Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Вставка
- Опубліковано 10 січ 2025
- #abpmajhalive #devendrafadanvis #oathceremony #vidhansabhasession #vidhansabhamlaoathceremony #abpमाझा #marathinews #devendrafadanvis #maharashtranewcm #mahayuti #eknathshinde #ajitpawar #vidhansabharesult #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #maharashtraelection2024 #vidhansabhasession #mahayutiseatallocation #uddhavthackeray #rajthackeray #mns
Vidhansabha - Eknath Shinde's Speech on Rahul Narvekar Elected as speaker of House
ABP Majha LIVE | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Maharashtra Assembly Special Session | Marathi News 24*7
महानिकालानंतर आता मुख्यमंत्रीपदाचे सर्व अपडेट्स पाहात राहा एबीपी माझावर लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | devendra fadnavis oath | devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | devendra fadnavis press conference | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Winter Session | Maharashtra Assembly Spoke Person | Rahul Narvekar
छान विश्लेषण आदरणीय शिंदे साहेब
जबरदस्त फटकेबाजी शिंदे साहेब. 👏👏
😊
खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
किती लवकर सिखतात शिंदे साहेब हे वाखाळन्या सारखे आहे २.५ वर्षापूर्वी शिंदे साहेब यांचे भाषण आणखीन आत्ता मधे किती फरक आहे ते खूप लवकर शिकतात त्याचे अभिनंदन आणखीन शुभेच्छा
खरंय👍खूप लवकर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची गरीमा वाढवली आणि आताही लगेच उपमुख्यमंत्री
पदी मोल्ड झाले.😊
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणीस साहेब उपमुख्य.मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब.उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब हे तिन्हीही अत्यंत चांगले काम करणारे नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास होईल.जय महायुती
शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले तरी ही त्यांचे महत्व आणि वजन मुख्यमंत्र्यांच्या इतकेच आहे.
बरोबर
मग हे सांगायची गरज का पडली?
Agadi Barobar ahe
@lariago.1502 जे मला जाणवल ते लिहिले, कुणाला सांगण्यासाठी नाही. भावना व्यक्त करायचे स्वातंत्र्य नाही का ??
Ijjat geli aahe yachi aata ji natak ther yane kelya nantar
राज्याभिषेक जरी बल्लाळ देवाचा झाला असला तरी जनतेच्या मनातील बाहुबली एकनाथ शिंदेच आहे❤❤
बल्लाळ नाही रे भल्लाल देव😂
😂@@RSK73500
शिंदे मुख्यमंत्रीच भल्लाल देव मुळे झाला होता 😂😂😂
भल्लाळदेव ज्यास्त दिवस टिकेल असे वाटत नाही
घरी जा बघ,, कटप्पा जायचा उडून घरचीवर😂
खरच फक्त माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे तीन्ही ही मंत्री चांगलेच आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी पण शिंदे साहेब लय भारी
खरोखरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्ये हार्दिक अभिनंदन
0
व्हेरी ग्रेट शिंदे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻💥
शिदे साहेब एक नंबर✅👌👍
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री साहेब
मस्त भाई ❤
इतक्या चांगल्या माणसाला उध्दव ठाकरे यांनी मागे का ठेवले होते समजत नाही.कधी पुढे येऊ दिले नाही.
Kharech khoop khare ahe..
मग तिकीट कोण देत होत त्यांना
खरंच एव्हढा चांगला माणूस पण उध्दव ने कसा दाबून ठेवला??मला ही हाच प्रश्न मला ही पडतो.
@@kalpeshsalunke3281तुला पाहिजे का हाफ रेट मध्ये तिकीट??
साडी घालून जा एसटी मध्ये.
2014 ला ह्यालाच विरोधीपक्ष नेता केलेला, 2015 ला भाजपसोबत युती झाल्यावर ह्यांच मंत्रिपद दिलेली , विधानसभा गटनेता केलेला, ह्यांच्या पोराला स्वतःच्या पोराआधी खासदारकीच तिकीट दिला 2003 ला शाखाप्रमुख होते तेव्हा आमदारकीच तिकीट दिला हे उद्धव ठाकरेंनीच दिलाय केळु
शिंदे साहेबांनी शांत चित्ताने उत्तर दिले,, खरं सत्य सांगितलं आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री कोणीही झाला तरी आपली लढाई एका विशिष्ठ गटाशी आहे हे लक्षात असू द्या. 🚩🚩
बरोब्बर
एकच साहेब शिंदे साहेब
Yes
कोणत्या गटांशी?
