8 प्रश्नांची 8 उत्तरं, हजरजबाबी Ajit Pawar यांची खळखळून हसायला भाग पाडणारी उत्तरे..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2023
  • 8 प्रश्नांची 8 उत्तरं, हजरजबाबी Ajit Pawar यांची खळखळून हसायला भाग पाडणारी उत्तरे..
    #ajitpawar #marathinews #funny
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 393

  • @sharadapawar7314
    @sharadapawar7314 Рік тому +57

    Dashing Dada....मी दादांची भाषणं मिडीयावर बघते फक्त. आशा करते एकदातरी प्रत्यक्षात दादांना ऐकायला मिळावं....सगळ्यानाच बोलून सरळ करणारे आमचे लाडके दादा...माझा आवडता राजकारणी....

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 Рік тому +112

    दादा आपन खरोखरच नि डर नि स्पष्ट बोलणारे आहोत म्हणूनचं तुम्ही आम्हाला हावे आहेत...तेहि मुख्यमंत्री म्हनून...पण कसं वजनानं ...

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey Рік тому +12

    दादा तुमचा खुप अभिमान वाटतो लोकसंख्या बाबत जे काय बोललास ते खूप छान आणि खरंच अगदी स्पष्टआणि खरंच अगदी स्पष्टपणे बोलून दाखवला आता विधिमंडळात त्याच्यावर ती कारवाई होऊ दे हा प्रश्न नाही दोनच पाहिजे त्य
    अपतय

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Рік тому +93

    कामाचा निपटारा करणे, प्रशासनावर वचक, कठोर पावले उचलणे, आणि स्पष्ट बोलणे हे दादांचे गुण आहेत. दादा मुख्यमंत्री झालेले आम्हाला बघायला आवडेल.👍👍

    • @digambarkhandale1887
      @digambarkhandale1887 Рік тому +4

      दादांनी आजही स्वतंत्र भुमिका घ्यावी आख्खा महाराष्ट्र 100%त्यांच्या पाठीशी उभा राहिल.

    • @chandrashakharpadwal4391
      @chandrashakharpadwal4391 Рік тому

      पणं,काका होवू देत नाही,काका हे राज साहेबांच्या काकांचे जिगरी मित्र आहेत,

    • @pm6127
      @pm6127 Рік тому

      आणि सिंचन घोटाळा करणे

    • @saurabhkhandbhor5605
      @saurabhkhandbhor5605 Рік тому

      नक्की होईल सत्तेसाठी हपापलेला नेता.

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 Рік тому +2

      सिंचन प्रकल्प उभारणी कौतुकास्पद आहे शुगर फॅक्टरी जोमात अन् शिक्षणसंस्था अतिउत्तम गोरगरिबांना उच्च शिक्षित करणे हेच उद्देशच

  • @patil0123
    @patil0123 Рік тому +57

    अजित दादा खरंच एक उत्तम राजकारणी आहेत. स्पष्टवक्ते आहेत, दिलखुलास आहेत, रोखठोक आहेत, तळागाळापासून लोकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. (सूचना: मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.)

    • @MahakalShiv-ip9eg
      @MahakalShiv-ip9eg Рік тому +2

      72000000 कोटी सिंचन घोटाळा

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Рік тому +1

      @@MahakalShiv-ip9eg हा घोटाळा, चौकशी सुरू आहे. पण हा घोटाळा काकांच्या आदेशाने व काकांच्या लालसेपोटी मनात नसतानाही करावा लागला. अन्यथा, अजिदादांची कारकीर्द केव्हाच संपुष्टात आली असती व अजित पवार आपल्याला माहीत झाले नसते. तेव्हा उमलत्या काळात ते परावलंबी होते.

    • @patil0123
      @patil0123 Рік тому +1

      @@MahakalShiv-ip9eg आकडा मस्त आहे. पण एवढा मोठा आकडा आहे मग निदान १-२ कोटींचा गैरव्यवहार तरी सिद्ध झाला पाहिजे ना.

