Mahebub Shaikh | Sharad Pawar यांची राजकीय हत्या करणारे जन्माला यायचे आहेत | Gopichand Padalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i 3 дні тому +296

    मेहबूब शेख संस्कार सांभाळण्याची हि वेळ नाही. आक्रमक भूमिका घ्यावी. जशास तसे उत्तरे देण्याची वेळ आहे.

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 3 дні тому +18

      इतके दिवस मविया वाले फडणवीस वरती किती खालच्या स्थरावर भाष्य केल.. शरद पवार साहेब विचार करा फडणवीस यांनी कस सहन केल असेल

    • @anilliman175
      @anilliman175 3 дні тому

      ​@@Qualityfindswithsavingफडणवीस आहे त्याच लायकीचा... पक्षफोड्या, कपटी, कारस्थानी

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 3 дні тому

      ​@@Qualityfindswithsavingकाय सहन केलं नाही बरका बैला... फडणवीस जेव्हा स्वतः मागच्या वर्षी बोलत होता मी 2 पक्ष फोडून आलो.. तर टरबूज म्हणलं तर काय चुकलं रे... पण हा गोप्या 😂 अंधभक्त पहिल्यांदा निवडून आलाय...! आणि टीका करतायत..!

    • @hanumantkanade3367
      @hanumantkanade3367 3 дні тому +23

      मेहबूब चं डिपोझीट जप्त होईल बैलेट पेपर वर निवडणूक घेतल्यानंतर

    • @GaneshKadge
      @GaneshKadge 3 дні тому

      ​@@hanumantkanade3367घ्या ना मगं निवडणूक

  • @vishwashilborkar1978
    @vishwashilborkar1978 3 дні тому +242

    अतिशय योग्य वक्तव्य

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 3 дні тому +7

      इतके दिवस मविया वाले फडणवीस वरती किती खालच्या स्थरावर भाष्य केल.. शरद पवार साहेब विचार करा फडणवीस यांनी कस सहन केल असेल

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 3 дні тому

      तू जाऊन ते फडणीस तू चूक ​@@Qualityfindswithsaving

  • @Yunusattari-d4l
    @Yunusattari-d4l 3 дні тому +254

    एक नंबर मेहबूब भाई शेख रोखठोक बोलणारा कार्यकर्ता👍👍👍

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 дні тому +242

    निवडणूक आयोग हा भाजपा चे कळसूत्री बाहुले आहे

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 2 дні тому

      लोकसभेला तर मविआला जास्त जागा मिळाल्या आहेत की😂😂😂😂

    • @sudhirwaghmare3717
      @sudhirwaghmare3717 2 дні тому

      @@kalyanigoatfarmingresearch7567 जरी हे खरे असले तरी किती प्रस्थापित घराणेशाहीचे लोक राजीनामा देऊन पुनः मतपत्रिकेवर मतदान घ्या म्हणून जाहीर आंदोलन त्या त्या मतदार संघात करत आहेत?

    • @balajitambalkar480
      @balajitambalkar480 5 годин тому

      Barobar Aahe

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 3 дні тому +124

    मेहबूब शेख जिंदाबाद

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i 3 дні тому +207

    रोहित पवार, रोहित पाटील,मेहबूब शेख यांनी पुढे येऊन आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. पवार साहेब यांना साथ दिली पाहिजे.

    • @PrabhakarAdagale
      @PrabhakarAdagale 3 дні тому +1

      Right 👍

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 3 дні тому

      10 aale azun kiti sath havi be chatukhor 😂😂😂😂

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 3 дні тому +8

      adhi donhi rohit ni rajinam dila phije m ky asle te karav

    • @ShivajiSuryavanshi-b2w
      @ShivajiSuryavanshi-b2w 3 дні тому +2

      काही जन्मजात गुण दुर्गुण अनुवांशिक असतात.

