E11:Sinhgad Fort History | सिंहगड़ किल्ल्याचा खरा इतिहास | तानाजी मालुसरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Sinhgad History | सिंहगड़चा खरा इतिहास | तानाजी मालुसरे #sinhgadfort#tanaji
    ▶️ Sinhgad Real History
    Part 1: • E10:Sinhagad Fort Full...
    ▶️ सिंहगडावर माहिती सांगणारे आजोबा कोण आहेत? || त्यांच्या विषयी पूर्ण माहिती
    • E13: याच आजोबांनी बदला...
    • E15:पुण्यातील रहस्यमय ...
    Story Explaining:
    Shree.Sambhaji Dimple ( Aajoba)
    ▶️ Follow Me on Instagram:
    Instagram : / swapnilpawarvlog
    Vloger:
    1) Swapnil Pawar
    2) Ajay Nirban

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @swapnilpawarvlog
    @swapnilpawarvlog  2 роки тому +361

    रविवारी आम्ही आजोबांची भेट घेतली, आजोबांची तब्बेत थोडी खराब असल्या कारनामुळे आम्ही त्यांची भेट त्यांच्या घरी जाऊन घेतली, तर आजोबांच्या भेटिचा पूर्ण विडियो येत्या 2/3/22 या तारखेला रात्री 10 वाजता आपल्या UA-cam चैनल वर पोस्ट होईल, आजोबां कोन आहे,त्यांचे पूर्ण नाव काय,त्यांची परिस्थिती कशी आहे, ते काय करतात त्याची पूर्ण माहिती आपण त्या वीडियो मधे दाखवली आहे, आणि गड़ाच्या इतिहासा विषयी अजुन बरीच माहिती सुधा आपन घेतली आहे, तर आपन तो विडियो नक्की बघा .🙏 जय शिवराय 🚩

    • @nandkumarkanse9069
      @nandkumarkanse9069 2 роки тому +17

      या आजोबांना मी सुद्धा भेटलो आहे.त्यांच्या नावाचा उल्लेख श्री. संभाजी डिंपले असा आपण दिलाय कृपया तो श्री.संभाजी डिंबळे असा पाहिजे. बाकी तुम्ही उत्तम व्हिडीओ पोस्ट केलाय.आपलं अभिनंदन 🙏

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +2

      @@nandkumarkanse9069 ok dada🙏

    • @dhanjaybaravkar6484
      @dhanjaybaravkar6484 2 роки тому

      @@nandkumarkanse9069 aq

    • @vishugaikwad2847
      @vishugaikwad2847 2 роки тому +2

      Rm

    • @rutaaphale6499
      @rutaaphale6499 2 роки тому +11

      आजोबांना त्यांचा अनुयायी तयार करायला सांगा...
      तर इतिहास जिवंत राहील.
      त्यांनी अशी ऐतिहासिक ठिकाणे जपण्याचा दिलेला सल्ला खरंच सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे.

  • @swami6873
    @swami6873 2 роки тому +603

    एक मुजरा छत्रपती महाराजांना , एक मुजरा तानाजींनी ,एक मुजरा मराठी मातीला आणि एक मुजरा या इतिहास सांगणाऱ्या वाघाला 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ramakantyelwande2494
      @ramakantyelwande2494 2 роки тому +12

      हा इतिहास सांगणारा खरा वाघ आहे पण या आजोबांचं नाव गाव कळू शकेल का

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @tejasnikam5904
      @tejasnikam5904 2 роки тому +1

      @@ramakantyelwande2494 5
      M.vbhhh7⁸y

    • @vikassurve1855
      @vikassurve1855 2 роки тому +8

      एक मुजरा त्या वाघिणीला जिने वाघ जन्माला घातला

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +4

      @@ramakantyelwande2494 lavkarch samjel tyanch sagli details new video post kartoy me 2,3 divsat tya sathi tyanchi bhet ghenar ahe uday

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 2 роки тому +343

    ८० वर्षाच्या म्हाताऱ्याने आख्या उदेभानाला उभा फाडला, हे ऐकून खरंच अंगावर काटा आला, जय भवानी जय शिवाजी. 🙏🙏🙏🙏🙏

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +8

      जय शिवराय🚩🙏

    • @shivchakor6828
      @shivchakor6828 2 роки тому +4

      दादा अपन जय भवानी nantr jay शिवराय बोलू एकेरी उल्लेख nko maharajancha

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +4

      भावा बरोबर आहे तुझे हे खर आमलात आणले पहिजेल

    • @shivchakor6828
      @shivchakor6828 2 роки тому +1

      @@swapnilpawarvlog hoil dada nkki hoil Amhi magchya Tin varshapasun pryatn karatoy.. Apan suruvat karu baki apoap kartil

    • @tejvaibhavganeshjambhalebu1437
      @tejvaibhavganeshjambhalebu1437 2 роки тому

