Ramshej fort trek | साडेपाच वर्ष मुघलांना झुंजवलंय रामशेजने | Sambhaji Maharaj | रामशेज किल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 229

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  Рік тому +35

    आताच सह्याद्री प्रतिष्ठानच्या गडसंवर्धन मोहिमेचा व्हिडीओ पाहण्यात आला. याच सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी
    रामशेज किल्ल्यावरील चोर दरवाजा नव्याने घडवला आणि बसवला आहे. हे त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे. व्हिडीओत त्यांच्या कामाचा गौरव करता आला नाही. त्यासाठी ही कमेंट pinned करेन. त्यांच्या कार्याला सलाम!❤💪🏻

    • @swapnilmore7558
      @swapnilmore7558 10 місяців тому +2

      एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही रामसेजला येऊन गेलात आणि मी नाशिकला राहतो तुम्ही आल्यावर मी रामशेजला पाहिजे होतो पण एक दिवस मी तुम्हाला नक्की भेटेल जय शिवराय🚩🚩🙏🙏

    • @shivajijadhav5196
      @shivajijadhav5196 8 місяців тому

      ❤​@@swapnilmore7558

  • @RajanChopadkar-rw8jl
    @RajanChopadkar-rw8jl Рік тому +8

    तुम्ही गडाची माहिती खूप छान सांगतात, त्या मुळे आम्हाला गडावरची माहिती चांगल्या प्रकारे समजते, धन्यवाद.

  • @kahitarinavin982
    @kahitarinavin982 Рік тому +13

    या किल्ल्यावर आम्ही स्वछता मोहीम राबवली होती दादा🙏 जय शिवराय 🚩

  • @Veer5443
    @Veer5443 9 місяців тому +2

    दादा तुम्ही ज्या प्रकारे गडकिल्याची माहिती सांगता साक्षात पूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो जय जिजाऊ ... जय शिवराय . जय शंभूराजे..

  • @RajendraMore-u3v
    @RajendraMore-u3v 9 місяців тому +4

    खूप छान विडिओ सुंदर माहिती असेच मराठे शाहीचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा धन्यवाद भावा

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 9 місяців тому +1

    साडे पाच वर्षे हा किल्ला मराठ्यांनी कसा झुंजविला हा रोमहर्षक इतिहास दर्शकांना सांगणे खूप गरजेचं होत. बाकी आपला प्रयत्न ठीक.जय शिवराय,जय शंभो!

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Рік тому +5

    जेव्हा ऐकू येते छत्रपतींची हाक, उभ्या पातशहीला मराठ्यांचा धाक.खूप छान व सर्विस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 11 місяців тому +6

    दादा खरच खुप सुंदर पद्तीने माहीती तु सांगितली खुप खुप आभार पण अजुन एक तक्रार आहे ती म्हणजे दर्शन व्यवस्थित नाही करवलेस जवळुन दर्शन करायचे होते पण ठीक आहे next time लक्षात ठेव धन्यवाद खुप खुप पुन्हा एकदा आभार श्रीरामांचे दर्शन नीट नाहीत करवलेत नेक्स्ट टाईम लक्षात ठेव मला जुनी मंदिर परिसर मुर्ति पाहायला खुप खुप आवडतात म्हनुन म्हनले रागऊ नकोस आणि तुला निरोगी चिरतरून आयुष्य लाभो एवढेच म्हनेन राम राम दादा

  • @vikasvanare9038
    @vikasvanare9038 Рік тому +3

    गड किल्ल्या बद्दल तुम्ही जी माहिती सांगत आहात ती अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
    तुमचे सर्व गड-किल्ल्यांचे व्हिडिओ आम्ही न चुकता पाहतो

  • @s.dkulkarni674
    @s.dkulkarni674 10 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद❤ सर्व गड किल्ले दुरूस्त करून घेतण्यास हवे

  • @kashinathsutar7461
    @kashinathsutar7461 11 місяців тому +3

    प्रथमेश भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता तुमचे youtobe वरती व्हिडिओज पाहिले आहे तुम्ही साद्या पद्धतीने समजून सगाता मला इतिहास मध्ये खूप आवड आहे छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल खूप आवड आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजून सगता मला खूप आवडले मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे

