तब्बल 80 एकरची बाग| केशर आंबा लागवड सखोल माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवम नर्सरी या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही नेहमी महाराष्ट्रातील विविध भागातील यशस्वी केशर आंब्याच्या बागायतदारांचे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असतो ज्याद्वारे आपणास नवीन नवीन माहिती मिळते व त्यातून प्रेरणा मिळते अशाच एका जिद्दी ध्येयवेढ्या शेतकऱ्याची यशोगाथा, बाळासाहेब राठोड मुक्काम पोस्ट शंकर नगर तांडा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी तब्बल 80 एकर केशर आंबा बाग लावली आहे व झाडावरच आंबा पिकून थेट ग्राहकाला ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्याचं नवतंत्रज्ञान आधुनिकरित्या वापरून कोट्यावधीचा नफा घेणारे व इतर शेतकऱ्यांना आदर्श असे शेतकरी, यांची सविस्तर मुलाखत या व्हिडिओमध्ये आहे.
    शिवम नर्सरी महेश पाटील
    9405450495
    Shivam Nursery Mahesh Patil #highdensitymangofarming #mangofarming #agriculture #mangonursery #farming #agric

КОМЕНТАРІ • 78

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 4 місяці тому +12

    श्री. राठोड साहेब, मु. पो. शंकरनगर (तांडा),ता. दक्षिण सोलापूर ,जि. सोलापूर.(महाराष्ट्र)

  • @annasahebmagdum6625
    @annasahebmagdum6625 2 дні тому +1

    Marketing is most important in this era.networking is required. Thanks Mr rathod sir ❤❤❤

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 3 місяці тому +4

    आपन सर्व प्रश्नाचे उत्तर दिले खरोखरच आपन ग्रेट आहत पुनस्च धन्यवाद

  • @sidharamgaikwad8345
    @sidharamgaikwad8345 4 місяці тому +4

    शंकर नगर विंचूर तालुका दक्षिण सोलापूर येथील आमराई आहे.मी स्वतः गेलो होतो.खूप छान बाग आहे.आंब्याची चव उत्कृष्ट होती.

  • @kakde.D.l8446
    @kakde.D.l8446 3 місяці тому +3

    राठोड सर चांगली विचारसरणी आहे तुमची।

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 4 місяці тому +5

    सुंदर.
    असे व्हिडीओ पाहिले की काळजात लय तडफड होते.
    शिवाय मालक चांगला देवमाणूस आहे. समाजाचे आरोग्य जपणारे विचार करणारे कलयुगात कमीच आहेत.

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 4 місяці тому +3

    छान विचार मांडले साहेब तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 4 місяці тому +3

    जबरदस्त, तुमच्या प्रयत्नांना सलाम

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 місяці тому +1

    बगर केमिकल आरगनिक आंबा शेती महाग असला तरी सुज्ञ लोक हा आंबा खरेदी करतील :धन्यवाद!🙏🙏

  • @BhausahebArjunChoudharyChaudha
    @BhausahebArjunChoudharyChaudha 4 місяці тому +2

    Ratod saheb partek comments la reply det ahat tay badal danywad thanks

  • @ajitkokare4281
    @ajitkokare4281 3 місяці тому +1

    अभिनंदन साहेब.

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 5 місяців тому +3

    खूप छान माहिती आहे. 😮😮😮😮

  • @kundlikghodsare1230
    @kundlikghodsare1230 3 місяці тому

    एकच नंबर भाऊ शेतकरी राजा

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 4 місяці тому +2

    Best advice & hard worker Balasaheb

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 місяці тому +4

    शेतकऱ्यांना अजून मार्गदर्शन करा,दादा.धन्यवाद राम राम!!