    • @ramgaware1333
      @ramgaware1333 3 дні тому

      तुतारी वाजली नाही

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 3 дні тому +138

    पंतांचे स्वान पथक मारकड वाडी मध्ये दाखल evm साठी आणि कमळ प्रचारासाठी

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 3 дні тому +5

      इतके दिवस मविया वाले फडणवीस वरती किती खालच्या स्थरावर भाष्य केल.. शरद पवार साहेब विचार करा फडणवीस यांनी कस सहन केल असेल

    • @dippak69
      @dippak69 3 дні тому

      आरे बावळट,स्वान नाही श्वान
      आणि श्वान हे इमानी असते पण डुक्कर हे नेहमी घाणच खाते.

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 3 дні тому

      ​@@Qualityfindswithsavingअय अंधभक्त पळ 😂..

    • @atulpatil1411
      @atulpatil1411 3 дні тому

      Right sir

    • @Ganesha070
      @Ganesha070 3 дні тому

      जसं फवार शाईबांच श्वान या कमेंटमध्ये आलंय लळपुशं....

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 3 дні тому +104

    घेऊन टाका ना बॅलेट पेपर वर मतदान.....

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 3 дні тому +105

    कडक

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 дні тому +78

    EVM हटवा लोकशाही वाचवा

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 3 дні тому +217

    इथून पुढे माझे मतदान फक्त बॅलेट पेपर वर च 🙏🙏🙏🙏👍👍👍

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 3 дні тому +7

      nhi dil tri khi prblm nhi amhla

    • @vishnusalgar2170
      @vishnusalgar2170 3 дні тому

      😂😂😂😂​@@avadhutmane9506

    • @RAVIGurnule-q1u
      @RAVIGurnule-q1u 3 дні тому

      माझा पण

    • @लोकशाही123-d2x
      @लोकशाही123-d2x 2 дні тому

      अबे अडाणचोटा 😂😂😂

    • @mkavatya
      @mkavatya 2 дні тому

      ​@@avadhutmane9506तुला problem असायचा काय संबंध तू काय निवडणूक आयोगाचा अध्यक्ष आहे काय😂

  • @prafuljadhav3349
    @prafuljadhav3349 3 дні тому +129

    खुप कडक बोलला ❤❤❤

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 3 дні тому +109

    महाराष्ट्रातल्या 80% जनतेला हे सरकार बद्दल काहीच आनंद उत्सव नाही महाराष्ट्रातल्या 80% जनतेमध्ये नाराजी आहे त्यातल्या त्यात तर देवेंद्र फडणवीस वर 90% महाराष्ट्र नाराज आहे

    • @RAVIGurnule-q1u
      @RAVIGurnule-q1u 3 дні тому +3

      बरोबर

    • @satyajitchavan7441
      @satyajitchavan7441 2 дні тому +2

      एक लाख टक्के बरोबर

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 2 дні тому +1

      सर्व जन्तेला माहित आहे.या sarkarn 15 .varshyat kay dive laavlet.

    • @shiv.5797
      @shiv.5797 2 дні тому

      सत्य आहे

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 2 дні тому +1

      Aachhe din kanha gaae.

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 дні тому +106

    अबकी बार EVM सरकार

  • @vasantkadam3600
    @vasantkadam3600 3 дні тому +48

    अतिशय सुंदर आणि योग्य वक्तव्य

  • @sk-pg5pe
    @sk-pg5pe 3 дні тому +121

    बटगे तो काटेगे म्हणाराऱ्यांनी मेहबूब शेख यांची मराठी भाषा बगावी
    लाज वाटली पाहिजे बीजेपी ला

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 дні тому +6

      He shekh saheb bombspot zale tyaveli he kuthe hote kadhi thobad ughadale navate aata kuthun jaga zala ha manus

  • @maheshthombre4384
    @maheshthombre4384 3 дні тому +77

    महेबुब तुम्ही जे बोलले ते अगदी बरोबर आहे आमच्या आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात सुद्धा असाच

  • @aslammulani3651
    @aslammulani3651 3 дні тому +202

    ही पडलकरच मुळात evm मुळ निवडून आलंय नायतर मागच्या वेळेला dipajit गेलत यांचं

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 3 дні тому

      तू मूर्ख आहेस. कारण निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाचं काम आहे