  • @AshokYadav-hn1dm
    @AshokYadav-hn1dm 9 місяців тому +1

    दादाखुपछाणमाहितिसागितलि

  • @mazakokansp
    @mazakokansp Рік тому +23

    बंधू तू ज्याप्रकारे माहिती सांगतो ती थेट ह्रदयाला भिडते स्फूरण चढते. आणि मनात तिव्र ईच्छा निर्माण होते की आपणही अशा गड किल्ल्याना भेट द्यावी . खुपच छान कामगिरी करत आहेस. असेच विडिओ सततआम्हाला पहायला मिळो.🙏 जय शिव शंभो.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Рік тому +4

      बंधू हा शब्द काळजाला भिडला.. वाह! मनात इच्छा निर्माण झाली की एक गडभ्रमंती व्हायलाच हवी. त्यासाठीच तर चाललाय हा खटाटोप. तीन महिन्यातून किमान एक गड तरी नक्कीच अनुभवायला हवा. जय शिवराय!❤🔥

    • @nimbalkarmohini8451
      @nimbalkarmohini8451 Рік тому +1

      ​@@RoadWheelRanemi pn ata hech tharvle aahe nko beaches vagere kahi ata

  • @onkarbedarkar5666
    @onkarbedarkar5666 11 місяців тому +2

    खूप मनापासन सगळी माहिती सांगतोस तू मित्रा जितकी अपेक्षा असते त्याहून जास्त माहिती आमच्या पर्यंत पोहोचवत आहेस. ❤

  • @pratibhaghare3249
    @pratibhaghare3249 11 місяців тому +1

    अप्रतिम सादरीकरण...योग्य व अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न...

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 5 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ,,

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 9 місяців тому +2

    श्री राणे, तुम्ही फारच उत्कृष्ट आणी उत्तम माहिती दिली आहे. तुमच्या बोलण्या ची शैली अगदी सहजपणे येते (natural flow) व अतिशय रोमांचक आणी रंगतदार आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  9 місяців тому

      मनापासून आभार!♥️
      असाच पाठिंबा कायम असुद्या. जय शिवराय!🚩

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +2

    आपण म्हणाले प्रभुश्रीरामांच्या मंदिरात मनाला खुप शांतता मिळाली आहे.याकरीता साडेसातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी हरिपाठात एका शब्दात वर्णन केले आहे.देवाचीये द्वारी उभा क्षण भरी!आणि हो आतापर्यंत मी भक्कम ट्रेकर्स कडून गडकिल्ल्यांच्या बद्दलची माहिती निवेदनाची पध्दत आणि आपली निवेदनाची पध्दत यात भरपूर फरक आहे.आपले फारच सुंदर निवेदन आहे.पुनश्च आपले धन्यवाद सर.

  • @अडबंगीनाथयुवामंचs4

    खूप छान आहे भाऊ व्हिडिओ

  • @vikasbhandare9052
    @vikasbhandare9052 5 місяців тому

    तुमचे विडिओ बोलका ईतिहास सांगनारे आहेत त्यामुळे ते मला खूप आवडतात
    जय शिवराय

  • @vijayjadhav2317
    @vijayjadhav2317 Місяць тому

    खुप सुंदर माहिती, धन्यवाद मित्रा.

  • @meeraaware3804
    @meeraaware3804 8 місяців тому +1

    जय शिवराय भाऊ तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे माहिती सांगता धन्यवाद

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 10 місяців тому +1

    ❤JAI SHREE RAM❤JAI SHIVARAY❤JAI SHAMBHURAJE❤❤

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 9 місяців тому

    Drone shots,khup छानच. 🎉नमस्कार खूपच chan,

  • @s.b.mahajansirraver3394
    @s.b.mahajansirraver3394 9 місяців тому

    छान माहिती दिली गड व गडावरील स्थळांची धन्यवाद आवडलं एस बी महाजन सर रावेर धन्यवाद

  • @rajendrakhade2033
    @rajendrakhade2033 11 місяців тому

    तुमचे व्हिडिओ फार छान आहे मला फार आवडतात जय भवानी जय शिवाजी

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому

      मनापासून आभार!❤️🙏🏼

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 9 місяців тому

    हा इतिहास माहीत होण फार गरजेचं होतं खूप छान माहिती दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी सर्व व्हिडिओ पूर्ण पाहत आहे आता उरलेले व्हिडिओ पण लवकरच पूर्ण बघेल मी