      जय शिवराय डोळ्यात अश्रू आले महाराज मावळे खरं तर अवतारी पुरुषच होते 🙏😥

  • @yogeshpednekar4770
    @yogeshpednekar4770 2 роки тому +163

    आजोबा तुम्हाला महाराष्ट्र मधील सर्व शाळेत तुमचं व्याख्यान झाला पाहिजे तरच मजा झोपलेला मराठा जागा होईल
    जय शिवराय जय जिजाऊ

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +1

      जय शिवराय🚩🙏

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      👍ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @vishalgore8
      @vishalgore8 2 роки тому

      👍

    • @confetable5516
      @confetable5516 2 роки тому

      M karato he possible please mala fuck hya ajobancha patta ani nav dya sagala kharch m karatoooo please

  • @sonuchakre9530
    @sonuchakre9530 2 роки тому +63

    माझे दोनी समाज एक झाले पाहिजेत जय भिम जय शिवराय

    • @st1178
      @st1178 Рік тому +4

      Jay hindu rashtra 🚩🚩🚩

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 2 роки тому +391

    महादेव कोळी समाजाच खूप मोठं योगदान आहे जय आदिवासी जय शिवराय 🙌🏻❤️🙏🏻

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +6

      🙏

    • @Angel-d6g7k
      @Angel-d6g7k 2 роки тому +8

      Yes

    • @shrrijeecomputerss2072
      @shrrijeecomputerss2072 2 роки тому +16

      Pan ajunahi aplyala caste certificate milat nahi ani aplya choutharya chi avasta pan kharab keliye lokani,

    • @suyashpatil1928
      @suyashpatil1928 2 роки тому +20

      महादेव कोळी समाज खूप धाडशी होते त्यांच योगदान खूप मोठ आहे

    • @Angel-d6g7k
      @Angel-d6g7k 2 роки тому +11

      Jay adiwashi jay shivaray bhavanno

  • @jayeshjamkar7379
    @jayeshjamkar7379 2 роки тому +153

    जय भवानी जय शिवाजी...... या लोकांमुळे आपला इतिहास जिवंत आहे...... बाबा ना दीर्घा आयुष मिळो ❤️🙏🙏

  • @ashokbhandare9116
    @ashokbhandare9116 2 роки тому +48

    शुरविर तानाजी मलुसरे यांचे परक्रमास सलाम .
    छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा पुन्हा या पृथ्वीतलावर होणे नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी 🙏🏼🙏🏼

  • @kawadeb
    @kawadeb 2 роки тому +34

    हे खरे कल युगातील मावळे,या बाबांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @trilokbagmare1931
    @trilokbagmare1931 2 роки тому +17

    आजोबांना उदंड आयुष्य लाभो हीच शिवचरणी प्रार्थना, जय शिवराय 🙏🙏

  • @shubhamtateraodhumal5730
    @shubhamtateraodhumal5730 Рік тому +13

    बाबा खरच इतिहास ऐकतांना डोळ्यात अश्रू आले खरच किती निष्ठावान असेल त्या काळात मावळे
    राजे आपणास
    त्रिवार मनाचा मुजरा..!
    तानाजी मालुसरे
    सूर्याजी मालुसरे
    शेलार मामा
    महादेव कोळ्यांना
    त्रिवार मनाचा मुजरा ..!

  • @aaplifamily6641
    @aaplifamily6641 2 роки тому +329

    खुप छान माहिती दिली तुम्ही अंगावर काटा आला अक्षरशा आणि एडिटिंग पण जोरात झाली आहे बॅकग्राऊंड music तर अजून झकास 👌👌👌

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +18

      आपला हाच खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजेल त्या साठी कृपया आपण सगळ्यांनी हा विडिओ share करा. Like and Subscribe नाही केले तरी चालेल 🙏🚩

    • @fflovelysong.andcomedy8085
      @fflovelysong.andcomedy8085 2 роки тому +5

      @@swapnilpawarvlog kya baat he jarur share karenge

    • @prajaktakatkar83
      @prajaktakatkar83 2 роки тому

      @@swapnilpawarvlog hoy bhava nkkich

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @theunique6893
      @theunique6893 2 роки тому +1

      nakkich ... jay shiwray

  • @shreyashedge615
    @shreyashedge615 2 роки тому +104

    लयच भारी, बाबा तूम्ही इतिहास असाकाही सांगितला, अंगावर काटा आणि डोळ्यात अभिमानाचे अश्रु आले, जय भवानी जय शिवराय,🚩.

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @theunique6893
      @theunique6893 2 роки тому

      jay shiwray

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 2 роки тому +6

    बाबा खर तर तुमचे आभार मनापासून....कारण जवळ जवळ नवीन पिढी ला 80% मुलाना आणि काही माणसांना यशवंती घोरपड आणि यशवंत घोरपडे ह्यातला फरक माहीत न्हवता तो तुम्ही समजावून सांगितले आणि हा खरा इतिहास प्रत्येक माणसात पोहचवा एवढंच

  • @ajaywankhede7711
    @ajaywankhede7711 Рік тому +5

    अप्रतिम... अगदी डोळ्यांसमोर अंगावर शहारे आणणारा इतिहास उभा केला आजोबांनी...

