सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • किल्ले सिंहगड. साक्षात सिंहाची गुहा. या गुहेत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी एक खोट शोधली आणि अख्खा सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. आता तो फिरायचा असेल तर व्हिडीओ स्कीप करा. पण तो अनुभवायचा असेल तर मात्र सिंहगड व्हिडीओ सिरीज नक्की पाहा. त्याचा भाग पहिला तुमच्या चरणी रुजू करतोय..
    #roadwheelrane #gadkille #sinhgadfort #tanaji #shivajimaharaj
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    UA-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

КОМЕНТАРІ • 104

  • @prakashpawar3464
    @prakashpawar3464 6 місяців тому +9

    तुमचा इतिहासाचा अभ्यास फार दांडगा आहे माझे वय ६४ वर्षाचे आहे गडावर पाय पोहोचू शकत नाहीत पण तुमच्या पावलांनी आणि माझ्या डोळ्यांनी गडाचा १/१ कोना कोपरा पहातोय .मी आपला फार आभारी आहे

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 6 місяців тому +20

    सलाम दादा मला एक सुचवायच आहे प्रत्येक गडावर जाताना तू तुझे चॅनलचे जे सस्क्रबायर आहेत त्यातील एक भाग्यवान विजेता काढ चिट्ठी द्वारे त्याना घेऊन जात जा आमच्या सारख्याना तुझ्या बरोबर पाहता येईल माहिती मिळेल बघ दादा माझ्या सूचनेचा विचार कर❤❤❤❤❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +6

      छान कल्पना आहे.. नक्की विचार करू यावर..❤️

    • @user-sj2rg9yu5p
      @user-sj2rg9yu5p 6 місяців тому

      ​@@RoadWheelRaneखरच

    • @Just_me_Sam
      @Just_me_Sam 5 місяців тому

      Ho chan ch aahe 👍🏻

  • @prabhananaware4264
    @prabhananaware4264 6 місяців тому +4

    सिंहगड खूप वेळा पाहिला पण तुझा सोबत पहिल्यांदा समजला खुपचं गडावर खूप पाहायला आहे हे तुझ्यामुळे समजल खूप धनयवाद

  • @ravimengal9618
    @ravimengal9618 6 місяців тому +4

    किल्ला कसा पहावा हे तुझ्याकडून शिकावं.... प्रत्येक किल्ल्यांची महिती आस देतो की वाटतं शिवकाळात गेल्या सारखं भासत...... तूझ्या व्हिडिओ मधे एक पण अशी जागा सुटत नाही....ती जागा तिचा महत्व सगळ छान प्रकारे मांडतो..... तूझ्या व्हिडिओ बघायला खूप आवडतात... धन्यवाद तुला कि महाराजांच्या गडकिल्ल्यान ची माहिती घरोघरी पोहचावयचा काम करतोय.... जय शिवराय जय शंभुराजे 🚩❣️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      खूप खूप आभार!❤️
      शब्दांनी बळ वाढतं ते असं. शिवकाळ उभा करू शकतोय रहा विचारच ताकद वाढवणारा आहे. आणि काय हवं.. असाच पाठींबा देत राहा. जय शिवराय!🚩

  • @stetaslovers7971
    @stetaslovers7971 6 місяців тому +1

    दादा मी पण धायरतीलाच एक subscriber आहे..
    गडावरच दगडी शोभिकरण काम बापू चोरघे यांनी केलं आहे.
    गडावरच तानाजी मालुसरे स्मारक तसेच माहिती फलक व मेघडांब्रीच काम धायरी मधील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे सर व मी आणि माझे सहकारी यांनी केलेलं आहे.तसेच गडवरतील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाचे रंगकाम शिवकार्य प्रतिष्ठान या युथ संस्थेच्या मुलांनी केलं आहे..धन्यवाद दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात एकदम जिवंत देखावा अनुभवायला मिळतो.असच आम्हाला प्रेरणा देत रहा दादा आमचे तुझ्यावर खूप आणि तुझ्या व्हिडिओ वर खूप प्रेम आहे..धन्यवाद दादा..एक युवा मित्र संकेत लायगुडे..धायरी..पुणे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      खूप खूप आभार. पुढील व्हिडीओत ही सर्व माहिती झळकलेली दिसेल. जय शिवराय!

  • @saurabhlomte9002
    @saurabhlomte9002 6 місяців тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 6 місяців тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      जय शिवराय, जय शंभुराजे!