    • @sanjaysinghbayes7411
      @sanjaysinghbayes7411 Рік тому

      Ghotale bahaddar😂

    • @modihataodeshbachalo8471
      @modihataodeshbachalo8471 Рік тому

      इथं पण अंडभक्त आहेतच कां?

  • @tanaji613
    @tanaji613 Рік тому +80

    अजीत दादा रोखठोक बोलतात खूप छान

  • @sanjaygadakh6443
    @sanjaygadakh6443 Рік тому +35

    दादा साहेब ग्रेट 👌⚘️⚘️⚘️⚘️

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 Рік тому +26

    काय पण बोला दादा म्हणजे दादा आहे...❤🔥✌😂

  • @atulprabhu1668
    @atulprabhu1668 Рік тому +66

    मजेशीर माणुस ! बोलण्यात हुशार !

  • @anjalikulkarni941
    @anjalikulkarni941 Рік тому +47

    छान विचार मांडले आहेत,अजित दादांनी

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Рік тому +126

    महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता म्हणजे माननीय अजित दादा पवार.

  • @rajeshkhakkhar1568
    @rajeshkhakkhar1568 Рік тому +29

    आजचा दादा वेगळे होते।👏👏

  • @sunilpotdar3630
    @sunilpotdar3630 Рік тому +9

    दादा. तुम्हि मुख्यमन्त्रि व्हावे अशी आमची मनोमन इच्छा.
    तुम्ही निर्भीड,सडेतोड,स्पष्टवक्तेपणा आणी दिलदार व्यक्तिमत्वं आहे.दादांनी वेगवेगळे प्रश्न,अभ्यासपूर्ण,समस्यांची जाणीव असणारा खरा नेता म्हणजेच अजितदादा.
    दादांना नमस्कार.

    • @Im_Kafir...
      @Im_Kafir... Рік тому +3

      तो प्रधानमंत्री झाल्यावर पूर्ण भारताच्या शेतात मुतेल...😅

  • @ganeshgadge8421
    @ganeshgadge8421 Рік тому +7

    लोकसंख्या नियंत्रण कशी आणायची याची उत्तम माहिती दादांनी आपल्या कणखर भूमिकेतून दाखवुन दिली

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 Рік тому +66

    निर्णय घेणे, प्रशासकीय वचक,आणि सर्व vishayat माहिती असे मुख्यमंत्री झाले तर नक्की महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घेईल
    जे सत्य आहे आणि चांगले आहे त्या जनतेने नक्की विचार करतील
    नाहीतर शिंदे कोणता मुख्यमंत्री गुण आहे ते बीजेपी सांगावेत, उगाच सत्तेसाठी बीजेपी ne महाराष्ट्र खाली उतरून टाकला जे खरे आहे ते सांगतो

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Рік тому +2

      मी सांगतो, शिंदे हे तळागाळातून कार्यकर्ते म्हणून उदयाला आले आहेत. तळागाळात सामान्य लोकांना मदत करण्याची कामे करावी लागतात. त्यामुळे सामान्यांच्या व्यथांची जाण आहे. त्यांच्याकडे लोकसंग्रह आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून १८-१८ तास काम करत असतात. फक्त राज्याच्या विकासासाठी बोलत असतात. विरोधकांच्या पानचट आरोपांकडे दुर्लक्ष करतात. विखारी टीका, टोमणेबाजी, शिवराळ भाषा त्यांना जमत नाही. सत्तेसाठी ते मुख्यमंत्री बनलेले नाहीत तर बाळा साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सत्तेत गेले आहेत. १० महिन्यांत राज्याचा विकास करण्याचा त्यांचा ध्यास दिसून आला आहे. हेच गुण अजित दादांकडे सुध्दा आहेत.

    • @digambarkhandale1887
      @digambarkhandale1887 Рік тому

      दादांना चान्स दिला होता पण काकांच्या नादाला लागून गमावला.