    • @samadhanvhargar547
      @samadhanvhargar547 3 дні тому +9

      Tula kay mahiti aahe kelya😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 дні тому +2

      Evm,gaandhi gharanyan janmala ghatly,tena jaaun vichara

    • @AbhiP-s1g
      @AbhiP-s1g 3 дні тому

      😂😂

    • @UnknownStories793
      @UnknownStories793 3 дні тому +6

      Owesi pan evm mul nivdun yetoy nahi tar tyacha deposit japt zal asat😂

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale 3 дні тому +46

    आज तर सदा लय ओरडत होता हॉटेल चे जेऊन बळ आले काय. आगोदर हॉटेल चे बिल भर

  • @Imtihaj777
    @Imtihaj777 2 дні тому +13

    एक दम बरोबर मेहबूब भाई 👌👌

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 3 дні тому +19

    रोखठोक विश्लेषण शेख साहेब . एकच नंबर. 🚩🚩

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 3 дні тому +57

    एकदम मस्त मेहबूब दादा त्या दोन कुत्र्यानं वर छान बोलात!! एक डॉबर आणी एक गावचं खरजूल

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 3 дні тому +76

    Bhai good 👍

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 3 дні тому +78

    गोपीचंद पडळकर ईव्हीएम आमदार😮😮

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 дні тому

      Evm janmala ghatly, gaandhi gharanyan., Pakistani congress n satta bhogli,evm var,&,aata ,aag laagliy, hindutva chi satta aali mhanun.

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 дні тому +1

      Tu pn evm ni zala

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 2 дні тому +4

      सुप्रियाताई सुळे रोहित पवार ही काय बॅलेट पेपरवर निवडून आलेले आहेत

    • @francisrego7504
      @francisrego7504 День тому

      Even if he is EVM Inamdar Gopichand Padalkar doesn't know to speak how the EVM also like that he should be elected 😅😅😅😂😂😅😅😅

    • @SanjayKatare-f2f
      @SanjayKatare-f2f 53 хвилини тому +1

      अरे दम असेल तर रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे मग समजेल जनतेचा कौल कोणाकडे आहे

  • @bapuadake1205
    @bapuadake1205 2 дні тому +12

    एक नंबर बोलला❤

  • @DipakBhosale-s1i
    @DipakBhosale-s1i 2 дні тому +10

    एकदम बरोबर आहे, शेख साहेब सलाम

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 3 дні тому +12

    एक नंबर 🎉❤ मेहबूब भाई

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 дні тому +21

    no 1 shaikh saheb

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 3 дні тому +34

    छान। याला म्हणतात डेअरिंग

    • @thepath1343
      @thepath1343 3 дні тому

      Ata bari mehboob chi ahe ,,haknak marla janar ha 😅😅

  • @shamronge8951
    @shamronge8951 3 дні тому +19

    Ek number bhai

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 3 дні тому +23

    फडणवीस ला असेच माणसं आवडतात

  • @NetajiGavali-x1e
    @NetajiGavali-x1e 3 дні тому +11

    महेबुब शेख बरोबर बोलतात

  • @mahendraherode8705
    @mahendraherode8705 2 дні тому +7

    एकदम कडक सर बॅलेट वर मतदान होऊ द्या BJP कोमात जाईल हे नक्की १०१%

  • @ashoknakade2503
    @ashoknakade2503 3 дні тому +15

    Only mahayuti zindabaad...

  • @amolkolpe7126
    @amolkolpe7126 23 години тому +1

    दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब❤❤

  • @venga713
    @venga713 2 дні тому +18

    मुळात गोपीचंद पडळकर निवडून आले त्यामुळेच लोकांचा EVM वरचा विश्वास उडला

  • @balasahebbhosle4863
    @balasahebbhosle4863 3 дні тому +11

    मेहबूब शेख पुढच्या विधानसभा बॅलेट वर घेण्यात येतील तोपर्यंत मेहनत करा

  • @machindrakolekar1426
    @machindrakolekar1426 3 дні тому +11

    Only 007❤❤

  • @ashokjadhav4983
    @ashokjadhav4983 2 дні тому +6

    शेख. साहेब. ग्रेट. 👌👌👌

  • @Bhosle-s......
    @Bhosle-s...... 3 дні тому +21

    लोकसभेत माजही मत चोरीला गेलत.😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 3 дні тому +17