उद्धव साहेबांना माणसे ओळखता आली नाहीत. संजय राऊत च्या नादाला लागून शिवसेना खड्ड्यात घातली.
ग्रेट शिंदे साहेब
खरा शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे साहेब 😊😊
शिंदे साहेब लय भारी....
तलवार काढुन भाषण दिले सुरूवातीला गवाहाटी, कामाख्या देवी यावेळेस विरोधक समुळनाश वा शिंदे साहेब खरंच छत्रपती सारखे गणिमीकावाचा पुरेपुर वापर करता राजकारणात ... मित्रता ही निभवता असे मित्र एकमेकांसोबत एकाच खुर्चीवर बसले की महाराष्ट्र 🚩🚩 नक्कीच पुढे जाणार खरे हिरो आहात शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब एक नंबर 💯🚩🚩
208 मतांचा विजय म्हणजे शाहिस्तेखाना सारखे जीव वाचल्याचे समाधान 😂
😂😂
सन्माननीय शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉
शिंदे साहेब खूप अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व आहे.❤
❤️सुंदर भाषण शिंदे साहेब 💐🙏
Mva सत्तावर आल्यावर evm मशीन खराब दीसुन यत नाही महायुति आल्यावर evm वर बोलतात हे बरोबर वाट त नाही काम बगुण महायुति आली
शिंदे १ नंबर मुख्यमंत्री
महायुती आल्यामुळे माझ्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच जय जयकार होतो आहे
महाभकास आघाडी आली असते तर औरंग्याचा
जय जयकार केला असता
❤❤पभू 21:17 ल. , is
त्रि देव is बेस्ट परंतू शेवट पर्यंत एक रहा येव्ढीच अपेक्षा
👌👌👌 ऊत्कृष्ठ भाषण .
चांगले उपमुख्यमंत्री
राहुल नार्वेकर शिवसेनेत होते..पण पक्षाने त्यांची कदर केली नव्हती..
Ata kontya pakshat ahe
अती सुंदर विचार मांडले, एकमेका सहाय करू, महाराष्ट्र फुडे नेऊ, समाजाला आदर्श असे विचार योग्य च
Only. Devendraji. Mahauti. 🎉❤
Ek number ❤❤❤❤❤
नानाची पार काढली
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यांनी शेण खाल्ले म्हणून बाकी आपण सुज्ञ आहात.
@@hrudayinishinde111नाना पटोले
मजा आली जाम😂😂😂😂
🎉 मा शिंदे साहेब संयमी व दिलखुलास नेतृत्व🎉
शिव,शरनाथ जय हिंद जय महाराष्ट्र, जय राम जय सेवालाल, जय भीम ⛳️✌️🏹🌷🕙✌️
नानाची चांगलीच वाजवली😢😂
२०८ म्हणजे नाना
Nana chi taang ...khechli
टू झिरो एट😂😂😂😂
*नाना पटोले यांना अगदी खडे चारता चारता राहिला (साकोली, भंडारा_-२०८)तो आमचा मित्र अविनाश ब्राह्मणकर* ... वा ब्राह्मणकर, जीते रहो❗😊
Can connect with common man👏👏👏
योग्य वेळी योग्य माणसाच ऐकत नाहीत म्हणून आज ही परिस्थिती आली😂😂
Excellent speech in vidhan sabha.
Eknath ji has really become a most popular leader under the guidance of prime minister Modi Ji & his friends like Fadvnis and very vocal Ajit Pawar Ji.
Good luck ahead.🎉
✅✅Very Correct Mam
Hats off to citizens of Maharashtra
saheb only sinde saheb
We all public will Always remember Eknath shinde as a dynamic, visionary, down to earth leader...Great CM -Eknath shinde
जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा संविधान रहेगा
जय भीम जय शिवराय
एक नंबर शिदे साहेब
एकदम हुशार शिंदे साहेब
Evm machine हुशार आहे
😂😂😂😂@@believegods
Genius speech ❤.Go ahead.