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 6 місяців тому +1

    अवसरवाडी माझं गाव गडाच्या पायथ्याशी आहे सर.. खूप छान पण अजून खूप गोष्टी आहेत पुढच्या भागात अपेक्षित आहेत त्या

  • @as9874
    @as9874 6 місяців тому +2

    दादा भाग-२ लवकरच अपलोड करा..जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 2 місяці тому

    दादा खूप धन्यवाद मी दोनदा या गडावर जाऊन आलो पण खरच खान कडा पहिला नाही आणि तोफ खाण्यासाठी पण सोपाच मार्ग निवडला पण तुमच्या नजरेने तो आम्हाला पाहायला मिळाला आम्ही स्वतः ला खूप नशीबवान समजतो आमच्या कडे तुझ्या सारखा दादा आहे ❤🎉❤🎉❤

  • @kalpeshraut9540
    @kalpeshraut9540 6 місяців тому +2

    लय भारी,,,,दादा❤❤❤

  • @sanketphatak3581
    @sanketphatak3581 6 місяців тому +4

    फारच सुंदर माहिती तुम्ही देता. उगाच दांगडपणा नाही किंवा उगाच drone फिरवून इंग्लिश संगीत लावून सेन्शन पणा नाही....निखळ स्वच्छ content ahe

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      मनापासून आभार!❤️🙏🏼
      जय शिवराय..

  • @jaydeepshinde318
    @jaydeepshinde318 6 місяців тому +1

    जय शिवराय खूप छान वाटत तुझे व्हिडिओ दादा ❤❤❤

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर ❤

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 6 місяців тому +1

    Jabardast jhak zhalai video

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 6 місяців тому

    खुप भारी वाटलं सिंहगड बघुन.
    तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमुळे मी हा संपूर्ण व्हिडीओ पाहिला.

  • @NikhilChaudhari-kx1hn
    @NikhilChaudhari-kx1hn 6 місяців тому +2

    Khup chan mitra

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 6 місяців тому +4

    दुसरा भाग ज्यांना पाहिजे त्यांनी लाईक करा
    👇

  • @rohitbhalekar3807
    @rohitbhalekar3807 6 місяців тому +1

    जय शिवराय
    दादा व्हिडिओ १-२ तासाचा झाला तरी चालतोय पण आर्धा नका टाखु कारण गड किल्ले पहायची आणि तुमच्या कडून त्याची माहिती ऐकायची हुरहूर लागून राहते.
    बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहतोय दादा गड किल्ल्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि ते सर्वांना दाखवायची आणि प्रत्येक किल्याची माहिती त्याचा इतिहास सांगायची तुमची धडपड खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप आभार दादा तुमच्या मुळे खूप मौल्यवान माहिती मिळते.
    तुमचे हे समाजकार्य - स्वराज्यकार्य कायम सुरू राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      मनापासून आभार!
      तुम्हा सर्व रयतेच्या आशिर्वादाने हे शिवकार्य असेच चालू राहील यात शंका नाही. व्हिडीओ एकत्रच पाहण्याची इच्छा समजू शकतो मात्र यावेळी प्रयोग म्हणून आपण पार्टमध्ये टाकत आहोत.. जय शिवराय

  • @Vijaybagdecreation
    @Vijaybagdecreation 6 місяців тому +1

    Khup chan dada,,,,❤

  • @rahulgaykwad4677
    @rahulgaykwad4677 6 місяців тому +1

    Khupach apretim 👍

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 6 місяців тому +4

    नेहमीसारखे अप्रतिम गडद र्शन. प्लिज तुम्ही लोकांना गडा वरती कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी काय करता येईल का.जय शिवराय जय शंभुराजे.दादा काय तरी करा

    • @ShantaramMahale-rt2qc
      @ShantaramMahale-rt2qc 6 місяців тому

      😊😊😊😊😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😂😂😂😂😂❤❤❤❤❤😮😮

    • @ShantaramMahale-rt2qc
      @ShantaramMahale-rt2qc 6 місяців тому

      😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 1:38 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 місяців тому +1

    लय भारी दादा तुम्ही माहिती देतात.

  • @arvindlanjekar7349
    @arvindlanjekar7349 6 місяців тому +1

    अप्रतिम सर...

