- 79
- 2 162 662
SHIVAM NURSERY
India
Приєднався 8 сер 2015
Shivam Nursery
Gat No 1133,Plot No 27,Sankalp City,Ranjangaon Ganpati,Ta Shirur,Dist Pune 412209.
We are in fruit plantation and consultation from 2013
Contact Mo:9405450495 &whatsup Business 8805920888
Gat No 1133,Plot No 27,Sankalp City,Ranjangaon Ganpati,Ta Shirur,Dist Pune 412209.
We are in fruit plantation and consultation from 2013
Contact Mo:9405450495 &whatsup Business 8805920888
दुष्काळी भागात आंबा शेती करणारे आदर्श शेतकरी|mangonursery
नमस्कार शेतकरी मित्रांनो
आंबा लागवड व इतर फळबाग लागवड संदर्भात सखोल मार्गदर्शन व आदर्श शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या चॅनलवरती आम्ही नेहमी अपलोड करत असतो त्यामुळे हा महत्त्वाचा चॅनल आपण सबस्क्राईब करा व या चॅनल वरती इतर व्हिडिओ पण आपण पहा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती सतत मिळत राहील.
शिवम नर्सरी महेश पाटील
9405450495.
Shivam Nursery
आंबा लागवड व इतर फळबाग लागवड संदर्भात सखोल मार्गदर्शन व आदर्श शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या चॅनलवरती आम्ही नेहमी अपलोड करत असतो त्यामुळे हा महत्त्वाचा चॅनल आपण सबस्क्राईब करा व या चॅनल वरती इतर व्हिडिओ पण आपण पहा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती सतत मिळत राहील.
शिवम नर्सरी महेश पाटील
9405450495.
Shivam Nursery
Переглядів: 687
Відео
आदर्श शेतकरी मुलाखत
Переглядів 1,9 тис.21 день тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवम नर्सरी च्या माध्यमातून आंबा लागवड व इतर फळबाग लागवड या संदर्भात सखोल मार्गदर्शन व मुलाखतींचे सदर आम्ही नेहमी चालवत असतो त्याचाच भाग म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब करवंदे मुक्काम पोस्ट परिंचे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या आदर्श शेतकऱ्यांची मुलाखत दिली आहे या मुल या मुलाखती मधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल व असेच आदर्श शेतकरी तयार होतील अशी अपेक्षा.
लाखों रुपयांचे उत्पन्न देणारी आंबा शेती राहुरी
Переглядів 1,1 тис.Місяць тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आंबा पेरू सिताफळ नारळ व इतर फळबाग लागवडी संदर्भात शिवम नर्सरीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन देणारे व्हिडिओ आम्ही नेहमी आमच्या चैनल वरती अपलोड करत असतो, सदरील व्हिडिओ हा त्याचाच एक भाग असून या व्हिडिओमध्ये राहुरी तालुक्यातील लाखोंचं उत्पन्न देणाऱ्या आंबा शेतीचा हा माहितीपर व्हिडिओ आहे. शिवम नर्सरी महेश पाटील Shivam Nursery Mahesh Patil 9405450495.
फळबाग योग्य पाणी नियोजन कसे करावे??
Переглядів 783Місяць тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवम नर्सरी च्या माध्यमातून आमच्या चॅनल वरती आंबा लागवड पेरू लागवड व इतर फळबागा लागवडी संदर्भात सखोल मार्गदर्शन देणारे व्हिडिओ आम्ही नेहमी अपलोड करत असतो त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्यामुळे आमचा हा उपक्रम मार्गदर्शन व मुलाखतींचे सदर हे असेच चालू राहणार आहे त्यामुळे आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती आंबा लागवड व इतर फळबाग लागवड संदर्भात...
माळरानावर केली आंबा लागवड▪︎ त्यांच्या जिद्दीला सलाम
Переглядів 1,8 тис.Місяць тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आंबा लागवड सखोल मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या मुलाखतीचे सदर आम्ही आमच्या शिवम नर्सरीच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी चालवत असतो त्यासंदर्भातीलच हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये ज्ञानेश्वर रेड्डी यांनी अगदी महाराणा वरती आंबा बाग कशी जोपासली आहे खूप कमी पाणी व दगड मातीची जमीन अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी अगदी जिद्दीने आंब्याची बाग लागवड करून ती खूप चांगल्या पद्धतीने जोपासली आहे ...
