राणे sir तुम्ही जेव्हा Climb करत त्यावेळी सुभेदार व त्यांच्या मावळयांनी गड कसा चढुन पार केला असेल हे दाखवत होता तेव्हा मि अक्षशहा त्या काळात गेल्यासारखं वाटलं.व्वा sir ji किती मस्त व त्याचे रूपांतर करुन माहिती सांगीतलीत मस्तच.
"भाकरी खाऊन, कांदा ठेचा खाऊन लढणारी जमात होती आपली. आज आम्हाला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पण आम्हाला हे गड किल्ले राखायचे नाहीयेत कारण फुकटात मिळालेत ना. महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडलय." धन्य ते तानाजी मालुसरे आणि मावळे..!!🙏 प्रथमेश आणि टीमचे आभार..!!
कडा चढून जाणे हे फक्त ऐकून होतो ते आपण climbing चा फारसा अनुभव नसताना ट्रेकर्सच्या मदतीने हे थरारक जीवघेणं प्रात्यक्षिक आपण दाखवलत यावरून मावळे काहीही सोयी नसताना कसे कडा चढले असतील याचा अंदाज येतो, मानाचा मुजरा त्या मावळ्यांना आणि तुमच्या ह्या प्रत्यक्षिकाला देखील 🤔👏👏
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
प्रथमेश दादा आज तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या रूपातून महाराजांचे मावळे अनुभवता कसे लढले असतील.... कसे जिंकले असतील... आणि तुम्ही चालत चालत जाऊन जे दाखवलात ते पाहत असताना अक्षरशः डोळे पाणावले..... अवर्णनीय व्हिडियो झाला आहे.... ज्या व्यक्तींनी तुम्हाला स्पॉन्सरशिप दिली असेल त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद...
तुमचे खूप खूप आभार संपूर्ण गड आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याविषयी ची माहिती दिलीत आपले महाराज आणि मावळे कसे होते आणि कसे लढले याचा वृतांत डोळ्यासमोर आणला तुम्ही आज चा शेवट खूप छान होता कडा चढून वर आल्यानंतरची कसरत काय होती ती सुद्धा दाखवली पालकांनी सुद्धा या सर्व गोष्टी मनावर घेऊन आपल्या मुलाला त्याच्या किल्ला व त्याची माहिती दिली पाहिजे❤❤❤
इतकं सखोल आणि प्रात्यक्षिकासह इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद... आई भवानी आपल्याला बळ देवो, आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा कायम आपल्या पाठीशी आहेत....❤❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
खरच खुप म्हणजे खुप भयंकर, अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि ती रामनवमीची रात्र डोळ्या समोर उभी राहिली. धन्य ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि धन्य त्यांचे सहकारी ३०० मावळे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तसेच तुम्हाला मदत करणाऱ्या त्या अदृश्य मावळ्यांचे देखील खुप खुप आभार. आणि शेवटचा संदेश खरंच खुप मोलाचा आहे.
खुप चान दादा, तुम्ही जेव्हा कडा सर करत होता तेव्हा आम्ही तुमाला प्रत्यक्ष बघितला तुमच्या बाजुला जे 3घे जान आहेत ना त्या पायकी मी एक , खुप मस्त आणि धडस लागलं ते करायला सलाम तुझ्या या कर्याला 🫡 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे
One can imagine how much difficulties would had faced by Subhedar Tanaji and his Men for climbing such difficult hill. Koti koti vandan to all who have sacrificed their lifes. 🙏🙏🙏
हर हर महादेव 🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩तानाजी मालुसरे की जय 🚩राजं धन्य ते तुमचे मावळे आणि त्यांचा विश्वास...... (राणे जी हे फक्त तुमच्या मुळेच आम्हाला पाहता आले...hats off to you and your team... All the best नक्की भेटू🙏🏻 हर हर महादेव 🚩
@@RoadWheelRane sorry.... ज्यांच्यामुळे महाराजांचे प्राण वाचले अशा मावळापैकी एक शिवा काशीद यांचं नाव घ्यायचं विसरलो.... बाजीप्रभू आणि शूर शिवा काशीद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंडी चा थरार अनुभवायला आवडेल🙌🏻
सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या अफाट कामगिरी बद्दल आपले शब्द कमी पडतात,शतशः प्रणाम छत्रपतींना आणि त्यांच्या मावळ्यांना,प्रथमेश आपले आणि आपल्या टीमचे खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा
तुमच्या साहसाला सलाम....त्या वेळच्या परिस्तिथीच चित्र तुम्ही आमच्या समोर दाखवलत...त्यामुळे आम्हाला अंदाज आला.. कश्या प्रकारे मावळे चढून त्यांनी लढाई जिंकली असेल...तुमचं व तुमच्या सर्व टीमच कौतुक...👍👌✌️
वा वा,किती छान. प्रत्येक वस्तु दाखवून आधी उत्सुकता वाढवली.मग कसं एक एक स्टेप समजावुन सांगितली.त्यामुळेच पापणी न हालवता बघितल्या गेलं.हृदयातली धडधड वाढलेली समजत होती.फक्त सोफ्यावर बसुन बघतांना.हे सगळं होत आहे तर प्रत्यक्षातला अनुभव किती कठिण असेल. सलाम पुर्ण टिमला
सरजी तुमच काम खरच वाखानन्याजोगे आहे. खुप सुदंर अशा शब्दांत गडकिल्ल्याची माहिती देता.मी तुम्हीजे वेगळे भागा मध्ये माहिती दिली अस वाटत होते तानाजी मालुसरे यांचा तो प्रसंग माझ्या डोक्यासमोर उभा राहीला.धन्यवाद सर
ग्रेट जॉब प्रथमेश किती शूर ते मावळे.....आणि तुझं पण कौतुक आम्हाला पूर्णपणे सगळ दाखवण्यासाठी तसेच mahiti hi denya sathi ... dusra video येई पर्यंत amhi परत parat june video baghun सुखावतो.👌🙏
व्वा, प्रथमेश दादा, आपला छंद, आवड, महाराजांच्या गड किल्ल्यावरील तुमचं अफाट प्रेम, निष्ठा किती मोठी आहे हे तुमचं जीव ओतून अफाट कष्ट घेत केलेले चित्रण बघताना जाणवतं. तानाजीं व मावळ्यांची गडांवरील चढाई प्रत्यक्ष पाहिल्यासारखं भासतंय बघून. धन्यवाद, व खुप शुभेच्छा तुम्हास व टीमलाही.😊🙏🏻
जय शिवराय जय शंभूराजे खरंच खुप भारी वाटलं ज्या राजामुळे आपण आहोत त्याचेच हे किल्ले आपण राखू नाही शकत आहे याची खेद वाटते खरंच शेवटी डोळ्यात पाणी आलं 🚩🚩🚩👍👌
Tumhi shevat la jo anubhav ghetla kada chadun yuddha thikanavar gelat tevha tumhala pahun kharach predict karta aala ki kase te mavle yevda kada chadun tyanni yuddh kel. Aasel aani vijay milavla aasel Tya tumchya shevat cha shot sathi tumcha kautuk Jai bhavani , jai shivray🚩
३५ मिनिटे मी स्तब्ध आणि निःशब्द...जे पाहिले त्यासाठी शब्दच नाहीत..पण शेवटी जो काही संदेश पालकांसाठी दिला आहे तो नक्कीच आम्हा viwers साठी महत्त्वपूर्ण आहे.. जय शिवराय
राणे sir तुम्ही जेव्हा Climb करत त्यावेळी सुभेदार व त्यांच्या मावळयांनी गड कसा चढुन पार केला असेल हे दाखवत होता तेव्हा मि अक्षशहा त्या काळात गेल्यासारखं वाटलं.व्वा sir ji किती मस्त व त्याचे रूपांतर करुन माहिती सांगीतलीत मस्तच.
"भाकरी खाऊन, कांदा ठेचा खाऊन लढणारी जमात होती आपली. आज आम्हाला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पण आम्हाला हे गड किल्ले राखायचे नाहीयेत कारण फुकटात मिळालेत ना. महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडलय."
धन्य ते तानाजी मालुसरे आणि मावळे..!!🙏
प्रथमेश आणि टीमचे आभार..!!
मनापासून आभार!❤️🙏🏼
सदैव सोबत असा. जय शिवराय..
कडा चढून जाणे हे फक्त ऐकून होतो ते आपण climbing चा फारसा अनुभव नसताना ट्रेकर्सच्या मदतीने हे थरारक जीवघेणं प्रात्यक्षिक आपण दाखवलत यावरून मावळे काहीही सोयी नसताना कसे कडा चढले असतील याचा अंदाज येतो, मानाचा मुजरा त्या मावळ्यांना आणि तुमच्या ह्या प्रत्यक्षिकाला देखील 🤔👏👏
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
Ii सिंहगडाचा सिंह il
शिवबाचा म्हैतर,
गेला कोंढाण्यावर.
