- 52
- 994 616
Nirogi Jivanshaili || निरोगी जीवनशैली
India
Приєднався 17 січ 2023
स्वयंपाकाचा आळस का बरे ?
स्वयंपाकाचा आळस का बरे ?
छोटे, उपयुक्त, स्वादिष्ट आहाराचे पर्याय
वाढ्यातल्या धकाधकीच्या जीवनात स्वयंपाक करणे आणि त्यासाठी पुरेसा वेळ देणं जिकरीचे होऊन बसले आहे. ज्या घरात ताजा गरम स्वयंपाक रोजच्या रोज बनतो तिथे आरोग्य समृद्धी नांदते . महत्वाची गोष्ट हि घरात बनणारे सकस आणि ताजे जेवणाला बाहेरच्या जेवणाची किंमत नाही. सोपे छोटे सुटसुटीत जेवण वेळ देखील वाचवते. उत्तम पोटाचे आरोग्य हि उत्तम तब्येतीचे लक्षण आहे . याची सुरुवात स्वयंपाक घरातून होते.
कटाक्षाने घरात बनवलेले अन्न घेऊया आणि उत्तम औषधाविना ताब्यते राखुया.
विनय पुंडे
ग्रीन हिल शिरवळ
ग्रीन हिल शिरवळ हे निसर्गोपचार केंद्र पुणे सातारा रस्त्यावर अवघ्या ४० किमी अंतरावर आहे.
विनया पुंडे निष्णात निसर्गोपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करत असतात
मासिक शिबीरे , आरोग्य शिबिरे, आरोग्य मेळावे, वृद्धांच्या आरोग्य समस्यांचे मार्गदर्शन गेली २५ वर्ष करीत आहेत.
आपण याचा नक्की लाभ घ्यावा,
हा विडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत पोचवावा. धन्यवाद
विनय पुंडे
ग्रीन हिल शिरवळ.
संपर्क : +९१ ९९८७० ७८९६६
निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा.संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे. ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो.संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वस्थ भारत मिशन (On Voluntary Basis)आपली Immunity वाढवूया, चला आपले आरोग्य स्वस्थ आणि तंदुरुस्त बनवूया."Immunity Weekend" on every 2nd and 4th Saturday - Sunday @ Shirwal, Pune - Satara Road Contact : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Green Green Hill is situated on a small hillock in a natural surrounding and away from hassles of City life. Green hill has cottages for peaceful and Comfortable stay and can provide delicious vegetarian food.You can visit Green Hill for
1) Residential Healing Program
2) Immunity Weekend Program
3) Peaceful and rejuvenating vacation and family get together
4) Can be engaged for meetings & seminars
Contact : 9987078966
Email - vinayapunde@gmail.com
Visit - www.duwafoundation.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Переглядів: 5 172
Відео
चातुर्मास आणि नित्यनियम
Переглядів 13 тис.4 місяці тому
चातुर्मास आणि नित्यनियम उत्तम सवयी लावून घेण्याचा सर्वोत्तम काळ ! सध्या प्रचलित असलेले James Clear या प्रसिद्ध लेखकाचे एक पुस्तक आहे "atomic habits ". छोट्या छोट्या चांगल्या सवयी आयुष्य कसे बदलावतात . पाश्चात्य देशात एखादी गोष्ट खपली कि ती आपल्याकडे विकत घेण्याची प्रथाच आहे जणू. पण आपल्या कडे जुने जाणते चातुर्मासाचे महत्व उत्तम सवयी अंगिकारण्यासाठी चातुर्मासाच्या काळ कसा महत्वाचा आहे हे सांगतात...
ऍलर्जी भाग २
Переглядів 6414 місяці тому
ऍलर्जी भाग २ आपण आजकाल सहज म्हणून ऍलर्जी हा शब्द वापरतो. पण त्या मागे असंख्य कारणे तसेच औषधांचे दुष्परिणाम असतात थोडं खोलात जाऊन याची करणे शोधूया आणि औषधाविना याचा सामना करता येईल का जाणून घेऊया. ग्रीन हिल शिरवळ हे निसर्गोपचार केंद्र पुणे सातारा रस्त्यावर अवघ्या ४० किमी अंतरावर आहे. विनया पुंडे निष्णात निसर्गोपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करत असतात मासिक शिबीरे , आरोग्य शिबिरे,...