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 роки тому +7

    आजोबा मी हजारो वेळा महाराजांच्या इतिहास वाचला आणि ऐकला पण असे अप्रतिम विश्लेषण आजचं ऐकलं ‌नरविर तानाजी मालुसरे महाराज प्रत्यक्ष ऊभे पाहिले आजोबा आपल्या शब्द ‌रचनेला आणि आपल्याला कोटी कोटी मुजरे करतों
    जय शिवराय जय तानाजी मालुसरे
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    श्री संत चोखामेळा महाराज‌ की जय हो
    नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय पांडुरंग धन्यवाद

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 роки тому +148

    बाबा आपले खूप खूप आभार धन्यवाद बाबा,आपण घोरपड आणि घोरपडे यातला खरा इतिहास सांगितला,आत्तापर्यंत आम्हाला ही माहिती नव्हता.

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 2 роки тому +3

      ती घोरपडच होती. कारण घोरपडीची पकड एवढी मजबूत असते की ती एकदा चिकटली की तिला कितीही ओढले तरी ती पकड सोडत नाही. तिच्या कमरेला दोर बांधून कड्यावर फेकले. तीन एकदा पकड मजबूत केली मग त्यावर एक मावळा चढला. खुंटी ठोकून दोर बांधला.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 роки тому

      baba paka raha hai bas

    • @subhashkotwal8810
      @subhashkotwal8810 2 роки тому +2

      इतिहास सांगण्याची पण एक कला आहे. ती ह्या बाबांनी बरोबर वर्णन करून सांगितले. खरे काय घडले हे सध्या तरी सांगणं कुणाला जमणार नाही

    • @swa628
      @swa628 2 роки тому

      @@shashikanthajarnis1136 Tanhaji movie bagha mg kalel

  • @swapnilpawarvlog
    @swapnilpawarvlog  2 роки тому +215

    अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
    श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
    जयंतीनिमित्त
    ⛳ सर्व शिवभक्तांना_ हार्दिक शिवमय शुभेच्छा.⛳🙏🙏

    • @rupaligangadhare6193
      @rupaligangadhare6193 2 роки тому +5

      Hi 👋 good afternoon 🙏🏼🌹 दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

    • @rupaligangadhare6193
      @rupaligangadhare6193 2 роки тому +5

      आपल्या गावी पेण रायगड वडखळ गोवा हायवे निगडे फाटा पेण पाबल गावी 21 ,3,2022 ला शिवजी महाराज शिवमंदिर सोहळा आहे सगळ्यांनी नक्की या नागोठणे रोहा पाली बल्लाळेश्वर गणपतीचे शेजारी गाव आहे इस्पात कंपनी समोर

    • @bhimashankarkoli9496
      @bhimashankarkoli9496 2 роки тому +1

      Jai Bhavani Jai Shivaji 🙏🙏

    • @keshavkamble4096
      @keshavkamble4096 2 роки тому +2

      mom

    • @devchoudharirajura2788
      @devchoudharirajura2788 2 роки тому +1

      तुला पण भावा🙏⛳

  • @rameshpatil9592
    @rameshpatil9592 2 роки тому +4

    जे आजोबांनी सागितलं अप्रतिम सागितलं खुप छान वाटलं ....
    जय शिवराय

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 Рік тому +7

    आपल्या महाराजांना आणि स्वराज्यासाठी आपले अमूल्य प्राण गमवनाऱ्या प्रत्येक मावळ्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा
    जय आई तुळजा भवानी
    जय छत्रपती शिवबाराजे
    जय शंभुराजे
    🙏🏻🚩🚩👍🏻💪🏻💪🏻🔥❤️

  • @marti9653
    @marti9653 2 роки тому +22

    काय आव्वाज आणि काय ती सांगण्याची पद्धत...कंठ दाटला
    जय भवानी जय शिवाजी

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @theunique6893
      @theunique6893 2 роки тому

      मार्मिक... ह्रदय स्पर्शी

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      जय शिवराय म्हणाव भावा

  • @swami6873
    @swami6873 2 роки тому +26

    खरंच हा इतिहास ऐकताना अंगावर काटा आला. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय , जय संभाजी

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      जय शंभुराजे म्हणावं भावा

  • @pravinwagh7904
    @pravinwagh7904 2 роки тому +88

    राजेंची आणि तानाजी मालुसरे जेवढी प्रशंसा केली तेवढी कमी आहे जय शिवराय जय भीम भावांनो 🙏🙏🤝🤝🤝

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +7

      जय शिवराय🙏, जय भिम 🙏

    • @hardiksonar6849
      @hardiksonar6849 2 роки тому +3

      Jay shivray🚩 jay bheem💙

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 2 роки тому +3

      Jay Shivray jay Bhim Rao Ambedkar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🤝🤝🤝🤝