सोडुनी लगीन घर,
स्वराज्याचा सुभेदार.
शुर असा सरदार,
तळपती तलवार,
करतो वारावरती वार.
संग भाऊ सुर्याजी,
मामा शेलार.
केला ठार,
उदयभान किल्लेदार.
लगीन कोंढाण्याचं रं
लाविला नरवीर.
ताना,
सिंहगडाचा सिंह रं.
कवी:विशु ईश्वर.
विचार नाही करू शकत.. ते सर्व मावळे कती दमले असतील 😢... सलाम त्या सर्व मावळ्यांना.. 🫡🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रथमेश दादा आज तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या रूपातून महाराजांचे मावळे अनुभवता कसे लढले असतील.... कसे जिंकले असतील... आणि तुम्ही चालत चालत जाऊन जे दाखवलात ते पाहत असताना अक्षरशः डोळे पाणावले.....
अवर्णनीय व्हिडियो झाला आहे....
ज्या व्यक्तींनी तुम्हाला स्पॉन्सरशिप दिली असेल त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद...
तुमचे खूप खूप आभार संपूर्ण गड आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याविषयी ची माहिती दिलीत
आपले महाराज आणि मावळे कसे होते आणि कसे लढले याचा वृतांत डोळ्यासमोर आणला तुम्ही
आज चा शेवट खूप छान होता कडा चढून वर आल्यानंतरची कसरत काय होती ती सुद्धा दाखवली
पालकांनी सुद्धा या सर्व गोष्टी मनावर घेऊन आपल्या मुलाला त्याच्या किल्ला व त्याची माहिती दिली पाहिजे❤❤❤
जय शिवराय!♥️💪🏻
sponsership aaplich hoti kay sir
@@chotarajan4438 नाही सर
पण जरूर करेन एक दिवस
जय शिवराय🚩🚩
श्री प्रथमेश राणे, अतिशय छान असे चित्रीकरण केले आहे व त्यावर तुमचे विवरण, विश्लेषण आणी अवलोकन अतिउत्तम आहे.
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती छत्रपती शिवाजी माझा जाणता राजा 🙏🙏🚩🚩✅💯
Superb... अप्रतिम व्हिडिओ ह्या पूर्ण सिंहगड सिरीज चे.
सलाम तुमच्या टीमच्या कामाला...
खूप खूप आभार!❤️🙏🏼
सर शब्द नाही फक्त जय जिजाऊ जय शिवराय आणि माझे होते म्हणून मी आज जीवत आहे
जय जिजाऊ, जय शिवराय!
इतकं सखोल आणि प्रात्यक्षिकासह इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद... आई भवानी आपल्याला बळ देवो, आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा कायम आपल्या पाठीशी आहेत....❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
Koti koti pranam dhny mavle aani dhny Maharaj
खरच खुप म्हणजे खुप भयंकर, अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि ती रामनवमीची रात्र डोळ्या समोर उभी राहिली. धन्य ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि धन्य त्यांचे सहकारी ३०० मावळे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.
तसेच तुम्हाला मदत करणाऱ्या त्या अदृश्य मावळ्यांचे देखील खुप खुप आभार. आणि शेवटचा संदेश खरंच खुप मोलाचा आहे.