  • @prathamshinde7004
    @prathamshinde7004 6 місяців тому +1

    Masta bhau.
    Waiting for part- 2

  • @Aniket_Patil_5
    @Aniket_Patil_5 6 місяців тому +1

    Ekach number 🎉🎉🎉

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 6 місяців тому

    खूप मजा आली दादा. असेच व्हिडिओ आणत रहा.
    हा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद

  • @ommarotkar4730
    @ommarotkar4730 6 місяців тому +1

    Jay shivray dada 😊

  • @rahulbodake4004
    @rahulbodake4004 6 місяців тому +2

    माझी पहिलीच प्रतिक्रिया 🥰
    खूप खूप छान 🙏

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu 6 місяців тому +1

    खूपच छान vattal dada व्हिडिओ बघून तरीही उच्छुकता आजुन वाढली आहे वाईट वाटल की तू आमच्या घरा जवळ येऊन सुध्धा मला तुला काही कारणाने भेटायची इच्छा राहून गेली पण ठीक आहे तुझ्या नजरेतून सिंह गड शिकता आला

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद😇
      कधी ना कधी भेट जरूर होईल..

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 6 місяців тому

    मस्त..👌👍👍

  • @krushnadinde171
    @krushnadinde171 6 місяців тому

    UA-camr असावा तर तुझ्या सारखा दादा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन माहिती मिळते, गड बघताना तुम्ही इतिहास अनुभवता ते प्रत्येकाला जमत नाही ते तू करतोस भाऊ 💜💫

  • @saurabhjagtap9578
    @saurabhjagtap9578 6 місяців тому +1

    Mast ❤👌👍

  • @user-pb5ry1mx7h
    @user-pb5ry1mx7h 6 місяців тому

    Khup mast

  • @Ipsu777
    @Ipsu777 6 місяців тому

    असं वाटलं व्हिडिओ लगेच संपला.खरच गड दाखवायला खूप मेहनत लागते.त्या बरोबर योग्य माहिती देणं सगळ खूप कठीण aahe.प्रथमेश खूप धन्यवाद.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      आज एकसाथ दोन पार्ट पाहता येतील.. खूप खूप आभार! जय शिवराय..

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 6 місяців тому

    जय शिवराय🙏🚩

  • @Schoolkidaa
    @Schoolkidaa 6 місяців тому

    Khup Chhan Killa explore krtoy Dada❤❤

  • @powerweederpowerweeder5669
    @powerweederpowerweeder5669 6 місяців тому +1

    Thank u

  • @Aniket_Patil_5
    @Aniket_Patil_5 6 місяців тому +4

    Kartik 🎉 Bhai ke aage koi bol sakta hai kya ..,... Kartik bhaiiiii😅😅😅😅

  • @suragsinday395
    @suragsinday395 6 місяців тому +1

    SachinAher👌👌👌👌👌👌 ⛳👍

  • @visionmarathi143
    @visionmarathi143 6 місяців тому +1

    प्रथमेश दादा तुझ्या simplicity ला माझा सलाम!तू 1तासा चे video बनवले तरी मी without skip बघणारच!RWR झिंदाबाद.
    आयुष्यात एकदा तरी किमान 5 सेकंदांसाठी तुझ्या video चा भाग बनता आले तरी मी माझे भाग्य समजेन!comment वाचलीस तर please notice me दादा 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      खूप खूप आभार!❤️
      विदाऊट स्कीप ही गोष्ट एका युट्यूबरसाठी फारच महत्त्वाची आहे. ती इतक्या आपुलकीनं मिळतेय हेच खुप आहे. आणि कुठल्या जिल्ह्यात आहात तुम्ही.. तिथला दौरा लागला की नक्की तुम्हाला कळवू. ५ सेकंद का. पूर्ण गडभ्रमंती एकत्र करू. जय शिवराय!

  • @kashinathsutar7461
    @kashinathsutar7461 6 місяців тому

    😊😊😊khup Chan

  • @suragsinday395
    @suragsinday395 6 місяців тому +1

    SachinAher👌👌👌 ⛳👍⛳🙏🏻🌺

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 місяців тому +1

    Drveli srkh mst vlog 🚩🧡

  • @suragsinday395
    @suragsinday395 6 місяців тому +1

    SachinAher 👌🏼👌🏼⛳⛳🌼🌺🌻

  • @jayantpb0229
    @jayantpb0229 6 місяців тому +2

    सर्व माहिती अप्रतिम देतोस मित्रा,प्रतापगड,सज्जनगड ची व्हिडीओ बनव लवकर, कारण या किल्यांना मला भेट द्यायची आहे...❤❤❤❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      सज्जनगड अपलोड केला आहे. प्रतापगड लवकरच शूट करू. जय शिवराय!❤️