  • @ashrubatakbhate
    @ashrubatakbhate Рік тому +22

    ❤❤❤❤❤❤❤
    अपत्य ही परमेश्वराची किंवा अल्लाहची कृपा नसते,
    ती नवरा- बायकोची कृपा असते. हे कृपा करून सर्वानी मान्य केल पाहिजे.
    #AjitPawar

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Рік тому +26

    एकच वादा अजित दादा

  • @anilhattiwale8796
    @anilhattiwale8796 Рік тому +19

    दादा आपले स्पष्ट हजरजबाबी तसेच कर्तव्य दक्ष ,वक्तशीरपणा स्वभाव जनतेला खूप आवडतो. म्हणुन आपण खरे दादा आहात.

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Рік тому +3

    दादांची भाषा खरच ह्रदयाला भिडते, 90% महाराष्ट्रातील लोकांना हिच भाषा आवडते ,यात कसला असंस्कृत पणा,हि तर सर्वसामान्यांची बोलीभाषा!.

  • @shirmantrokade2552
    @shirmantrokade2552 Рік тому +9

    अहो दादा कोरोना परियड मध्ये
    लोक घरी बसून फूल टायम पास केला म्हणून च्यायनाला मागे टाकले
    दादा खळखळून हसायला मीळाले
    तुमच्या शैलीभाषेतून
    धन्यवाद

  • @kushalmomaya9783
    @kushalmomaya9783 Рік тому +19

    दादा म्हणजे दादा , 😜👍

  • @rupaliredekar2115
    @rupaliredekar2115 Рік тому +4

    एकदम रोकठोक मुलाखत. फारच छान 4.40 मिनिटाला तर सिक्सर मारला. पण हे जरा स्वतःच्या पक्षातील आणि आपल्या मित्रपक्षातील जबाबदार नेत्यांनाही समजवा. तरच हे आटोक्यात येईल.

  • @dilipamrutkar6600
    @dilipamrutkar6600 Рік тому +11

    दादा मनापासून अभिनंदन

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 Рік тому +6

    दादा मी तमचा फान आहे मला रोख ठोक बोलात मी तुमच भाषा युटप नेहमी बघो लय भारी खुप छान मला एक तरी भेटायच आहे😊

  • @bhagyashreepunekar
    @bhagyashreepunekar Місяць тому +1

    2🎉उपुख्यमत्री भारतात+ महाराष्ट्रात प्रथमच घडल ते तुमच्याच कृपेने &
    माननीय❤ काकासाहेबाची काळजी घ्यावी😊

  • @chintamani.sathe9949
    @chintamani.sathe9949 Рік тому +3

    दादा दिलखुलास व्यक्तिमत्त्व 🙏

  • @dipakkasar4942
    @dipakkasar4942 Рік тому +15

    Ek no dada

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 Рік тому +3

    दादा तुम्ही खरच great आणि. visionary leadership करता congratulation

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey Рік тому +1

    आभारी आहे लोकसंख्येचा मुद्दा तेरा लावून धरा खूपच झाले लोकसंख्येच्या

  • @INFOMINE10
    @INFOMINE10 Рік тому +20

    Perfect political person 👍🏻

  • @anujpatil9838
    @anujpatil9838 Рік тому +20

    दादा आपण एक दिवस पंतप्रधान पण होऊ शकता पण पण पण आपल्याला आपली विचारधारा हिंदुत्वाशी जोडली पाहिजे.. 🚩🚩🚩🔥

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Рік тому +1

      यवनांचा कैवारी हा आणि याचा काका

    • @pramodmaske5914
      @pramodmaske5914 Рік тому +1

      एवढे सगळे बोलायच्या अगोदर किती घोटाळे केले ते बघा मग बोला 70 हजार करोड रुपये म्हणजे जोक नाही जो शेतकऱ्यासाठी मिळाले होते

    • @anujpatil9838
      @anujpatil9838 Рік тому

      @@pramodmaske5914 बरोबर आहे भ्रष्ट्वादी आहे म्हणेज भ्रष्टाचार तर असणारच ना..

