8-10 दिवस टिकणारी, मुलांच्या ट्रीपसाठी, प्रवासासाठी खुसखुशीत गूळ पोळी |तीळाची पोळी Gulpoli Saritas K

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 гру 2022
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchenofficial.com/
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchenofficial.com/
    8-10 दिवस टिकणारी, मुलांच्या ट्रीपसाठी, प्रवासासाठी खुसखुशीत गूळ पोळी |तीळाची पोळी Gulpoli Saritas K
    थंडीच्या दिवसांत खाण्यास आरोग्यासाठी फायदेशीर तीळ गूळ पोळी. आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने तीळ पोळी करतोय. गूळ पोळी, शेंगा पोळी असे बरेच प्रकार गुळाचा वापर करून बनवले जातात. आज आपण तीळ जवस पोळी बनवतोय. ही गूळ पोळी एकदम खुसखुशीत होते, आणि मुख्य म्हणजे 15-20 दिवस आरामात टिकते. यातील सारण करून ठेवले आणि आयत्या वेळी करायला घेतले तरी चालते. प्रवासात नेण्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे. खुसखुशीत तिळाची पोळी, खमंग शेंगा पोळी, खमंग भरपूर टिकणारी गूळ पोळी.
    तिळाची पोळी / गूळ पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य - (एवढ्या प्रमाणात 10-12 पोळ्या होतात )
    तीळ गुळाचे सारण बनवण्यासाठी
    • तीळ दीड कप / 150 ग्राम्स
    सुके खोबरे 1/2 कप / 50gms
    • शेंगदाणे 1 कप / 100 ग्राम्स
    • बेसन 1/4 कप
    • गूळ 3 कप / 300 ग्राम्स
    कणिक -
    • गव्हाचे पीठ 2 कप
    • बेसन 1/2 कप
    • तेलाचे मोहन ¼ कप
    • मीठ
    पोळी लाटण्यासाठी तांदूळ पिठी
    Ingredients needed to make Gul Poli / Teel Poli Recipe -
    • White Sesame 1.5 Cups / 150 grams
    • Peanuts 1 Cup / 100 grams
    Dry coconut 1/2 cup 50gms
    • Chickpeas flour / besan ¼ Cup
    • Jaggery 3 Cups / 300 Grams
    For Making Roti Dough -
    • Wheat Flour 2 Cups
    • Besan ½ Cup
    • Oil ¼ Cup
    • Salt to Taste
    Rice Flour to roll Gul Poli / Roti
    Method -
    How to make Gul Poli Stuffing-?
    • Dry Roast, coconut Peanuts and white sesame separately on low heat
    • Dry Roast Besan too.
    • Grind roasted peanuts, then add sesame and grind.
    • Add chopped jaggery into ready mixture, add besan mix well
    • To combine all ingredients together grind everything slightly into grinder jar.
    • Our stuffing is ready, you can store it for a month in an airtight container without a refrigerator.
    How to make gul poli dough
    • In a parat take wheat flour , besan, salt and mix well
    • Heat up oil and pour hot oil onto flour and mix well
    • Knead tight dough, apply oil and cover the dough and rest for 30 minutes.
    How to roll poli?
    • Take a lemon-sized dough and lemon-sized stuffing
    • Roll small roti using rice flour, put stuffing into it and cover it with the dough and close it properly
    • Now roll thin poli / roti and apply rice flour whenever it is required.
    • Heat up pan / tawa on medium heat, roast gulpoli / teelpoli on both sides on medium heat.
    You can store this roti for 15-20 days and enjoy it in winter and travel too.
    #gulpoli #gulpolirecipe #gulachipoli #howtomakegulachipol #easygodpadarth #maharashtrianrecieps #marathirecipes #saritaskitchenrecipes #saritaskitchen #gurkipoli
    Watch my other recipes
    फक्त दूध ने वनीला आइसक्रीम बनवायचा हा प्रकार की गॅरंटी ने क्रिमी सॉफ्ट बनेल Vanilla Ice Cream
    • फक्त दूध ने वनीला आइसक...
    थोडीशी वेगळी स्वादिष्ट शेवई खीर रेसिपी | Shravan Special Shevayachi Kheer recipe| saritas kitchen
    • थोडीशी वेगळी स्वादिष्ट...
    ना केसर ना मावा ना घी-मलाई फक्त 4 वस्तू नी बनवा घरात बाजार सारखी रसमलाई ।Ras-Malai Soft Roshmalai
    • ना केसर ना मावा ना घी-...
    "गुढी-पाडवा स्पेशल" मऊ "राजभोग श्रीखंड"।असं प्रमाण वापरा आणि परफेक्ट केशरयुक्त श्रीखंड बनवा।
    • "गुढी-पाडवा स्पेशल" मऊ...
    गाजराचा हलवा ची खरीखुरी परफेक्ट रेसीपी/ 1 किलो प्रमाणात दाणेदार गाजर हलवा Gajar Halwa recipe मराठी
    • गाजराचा हलवा ची खरीखुर...
    ******
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    ua-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 692

