दशम्या करायची "आयडियाची कल्पना"लय भारी ! मी ज्वारीच्या पिठाऐवजी खमंग भाजलेला रवा(तुपावर ) घालून उकड काढते. आणि शंकरपाळी करते. अतिशय खुसखुशीत होतात. पण दशम्या पण अशा पद्धतीने करून बघेन. आमच्याकडे गूळातलेगोड पदार्थ जास्त खाल्ले जातात. एकदम मस्त व्हिडिओ वैशाली , अभिनंदन !
आमच्या खान्देशी भागात गुळाची दशमी अनेकदा बनविली जाते, प्रवासात शिदोरी म्हणून तिचे स्थान पक्के, श्रावणात तर हमखास असते, आवडती पाककृती दाखविली म्हणून धन्यवाद.
👌🏻👌🏻👌🏻 खूप छान झाल्या मी बनवल्या पोळ्या 👍🏻
अरे व्वा 👍
खूपच छान मस्तच झाल्या आहेत गुळया च्या पोळ्या ❤❤👌👌👍👍😊
खूपच सोपी पद्धत आहे आणि तुम्ही सविस्तर माहिती दिल्यामुळे ती करायला अजूनच सोपी झाली आहे. धन्यवाद
Thank you 😊
ताई खूपच छान रेसिपी सांगितली आपण धन्यवाद,अनारसे रेसिपी पाठवली बरं होईल.
खूपच सुंदर गव्हाच्या पोळ्या
धन्यवाद 😊
खूप छान मवूसुत गुळाच्या पोळ्या.या पध्दतीने करून बघेन नक्कीच.
Very nice recipe with jowar flour 👌👌
मी पण नक्की बनवणार अशीच दशमी. धन्यवाद ताई 🙏🏻
सुनंदा मला खूप आवडली नक्की बनवणार धन्यवाद
अतिशय सुंदर खूप खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏❤
Thank you ❤️
Khupach chan recipe share keley Mam tumhi khup khup abhar tumhala...
Thank you 😊
खूपच छान कल्पना आहे.प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
खुप छान सोपी पध्दत आहे
दशम्या करायची "आयडियाची कल्पना"लय भारी !
मी ज्वारीच्या पिठाऐवजी खमंग भाजलेला रवा(तुपावर ) घालून उकड काढते. आणि शंकरपाळी करते. अतिशय खुसखुशीत होतात.
पण दशम्या पण अशा पद्धतीने करून बघेन.
आमच्याकडे गूळातलेगोड पदार्थ जास्त खाल्ले जातात.
एकदम मस्त व्हिडिओ वैशाली , अभिनंदन !
खुप खुप धन्यवाद ताई 😊
एकदा तुमच्या पध्दतीने शंकरपाळी करुन बघेन 👍
कीती दिवस राहतात ?
मस्त मी नक्की try करेन तुमच्या सर्व रेसिपि सोप्या असतात मी तुमचे मिल्क पावडर चे prathe केले होते मस्त झाले.
Are wa 👍👍
मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
खुपच अस्य👌👌🙏
खूप छान आणि सोप्पी पद्धत 🙏🙏 धन्यवाद
Recipe gulachi poli i liked. 👍🌹
खूप छान आणि सोप्पी रेसिपी, नक्की करून बघेन
खुप छान पध्हतीने आगाऊचे चर्हाट न लावता मुद्देसूत भाषेत सांगितले धन्न्यवाद.
Khaupch chhan Easy recipe dakhavali. Thanks 🙏🌹🌿
खूप छान दशमी ... मस्त व्हिडिओ
Thank you 😊
गोड रेसिपी...धन्यवाद..
धन्यवाद 😊
खुप छान गोड खाऊ वाटत लहानपणी खुप खायचे
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
Thank you
खूप खूप छान मॅडम. आता पर्यंत आम्ही गुळाची पुरी बनवत होतो. तुम्ही खुप छान रेसिपी सांगीतली . अनेक धन्यवाद
😊👍
Thank testy zalya... And
Ek vati Pani pures ahe didh vati pitha karta
Lagech khalya tr thik nntr Tut taat
खुपच छान .मऊ पण .मी करुन बघेल
मस्तच आहे
Khup chaan recipe..mulancha tiffin ani pravsala sajese💓👌👌👌
Khupach chhan recipe aahe .😊😊mahitipurn vedio aahe .Thank you .😊
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान टिप्स दिलात.
Khup chhan❤ mi recipe try keli, khup soft zalya ani khup tasty. Thanks for the recipe😊
Great 👍
Nice explanation given by you.