मराठ्याचा एकमेव नेता एकनाथ शिंदे साहेब..
Shinde is the real leader
जबरदस्त
मस्त साहेब ❤
खुप खुप छान शिंदे साहेब आपण आपले विचार व्यक्त केले आहे ते सर्वच खुप खुप छान,आपले भाषण अप्रतिम आम्हाला आपण मुख्यमंत्री म्हणूनच आहे असे वाटत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Great Shinde Saheb
शिंदे साहेब तुम्ही फार छान निर्णय घेतला तुमच्याबद्दल खूप आदर आहे बरं झालं तुम्ही कोणतीही चूक केली नाही नाही नाही तर आम्ही अतिशय दुःखी झालो असतो त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
लय भारी भाई
खुप छान आदरणीय शिद साहेब
किती वेळ जिकाल साहेब हे मन
जय श्रीराम जय हनुमान
Great sindhe sir 🎉🎉🎉🎉
Kharech khup chan sundar Aknathji shinde saheb
आले 100 गेले 100 एकनाथ शिंदे एकच नंबर🎉🎉
मस्त भाई
अतिशय उत्तम विश्लेषण ❤
हार जीत होत असतेच.
जनतेच्या मनातील बाहुबली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजवरचं सर्वात सुंदर भाषण..
ना --ना करते नाना सब कुछ कर बैठे. इसीलिये ओ आज ओ यहा इस हालातमे बैठे.
पुन्हा पुन्हा महायुतीच येणार....
Ho evm mule nkkich yein
ONLY SHINDE SIR❤❤❤❤❤❤
बाबांच्या संविधानामुळे एक ऑटो रिक्षा चालक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला
जय भीम 🙏🙏
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉...........
1 no saheb🚩🚩🚩
जय त्रिदेव
बरोबर बोललात शिंदे साहेब
मस्त फटके सर,,बढिया 🙏🙏
Shinde shaheb ❤❤❤❤❤
❤❤लयीभारी
Evm मुळे आपली कित्यक झाडांची कत्तल वाचली झाड म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर ती वाचली हे आपल्याला विसरता कामा नये.
साहेबांनी समाज बंधुचा गैरसमज दूर केलाय साहेबांनी 👌💓👌🙏जनता जनार्धन ❤
चांगले उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब
जय संविधान जय महाराष्ट्र.
Great c m shinde saheb
Shinde saheb ... You are really great 💯💯💯 ......
Sunder va abbhas purna vislatation
सुंदर भाषण
पांडुरंगाची कृपा एकनाथ राव खरे शिव सैनिक आहात है दाखऊन दिले वाचलविराणी खूप तुम्हाला बापलेकानी दुखावले पण धीराने त्यांना तोंड देऊन महाराष्ट्राची सेवा केली त्या बद्दल आपले कौतुक करावं तेवढे कमी आहे ❤❤❤
Good c m saheb
एकनाथ शिंदे साहेबांचं हे भाषण अभ्यासपूर्ण वाटतं
नमस्ते महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र और शिंदे साहब आपको कोटि कोटि प्रणाम करते हैं
*राहुल नार्वेकर यांचे हार्दिक❤अभिनंदन आणि शुभेच्छा* 👌❗😊
Very good ❤!!!!
Right man in this shivsena Eaknath shinde
Ek nember
तिघे मुख्यमंत्री खरच चांगले आहेत
*महाराष्ट्राचे बाहुबली❤❤❤❤*
Very true,transparent and good leader Shinde saheb…
Hya video madhe left corner la kon aahe ? Video purn bagha 4:14 time?
एकनाथ शिंदे @सातारा🎉❤
महाराष्ट्राला प्रथम स्थान द्या सर्व पक्षांना विनंती,
अभिनंदन साहेब ❤❤❤❤❤
1 no. Saheb...!
बहुत ही सुंदर भाषण शिंदे साहेब great 👌👌✌️
Congratulations to our ex-CM and present DCM. Hats off to you, for well scripted, thoughtful, inspiratonal & educational speech. Our country & our state will be at peak, If every elected politcian thinks like you.