एलर्जी कशाची आहे ? उपाय शोधताय ?साधी सोप्पी योजना विनया पुंडे
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
एलर्जी कशाची आहे ? उपाय शोधताय ? साधी सोप्पी योजना विनया पुंडे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक ऍलर्जीना आपल्याला सामोरे जावे लागते. तात्पुरते उपाय, औषध योजना करून आपण हि ऍलर्जी पुढे ढकलतो. काही दिवसांच्या फरकानंतर पुन्हा काही ना काही त्रास आपल्याला होतात . औषधे , घरगुती उपाय , किंवा दुर्लक्ष या पेक्षा आपण काही करत नाही. निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपण यावर काही कायम स्वरूपी तोडगा काढू शकत...
डायबेटीस चा बंदोबस्त !!उपाय आपल्या शरीरात !!
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
डायबेटीस चा बंदोबस्त !!उपाय आपल्या शरीरात !! डायबेटीस आणि औषधे यांचे कधीही न तुटणारे नाते आहे ..समाज गैरसमज आणि अशुनिक औषध पद्धती आपल्या शरीरात नैसर्गिक असलेल्या , दुरुस्त करू शकणाऱ्या या व्याधीला आपण कसे दूर ठेऊ शकतो याचा आपण या व्हिडिओ द्वारे विचार करूया. आयुर्वेद आणि योगाभ्यासाद्वारे अत्यंत प्राचीन वैद्यकशास्त्राद्वारे ३ ते ६ महिन्यात रक्तातली साखर आपण कमी करून नॅचरोपॅथीने डायबेटीस रिवर्स कर...
ऋतू बदल !!जून महिना कधी उन्हाळा कधी पावसाळा
Переглядів 8455 місяців тому
ऋतू बदल हे स्वीकारणे आणि त्याचे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे . आजच्या धकाधकीच्या काळात हे बदल आपल्या आयुष्याचा भाग केले तर आजारपणापासून आपण दूर तर राहू शकतोच परंतु आपली दिनचर्या नीट सांभाळू शकतो. ग्रीन हिल शिरवळ येथे अश्याच विषयावर अनेक शिबिरे दार महिन्याला घेतली जातात आपण जरून याचा फायदा घ्यावा.
भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार
Переглядів 11 тис.6 місяців тому
निरोगी जीवन शैली भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार सर्वश्रेष्ठ परिपूर्ण विवेचन असलेल्या भगवद्गीतेत आहाराचे महत्व सांगितले आहे. अत्यंत समर्पक शब्दात विनया पुंडे यांनी आहारशास्त्राचे विचार मांडले आहेत चॅनेल ला लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा ग्रीनहिल शिरवळ येथील उपक्रमात सहभागी व्हा अधिक माहिती साठी संपर्क करा - 91 99870 78966 मासिक आरोग्य शिबीर ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ ...
आनंदशिबीर
Переглядів 7876 місяців тому
आनंदशिबीर उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदशिबीर लहानमुलांसाठी वय ५ ते १५ एक आगळंवेगळं शिबीर घेऊन येत आहोत आनंदशिबीर अतिशय आगळा वेगळा उपक्रम आणि आरोग्यपूर्ण संस्कार करणारे शिबीर ११/१२/१३ मे २०२४ रोजी पुणे सातारा रस्त्यावर शिरवळ येथे ग्रीनहिल या निसर्गोपचार केंद्रात पत्ता आणि अधिक माहितीसाठी संपर्क -विनया पुंडे, नॅचरोपॅथ - ९९८७०७८९६६
निरोगी जीवन शैली मासिक शिबिरे
Переглядів 5547 місяців тому
निरोगी जीवन शैली मासिक आरोग्य शिबीर ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आरोग्य शिबिरांचे आयोजन आम्ही करत असतो. निसर्गोपचारातून व्याधीमुक्त निरोगी जीवनशैली असावी हा यामागचा हेतू आहे. दर महिन्याला विविध शिबिरांचे आम्ही आयोजन करीत असतो. दर महिन्याच्या पाहिल्या शनिवारी रविवारी आरोग्य शिबीर - औषधांशिवाय आरोग्य दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी - आर्यवर्तन ...