Khup masta recipe 👌👌
👌🏻👌🏻मस्त
Woow yummy😋😋
मस्त आणि सोपी पद्धत 👍tx for shearing, पण या प्रवासात टिकतील का?
प्रवासात टिकतील का सांगा
आहाहा किती छान बघताना आसे वाटते की आत्ताच करू की काय अप्रतिम उद्या करेन आज एकादशी आहे
Nice recipe
Nakki try Karu mam.....khup chan...
I tried this recipe, it turned out awesome. Everyone in family loved it ❤️. Thanks. Sweet Poli with sweet voice.
That's great 👍
Thank u so much for nice feedback 😊
क्य😮😢@@VaishalisRecipes
अप्रतिम गुळाची पोळी...😋😋😋👍
धन्यवाद 😊
😊 khupch chan banali
Khup chan Thanks
छानच आहे व्हिडिओ
Bhari tempting distey❤
Thank you 😊
Very nice recipe tai 👍
खूप छान आणि सोपा प्रकार सांगितला
Thank you 😊
छान आहे रेसिपी Done👌
Thanks 😊
मी केल्या... खूप च छान आणि मऊ झाल्या.. धन्यवाद.
👍👍
Mi jarur karun baghen tumhi sanitalelya recipes khup changalya kalatat.tumhisangitlyapramane ravaladooo kele khupah chan zale
Khup chaan 👍👍
वाटत तर खूपच छान आहे
खुपच छान
करून बघेन
Receipe tar khrach khup sopi aahe. Pan poli vyavsthit God hoil na.
खूप छान 👌
आमच्या खान्देशी भागात गुळाची दशमी अनेकदा बनविली जाते, प्रवासात शिदोरी म्हणून तिचे स्थान पक्के, श्रावणात तर हमखास असते, आवडती पाककृती दाखविली म्हणून धन्यवाद.
Thank you 😊
छान मवू ,लुस लुशीत झाली आहे गुळाची दशमी ताई
खुप खुप धन्यवाद 😊
Thupch chhan dashmi tai khup khup dhanayad😊
Most welcome,😊
सोपी पद्धत दाखवली त्याबद्दल धन्यवाद ताई नक्की करून बघेन
😊👍
खूप छान मी करून पहाणार
Khup chan recipe
Khuba Khuba chan recipe.
धन्यवाद 😊
Mast...👍❤
खूप aavdli recipe
Khupch sundar 👌👌👍👍🙏
Thank you
Mast poli sangnya chi padhat kup chan
Thank you
खूप खूप छान धन्यवाद.
😊👍
Very good
मी मागच्याच आठवड्यात करून पाहिल्या घरात आवडल्या धन्यवाद
👍👍
मला ही रेसिपी हवीच होती कारण माझ्या गुळाच्या पोळ्या नेहमी क्डक होतात आता ह्या पद्धतीने बनवून बघणार आहे
धन्यवाद
👍
Khup. Sunder ❤❤
Thank you 😊
धन्यवाद धीरज
Khup chan testy
खूपच छान गुळाची दशमी
धन्यवाद 😊
1 no nice mala khup awdte
Thank you
खर च..मंस्त..करते मी...👌👌😋👍
Mi banvun baghitale khup chhan zalya, pahilyanda yevdya mau zalya thank you so much
😊👍
खुपच लुसलुशीत झाली आहे पोळी
धन्यवाद 😊
👌👌lay bhari
धन्यवाद
Khupch sunder chapati 😊😊
धन्यवाद 😊
❤khup mast
खूपच छान....👌👌👌👌👌
Thanks 😊
Khup chhan sangta...without any dramatization.
Thank you 😊
Apratim,, explain khupach chan kartay
धन्यवाद 😊
मस्त!!👌
धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Thank you
खुप छान रेसिपी दाखवली आहे.मी करून बघेन धन्यवाद 🙏
Jarur karun paha 👍
खुपच छान पद्घत आहे,😋😋
Thank you 😊
Lovely recipie mam
Khupp chaan 😊
Thanks 😊
खुप छान माहिती सांगितली
धन्यवाद 😊
पण गुळाच्या पोळ्या किती दिवस टिकणार हे सांगितले नाही?
अय्या किति superb
Thank you 😊
Chan ahe tyabarobar Kay khayche dudh
छानच
👌खुप छान :मी आजच करते
धन्यवाद 😊
जरुर करुन पहा 👍
Khupch chaan khamng distiy tumchya recipe chaan astaat
Thank you 😊
Khup chhan recipe 👌🙏🏻
Thank you 😊