खुप चान दादा, तुम्ही जेव्हा कडा सर करत होता तेव्हा आम्ही तुमाला प्रत्यक्ष बघितला तुमच्या बाजुला जे 3घे जान आहेत ना त्या पायकी मी एक , खुप मस्त आणि धडस लागलं ते करायला सलाम तुझ्या या कर्याला 🫡
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे
🫡
❣️
One can imagine how much difficulties would had faced by Subhedar Tanaji and his Men for climbing such difficult hill. Koti koti vandan to all who have sacrificed their lifes. 🙏🙏🙏
बाजी प्रभू आणि तानाजी मालुसरे.. म्हणजे अविस्मरणीय, अविश्वसनीय, अतुलनीय 🚩
हर हर महादेव 🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩तानाजी मालुसरे की जय 🚩राजं धन्य ते तुमचे मावळे आणि त्यांचा विश्वास...... (राणे जी हे फक्त तुमच्या मुळेच आम्हाला पाहता आले...hats off to you and your team... All the best नक्की भेटू🙏🏻 हर हर महादेव 🚩
अप्रतिम👌🏻👌🏻कोंढाजी फर्जंदानी पन्हाळा सर केलेला आणि बाजीप्रभुनच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घोडखिंडी चा ट्रेक पण बघायला आवडेल
आई भवानीच्या आशिर्वादाने शुर शिवा काशीद यांच्या वंशजांनी खास आमंत्रण दिले आहे. लवकरच ती देखील मोहीम पूर्ण करू. जय शिवराय!❤️🚩
@@RoadWheelRane sorry.... ज्यांच्यामुळे महाराजांचे प्राण वाचले अशा मावळापैकी एक शिवा काशीद यांचं नाव घ्यायचं विसरलो.... बाजीप्रभू आणि शूर शिवा काशीद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंडी चा थरार अनुभवायला आवडेल🙌🏻
सर्व गणितं जुळून आली तर ज्या दिवशी थरार घडला त्यादिवशीच व्हिडीओ अपलोड होईल..❤️
सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या अफाट कामगिरी बद्दल आपले शब्द कमी पडतात,शतशः प्रणाम छत्रपतींना आणि त्यांच्या मावळ्यांना,प्रथमेश आपले आणि आपल्या टीमचे खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा
राणे जी तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना मानाचा मुजरा, शतशः प्रणाम 🙏
खूप छान बोललात, छान सांगितलेत
खूप खूप धन्यवाद 🙏
तुमच्या साहसाला सलाम....त्या वेळच्या परिस्तिथीच चित्र तुम्ही आमच्या समोर दाखवलत...त्यामुळे आम्हाला अंदाज आला.. कश्या प्रकारे मावळे चढून त्यांनी लढाई जिंकली असेल...तुमचं व तुमच्या सर्व टीमच कौतुक...👍👌✌️
तुम्हाला आणि तुमच्या Road wheel Rane या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
arre mitrano.....tumhi avedhe equipment's vaparlet....tya kaali tanajini kasa chadhala asel.....ani te sudha ratri chya kalokhat.....hatsoff to Tanaji Malusare
Aakhari Jo msg diya sir bohot achaa jiya❤❤ right sir Jay shivaji Jay sambhaji maharaj ❤
खरंच मनापासून धन्यवाद दादा आज तुमच्यामुळे सिंहगड पूर्ण आम्ही पाहिला❤
या वरून स्वराज्यासाठी चिधडपड समजते आपल्या मावळ्यांनी केलेली आपल्याला हे सर्व जपलं पाहिजे भावांनो🔥
वा वा,किती छान. प्रत्येक वस्तु दाखवून आधी उत्सुकता वाढवली.मग कसं एक एक स्टेप समजावुन सांगितली.त्यामुळेच पापणी न हालवता बघितल्या गेलं.हृदयातली धडधड वाढलेली समजत होती.फक्त सोफ्यावर बसुन बघतांना.हे सगळं होत आहे तर प्रत्यक्षातला अनुभव किती कठिण असेल. सलाम पुर्ण टिमला
खूपच सुंदर गिर्यारोहण करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मित्रांसाठी दिशादर्शक ठरणारा हा व्हिडिओ आहे
🙏🏼🙏🏼
Jya व्यक्तीने स्पॉन्सर शिप दिली आहे त्यांना hi नमन.....
सर आपण असेच पन्हाळगड पण करावा ही विनंती आणि हो त्याच्या इतिहासाबद्दल माहिती
मिळावी ही विनंती व आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा 🙏🙏
सरजी तुमच काम खरच वाखानन्याजोगे आहे. खुप सुदंर अशा शब्दांत गडकिल्ल्याची माहिती देता.मी तुम्हीजे वेगळे भागा मध्ये माहिती दिली अस वाटत होते तानाजी मालुसरे यांचा तो प्रसंग माझ्या डोक्यासमोर उभा राहीला.धन्यवाद सर
Amhi 3 te 4 Vela gadavar gelo parantu tumche video pahun khara sinhagad samajala. Tumhi dileli choti choti mahiti amchya paryant pohochali. Ata punha ekda tayari ahe gadavar janyachi. 🙏 Thank you Dada.
आणि काय हवं.. पुन्हा एकदा गड अनुभवा.