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Рік тому +2

    मी एकदा तीळ आणी शेंगदाणा पोळी करायला गेली ! पण सगळ तव्याला चीटकल होत ।आणी तूकडे पडले बाकीच सामान मी फेकून दील ! सगळ केरेमल झाल माझ्या पहील्याच पोळीच ! पण तू खूप छान बनवून दाखवलीस गूळ पोळी ! आता तूझ बघून परत एकदा बनवून बघेन ! खूप छान रेसीपी तूझी सरीता

  • @Ruchkarswad
    @Ruchkarswad Рік тому +10

    अगदी बरोबर बोललात सरिताताई अगदी लहानपणीची आठवण आली , आजी असो किंवा आई कुठे प्रवासाला जायचं असो किंवा सहलीला तरी हा पदार्थ आवर्जून केला जायचा, थंडीच्या दिवसात खूप छान आणि पौष्टिक रेसिपी

  • @jyotiraorane574
    @jyotiraorane574 6 місяців тому

    तुमच्या रेसिपीप्रमाणे मी संक्रांतीला गूळ पोळी बनवली. खुसखुशीत आणि चविष्ट झाली. फक्त माझ सारण कोरड झाल होत म्हणुन त्यात दोन तीन चमचे दूध टाकल आणि पोळी बनवली. तुमचे खूप खूप आभार!

  • @sunitaphatak6347
    @sunitaphatak6347 Рік тому

    सरिता, आज आपण दाखवल्या प्रमाणे गूळपोळी बनवली. मस्तच झाली. अजिबात चिकट नाही, एकदम खुसखुशीत. आता नेहमी अशीच बनवीन. थँक्स अ लॉट.. 🥰🙏💐

  • @kamblemanisha1931
    @kamblemanisha1931 Рік тому

    गूळ पोळी खूपच छान ताई.मी तुझ्या सर्वच रेसिपी करत असते खूप छान होतात.अगदी परिपूर्ण सुगरण आहेस तू.मला सारणाच्या पुऱ्या रेसिपी बघायला आवडेल.

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Рік тому +8

    लहानपणी च्या आठवणी खुप गोड असतात , गुळाची पोळी मला खुप आवडते 👍

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Рік тому

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई मी अशा पध्दतीने पोळी करते तुमच्या टिप्स मला खूप आवडतातच नक्की करून पाहते

  • @ushapawar7960
    @ushapawar7960 Рік тому +18

    आवडीची गूळ पोळी दाखवलीस धन्यवाद माझ्या आठवणी खूप मोठया आहेत msg लांबलचक होईल 😀😂मस्तच 👌👌

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली ताई.
    धन्यवाद

  • @madhavipaygude2445
    @madhavipaygude2445 6 місяців тому

    Mast सोपी पद्धत असल्यामुळे करायलाही छान आनंद मिळतो

  • @jyotigaikwad3164
    @jyotigaikwad3164 Рік тому

    Sarita tai tumhi khup chan recipe samjavun sangata. Tumcha sarva recipe chan aahet me pan karun bhaghitlya chan hotat. Happy new year. God bless you.

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 Рік тому +1

    Today evening I tried your receipe. Supub.really enjoyed gul poli.Tumi aamhala perfect shikvata.khoop khoop sundar

  • @vandanadamle7673
    @vandanadamle7673 Рік тому

    खूपच छान. नीट समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 6 місяців тому

    वाव खूप छान ‌गुळ पोळी रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले आहे धन्यवाद

  • @anujakunte4789
    @anujakunte4789 Рік тому

    खूप छान सांगितल आहे. आज केल्या. छान झाल्या.तुमचे मनापासून आभार.

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 7 місяців тому

    मी आताच तुमच्या पध्दतीने गुळपोळीचा गुळ बनवला. मस्त झालाय. उद्या आता पोळ्या करीन. मला आवडते. पुरणही चांगलें जमले होते. तसेच तुमचं एकजीव म्हणणं ( उच्चार ) ऐकायला आवडतं. तसेच मधउरआचए तीन वेळा खूप खूप खूप म्हणणेही मस्त वाटतं.