  • @dnyaneshwarambavane1393
    @dnyaneshwarambavane1393 11 місяців тому +1

    अभ्यासपूर्वक तुम्ही आम्हाला माहिती देता आम्हाला खूप आनंद वाटतो तुमच्या टीमला राम राम भावांनो काळजी घ्या

  • @pravinapande2891
    @pravinapande2891 3 місяці тому

    Khup chan mahiti dilli Dada

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 10 місяців тому

    प्रसंगानुसार असे शर्ट तयार करा.ही विनंती. जय महाराष्ट्र ,जय शिवराय.

  • @crazylifebk
    @crazylifebk Рік тому +2

    एक नंबर ❤ छान झालाय विडिओ

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Рік тому

      खूप खूप आभार!❤💪🏻

  • @pravingangurde5207
    @pravingangurde5207 6 місяців тому

    जय शिवराय
    भुयारी मार्गाची माहिती मिळाली धन्यवाद.

  • @sandhyasukhdani3303
    @sandhyasukhdani3303 8 місяців тому

    Dada tumhi khup chan mahiti sagtaase watte ki aapan swata firun aalya sarkhe watte

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 10 місяців тому

    Dhanyawad ya gadachya mahiti baddal, Mahitipurna hota. Jai Shivrai

  • @VikasKedare-wd3bm
    @VikasKedare-wd3bm 7 місяців тому

    भाऊ तू एकदम मस्त समजू दाखवतो

  • @Sggrapics
    @Sggrapics Рік тому +3

    Jai Bheem 💙 Jai Shivray 🧡

  • @ConfusedBoombox-ry2qk
    @ConfusedBoombox-ry2qk 9 місяців тому

    खरोखर खूप चांगली माहीती गीली आहे

  • @pmkilledar2132
    @pmkilledar2132 Рік тому +2

    Your wisdom is really appreciable. Communication skill very good and supported by शिवभक्ती. मला सगळे विडिओ आवडले... and will circulate to my friends

  • @maheshchavan1456
    @maheshchavan1456 Рік тому +1

    Video पहिल्यावरती मनतृप्त झाले...! असेच छान अनुभव shree करत चला ....जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @SarikaJagan
    @SarikaJagan 5 місяців тому

    Tu dileli mahiti, bolnyatla sahazpana khupach chan.

  • @ashokaher4364
    @ashokaher4364 29 днів тому

    छान 👍

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 10 місяців тому

    Very fullfledged information and deep knowledge

  • @ravindrardeshmukhdeshmukh7403
    @ravindrardeshmukhdeshmukh7403 9 місяців тому

    भाऊ फार छान असेंच सर्व दुर्गाचा इतिहास सांगणे तेव्हाच मराठे जागे होतील जय शिवराय भाऊ

  • @sanjayshinde585
    @sanjayshinde585 10 місяців тому +3

    एकदम छान ,, फकत निवेदन करताना so वगैरे इंग्रजी भेसळ टाळावे.🙏🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @GokulAmale
    @GokulAmale 7 місяців тому

    Mastch dada

  • @yogeshdhekane6012
    @yogeshdhekane6012 Рік тому +1

    खूप छान दादा, तुम्ही सगळ्या बाजूने किल्यांचे जी माहिती देता त्या बदल खूप खूप धन्यवाद, जय शिवाजी जय भवानी 🙏🙏

  • @nagreaniket999
    @nagreaniket999 11 місяців тому +1

    दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता तुम्ही खूप चांगली माहिती देत असेच व्हिडिओ बनवत जा
    एकदा रायगड ,राजगड,तोरणा,बनवावं

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 7 місяців тому +1

    🎉 very good thanks

  • @vpaw1496
    @vpaw1496 10 місяців тому

    गड पाहून खूप खूप आनंद झाला

  • @santoshhonde5667
    @santoshhonde5667 6 місяців тому

    खुप छान दिसतय किल्ला

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 9 місяців тому

    Thanks!