गुढीपाडवा ! दिनचर्या आहार विहार महत्व
Переглядів 4827 місяців тому
गुढीपाडवा ! दिनचर्या आहार विहार महत्व निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे. ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा. संपर्क : 91 99870 78966 सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे. ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो. संपर...
निरोगी जीवन शैली ! मासिक आरोग्य शिबीर
Переглядів 9088 місяців тому
निरोगी जीवन शैली ! मासिक आरोग्य शिबीर
डायबेटीस (मधुमेहा) वर उत्तम पर्याय नॅचरोपॅथी | Diabetes Control | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 1,9 тис.Рік тому
डायबेटीस (मधुमेहा) वर उत्तम पर्याय नॅचरोपॅथी | Diabetes Control | Vinaya Punde | Green Hills
स्थुलता - जाडेपणा हे साधे उपाय केले तर कधीही होणार नाही | Obesity | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 169 тис.Рік тому
स्थुलता - जाडेपणा हे साधे उपाय केले तर कधीही होणार नाही | Obesity | Vinaya Punde | Green Hills
गुढगे दुखी? हे केलं तर कधीही होणार नाही | How to avoid Knee Pain. Relief | Vinaya Punde | GreenHills
Переглядів 358 тис.Рік тому
गुढगे दुखी? हे केलं तर कधीही होणार नाही | How to avoid Knee Pain. Relief | Vinaya Punde | GreenHills
How to be healthy ? | निरोगी कसे रहावे ? | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 3,1 тис.Рік тому
How to be healthy ? | निरोगी कसे रहावे ? | Vinaya Punde | Green Hills
योगातील 'अस्तेय व्रत' काय सांगते ? | Yoga | Asteya Vrat | Vinaya Punde | GreenHills
Переглядів 462Рік тому
योगातील 'अस्तेय व्रत' काय सांगते ? | Yoga | Asteya Vrat | Vinaya Punde | GreenHills
आपण किती 'स्वतंत्र' आहोत ? चला 'आत्मपरिक्षण' करूया या स्वातंत्र्य दिवशी | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 714Рік тому
आपण किती 'स्वतंत्र' आहोत ? चला 'आत्मपरिक्षण' करूया या स्वातंत्र्य दिवशी | Vinaya Punde | Green Hills
भारतीय सण ही आपली अस्मिता असून त्यातून व्यापक विचार मांडला आहे | Vinaya Punde | GreenHills
Переглядів 352Рік тому
भारतीय सण ही आपली अस्मिता असून त्यातून व्यापक विचार मांडला आहे | Vinaya Punde | GreenHills
Why Sleep Matters | झोप [निद्रा] का महत्त्वाची ? | Vinaya Punde | GreenHills
Переглядів 1,7 тис.Рік тому
Why Sleep Matters | झोप [निद्रा] का महत्त्वाची ? | Vinaya Punde | GreenHills
'योग' म्हणजे केवळ व्यायाम किंवा अध्यात्म नसून 'निरोगी आयुष्यासाठी' एक 'जीवनशैली' आहे | Vinaya Punde
Переглядів 1,1 тис.Рік тому
'योग' म्हणजे केवळ व्यायाम किंवा अध्यात्म नसून 'निरोगी आयुष्यासाठी' एक 'जीवनशैली' आहे | Vinaya Punde
गर्भसंस्काराची गरज का आहे? आयुर्वद, शास्त्र काय सांगते Vinaya Punde, Dr Sharvari Mishal | GreenHills
Переглядів 413Рік тому
गर्भसंस्काराची गरज का आहे? आयुर्वद, शास्त्र काय सांगते Vinaya Punde, Dr Sharvari Mishal | GreenHills
निरोगी जीवनशैलीसाठी- 'ग्रीन हिल्स'ला का भेट द्यावी ? | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 2,4 тис.Рік тому
निरोगी जीवनशैलीसाठी- 'ग्रीन हिल्स'ला का भेट द्यावी ? | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
गुरुपौर्णिमेचे महत्व | Guru Pournima (गुरु पौर्णिमा) | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 1,3 тис.Рік тому
गुरुपौर्णिमेचे महत्व | Guru Pournima (गुरु पौर्णिमा) | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
उपवासाचे महत्व, फायदे | Benefits of Fasting | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