  • @nehamane3564
    @nehamane3564 Рік тому

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज तिळाची पोळ्या केल्या. खुप छान झाल्यात. धन्यवाद 🙏🙏

  • @pranaliwagh9195
    @pranaliwagh9195 Рік тому

    Khup chan gul poli 👌👌👌tai tumcha sarv recipe far chan asta Ani karyla easy asta me tumcha sarv recipe try karti Ani tay sarv chan pan hota me tumchi gul papadi chi recipe try keli hoti far sunder zali Ani aatta he pan nakki try karnar thanks for the all recipe 👌👌

  • @NilamPhadke-ig1mb
    @NilamPhadke-ig1mb 6 місяців тому

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ कसा करावा ते सांगता त्यामुळं तो चांगल्या प्रकारे करता येतो , त्यासाठी खूप खूप thanks 🙏 Ani तुम्हाला संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @user-oe6dj9lz5d
    @user-oe6dj9lz5d Рік тому

    ताई तुझ किचन खूप छान आहे तुझा आवाजही छान आहे . आणि तु सुद्धा रेसिपी आवडली धन्यवाद .

  • @pari.9031
    @pari.9031 Рік тому

    Sarita tai amchi aie तिखट मीठ पुऱ्या करून दयची तुमचा रेसिपीज एकदम परफेक्ट असतात खूप खूप धन्यवाद ताई

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Рік тому

    खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई

  • @bhagwankhandelwal8385
    @bhagwankhandelwal8385 Рік тому +1

    Jabardast super Tai tumche recipies khup mast astat thank you

  • @sulbhahingmire3288
    @sulbhahingmire3288 Рік тому

    गुळाची दशमी,आणि शेंगदाण्याची चटणी सहलीला देत असे आई
    सरिता ताई छानच असतात तुमचे सर्व पदार्थ, सांगण्याची पद्धत ही सोपी.
    गूळपोळी तांदळाच्या पाठीवर छान लाटता येते आणि खुसखुशीत होते.

  • @user-xx2uz5cc1s
    @user-xx2uz5cc1s 6 місяців тому

    ताई मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात म तुमच्या सर्व रेसिपी पहाते खुप छान समजावून सांगत 😮

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 Рік тому +1

    गुळपोळी एकदम छान झालीय मस्तच 👌👌..... सरीता मॅडम please, भडंग मसाला आणि चिवडा मसाला घरी कसा बनवायचा त्याची रेसिपीज शेअर करा.

  • @rachanadhumal3458
    @rachanadhumal3458 Рік тому +1

    I really like your description.... probabilities..... tumchi dish perfect ach honar..
    Thanks.

  • @shrinivasdeshpande1028
    @shrinivasdeshpande1028 6 місяців тому

    Tai gulpolichi recepie ekdam perfect ani kuph chan zalya polya thank you. Mazya dar varshi mau hotat pan tumche praman kuph perfect tyamule kuph polya chan zalya

  • @saylibawne1044
    @saylibawne1044 Рік тому

    Mi aj he try keli khupach mast zalelya tumchya recipes mi nehmi try karte Thankyou very much.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 6 місяців тому +1

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 6 місяців тому +2

    इतकी अप्रतिम झालीय गुळपोळी की मज्जाच आली. आजवर इतर सुंदर खुशखुशीत गूळपोळी कधीच जमली नव्हती❤❤ खूप खूप धन्यवाद 🎉

  • @anjaliveerkar1569
    @anjaliveerkar1569 Рік тому

    Khupch chan mahiti dilit me nakki karun baghen Thank you ❤️❤️

  • @vaishaliadekar1720
    @vaishaliadekar1720 Рік тому

    ताई तुम्ही रेसिपी खूप छान प्रकारे सांगितली मला खूप आवडली, मला सोलापुरी मास वडी ची रेसिपी हवी आहे

  • @deepalishrivastava71
    @deepalishrivastava71 Рік тому +382

    आम्हाला आमची आई शाळेच्या ट्रीपला बटाट्याची पिवळी सुकी भाजी आणी पुरी देत असे कारण आमची ट्रिप एका दिवसात रिटर्न असायची.आणी आम्ही खूप आनंदात असायचो. आता ते दिवस परत येणार नाहीत.☺️😇