    म्हणूनच हिंदू पाहिजे काँग्रेस हा फक्त मुसलमानाला साथ देतो 👍👍

  • @hanumantkanade3367
    @hanumantkanade3367 3 дні тому +12

    कर्जत जामखेड मध्ये घ्या मग बैलेट पेपर वर निवडणूक बहुजनांच्या पोराची आमदारकी का घालवताय सुप्रिया सुळे यांची लावा निवडणूक बैलेट पेपर वर निवडणूक

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 2 дні тому

      Tya tayer ahe tuzyat dum ahe dusrya bolnyachi

    • @StudywithAJ-h9b
      @StudywithAJ-h9b День тому

      काही क्यूट लोकांना अजून अक्कल नाही ....
      सुप्रिया सुळे राहतील उभ्या नक्कीच ....
      पण जो भाजप सारखं टुमका वाजवतो परिवार वाद परिवार वाद... आहे का लायकी सुप्रिया ताईंना विरोधी उमेदवार द्यायची ....
      त्यांच्याच कुटुंबातला विरोधी उमेदवार देताय 🤣🤣😂
      सगळ्यांना माहितीये सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे फक्त नाव नाही ब्रँड आहेत... ब्रँड
      त्यांची कामे आहेत मतदार संघात

  • @jahangirmulani3325
    @jahangirmulani3325 2 дні тому +6

    वारे मेरे बब्बर शेर❤❤❤❤❤❤

  • @kashinathshinde134
    @kashinathshinde134 3 дні тому +19

    लोकसभा ला काय झोपला होताय काय मामू

  • @sachinghanwate7406
    @sachinghanwate7406 3 дні тому +30

    लोकसभेच्या वेळेस का बोलला नाही

    • @SGhadage7139
      @SGhadage7139 3 дні тому +5

      लोकसभेला बॅलेट पेपरवर निवडून आलेत ते ईव्हीएम मशीन वर नाही 😂😂😂😂😂😂

  • @vaibhavhake0075
    @vaibhavhake0075 3 дні тому +38

    डिपॉजिट जप्त 😂

  • @suniltele158
    @suniltele158 3 дні тому +7

    अरे शेख तुझेवर महिलांचे शोषण केले असे आरोप आहेत ते खरे आहेत का.

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 3 дні тому +9

    पडला😂😂

  • @swapniltambe8026
    @swapniltambe8026 3 дні тому +17

    याचा टांगा पलटी घोडे फरार झाली हा काय बोलतोय कोण ओळखत याला😂😂😂

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 2 дні тому

      Tho khara mard ahe tya don peksha tr bara ahe as janta bolat ahe

  • @rajfilmskumbhari.2447
    @rajfilmskumbhari.2447 3 дні тому +4

    007❤

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 3 дні тому +17

    पडळकर हे काय खोटं बोलले. सुप्रिया सुळे, आणि रोहीत पवार यांनी पण राजीनामा द्यावा. EVM च्या विरोधात. फक्त जानकरच का? आणि मग सुप्रिया सुळे आणि आणि रोहित पवार यांचा विश्वास evm वर आहे का?

    • @Padmakarvalvi33R
      @Padmakarvalvi33R 3 дні тому

      परत घ्या निवडणुका असा बोलला ना रोहित पवार evm च्या विरोधात महा
      विकास आघाडी पूर्ण आहे

    • @mkavatya
      @mkavatya 2 дні тому

      अरे त्या निवडणुक आयोगाला जाहीर करा म्हणावं की बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊ म्हणून
      सगळे राजीनामे द्यायला तय्यार आहेत मग

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 3 дні тому +11

    लोकसभेला तुमच्या गावात तुमच्या पक्षाला किती मतदान पडले

  • @deepakbachkar
    @deepakbachkar 3 дні тому +11

    एकदम बरोबर ..