  • @arjungurav6510
    @arjungurav6510 6 місяців тому

    Very nice information and very nice explanation keep it up 👍 all the very best

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Рік тому +4

    दादा नवरात्रात मी तुमचा सज्जनगडचा विडिओ बघीतला आणि नवरात्रात साताऱ्याला गेलो,आम्ही दर वर्षी नवरात्रात साताऱ्याला जकातवाडीला आमच्या कुलदैवत श्री.काळकाई देवीच्या दर्शनाला जातो आणि तिथून सज्जनगड फक्त 7 कि.मी आहे तरी पण आमच सज्जनगडावर कधी जाण झालं नाही पण तुमची विडिओ बघून मी माझ्या अख्ख्या कुटूंबाला आग्रह करून सज्जनगडावर घेऊन गेलो,दुपारच्या अन्नछत्रात भोजन देखील केले,समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन देखील घेतले आणि छ.संभाजी महाराजांनी बांधलेले राम मंदिर देखील पाहिले,आणि समर्थ रामदास स्वामींच्या वापरातल्या सर्व वस्तू देखील पाहिल्या,खूप छान वाटल,दादा तुमचे खूप खूप धन्यवाद❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Рік тому +2

      व्हिडीओ पाहून आपल्या लोकांनी तिथे जाणं याहून मोठा आनंद तो काय..❤
      लवकरच सातारा जिल्ह्यातील इतर काही किल्ले भ्रमंती आपण करणार आहोत. त्यामुळे कुटुंबाला नक्की सांगून ठेवा की आणखी गडदर्शन करायची आहेत. जय शिवराय!🔥🙏🏻

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Рік тому

      @@RoadWheelRane Nakki❤️

  • @rambhaukharwadey7108
    @rambhaukharwadey7108 8 місяців тому

    जबरदस्त रे ! जयशिवराय ❤

  • @shashipatole6351
    @shashipatole6351 8 місяців тому

    Dada khup chhan mahiti det asatos

  • @rameshmarathe8661
    @rameshmarathe8661 Рік тому

    Khup bhari video aahet bandu

  • @balpatil6965
    @balpatil6965 Рік тому

    खूप खूप चांगला आहे अनेक आशीर्वाद

  • @rajarampawar1759
    @rajarampawar1759 11 місяців тому

    Khup Chan killa ahe

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому

    Aprateem photography aani vedio. Khup chaan maahiti

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 11 місяців тому

    खुपचं सुंदर भाऊ ❤❤

  • @bhivsenchaure8440
    @bhivsenchaure8440 11 місяців тому

    जय महाराष्ट्र आवडला

  • @JayprakashWalke-ry6ch
    @JayprakashWalke-ry6ch 9 місяців тому

    खूप छान माहिती सांगता आपण

  • @prasadmalavi-pp9tt
    @prasadmalavi-pp9tt Рік тому +1

    khup apratim video aahe dada, jay shivray, jay shambhuraje🚩🚩🙏

  • @vishalmhaske459
    @vishalmhaske459 3 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishalyawale2469
    @vishalyawale2469 Рік тому

    जय शिवराय प्रथमेश खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद

  • @hoymaharaja1542
    @hoymaharaja1542 Рік тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे अतिशय सुंदर Vlog ❤❤ Hoy Maharaja Vlog 🙏

  • @akashmahamune8820
    @akashmahamune8820 9 місяців тому

    अप्रतिम दादा 🚩🚩

  • @AATheExplorer2526
    @AATheExplorer2526 Рік тому +3

    Jai shivray jai jijau 🚩🚩🚩

  • @swapnilmore7558
    @swapnilmore7558 10 місяців тому

    Me nashikkar aahe tumi aale hote mla bhetayche i am your biggest fan...... Khup chan voice ani mahiti sangta tumi ramshej la me jat asto adhun mhadhun but ekda tri mla bhetayche aahe tumala🚩🙂jay shivray❤