  • @aratic1257
    @aratic1257 Рік тому

    Gulpoli खूप खूप छान👌🏾
    रेसिपी आवडली मस्त

  • @swapnadeshmukh6494
    @swapnadeshmukh6494 Рік тому

    Thank you.. Khup chan jamlya hotya tilgulachya polya❤

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 6 місяців тому

    Tai khupch chan tumi khup sopya aani chan spasht sagal sangta tya mule sahak samjt thank u so much

  • @bhargavikargutkar4313
    @bhargavikargutkar4313 Рік тому

    मी पण गूळ पोळी केली खूप छान झाली, thank you😊

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому

    सुपर्ब.......👌👌👌👌 अप्रतीम...अशी गुळ पोळी ...! पाहून अक्षरश: जिभेला चव जाणवली.! 😋😋😋😋😋.

  • @vvk1718
    @vvk1718 Рік тому

    Khup chhan tai . Aamhi tripla jatana batatyachi bhaji. Bharli suki vangi poli aani baherche kahi timepass padarth gheun jaycho. I really missing that days.😊

  • @user-nq6ge3vj8y
    @user-nq6ge3vj8y 6 місяців тому

    अगदी छान समजावून सांगितले तुम्ही

  • @yogitaBansode-ve7sx
    @yogitaBansode-ve7sx Рік тому

    Sarita Tai tu sangitalelya paddhatine chaha kartey khup Chan hotoy Thanks

  • @smitam961
    @smitam961 Рік тому

    ताई तुझ्या सगळ्याच रेसिपी अगदी अचूक आणि मस्त असतात.. आणि तू तर एकच नं आहेस 😘👍
    एक रिक्वेस्ट आहे तू न दावणगिरी डोसा ची रेसिपी दाखवशील का प्लीज.अगदी पुण्यात गाडी वर मिळतो, बटाट्याची भाजी आणि चटणी सहित.. प्लीज...

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 Рік тому

    Sarita khupach chhan chhan v sopya padhhatine dakhavlis tilgulachi poli.keep it up.😋👌👍

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381 Рік тому

    मी आज केली गूळ पोळी अप्रतिम टेस्ट झाली परफेक्ट खुसखुशीत झाली 👌👌👌👍👍👍

  • @prakashtejane4518
    @prakashtejane4518 7 місяців тому

    मलाही गूळ पोळी फार आवडते. रेसिपी छान झाली आहे.

  • @swatikhatavkar7092
    @swatikhatavkar7092 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @smitadeshpande7015
    @smitadeshpande7015 Місяць тому

    Hii सरिता, खरं तर माझ्या लग्नाला आता 24 वर्ष पूर्ण होतील, त्यामध्ये, मी एकदाही कधीच गूळ पोळी केली नव्हती, नेहमी माझ्या सासुबाई करत होत्या, परंतु सरिता तू रेसिपी दाखविल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच गूळ पोळी केली. आणि ती खूपच छान झाली. मी तुझ्या सर्वच रेसिपी नेहमी करून पहात असते, आणि त्या सर्वच उत्तम होतात.

  • @vidhyakachare951
    @vidhyakachare951 Рік тому +1

    Recipe khup mast astat, aavaj khup sundar aahe tumcha mala khup aavadto

  • @ushaaraj7140
    @ushaaraj7140 Рік тому +1

    खुप छान व खुशखुशीत झाली तीळगुळ पोळी अशीच छान छान रेसिपी दाखव

  • @sandhyakarnik4525
    @sandhyakarnik4525 Рік тому

    खुप छान.खरंच आमची पण आई गुळपोळी,तिखटा मिठाच्या पुर्‍या,झुणका,कधी बटाट्याच्या काचर्‍या ,शंकरपाळे खारे व गोड.हा ठरलेला मेनु..

  • @smitasavant291
    @smitasavant291 18 днів тому

    मी पोळी ट्राय केले. खूप छान झाल्या. Thank u very much.