  • @ImranShah-lu7np
    @ImranShah-lu7np 3 місяці тому +1

    Chatrapati shivaji maharaj k baare me padhne k baad unke liye izzat bahot badh gaya hai history padhna chahiye hum sabko mughal bhi muslim the chatrapati shivaji maharaj k sath jo sipahi the unme bhi bahot tadat me muslim the yeh padhkar mai khud shocked hogaya tab pata chala aise hi koi raja itna bada nahi ban jata jo janta k liye hota hai jo satya k sath hota hai uska sath puri janta deti hai aur wo maharashtrian the jo apni matru bhoomi k liye ladh rahhe the... Golden period of india

  • @powerweederpowerweeder5669
    @powerweederpowerweeder5669 6 місяців тому +1

    वाट पाहतच हाेताे notifications ची

  • @vishalshinde6413
    @vishalshinde6413 6 місяців тому +2

    दादा आजुन एक ट्रेकिंग रुट आहे शिवगड येथुन

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      पुढच्यावेळी नक्की explore करू

  • @sharadashtekar1654
    @sharadashtekar1654 6 місяців тому +1

    ❤❤

  • @NikhilChaudhari-kx1hn
    @NikhilChaudhari-kx1hn 6 місяців тому

    Thank u. mi khup vat pahat hoto next video cha

  • @divyadhamale15
    @divyadhamale15 6 місяців тому +1

    🙌🙌🙌🙌

  • @Siddhantkulkarni7
    @Siddhantkulkarni7 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nation_first7328
    @nation_first7328 6 місяців тому +2

    2nd and 3rd part sobat tak dada please 🙏🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      हो तिसऱ्या भागाचे एडीट सुरू आहे..

    • @Faktbailgadasuraj9922
      @Faktbailgadasuraj9922 6 місяців тому

      ​@@RoadWheelRanekadhi yeil

    • @श्रेया_बुगडे
      @श्रेया_बुगडे 6 місяців тому

      ​@@Faktbailgadasuraj9922पुढच्या वर्षी येईल लवड्या😂

  • @ommarotkar4730
    @ommarotkar4730 6 місяців тому +1

    I made 100th like😊

  • @DharmagirGosavi
    @DharmagirGosavi 3 місяці тому

  • @nandkumarwagh5955
    @nandkumarwagh5955 5 місяців тому +1

    धोडप किल्ल्ला वर या कळवण जवळ आहे

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 6 місяців тому

    सर खुप छान व्हिडिओ जय जिजाऊ जय शिवराय पण गड पूर्ण ऐका व्हिडिओ मध्ये का नाही दाखवला

  • @krushnadinde171
    @krushnadinde171 6 місяців тому

    🚩

  • @atharvamarne9187
    @atharvamarne9187 6 місяців тому

    Bhupati Chakravarti Kshtriyakulavtans Shrimad Maharajadhirajadhiraj Hindupati Patshah chhatrapati Rajaram maharaj hyanchi samadhi Mandir pan ahe gadavar🙏♥️

  • @gauravkotwal6053
    @gauravkotwal6053 6 місяців тому +1

    Part 2 lvkr upload kr

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 6 місяців тому +1

    सिंहगड किल्ला किती क्षेत्रफळाचा आहे.

  • @sushh_worldwide
    @sushh_worldwide 6 місяців тому

    हा भाग अपलोड होण्याची उत्सुकता होती, धन्यवाद. 🚩🙏

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 місяців тому +1

    Tumi tumche video 1 week mde 2 video krt ja 😊 khup vt pahavi lagte
    Ani question ans cha video keva enar 🧐

  • @aniketbirje8400
    @aniketbirje8400 6 місяців тому +1

    Pratapgadh chi video kevha yeil

  • @anitachavan22
    @anitachavan22 6 місяців тому

    2nd part lavkr upload kara

  • @Rajeshwari_1208
    @Rajeshwari_1208 6 місяців тому +2

    दादा रायगड चा विडीओ शुट नाही केला का

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीमान रायगड मार्चमध्ये..