  • @kailashdushing1305
    @kailashdushing1305 2 роки тому +1

    वा खरच काय तळमळ काय स्वाभिमान आहे स्वराज्याचा आसे लोक जर तयार झाले तर पुन्हा शिव स्वराज्य होण्यास वेळ लगनार नाही बाबांना मानाचा मुजरा ' पण होतं काय आपण फक्त ह्या गोष्टी तेवढ्यापुरता ऐकता दोन दिवस ध्यानात ठेवतो आणि विसरून जातो कॉमेंन्ट करतो किबस झाले आपले काम ' जर आपल्याला इतिहास ' शिवाजी राजे आणि त्यांचा महाराष्टू जिवंत ठेवायचा असेल तर आशा लोकापासून प्रेरणा घेवून त्यांच्या विचारांची आमल बजावणी ची मशाल आपल्या जिवनात तेवत ठेवली पाहीजे तरच खरे शिव स्वराज्या प्रेम म्हणता येईल ' नुसती शिवजयंती आली म्हणून आपण दोनदिवस नेत्यांसारख ढोल बडवायचे बाकि काही नाही

  • @jayantbansode7540
    @jayantbansode7540 Рік тому +3

    वा आजोबा वा, आज तुम्ही सांगितलेला इतिहास ऐकून खरोखर अंगावर शहारा आला. खरा इतिहास एकूण बरं वाटलं.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 роки тому +41

    जय शिवराय असे माहितगार प्रत्येक किल्यावर असल्यासिवायआपल्याशिवरायांचा जिवंत इतिहास पुढील पिढीला कळणार नाही. जय भवानी जय शिवाजी

    • @ashokb8808
      @ashokb8808 2 роки тому

      जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      जय शिवराय म्हणाव भावा

    • @khandudahale2875
      @khandudahale2875 Рік тому

      यशवंत घोरपडे वगळून यशवंती घोरपड कशी बनवली खरे मावळे महादेव कोळीचो आहे

  • @rashmib9114
    @rashmib9114 2 роки тому +6

    सर्वप्रथम मी स्वप्निल पवारांचे आभार मानते. त्यांनी एडिटिंग खूप छान केले. आणि शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमिॅत्त सिंहगडाची माहिती, इतिहास आम्हां मराठीचा आणि हिंदू असल्याचा अभिमान असलेल्या जनतेपर्यंत पोहोचविल्याबद्दल! पुन्हा एकदा सिंहगडाची माहिती सांगितल्याबद्दल!!!शाहीर आजोबांचे खूप खूप कौतुक! आणि आभार! आजोबांनी इतकं सुंदर वर्णन केले की, प्रत्यक्ष सिन डोळ्यासमोर आला. जिजाऊ माता, तानाजी मालुसरे, रायबा, उदयभान इ.चे छान वर्णन केले. शाहिरांना मानाचा मुजरा! त्यांना टी.व्ही. च्या चॅनेलवर प्रत्यक्षात बोलवून मुलाखत वजा हा कार्यक्रम दाखवावा. आजोबा खूप सुंदर वर्णन करतात. त्यांची स्मरणशक्ती खूपच तल्लख आहे. आताच्या तरुण पिढीला हा आदर्श आहे.
    इतिहास हा पुस्तकांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात नाटकरुपाने वारंवार साकारण्यात यावा. चॅनल वाल्यांनी हा कार्यक्रम वारंवार दाखवावा. धन्यवाद!

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +1

      धन्यवाद दादा असेच प्रेम असूदया मी अजून चांगले चांगले विडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल 🙏🚩

  • @vishwastayade305
    @vishwastayade305 2 роки тому +78

    घोरपड ही उपमा आहे, घोरपडे हेचं वास्तव आहे

  • @rahuldamale3949
    @rahuldamale3949 Рік тому +5

    शत शत नमन सुभेदार तानाजी मालुसरे, स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून पहिले कोंढाणा जिंकला, गड आला पण सिंह गेला.
    गर्व आहे अश्या महान वेक्तिला.
    तानाजी मालुसरे कोळी महादेव जातीतील शुर योद्धा होऊन गेलेत.

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 2 роки тому +5

    आज आशा जुन्या गोष्टी सांगणारे कोणी नाही अन्नम वकृत्व आहे कडक जपा असल्या कडक मावळ्यांना प्रणाम

  • @supriyadeshmukh108
    @supriyadeshmukh108 2 роки тому +17

    आजोबा लय भारी जय शिवराय

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 роки тому +22

    जय महाराष्ट्र 🚩🚩खूप छान माहिती दिली आहे बाबा तुम्ही आपले राजे. महाराजे होतेच हुशार 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @SandipMadaviVlogs
    @SandipMadaviVlogs 2 роки тому +1

    काय बोलू या आजोबा विषयी..
    किती भारी इतिहास सागितलं .. खरच आपण पिकनिक मनुन वापर करतो गडकील्याचा..आपला इतिहास आपल्याला माहीत पाहजे..आजोबा साठी शब्द नाहीय. दीर्घ आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @dadarajedhavale103
    @dadarajedhavale103 2 роки тому +2

    बाबा मानाचा मुजरा अंगावर काटे आल व मन भरुन आलं शूरवीर तानाजींना धारातीर्थी पडलेलं ऐकुन।।।
    जय जिजाऊ ।
    जय शिवराय ।।