  • @दिलीपभोये-झ2स

    ईविएम, दारू, पैसे भ्रष्टाचार बंद बंद बंद करा बैलेट पेपर वर निवडणुका झाल्ये पाहीजेल जय संविधान

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 дні тому +6

    त्यासाठी संसदेत कायदा करा..
    EVM ची निवडणूक काँग्रेसनेच आणली ना?
    लोकसभेपर्यंत तर सगळं ठीक होतं..मग आता काय झालं?..हरला म्हणून?

    • @sudhirsuryagandh2590
      @sudhirsuryagandh2590 2 дні тому

      Loksabhet pan evm manage hote

    • @mkavatya
      @mkavatya 2 дні тому

      विधानसभा जिंकून कर्नाटक मध्ये बहुमतात असलेली काँग्रेसलगेच लोकसभेला minus कशी झाली?????
      कर्नाटक मधले evm लोकसभेला manage होते
      महाराष्ट्र अन युपी मध्ये already ह्यांचंच सरकार होत त्यामुळे इथं त्यांना गरज नसेल वाटली पण लोकसभेला ह्या 2 राज्यांनी असा हाबाडा दिला की फाटून हातात आली त्या गुजराती लुख्ख्यांची
      त्यामुळे झक मारून महाराष्ट्र मध्ये करावं लागलं manage त्यांना आता
      कारण एकटा महाराष्ट्र युपी,बिहार,हरियाणा सारखे 3 राज्य पोसू शकतो एवढा reveneu एकट्या महाराष्ट्र मध्ये generate होतो
      त्यामुळे महाराष्ट्र हातून जाऊ देन परवडला नसत त्या 2 गुजरात्याना

  • @jaydeepkokare5094
    @jaydeepkokare5094 3 дні тому +26

    मेहबूब शेख आपण आपल्या पात्रतेप्रमाणे बोलावं ... तुमचं आष्टी मध्ये डिपॉझिट तरी राहील का .... पत्रकार हा प्रश्न का विचारत नाहीत😅

    • @parvejshaikh1025
      @parvejshaikh1025 2 дні тому +3

      Tuji layki ahe ka mahebub shaikh vr bolychi

    • @Master-o6h
      @Master-o6h 2 дні тому

      ​@@parvejshaikh1025are ❤dya khar ahe deposite japt zalya tya MC cha check kar tucha 😂😂😂

    • @SujataMhetre-b8u
      @SujataMhetre-b8u 2 дні тому

      Kon mehboob😂​@@parvejshaikh1025

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 дні тому +16

    अरे माकडा ते गाव मतदान नको म्हणत. पडळकर पब्लिकला विचारीत होते. पब्लिक नको म्हणत होती. लाल चोट्या नीट बोल.❤

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 2 дні тому +1

    कार्य सम्राट लोक नेते माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते ❤❤

  • @PandurangWadghule-ub8if
    @PandurangWadghule-ub8if 3 дні тому +5

    आरे लोकसभा ईव्हीएमवरच झाल्या होत्याना

  • @L_M_Ofice
    @L_M_Ofice 3 дні тому +5

    रोहित पवार सुप्रिया सुळे यांना राजीनामा देऊन बॅलेट वर निवडून यायला काय हरकत आहे लोक पुन्हा निवडून देतील. फक्त उत्तमराव जानकर राजीनामा देऊन काहीच होणार नाही 🙏

  • @siddheshwarunki6267
    @siddheshwarunki6267 3 дні тому +5

    महिबूब तुम्ही उत्तम जानकर यांचा आधी राजीनामा द्या.