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Рік тому +2

    स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे ,एकच माननीय अजित दादा साहेब

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 8 днів тому

    दादा आता आम्ही,
    भगतसिंह कोश्यारी
    अण्णा हजारे
    रामदेव बाबा यांचे कुटुंब नियोजन करुन घेतो. नाहीतर नितेश राणे सारखे किती तरी बेवारस मराठा समाजाला त्रास देत आहेत.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Рік тому +1

    खरंच दादा हजरजबाबी लोकसंख्येबद्दल मत एकदम परफेक्ट

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f Місяць тому

    हल्ली लोकसंख्या वाढीचा विचार कोणीही करत नाही दादा तुमचे बोलणे सर्व स्तराचा अभ्यासपूर्वक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची निरीक्षण शक्ती असल्यामुळे असेच देशाला हवेत

  • @pralhadkhandagale973
    @pralhadkhandagale973 Рік тому +2

    महाराष्ट्राच्या सध्याच्या काळात अष्टपैलू वेक्तीमत्व म्हणून दादा आपणास दाद नाही.शेतकरी कष्टकरी जनता आपणाकडे उपेक्षीत आहे

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Рік тому +14

    भावी मुखयमंत्री हे पद कायम भावी पंतप्रधान हे पद कायम

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 Рік тому +2

      माफिविर हे बिरूद नंतर कोण लावणार आहे
      तुम्ही तयार आहात का ?

    • @hemkrushnalanje5051
      @hemkrushnalanje5051 Рік тому

      Kulkarni samajla

  • @maheshshinde6824
    @maheshshinde6824 Рік тому +87

    Love you Dada ur r perfect cm . Nobody talks about population u are first Dada talks openly on this subject

    • @rimapatil1975
      @rimapatil1975 Рік тому +4

      ​@@anilsurve4861 अ़....

    • @ganeshlute8197
      @ganeshlute8197 Рік тому +1

      ​@@rimapatil1975 qqaartaqr

    • @bharat3dupade743
      @bharat3dupade743 Рік тому

      .
      ......

    • @vilasraothokal4637
      @vilasraothokal4637 Рік тому

      Ajit Dada is a Political Idol in Maharashtra very Realistic and Fearless.

    • @devidaspatil1234
      @devidaspatil1234 Рік тому

      ​@@anilsurve4861ddx xxxxxxxxxxxxxxxx zxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx,xx xxx czsz x szzzzz xx zw xzzz x z cx ess zzz2ezez xz z x sxz zzcs czzxsxxz s e z 1xxxxxxxcz z xxx z z1zxx xx srzxx xxxrxz x x f z x czs xx x zz s x x xz xxzxvs xw s

  • @ajitjadhav852
    @ajitjadhav852 Рік тому

    आदरणीय दादांचा स्वभाव. रोखठोक. मनात काही ठेवत नाहीत. भावी मुख्यमंत्री (Dashing and Brilliant) होणारच. सामाजिक आणि राजकीय कामामध्ये त्यांना हायगय/कामचुकार पणा आवडत नाही. आसे दिसते. माध्यमे चांगली हाताळणारे श्री दादा आणि श्री राजसाहेब. यांनी एकत्र येऊन ( एक ग्रामीण आणि दुसरे शहरी अभ्यास असणारे) महाराष्ट्राचा विकास करावा. (तळटीप - मी आजुन कोणताही झेंडा हातात घेतला नाही.)

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct Рік тому +1

    ध्येय....नसलेला.... देश?...1) निसर्ग2) सैनिक
    3) आरोग्य 4)तंत्रज्ञान5) मनुष्य बळ

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Рік тому +5

    Ajit dada ekach Dada! No substitute for him!! Dada is above all.