  • @kesharlalchaudhary2351
    @kesharlalchaudhary2351 2 роки тому +5

    लयभारीअंगावर काटा आला तुमच्या सारख्याचीआताच्या तरूण पिढीला अत्यंत गरजेचे आहे मार्ग दाखवण्यासाठी जयछत्र पती शिवाजी महाराज की जय

  • @rajvirdeshmukh304
    @rajvirdeshmukh304 2 роки тому +11

    डोळ्यात पाणी आणलं तुम्ही.
    खूप तळमळीने सांगितलं तुम्ही.
    तुम्हांला मानाचा मुजरा.🙏🌹
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +1

      जय शिवाय🙏🚩

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 2 роки тому +19

    हे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे शोभतात, अतीशय निस्सीम श्रद्धा यांच्यात जाणवते .... त्यांचं शेवटचं वाक्य आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं - गड किल्ले हे पिकनिक स्पॉट नाहीत, त्यांचं पावित्र्य जीवापाड जपा.

  • @vishalmaghade7102
    @vishalmaghade7102 2 роки тому +17

    विर तानाजी सोबतच Mahadev कोळ्यांना सुध्दा नमन , खरंच खूप दाडंगी himmat hoti महादेव कोळ्यां मध्ये, खुप लढले ते त्या रात्री आणि शेवटी घेतलाच गड स्वराज्यात ,🙏🙏🙏

    • @suyashpatil1928
      @suyashpatil1928 2 роки тому +1

      महादेव कोळ्याच कूठच उल्लेख येवू देत नाहीत

    • @suyashpatil1928
      @suyashpatil1928 2 роки тому +1

      महादेव कोळी अता पण शुर आहेत म्हणूण तर त्याच्यात फूट पाडली

    • @zeus1552
      @zeus1552 Рік тому

      @@suyashpatil1928 💯💯

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 роки тому +35

    शिवाजी महाराज यांनी खरी साथ दिली ती महादेव कोळी या जमातीतील मावळ्यांनी हेच खरे महाराजांचे मावळे आहेत.
    जय शिवराय जय शंभुराजे जय आदिवासी

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 роки тому +14

    आजोबा खूप सुंदर आपल्या बहुजनांचा बराच खरा इतिहास ह्या मनुवाद्यांनी लपवून ठेवला आहे 🙏🙏🙏

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +2

      जय शिवराय🚩👍

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому

      बहुजन म्हणजे हिंदूच आहेतः

  • @sanjualane3576
    @sanjualane3576 2 роки тому +13

    जय शिवराय सर्वांना मानाचा मुजरा बाबा खुप छान आणि धन्यवाद कोळी समाजाचा इतिहास सांगितल्या बद्दल. जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @digambardaware3088
    @digambardaware3088 2 роки тому +8

    बाबा आज तुमच्या बोलण्याने, रक्तात एक वेगळाच संचार निर्माण झाला. गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 роки тому +33

    अंधाराला भिंत नाही😏..... आकाशाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठयांच्या जात आहे💪❤🚩 ~ hi line faar chan hoti😍❤🔥

  • @aakashzalte3049
    @aakashzalte3049 10 місяців тому +1

    आजोबा. आपण सांगितलेला एक एक शब्द ऐकताना अंगावर काटा येतोय आणि सेनापती तानाजी मालुसरे यांच्या शौर्यासाठी डोळ्यात अश्रु येऊन गेले ...आपण 80 वर्षाचे असतानाही आजच्या पिढीला जे मौलिक मार्गदर्शन आणि आपली संस्कृती संदर्भात जे प्रेमळ आव्हान करत आहात...त्याला माझा मानाचा मुजरा.... जय जिजाऊ जय शिवराय,, जय शहाजी राजे, जय तानाजी मालुसरे

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 2 роки тому +5

    कडक नंबर मावळा आहे शब्बास प्रणाम मावळ्यांना

  • @ayoosh2484
    @ayoosh2484 2 роки тому +7

    Aangavr kata aala ha itihas aaikun 1 no mahiti dili aajoba 🙏

    • @radheshyamsurvase2173
      @radheshyamsurvase2173 2 роки тому

      आजोबांच्या आवाजात शिवरायांचा इतिहास प्रत्येक अकॅडमी वर आयकवलेतर कितीक शिवराय, मालूसरे महाराष्ट्रात तयार होतील.

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 2 роки тому +12

    Gad ala pn Sinh gela 🙏🇮🇳⚖️🔱🕉️
    Jay Bhavani Jay Shivaji 🙏🇮🇳🚩🔱🕉️
    Khup Chan Mahiti dili Ajiba 🙏🇮🇳🚩🔱🕉️
    Har Har Mahadev 🔱🕉️🙏🚩🇮🇳