  • @BapuKalel-j6h
    @BapuKalel-j6h 3 дні тому +5

    राष्ट्रवादी काँग्रेस पराभव मान्य करावा

  • @Kto12127
    @Kto12127 3 дні тому +37

    अरे मेहबूब शेख तू आधी त्यांचा व्हिडिओ बघ पडळकर साहेबांनी गावकऱ्यांना पण विचारला आहे की ballet paper निवडणूक घ्यायची का ते तर गावकरी नको म्हणत आहेत

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 3 дні тому +2

      गावकरी✖️ पडळकरी✔️

    • @AniketShekade12
      @AniketShekade12 3 дні тому

      ते रोजाने आणुन गावकरी केलेत

    • @pradipnaik3877
      @pradipnaik3877 3 дні тому

      पदळकरी x मटनकरी​✓
      @@DMPMSARKAR

    • @Rdeore89
      @Rdeore89 3 дні тому

      Te 1000 dilet tyasnsi😂😂

    • @RAVIGurnule-q1u
      @RAVIGurnule-q1u 3 дні тому +1

      १ मत १ हजार BJP ने दिले चंद्र पूर जिल्हा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 дні тому +8

    मतदान मतपत्रिका वर होयाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 3 дні тому +3

    राजीनामा द्याची हिम्मत ही रोहित पवार नी दाखवावी

  • @UmeshPatil-q8y
    @UmeshPatil-q8y 2 дні тому +1

    काही माणसं जिल्हा परिषदेला पराभव होऊन, आमदारकीला डिपॉझिट जप्त करून घेऊन आता ईव्हीएम मुळे आमदार होऊन मंत्री होण्याच्या तयारीत आहे. सलाम भारताच्या लोकशाहीला.

  • @yogeshranaware7328
    @yogeshranaware7328 3 дні тому +36

    अरे मेहबूब तू भावी आमदार राहणार कायम...😂

    • @romrom2071
      @romrom2071 3 дні тому

      Te rahude tyale karu tyach vay baki ahe pan tuzi may zavli nn atta 10 min kapde nn kadhta

    • @Rdeore89
      @Rdeore89 3 дні тому +5

      Bolnyachi layki asavi
      Tyachyat nakkich layki aahe aamdar honyachi
      Kalal ka 😊

    • @yogeshranaware7328
      @yogeshranaware7328 3 дні тому

      आधी मेहबूब ला नीट बोलायला शिकवा त्याची भाषा बघावी ​@@Rdeore89

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 дні тому +3

      Bhavi pm cha,bhavi MLA 😂😂

    • @yogeshranaware7328
      @yogeshranaware7328 3 дні тому

      लायकी आहे म्हणून तर पडला सपाठून 😂​@@Rdeore89

  • @dattatrayasalunkhe9053
    @dattatrayasalunkhe9053 3 дні тому +2

    पडळकर यांचे अगदी बरोबर आहे. शरद पवार काय आहे हे सांगायची गरज नाही

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 3 дні тому +9

    संघर्ष योद्धा आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤

  • @Sachin-s8m5d
    @Sachin-s8m5d 3 дні тому +6

    आता फक्त बोला महिनाभर कारण 5 वर्ष गेले
    हातून.

  • @sureshchaudhari1862
    @sureshchaudhari1862 3 дні тому +5

    पराभव झाला हे मान्य करावा

  • @sachingavhane5880
    @sachingavhane5880 3 дні тому +6

    आरे मग लोकसभा ला का आक्षेप घेतला नाही मग

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 3 дні тому +9

    इतके दिवस मविया वाले फडणवीस वरती किती खालच्या स्थरावर भाष्य केल.. शरद पवार साहेब विचार करा फडणवीस यांनी कस सहन केल असेल

  • @BapuKalel-j6h
    @BapuKalel-j6h 3 дні тому +5

    काँग्रेसनेच एव्हीएम मशीन आणलेली आहे

  • @संतोषआरगडेपा

    खर आहे

  • @sanapnitin7185
    @sanapnitin7185 3 дні тому +12

    अगोदर खासदारकी वाल्याचा राजीनामा घे मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे

  • @subhashbankar8608
    @subhashbankar8608 3 дні тому +27

    याची अजून जिरली नाही😂

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo 3 дні тому +4

    पोपट 🦜 हा फक्त मनोरंजन करण्यासाठी पाळला जातो 😂😂

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 дні тому +1

    एकदम बरोबर आहे 💯💯💯

  • @ShamraoShendage-th2cb
    @ShamraoShendage-th2cb 3 дні тому +4

    तुम्ही लोकसभेला वाचला होता
    विधानसभेला तुमचा good by tata katakhat

  • @mandar8557
    @mandar8557 3 дні тому +5

    काहि करुन लोकाना आपल्यi मiग झुलत ठेवiयच ? 😂
    EVM तो बहाना है ... हमे तो परिवारवiद बचाना हे ?