  • @atharvthite9341
    @atharvthite9341 6 місяців тому +1

    Dada dusra part kadhi yenar

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      उद्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता

  • @aartibhagat1910
    @aartibhagat1910 6 місяців тому

    Khup chhan sir 🙏
    Pan ek namra vinanti ahe
    Tumhi hi same mahiti marathi sobat Hindi ani english madhe pn create kara jyamule fakt aplyapurti nahi tr sampurn jagamadhe Aplya Mharajancha khara ithihas pohachude
    Please sir 🙏

  • @johncarter145
    @johncarter145 6 місяців тому +1

    preey dada,
    dada aaj cha video khup chota hota, mi darveli kaam karta karta video baghto. aaj kam ardhavat rahili pan video purna zala. 😂 chale video mothe asle tari konta movie baghun ugach vel vaya ghalvnya peksha to ashya tikani kaami aalela kadhi hi cangla.Mi sadhya data science kartoy and According to yutbe analtics, jast mothe video enguaging nahi hot unless and untill posdcast/movie/art form related astil. Pan tuze videos jevde mothe astat tevde jast enguagig vattat.
    mazya mitrana sudha tuze video avdale.
    nivaal prem,
    jai shivray 🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      प्रिय जॉन कार्टर😜
      विदेशातून देखील आपण व्हिडीओ पाहत असल्याने मन भरून आले. खरंतर सर्व भाग एकत्रच टाकणार होतो. पण एडीट वेळेत पूर्ण झालं नाही. कामं अर्धवट राहीली याचं दुःख झालं.. पण काम पूर्ण केले की नाही😐
      हो खरंय. मोठे व्हिडीओ लोकांना आवडतात पण त्याचा संख्या केवळ २० टक्के आहेत. आणि हे सर्व प्राणप्रिय सबस्क्रायबर्स आहेत याचीही कल्पना आहे. पण उर्वरित ८० टक्के लोकांना देखील गडकिल्ल्यांप्रति जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. त्यासाठीचाच अट्टहास!
      थोडा नवा प्रयोग आहे. आज दोन भाग एकत्र टाकतोय. Keep supporting! जय शिवराय..

    • @johncarter145
      @johncarter145 6 місяців тому

      dada khara thar last month lach mi aalo parat bharatat nusta fir fir firtoy mi te va pasun raj machi, sondai, mahuli, ratangad karun zalet. khara tar mhuli gadavr barach kahi hot baghayla kahi avshesh nakki kasle ya babat konta board vagaire sudha navta lavla manun thoda sambhram aahe tu jeva kadhi hi tikde jasil na teva drone shorts ghe if possible karan vata baryach aahet saglya vata disat sudhha nahit gavta mule 😇@@RoadWheelRane

  • @user-pb5ry1mx7h
    @user-pb5ry1mx7h 6 місяців тому

    Part 2 kadi yenar ahe

  • @dileepnewaskar6352
    @dileepnewaskar6352 21 день тому

    ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
    SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
    buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
    ✌final 👊

  • @surajshirsat2714
    @surajshirsat2714 2 місяці тому

    🔥🔥🔥❤️🫂

  • @akashnikam7710
    @akashnikam7710 6 місяців тому

    Bhai video ase part madhe nko takat jau sampurn fort eka video madhe cover karat ja

  • @kajallambe334
    @kajallambe334 6 місяців тому

    Sorry dada atta mulakde mobile ahe but mi ratri nkki video bghnar ahe...mi sakal pasun vaat bght ahe video chi...😊😊

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому +1

      काही हरकत नाही. रात्री निवांत व्हिडीओ पाहून घ्या. किंवा आज रात्री आणखी दोन भाग अपलोड होतील म्हणजे एकत्र पाहता येतील. जय शिवराय!

  • @sandiprajguru7661
    @sandiprajguru7661 6 місяців тому

    राणे साहेब हे चुकीचं आहे प्रथम तुम्ही कनकदुर्ग फतेहगड आणि गोवा किल्ला या त्रिकुटाचा व्हिडिओ अपलोड करणार होते...
    काही हरकत नाही सिंहगड पण must watch आहे 👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 місяців тому

      उद्या, रविवारी ४ फेब्रुवारी आहे. याच दिवशी तानाजी मालुसरे यांना सिॅहगड स्वराज्यात दाखल केला होता. म्हणून त्रिकुटाचा व्हिडीओ या आठवड्यासाठी बाजूला ठेवला आहे. पण तो लवकरच अपलोड करू. जय शिवराय!❤️

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 6 місяців тому

    🚩