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      हो नक्कीच केशर आंबा लागवड पूर्वतयारी ते फळधारणा नेहमी आम्ही मार्गदर्शन करत असतो अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 4 місяці тому +2

    Best advice Balasaheb

  • @user-sk9cf9sk3v
    @user-sk9cf9sk3v 3 місяці тому +1

    Very Nice sir

  • @indianone711
    @indianone711 5 місяців тому +4

    Asa shetkari pahije nad khula 💯💯

  • @dhondiramzarikar1175
    @dhondiramzarikar1175 3 місяці тому +1

    लागवड कशी केली दोन आंब्याच्या ओळीमधील अंतर व दोन आंब्याच्या झाडा मधील अंतर हे पण सविस्तर सांगावे

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 3 місяці тому +2

    मि पण लावली आहे केशेर ची बाग

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 5 місяців тому +2

    👌👌👍👍

  • @sagarpatil8969
    @sagarpatil8969 4 місяці тому +3

    Great

  • @aabatilekar4441
    @aabatilekar4441 5 місяців тому +2

    खुप छान

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 5 місяців тому +3

    सर खूप छान शिवम नर्सरी addresss patava सर

    • @shivamnursery
      @shivamnursery  5 місяців тому

      धन्यवाद🙏
      अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @vid553
    @vid553 4 місяці тому +1

    एका एकर मध्ये किती खर्च व किती झाडे लावली जातात हे पण सांगा की

  • @sulakheadvait7071
    @sulakheadvait7071 4 місяці тому +2

    पुण्यात कुठे मिळेल केशर आंबा

  • @PriyankaRathod-wz7zo
    @PriyankaRathod-wz7zo 5 місяців тому +1

    Nice

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 4 місяці тому +1

    👍👍👍👍👍

  • @AshokKhandelwal-qx2cv
    @AshokKhandelwal-qx2cv 4 місяці тому

    Please share of vedio of orange garden

  • @rameshphule41
    @rameshphule41 4 місяці тому +3

    तुम्ही मार्केटिग चीच माहिती जास्त सांगितली, जरा खताचे डोस, फवारणी, छाटणी ची माहिती दिली तर बरे झाले असते.

    • @shivamnursery
      @shivamnursery  3 місяці тому

      शेतकऱ्यांना आंबा विकण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यावर एक पर्याय एक उपाय म्हणून हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टाकला आहे आमच्या चॅनलवरची इतर व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये खत औषध फवारणी या संदर्भातील माहिती असणारे व्हिडिओ आहेत

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 3 місяці тому +2

    Phaltan la ha amba yeto ka ?

    • @shivamnursery
      @shivamnursery  3 місяці тому

      हो निश्चित येतो किती एकर वरती लागवड करायची आहे कृपया कळवा संपर्क 9405450495

  • @VikasDarvade
    @VikasDarvade 4 місяці тому +1

    Lokeshan kay Aahe narsarich rop kiti la Aahe ek 500 gheyche Aahet rop

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      शिवम नर्सरी मुख्य ऑफिस रांजणगाव गणपती पुणे संपर्क 9405450495

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 3 місяці тому

    थेट विक्री आहे का साहेब ?

  • @amitjagtap6519
    @amitjagtap6519 5 місяців тому +2

    सुंदर सादरीकरण केले आहे. आपल्याकडे जंबो केशरची २५० रोपे भेटतील काय?

    • @shivamnursery
      @shivamnursery  5 місяців тому

      हो मिळतील अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @kailaskhade1392
    @kailaskhade1392 4 місяці тому +2

    नमस्कार राठोड , साहेब मुंबई वाशी मध्ये आपला आंबा कुठे मिळेल? कृपया त्यांचा फोन फोन नंबर देणे.

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому +1

      7977985051 BR Mangos आपल्याला आंबा मिळवण्यासाठी या नंबर वर कॉन्टॅक्ट करा

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 4 місяці тому +2

    Sadharan Eka jhadala kiti peti Amba Astoh

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому +1

      एका झाडाला साधारण 15 ते 20 किलो आंबा लागतो परंतु कॉलिटीचा दहा किलो घेतला तरी 1000 झाडापासून एक एकरामध्ये बारा बाय तीन वर लागवड केली असता दहा टन आंबा निघतो दहा टन आंब्याचे किमान शंभर रुपयांनी दहा लाख रुपये होतात.