  • @revengegaming1337
    @revengegaming1337 2 роки тому +2

    मार्गदर्शक, इतिहास जाणते आदरणीय काकाश्रीनी अतिशय विररसात तानाजीच्या शौर्याचे स्वराज्याच्या प्रती असलेली आस्था, तळमळ, शिवरायांप्रती निष्ठा, बलीदान या ऐतिहासिक घटनांची अगदी सविस्तर मांडणी आपल्या मुखातून ऐकवली.खुप खूप आभार.असाच युगानुयुगे छत्रपतींचा आणि मावळ्यांचा इतिहास जिवंत आणि अमर आपल्याकडून आणि नवीन पिढीत हस्तांतरित व्हावा हीच शिवचरणी प्रार्थना.👍🏻👍🏻🙏🏻

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 2 роки тому +2

    खूप छान माहिती , ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला जय तानाजी मालुसरे ,जय सूर्याजी मालुसरे ,जय शेलार मामा ,जय जिजाऊ ,जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshrane9504
    @maheshrane9504 2 роки тому +7

    खूप छान माहिती सांगितली बाबा...
    तुमचा एक एक शब्द इतिहास जागा करीत होता एक एक शब्द अंगावर शहारे आणत होता जसे तानाजी मालुसरे तुमच्या शब्दातून अजूनही कोंढाणावर आहेत...
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @हिटलर-म3ण
    @हिटलर-म3ण 2 роки тому +31

    जय शिवराय जय सुभेदार तान्हाजी बाबा ❤️🙏

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

  • @ashokpardhi1428
    @ashokpardhi1428 2 роки тому +3

    अप्रतिम ...... या वयात या बाबांना इतका नॉलेज आहे....... सलाम त्यांच्या कर्तुत्वाला.... ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर या गडाचा इतिहास जिवंत ठेवलाय....... आणि दादा.. तुम्ही पण संगीत खूप छान देऊन त्या स्टोरी मध्ये रोम हर्ष निर्माण केलाय 👌👌👌

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому

      धन्यवाद दादा🙏 जय शिवराय🚩

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 2 роки тому +2

    अतिशय उत्तम व उच्च कोटी शब्दात व्यक्त केले आहे, आजोबा आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम,शुर मराठ्यांच्या इतिहासाला आपण उजाळा दिला, तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा,असा असावा निष्ठावंत,जिवलग मित्र.छत्रपति शिवाजी महाराज कि जय, जय भवानी, जय शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कि जय. 🙏👌

  • @laxmanbhogle7259
    @laxmanbhogle7259 2 роки тому +6

    आज प्रत्येक गडावर जे लोक माहिती देताना दिसतात आपल्याल त्याच लोकांमुळे माझ्या राज्याचा इतिहास जिवंत आहे.. खरच प्रत्येकाने गड बघितेल पाहिजे.. जय शिवराय

  • @kirannikamvlogs8577
    @kirannikamvlogs8577 2 роки тому +5

    खूप छान विडिओ आणि वीर सुबेदार तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास 😍छाती गर्वाने फुगली 😍बॅकग्राऊंड म्युसिक खतरनाक 🚩जय शिवराय 🚩जय शंभू राजे 🚩जय जिजाऊ माता 🚩🙏

  • @Mayur...Gondane
    @Mayur...Gondane 2 роки тому +4

    खूप आभार.... छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..🙏🙏

  • @rupalijadhav8450
    @rupalijadhav8450 2 роки тому +3

    इतिहास जिवंत केला आजोबांनी ... अप्रतिम आजोबा 👍

  • @dattuborse2718
    @dattuborse2718 2 роки тому +2

    खरोखर,इतिहास डोळ्यासमोर उभा केला. तानाजी मालुसरेंना मानाचा मुजरा

    • @dattuborse2718
      @dattuborse2718 2 роки тому

      इतिहास सांगणार्या बाबांनाही मुजरा.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Рік тому +3

    आजोबांनी खुप छान इतिहास सांगितला, जय शिवराय!!!

  • @rajendradamgude2929
    @rajendradamgude2929 2 роки тому +12

    राजेंना मुजरा ..मावळ्यांना मुजरा..दादा आणि बाबांना
    धन्यवाद ...जय भवानी जय शिवराय!!!

  • @sunilbhoilkar8657
    @sunilbhoilkar8657 2 роки тому +5

    खुपच छान माहीती
    घोरपडे यांनी केलेल्या पराक्रमाची आज खरी माहिती आपण समोर आणलीत आपले आणि काकांनचे खुप खुप आभार

  • @amolpatil3179
    @amolpatil3179 2 роки тому +20

    "*सुभेदार तानाजी मालूसरे,80 वर्षाचे शेलारमामा आणि सोबातच्या मावल्याना*" मानाचा मुजरा🙇 हा इतिहास आइकुन झाल्यानंतर देखिल अंगावरचे शहारे जान्यास तयार नाहित 🚩 बाबानी खुप चांगला इतिहास सांगितला 🙏🏻 जय शिवराय जय शंभु राजे 🚩

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 Рік тому

    खरा इतिहास कार खरा बखरीं कार। धन्य धन्य ती मुर्ती। छान विडियो

  • @angeladitijadhav6775
    @angeladitijadhav6775 2 роки тому +1

    Nice video swapnil chan kam kartoy

  • @सरकार-ब9घ
    @सरकार-ब9घ 2 роки тому +13

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जय जय तानाजी मालुसरा माझा शुर मावळ्यांना मानाचा मुजरा क्रांतीकारी जय भीम

  • @lalitshirsath3706
    @lalitshirsath3706 2 роки тому +21

    युवा पिढीला इतिहासाची जाणीव करून देणारी आणि महाराजांचा आणि त्यांच्या वीर मावळ्यांचा योग्य इतिहास सांगणारी तुमच्या सारखी थोर मानस आहेत म्हणून तर ही मराठी संस्कृती टिकून आहे.....जय शिवराय....

