणे महानगरपालिका 2.पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
17.वाहन औद्योगिक पुण्यामध्ये खूप मोठं आहे.
18.पुण्याचा गार्डन वडापाव फेमस आहे.
19.पुण्याचे येवले चहा फेमस आहे.
20.पर्वती हिल पुण्यामध्ये फेमस आहे.
21.पुण्याचं प्राणी संग्रालय फेमस आहे.
22.पुण्याचं सारस बाग फेमस आहे.
23.पुण्याचा सिंहगड किल्ला फेमस आहे.
24.पुणे राहण्यासाठी भारतात एक नंबरला आहे.
25.पुण्यामध्ये आर्मी,नेवी,एअरफोर्स ची ट्रेनिंग दिली जाते.
26.बॅट मिंटन खेळाचा शोध पुण्यामध्ये लागला. किंवा झाला.
27.पुणे मुंबई भारताचा पहिला Expressway तयार झाला.
28.जगात सर्वात जास्त टुव्हिलर असलेला शहर पुणे.
29.पुणे हे सर्वात जास्त पब असणार शहर आहे.
30.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी खूप फेमस आहे.
31.महाराष्ट्रातचं कुलदैवत खंडोबा जेजुरी पुण्यामध्ये आहे.
32.पुण्याचं लवासा सिटी फेमस आहे.
33.अप्पूघर पुण्यामध्ये फेमस आहे.
34.पुण्याचा रांजणगाव गणपती फेमस आहे.
35.रांजणगाव एम आय डि सि फेमस आहे.
36.श्रप्तसृंगी मंदिर पुण्यामध्ये फेमस आहे.
37.भाकरवडी पुण्याची फेमस आहे.
38.पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि लढाऊ विमानतळ आहे.
39.पुण्यामध्ये लोणावळा हे थंड हवामानचं ठिकाण आहे.
40.महाराष्ट्रातलं दसरं लोकसंख्येचं शहर पुणे आहे.
41.पुणे मेट्रो सिटी आहे.(सध्या काम चालू आहे).
42.पुण्यामध्ये सगळ्या प्रकारची डिशेस बनवनारे रेस्टॉरंट उपलब्ध आहे.
सांगा आता तुमच्या शहरा मध्ये पुण्यासारखं किंवा पुण्यापेक्षा भारी काय आहे.
भावा मस्त रे 👑❤️
फक्त पुणेकर
तुमच्याकडे माणुसकी नाही....
Punyat saglyat jast IT compnya....lol...zd zhavan😂😂
@@aniketkhairnar7610 केळ्या पुण्यात 212 it company आहे 2 बेंगलोर आहे 208 it company आहे तिथे.तुम्हाला फक्त हसता येत. उत्तर द्याची तुमची लाईकी नाही.आडाणी पैदास.
@@vinayakjadhav3601 तुम्ही रस्त्यावरच्या भिकार्याला काय घर जवाय बनवता काय....एवढी माणूसकी आहे काय तुमच्यात😃😃😃😃
काय नाशिक काय पुणे काय कोल्हापूर अरे मित्रानो आपला महाराष्ट्र च लय भारी
8:10 suraj che reaction....
Nashikar: Tyala dadhi yete na mhnun.....😂😂😂
😂👌 superb...very funny... entertaining ...and About nashik ..it's brother of Pune...from another city...this City has own identity..own style .. such historical places also ..so basically from this City foodie people's are in huge number ... overall lovely City..
आमच संगमनेर तुमच्या नाशिक पुण्यापेक्षा भारी कारण आमच्याकडे दोघांचे गुण आहेत
कारण संगमनेर नाशिक आणि पुण्याच्या मधे आहे
Nashikkar always Rocks 🔥🔥🔥🔥
भावा आपल्या कोल्हापुर ला पन ये कधी तरी मिसळ , बरोबर तांबड़ा, पांडरा रसा मिळतो आणि नॉनवेज मिसळ पण फक्त कोल्हापुर मध्येच मिलत
Vishay hard
नाशिक पुणे चांगलं आहेच,पण सगळ्यात भारी सातारा🙏🙏❤️❤️❤️🙏
एडिटिंग जगात भारी🤣🤣🤘🤣🤣🤣🤣
कोल्हापुर ला याय लागतय्य भावा..💯
भाऊ मिसळ कोल्हापूरची आहे ❤️✌🏻‼️
Bhau welcome to wine city nashik...... Nashik is best bhava....
Pragati pahije adhogadi nahi
@@yogeshkad6928 bhava pragatich ahe nsk madye....... Tu nskch nashil tar ata bolla part nko bolu.... Nay tar 🖕🖕🖕🖕
Mala mahiti ahe pragati ahe nsk is best c t ani pragati sagalikade pahije puran jagat thank you an sory
Okk bhai
Correct NASHIK ek no
पिवर नाशिककर नाही वाटले, पार्ट २ बनव नाना
Hona Bhau...
आमच्या नाशिक मध्ये गोदावरीचा उगम आहे भावा 👍👍
ती: मराठीत नाय येत.
तो: बोंबला तिच्या आयला....🤦♂️😆
*अरे भावा मिसळ पाव खायला ये कि कोल्हापूरात.
तांबडा, पांढरा, मटण, चिकन सुट्टी नाही. Everybody say खच्याक*
नाशिक बदल बोलताना एवढा विचार करून बोलत आहे की जणू upsc ची परीक्षा देत आहे 😂😂😂
पुण्याच्या माणसाच्या पिंडीला कावळा नाशिकमध्येच शिवतो.
Jmly bhau 😂
😂😂😂....coolkarni
Mhnje
@@notyourfriend-li7rq वाघाचे पंजे !
😂 😂 😂 😂 Agdi kharay
Nagpur la ye 🍊 orange city
अख्खा महाराष्ट्र भारीय भावा
पण कोल्हापुरातील वातावरणच आणि माणसच 1 no😜
एकदा नगरकरांना भेट भाऊ 😎👏
कधी तरी रत्नागिरीत पण ये भावा जिथे रत्न जन्मले......
Misalit sabudana khichadee 😂😂😂😂
Awsome...proud to be the Nashik kar♥️♥️♥️
जेव्हा पुणेकर मुंबईला येतात
समुद्र किधर हे 🤣😂🤣😂
😅
Samudra tujya kade nahiye kokan madhe ahe karnatak madhe tu karat ashil amhi nahi karat tu balish chale karat he sagala
🙆😝🙆
Ye bullya amhi Marathi bolto tujya sarkha hindi madhe aai ghalat nahi shemnya
@@samruddhib2233 mg tuji aai ghal tucha
Nashik is always better than pune 💃💃mh-15 wine city
😋मिसळ खायची तर कोल्हापूरची😋