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Рік тому

    Sarita tondala pani sutalh Sarita khandvi chi recipe share kar magha mulila khoob avdte 👌👌

  • @ashwinihingwe3768
    @ashwinihingwe3768 Рік тому

    Sarita taee , tumchya recipe khup chhan astat , mala mazee aaee takatle dhapate ( parathe) n tikhat mithachya purya dyaychi , n danyachi chatani khup mast majja yaychi me pan mazya mulana hech dete shivay laal bhoplyachya sajuk tupvarchya God dashmya mast lagta

  • @prabhadeshmukh5649
    @prabhadeshmukh5649 Рік тому +26

    सरिता मला तिखट पुरीची रेसिपी दाखवशिल का? 😊

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Рік тому

    Pravasala aamhi puri-bhaji,tikhat dashami,kinva gulachi dashami net asu.aata mi breadcha pack v jam nete.tumhi sangitali gulpoli uttam aahe.sankrantila karin.👌👌👍👍

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 Рік тому

    खूपच छान बनवली ग बेटी तू गुळाची पोळी तुझ बघुन अह्मी पण बनवू आता गुळाची पोळी बेटी जे रताळू असते ना त्याची पण पोळी बनवता आम्ही बनवून पाहली तर आह्मला नाही जमल सांगशील ना आहमला dhnywad बेटी

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Рік тому

    खूप छान रेसिपी..एकदम परफेक्ट...माझी गुळपोळी.. नेहमी बिघडते... मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करणार ...तुमचा रेसिपी कधी फैल जात नाही..तुमचे खूप आभार 🙏.. मी शाळेत ट्रीप मधे तिखट पुऱ्या घेऊन जात असत.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      खूप छान.. नक्की करून पहा..
      तुम्ही नेहमीच अभिप्राय देता तरीही मनःपूर्वक धन्यवाद ❣️

  • @Hemawaghmare-rl8xr
    @Hemawaghmare-rl8xr 6 місяців тому

    आशी पोली माझी आई संक्रातीला बनवतं असे nice रेसिपी

  • @mayasonawane1130
    @mayasonawane1130 Рік тому

    Sarita tai tumhi golpoli khup chan keli ahai tumchi mi follower ahai mala tumchay saglayach padarth awadtat

  • @ganrajelectrical5965
    @ganrajelectrical5965 Рік тому +2

    Sarita tai khup chan recipe

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому

    मी आज केल्या अगदि तच सांगितल्याप्रमाणे .सुंदर झाल्या .

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Рік тому

    खूपच छान धन्यवाद

  • @neelamkumbhar8515
    @neelamkumbhar8515 Рік тому

    Masta recipe, tumchya baryaach recipes me try kelya ahet, kahi banvaicha mhantla ki me tumchich recipe follow karte Masta Ani chaan hotat tya, request to show kadhi recipe.

  • @darshanakhadapkar3961
    @darshanakhadapkar3961 Рік тому +3

    आम्हाला पण आमची आई बटाट्याची भाजी आणि पुरी द्यायची सहलीला जाताना जुनी आठवण झाली👍👍👌👌

  • @lalitapise6657
    @lalitapise6657 Рік тому

    खुप मस्त 👌 सगळेच पदार्थ छान असतात

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 Рік тому

    आपल्या सोलापूर पंढरपूर कडे हा खास पदार्थ आहे सरीता खूप छान.

  • @ADTechVlogs5510
    @ADTechVlogs5510 Рік тому

    परफेक्ट झाली.. खूप आवडली

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 Рік тому

    खूप छान सांगितलंत ताई धन्यवाद

  • @dipali9160
    @dipali9160 Рік тому +1

    Tai first time me hi poli keli and all poli mast zali kupch Chan recipes

  • @geetakavitake8482
    @geetakavitake8482 Рік тому

    मी सोलापुराची आहे.माझी आई दर हिवाळ्यात आवर्जून गूळ पोळी करते..
    मला प्रचंड आवडते

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Рік тому

    खूपच सुंदर, भारी !! 🌷🙏🏻🙏🏻

  • @LGRane
    @LGRane Рік тому

    खूप छान, आमच्या कडे ह्या पोळ्या सर्वांनाच आवडतात

  • @gmk38
    @gmk38 Рік тому +4

    Hello Sarita ताई😊 तुझ्या रेसिपी खूप च लाजवाब आणि चविष्ट असतात ...Avocado ची एखादी recipie share करशील का ?for e.g Avocado Sandwich etc अशी recipie पाहायला नक्की आवडेल 👍..... तुझ्या you tube channel साठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @smitakashid867
    @smitakashid867 Рік тому

    Me banavun baghitli Gul poli..khup chhan zali..

  • @nilammore5611
    @nilammore5611 Рік тому

    Atishay sunder poli disate.kadhitari ase vatate ki tumhi ji recipe karta ti zalyavar mala parcle karavi

  • @anitapatil2399
    @anitapatil2399 Рік тому

    Khupch chhan, tripla mazi aai aamhala god aani tikhat puri dyaychi.

