निरोगी जीवन शैली ! मासिक आरोग्य शिबीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • निरोगी जीवन शैली
    मासिक आरोग्य शिबीर
    ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आरोग्य शिबिरांचे आयोजन आम्ही करत असतो. निसर्गोपचारातून व्याधीमुक्त निरोगी जीवनशैली असावी हा यामागचा हेतू आहे. दर महिन्याला विविध शिबिरांचे आम्ही आयोजन करीत असतो. दर महिन्याच्या पाहिल्या शनिवारी रविवारी आरोग्य शिबीर - औषधांशिवाय आरोग्य
    दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी - आर्यवर्तन शिबीर
    तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी - समृद्धी शिबीर , व्यवसाय वृद्धी आणि निसर्गोपचारातुन दिनचर्या
    चौथ्या शनिवारी आणि रविवारी - गर्भसंस्कार शिबीर , भावी मातापित्यांची आरोग्य आणि दिनचर्या शिबीर
    पत्ता आणि अधिक माहितीसाठी संपर्क -विनया पुंडे, नॅचरोपॅथ - ९९८७०७८९६६

КОМЕНТАРІ • 1

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo6381 3 місяці тому +1

    नमस्कार मॅडम
    आपला 6 दिवस निवासी आरोग्य शिबीर चा खर्च किती होतो कृपया हि माहिती द्यावी