  • @milinddhormare7931
    @milinddhormare7931 Рік тому +8

    Only Dada

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Рік тому +2

    रोखठोक अडखळत बिकिनी, फारूख, साहेब, खान, धर्म पत्री क्या बात!

  • @shivajitapare3580
    @shivajitapare3580 26 днів тому

    याला म्हणतात दादांचे कडक उतर ❤❤

  • @seekertruth72
    @seekertruth72 26 днів тому

    भटकतीच आत्मा इच्छा
    केवळ माझ्या मुलीलाच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद मिळावे
    सर्व साखर कारखाने माझ्या नावावर आणि माझ्या लोकांना फायदा
    माझ्या नावावर सर्व सहकारी बँका आणि माझ्या लोकांना फायदा
    मगरपट्टा, लवासा आणि नादेड शहरासारखे सर्व मोठे प्रकल्प माझ्या नावावर आहेत आणि माझ्या लोकांना फायदा होईल
    पुणे शहरातील रस्ता, कचरा आणि रहदारी, पूल बांधला नाही तर काही फरक पडत नाही
    बारामती मॉडेल सिटी व्हावी. सर्व रस्ते, शाळा, महाविद्यालये. जरी ते सर्व शहरातील लोकांना सेवा देणार नाही
    मी माझा आणि फक्त माझा
    भटकती आत्मा

  • @satishrekhi
    @satishrekhi Рік тому

    सगळ्यात महत्त्वाचे मी पण एक टग्या आहे 😮 धरणाच्या भागात पाणी नाही तर मी मुतु का २ /५/२३ रोजी काकांनी राजीनामा देणार घोषणा केली होती पण कार्यकर्ते बिचारे नाराज झाले आणि दादा नी केलेली दमदाटी व्यथित झालेल्या काकांनी निर्णय मागे घेतला 😢 अशा वर्तनाने काका नी पार्थ पवार ला कवडीमोल किमत जाहीर केली काकांनी न सांगता २०१९ ला पहाटे उठून फडणवीस यांच्या बरोबर केलेला शपथविधी विश्वास अह्ररता कमी होते. वाईट आहे पण वास्तव नाकारता येत नाही 😊

  • @minakshibhadane2856
    @minakshibhadane2856 Рік тому

    दादा तर दादा च आहेत त्यांचा नाद करायचा नाही सुस्पष्ट कामावर प्रेम करणारा भावी मुख्यमंत्री

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Рік тому +8

    Ajitdada great

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 Рік тому +1

    अजित पवार छान बोलतात ,त्यांची भाषा आवडते

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Рік тому +1

    अहो या माणसाला फक्त एकदा मुख्य मंत्री करा आणि पाहा राज्य

  • @rsgharge338
    @rsgharge338 Рік тому +3

    दादा म्हणजे भाषा. दादा म्हणजे बातमी... दादा म्हणजे आक्रमशैली... दादा म्हणजे काम...

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd Рік тому +4

    दादा, हे फक्त तुम्हाला च जमत जय भीम

  • @prakashwagh221
    @prakashwagh221 Рік тому +3

    Very very urgent and important issue was raised by you sir really thanks and please do something for This or our country may be in trouble population

  • @user-uz8cw6tw3e
    @user-uz8cw6tw3e Рік тому +3

    तुकाराम महाराज यांच्या म्हणण्यानुसार नवसा होती पुत्र होती का लागती कारणी पती

  • @ashutoshwaikar9041
    @ashutoshwaikar9041 Рік тому +3

    दादा तुमची करारी भाषा राजकीय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवते

  • @mranilkumarnair5437
    @mranilkumarnair5437 Рік тому +29

    Ajit ji is the smartest politician and very most efficient..Very nice conversation..