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 3 дні тому +12

    बारामतीत लोकसभा परत घेऊ की कशाला दुसऱ्याचा बळी घेता

    • @surajtakale371
      @surajtakale371 2 дні тому

      एकदम बरोबर 🔥

    • @StudywithAJ-h9b
      @StudywithAJ-h9b День тому

      🤣🤣
      BJP ला उमेदवार सापडतो का बघा म्हणावं आधी विरोधात उभा करायला ...
      सुप्रिया ताईच्या विरोधात त्यांच्याच घरातला उमेदवार देताय BJP वाले 🤣🤣🤣
      विधानसभा प्रामाणिक झाल्या असत्या तर अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रवेश केला असता....

    • @StudywithAJ-h9b
      @StudywithAJ-h9b День тому

      कामाचा माणूस आहे अजित पवार सत्तेत बसून निरंतर विकास ...
      पवारांचं राजकारण खूप कठीण आहे

    • @StudywithAJ-h9b
      @StudywithAJ-h9b День тому

      सत्ता येण्याचा अंदाज नव्हता तोपर्यंत अजित पवार पहाटे शपथ घेऊन आले
      100% सरकार बनेल समजलं का लगेच पुन्हा काका मला माफ करा 🤣
      शिंदे साहेब गेले तिकडं सत्तेत....
      मग आता राष्ट्रवादीला निधी कुठून घ्यायचा...
      पुन्हा अजित पवार सत्तेत .....
      फक्त विधानसभेत MVA ला बहुमत मिळायला पाहिजे होतं....
      दादा लगेच MVA मध्ये 🎉
      सत्तेत राहून जास्त विकास कामे होतात... याच कारणावरून अजित पवार सत्तेत गेले हे स्वतः तेच सांगतात

  • @ankushjangam203
    @ankushjangam203 2 дні тому +2

    ईव्हीएम तुम्हीच आणला होता ना रे

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 дні тому +12

    मेहबूब ल ९०० मत पडली...😂😂 लायकी काय करे 😂😂😂..अन् गप्पा हाणतो

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 3 дні тому +1

    WA महेबुब भाई सलाम तुम्हाला असे पाठीराखे असेल पाहिजे.

  • @SjkskzjkzAiakk
    @SjkskzjkzAiakk 2 дні тому +3

    आज सभेला नितेश राणे पाहिजे होत

  • @jagdishveerofficial
    @jagdishveerofficial 3 дні тому +18

    हा निवडणुकीत पडलाय,😅

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 3 дні тому +8

    मेहबूब आता आपला पराभव झाला पाच वर्षं फक्त टिका करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबवर करण्यापेक्षा आत्मचिंतन करा का पराभव झाला आहे ते

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i 3 дні тому +28

    तुझं डिपॉजिट वाचलं का आष्टी त 😂😂
    तुझा आवाका किती बोलतो किती

  • @DattatrayBachakar-xb4rb
    @DattatrayBachakar-xb4rb 3 дні тому +37

    मेहबुब भाई तुमचे डिपाॅजिट झाले गप बसा

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 3 дні тому +10

      लावडा 53000 मत आहेत भाई ला... ते पण evm विरोधात

    • @दादापाटील-व8भ
      @दादापाटील-व8भ 3 дні тому

      5000हजार मत आहेत फक्त ​@@DMPMSARKAR

    • @SalimShaikh-sv6yz
      @SalimShaikh-sv6yz 3 дні тому +5

      53000 पडले डिपोजिटल 25000 लगता

    • @RajBagwan-k2w
      @RajBagwan-k2w 2 дні тому

      EVM ने.