लाखोचं उत्पन्न देणारी आंबा शेती● आदर्श महिला शेतकरी
Переглядів 3,6 тис.2 місяці тому
लाखोचं उत्पन्न देणारी आंबा शेती● आदर्श महिला शेतकरी
आंबा लागवड● टँकरने पाणी घालून जोपासली बाग●
Переглядів 9332 місяці тому
आंबा लागवड● टँकरने पाणी घालून जोपासली बाग●
बुटका|हायब्रिड नारळ लागवड करा|एकरी5लाख भाग2|पाण्याचा नारळ|बुटका नारळ|Dwarf Coconut
Переглядів 5 тис.7 місяців тому
बुटका|हायब्रिड नारळ लागवड करा|एकरी5ला भाग2|पाण्याचा नारळ|बुटका नारळ|Dwarf Coconut
मलेशियन ग्रीन डॉर्फ जातीच्या नारळा बद्दलची माहिती
Переглядів 1,1 тис.7 місяців тому
मलेशियन ग्रीन डॉर्फ जातीच्या नारळा बद्दलची माहिती
बुटका नारळ लागवड इंदापूर जिल्हा पुणे
Переглядів 1,8 тис.8 місяців тому
बुटका नारळ लागवड इंदापूर जिल्हा पुणे
गीर केशर आम की खेती एक एकर से 10 लाख|नया तकनीक पूरी जानकारी
Переглядів 1,7 тис.8 місяців тому
गीर केशर आम की खेती एक एकर से 10 लाख|नया तकनीक पूरी जानकारी
तब्बल 80 एकरची बाग| केशर आंबा लागवड सखोल माहिती
Переглядів 185 тис.8 місяців тому
तब्बल 80 एकरची बाग| केशर आंबा लागवड सखोल माहिती
विषमुक्त केशर आंबा शेती सखोल माहिती शिवम नर्सरी महेश पाटील
Переглядів 5 тис.9 місяців тому
विषमुक्त केशर आंबा शेती सखोल माहिती शिवम नर्सरी महेश पाटील
केशर आंबा व्यवस्थापन सखोल माहिती| शेतकरी मुलाखत| शिवम नर्सरी महेश पाटील.
Переглядів 4,7 тис.9 місяців тому
केशर आंबा व्यवस्थापन सखोल माहिती| शेतकरी मुलाखत| शिवम नर्सरी महेश पाटील.
केशर आंबा लागवड बारामती| दोन एकरांत 40 लाख
Переглядів 26 тис.9 місяців тому
केशर आंबा लागवड बारामती| दोन एकरांत 40 लाख
आंबा लागवड पहिलेच उत्पन्न तब्बल 10 लाख|शेतकरी यशोगाथा Keshar Mango plant Farmer Success story
Переглядів 17 тис.Рік тому
आंबा लागवड पहिलेच उत्पन्न तब्बल 10 लाख|शेतकरी यशोगाथा Keshar Mango plant Farmer Success story
केशर आंबा लागवड पहिले उत्पन्न तब्बल 30 लाख|शेतकरी यशोगाथा
Переглядів 34 тис.Рік тому
केशर आंबा लागवड पहिले उत्पन्न तब्बल 30 लाख|शेतकरी यशोगाथा
एकरी दहा लाख रुपये नफा देणारी आंबा शेती |आंबा लागवड संपूर्ण माहीती
Переглядів 2,8 тис.Рік тому
एकरी दहा ला रुपये नफा देणारी आंबा शेती |आंबा लागवड संपूर्ण माहीती
बुटके|हायब्रिड नारळ लागवड एकरी पाच लाखांचा नफा|पाण्याचा नारळ|Green Dwarf Coconut
Переглядів 55 тис.2 роки тому
बुटके|हायब्रिड नारळ लागवड एकरी पाच लाखांचा नफा|पाण्याचा नारळ|Green Dwarf Coconut
वर्षाकाठी तब्बल 30 लाख उत्पन्न देणारी केशर आंबा बाग |प्रत्यक्ष शेतकरी मुलाखत शिवम नर्सरी 9405450495
Переглядів 2,8 тис.2 роки тому
वर्षाकाठी तब्बल 30 ला उत्पन्न देणारी केशर आंबा बाग |प्रत्यक्ष शेतकरी मुलाखत शिवम नर्सरी 9405450495
आबां भरघोस उत्पादन पूर्वतयारी|आंबा लागवड संपूर्ण माहिती|शिवम नर्सरी महेश पाटील.
Переглядів 2 тис.2 роки тому
आबां भरघोस उत्पादन पूर्वतयारी|आंबा लागवड संपूर्ण माहिती|शिवम नर्सरी महेश पाटील.
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघा मार्फत| महेश पाटील शिवम नर्सरी यांना पुरस्कार
Переглядів 3012 роки тому
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघा मार्फत| महेश पाटील शिवम नर्सरी यांना पुरस्कार
लाखोंचे उत्पन्न मराठवाडा केशर आंबा लागवड |शेतकरी मुलाखत!! जिल्हा बीड
Переглядів 4,3 тис.2 роки тому
लाखोंचे उत्पन्न मराठवाडा केशर आंबा लागवड |शेतकरी मुलाखत!! जिल्हा बीड
गिर केशर आंबा लागवड यशोगाथा!!शेतकरी मुलाखत
Переглядів 8 тис.2 роки тому
गिर केशर आंबा लागवड यशोगाथा!!शेतकरी मुलाखत
आंबा लागवड करून एकरी तब्बल 10 लाखांचे उत्पन्न घेणार्या शेतकर्याची यशोगाथा !!!