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f Місяць тому

    दादा तुमच्या बोलण्याला खूपच महत्वपूर्ण महत्व असते

  • @kumarlale2009
    @kumarlale2009 Рік тому +2

    पुढच्या वेळी मुलाखत कार बदला

  • @shivajitapare3580
    @shivajitapare3580 26 днів тому

    बारामती मतदारसंघातून सुनेत्रावहिनी अजित दादा पवार विजय होणार...

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Рік тому +3

    रोखठोक विचार👏👏

  • @pma1161
    @pma1161 Рік тому

    चॅनल तुमचे, पत्रकार तुमचे, प्रश्न ही तुमचे, आणि ऊत्तरे देणारे ही तुम्हीच, हस्या तर पिटनारच ना राव,
    पण जेंव्हा या ऊलट सर्व असते तेंव्हा मात्र ऊत्तरे द्यायला बांधील नाही म्हणुन राग करता त्याचे काय?

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Рік тому +1

    दादासाहेब. तुम्ही. खरोखरच. मस्तच. बोलताय

  • @bhagyashreepunekar
    @bhagyashreepunekar Місяць тому +1

    धरणात आजही पाणी कमी होत आहे याचे उत्तर द्या
    = "पुतणे पवार"

  • @teenpattijoy5177
    @teenpattijoy5177 Рік тому +1

    Me Maharashtra sainik aahe pan ajit dada cha nav Maharashtra madhe 2no la yata raj thakare saheb yacha nantar karan tyacha nav tyani khup motha kela aahe tye mukhya mantri mhnun pahije amhla .
    Raj saheb thakare subha dada na amche dada 😉 asa boltat dada khup chagle ahet tyache karyakrte sudha tyacha khup aiktat maharashtra asha rajkarani lokanchi khup garaj ah dada tumhi mukhya mantri naki honar he saglya maharashtra la mahit ahe media la sudha Jay MNS 🚩🚩🚩 MNS chief Raj saheb thakare yacha Vijay aso. Jay shivaray Jay shree ram 🚩🚩

  • @vasantpatil4031
    @vasantpatil4031 Місяць тому

    दादांचे भाषण खूप आवडले

  • @rupeshpatil8965
    @rupeshpatil8965 Рік тому +6

    Dada original

  • @payalgavali3770
    @payalgavali3770 Рік тому +1

    बोलायला दादा खुप चतरे आहेत. आगदी शरद पवार सारखेच.

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 Рік тому +16

    Dada is great🙏🙏❤

  • @alkajawale2011
    @alkajawale2011 Місяць тому

    अजित पवार हे नेतृत्व कर्तृत्ववान शब्दाला महत्त्व देणारे आहे

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Місяць тому

    दिलखुलास अजित दादा
    अजित दादांना मुख्यमंत्री झालेलं आवडेल

  • @plpatil1520
    @plpatil1520 Рік тому +2

    मुलाखत घेणारा गंभीर नाही, पाणी ज्या वळणाने जाते त्यामागे धावणारा मुलाखत घेणारा वाटत आहे. मुलाखत निर्भिड पणाने घेणारा असावा. दादाच्या दर वाक्याला हसणारा मुलाखत घेणारा दिसत आहे. प्रश्न ठरवून विचारलेले वाटतात.

  • @yogeshpowar2058
    @yogeshpowar2058 Рік тому +1

    ऐक नंबर अजीत दादा तुम्ही लग्न करूच नका लोक संख्या वाढणार नाही

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Рік тому

    दादा मग टोपीवाल्यांना तुमच्या भाषेत समजवा लोकसंख्या नियंत्रणासाठी. राष्ट्रवादी तर त्यांना सगळी सूट देते.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Рік тому

    अजित पवार कोणीच ओळखु शकणार नाही. धन्यवाद

  • @sandipthorat7229
    @sandipthorat7229 Рік тому

    देशाची लोकसंख्येच्या बाबतीत विचार होयलाच पाहिजे

  • @akpatil6599
    @akpatil6599 Рік тому +2

    4:50 👍👀

  • @Im_Kafir...
    @Im_Kafir... Рік тому +3

    शेतकऱ्यांना पाणी नसल्यावर शेतामध्ये येऊन मुतण्याची भाषा करणारा माणूस म्हणजे दादा.....हा दादा नाही हा तर पादरा आहे।।।😅