  • @dineshpatil5016
    @dineshpatil5016 Рік тому

    छान, मस्त, भारीच 👌🏻👌🏻

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 Рік тому +1

    जय शिवराय

  • @dilipkarande6152
    @dilipkarande6152 Рік тому

    Great work साहेब तुम्ही असेच आम्हाला गड किल्ले दाखवा धन्यवाद सर

  • @PappuKarande-s8n
    @PappuKarande-s8n Рік тому

    रामशेज किल्ला माझ्या गावाजवळून फक्त २०किलोमिटर आहे पण कधी च गेलो नाही आता तर दमा लागल्याने जाऊ ही शकणार नाही पण तु मला व्हिडिओ तुन दाखविला धन्यवाद 🙏🙏 छान कवर केला व्हिडिओ 👌👌

  • @sandeepsangle3774
    @sandeepsangle3774 11 місяців тому

    Very informative
    your presentation is very nice
    Keep up, 👍

  • @swarachavan7839
    @swarachavan7839 Рік тому +1

    Khup chann

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Рік тому

      खूप खूप धन्यवाद!❤🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥

  • @geetautekar2789
    @geetautekar2789 Рік тому

    खुपच छान..... खुप छान माहिती ... खुप छान दाखवला ❤🙏

  • @kishorsasawade7124
    @kishorsasawade7124 Рік тому

    खूप छान दादा ❤️

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq Рік тому

    Khup chan video

  • @arjungurav6510
    @arjungurav6510 6 місяців тому

    Jai Bhavani Jai shivaji

  • @vilassonawane2870
    @vilassonawane2870 Рік тому

    अतिशय सुंदर व छान प्रकारे आपण किल्ला दाखवला . भाऊ आपले खरोखरच खूप खूप आभार व धन्यवाद .

  • @gajanankharat3236
    @gajanankharat3236 Рік тому

    Khup chan 🙏🚩

  • @santosh_2952
    @santosh_2952 Рік тому

    मस्त आहे विडिओ... सुंदर
    ते साडे पाच वर्ष कसे असतील..

  • @anishkherade4524
    @anishkherade4524 Рік тому

    ❤ सुंदर vlog

  • @sambhajisuryawanshi4547
    @sambhajisuryawanshi4547 Рік тому

    Khup chan dada 🚩🚩

  • @varad4005
    @varad4005 Рік тому

    अगदी उत्तम माहिती दिलीत दादा.
    अप्रतिम👍🙏

  • @lkharode
    @lkharode Рік тому

    दुरच ठिकाण दाखवते वेळेस झूम करून दाखवत जा . खूप छान माहिती सांगितली जाते धन्यवाद

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 10 місяців тому

    जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @MadhukarKate
    @MadhukarKate 7 місяців тому

    Very good

  • @umeshbhoine
    @umeshbhoine Рік тому

    ❤आवडला

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 11 місяців тому

    Agdi chan .

  • @nitinsurana75
    @nitinsurana75 Рік тому

    खूपच सुंदर

  • @pradipchaure278
    @pradipchaure278 Рік тому

    खूप छान माहिती..

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 Рік тому

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगता हो मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो असेच व्हिडिओ बनवत राहा आणि मला तुमचा मित्र नक्की बनवा

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 10 місяців тому

    जय शिवराय 🚩

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому

    Mitraa khup chaan video banavlaas

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Рік тому

      मनापासून आभार!❤❤

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 10 місяців тому

    जय शिवराय शिवराय

  • @parshurambhise658
    @parshurambhise658 10 місяців тому

    Jay shiriram nice dada

  • @poisongaming5966
    @poisongaming5966 Рік тому

    Mast dada maja Ali

  • @rupabavachikar9611
    @rupabavachikar9611 Рік тому

    Khup chan video khup chan mahiti bro pn take care bro ❤❤ tuza khup khup abhiman aahe shabdamadhe sangu shakat nahi asech chan video banav maza bless aahe 😊😊jay shivray jay Maharashtra har har mahadev ❤❤

  • @adityaayare8081
    @adityaayare8081 Рік тому

    Jai Shree Ram 🙏 Jai Hanuman 🙏🚩