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +2

      जय शिवराय 🚩🙏

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

  • @siddharathzanke9287
    @siddharathzanke9287 2 роки тому +6

    मानाचा मुजरा आपल्या धारदार वाणीला!
    बाबा!जय शिवराय!जय भिम!

  • @kirankatare1387
    @kirankatare1387 2 роки тому +2

    खरोखरच अंगावर काटे आले..
    मावळ्यांचा शौर्याचा इतिहास ऐकून..🙏🚩

  • @amitbari5776
    @amitbari5776 Рік тому +1

    डोळ्यात पाणी आलं राव ऐकून.. गर्व आहे मराठी असल्याचा... 🚩जय शिवराय 🚩

  • @sandhyaranidhone1140
    @sandhyaranidhone1140 2 роки тому +9

    खूप छान👏✊👍 🚩🚩🚩

  • @rameshwargore3356
    @rameshwargore3356 2 роки тому +31

    #પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિયકુભાવતંસ_ #સિંહાસનાધીશ્વર #છત્રપતી_શિવાખી_મહારાખ_કી_ખય ⛳
    #शिवभक्ताना_शिवजयंतीच्या_शिवमय_ शुभेच्छा ⛳
    जय जिजाऊ जय शिवराय ⛳🙏

  • @pranav440
    @pranav440 2 роки тому +67

    Thank you Swapnil Pawar for sharing this......aiknya yogya ahe he....

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला अक्षरशः एकदम कडक.

  • @vedanyakadrekar1252
    @vedanyakadrekar1252 2 роки тому +2

    दादा आजोबानी आपल्याला खुप मोलाचा इतिहास सांगितला.तो जपावा म्हणुन काम ही करताहात तुम्ही,पण आजोबाना काही मदत जर का मिळाली तर कसे.अर्थातच आजोबांना विचारुन.आजोबा हाडाचे श्री शिव प्रेमी आहेत.पण भावी पिढ्यांना जर मदत झाली तर हा आपला ईतिहास जिवंत राहिल.जिवंत रहाणाराच.पण तुम्हा मुलांनी विचार करावे की या साठी काय कल्पना योजावी.जय श्री शिवराय जय श्री शिव शम्भो 🙏🙏

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 2 роки тому +18

    जय शिवराय

  • @pavannagre7296
    @pavannagre7296 2 роки тому +3

    खूप व्हिडिओ बघितले पण असा व्हिडिओ कधी बघितला नाही,,जय भवानी🚩🚩

  • @edusparsh6662
    @edusparsh6662 2 роки тому +10

    अतिशय उत्कृष्ट वास्तव इतिहास सांगितला काकांनी .आपल्या दोंघेचे अभिनंदन.
    दादा, काकांनी हा इतिहास तोंडी ऐकीव आहे का.अश्या अनेक इतिहासाचे पैलू काकांकडून ऐकायची संधी आम्हां सगळ्यांना द्यावी. उत्कृष्ट

  • @dipakpawar6035
    @dipakpawar6035 2 роки тому +1

    He aajoba roj gadavar yetat aani purn divas sagdyana history sangtat khup chan vatl yana bhetun khup changle aahet he ❤

  • @mahendraghane7377
    @mahendraghane7377 2 роки тому +1

    ही खरी माहिती आहे खूप छान माहिती अंगावर काटा उभा राहिला धन्य ते मावळे धन्य ती स्वामी निष्ठा

  • @bhushankoli497
    @bhushankoli497 2 роки тому +8

    काय लढले होते ते कोळी 🚩जय शिवाजी 🚩एक एक मावळा 100 भारी पडला 🙏🏻🚩⚔️

    • @whomi6881
      @whomi6881 Рік тому +1

      Tanhaji malusare maratha hote koli nhi

    • @bhushankoli497
      @bhushankoli497 Рік тому

      @@whomi6881 bhawa tula puran history nhii mahiti ajun tu aadi purn shod lav bhawa🤦‍♂️

    • @yeranwadphy9749
      @yeranwadphy9749 Рік тому

      अगदी बरोबर आहे तुमच

  • @adesh_shinde._
    @adesh_shinde._ 2 роки тому +141

    शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩👑

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +1

      🙏🚩🚩

    • @swapnilparit229
      @swapnilparit229 2 роки тому +2

      जय शिवराय 🚩

    • @suyashmohite8253
      @suyashmohite8253 2 роки тому +1

      और एक बनादो विडीयोज् बहोत अच्छा लगता है

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому

      @@suyashmohite8253 pakka bhai 👍

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      @@suyashmohite8253 ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