Переглядів 53 тис.2 роки тому
आंबा लागवड करून एकरी तब्बल 10 लाखांचे उत्पन्न घेणार्या शेतकर्याची यशोगाथा !!!
Get 5 to 10Lakh Earning!! Full Information |UltraHighdensity Mango plantation|Israeli Mango Farming
Переглядів 1,5 тис.3 роки тому
Get 5 to 10Lakh Earning!! Full Information |UltraHighdensity Mango plantation|Israeli Mango Farming
इस्रायली तकनिक आम की खेती |एक एकड मे 10 लाख की आमदनी|High Density Mango Farming
Переглядів 3,5 тис.3 роки тому
इस्रायली तकनिक आम की खेती |एक एकड मे 10 ला की आमदनी|High Density Mango Farming
केशर आंबा लागवड करून मिळवा एकरी दहा लाखांचा नफा!!!|सखोल माहिती| भाग3Iमहेश पाटिल 9405450495.
Переглядів 25 тис.3 роки тому
केशर आंबा लागवड करून मिळवा एकरी दहा लाखांचा नफा!!!|सखोल माहिती| भाग3Iमहेश पाटिल 9405450495.
एकरी किती झाडें बसतात
नेवासा कुठे आहे
बाग पाहून खूप आनंद वाटला. मी पण आताच 8आगस्टला kesar अंबा लागवड केली आहे. 10/10 वर. मार्गदर्शन व्हावे. Yeola. नाशिक.
पाणी कधी द्यावे
विक्री कोठे करता साहेब.खुप छान
हे रोपे कसे मागवावे लाग तील
Keshar amba july 10×5 plantation ,oct.nov cutting keli nahi ata karu shakto ka.
हो करू शकता काही हरकत नाही
❤❤❤🎉hi🎉🎉🎉
खूप छान
🎉🎉🎉❤❤❤❤
🎉🎉🎉🎉hi
आमच्याकडे घराच्या परिसरात. आंब्याची आपोआप उगवुन आलेली सहा झाडे बारा वर्षांपासून असुन अध्याप त्या झाडांना. मोहर आणि आंबा लागत नाही उपाय सुचवा.
ती कलम स्वरूपाची झाडं नसल्यामुळे त्यांना फळधारणा थोडं उशिराच लागते त्या झाडांना उपाययोजना आपण पाणी कमी देऊ करावे शक्यतो पावसाच्या पाण्यावरच ती झाडे ठेवावीत
Saheb , lagwad kiti by kiti var ahe ?
लागवड 12 बाय 4 फुट वरती आहे
@shivamnursery 12 by 4 and 8 by 4 madhe 1 Acre madhe kiti zad bastat
बारा बाय चार किंवा बारा बाय साडेतीन आपण लागवड करू शकता परंतु आठ बाय चार करू शकत नाही.
1 jhad kiti price ahe
Price kiti ahe per plant ch tumchy nursery t
70 रुपये ते 350 रुपये उंची वय यानुसार
एकदम खरोखर आहे
नर्सरी चा पूर्ण पत्ता काय आहे
रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य मार्गदर्शन ऑफिस ऑफिस आमची रोप जुनागड गुजरात येथील युनिट वरून पोहोच मिळतात.
धन्यवाद साहेब😘💕
आंब्याची वाण कोणते आहे व एका वर्षात फळ येत का ? आणि रोपांची किंमत किती आहे?
ही केशर आंब्याची रोपे आहेत दोन वर्षात फळधारणा होते.
Price kitna hai per Tum chy nursery t@@shivamnursery
अर्धा किलो मोरचूद साठी पाणि व चुना किती घ्यावा व बुरशी नाशक किती घ्यावा???
750 ग्रॅम चुना घ्यावा व अडीच लिटर पाणी घ्यावे.
Khup sundar mahiti. Sir 2 varshache plant ghetale tar utpan 1 varshat mhanajech 3 yrs age jhalyavar chalu hote kaa. Plz guide
Lagwad kuthe ahe mi pan 100 zade lavleli ahe
Sir pani niyojan ch sanga
नमस्कार आमचा पाणी नियोजनाचा एक व्हिडिओ आहे स्वतंत्र तो पहावा
@@shivamnursery..kiti warshache ahe sir zhad
दोन वर्षाचे झाड आहे.
