केशर आंबा लागवड बारामती| दोन एकरांत 40 लाख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 53

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ 14 днів тому

    विक्री कोठे करता साहेब.खुप छान

  • @rajeshpawar8699
    @rajeshpawar8699 5 місяців тому

    sir mazi lagwad 10 by 5 ahe new tashich karu ka new 1'5 ekar karayachi ahe pawar majro barshi

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 9 місяців тому +1

    Very very nice

  • @rajeshpawar8699
    @rajeshpawar8699 5 місяців тому

    namaskar sir
    mala navin pan lagwad karyachi ahe ani mazyakade juni 800 zade ahet tyala margdarshan naslyamule mage ahe
    ek rope price kay ahe tumchya magrdarsanapramane lagwad kashi karavi

  • @manishakathvate4269
    @manishakathvate4269 16 днів тому +1

    आमच्याकडे घराच्या परिसरात. आंब्याची आपोआप उगवुन आलेली सहा झाडे बारा वर्षांपासून असुन अध्याप त्या झाडांना. मोहर आणि आंबा लागत नाही उपाय सुचवा.

    • @shivamnursery
      @shivamnursery  16 днів тому

      ती कलम स्वरूपाची झाडं नसल्यामुळे त्यांना फळधारणा थोडं उशिराच लागते त्या झाडांना उपाययोजना आपण पाणी कमी देऊ करावे शक्यतो पावसाच्या पाण्यावरच ती झाडे ठेवावीत

  • @ankushnikam5666
    @ankushnikam5666 9 місяців тому +5

    माझी तीनशे झाडे १० ते १२ वर्षाची आहे . १५ बाय १५ अंतर आहे . कल्टार वापर आहे . तरी सर्व झाडांना कधीच फळ आले नाही . आपण मार्गदर्शन कराल काय ?

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      हो निश्चितच आपणास मार्गदर्शन करू कृपया अधिक माहितीसाठी आमच्या 9405450495 या क्रमांकावर संपर्क करावा.

  • @bhausahebbutte3584
    @bhausahebbutte3584 10 місяців тому +1

    ❤❤

  • @SunilPathaksbalvant
    @SunilPathaksbalvant 4 місяці тому

    आणि ओळीतील व झाडांमधील अंतर किती आहे ?

  • @getagriknowledgewithsj9463
    @getagriknowledgewithsj9463 7 місяців тому +1

    Saheb 10 acre kali jamin ..5acre varti lagwad kraych vichar ahe .kali jaminit successful hoil ka..?

    • @shivamnursery
      @shivamnursery  7 місяців тому +1

      काळी जमीन निश्चितच आंबा लागवडीसाठी चालते परंतु त्या क***** जमिनीमध्ये दोन ते तीन फुटावरती मुरूम मिश्रित जमीन जर असेल तर ती अगदी उत्तम मानली जाते जर आपली जमीन 10-15 फूट वीस फूट तीस फूट अशी काळी असेल तर लागवड करणे टाळावे

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 9 місяців тому +1

    Sir video made gap padat aahe ...khup ushir la video yetat

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому +1

      हो निश्चितच! यापुढील काळामध्ये किमान आठवड्यातून एक व्हिडिओ तरी आमचा येत राहील, धन्यवाद🙏

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza278 9 місяців тому +1

    राजस्थान मध्ये केसर आंबा येईल का

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      नमस्कार ! राजस्थान मध्ये कोणत्या जिल्ह्यात आपल्याला लागवड करायची आहे हे मला कळवा, आपण तुमच्या शेतीचा सर्वे करू त्यानंतर आपण ठरवू.

    • @chhaganlaloza278
      @chhaganlaloza278 9 місяців тому

      पाली जिल्या त मारवाड मध्ये

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      कृपया अधिक माहितीसाठी 9405450495 या क्रमांकावर संपर्क करा

  • @ajcreation6761
    @ajcreation6761 2 місяці тому

    Keshar mango life kiti aste

    • @shivamnursery
      @shivamnursery  2 місяці тому +1

      नमस्कार कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपांची जमिनीत लागवड केल्यानंतर लाइफ साधारण 25 ते 30 वर्षे असते जर योग्य काळजी घेत असाल तर

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 9 місяців тому +1

    12 बाय 12 लागवड अंतर योग्य आहे का आणि किती रोपे बसतात एक एकर मध्ये

  • @SunilPathaksbalvant
    @SunilPathaksbalvant 4 місяці тому

    कलमांचा दर काय आहे ?

  • @satishdeshmukh4888
    @satishdeshmukh4888 9 місяців тому +3

    आपल्या नर्सरी कोठे आहे पूर्ण पत्ता सांगा

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      शिवम नर्सरी मुख्य ऑफिस रांजणगाव गणपती जिल्हा पुणे, अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495.

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 9 місяців тому +1

    रोपाच किंमत काय आहे सर

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому +2

      रोपाची किंमत साधारण 70 रुपयांपासून 150 रुपयापर्यंत आहे झाडाची उंची व वय यावरती अवलंबून असतं.

  • @rajeshpawar8699
    @rajeshpawar8699 5 місяців тому +1

    major pawar barshi

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 7 місяців тому

    अहो सर जगताप यांचा फोन नंबर सेंड करा

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 9 місяців тому

    कोरडवाहू जमिनीत आंबा बाग शक्य होईल काय??? सखोल मार्गदर्शन करा .धन्यवाद राम राम!!!

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      कोरडवाहू मध्ये आंबा नवीन पद्धतीने लावणे शक्य होणार नाही पाण्याची व्यवस्था करूनच लागवड करावी.

    • @amratpatil
      @amratpatil 5 місяців тому

      होईल

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 10 місяців тому +1

    Kiti antar aahe

    • @shivamnursery
      @shivamnursery  10 місяців тому

      12 बाय 3.5 फुट

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 9 місяців тому

      @@shivamnursery ok sir

    • @satishdeshmukh4888
      @satishdeshmukh4888 9 місяців тому

      आपल्या नर्सरी चा पूर्ण पत्ता सांगा

  • @Kasal269
    @Kasal269 9 місяців тому +1

    यातील सर्वच फळे टिकणार का, फळ गळ होणारच नाही का.

    • @shivamnursery
      @shivamnursery  9 місяців тому

      जी फळगळ होणार होती ती फळगळ पूर्वीच सेटिंग पिरेडच्या अगोदर झालेली आहे त्यामुळे आता पुढील अवस्थेत फळगळ अगदी नगण्य असते, फळगळ होऊ नये यासाठी चे पूर्ण सगळेच उपाय झालेले आहेत.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 9 місяців тому +1

      ​@@shivamnurseryकाय काय upay केले आहेत अणि मँगो सेंद्रिय की chemical

  • @Kasal269
    @Kasal269 6 місяців тому

    कल्टर चा वापर केला आहे का.