जगदंब. जय शिवराय!🙏🏼
खुप सुंदर सर ..... जय शिवराय जय शंभू राजे 🚩
Khup chan ani mahinath ghetlis dada keep going♥️
खूपच अप्रतिम प्रथमेश दादा .....❤❤❤❤ Roadwheel Rane 😍😍😍😍
❤️💪🏻
छान माहिती दिली आहे राणे साहेब.... गड सर केला.
तुमचा प्रत्येक ब्लॉग मी पहात असतो,,,एक वेगळा अनुभव आम्हाला देऊन जातो...खूप छान तुमचं कार्य आहे❤ जय शिवराय❤
खूप खूप आभार!❤️
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा
ग्रेट जॉब प्रथमेश किती शूर ते मावळे.....आणि तुझं पण कौतुक आम्हाला पूर्णपणे सगळ दाखवण्यासाठी तसेच mahiti hi denya sathi ... dusra video येई पर्यंत amhi परत parat june video baghun सुखावतो.👌🙏
थरारक अनुभव याची देही पाहता आला..
जय भवानी जय शिवराय..
❤❤
व्वा, प्रथमेश दादा, आपला छंद, आवड, महाराजांच्या गड किल्ल्यावरील तुमचं अफाट प्रेम, निष्ठा किती मोठी आहे हे तुमचं जीव ओतून अफाट कष्ट घेत केलेले चित्रण बघताना जाणवतं. तानाजीं व मावळ्यांची गडांवरील चढाई प्रत्यक्ष पाहिल्यासारखं भासतंय बघून. धन्यवाद, व खुप शुभेच्छा तुम्हास व टीमलाही.😊🙏🏻
मनापासून आभार!❤️🙏🏼
आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा
अभिनंदन दादा तुम्ही कडा सर करण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. धन्य ती माती,धन्य ते राजे आणि धन्य त्यांचे ते वीर मावळे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🙏
खूप खूप आभार!😇
महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला हीच आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च भावना.. शिवराय असे शक्तीदाता
Khup chan sir
जय शिवाजी जय भवानि
Ek number video bhau 😢 real gadkillyanche mahatv kalto ki kiti takadwan hotey tya kalchey mavle jai bhavani jai shivaji maharaj
दादा राजगडाला तुझी गरज आहे......❤
मनापासून आभार!♥️
खरंतर राजगडाची गरज आपल्याला आहे. कारण त्याच्या जिवावरच तर स्वराज्य उभं राहिलंय. तोच शक्ती देणारा आहे. लवकरच राजगड मोहीम देखील करूया
जय शिवराय जय शंभूराजे खरंच खुप भारी वाटलं ज्या राजामुळे आपण आहोत त्याचेच हे किल्ले आपण राखू नाही शकत आहे याची खेद वाटते खरंच शेवटी डोळ्यात पाणी आलं 🚩🚩🚩👍👌
आपण लढत राहू. गडकिल्ले संवर्धन जनजागृती करत राहू..
@@RoadWheelRane 👍🔥🔥🔥
Great.... Hatsoff to all of you. I am watching this first time. Really exciting...
धन्यवाद!💪🏻
खूपच अप्रतिम ...
Sir aapne Jo bhi itihash bataya bohot acha laga sir 😢aap aise hi dikhate jao video ❤❤
तुम्ही कडा सर करत होते पण इकडे जीव आमच्या मुठीत होता व्हिडिओ पाहताना❤❤❤
खूच छान दादा खूप आनंद झाला हा videoa पाहून
अप्रतिम खुप खुप आभार
खुप छान माहिती दिलीत
जय शिवराय
जय शंभुराजे....⚔️🚩⚔️🚩
Mitraa ek number video banavlaas
व्हिडिओ पाहताना डोळे भरून आले. सलाम तुमच्या कार्याला.
Khup mast ❤
great sir khup chhan mahiti dilit
Dada tu khup lucky ahes ❤veer tanaji malusare ❤ yanchya kadya varun pravas karaychi sandhi milali ❤me pan karnar ek divas
गुड.. विचार केला आता तो येत्या काळात पुर्ण करायचा आहे. कडा सर करायचा आहे. जय शिवराय!❤️
हर हर महादेव
हर हर महादेव!