    • @kamleshchavan7451
      @kamleshchavan7451 4 місяці тому +1

      @@shivamnursery Dhanyawad sir , reply dilya baddal , mhanaje Kesari Amba kilo chya bhavane vikala jatoh

  • @prof.dr.shantinathghodakeo5664
    @prof.dr.shantinathghodakeo5664 5 місяців тому +1

    झाडातील अंतर किती आहे

    • @shivamnursery
      @shivamnursery  5 місяців тому

      या बागेतील झाडातील अंतर काही ठिकाणी बारा बाय साडेतीन आहे काही ठिकाणी बारा बाय चार आहे व काही ठिकाणी बारा बाय पाच लागवड केलेली आहे जमिनीची प्रत बघून ते अंतर ठरवावे लागतं

  • @surendra2311
    @surendra2311 4 місяці тому +2

    आंबा फलबागेला भेट दिली तर मार्गदर्शन मिळेल का? तेथील संपर्क क्रमांक मिळेल का?

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 4 місяці тому +3

    अशा बऱ्याच v d o बाबत लोक comment मधे संपर्क नंबर मागतात पण हे लोक कधीच संपर्क नंबर का देत नाहीत ?

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      कृपया अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

    • @tejaskathore9134
      @tejaskathore9134 4 місяці тому

      Numbar dilay detil madhe

    • @vid553
      @vid553 4 місяці тому +1

      एका एकर मध्ये किती झाडे लावली जातात, व एकरी लागवड खर्च किती लागतो,, हे पण सांगा की

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      एका एकर मध्ये बारा बाय चार वरती 900 झाड लावली जातात साधारण एक एकर पूर्वतयारी रोप लागवड व पूर्ण एक वर्षाचा खर्च एक लाख ते एक लाख 50 हजार रुपये पर्यंत येतो

  • @eknathmemane842
    @eknathmemane842 4 місяці тому +3

    साहेब आपली आंबा बाग कुठे आहे ते सांगा ना प्लीज mo no द्या visit करायची आहे

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      अधिक माहितीसाठी संपर्क शिवम नर्सरी महेश पाटील 9405450495

  • @ningayyaswami7446
    @ningayyaswami7446 5 місяців тому +1

    राठोड सर तुम्ही आंब्याचे रोपे कुठून घेतलेले आहेत

  • @somnaththite7588
    @somnaththite7588 4 місяці тому +3

    मला ५ऐकरा मध्ये लागवड करायची आहे
    मार्गदर्शन हावे

    • @shivamnursery
      @shivamnursery  4 місяці тому

      कृपया अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 місяці тому +4

    वादळ वारा सुटला की झाडावर आंबे रहातात का , नुकसान होते का

    • @shivamnursery
      @shivamnursery  3 місяці тому +5

      नमस्कार ही लागवड सघन पद्धतीने आहे बारा बाय चार फुटावरती ही लागवड असल्यामुळे झाड एकमेकांना सपोर्ट करतात आणि वारा वादळापासून नुकसान होण्यापासून थांबवतात या नवीन पद्धतीमध्ये उंची पण झाडांची कमी ठेवली जाते साधारण सहा फुटापर्यंत उंची ठेवली जाते त्यामुळे पण वाऱ्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो व तसेच फळही अगदी कमी उंची वरती असतात त्यामुळे फळांना धोका होत नाही कुठलेही एकही फळ यामध्ये पडत नाही

  • @pritishnaik2308
    @pritishnaik2308 4 місяці тому

    कृपया राठोड साहेब आपला mb.no. द्यावा

  • @amrinmujawar4209
    @amrinmujawar4209 5 місяців тому +1

    Nice