महेश पाटील आपला मोबाईल नंबर पाठवा 🙏
Bakiche tree pan dakhava
Chagali mahiti dili apan . Abhari ahe.
खूप छान
खूप छान
Mala 11 acer & maja mitrala 10 acer kesar amba lavaycha aahe margdarshan karal kay?
हो निश्चितच मार्गदर्शन करू अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495
Ghara baher 1 zad she tyahi sende jadun jat ahe upay sanga
शेंडे जर जळून जात असतील तर त्याला कीड लागली आहे का हे तपासून पहा जर कीड लागली असेल तर कीटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी करून घ्यावी किंवा त्या झाडाला कुठली खोड कीड आहे का हे पण तपासून पहावे किंवा किंवा मुळाचे कोणते काही रोग झाले असतील तर ते तपासणी महत्त्वाचे आहे त्यानुसार त्या झाडाला औषध देणं महत्त्वाचं आहे.
किती बाय किती आहे
12 बाय 4 वर लागवड केली आहे.
आंबा बागेला भेट देऊ शकता का...plz contact number
शिवम नर्सरी 9405450495
रोपाची कीमत किती आहे
रोपाची किंमत वय व उंची या वरती अवलंबून आहे 80 रुपये पासून 220 रुपये
Khupach chhan ❤
धन्यवाद 🙏
कलमा कोणत्या जातीचा त्याची पण माहिती. 4 फुटा खालि कडक दगड खाली लागते .तरबाग जोपासना होईल
नमस्कार 4 फ्ट वर जर खडक दगड लागत असेल तर आपल्याला बाग लावण्याचा निर्णय घेता येणार नाही.
झाडाची किंमत किती आहे
खूप छान बाग भाऊ
धन्यवाद
खूप छान बाग , सुंदर नियोजन . अशिच माहिती देत रहा. धन्यवाद. ❤❤❤❤😮😮😮😮
धन्यवाद👏
खुप छान व्हिडीओ आहेछान माहिती सांगितली नवीन माहिती देत जा धन्यवाद
हो नक्कीच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आमच्या चैनल वरती नेहमी येत राहतील धन्यवाद
छान
धन्यवाद
Guaranteed kalam bhettil ka lagvadisathi v kay bhav miltil v kothe miltil
भिरुड आळी साठी काय करावं
नमस्कार भिरुड व आळी साठी खोडाला बोर्डोपेस्ट लावणे खूप महत्त्वाचा आहे बोडो पेज तयार करण्यासाठी सव्वा किलो खायचा चुना त्यामध्ये 20ml प्रभावी कीटकनाशक 15 ते 20 ml स्टिकर मिसळून त्याचे पेस्ट बनवायचे व ते खोडाला लावायचे त्यासोबतच आपण जर कुठं होल असेल तर त्यामध्ये औषध सोडणे व अळीला मारणे खूप महत्त्वाचे आहे.
Sir naral viknyasathi market kuthe aahe kuthe vikavet
आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील किरकोळ व होलसेल या दोन्ही व्यापाऱ्यांकडे नारळ हे कर्नाटक केरळ या राज्यातून येत असतात त्यामुळे प्रत्येक तालुका व जिल्हा मध्ये मार्केट आहे आपल्याकडे किती नारळ उपलब्ध आहे त्यानुसार आपण ते जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किंवा मग मुंबई-पुणे अशा मोठ्या मार्केटमध्ये पाठवू शकता
@shivamnursery dhanyawad sir
मॅडम स्वप्न बघणे हा काही मोठा गुन्हा नाही आहे. शिवाय तुमच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट खूपच कमी आहे. देव तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करो. 🙏
धन्यवाद! प्रयत्नांती परमेश्वर.
Keshar mango life kiti aste
नमस्कार कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपांची जमिनीत लागवड केल्यानंतर लाइफ साधारण 25 ते 30 वर्षे असते जर योग्य काळजी घेत असाल तर
Mala jambhul lagwad karaych ahe sir
हो करा अधिक माहिती साठी 9405450495 वर संपर्क साधावा
Information super aahe
धन्यवाद 👏 आपल्या प्रतिसादाने आम्हाला प्रेरणा मिळते.
जमीन निवड कशी असावी काळी तांबडी किवा मुरमाड
नमस्कार जमीन जर खूप काळी असेल तर चालत नाही किंवा चुनखडी असलेली जमीन चालत नाही मुरमाड किंवा लाल जमीन जर असेल तर अगदी उत्तम जमीन ही पाण्याचा निचरा होणारी काळी मुरूम मिश्रीत असेल तरी चालेल.
Patil saheb khupach chan Fakt amba export kasa karaycha te baga
हो नक्कीच
झाडाच्या खोडाजवळ ठेवू नये
हो नक्कीच आपला सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
Drip pipe khat jithe takale tithe theva
हो नक्कीच