खूपच सुंदर दादा🙏
Kupcha chan sir 👏👏
जय शिवराय...🚩🚩
Great work bro... Keep it up
❤️❤️
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Last 10 min... 😢 very impressive🙌🙌🙌
सलाम तुमच्या कार्याला...🙏
Tumhi shevat la jo anubhav ghetla kada chadun yuddha thikanavar gelat tevha tumhala pahun kharach predict karta aala ki kase te mavle yevda kada chadun tyanni yuddh kel. Aasel aani vijay milavla aasel
Tya tumchya shevat cha shot sathi tumcha kautuk
Jai bhavani , jai shivray🚩
Jai shivaji Jai tanaji Jai rajmata jijauusaheb,,,
❤mentally we reached the great climb greatest SHIVRAI AND MAVLE AND YOU PEOPLE. enjoyed lots. ❤❤
खुपच सुंदर सर
Khup chhan video ❤
Nice. Khup chhan
Khup chan
❤ ❤
Jay shivray
जय भवनी जय् शिवजी हर हर महादेव.....
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
Shivbchya mavlyno kunihi kela nahi asa vlog kelat. Tumche kautuk karayla shbd apure ahet.pratyksh bhetun tumha sarvanchy dokivar hat theun ashirvad dya❤😂😂vet ani tondbhrun bharbhrun tumha sarvanche kautuk karvese vatle vlog bghun.vayane mazyapaksha lahan ahat tari tumha sarvanchy pudhe natmastak houn tumhala abhivadan karavese vatle.tumchy karayla Maharaj ani Aai Bhavani udand yash devo hich prarthana. Jai Sivray
Type kartana chukun imoji type jhlet tysathi kshma asavi.
Type kartana chukun imoji type jhale comment send kelyanantar te bghitle.thakrita kshama asavi.
❤❤ अप्रतिम 👌👌
Great sir, appreciate your work ❤
ग्रेट प्रमोद सर 👍
Ek number bhau ❤
🔥♥️👌👌👌ekdam mast video dada
खूप खूप आभार!♥️💪🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!
बोला ! छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩 असेच व्हिडिओ climbing करणाऱ्या नी बनवयाला हवेत जेणेकरून येणाऱ्या पिढ्यानं हे समजेल..
Khup chhan dada ❤
Ekdam mst
Dada tula pan Dhanywad 🙏
Awesome explaination in detail. If u were not a vlo ger. U would have been a good professional teacher.. 👌👏👏👏👏
Practice to very much❤❤❤
प्रत्येक व्हिडिओ ब्लॉगची सुरुवात करताना,हर हर महादेव गर्जना,जय भवानी जय शिवाजी 🎉.
प्रत्येक साहित्यास नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा.
Kay fitness asel tanhaji malusare v mavlyanchi.... 🚩🔥💪attachya kalatil konasobt ch comparison nhi hou shkt..
Khup mast kam kel dada....🔥🚩❤🙏🏻 Pudhchi mohim konti asel.... ?
Khup mst 😊🙏🚩🧡 jsa donagiri dakvla tsec pangagsd kondaji farjand yani kasa par krun 40 mavlya sobt pnhala getla te pn trecking krun dakva
Jy shivray jy shmbu raje 🚩🧡
अगदी नक्की!♥️
@@RoadWheelRane 🧡🚩 tx so much tumch mul amch shiv prem jst vadht ahe tsec Deep mde mhiti pn milte . Khrc shivray yanche mavle shobhata . Khup punya karm kart ahat . Asech tumche divsen divs subscriber vadt javo ☺️🧡🚩
धन्यवाद दादा🙏🏻🚩
खूप मस्त दादा. अंगावर शहारे आले,आणि त्या वेळी कसे चढले असतील ह्याची कल्पना करूनच डोळे पाणावले. धन्यवाद दादा
शिवराय, मावळे यांच्या संघर्षाला, तत्कालीन परिस्थितीला शतशः नमनच!
असे स्वराज्य पुन्हा होणे नाही..🙏🏼
दादा उतम प्रकरी कडा चढलास
नरवीर सुभेदार तान्हाजी मलुसर्यांला माझे नमन 🙏🙏
जय शिवराय!❤️
जय शिवराय...
मी अजून बघतोय, पण अंगावर काटा येतोय बघताना
1st like n comment
❤️🙏🏼
३५ मिनिटे मी स्तब्ध आणि निःशब्द...जे पाहिले त्यासाठी शब्दच नाहीत..पण शेवटी जो काही संदेश पालकांसाठी दिला आहे तो नक्कीच आम्हा viwers साठी महत्त्वपूर्ण आहे.. जय शिवराय
Hat's Off🎉