    • @santoslondhe6848
      @santoslondhe6848 Рік тому +1

      मुतातून बाहेर यायला हवं आता बरेच दिवस झालेत,,,, 🙏🙏🙏

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Рік тому

      Asla kai navta ...dharna vr ek rajkiya neta baslela andolanala tyala bolle hote ...atta kai mutato ka tith....

  • @premlataasabe339
    @premlataasabe339 Рік тому

    All impressed 👌 👏

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful Рік тому +1

    मी काही बोलणार नाही, जिथे सत्ता तिथे मी.. अशी लोक आहेत आजकाल राजकारणात, त्यामुळे 🤐

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 11 місяців тому

    अगदी बरोबर प्रश्न विचारले,

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Рік тому +4

    नानासाहेब वेशानंतर करता करता एक दिवस अंगावर एकही कपडा शिल्लक रहानार नाय 😂

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Рік тому

    महाराष्ट्रात सध्या चारच लोक मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत 1)देवेंद्र फडणवीस 2)एकनाथ शिंदे 3)अजित पवार 4)अशोक चव्हाण

  • @yogeshgangurde1493
    @yogeshgangurde1493 Рік тому

    मस्त मस्त मस्त दादा ......
    हार्दिक शुभेच्छा दादा.......

  • @balkrishnaparshuramkar5804
    @balkrishnaparshuramkar5804 11 місяців тому

    मजा आगया,बहोत भढीया।

  • @avi3727
    @avi3727 Рік тому

    रोखठोकपणे आपले विचार जनतेपुढे मांडणारा कणखर नेता

  • @vijayapharande9919
    @vijayapharande9919 Рік тому +2

    Dada you r great

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Рік тому

    एकच. आवाज. दादा. Is. Very. Great

  • @advarunraopalve5601
    @advarunraopalve5601 Рік тому

    Nice. Interview

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 Рік тому +1

    दादा तुस्सी ग्रेट हो।

  • @rndok6687
    @rndok6687 Рік тому

    लोकसंख्येच्या बाबतीत मुद्दा समर्थन आहे

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 Рік тому

    दादा खरच ग्रेट आहात 😀👍 आवडता नेता

  • @somnathjadhav795
    @somnathjadhav795 Рік тому

    दादा तुमी सकाळचा घेतलेला शपथ विधीच खटकतोय

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 Рік тому +1

    पण पाहाटे चा शपथविधि चा खुलासा केलाच नाही😅😅

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Рік тому +1

    Dada 👍👍👍

  • @kumarmarne6172
    @kumarmarne6172 Рік тому +1

    Dada is great 👍

  • @narenbari
    @narenbari Рік тому

    आंद्दू पांडूना घालवून दादा मुख्यमंत्री पद घ्या आणि महाराष्ट्राची प्रगती जलद गतीने करा....

  • @user-ur6rn1ej7c
    @user-ur6rn1ej7c Рік тому

    दोन विवाह आणि दोन पेक्षा जास्त अपत्य वाले पुर्ण सुविधा संधी व हक्का पासुन दुर ठेवा.

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 11 місяців тому

    लोकसंख्या नियंत्रणाचे शंतिदुतना पण सांगा

  • @shs022
    @shs022 Рік тому

    मुख्यमंत्री पदासाठी १००% योग्य व्यक्ती. त्या कर्नाटकच्या CM ला असा रगेल आणि अनुभवी राजकारणी पाहिजे प्रत्युत्तर द्यायला, गुळुगुळू बोलणाऱ्यांच काम नाही ते.

  • @dhruvgaikwad3740
    @dhruvgaikwad3740 Рік тому

    Ek no