  • @ReyanshRaj2157
    @ReyanshRaj2157 2 роки тому +23

    Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩

  • @dikshagharat5039
    @dikshagharat5039 2 роки тому +1

    खूप छान आजोबा माहिती दिलीत जय भवानी जय शिवाजी जय संभाजी🚩🙏🚩🙏🚩🙏💐💐

    • @ruturajchavan5265
      @ruturajchavan5265 2 роки тому

      जय शिवराय आणि जय शंभुराजे म्हणावं ताई 🚩

  • @MsAndy2121
    @MsAndy2121 2 роки тому +2

    मुजरा त्या सर्व योद्धा ना... आणि आजोबा तुम्हाला पण. तुमची सरळ सोप्पी भाषा .. भावली मनाला.. शत शत प्रणाम तुम्हाला. जेंव्हा येईन किल्ल्यावर तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. 🙏🏻

  • @chetankoli1036
    @chetankoli1036 2 роки тому +3

    मी सिंहगडावर गेलो होतो तेव्हा पण हे बाबा तिथं होते आणि यांनी सांगितलेला एक एक शब्द जेव्हा कानावर पडत होता मराठ्यांनाचे आपल्या मावळ्यांचे शौर्य बद्दल ऐकून अंगावर काटा आणि मनात अभिमान वाटत होता जय शिवराय

  • @akashmahajan4549
    @akashmahajan4549 2 роки тому +6

    अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी 🥺
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @kalikamatastudio...8535
    @kalikamatastudio...8535 2 роки тому +31

    डोळे भरून आले... अंगावर काटा आला... जय जिजाऊ... जय शिवराय... तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा🚩

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +2

      जय शिवराय🚩🙏

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @dnyaneshwarjoshi4745
      @dnyaneshwarjoshi4745 2 роки тому

      Kharch dolyat ashru taralle.sahyadricha sihva shivprabhu v swarajyache mavle mharajanche nishtavant sevak.

  • @RamJagdale-v8f
    @RamJagdale-v8f Місяць тому

    मामा खूप चांगली माहिती सांगताय आपण तानाजी मालुसरे यांची खरंच खूप अभिमान वाटतो प्रणाम 🙏🙏🙏

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 2 роки тому +1

    Kata aala 😳kiti bhari sagital. Manacha mujra 🙏🚩🚩

  • @sumitmore21
    @sumitmore21 2 роки тому +11

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 Рік тому +11

    घोरपडे यांच्या मदतीने सैन्य गडावर चढले होते .ते महान आहेत. खरा इतिहास कळला. बाबांनी खूप सुंदर इतिहास सागीतला बाबांनाही वंदन जयभीम जय शिवराय.

    • @ajayarjune6583
      @ajayarjune6583 Рік тому

      Nd ye chutiya log kahte h ghorpad ki help se ladhai Jeet Gaye ... In maratha samaj ko kavdi ki akal nhi lekin bhokte bahut hai

    • @akii0077
      @akii0077 Рік тому

      Fake aahe...ghorpad la train karta yete ..

  • @extremevikki4783
    @extremevikki4783 2 роки тому +7

    बावजी सारखे लोक पाहिजे आपल्या या महारा्ट्राला

  • @umadraw11
    @umadraw11 2 роки тому +1

    🙏🙏khup mast sangitle agdi powadyat 👍🙏🙏

  • @praffullwaze2313
    @praffullwaze2313 2 роки тому +1

    Khup sundar mahiti sangitali ajobani

  • @vaishnavisurve8295
    @vaishnavisurve8295 2 роки тому +61

    Point to be noted " गड हे काय पिकनिक पॉइंट नाही"
    🙏🚩

    • @ssj492
      @ssj492 2 роки тому

      👍ua-cam.com/video/5oVZ5ZfMojU/v-deo.html

    • @yashawantnaiknaware1248
      @yashawantnaiknaware1248 2 роки тому +2

      यशवंती घोरपड नसुन यशवंतराव.घोरपडे होते
      खुप चुकीचा ईतिहास जोडन्यात आला

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 роки тому +5

    प्रत्येक घरात असे अजोबा होने गरजेचे आहे ❤️🙏🚩

  • @mayboli_Corner99
    @mayboli_Corner99 2 роки тому +3

    बाबा सलाम आपल्या ज्ञानाला👌👌👌

  • @nainasworld3381
    @nainasworld3381 2 роки тому +1

    Khup sunder aajobaani khip chaan mahiti dili aangawar kata aala samor chitra ubhe kele hyanch satkar zala pahiji kiti kalawani te sangat hote grt thanx for video

    • @swapnilpawarvlog
      @swapnilpawarvlog  2 роки тому +1

      Thank you🙏 Tyancha satkar cha pn video available ahe yach channel vr parva post kelela video baga🙏

  • @radherathodkothari5260
    @radherathodkothari5260 2 роки тому +1

    खुप सुंदर अशी माहिती मिळाली आम्हाला....

  • @jyotipawar6836
    @jyotipawar6836 2 роки тому +6

    Kup chan info dili tumhi 👌👌👌