    • @Master-o6h
      @Master-o6h 2 дні тому

      ​@@SalimShaikh-sv6yz are tyala deposite japt cha bolata to lay udat hota agodar

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 3 дні тому +12

    बांगलादेशात हिंदूंची दशा बघा

    • @Shetkari124
      @Shetkari124 2 дні тому

      Tu ja Bangladesh la Ani seva krja😂

    • @mkavatya
      @mkavatya 2 дні тому

      तुम्ही घ्या अण्णा पुढाकार
      सगळी RSS ची टीम घेऊन निघा लवकर बांग्लादेश ला आपल्या हिंदूंना वाचवायला

  • @struglersala9997
    @struglersala9997 3 дні тому +7

    या महाशयांनी स्वतःच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार सुहास अनिलराव बाबर यांचे काम केले का ?
    का
    याने ५ कोटी घेऊन तुतारी उमेदवाराचे काम केले..??
    एक शंका....

  • @chaitanyajyotishkendrakedg3689
    @chaitanyajyotishkendrakedg3689 3 дні тому +21

    आता जिरली ना पूढच्या वेळी शरद नसेल

    • @shitalpatil6973
      @shitalpatil6973 3 дні тому

      Pudhachya veli tumhich nasal uncle

    • @shreenik5124
      @shreenik5124 3 дні тому +2

      ही दुनिया गोल आहे या मध्ये तुझा नंबर पाहिलें लागल तार

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 3 дні тому +4

    तुझ्या साहेबांनी बेरीजच केली. आयुष्यभर.

  • @dipakdhaigude8679
    @dipakdhaigude8679 3 дні тому +20

    अरे मेहबूब शेख तुझी हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना राजीनामा द्यायला लाव त्या गरीब उत्तमराव जानकर यांचा मोकार तुम्ही राजीनामा द्यायला लावू नका

  • @sagarkhankal3984
    @sagarkhankal3984 2 дні тому +1

    बरोबर बोलला दादा , त्यांच्या पण 10 आमदाराला राजीनामा देयला सांगा अन बॅलेटवर घ्या म्हणाव बघु कुणाच्या गाडीत किती दम हाय

  • @Mememastic_002
    @Mememastic_002 3 дні тому +8

    एकदम योग्य प्रतिक्रिया..
    महेबुब शेख साहेब
    विषय काय मरकडवाडीकरांचा आणि ते सोडलेले दोन येऊन वेगळेच बरळले
    शेख साहेब संस्कार जपण्याचा जमाना संपला आहे जशास तसे पाहिजे आजकाल..

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 2 дні тому +1

    लोकसभेला ईव्हीएम नव्हतं का लोकसभेला जेवढी निवडून आले आहेत तेवढ्याने पण राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम वर बोलाव❤

  • @TejasDeshmuk-p1u
    @TejasDeshmuk-p1u 2 дні тому +3

    याचा कार्यक्रम अजित पवार करेल नक्की

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 3 дні тому +12

    शरद पवार साहेबावर टीका करणं साहजिक आहे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते गृहमंत्री राहिले संपूर्ण महाराष्ट्राचा विकास सांगा चार तालुक्याचा विकास सांगू नका संपूर्ण महाराष्ट्राचा विकास सांगा घर भरायची काम केली घराघरात राजकारणी आहेत महाराष्ट्राला लुटून खायचं काम केलं म्हणून महाराष्ट्राचा विकास झाला नाही

    • @CricketwithFarukh
      @CricketwithFarukh 3 дні тому +2

      Vikas kela mhnun baher chi lok aaplyakade yewun nokrya aani buisness kartat , up biharchya nettyanni Kay Kam keli , tya peksha Pawar Saheb Kadhihi bare aahet Maharashtra che

    • @AbhiP-s1g
      @AbhiP-s1g 3 дні тому

      अरे तुझ्या सारखी zhatu लोक बिना माहिती घेता बोलतात..lavdy 1980 पासून mh no1 आहे, तुझा baap 1978 la cm zhalta..bihar UP MP ..श्रीमंत असणारी राज्य भिकेला लागली, तिथल्या political will मुळे..थोडी चिकित्सा ठेवा अभ्यास करा...facebook Whts UP sodun 😅😅फ़क्त आणि फक्त Pawarsaheb