आम्रपाली और केशर दोनो अच्छी व्हरायटी है, लेकिन आम्रपाली को हरसाल फ्लॉवरिंग होती है और सेटिंग भी अच्छी मिलती है फल भी बहुत अच्छे आते है, टेस्ट भी काफी अच्छा आता है आम्रपाली का एक बार जो ग्राहक आम्रपाली लेजा के खा लेता है वो दोबारा आम्रपाली ही मंगता है, दोनो वरायटी फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट लगाने में कोई हरकत नही है.
हेक्झाकोनेझोल हे बुरशीनाशक आहे, आणि इमिडा क्लोप्रिड हे मावा, तुडतुडे, थ्रिप्स,व अन्य रस शोषक कीटकांना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक आहे, दोघांचं कार्य वेगळं आहे, इमिडाक्लोप्रिड हे बागेत मधमाशी नसताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस फवारणी मध्ये घ्यायला काहीही हरकत नाही, बागेत मधमाशा जास्त प्रमाणात दिसत असल्यास इमिडा क्लोप्रिड ऐवजी दमन कंपनीचे बायो आर 303 फवारणीसाठी वापरावे त्याने मधमाशांची पण हानी होत नाही आणि रस शोसन करणाऱ्या किडींवर चांगले नियंत्रण मिळवता येते.
Sir amrapali or kesar main production kis k acha h kis k bagg lgana acha rhyega
आम्रपाली और केशर दोनो अच्छी व्हरायटी है,
लेकिन आम्रपाली को हरसाल फ्लॉवरिंग होती है और सेटिंग भी अच्छी मिलती है फल भी बहुत अच्छे आते है, टेस्ट भी काफी अच्छा आता है आम्रपाली का एक बार जो ग्राहक आम्रपाली लेजा के खा लेता है वो दोबारा आम्रपाली ही मंगता है,
दोनो वरायटी फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट लगाने में कोई हरकत नही है.
आम्रपाली मे फ्लावर आने के लिए कल्टार युज करने की जरूरत नही होती है.
Cultar vaprat ka
आज पर्यंत एकही वेळा कल्टर वापरलेले नाही. सर
केशर किती बाय किती वर लावावे.नवीन बाघ
14 × 6 फूट
ऊन्हाळ्यात पानी कमी असते जमेल काय
झाडावर फळे असतांना पाणी लागते, मे आणि जून मध्ये सुद्धा पाणी दयावे लागते, तशी व्यवस्था असेल तरच लावा, दादा.
हेझकेनोझोल ऐवजी मोहोर आल्यावर इमीडाकलोप्रिड फवारली तर काई प्रॉब्लेम नाही ना...सविस्तर माहिती द्या
हेक्झाकोनेझोल हे बुरशीनाशक आहे, आणि इमिडा क्लोप्रिड हे मावा, तुडतुडे, थ्रिप्स,व अन्य रस शोषक कीटकांना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक आहे, दोघांचं कार्य वेगळं आहे,
इमिडाक्लोप्रिड हे बागेत मधमाशी नसताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस फवारणी मध्ये घ्यायला काहीही हरकत नाही, बागेत मधमाशा जास्त प्रमाणात दिसत असल्यास इमिडा क्लोप्रिड ऐवजी दमन कंपनीचे बायो आर 303 फवारणीसाठी वापरावे त्याने मधमाशांची पण हानी होत नाही आणि रस शोसन करणाऱ्या किडींवर चांगले नियंत्रण मिळवता येते.
@@ravimahajan2685 hekza हे सर्व बुरशी वर परिणाम कारक आहे का?
Dada ekari utapanna kiti yet keshar cha
मार्केट रेट वर अवलंबून आहे, तरीपण 1.5 लाख ते 4 लाख पर्यंत.
दर वर्षी केशर कलम आंबे येतात काई?
हो दरवर्षी येतो, फळांचे प्रणाम कमी अधिक होते.
@@ravimahajan2685 किती वर्ष नंतर बाग धारावी 3 की 5 वर्ष....पावसात कोणती खते द्यावी