Переглядів 6 тис.Рік тому
उपवासाचे महत्व, फायदे | Benefits of Fasting | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
चातुर्मासात 'निरोगी जीवनशैली'साठी कसे व कुठले नियम करता येतील ? | Vinaya Punde | Yoga Naturopath
Переглядів 49 тис.Рік тому
चातुर्मासात 'निरोगी जीवनशैली'साठी कसे व कुठले नियम करता येतील ? | Vinaya Punde | Yoga Naturopath
'हिंदू' संस्कृतीमधील स्रीयांचे महत्त्व | वटपौर्णिमा | Kerala Story | Vinaya Punde | Yoga Naturopath
Переглядів 652Рік тому
'हिंदू' संस्कृतीमधील स्रीयांचे महत्त्व | वटपौर्णिमा | Kerala Story | Vinaya Punde | Yoga Naturopath
अतिशय छान सांगितले मॅडम तुम्ही
Tumchi. Fi. Kiti. Ahe
छान माहिती मॅडम फोन नं द्या
खूप छान मार्गदर्शन
मला झोप नीट लागत नाही आणि डोकं जड होत
फी किती आहे
मला तुमचा पत्ता सांगा आणि खच किती
फार सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद .आपलया शिबीराची सविस्तर माहिती, पत्ता व खर्च कृपया सांगा. तसेच शिबीर बुक करण्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे.
very,good
Me suru kele🙏
Fee kiti asel shibirachi krupya sangavi
Khup grj aahe maja gudgyavr suj aahe
Very nice and beneficial information. Thank you so much.
Khup आवडलेत याची नितांत जरूर आहे. मी एकदा येऊन नक्की भेट देईन ❤❤❤❤
Very nice ❤
Very nice information
सुंदर व सविस्तर मार्गदर्शन आपल्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे .thanks 🙏
Very good vishleshan I am 82/F and for the last 17 yrs I have avoided knee replacement and today I am still surviving with medicines and minimum physical exercise
गुढघे नाही ओ तर ते गुडघे असे हवे होते
Tai shan info thanks ratri gudghe khup ratri. Dukkhata kai karu. Kai suchat nahi pl sanga
दोन वर्षा पुर्वी मी अर्धा तास वज्रासन वर बसायचो पण आत पाच सेकंद सुद्दा बसता येत नाही उपाय सांग
Verry nice l ike
What are the charges for 6 days treatment.
Very good tai
माझ्या गुडगेची गादी फाटली आहे,पार्सियाल टिअर आहे तर मी बरी होहू शकते
Dhanyavad Madam
फी किती?
शिबिर ठिकाण पत्ता सेंड करा मॅडम...किती दिवसांचा....
Clinik address send pls.
November la sutti ghewoon yenar Aaila ghewoon...
Useful Lecture
Address send
Contact dya pls.
खूप छान माहिती दिली मॅडम
Great. Information👍
Mala kamberdukhi aahe..mankyat gap aahet tyasathi aahe ka Upachar..aapla patta milel ka.. Khup chan mahiti madam..
Khupc chan mahiti dili Madam Thank you
Namaste. Dr. Madam. Aapan khup. Chan. Information. Dhilet. Tyabadal...Danyvaad....❤❤
खुप छान माहिती दिली . धन्यवाद
Taie maje gudge far dukhatat mi punyat sancheti hospitalla Nilesh kamat Yana dakhavale pn te chalaych Mandi ghlun basne garam pani kinva shek dene nahi manta mi paise chalu shakto ka Mandi ghalun basu shktoka piles mala riplay dya tari pan mi langadat chalto chalu shakatoka
खुप च छान माहिती सांगितली डॉ ताई तुम्ही त्यामुळे सगळ्या खुप धीर येईल तेलाने मालिश आणि व्यायाम सुरु आहेत
सुरेख माहिती दिली आहे, आभारी आहे
प्रतिभा दादासाहेब पवार सौंदाणे तालुका मालेगाव नवेगाव मारुती मंदिर चौक खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक😊
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
All write👌
Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊
👌🏽👌🏽🌄🏵️🌺
Chan mahiti madam
Very nice information mam
Thanks a lot
For enlarged prostate gland diet
pls talk