रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani
Вставка
- Опубліковано 5 гру 2022
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
कधी कधी एक साधी सोप्पी' चटणीचा प्रकार पूर्ण जेवणाची चौव वाडव शकतो. आजची रेसिपी पण
अशीच आहे. आज मी तुम्हाला एक नाही तर चार प्रकारचिया चटणीया अगदी पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडीओ पहा आणि कंमेंट मध्ये सांगा कशी वाटली हि रेसिपी
Sometimes your taste buds just need the perfect chutney to complete your food plate. In this video, I am going to share 4 types of chutney recipes that can complete any kind of meal of the day. Check out this video and let me know in the comment section what you think
खास थंडीसाठी खमंग पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चटण्या. ४ प्रकारच्या चटण्या
जवसाची / अळशीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• जवस 1 वाटी
• तीळ 2 tbsp
• कढीपत्ता 10-12 पाने
• लसूण ३-४ पाकळ्या
• मिरची पावडर 2 tsp
• जिरे १ tsp
• मीठ चवीनुसार
• तेल १ tsp
Flaxseeds Chatani / Alashi chatani recipe
• Flax Seeds 1 Cup
• White Sesame 2 tbsp
• Curry leaves 10-12
• Garlic Cloves 3-4
• Red Chilly pw 2 tsp
• Cumin seeds 1 tsp
• Salt to taste
• Oil 1 tbsp
तिळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• तीळ १ वाटी
• शेंगदाणे २ tbsp
• मिरची पावडर 2 tsp
• जिरे १ tsp
• लसूण २-३ पाकळ्या
• मीठ चवीनुसार
Teel Ki Chutney / Sesame Chatani Recipe -
• Sesame 1 Cup
• Groundnuts 2 tbsp
• Red chilly pw 2 tsp
• Cumin seeds 1 tsp
• Garlic cloves 2-3
• Salt to taste
कारळ्याची / खुरसणी ची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• कारळे १ वाटी
• सुके खोबरे १ tbsp
• जिरे १ tsp
• कढीपत्ता १०-१२ पाने
• तेल १ tsp
• लसूण ७-८ पाकळ्या
• मिरची पावडर २ tsp
• मीठ चवीनुसार
• तेल १ tsp
Karalyachi chatani / khurasani Chatani recipe
• Karale / khurasani 1 cup
• Dry grated coconut 1 tbsp
• Cumin seeds 1 tsp
• Curry leaves 10-12
• Oil 1 tsp
• Garlic cloves 7-8
• Red chilly pw 2 tsp
• Salt to taste
शेंगदाणे चटणी रेसिपी / सोलापुरी शेंगा चटणी -
• शेंगदाणे १ वाटी
• जिरे 1 tsp
• लसूण ३-४ पाकळ्या
• तेल २ tsp
• मिरची पावडर २ tsp
• मीठ चवीनुसार
Peanut chutney / Solapuri Shengaa Chatani recipe
• Groundnut 1 Cup
• Cumin seeds 1 tsp
• Garlic cloves 2-3
• Oil 1 tbsp
• Red chilly powder 2 tsp
• Salt to taste
#chutneyrecipes #winterrecipes #peanutchutney #karalyachichutney #saritaskitchen #saritaskitchenrecipes #flaxseedchutney #Tilkichutneyrecipe #easychutneyrecipes #quickchutneyrecipe
Watch my other recipes
पारंपरिक कोंकणी घावन-चटणी / Authentic Ghavan - Chutney Recipe | Best Mixer Grinder Sarita's kitchen
• पारंपरिक कोंकणी घावन-च...
मार्केट सारखी मोमो चटनी बनवण्याची परफेक्ट रेसिपी | शेजवान चटणी रेसिपी Momos Chutney Saritas Kitchen
• मार्केट सारखी मोमो चटन...
अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney ।
• अगदी हॉटेल सारखी डोसा ...
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen
• या स्पेशल टिप्स वापरून...
बघताच तोंडाला पाणी येणारी आंबट गोड तिखट कैरीची चटणी चे पाच प्रकार। kairichi chutney ।
• बघताच तोंडाला पाणी येण...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
ua-cam.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
योग्य ऋतूत या चटण्या खायच्या याची रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..👌🙏👍😊
या सर्व चटण्यांचे 1kg किंवा 1/2kg वजनी प्रमाण सांगा
व्हिडीओ उत्तम आहे. माझी एकच छोटीशी सूचना आहे. चटणीच्या कृतीबरोबरच ती कोणत्या ऋतूत खावी हे सांगितल्यास बरे होईल. उदाहरणार्थ - तिळाची चटणी ऊष्ण असल्यामुळे ती शक्यतो हिवाळ्यात खातात वगैरे. ही माहिती बर्याच जणांना नसते. धन्यवाद.
Tumchyasarkhech mote vaychey mala
2टेबल स्पून मिरचीपावढर आइवजी किती लाल मिरच्या घालाव्या...
शेंगदाणे साल काढायची नाही का❓
Saru tu kuthe shiktes he sagla.
Tumcha mixer kintya company cha aahe, saglyat changala mixer konta? Plz suggest me..
Tai chutanya kiti divas changya rahtat
sarita, yuzya kade mala metkut pav kg vikat milel. ka g? mi solapur chi aahe. Punya hun nehami Akkalkot sathi yet. Relatives kade rahat nahi mi. Lodge la utarate . Karadai oil pan pahije. pl. reply.
Thank you Sarita , ya perfect recipe havych hotya
खुप छान मॅडम , आपली रेसीपी खुपच स्वादिष्ट व हेल्दी असतात.....
खुप छान चटण्या, धन्यवाद
Thank u sarita khup chan sut sutit mahiti dili dhanyavad
खुप सुंदर धन्यवाद ताई 👌👌🙏
अतिशय छान आणि सोप्या वाटल्या सर्व चटण्या 😋😋
Tai khoop chaan recipe astat tumchya aani explaination tar apratim . Thank you so much.
खूप छान रेसिपी झटपट बनारी❤
खूपच छान पौष्टिक चटण्या 👌👌
खूपच छान !