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 Рік тому

    खुप छान समजून सांगत आहात.

  • @dattatraytodkar8397
    @dattatraytodkar8397 Рік тому +1

    खुप छान रेसिपी अगदी सोपी पद्धत दाखविली आहे

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 Рік тому

    So sweet of you. Thank you very much

  • @hemalatashettigar8794
    @hemalatashettigar8794 Рік тому +3

    All ur recipe r easy n must try. Thank you very much for the tips

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 Рік тому +1

    अप्रतिम मस्त खूप छान 👌👌👌

  • @nivavaribehere8294
    @nivavaribehere8294 7 місяців тому

    Gul poli ekdam mast nakki karun baghin thanks for sharing

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 Рік тому

    आमची एक दिवसाची ट्रिप असायची. आणि आम्ही बटाटा किंवा मटकी किंवा शेंगदाणा चटणी खुप छान रेसिपी मी केल्या खुपच्छान झाल्या शुभ रात्री सरिता ताई

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому +1

    सरिता ताई, गूळ पोळीची रेसिपी खूप छान. 👍 धन्यवाद ताई 🙏

  • @latadhotre1726
    @latadhotre1726 Рік тому +2

    खूप छान 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @amrutajadhav2830
    @amrutajadhav2830 Рік тому

    Hi mam..tumhi dakhwlit tashi gulpoli keli mi ...ani te pan first time....khupch sunder zalya gulpoli...

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 6 місяців тому

    तिळगुळ पोळी म्हणता येईल या रेसीपीला. गुळाची पोळी नाही म्हणता येणार. रेसीपी छान सांगितली. नक्की करून पाहणार.

  • @radhikadeshmukh433
    @radhikadeshmukh433 6 місяців тому

    Khup chan receipe. Mast gulpoli❤

  • @sukantg7846
    @sukantg7846 6 місяців тому

    ताई..
    आजवर मी तुझ्या रेसिपी बघुन खुप साऱ्या रेसिपी पहिल्यांदा try केल्यात.
    हळीव लाडू
    मोर आवळा
    काल ताज्या वाटणाचा वांगे भात..
    अन् आज नवरोबाला खाऊ वाटतेय म्हणून ही गूळपोळी बघतेय..
    Love you ताई ❤😊
    ...
    तुझ्या रेसिपी कधीच चुकत नाहीत
    शिवाय त्याला जे parallel पदार्थ तू सांगत असतेस त्यामुळं काही नसेल तर त्याचा चटकन ऑप्शन सुद्धा मिळतो..
    ..
    तु खरच खूप गोड आहे ग..
    Bless You ❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पहा आणि रेसिपीज बनवा🙏👍

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 Рік тому +1

    Khup khup Chan Tai 👍

  • @smitakadam5631
    @smitakadam5631 Рік тому

    Khup chan aahe recipe, nakki karun pahate

  • @rachanadhumal3458
    @rachanadhumal3458 Рік тому +25

    You are a perfect teacher. You describe each and every thing so preferably ki konich chuknar nahi.....
    Sorry matrubhashela option nahi.

    • @geeta2761
      @geeta2761 6 місяців тому

      आम्ही पण तिखट पुरी नेयचो लहानपणी सहलीला जाताना... मी सेम अशी च गुळ पोळी करते ग... छान होता त... आणि एकदा उन्दीयो कसा करायचा ते दाखव ना...

    • @madhavighatge8822
      @madhavighatge8822 6 місяців тому

      👌👌mast....

  • @dattatrayadeshpande5521
    @dattatrayadeshpande5521 Рік тому

    Khup chan maritime dili 👌👌

  • @anjalidesai1969
    @anjalidesai1969 Рік тому

    Khoob chan tips aani recipie pan.😋😋

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Рік тому

    Excellent
    he mi karen aajun kahi aasech healthy nashtyache prakar aastil tar dakhav

  • @smitaoke3145
    @smitaoke3145 Рік тому

    खुप छान कॅंडी ची रेसिपी …
    मोरावळ्या ची रेसिपी कधी सांगाल ?

  • @manishagawade1852
    @manishagawade1852 6 місяців тому

    छान गुळ पोळी दाखवली. धन्यवाद

  • @saritadeshpande2065
    @saritadeshpande2065 6 місяців тому +1

    छान रेसीपी 👌👌

  • @sonalibhadekar6587
    @sonalibhadekar6587 Рік тому

    Waw khupach Chan...👌👌👌👌