भरपूर सारण भरून टम्म फुगणारी पारंपरिक खुसखुशीत गुलपोळी मैदा न वापरता | Tilgul Poli Recipe | Gulpoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2024
  • कडेपर्यंत सारण भरलेली खुसखुशीत गुळ पोळी | 8 दिवस टिकते | gulpoli by cooking ticket marathi.
    Gulpoli| भरभरून सारण भरलेली, टम्म फुगलेली, खुसखुशीत " गुळपोळी "|पोळी खुसखुशीत होण्यासाठी खास ट्रिक !
    भरपूर सारण भरून टम्म फुगणारी पारंपरिक खुसखुशीत गुलपोळी मैदा न वापरता | Tilgul Poli Recipe | Gulpoli
    खुशखुशीत तिळगुळ पोळी साहित्य :
    आवरण साठी साहित्य :
    गव्हाचं पीठ - 2 वाटी
    बेसन - पाव वाटी
    कडकडीत गरम तेल - पाव वाटी
    मीठ - चवीनुसार
    सारण साठी साहित्य :
    पांढरे तीळ - 1 वाटी
    बेसन - पाव वाटी
    सुके खोबरे किस - अर्धी वाटी
    बारीक चिरलेला साधा गुळ - सव्वा वाटी
    सुंठ पावडर - अर्धा चमचा
    वेलची जायफळ पावडर
    न चिरता 5 मिनिटांत मेथीची भाजी
    • 5 च मिनिटात खुपच चविष्...
    शेवग्याच्या फुलांची भजी/पकोडे
    • शेवग्याच्या फुलांची क...
    चमचमीत मटार फ्लॉवर ची सुकी भाजी
    • एकदम चमचमीत मटार फ्लॉव...
    कच्चा वांग्याचे भरीत
    • चंपाषष्ठी स्पेशल एकदम ...
    बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत
    • चंपाषष्ठी ला चवदार वां...
    चपाती सारखी लाटुन बाजरीची भाकरी
    • चंपाषष्ठी/थंडीत बनवा त...
    शेवग्याच्या फुलांची भाजी
    • शेवग्याच्या फुलांची भा...
    मेथीच्या भाजीचे 4 वेगवेगळे प्रकार
    • मेथीचे 4 वेगवेगळे सोपे...
    फ्लॉवर ची पिवळी भाजी
    • घरातील मोजक्याच साहित्...
    बीट ची चपाती
    • पौष्टिक बीटची चपाती | ...
    मसाला मॅगी
    • एकदा बनवली तर नेहमी अश...
    #गुलपोळी
    #tilgul
    #gulpolirecipe
    #arunajamdare
    #tilgulpoli
    #makarsankrantispecial
    #tilpoli
    #tilgul
    #gulpoli
    #tilgulpolirecipeinmarathi
    #gulachipoli
    #गुलपोळी
    #तीलपोळी
    #तीलपोली
    #तिळगुळपोळी
    #तिळगुळ
    #arunajamdarerecipe
    #gulpolirecipeinmarathi
    #मकरसंक्रांतस्पेशल
    #tilgulrecipe
    #khuskhushitgulpoli

КОМЕНТАРІ • 43

  • @Besmartwithme-dl2qf
    @Besmartwithme-dl2qf 6 місяців тому +3

    तुमचा आवाज खूपच छान आहे...सांगण्याची पद्धत छान आहे..तुमच चॅनल खूप grow होणार

  • @ashatawade6335
    @ashatawade6335 6 місяців тому +1

    सुंदर, इतकी सोपी पद्धत, छानच

  • @anantdhule5674
    @anantdhule5674 6 місяців тому +5

    तू दिलेल्या मुलांना खूप आवडल्या आणि माझ्याकडून करून घेतल्या खूप आवडल्या आम्हाला

  • @aditidandwate2804
    @aditidandwate2804 6 місяців тому +1

    खूप छान पोळ्या , आवडल व्हिडीओ 👍

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      Thanks dear 🙏🧡, प्लिज शेअर करा 🙏🧡

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 6 місяців тому

    खूपच सुरेख 👌🏻👌🏻

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      धन्यवाद ताई 🧡 , प्लिज शेअर करा 🙏🧡

  • @humaskitchen2050
    @humaskitchen2050 6 місяців тому

    Khup mast 👌

  • @madhurichinchwade2226
    @madhurichinchwade2226 6 місяців тому +1

    Khupch sunder

  • @rajashreetulaskar1124
    @rajashreetulaskar1124 6 місяців тому

    खूप छान

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 6 місяців тому +1

    खुपच छान ताई 👍🏻

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      धन्यवाद ताई 🙏🧡

  • @muktajahagirdar83
    @muktajahagirdar83 6 місяців тому

    Khup chan👌🏻👌🏻

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 6 місяців тому

    मुद्देसूद , स्पश्ट टिप्स ...❤

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      वेळात वेळ काढून रेसिपी बघितली, कमेंट ही केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ताई 🙏🧡, जमलं तर शेअर पण करा 🙏🧡🙏

  • @sulbhagulve3653
    @sulbhagulve3653 Місяць тому

    खूप छान ताई

  • @vivekmeher3579
    @vivekmeher3579 6 місяців тому +1

    Mast 👌👌

  • @neenanaik8354
    @neenanaik8354 6 місяців тому +1

    Superb 👌

  • @sayalidhuri5406
    @sayalidhuri5406 6 місяців тому

    👌👌👌👌😋

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 6 місяців тому

    खूप छान पोळ्या

  • @sulbhagulve3653
    @sulbhagulve3653 6 місяців тому

    mast

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 6 місяців тому

    Nice

  • @prabhavatipendse6851
    @prabhavatipendse6851 6 місяців тому

    सध्या सोप्या शब्दात रेसिपी सांगितली..

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      धन्यवाद ताई 🙏🧡

  • @nehakulkarni9520
    @nehakulkarni9520 6 місяців тому

    Pani ghatale tur kharab nahi ka honor jast rahanar nahi

    • @ArunaJamdare20
      @ArunaJamdare20  6 місяців тому

      हो ते सांगितले आहेच की 3 ते 4 दिवसांत पोळ्या संपवायच्या असतील तरच पाण्याचा फक्त हबका मारा, खूप जास्त पाणी नाही, ते ही गरज असेल तरंच. धन्यवाद ताई 🙏🧡